Getting Started with Multilingual Typography (Marathi)

Page 1

चला जाणुन घेऊया

बहभाषिकटायपोग्राफी

"बहभाषिक टायपोग्राफी हे एक असे क्षेत्र आहे जे वेगवेगळ्या भािांवर व त्यांच्या लेखन प्रणालींवर संशोधन करते आणण त्यांच्यासाठी टायपोग्राफफक-तंत्रज्ञान षवकससत करते. मग ते या तंत्रज्ञानाचा वापर करून टाइपफेस(फॉन्ट) तयार करते आणण शेवटी, लक्ष्यित प्रेक्षकांना आकिषक आणण आनंद देणारे प्रदशषन तयार करण्यासाठी टाइपफेसेस ठरवते, आणण त्यांची सुव्यवस्थित मांडणीहीकरते. ” गैर-इंग्रजी इंटरनेट वापरकत्यांच्या वेगवेगळ्या अहवालांच्या मदतीने, ही पुस्तिका जगभरातील वाढत्या बहभाषिक संस्कृतीचा शोध घेते आणण गुगल फॉन्ट लायब्ररीच्या आधारे, त्यांच्या मागणीच्या तुलनेत कसे इंटरनेटवर फॉन्ट कटबांची कमतरता आहे यावर षवचार करते. पुढे, ही पुस्तिका बहभाषिक टायपोग्राफीचे महत्त्व आणण त्याच्या षवकासातील आव्हानेयावरचचा करते. नंतर पुस्तिका भारताकडे वळत असताना, त्याच्या समृद्ध भाषिक षवषवधतेवर चचा करते आणण के .पी.एम.जी आणण गुगल ने 2017 मध्ये केलेल्या संशोधनाचा वापर करुन वेबवर भारतीय भािांच्या वाढीवर तसेच त्या भािांमधील संसाधनांच्याकमतरतेवरप्रकाश टाकते. पुढे, पुस्तिका बहभाषिक टायपोग्राफीच्या इषतहासाचा शोध घेता घेता टायपोग्राफीमधील काही महत्त्वपूणष काये आणण महत्त्वपूणष व्यक्तींची नोंद घेते. रे+केशवन या डडझाईन कंपनीच्या प्रशंसनीय कायाचे प्रिुतीकरण करुन शेवटी, भावी बहभाषिक टायपोग्राफरसाठी10प्रमुखधड्यांसह पुस्तिकेचासमारोपहोतो. ‘बहभाषिक टायपोग्राफी’याषवशाल क्षेत्राची झलक देण्याचा हीपुस्तिकाछोटासा प्रयनआहे. चलाजाणुन घेऊया“बहभाषिकटायपोग्राफी”
26 01 02 05 09 11 12 14 17 18 22 24 30 1. टायपोग्राफी- उजळणी 2. बहभाषिकटायपोग्राफी – समज. 3. गरज ???-सांख्यिकीयडेटावापरून षवचार. 4. अरेरे!अडथळे... -मुि आव्हानांवर चचा. 5. फायदाच फायदा‘महत्त्वा’ चातपास 6. अतुल्य भारत!-भाषिकसमृद्धीचे रेखाचचत्र 7. अतुल्य प्रवास!-षवशेि घडामोडी. 8. उत्कृष्ट…काये-21 व्या शतकातील 3 उल्लेखनीयकामे. 9. आणण…उत्कृष्टकंपनी-रे+केशवन यांचे योगदान. 10. बहभाषिकटायपोग्राफर-4 लक्षणीय व्यक्तीमत्त्व. 11. बनुया बहभाषिक टायपोग्राफर-मुि धडे. 12. उपयोजजतबहभाषिकटायपोग्राफी- रोजच्याजीवनातील उदाहरणे. 13. संदभभग्रंथ
अनुक्रमणणका
" टायपोग्राफी" o टायपोग्राफीम्हणजे शब्दकसे ददसावेवकसेददसण्यासाठीकशी रचनाकरावीयाचीकला. o टायपोग्राफी म्हणजे फॉन्ट शैली, स्वरूप आणण रचना यांची काळजीपूवषक ननवड करुन लेखखत मजकू राने षवषवधभावनाव्यक्तकरणेजसे की सुरखक्षतता, आनंदआणण उत्साह. o टायपोग्राफी इन्फोग्राफफक्सपासून ससनेमेच्या पोस्टर पयंत सवांमध्येच ददसते. ती शब्दांना जीवंत करते. o टाईप डडझाइन हे एक असे क्षेत्र आहे जे टायपोग्राफफक तंत्रज्ञानाचा षवचार करुन लेखन प्रणाली समायोजजतकरते. o टाईप डडझायनर फक्त सुंदर अक्षरांची रचनाच नाही करत पण ते उत्कृष्ट पररणामासाठी त्यांना अनुकूल करतात व त्यांची अशी मांडणी करतात की जेणे करुन ते लक्षक्षत माध्यमांच्या आवश्यकतापूणषकरुशकतील. 01
" बहभाषिकटायपोग्राफी" o बहभाषिक टायपोग्राफी शब्द कसे ददसावे व कसे ददसण्यासाठी कशी रचना करावी याची दखल घेते, आणणतेही दोनककवाअसधक भािांमध्येएकाचवेळा. o बहभाषिक टायपोग्राफी फॉन्ट शैली, स्वरूप आणण रचना यांची काळजीपूवषक ननवड करुन लेखखत मजकू राने षवषवध भावना व्यक्त करते जसे की सुरखक्षतता, आनंद आणण उत्साह, आणण तेही दोन ककवा असधक भािांमध्येएकाचवेळा. o बहभाषिक टायपोग्राफी इन्फोग्राफफक्सपासून ससनेमेच्यापोस्टरपयंत सवांमध्ये ददसते. ती शब्दांना जीवनदेते,आणणतेही दोनककवाअसधक भािांमध्येएकाचवेळा. o बहभाषिक टाईप डडझाइन हे एक असे क्षेत्र आहे जे टायपोग्राफफक तंत्रज्ञानाचा षवचार करुन लेखन प्रणालीसमायोजजतकरते, आणणतेही दोनककवाअसधक भािांमध्येएकाचवेळा. o बहभाषिक टाईप डडझायनर फक्त सुंदर अक्षरांची रचनाच नाही करत पण ते उत्कृ ष्ट पररणामासाठी त्यांना अनुकूल करतात व ते त्यांची अशी मांडणी करतात की जेणे करुण ते लखक्षत माध्यमांच्या आवश्यकतापूणभ करु शकतील,आणण तेहीदोन ककवाअसधक भािांमध्ये एकाचवेळा. 02
– अरबीमध्ये ब्रँड अनुकूलन - टाईड 03 – अरबीमध्ये ब्रँड अनुकूलन - ट्विक्स
04 – शहरी सस्कतीसाठी बहभाषिक चिन्ह (हहब्र, अरबी, इंग्रजी), इस्रायल – शहरी सस्कतीसाठी बहभाषिक चिन्ह, िीनी,हाँगकाँग
गरज ??? o जगात7,100हन अधिकभाषाआहत, ज्यात चिनी,स्पॅननश आणिइंग्रजीसर्वाधिकबोलल्याजातात. o जरी, जगातील75% लोकसंख्येलाइंग्रजीिाएक शब्दहीयेत नसलातरी इंटरनेटर्वरील 57.7%डेटाआणि50%तांत्रिक आणिर्वैज्ञाननकननयतकाललके इंग्रजीतआहेत. o पि, 20 र्वषांपूर्वी, सर्वव ऑनलाइन मजकू रापैकी 80% पेक्षा जास्त इंग्रजीिा र्वाटा होता आणि तो आज 55% पयंत घसरलाआहे. o जसजसे अधिकदेश ऑनलाइनयेतआहेत, तसतसे इतरभाषांमिीलमजकुरािे प्रमािही र्वाढतआहे. – आज रशशयन लोकांकडे 61 टक्के पेक्षा जास्त आणि जमभनी आणण जपानमध्ये 85 टक्के पेक्षा जास्त इंटरनेट उपलब्ध आहे. – हेउल्लेखनीय आहे की, 2001 ते 2011 या कालावधीत इंग्रजीचा ऑनलाइन वापर 281 टक्के , स्पॅननश 743टक्के , चीनी 1,277टक्के ,रशशयन, 1,826टक्के आणण अरबी भािेचासवासधक 2,501टक्क्यांनी वाढ झाल्याचे उल्लेखनीय आहे. – तसेच, 1996 ते 2008 पयंतच्या 2009 च्या युनेस्कोच्या अहवालात, इंटरनेटवरील इंग्रजी वेबसाइट्सची टक्केवारी 1998 मधील 75 टक्क्यांवरून 2005 मध्ये 45 टक्क्यांपयंत घसरल्याचे आढळून आले आहे आणि दसऱ्या बाजूला, गैर-इंग्रजी वेबपृष्ठे ही वेगाने षवस्तारत आहेत. – 2000 च्या अभ्यासानुसार, आंतरराष्ट्रीय सहाय्यक भाषा शोध इंजजन क्वेरींमध्ये सवव भाषांपैकी एस्पेरांतो 40 क्रमांकावर आहे,तसेच लॅटटनवर अवलंबून असलेल्यासवभ भािांपैकी27क्रमांकावर आहे. 05 – W3Techs सवेक्षि फेब्रुवारी 1, 2023 नुसार इंग्रजी – 56.9 टक्के रशशयन 5.2 टक्के स्पॅननश 4.6 टक्के फ्रेंच 4.2 टक्के अशाप्रकारे 0.1 टक्के पेक्षाकमी वेबसाइट्समध्ये इतरसवव भाषावापरल्याजातात.
– षिषिध भािांमधील िेबसाइटिी मागणी आणण कमतरता दशशषिणारा डेटा
o िलाबहभाषषकटाइपफसिीकमतरता समजन घण्यासाठीगगलफॉन्ट लायब्ररीिीमदत घेऊ. o र्वर सादरकेलेलाडेटास्पष्टपिे दशवषर्वतोकीगैर-इंग्रजीभाषेतीलमजकुरािी मागिीर्वाढतआहे आणि ज्यािाथेट पररिाम टाइपफेसच्यामागिीर्वरहोत आहे. परत ददर्वान, आपल्याकडे यामागिीसाठीपुरेसे टाइपफेसनाहीत. – ३८६ व्हिएतनामी – ३५६ ससररललक – 119 ग्रीक – 54 देवनागरी – 52 जपानी – 44 हहब्रू – ४२ अरबी – 31 कोररयन – 31 थाई – 27 ख्मेर – 24 तेलुगु – १५ तममळ – 13 चीनी – १२ गुजराती – ९ बंगाली – ९ कन्नड – 8 मल्याळम – 8 गुरुमुखी – ६ ससिंहली – ४ ओररया – ३ म्यानमार – आणि फक्त 3 मतबेटी.. o र्वर सादरकेलेल्याडेटानुसार,फक्त लॅटटन(1404), व्हिएतनामी(386), धसररललक(356), आणिग्रीक(119) मध्येि पुरेसे टाइपफेसआहेत म्हिजे 100पेक्षा जास्तफॉन्ट फॅषमली,तर इतरसर्वांमध्ये त्यापेक्षाकमी आहेत. िीनी,जी सर्वांत मोठ्याप्रमािार्वरबोललीजाते, षतच्याफक्त13 फॉन्टफॅषमलीआहेत, तर म्यानमारआणिषतबेटीभाषेच्याफक्त तीन फॉन्ट फॅषमलीगुगलफॉन्टलायब्ररीमध्येसंग्रहहतआहेत. – गुगल फॉन्ट लायब्ररीमध्ये एकूि १४८२ फॉन्ट फॅममली सापडतात-लॅटटनलासमथवन देिारी1404 फॉन्ट फॅममलीआणि लॅटटन एक्सटडडलासमथवन देिारी1035 फॉन्टफॅममली आहेत.त्याचप्रमािे, 07 o म्हणून,आपण अस म्हणशकतोकीबहभाषिक सदभ डडझाईनक्षेत्रातप्रषतबबिंषबतकरणे हाषवलासनाही; “तीतरयाक्षेत्राची गरजआहे. ”
Latin 94.74% Latin Extended 69.84% Viatnamese 26.05% Cyrillic 13.63% Cyrillic extended 10.39% Greek 4.86% Japanese 3.51% Devnagari 3.64% GreekExtended 3.17% Hebrew 2.97% Arabic 2.83% Korean 2.09% Thai 2.09% Khmer 1.82% Telugu 1.62% Tamil 1.01% Gujarati 0.81% Bengali 0.61% Kannada 0.61% Chinese Simplified 0.61% Gurumukhi 0.54% Sinhala 0.4% Malyalam 0.54% Oriya 0.27% Myanmar 0.2% Chinese (HongKong)0.13% Chinese (Traditional)0.13% – गुगल फॉन्ट लायब्ररीमध्ये गैर-लॅट्वटन फॉन्टिी कमतरता दशशषिणारा डेटा.
अरेरे! अडथळे... 09 यातकाही आिाने आहेत जसे की एकाललपीच्या र्विाक्षरांिी दसर्‍या ललपीशी जुळर्वि, ललपींिाटायपोग्राफफक प्रिालीशी मेळ र्व षर्वषर्विमाध्यमांिीतांत्रिकमयादा. बहभामषक/बहललपीक टायपोग्राफीवर काम करतांना तुमचे सवात आवडते, ककिंवा सवांत आिानात्मकपैलू कोिते आहेत? “बहललपीक टायपोग्राफीच्या डडझाइनवर काम करताना सवात आिानात्मक आणि मोहक पैलू म्हिजे भाषांतर आणि डडझाइनमधील संतुलन. मला वेगवेगळ्या ललपीं बद्दल शशकावे लागते. त्या कशा ललहहल्या जातात आणि मवमवध शैलींचा त्यांच्या सांस्कृमतक संदभात काय अथव होतो ? बहललपीक डडझाइन चीनमध्ये अपवाद नाही परंतु ती एक गरज आहे. चीनी दैनंहदन जीवनात अनेक इंग्रजी शब्द वापरले जातात. उदाहरिाथव, वाय-फाय, एनबीए, सीपीयू, 4जी/5जी, अॅप… इतर स्क्रिप्टच्या तर ठिक पि चीनी टायपोग्राफी डडझायनरसािी, लॅटटन डडझाईनचे चीनी फॉन्टमध्ये चांगले प्रदशवि पूवापेक्षक्षत असलेपाहहजे. ” - ली क्षझककयान डडझायनर आणि संशोधक (3 टाईप, शांघाय)
10 2. वसाहतीकरण- वसाहतवादाचा वारसा - त्याच्या लादलेल्या दृव्हष्ट्कोनानुसार, पाश्चात्य संस्कृतीला आधुननक आणि श्रेष्ठ मानिारा आणिस्थाननकसंस्कृतींनामागासआणिकननष्ठमानिारा- जागमतकललपीचामवकासरोखण्यातएक मुख्यभूममकाबजावतो. “टाईप डडझाईन युरोप केंद्रीत समस्या आहे जी कमी होण्यास थोडा वेळ लागेल. त्यासािी आपि मभन्न मते ऐकली पाहहजेत, प्रयोग केले पाहहजेत व सकिय सहयोगी म्हिून मभन्न-मभन्न प्रदेश आणि भाषांमधील वेग वेगळ्या लोकांना आमंत्रित केले पाहहजे. ” - केसेन्या समरस्काया (समस्कायाएन्ड पाटवनसव,ब्रुकललन) 3. धमष- काही मवशशष्ट् भाषामध्ये टाईपोग्राफ़िक प्रिालीच्या संथ मवकासामध्ये धमव काही अंशा कारिीभुत आहे; उदाहरिाथव, हहब्रू दोन हजार वषांपासूनबायबलसंबंधीआणितालमूडडकशशष्यवृत्तींपुरतीचमयाहदतहोती. “हहब्रू ललपी ज्यू फैलावामध्ये बोलल्या जािाऱ्या मवमवध भाषांसािी वापरण्यात आली आहे, मवशेषत: ययद्दीश आणि लादीनोद्वारे. पररिामी, त्याच्या मवमवध टायपोग्राफ़फक शैलींचा काही मवशशष्ट् उपयोगात एक मजबूत सहयोगी संबंध हदसतो: एकतर धार्मिंक आणि मवद्वत्तापूिव ककिंवा समकालीन धमवननरपेक्ष हहब्रू, ककिंवा इतर भाषा जसे की ययहद्दश. त्यामुळेच हहब्रू टाईपोग्राफ़िक डडझायनरने प्रत्येक शैलीच्या सांस्कृमतक भागाबद्दलजािीवआणिसंवेदनशीलतािेविे आवश्यकआहे. ” - षमशाबेलेत्स्स्की(टायपोफाइल्स,न्यूयॉकव ) 4. शशक्षण, तरुि डडझायनसवना त्यांच्या क्षेिांतील नवीन माहहती घेण्यासािी मवश्वसनीय स्रोतांची आवश्यकता असते, परंतु सध्याच्या अभ्यासिमात फक्त एक ककिंवा दोन ललपींचाच समावेश असतो. नवीन ललपी शशकण्याच्या अक्षमतेमुळेच बहभामषक संस्कृतीचा मवकास होत नाहीये. “युननिर्सिंटी ऑफ रीडडिंगच्या एम.ए टाइपफेस डडझाईन कोसव सह इतर टाइप डडझाइन मधील शशक्षि लॅटटन केंहद्रत आहे. आपल्याला भारतीय ललपींमध्ये रचना करायला शशकवले जात नाही. एखादी छोटी कायवशाळा असेल, परंतु औपचाररक शशक्षिात आपल्याला फक्त इंग्रजीमध्येचडडझाइनकरायलाशशकवले जाते. ” -पूजासक्सेना,भारतीयटाईप डडझायनर 1.जटटलभािा-बऱ्याचविवआणिअवघड संरचनाअसलेल्याभाषांमध्येकाम करिेअवघड असूशकते. “तेलुगू आणि कन्नड ललपी त्यांच्या ललक्षखत संरचनेत सारख्याच आहेत, परंतु अनेक लहान फरकआहेत जे तपशीलांमध्ये सहजपिेगमावले जाऊ शकतात. उदाहरिाथव, कन्नडमध्ये देवनागरी प्रमािेच शशरोरेखा असते जी प्रत्येक विाला जोडते. तेलुगु विांमध्ये तसे नसते; यांत शशरोरेखा फुलीच्या स्वरूपात असते. त्यांची उत्पत्ती जरी एकाच ललपीतून झालेली असली, तरी त्या दोन्ही कालांतराने वेगवेगळ्या भाषांमध्ये आणिनंतरवेगवेगळ्याललपींमध्येमवकससतझालेलेआढळुनयेते. ” - रामकृष्णसैतेजा,भारतीयटाईप डडझायनर
फायदाच फायदा… o ब्रँडचे यश त्यांच्या प्रेक्षकांशी असलेल्या सामाजजक, सांस्कृषतक आणण भावननक संबंधांवर अवलंबून असते. आपण आपली मातृभािा बोलणाऱ्या लोकांवर सहज षवश्वास ठेवतो. ते आपल्याला घर आणण सुरखक्षततेची आठवण करून देतात. लोकांना ब्रँड आवडावी यासाठी स्थाननक भािेद्वारे षवश्वास आणण हमी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न, हा एक उत्तम मागभ आहे.अशाप्रकारे बहभाषिक टायपोग्राफी मदतकरतेब्रँड आणण ग्राहकयांच्यातसंबंध ननमाणकरण्यात. o अनेक भािांमध्ये जादहरात केल्यास मादहती असधक प्रषतबद्धतेची साक्षीदार असते कारण यामुळे तुम्ही तुमची वापरकता संिावाढवत आहात. अशाप्रकारे बहभाषिकटायपोग्राफी मदत करतेप्रेक्षकांचीश्रेणी वाढवण्यात. o लोक जी भािा बोलतात आणण समजतात त्यांना षतचा स्वाषभमान असतो. मातृभािा आणण मातृभािेतील मजकूर वाचणे आणण वापरणे यात एक महत्त्वपूणभ भावननक पैलू शाषमल आहे. अशाप्रकारे बहभाषिक टायपोग्राफी मदत करते ग्राहकांच्यामानसशास्त्राचा वापरकरुन. o सवभ डडझायनसभना बहभाषिक टायपोग्राफी डडझायनसभना षमळालेल्या अनन्य शशकवणींचा फायदा होऊ शकतोउदाहरणाथभ, रोज त्यांच्या मूळ लेखन प्रणालीकडे ददनचयाचा षविय म्हणून असधक षवश्लेिणात्मकपणे बघून. अशा प्रकारे बहभाषिकटायपोग्राफी मदत करतेशशकण्याच्यानवीनसंधी उघडन. o जागषतकीकरणामुळे देश आणण त्यांची संस्कृती यांच्यातील परस्परसंवाद असधक वाढला आहे. इतर संस्कृतींशी संवाद साधण्यासाठी ककिवा त्यांच्याशी संबंध ठेवण्यासाठी भािा हा सहसा पदहला अडथळा असतो आणण याचा पररणाम थेट राष्टरीय आणण अंतरराष्टरीय संवादावर होतो. अशा प्रकारे बहभाषिक टायपोग्राफी मदत करते जागषतक संवाद वाढवून ववर्धिंत करुन. 11
अतुल्यभारत ! o 1635मातृभािा, 850हन असधक बोली भािा,780मुि भािा,400ललपीआणण मान्यताप्राप्त 22 भािाआणण 11ललपी, अशा प्रकारे भारताचेषवस्तृतआणण समृद्ध भाषिकरेखाचचत्रआपल्यालापादहला भेटते.(भारतीयलोक भाषिकसवेक्षण 2013) o हेच,षवस्तृत आणण समृद्ध रेखाचचत्रआपल्यालाइंटरनेटवरही आढळते. – भारतीयभामषक इंटरनेट वापरकते2011 मध्ये 42दशलक्ष वरून 2016 मध्ये 234 दशलक्ष झाले आहेत. – 2017 मध्ये, प्रादेशशक भाषेतील इंटरनेट वापरकते सुमारे 201 दशलक्ष होते सीएजीआर (संयुग वार्षिंक वाढीचा दर) भारतीय भाषेतील इंटरनेट वापरकते 18 टक्के होते, तर इंग्रजी सामग्री वापरकत्यांसािी फक्त 3 टक्के होते असे मवश्लेषिगुगल आणि केपीएमजी अहवालातके ले गेले आहे. – सध्या, भारतीय भाषा इंटरनेट वापरकत्यांमध्ये तममळ (42%) इंटरनेट ग्रहि करण्याचे प्रमाि सवासधक आहे, त्यानंतर हहिंदीआणि कन्नड यांचािमांक लागतो. – शहरी इंटरनेट वापरकत्यांपेक्षा (487 ममननटे दर आिवड्याला) ग्रामीि भारतीय (530 ममननटे दर आिवड्याला) भामषक इंटरनेट वापरकत्यांची प्रमतबद्धतेचास्तर जास्त आहे – चॅटअॅप्लिकेशन्स आणि डडजजटल एंटरटेनमेंटमध्ये भारतीयभाषाग्रहिकरण्याचादर90% हन असधक आहे. – सुमारे 35% भारतीय भामषक इंटरनेट वापरकते सरकारी सेवा, वगीकृत, बातम्या आणि पेमेंट सेवा केवळ ऑनलाइन वापरतात. – अहवाल दशवमवतात की भारताचा िक्त WhatsApp, Facebook, LinkedIn आणि Quora वर सवासधक DAU (दैननक सकिय वापरकते दर) तर आहेच पि सोबत WhatsApp वरील सवात जास्त सहभाग वेळ देखील आहे जो सरासरी 42 ममननटे आहेत. 12
“इंटरनेटचा प्रसार आणि भारतात त्याचा वापर यामुळे एक मोिा प्रेक्षक दळ तयार झाला आहे व त्यामुळे भरपुर मोिी मागिी सुद्दा ननमाि झालेली आहे. यापुष्ट्भुमीवर कोित्याही कं पनी ककिंवा ब्रँडला भारतात यशस्वी िायचे असेल तर बहभाषी संवाद करिे आवश्यक झाले आहे. जे लोक फक्त इंग्रजीवर लक्ष केंहद्रत करतात ते त्या प्रमािात कमी शहरांमध्ये पोहोचतात. भारतीय टायपोग्राफीत बहभामषक फॉन्टची गरज हदवसेंहदवसवाढत चालली आहे”सारंगकुलकिी (एक टाईप) o होय, गैर-इंग्रजी वापरकत्यांचाएकमोठी टोळी आधीचऑनलाइन झालेलीआहे,आणण षतचीभूकदेखीलवाढत चालली आहे. पणपुरेशीसंसाधनेउपलब्धआहेत? – संख्या सांगते की, भारतातील 10% पेक्षाकमी लोक इंग्रजी बोलतात, आणि फक्त 4% लोकांनाच ही भाषासोयीस्कर वाटते . तरीही,िक्त 1 % पेक्षाकमी ऑनलाइन मजकुरच भारतीयभाषांमध्येआहे. – 60% भारतीय भामषक इंटरनेट वापरकत्यांनी ऑनलाइन सेवांचा उपयोग करताना मयाहदत भाषा समथवन आणि मजकुराची कमतरताहेसवात मोिे अडथळे असल्याचे सांनगतले. – 68% इंटरनेट वापरकते स्थाननक भाषेतीलडडजजटल मजकुरइंग्रजीपेक्षा असधक मवश्वासाहवअसल्याचे मानतात. – 88% भारतीय भामषक इंटरनेट वापरकते इंग्रजीच्या तुलनेत त्यांच्या स्थाननक भाषेत डडजजटल जाहहरातीला असधक प्रमतसाद देतातअसे आढळते. – 44% भारतीयभामषक इंटरनेट वापरकत्यांनाउत्पादनाचे विवनआणि ग्राहक पुनरावलोकन इंग्रजीत समजिे किीि जाते. – भारतात िॉट्सअॅपची पोहोच 96% आहे आणि 61% भारतीय वापरकते संवाद साधण्यासािी प्रामुख्याने त्यांच्या मूळ भाषाचवापरतात.आणि वरुन तर वरुन िॉट्सअॅपवर शेअर केलेल्याप्रत्येक 10 िोटोंसािी 3 िॉइस मेसेज आढळतात. – भारतातगुगलच्या केवळपाच टक्के जाहहरातीप्रादेशशकभाषांमध्येआहेत. 13

. बहतकभािांमधीलफ़ोन्ट

देवाणघेवाणसक्षमकरण्याच्याउद्देशानेयुननकोडमानकबनवलेजेसातत्यपूणभ प्रषतननसधत्वासाठीआणणजगातीलबहतकलेखनललपींमध्येव्यक्तकेलेलामजकूर हाताळण्यासाठीमादहतीतंत्रज्ञानमानकआहे

रचनेतहीचमुिअडचणहोती.

o भारतीयफॉन्टप्रामुिानेसॉफ्टवेअरडेव्हलपसभद्वाराचरचलेजातजे त्यांनासहाय्यकउत्पादनेम्हणूनषवकत. तेवापरतते साधनस्थळ(प्लॅटफॉमभ) 256 पेक्षाजास्तवणांनासाठवण्यातसमथभ

o 1997- मायक्रोसॉफ्टआणणएडोबद्वाराडडजजटलफॉन्टसाठीएकनवीनमानक ओपणटाईपफॉरमॅटषवकससतकरण्यातआला.

o 1999- युननकोडआवृत्ती 3.0.0 वप्रकरण 9 (दखक्षणआणणआग्नेयआशशयाई ललपी) मध्येभारतीयभािांचेसमावेिकेलागेलाज्यामध्येनऊभारतीयललपींसह जवळपास 15 वेगवेगळ्याललपीसमाषवष्टआहेत.
ओपणटाईपचेफायदेहोतेजसे– जास्तग्लिफमयादा (64k) – आंतर-प्लॅटफॉमभसमथभन (वविडोजआणणमॅक) – पोस्टस्क्रिप्टप्रकार 1 आणणटटाइपबाह्यरेखादोन्हींसाठीसमथभ. – प्रगतटायपोग्राफफकवैशशष्ट्यांसाठीसमथभ. o MS-DOS एन्वोरन्मेंट मध्ये ककिवा Mac OSX च्या आधीच्या ऑपरेटटव्हससस्टममध्येमानकस्वरूपांची (पोस्टस्क्रिप्टककिवा ट्टटाइप) मयादाफक्त 256 वणांचीहोती
त्यांना मयाददत संिेत सवभ अक्षरे समाषवष्ट करावीलागत. o आकृतीककिवाश्रीललपीसारखेफोन्ट (टटाईपफॉरमॅट) काहीकाळा पासूनअस्क्रस्तत्वातहोते, परंतुत्याफोन्टच्यावणांमध्ये, वजनांत, देखाव्यातआणणअनुभवातआणणसध्याच्याडडझाइनरद्वारा रचलेल्याउच्च-गुणवत्तेच्याबहभाषिकफोन्टमध्येस्पष्टफरक ददसतो. o 1981- झेरॉक्स स्टार वकभस्टेशन (1981) ने मल्टी-बाइट एन्कोडडिगचा वापर केला ज्यातएकावणाच्यासंचात (character) लाखोवणभसाठवुशकत. याचावापर करून, त्यांनीरोमन, ससररललक, ग्रीक, अरबी, दहब्र, चीनी, कोररयनआणणजपानी कानाअभ्यासक्रमांसहअनेकललपींनासमथभनदेणारीशब्द-प्रकक्रयाप्रणालीतयार केली. झेरॉक्समधीलहेकामयुननकोडसाठीथेटप्रेरणाहोती. o 1988-युननकोडकन्सोर्टियम (1991) नेवापरकत्यांमधील बहभाषिक दस्तऐवजांची
. युननकोडप्रकल्प 1988 मध्येजो बेकर (झेरॉक्स) आणणलीकॉललन्स (ऍपल) यांनीसुरूकेलाहोता. युननकोडमानक आवृत्ती1.0 ऑक्टोबर1991मध्येप्रकाशशतझाली. o सन१८३४मध्येसवातजुनीटाइप-फाऊडीननणभयसागरप्रेसहोती जीसंस्कृतग्रंथप्रकाशशतकरतअसे. यातअनेकउच्चदजाचे देवनागरीफ़ोन्टतयारकेलेगेलेहोते. 1800मुद्रणयुग 1900युनिकोडच्याआधी 1980युनिकोडयुग अतुल्यप्रवास !
नव्हते आणण म्हणून

. पररणामस्वरुपेअसधकलोकषप्रयभारतीयफोन्टकटबांचाषवकासहोतगेला

o 2001- हहिंदी साठी ‘मंगल’ आणण तषमळ साठी ‘लथा’ हेपदहलेज्ञातआधुननकभारतीयफॉन्टआहेतज्यांचीरचना आर.केजोशी (टाईपडडझायनर, कॅललग्राफरआणणआयआयटीबॉम्बेयेथीलप्राध्यापक) यांनीकेलीहोती. हेफ़ोन्ट वविडोज 2000 ऑपरेटटिगससस्टमलासमथभनदेण्यासाठीमायक्रोसॉफ्टने 2001 मध्येप्रकाशशतकेलेहोते. त्यानंतर त्यानंतरलगेचचव्होडाफोनहहिदीसाठीटायरोटाईपवक्सभद्वारासानुकूलफॉन्टषवकससतकेलेगेले. o 2009-‘फडाहहिंदी’ देवनागरीफॉन्ट इंडडयन टाईप फाउडी द्वाराप्रकाशशत करण्यातआला. –“2009 मध्येफडाहहिदीनेमागणीचे-माकेटउघडलेहोते,”शशवानल्लापेरुमलम्हणाले. – “अचानकप्रत्येकफॉन्टचांगलाददसतहोता. याकाळातडडझाइनमधीलतांत्रत्रकप्रगतीनेहीमुिभूषमकाबजावली होती. ” दहतेशमालवीय, (स्वतंत्रटाईपडडझायनर, बडोदा) – यावेळीअनेकस्वतंत्रभारतीयडडझायनसभआणणस्टडडओनागुगलफॉन्टलायब्ररीसाठीमुक्त-स्रोतफॉन्टतयार करण्याकररताकायान्वन्वतकेलेजातहोते, आधार(Base) फॉन्टसंसाधनेतयारकरण्याचाहाएकउत्तमउपक्रम होता
. o 2013- एक टाईप द्वारा ‘मुक्ता’ हेपदहलेमुक्त-स्रोतफॉन्टकटबम्हणूनप्रकाशशतकेलेगेले. जेदेवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, तषमळआणणलॅटटनललपींनासमथभनदेत. – “मुक्त-स्रोत (ओपन-सोसभ) असल्यामुळेत्यानेयाचीखात्रीकेलीकीषवद्यार्थ्यांसहप्रत्येकजणत्याचामोफतवापर करूशकेल,ज्यामुळेतोदेशातीलसवातलोकषप्रयफोन्टबनला. ” असेनगरीशदळवीम्हणाले. o 2018-अखंड मल्टीस्तिप्ट आताभारतातीलसवभम्हण्जे 11 असधकृतलेखनललपींनासमथभनदेते. इंडडयनटाईप फाउडीद्वारबनवलेलेहेफोन्टकटबबंगाली, देवनागरी, लॅटटन, मल्याळम, तषमळ, गुजराती, गुरुमुखी, कन्नड, ओडडया, तेलगूआणणअरबीयांनासमथभनदेते. हेयाषवषतररक्तससिहला (श्रीलंका) सारिाषवदेशीललपींनासुद्धा समथभनदेते. o बहभािा समथषनासह काही महत्त्वापुणष फॉन्ट : हेल्वेटटकावर्ल्भ, एसएसटीफॉन्ट, रेस्टोरा, ओक्टान्यू, फडासॅन्स, फडासेररफ, ग्रेटासॅन्स, ग्रेटाटेक्स्ट, लावा, नोव्हेंबर, ऑक्टोबर, वपिग, स्कॉलर,वेफमोनो, अब्राहम, उस्टस्टना, नॉसंडा, ग्रोटे,ओम्नेस, सुईस, डोषमननकल o बहभािासमथषनासहकाहीमहत्त्वापुणषभारतीयफॉन्ट :अखंडआणणकोदहनूर (भारतीयटाईपफाउडी) मुक्ता
सामा, बल्लुआणणअनेक
). "संगिकउद्योगाच्या गैर-इंग्रजीमागिीचाफायदा घेण्याच्याइच्छेनेइंटरनॅशनलस्तरावर टायपोग्राफीच्या पुनरुज्जीवनातएक मोिीभूममका बजावली आहे. ” जॉन हडसन (डडझायनर आणि बहभामषकवातावरिातील तज्ञ) 15
,
(एकटाईप
– आता अखंडमल्टीस्क्रिप्ट भारतातीलसवव म्हण्जे 11 असधकृत लेखन ललपींना समथवन देते 16
उत्कृष्ट…काये द टाइप हायब्रीड न्वव्हक्शनरी द्वारा बहभाषिक टायपोग्राफी मधील एक उत्कृष्ट संशोधन आहे. यात समक्रषमत केलेल्या बहभाषिक तपशीलांसह 120 लोगोटाइपचा संग्रह आहे आणण कंपनी ब्रँडडिगपासून ते इव्हेंट संवाद आणण पॅकेजजिग डडझाइनपयंत 100 दृष्टीषवियक योग्य संवादासाठी ननराकरणे ददली आहेत. प्रत्येक प्रकल्प हे दाखवतो की जगाच्या षवषवध भागांतील डडझायनर षमश्र भािेने आंतरराष्टरीय जमाव कसा आकर्िित करतात. द नोटो प्रोजेक्ट हे गुगल आणण मोनोटाईप चे 800 भािा आणण 100 ललपींना समथभन देणारे मुक्त-स्रोत फॉन्ट कुटुंब आहे. यांत सवभ ललखखत भािा आणण ललपींचा समावेश असलेले फोन्ट कुटुंब, ज्याचे स्वरूप सुसंवादी असेल आणण सवभ ललपींमध्ये एक समान अनुभवाची जाणीव होईल, षवकससत करण्याकररता सवांनी पाच विांहन असधक काळ एकत्र काम केले. नोटो प्रकल्पाने सीमा, भािा, संस्कृती आणण कालावधी ओलांडन जागषतक संप्रेिण सक्षम करण्यासाठी, कमी बोलल्या जाणाऱ्या ककिवा मृत भािांच्या डडजजटल संरक्षणाचीमुि सेवाही के लीआहे. द अनेक मल्टी-स्तिप्ट हे पुरस्कार षवजेते (टी.डी.सी सर्टिफफकेट ऑफ टायपोग्राफफक एक्सलन्स आणण डी.एन्ड.एडी ग्राफाईट पेग्लन्सल) व्हेररएबल फॉन्ट कुटंब आहे. हे फॉन्ट कुटंब लॅटटन सोबत 9 भारतीय भािांना समथभन देते. हा प्रकल्प लॉकडाउनमध्ये भारतातील 8 शहरांमध्ये काम करणाऱ्या 12 डडझायनसभच्या गटाने प्रकाशशत केला होता. या गटात मैसथली शशिगरे, येशा गोशर, कैलाश मालवीय, आदशभ राजन, सुलेखा राजकुमार, वैष्णवी मूती, ओंकार भोईर, मृण्मयी घैसास, महेश साह, सारंग कुलकणी, नूपूर दात्ये आणण नगरीश दळवी यांचा समावेश होता. 17
रे+केशिन अलीकडेि ब्रँड युननयन नेटिकशिा(नािाजलेले आंतराष्ट्रीय गट) एक भाग बनला आहे. या डडझाईनमध्ये, ब्रँड युननयन, ककिंिा बी.यु, सिश प्रादेशशक ललपींमध्ये षभन्न षभन्न रूपे धारण करते, जे रे+के शिन िे जागषतक आणण स्थाननक, दोन्ही जगातील उत्कृष्ट् प्रषतननधधत्व प्रदर्शिंत करत आहे. आणण… उत्कृष्ट कंपनी o रे+केशवनही भारतातीलएक प्रिातडडझाईन कंपनी आहे. ही कंपनीबहभाषिक टायपोग्राफीमध्ये महत्त्वपुणभ योगदान देते. चलाकाही उल्लेखणीययोगदान ननहाळुया वत्यातून प्रेरणाघेऊ या. 18
हेइन्फोग्राफफक दैननक जागरण या मोठ्या प्रमाणािर िािल्या जाणार्‍या हहिंदी िृत्तपत्राच्या इषतहासािी हिभाषिक कालारेखा(टाईमलाईन) दशशिते. संिाद इंग्रजीत असणे आिश्यक असताना, हेकॅललग्राफीिारे तारखांिे देिनागरीत चित्रण करून हहिंदी भािेिा उत्सि साजरा करत आहे. 19
रंगा शंकरा हे भारतातील सिात प्रषतष्ठित चित्रपटगृहांपैकी एक आहे आणण त्यांिा िार्ििंक नाट्य महोत्सि हा बहप्रषतक्षित कायशक्रम आहे. 2012 च्या महोत्सिािी थीम ‘ईट्स शेक्सषपयर' होती. या कायशक्रमािे िैशशष्ट्य म्हणजे ही नाटके 4 भारतीय आणण 4 आंतरराष्ट्रीय भािांमध्ये सादर होणार होती. या रिनेमध्ये षिषिध ललपींमधील वििंटेज धथएटर पोस्टसशमध्ये चित्रत्रत टायपोग्राफीिर प्रकाश टाकला गेला आहे. ज्यािा पररणाम आहे- शेक्सषपयर बहभाषिक पोस्टर. 20
षिषिध ब्रडसाठी बहभाषिकटायपोग्राफी 21
22
आर.के . जोशी हे आयडीसी (आयआयटी बॉम्बे) येथील कॅललग्राफर, लेखनकार, टायपोग्राफर, कलाकार, टाइप-डडझाइनर आणण प्राध्यापकहोते. भारतीयटायपोग्राफी आणण टाईपडडझाइनसाठी त्यांनी आयुष्यभरउत्कटतेनेयोगदान ददले. त्यांनी जे.जे स्कूल ऑफ अप्लाइड आट्भस मध्ये शशक्षण घेतले होते. त्यांनी बहभाषिक जादहरात मोदहमेची संकल्पना भारतात आणली. अशी पदहली मोहीम अशोक जैनची जादहरात मोहीम होती. त्यांने वेलकम ग्रुप आणण पंजाब नॅशनल बँकेसह काही आकिभक लोगो तयार केले. त्यांनी भारतीय कॅललग्राफी वापरून नेरोलॅक पेंट्स आणण क्रॉम्प्प्टन ग्रीव्हजसाठी अनेक जादहराती रचल्या व सोबत ताज ग्रुपसाठी खास मेनू आणण चचमणलालसाठी स्टेशनरी सुद्धा डडझाइन केली. 1966 मध्ये, त्यांने प्रथम ज्ञातआधुननक भारतीय फॉन्ट मंगल (हहिदी)आणण लथा(तषमळ)डडझाइन के ले. त्यांनी 1976 पासूनसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटटिग (सी-डेक) सोबत कायभ केले व ददल्लीत आकार, मुंबईत प्रथमा आणण जमभनीमध्ये अक्षरा यांसारखी अनेक प्रदशभने केली. त्यांनी कषवताही ललदहल्या व भारतीय हस्तललखखते आणण एषपग्राफफक लेखनातील पदहले कॅललग्राफफक संशोधन पण केले. त्यांना त्यांच्या ‘रघु’ फॉन्टसाठी बुकवा-राज या आंतरराष्टरीय पुरस्काराने सन्माननत करण्यात आले आहे. 2004 मध्ये त्यांना अॅड क्लबकडन जीवनगौरव पुरस्कार देखील षमळाला आणण ते भारतात2008मध्ये झालेल्याआयकोग्राडा(ICOGRADA) च्या प्रषतन्वष्ठत वक्त्यांपैकीएक होते. पीटर षबयाक नदरलडसमध्य स्थस्थत एक बहषवद्याशाखीय(मल्टीडडससग्लप्लनरी) डडझायनर आहे. ते टायपोथेकचे संस्थापक आहेत, व टाइप डडझाइन, टायपोग्राफी आणण ब्रँडडिगमध्ये मादहर आहेत. त्यांनी 1999 मध्ये टायपोथेक, 2000 मध्ये डॉट षबयाक डॉट (स्टुअटभ बेलीसह), 2009 मध्ये इंडडयन टाइप फाउडी, 2012 मध्ये वकभ स् दॅट वकभ माससक आणण 2015 मध्ये फॉन्टस्टँड सुरू केले. ते असंि डडझाईन माससकांचे लेखक आहेत व वारंवार पुस्तकं आणण प्रकाशनांच्या लेखन आणण डडझाइनमध्ये योगदान देत असतात. ज्यात वप्रिट, एषमग्रे, आय (माससक), आयटम्स, टायपोग्राफफका, आयडडया (माससक), एषबटारे आणण पेज यांचा समावेश आहे. ते एजीआय, (अलायन्स ग्राफफक इंटरनॅशनल) चे सदस्यही आहेत व आंतरराष्टरीय स्तरावर त्यांच्या स्वतःच्या कायांवर व्यािानसुद्धा करतात. त्यांनी एफएफ युरेका (फॉन्टशॉप द्वारा प्रकाशशत) आणण फडा (टायपोथेक द्वारा प्रकाशशत)यासह अनेक फॉन्ट रचलेआहेत.
बहभाषिक टायपोग्राफर
23 पास्कल झोघबी एक लेबनीज डडझायनर आणण शशक्षक आहेत ज्यांने के .ए.बी.के येथे टाईपोग्राफ़ी आणण मीडडयात मास्टर ऑफ डडझाइन केलेआहे. त्यांनी 2013मध्ये 29 एलटटडडजजटल टाईपफाउडीची स्थापनाकेली. त्यांनी आंतर सांस्कृषतक दृन्वष्टकोनावर आधाररत, समकालीन मल्टीस्क्रिप्ट फोन्टचा उत्कृ ष्ट संग्रह षवकससत केला आहे. 2018 मध्ये मादिदला गेल्यानंतर, त्यांने 29 एलटट चे लक्ष अरबी आणण लॅटटन ललयांकडे नेले. त्यांनी जागषतक मल्टीस्क्रिप्टचा दृन्वष्टकोन स्वीकारला ज्यांत जागषतक ललपींवर काम केले जाते. झोघबींने लेबनॉन आणण यू.ए.ई. मधील षवषवध डडझाइन स्कूलमध्ये दहा विे शशकवले. आंतरराष्टरीय स्तरावर प्रससद्ध, त्यांना टीडीसी, ग्रँशनआणण एआयजीए सारखे प्रषतन्वष्ठत डडझाईन पुरस्कार षमळाले आहेत व जमील पाररतोषिक 3 साठी नामांकनही षमळाले आहे. त्यांनी "अरबी ग्राफफटी" पुस्तकाचेसह-लेखनआणण संपादनदेखीलकेलेआहे. डॉ. रथना रामनाथन, लंडन स्थस्थत भारतीय टायपोग्राफर व मायनस 9 डडझाईनच्या प्राचाया आहेत. त्या एक आंतरराष्टरीय ग्राफफक डडझाईन प्रॅस्थक्टशनर आणण संशोधक आहेत. त्या आंतरसांस्कृषतक कम्युननकेशन डडझाइन व टायपोग्राफी आणण मुि प्रवाहात नसलेल्या प्रायोनगक प्रकाशन पद्धतींत, त्यांच्या कौशल्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी भारतात डडझाईन आणण टायपोग्राफी शशकवली आहे आणण त्यानंतर सेंटरल सेंट मार्टिन्स येथे डडझाईन आणण परस्परसंवादावर षविय-मुि नेता म्हणून काम केले आहे. त्या जानेवारी 2015 मध्ये न्वव्हज्युअल कम्युननकेशन कायभक्रमाच्या प्रमुख बनल्या व त्यानंतर त्यांनी 2018 ते डडसेंबर 2020 पयंत आरसीए स्कूल ऑफ कम्युननकेशनचे डीन पद स्वीकारले. त्या टायपोग्राफफक इंटरनॅशनल असोससएशनमध्ये भारताच्या देश प्रषतननधी ही आहेत . त्यांनी लेखकांच्या सहकायाने मुलांसाठी आणण प्रौढांसाठी सचचत्र-पुस्तके देखील तयार केली. यात तारा बुक्सद्वारा प्रकाशशत “इन द लँड ऑफ पंकच्युएशन” (२०१४) आणण “एननसथिग बट अ ग्रॅबूबेरी” (२००३) यांचा समावेश आहे. यांच्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्टरीय डडझाईन पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
o संशोधन हे मुख्य - फफयोना रॉसचा असा षवश्वास आहे की सवोत्तम सराव चांगल्या संशोधनावर आधाररत असतो. ’ टायपोग्राफ़ी डडझाइन करताना. आधी आपण षवषवध मादहतींशी पररचचत असले पादहजे जसे की ललदहताना वापरण्यात येणारे साधने,अक्षरांच्या आकारांची उत्क्रांतीवयांचा संपूणभइषतहास ललपींच्यावैशशष्ट्यांवर असधक ज्ञान प्रदानकरेल. रॉसच्या मते, 'मूळ वाचक असो वा नसो, तथामप, नवीन टाईपफेस डडझाइनमध्ये सुसंवाद आणि तरीही भेद असिे हे मजकू राच्या संवादाच्या सवव पद्धतींचे बारकाईने ननरीक्षि व पृथक्करिाने प्रभामवत होते, भूतकाळ असो वा वतवमान, आणि हाताने असो. पेन, स्टाईलस ककिंवा ब्रश ककिंवा डडजजटल तंिज्ञान वापरून.असे खोलावर संशोधन केल्याने, डडझायनर कडे एक दृष्ट्ी ननमाि होते ज्याने ते विाक्षराच्या स्वरुपाचे प्रमाि जािून घेऊ शकता- आणि त्याहन असधक विाक्षर ओळखण्यासािी कोिते घटक महत्त्वाचे आहेत आणि कोित्या घटकांमुळे अस्पष्ट्ता येऊ शकते हे समजून घेण्यासािी त्यांचा डोळा मवकससत होतो. आणि त्यांच्या कडे हेही िरवण्यासािी पुरेशी माहहती असते की कोिती विाक्षर वैशशष्ट्ये सामाययक आहेत. अशा प्रकारे मजकू रांमध्ये एकसंधता साधन्यासािी समान वागिूक हदली जाऊ शकते. ’ रॉस पुढे म्हितात की सांस्कृमतक संवेदनशीलता नैसर्गिंकररत्या डडझाइन प्रकियेसािी एक आवश्यक घटक बनते. o समान व्हव्हज्युअल (दृष्टीषवियक) व्याकरणाचा शोध - चांगली बहभाषिक टायपोग्राफी तयार करण्याची गुरुककल्ली म्हणजे समान न्वव्हज्युअल व्याकरण समजून घेणे जसे की अक्ष (टटल्ट), मॉड्युलेशन (स्टरोकच्या रुंदीमधील फरक) आणण अक्षरांचे छिि (बंद, अंतगभत जागा) यांत काही सामाययक गुण जेणेकरुण प्रत्येक ललपींची मुि वैशशष्ट्ये टटकवून ठेवतानाच एक सुसंगतस्वरूपतयार करण्यातमदत होते. o सुवाच्यता सवात महत्त्वाची - षपलर कॅनो, डाल्टन मॅगचे टाइप डडझायनर म्हणतात, “ सवभप्रथम तर आपण अक्षरांना दसऱ्यांच्या डोळ्यांनी बघायला हवे आणण हे समजून घेतले पादहजे की आपण सवभ कसे वाचतो आणण त्यात सुवाच्यता टटकवण्यासाठीखरोखरकायमहत्त्वाचे आहे. " बनुयाबहभाषिकटायपोग्राफर -मुख्यधडे. 24
o िाननक डडझायनसषची सोबत –“मूळ वाचकांची काय ‘योग्य’ ददसते आणण काय ‘सुवाच्य’ आणण ‘बरोबर’ आहे यावर अंतर्निदहत नजर षवकससत असते. संसाधने आणण संधींच्या उपलब्धतेच्या आधारावर, मूळ नसलेल्या डडझायनरला अशी संवेदनशीलता षवकससत होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. प्रकक्रयेला गती देण्यासाठी, माझ्या कामात सुधारणांची क्षेत्रे ओळखू शकतील आणण माझ्या डोळ्यांना प्रशशखक्षत करण्यात मदत करतील अशा मूळ डडझायनसभचा योग मला फायदेशीर वाटतो. ” आरोन बेल (ससएटल-आधाररतसाजाटायपवक्सभचे प्राचायभ) o आय फोर ईंस्तिरेशन्स - टायपोग्राफी ही एक दृश्यषवियक कला आहे जी ननरीक्षण आणण त्याच्या षवश्लेिणाद्वारा पोषितहोते . त्यासाठीशेवटीएवढेच की,‘प्रेरणांसाठीडोळे ऊघडे ठेवा. ’ o आकार आणण वजन जुळवा - दोन असंबंसधत फोन्ट हाताळताना, त्यांना एकाच पोईंट साईझ मध्ये ठेऊन ते समान ददसू शकत नाहीत. फोन्टची सुसंवाददता साधण्यासाठी, सवोत्तम संयोजन सापडेपयंत त्यांची मोठ्या आणण लहान पोईंट साईझ सोबतआणण वजनां (वेट)एकमेकांसोबत ठेऊनप्रयोग करुन पाहा. o थोडी लवचचक मांडणी करा – बहललपीय मजकुराची मांडणी करताना त्यात असलेल्या सवभ ललपींचे वैशशष्ट्ये सामावून घेणे आवश्यक आहे. हे मजकूराच्या ददशे पासून अक्षरांच्या उभ्या आणण आडव्या प्रमाणापयंत असू शकते. अशी लवचचक मांडणी साध्य करण्याचा एक मागभ म्हणजे प्रथम सवात जटटल ललषपपासुन सुरुवात करावी. दसरा उपाय असा की, शय असल्यास, एकाच वेळी अनेक ललवपिसोबत कायभ करणे, ज्यामुळे त्यांच्या सवभ गरजा लक्षात घेऊन त्यांची मांडणी तयार केलीजाउ शकते . o काळजीपूवषक हाताळा - जेव्हा प्रादेशशक भािेत इंग्रजी सामग्रींचे रूपांतर केले जाते तेव्हा मूळ ब्रँडची मुि वैशशष्ट्ये टटकवून ठेवणे अत्यावश्यक असते. षवचार न करता वस्तु-उत्पादनांवर वर षभन्न षभन्न फॉन्ट वापरल्याने त्रुटींचा उच्च धोका असतो, वडडझाइन कदाचचतपरदेशीहीददसू शकते आणण मुि तर प्रेक्षकत्यांच्या भािेतीलचुका पटकणओळखतात. o फोन्टचा सार - लोगोटाइप एका ललपीतुन दस-या ललपींत रुपांतररत करताना, फक्त त्याच्या स्वरुपाची प्रषतकृती बनवण्याऐवजी फोन्टचा सारजुळवून घेणे असधकमहत्त्वाचे आहे. 25
शहरी सस्कतीसाठी बहभाषिक चिन्ह, (कन्नड, हहिंदी आणण इंग्रजी) बंगलोर शहर उपयोजजत“बहभाषिक टायपोग्राफी. ” 26
ब्रधसरा, मुंबई यांनी डडस्ने + हॉटस्टारसाठीिेगिेगळ्या भारतीय भािांमध्ये चित्रपटािे पोस्टर डडझाइन केले होते. 27
12 भािांमध्य षबग बाजारि बहभाषिकटायपोग्राफी“सबसे अच्छे 6 हदन”.सुदीप गांधी यांनी डडझाइन केले आहे. 28
सोनीिाएक फोन्ट आणण 93 भािांनसमथशन. 29

• https://www.slideshare.net/infodesignlab/bilingual-typographyhong-kong-case-studies

• https://www.brucira.com/case-studies/disney+-hotstar/

• https://type-01.com/li-zhiqian-on-multilingual-design-and-culturalresearch/

• https://wwwbehancenet/gallery/48431571/MULTILINGUALTYPOGRAPHY-LETTERING-FOR-LOGO-DESIGN

• https://blogbruciracom/the-importance-of-multilingualtypography-in-india/

• Akhand Multiscriptnow supportsall of India’s official scripts

• https://wwwcommartscom/columns/multilingual-scripts

• https://homegrowncoin/homegrown-voices/the-changing-face-oftypography-in-india

• https://wwwzilliondesignscom/blog/20-multilingual-typographydesigners/

• https://wwwacademiaedu/9063635/The_Value_of_Typography_in_

a_Global_Multilingual_World

• https://www.typecamp.org/instructors/rathna-ramanathan/

• Wehaven’t yet builtthe Indian internet

• The riseof India’s typography community - The Hindu

• Indian languages didn’t have enough fonts. Now, some men and women are fixing that(scroll.in)

• How Multilingual Typography Can BoostYour Business- Blog | Brucira

• Unicode Wikipedia

• https://www.english.com/blog/english-language-internet/

• https://lemongrad.com/english-language-statistics/

• https://wwwjetirorg/papers/JETIR2110480pdf

• https://fontsgooglecom/?subset=chinesesimplified&notoscript=Hans

• https://fontsgooglecom/?subset=hebrew&notoscript=Hebr

• https://fontsgooglecom/?subset=malayalam&notoscript=Mlym

• https://enwikipediaorg/wiki/Languages_used_on_the_Internet

• https://enwikipediaorg/wiki/Xerox_Star

• https://line25com/fonts/multilingual-fonts/

• https://victionarycom/products/typehybrid?variant=36439634084002

• https://designgoogle/library/anek-multiscript/

• https://peterbilakcom/

• https://enwikipediaorg/wiki/R_K_Joshi

• https://www.29lt.com/designer/pascal-zoghbi/

• https://www.youtube.com/@Pascal.Zoghbi_29LT/about

• https://www.type-together.com/multiscript-typography-guide

• Sblum-Typographyday2015.pdf(typoday.in)

• david-brezina-typographyday2012pdf(typodayin)

संदभषग्रंथ 30
Bachelorsof VisualArts, DepartmentofAppliedArts, Facultyof finearts, M.S.Universityof Baroda,Gujarat 9408431497
SwaminarayanTemple, Rajajinagar, Bangalore
https://www.behance.net/jayakshar
aksharjay78@gmail.com BAPS
https://www.linkedin.com/in/jayakshar

, प्रेक्षकांचीश्रेणीवाढवण्यात

,ग्राहकांच्यामानसशास्त्राशीवापरकरूनआणणसवातमहत्त्वाचेम्हणजेजागषतकसंवादवाढवण्यासमदतकरतो.

बहभाषिकटायपोग्राफीच्याषवकासातीलकाहीआव्हानेम्हणजेवसाहतीकरण

मध्येआपल्यालाभारतीयललपींमधीलप्रथमज्ञातआधुननकफॉन्टषमळाले, मंगलहहिदीआणणलतातषमळजेभारतातीलप्रससद्धटायपोग्राफरआर.के

,(इंडडयनटाईपफाउडी)

टायपोग्राफीतीलहाषवकासआपल्यालाआजच्याकाळातपयंतघेऊनयेतोजजथे

11 असधकृतललपींनासमथभनदेणारीदसरीभारतीयमल्टीस्क्रिप्टबनली

12 टाईपोग्राफ़ीडडझायनसभनीतयारकेलेलेपुरस्कारषवजेतेव्हेररएबलफॉन्ट) आणणब्रँड युननयन | रे + केशवनचीबहभाषिकटायपोग्राफीमधीलप्रमुखकामनगरीसारखेकाहीउल्लेखनीयकामेपादहलाषमळतात. याषवकासाचेसवभश्रेयटायपोग्राफरनाजातेज्यांनीबहभाषिक

"बहभाषिकटायपोग्राफीहेएकअसेक्षेत्रआहेजेवेगवेगळ्याभािांवरवत्यांच्यालेखनप्रणालींवरसंशोधनकरतेआणणत्यांच्यासाठीटायपोग्राफफक-तंत्रज्ञानषवकससतकरते. मगतेया तंत्रज्ञानाचावापरकरूनटाइपफेस(फॉन्ट) तयारकरतेआणणशेवटी, लख्यितप्रेक्षकांनाआकिभकआणणआनंददेणारेप्रदशभनतयारकरण्यासाठीटाइपफेसेसठरवते, आणणत्यांची सुव्यवस्थस्थतमांडणीहीकरते. ” गैर-इंग्रजीइंटरनेटवापरकतेवेगानेवाढतआहेतआणणत्यामुळेसामग्रीचीमागणीहीवाढतआहे. यापार्शवभभूमीवरगैर-इंग्रजीफोंन्टचीमागणीहीवाढतआहेपरंतुददवानहीमागणीपूणभ करण्यासाठीआपल्याकडेपुरेसेफोंन्टउपलब्धनाहीत. बहभाषिकटायपोग्राफीचाषवकासब्रँडआणणग्राहकयांच्यातीलसंबंधप्रस्थाषपतकरण्यासमोठ्याप्रमाणातमदतकरूशकतो
,, नवीनशशकण्याच्यासंधी उघडण्यातमदतकरतो
,धमभ, शशक्षणआणणजटटलभािाआणणललपीहेआहेत. भारताचेषवस्तृतआणणसमृद्धभाषिकरेखाचचत्रआपल्यालापादहलाभेटतेज्यात 1635 मातृभािा, 850 हनअसधकबोलीभािा, 780 मुिभािा, 400 ललपीआणणमान्यताप्राप्त 22 भािा आणण 11 ललपीआहे. तसेचगेल्याकाहीविांमध्येइंटरनेटवरीलभारतीयभािावापरकत्यांमध्येहीमोठ्याप्रमाणातवाढझाल्याचेददसूनयेते. यामुळेभारतीयभािांमधीलमजकुराची मागणीवाढलीआहेआणणपररणामस्वरुपेभारतीयभाषिकफोन्टचीहीगरजवाढलीआहे. 19व्याशतकातीलमुिणयुगापासूनचभारतीयभािांचेफोन्टषवकससतहोतहोतेपरंतु
3.0.0 नेभारतीयभािांनाशामीलकेलेतेव्हात्याचावेगवाढला. . 2001
जोशीयांनीडडझाइनकेलेहोते. 2009 मध्ये इंडडयन टाईप फाउडीन बनवलेल्या फडा हहिदी ने फोन्टच्या वणभ, वजन, देखावा आणण अनुभव यावर क्रांषतकारी प्रभाव पाडला. 2013 मध्ये मुक्ता (देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, तषमळआणणलॅटटन
.2018 मध्येकोदहनूरनंतरअखंडमग्लल्टस्क्रिप्ट
.
1999 मध्येजेव्हायुननकोड
.
) एकटाईपफाऊडीचामुक्तस्त्रोतफॉन्टषवनामूल्यअसल्यामुळेसवांचाआवडताबनला
भारताच्यासवभ
- षवक्शनरीद्वारा “टाइपहायषब्रडबुक” (बहभाषिकटायपोग्राफीमध्ये 120 लोगोटाइपआणण 100 न्वव्हज्युअलकम्युननकेशनसोल्यूशन्सचेसंकलन); गुगलआणणमोनोटाइपचानोटोप्रोजेक्ट (800 भािाआणण 100 ललपींनासपोटभसमथभनकरणारेमुक्तस्त्रोतफॉन्टकटब), एकटाईपचे “अनेकमल्टीस्क्रिप्टफोन्टकटब” (लॉकडाउनमध्येभारतातील 8 शहरांमध्येकामकरणाऱ्या
टायपोग्राफीसाठीआपलेजीवनसमर्पितकेलेहोतेत्यापैकीकाहीआहेतआर.के . जोशी (आयडीसी, बॉम्बे), डॉ. रत्नारामनाथन (मायनस9 डडझाइन, चेन्नई), पास्कलझोघबी (29 एलटी, मादिद), आणणपीटरषबलक (टायपोथेक, हेग). आणणशेवटीत्यांच्यासारखेटायपोग्राफरबनण्यासाठीआपण 9 मुिधडेलक्षातठेवलेपादहजे 1) संस्कृती, इषतहासआणणललपींशीसंबंसधतइतरमहत्त्वाच्यापैलूंचेसखोलसंशोधनकरा. 2) समानन्वव्हज्युअल (दृष्टीषवियक) व्याकरणाचाशोधघ्या 3)सुवाच्यतेलामहत्त्वद्या 4) फोन्टचासारषमळवण्याचाप्रयत्नकरा 5)सवभलेखनप्रणालींचीकाळजीघेऊनलवचचकमांडणी करा 6)ललपींचाआकारआणणवजनएकसंधकरा 7)लोगोटाइपचीमौललकताटटकवूनठेवण्यासाठीकाळजीपूवभकहाताळा 8)स्थाननकडडझाइनरचीमदतघ्या 9)नेहमीडोळेउघडेठेवा षवषवधप्रेरणांसाठी. कारणआपल्यालाजाणुनघ्यायचीआहे“बहभाषिकटायपोग्राफी” सारांश
“इंटरनेटचाप्रसारआणणभारतातत्याचावापरयामुळे एकमोठाप्रेक्षकदळ तयार झाला आहे व त्यामुळे भरपुर मोठी मागणी सुद्दा ननमाण झालेली आहे. यापुष्टभुमीवर कोणत्याही कंपनी ककिंवा ब्रँडला भारतात यशस्वी व्हायचे असेल तर बहभािी संवाद करणे आवश्यक झाले आहे. जे लोक फक्त इंग्रजीवर लक्ष केंद्रित करतात ते त्या प्रमाणात कमी शहरांमध्ये पोहोचतात. भारतीय टायपोग्राफीत बहभाषिक फॉन्टची गरज द्रदवसेंद्रदवस वाढतचाललीआहे” सारंगकुलकणी(एकटाईप)

Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.