दोन हजार सोळा सालातील सोळा कविता
भा स्क र हाां डे
01 खिडकी विचाराांच्या खिडकीतन ू डोकािता येते
भािनेच्या जाणीिेने पांि फैलािन ू विहां गता येते िाली कड्या कपारी िर ननळे आकाश समोर मोकळा आसमांत
नापसांतीचे असे काहीच नाही विश्ि आपलेच असते कोणत्याही
अिस्थेत
तरां गात दिसतो इांद्रधनष्ु य पाण्यात प्रनतबबांब
प्रनतध्िनीचे सांमोदहत सांगीत
अितीभोिती गिताच्या पात्यात िडलेला ििबबांि ू स्फ़र्शिला जातो पापणीने आनांिाश्रू असतो
मनात भािनाांचे काहूर जमितो मोकळ्या झालेल्या क्षणपलाांची
घालमेल मापायला मापक नसते िरू विहां गनारी ती भािना
िाऱ्याचा नाि करून िेणत ु
लप्ु त पािते सांगीताचा अदृश्य ध्िनी होिन ू हे सिि मत ु ािचे अमत ू ि होते
विचार नस ु तेच खिडकीतन ू न्हाह्ळतात भािनेचे प्रनतध्िनी अनेक उमटतात महासागराच्या पाठीिर
पण ही पाठ िाजिायची कशी?
भािनेलाच विचारला तर हा प्रनतप्रश्न ! काय म्हणेल ती
नको रे जािू िे
कशाला जाणीि करून िे तो उखणिाांची एिाद्याला.
सांिेिना थोडी तळाला बसली ना सापडण्या जागी
एिाद्या महासागरात िडलेल्या कल्लोळात ती बघ समोरच आहे .
पाण्याची पाठ िाजिते. ध्िनीचे कान पकडून
येणाऱ्या प्रत्येक जहाजाला धडकते ती लाटे िर स्िार झाली
थेम्बागननक तरां ग झाली
प्रकाशाच्या ककरणाांनी नतला छे िले
आखण रां गाांनी प्रिशिनात भाग घेतला एक पट उभा रादहला.
ब्रह्माांडाचे िशिन घडिले
हे रूप काय? कशाचे स्िरूप
अमत ू ािचे िशिन तर नाही ना?
19 1 2016
02 वर्तन मी र्शष्ट ितिलो
ती एकननष्ठ रादहली
मी र्शष्टचाराने िागलो
नतने ननयमािली िाििली
मी ननयमाांचे उल्लांघन केले
नतने र्शलांगणाची तयारी केली लढाईत मी हरलो ती जजांकली तह झाला राज्य रािली
आपापल्या अधधकार क्षेत्राची
उणीिा झाकल्या अिघड क्षणाांच्या उघडे झालो सांगमािर अांतबािह्य अांधारमय समयात
ग्रहणाच्या काळ्या रात्री.
पन् ु हा जेष्ठ कननष्ट नाही झालो उििररत आयष्ु यात
धष्ट पष्ु ट आमचा िे ह मस्त मलांग मी कलांिर झालो
मातांग नाही माजिला
उतलो नाही न मातलो
चढत गेलो प्रकाशाचे गड
सािल्याांच्या कमानी होत्या
छटाच्या मिमली पसरलेल्या भािनाांचा सडा र्शांपडलेला जीि हुरळून गेला पाहून सप्तसरु ाांनी छे डली तान
नाचायला पटाांगण होते चाांिण्याांनी भारलेल
अांतमिनात शबिाांनी केले काहूर भािनाच्या सड्याने गेलो होतो न्हािन ू ओलाधचांब माझा िे ह पल ु ककत झाला मी हलका हलका झालो पक ु े शरागत
िरिळलेला सग ां ज्ञानाचा सिित्र असमांतात ु ध
मी प्रकाशाच्या गडािर हरिन ु बसलो स्ितःला हळूिार िाऱ्याने िाहून नेला िरू िर अांतरा अांतराने हे लकािलो
ककरणाांच्या त्तीराांनी उभारलेली र्भांत
आडित नव्हती मला कडेलोट होण्यापासन ू झुळूक िारां िार धक्के िे त बसली गडािर आभाळात मला दिसेना ढगाचा तक ु डा
ना पािसाची सर ना िमट हिेची लहर
ककरणाचा तीर भेिन ू जात होती माझी नजर मी हलका फुलका होतो
मी अांतधािनाच्या पायरीिर डोकां टे किल भास झाला असा
मी भास्कर झालो
ककरणाची र्भांत अदृश्य झाली मी उजेत सामािलो
मी मागिस्त झालो गनत गनतने
माझी मनत चैतन्यात विलीन झाली.
प्रकाशाच्या गडािर आता विस्तारले पांचतत्िाचे अांतरां ग अन मी? मी अांतराळलो अनांतात
४ फ़ेब्र. २०१६
03 संकरण एक नतळ गळ ु ात र्मसळला
गोड झाला जजभेच्या टोकािर टाळूला लािाली जीभ तोंडात पसरली लाळ
प्रेमाने गोठिले सििजण
क्रोधाने जे गेलेले िरू स्नेहाांकीत केले जन सांक्रमणाचे दििस मी िक्षक्षणेला पादहले िरू िर विषि ु व्रताची रे िा पसरलेली
उष्ण तापमानाचा प्रिे श माझा प्रिास िरु चा उत्तर ध्रुिािरून ननघालो
सोबत माझ्या गोठलेला गारठा
उष्णतेच्या कल्पनेने वितळले मन चैतन्याची विस्फारलेली सकाळ सांकरणातील दििस माझे
सांकल्पनाच्या उन्हात न्हाहतात एक नतळ तेरात िाटािा एकदिल सिाित सामािे
राग लोभाच्या भाांडणात
स्नेह प्रेम िशििािे गळ ु ाच्या गोडीने
04 अंगण िररष्ठाांचे िाष्ठ िल
र्शष्ठ िागण्याचा पण अष्टाांग मागि माझा र्शष्टाईचे िागणे
आचाराने प्रत्याहारी
र्शष्टाचाराने िशाितारी कष्टकरी स्थायीभाि नाठाळ च्या माथी
हाणत बसला काठी पाठ पोट सपाट ित्त ृ ीने तापट
भ्रष्टाची आफत
इथे बळाचा िापर ननष्प्रभ
इथे गाळात िोल रुतलेले पाय सांिभाांची िलिल इष्ठाांची िलबते न्यायाचा िां ड
परां परे चा पायपोस
पन् ु हा पन् ु हा िे ई बळी
पामराला पनतताला िांधचताला नतष्टत ठे ितात प्राांगणात
सस् ु पष्ट दृष्टीने न्याहाळले सदहष्ण होिन ू
सांस्काराने परां परे च्या
अांगणात इनतहासाच्या Date 07-02-2016
05 प्रीर्ी तझ् ु या प्रती माझी प्रीती
तझ् ु या भोिती अनेकाांची कफरती
साांग कोण कोण तल ु ा काय काय म्हणती तझ् ु या पाया चेतन चक्राची गती र्भरर्भरते मन तझ् ु याभोिती
सिोदित यग ु ेयग ु े कालानग ु ती तझ् ु या मना इतराांची गणती माझी भक्ती तझ् ु या परु ती
ठायी ठायी प्रेमापायी रां गत सांगती तझ ु ी गणती एकात एक एकमेका िज ु ा नाही
भाि माझा िुजा नाही
प्रीत माझी भक्तीत पररितिली डोळे उघडले गिीत
समाज सामािला नजरे त
मी लािोत एक शन् ु य आकाराचा भाि बांधनाने जोडलेलो अांतरात तल ु ा शोधतो मी मेळाव्यात बाांधतो प्रिक्षक्षणेच्या िोरात
प्रीती भक्ती उभी पांक्तीने पांढरी तझ् ु या िशिनाला राांगा िरभांगा
माझी भीमा होते चांद्रभागा
माझ्या तळहाता तझ ु ा उां चिटा तझ ु ा पवित्रा बघायला
अिघा जमला सांतमेळा िाळिांटा माती होते कणाकणाने घट्ट विट होते धीट पाांडुरां गा
तझ ु ा विश्ि भार पेलायला माझी प्रीत करते हट्ट िे िा जाळून जळून होिू िे िे ह
अनेकाांच्या माथीचा अांगारा भांडारा उधळते सिार्शिा
माझ्या जजिाभािाच्या िैष्णिा अनांताच्या केशिा माधिा
तझ् ु या प्रती माझी प्रीती होते भक्ती माझ्याप्रती माझा भाि होतो शक्ती
मी िैजश्िकतेचा भोक्ता मक् ु त मोक्षक आकषिणाचा मध्यबबांि ू भेिणारा छे िक
शक्ती िशिनात भोळे पणाने जगणारा भगिांत र्शिाच्या गाांभीयािने शाांत पहुडतो शेष भागी प्रीती प्रेम भाि भक्ती जीिा र्शिाची भरारी १९ फ़ेब्रि ु ारी २०१६
06 स्पंदन स्पांिनाच्या कोंिणाला िपिणाचे िशिन चांिनाचा माथा तझ ु ा िांिनाचे गोंिण
स्पांिनाच्या काळोिाला अांधारे अांजन
विठ्ठलाची काया माझ्या अांधाराला आांिन स्पांिनाच्या हुांिक्याांना आितिनाची िलये आरतीच्या िेळा माझ्या प्रनतध्िनीच्या माळा स्पांिनाच्या पािलाांना घग ुां राची माळ
प्रिक्षक्षणेचा काळ माझ्या पायीची चाल स्पांिनाच्या कांपनाला टाळीचा ठे का
तालाांच्या ठोक्याला माझा पाांडुरां ग तक ु ा स्पांिनाच्या अांतरात र्लही सांताांची सांज्ञा यग ु े यग ु े उभा तो िे ई ितिनाची आज्ञा
१३-३-२०१५
07 वंचिर् धचांतन े े मारले बस्तान िांधचताच्या घरी प्रस्थान शाांततेचे
स्तबधता उभी िारी िांधचता चे घर ना माडी ना बांगला ना झाडायला अांगण
परसात उगिलेला पळस
त्याच्या भोिती बाांधला चौथरा कधी काळच्या पि ि ाांनी ू ज
िांधचत जस्थतप्रज्ञा सारिा बसन ू रादहला चौथऱ्यािर धचांतन े े पकडली नाड
िांधचता ची झाडाझडती झाली
मजू च्छि त नाही पडला अिधचत सांधचताचा पळस लािन े ा अज ू गेलल िजजित पळात हजर राहतो
तीन पानाची सािली पाांघरून िांधचता च्या िे हािर काळे पाांढरे किडसे िारे खिडक्या मधून डोकािताना दिसतो अधिनग्न
पळसाच्या पानाांच्या सािलीत
गिि गव्हाळी दहरिी दिसणारी त्िचा
िांधचता िर पालिी फुटल्या सारिी
दिसू लागली वपकल्या र्लांबाच्या रां गाची मध्ये मध्ये उन्हाचे किडसे
भासािे चाांिण्याांच्या चकव्याने उडणारे काजिे
िेलीांनी िेढला पळस
ओढला पिर दहरिळीचा अांगािर गिि गालीचा
पळसाला पाने तीनच
िांधचता ला मने िोनच िेलीचा िोर एक पाने अनेक
पळसाच्या पायात िडलेला मज ुां ा िांधचता ला हाकारतो
धचांता विचाराांचा अभाि कक उणीिान्चा प्रभाि नेणीिेत?
शाांतता सांिेिनाची कक मनाची ? धचत्त चांचल कक अचल? तझ ु ा पवित्रा काय
अन तझ ु ी भर्ू मका समजि धचांतच् े या पररक्रमेत.
१४ माचि २०१६
08 भ्रमण
सद्भािनाांच्या परीघािर उभे राहून मी अांतरलो मध्य परीक्रमान्चा
बबांिां च्ु या स्थानाला मारल्या नघरट्या िारां िार व्यास बत्रज्येच्या िप्ु पट
भान बध् ु िीच्या चौकटीत मनत असे हे म्हणता येईल
मन भानाच्या र्मठीत मनत बत्रज्या व्यासाच्या ननमपट
मी शोधतो मध्य व्यासाचा अन शेिट बत्रज्येचा
मन भान मनत प्रमाण
हे प्रमेय सोडिायला अिघड गोष्टी गत मन ओढीच्या गरु ु त्िाच्या श्रद्ध्येच्या प्रेमाच्या भक्तीच्या
मी िाटचाल करत रादहलो गतीने िाटे िर प्रेम भक्ती मनत
व्यास बत्रज्येिर मन अिस्थेच्या
आकांु चन पािला परीघ कधी मधी
तर कधी विस्तारले अिस्थेचे क्षेत्रफळ अन परीघाची ताणली रे िा
नाही मांिािला माझ्या िाटचालीचा िेग रुां िािली मात्र बबांि ू बबांिां च ू ी अांतरे
मग मारािी लागली उडी बबांिि ू रून बबांिि ू र
जसा फेकाला जातो िडा चापट िाळूचा अलगि सांथ िाहणाऱ्या पाण्याच्या पष्ृ ठभागािर शेिटी तसा आिळून पोहचलो पैलतीरी पाहतो तर हा चांद्र माथा पाांढरीचा यैल तीरीचा भगिांताच्या पायीचा गांगेने घेतले िळण ह्या भागी म्हणू लागली चांद्रभागा मी पस ु ले पाांडुरां गा
कसा हो मी झालो धोंडा भगिांत बदहरा मक ु ा गप्प धचडी धचप्प
मी शाांत पहुडलो पाया माझी काया घन माझी छाया गिि
घन ननळा सािळा समिेत माझे पररघािरील पररक्रमण व्यास बत्रज्येिरील भ्रमण
अिाांतर प्रस्थािन ू विसािले. सद्गतीच्या परीभ्रमणात
३१ माचि २०१६
09 मुकी भाषा अक्षर आकार बध्ि शबि हे चलन
िापरतो व्यिहारी भाषेच्या प्राांती
काना मात्र िेलाांटी उकार मकार
आकाराांची माांडणी
शबि नाचती गाती अांगणी भाि भान बध् ु िी प्रमाण
गती सांिेिनाची असमान
कळ उठली काळजा जेव्हा
शबि मोकलेना मि ु ा तेव्हा ताल तोल चाले िे ह पायी
िाट िारीची िडु ू िडु ू तोडी गात नाच नाचती िाळिांटी
विसरून सिि िे ह भान सारी विना भाि शबिा प्रकटला स्िर भािने विना शबि झाडी लोटी िःु ि िेिना सांयमी नाही
असल्या समया भाषा मक ु ी होई
१६ एवप्रल २०१६
10 भ्रांर् विस्कटलेल्या नात्याांना जोडायला प्रेमाचे िांगण लागते वििरु लेल्या माणसाांना शोधायला विश्िासाचा रथ हिा
तट ु लेल्या नात्याांना जोडायला िाढलेल्या िांशािळी मिततात नात्याांची गांगाजळी गत ांु िणक ू कधी ही न आटणारी निी अिषिण जस्थतीत ित ु फाि ओढून नेणारी अििशा घट्ट बांध ओले करते आकसन ू आितिनाांना आडत्याच्या िलालीत पडलेली तट ू काय नात्यात आलेली िरू िरू ची िाट काय
प्रेमाची िर िरची सरु ािट ओसरल्यािर
िाढत्या अनभ ु िाांच्या पातळ्या घट्ट होतात प्रताळात वपचलेल्या मल् ू यिान रत्नाांची जोड काय?
अांतराळात वििुरलेल्या दिशाहीन यानाची जस्थती काय? िरु ािलेल्या माणसाांची भेट अशीच िर्ु मिळ असते विसरलेल्या स्िप्नाांना पन् ु हा आठिण्याजोगी
नात्याांचे नाटक उभे ठाकले कक काळाचे गखणत दििसरात्रीचे राहत नाही तर क्षण पळाचे होते गत काळाच्या गप्पा लप्ु त होत नाहीत
नेखणिेतील सांिि े नाांना जाग येते अिकाळी
विचार वििेकाला िरिरून घाम फुटतो पळ काढतो समयाचा केंद्रबबांि ू सरकते माकड हाडाची तळी
माणसाची चालण्याची कुित सांपते उभी राहण्याची धमक हरिते स्थळ काळाची भ्राांत पडते
पथ् ृ िीचा आस सरकल्यािर काय होईल ?
11 सोपान
पसरली सोपानाची अनािधानी क्षेत्र
अांतराळात अितरल्या फळझाडाांच्या बागा रसाळ तोडलेले सफरचांिाचे फळ पडलां हातातन ू इव्हच्या पड् ु यात
मी आिम च्या जमान्यात अितरतो अिधचत रसाळ माझी िाणी गात बसली गाणी
सोपानाची पाठ िाजिते िाऱ्यािर उडणारी पाने िाळूचे उडतात डोंगर इतःस्थता सोनेरी उन्हात
फडफडतात िािळे गरुडझेपन े े मनात माझ्या अिांडडत एका एका थरात सोपानाच्या लपतात स्िप्न फुटतात मळ ु े पाने फुले िेली अन कांि
फाांद्या अडकतात र्भांतीत कर्ळकाळाच्या
धरू लागली मळ ू े नव्या समागमाची बाांधधलकी
र्भांत उभी ठाकते डोंगरािऱ्याांसारिी घट्ट भरीि
फाांद्याांना मळ् ु या फुटतात पारां बी सदृश्य िोऱ्यात िर चढतात िेली अन िाली उतरतात मळ ु ां
सोपानाच्या पोकळीत कशाचा शोध घेत बसली जस्थती
समविचारी पारां बयाांची कक गगनािरी चढणाऱ्या िेलीांची गाभ्यात बसलेल्या नरर्सांहाची कक तरुिरील बबजाची
मी जस्थतप्रज्ञ अजस्तत्िहीन आत्मा अांतराळात विहां गतो बीज आहे कुठे सोपानािर चढणाऱ्या िेली च्या फुलात िेल सांस्कारागत पसरत रहाते सोपानािर बीज फळफळात अितरले तरुिरापोटी
आधार घेतला िेलीने तरुचा ताना तणाने
मळ ु ां सख्ि साधतात मातीच्या कणकणाशी ओलाव्यापाठी क्षक्षनतजापार विस्तारले क्षेत्र सोपानाचे आव्हानात्मक
नजर माझी सांिेिनाांच्या स्पांिनातन ू सांचारते आरपार अगखणत पळे पसरते अजस्तत्ि दृश्य अदृश्याचे कक्ष माझे लक्ष चकाकता सोपानाचा पाश्ििभाग
एका सोपानािर पहुडलेला शेष स्थायी विष्णु विलासी एका सोपानािर स्तबध तथागत बोधधिक्ष ृ ासमिेत
एका सोपानािर कृष्ण सािळा करां गळीिर पिित पेलन ू एका सोपानािर पाताळ पोकळ्या लाव्हाजस्थत
एका सोपानाची पाठ काजोळी काळोिी वििराांची
एक सोपान तत्िज्ञाांचे तत्ि एक सोपान गखणतीांचे भाकीत क्षेत्राची लाांबी रुां िी मोजायची कक
अिकाशाची उां ची िोली शोधायची विलासी बोधधिक्ष ू हे लकािे घेतो ृ ाला झोका टाांगन
पेलन ू धरलेला पिित अिकाशात झेपाितो प्राखणमात्रासह असांख्य पोकळ्याांमधून लाव्हा उफ़ाळतो
वििरात तारा चमकतो प्रिर तेजोिलयाांकीत
तत्िज्ञाांची तत्िे महाकाव्यात रूपाांतररत होतात
गखणताची भाककते माणसातील िानि जागा करतात
सोपानाचे िाढीि क्षेत्र ढग फुटीच्या पाण्यात िाहून जाते आकाशगांगेच्या मागाििरून अिकाशाची घनता गढ ू होत जाते
आत्म्याच्या अजस्तत्िासारिी अनांग मी सोपान चढत जातो शबिाांचे
मी सोपान शोधत बसतो अथािचे आशयाला सोपानािर उलगडतो
अनािधानाने चककत होतो सोपानािर 11 जल ु ै 2016
12 भाव काय कुणाच्या गािी जािे पायी पायी उडित माती
धुळ घाणीचे रस्ते तड ु ित
उडून जातील नाती माझी काय कुणाच्या माथी मािे िष्ु ट सम ु ार विचार सारे
माझी माती माझे गाणे
गात जाईल भाि मल ु ाांचे काय कुणाच्या गाठी िसािे पाठी आपलां गाि असािां
उरल्या सरु ल्या कल्पनाांचे
ढीग भर सारे गगन भरािे
13 र्ळे मळे काळ्या काळ्या शेतात र्शल्लक फक्त ढे कळे बाांधािर िारुळात मग्ांु याांची हाल चाल आल्यागेल्या दिसते मातीची िस्ती
उजाड सारे रान उघड्या िसांताचे िारे पसांतीची पाने कुठे उमलेना फुलां
बोडकी ही झाडें सािली वििारली विरळ ओढ्याकाठी बोरी ननिडुग ां घायपात काटे
चालत जािे पायिाटे िर तर काट्याांचा पसारा
बोचतात मनात असांख्य शांका काट्याच्या टोकाच्या भविष्यातील फुगणाऱ्या काल्पननक ऐश्ियािला
ऊन उनाड उगाच उगिणाऱ्या तणाला िे तां िान उष्ण तापमान उघडे अस्मान उजाड र्शिार
ही िष्ु ट िष्ु काळाची छाया भर मध्यानीची काया ढे कळािर करड्या रां गाची पट ु ां धुळीच्या मळाची
शेजारचा माळ पाांघरून बसलेला िगडधोंड्याची माळ तळे
तळ्यात तळाला पोहचलेले थेंब भर पाणी तानाळ झालां दहरव्या शेिळाला लग ु ड्याचां रूप िे ऊन मायाळु झालां मळे
मळ्यात गाळ सक ु िन ू आटले पाणी िाटले आसू डोळ्यात
गळ्यात अडकला हुांिका उजाड झाडािर िोरीचा फास अडकिन ू
29 मे 2016
14 दे ण घेण बोलाांना बोल िे फुलाांना फुल घे
पाऊल िुणाांची मद्र ु ा मातीत ठसू िे
बसायला पाट घे पाठीला पाठ िे पिरा आड
लपायला अिधी िे शबिाांना मोल िे
ओळीला ओळ घे कवितेत फुलाांना
भग्ुां याची चाहूल लागू िे ओठाांचा घट कर प्रेमाने पाणी भर
डोळे र्मटून श्िासाचे तापमान िाढू िे
रसाच्या राशी भर
ओठात मधाचा गोडिा कर घटाच्या घागरीत
आनांिाचा पाऊस पाड टाळीला टाळी िे
स्नायन ू ा ताण िे
एकमेकाांच्या र्मठीत
विसरायला भान हरिु िे गालाला स्पशि कर
कानाची पाळी पकड डोळे र्मटून घट्ट
स्िप्नाची िाटचाल रोि
July 25, 2016
15 स्मरणार् येर् राहर्े वारी सद् भािनाांच्या पररक्षेत्रात सळसळतो िारा
आठितो अभांग उमाळ्यापोटी नामिे ि तक ु ोबाचा चरणी एकेक चरण िादहले विठोबाला
कानािर आिळले भक्ताांच्या मांजळ ु स्िराांची गण ु गण ू नाथाची गिळण ठुमकत ठुमकत डोक्यािर तळ ु स पाणी घागरीतले पाजते िारकऱ्याला
सांपण ू ि िारीचा समि ु ाय पायी चाललेला िडु त िडु त उधळतात ढग आकाशी अन धळ ू पायाशी सांताांच्या िचनाांची ही र्मरास तोंडोतोंडी ओव्या ज्ञानोबाांच्या गातात मि ु ीां
जनीच्या जात्यात िळले शबि नात्याांचे
चोख्याचे भाि उिार उधचताांचे बोल पनतताांचे दिांड्याांच्या पताका चौफेर अिघ्या मराठी मल ु ि ु ात फडफडतात भीमेनतरी पताकाांचे बोल मांजळ ू
नाच नाचुनन विसािली पाऊले िाळिांटात िाळू चांद्राची कोर कोरली िळसा घालन ू विटे ला निी निेली रर्सली अलबेला चांद्रभागा म्हणवितें स्ितःला
पाठीमागे उभी नतचे कटे िर ही हात करडी नजर नतचे भाि गोंजिार
सागराची कन्या सईबाई नतचां माहे रचां नाि िाळिांटात पडला भक्ताांचा घेरा भेटी िे ि गेला होता समोरा
पसरली अफिा विट फेकलीां रुजख्मणीिरा २1 डडसेंबर २०१६
16 श्रम श्रम अक्षराांचा करताना
झाला बद् ु धीचा विलास
आिरला कल्लोळ भािनाांचा
चेतनेला चैतन्याची दिली धग फांु करले िेिनेला हळुिार
बहाल केले सांिेिनेला पांि सिि रां ध्र मांतरली अांतरली नाती गाणी गण ु ागण ु ाांनी गाताना
मांत्र मनाचे मन्िांतर करताना
लाटाांिर भािना उां च दहांिोळ्याच्या भयानक सांकेत चक्रीिािळाचे
ििळले मन प्रशाांत आस्मादिकाांचे धचत्त राग अनािर दहांस्र जनािरासारिा कोप क्रूर
कमािचा भाग उां चिट्यागत सज ु ला अिास्ति अहां काराचा िबा धरून बसलेला रोगी भोगी रागाांचे कसले आळवितो आलाप मध्यान्ही हातिारे अर्भनय आकाांताचे िशिन आगळे
िेगळे हे रूप माणसाचे अांधाऱ्या िपिणात रुद्र
किर होते का भाि भािनाांची अशाांत समयी ?
िािळाच्या िेगाने रागाच्या प्रसरणात भािनाांची जहाज सहज डुबलेली मध्यािर आयष्ु याच्या महासागरात ररपच ूां ा जोर िोराांना ना पेलिला ना झेपािला
झोकाळला आभाळी िेल त्याांचा भार हलका
शबिाांचा श्रम करताना स्िराांनी बहरले गळे
ताराांना लागली ओढ़ ताणाांची िीणेच्या अांगी ताल धनक धीांना ढोलकीचे अांग तब ांु
थरारले आसमांत अनाहूत लहरीने मांजूळ आलापाांनी मारली मजल िरमजल मैलामैलाची आळित भाळित राग लोभाचे प्रेमाचे
सांगीताने झाली ररझिण मनाची, भाि भािनाांची 'रर्सया नार बनाओ री रर्सया ' बहारिार
२७ डडसेंबर २०१६
Š Bhaskar E Hande 2016