Sahaj Sulabh Naisargik Sheti

Page 1


सहज सुलभ नैस गक शेती ी. रावसाहेब दगडकर

वदभातील

ी रावसाहेब दगडकर १९९० सालापासून नैस गक शेती करत आहेत. रासाय नक

शेतीप तीमधील वाढ या उ पादन खचाने पोळले या काडातून

ांती’ या पु तकाने

दशा

दल आ ण

नैस गक शेतीखाल आणल . केवळ ३-४ येक

पकाची उ पादकता चांगल

यांनी एकाच वष

य तीं या सा याने ते ह

कमीत कमी ढवळाढवळ हे त व ते अवलंबतात. असून

यांना मासानोबू फुकुओका यां या ‘एका यांची ११० एकर शेती शेती करतात.

नसगात

यांची जमीन व वातावरण अ तशय समृ

आहे. तर जाणून घेऊया

यां या भाषेतील या

सहज सुलभ नैस गक शेती |

“सहज शेती” वषयी.

1

अमरावती िज

यातील धामणगाव तालु यातील उसळग हाण हे एक लहानसे खेडे. ७३ वषाचे

रावसाहेब दगडकर सुमारे ४०-४५ वषापासून या गावात शेती करत आहेत.


ी.दगडकर हे शा

शाखेचे पदवीधर.

यांनी शेती करायला सुरवात केल होता.

यां याकडे

यांनी

श णानंतर लगेचच शेतीम ये ल

तो नेमका रासाय नक शेतीप ती

व डलोपािजत ११० एकर शेती

क टकनाशके वाप न पारंपा रक शेतीप तीम ये चांगले उ पादन

आहे.

च लत हो याचा काळ

याम ये

पके घेत होते. सुरवातीची काह

घातले.

ते रासाय नक खते,

वष

यांना रासाय नक

मळत होते. या शेतीप तीम ये सुरवातीला एकर

१-२ बॅग

रासाय नक खत वाप न व क टकनाशकाची एखाद फवारणी क न चांगले उ पादन मळायचे. परंतु, वषाग णक रासाय नक खताची व फवारणीची मा ा वाढत गेल व उ पादन मा रा हले

कंबहुना कमी होत गेले. याबरोबरच ज मनीचा कस कमी होत अस याचेह

होते.

चंड उ पादन खचामुळे घा याची शेती

यासाठ

यांचे वाचन, चंतन, मनन सु

जाणवत

हायला लागल . यातून माग कसा काढायचा

होते.

याच सुमारास जपानमधील नैस गक शेतीत Revolution / एका काडातून

तेवढेच

मासानोबू फुकुओका यांचे “One Straw

ांती” हे पु तक

यां या वाचनात आले. या पु तकामुळे ते

भा वत झाले व रासाय नक शेतीप ती सोडून नैस गक शेती कर याचे

यांनी ठरवले.

यांचा हा नणय

यांनी संपूण ११० एकर

वाहा व

जाणारा होता. १९९० साल एकाच वष

शेतीमधून रासाय नक खते व क टकनाशके ह पार केल

नसगाम ये कमीत कमी लुडबुड

कर याचे ठरवले. आप याजवळ असणारे फवारणीचे पंप इ. रासाय नक शेती प तीम ये वापरात येणार यं साम ी नातेवाईकांना तशीच देऊन टाकल .

नैस गक शेतीप तीची सुरवातीची काह वष उ पादन अ प होते. परंतु खते, क टकनाशके व मजूर या खचात बचत झा याने उ पादन खच कमी झाला व कोणताह वषाग णक जमीन, वातावरण

समृ

होत गेले व

५-६ वषातच

तोटा झाला नाह .

कमी

उ पादन खचात

रासाय नक शेतीप तीइतके उ प न मळू लागले.

सोयाबीन एकर

७-१० ि वंटल, गहू एकर

रासाय नक खते वापरणा यांपे ा पुढे आहोत. १०-१५ ि वंटल, कापूस १०-१५ ि वंटल अशा

सग याच पकात वशेष काह न करता चांगला उतारा मळतो.”

शेती अमरावती िज

यातील धामणगाव तालु यातील उसळग हाण येथे

एकर शेती आहे. शेती २ तुक यात

वभागलेल

आहे. पैक

यांची व डलोपािजत ११० २० एकराचा एक तुकडा

सहज सुलभ नैस गक शेती |

ी दगडकर सांगतात, “स यि थतीत आ ह

2


गावापासून काह

अंतरावर आहे तर उव रत ९० एकर गावाजवळ आहे. शेतीम ये थोड या

े ासाठ बारमाह पा याची सोय आहे. तथे २ हे टरवर आंबा तसेच उ हाळी भुईमुग, तीळ अशी पके घेतल जातात. उव रत

े ात खर प व रबी पीक घेतले जाते.

यां याकडे ज मनीला काह उतार आहे.

यासाठ

यांनी शासक य योजनेअंतगत आडवे बांध

घालून

घेतले

पाहून

लॉट पाडले आहेत.

आहे.

यामुळे मृदा व जलसंधारण होते. पण ते

आहेत.

याह पुढे जाऊन करतो,

शेतीम ये

यांनी

उतार

याला बांधबं द ती

हणतात, “आ ह

तणाची शेती

यामुळे तण मातीला जाऊच देत नाह व

ज मनीची धूप होत नाह .” ‘तण वाढवा व पाणी िजरवा’ हा

यांचा मं

तणांमुळे वाह या पा याचा वेग मंदावतो, ते जागीच मुर याचे नाह व जर

आहे. ते सांगतात क ,

माण वाढते. गाळ वाहून जात

यादा पाणी शेताबाहेर पडायचे अस यास ते नतळ व

व छ बाहेर पडते.

हवामान यांचेकडे उ हा यात कमाल तापमान ४५

सुमारास असते.

ड ी या सुमारास तर

हवा यात कमाल तापमान २५-३०

कमान १६-१७

ड ी या

ड ी तर पावसा यात कमाल तापमान

३० ड ीपयत असते. यांचेकडे सुमारे ४० इंचापयत पाऊस पडतो.

माती यां या शेतातील माती पूणपणे काळी नाह . काह नचरा चांग या

कारे होतो.

मु म म

त आहे. ज मंनीतून पा याचा

यांचेकडील मातीची खोल जा त नाह , शवाय ती जागोजागी

सहज सुलभ नैस गक शेती |

वेगवेगळी आहे. तर ह जा तीत जा त ३ फूट खोल आहे. बाक मु म आहे.

3

बांध-बं द ती शेताम ये बांध आहेत व बांधावर भरपूर झाडे आहेत. बहुतांश सव झाडे अपोआप आलेल आहेत.

यां या मते झाडे मु ामहून लावायची गरज नाह . प यांमुळे कंवा इतर कारणाने बी

पडून रोप उगवते, आपोआप उगवलेल झाडे फ त तोडल

नाह त, धुरे जाळले नाह त क

याची चांगल वाढ होते. कडू नंब, बांब,ू हवर, कासर अशी झाडे

यां याकडे दसून येतात.


खते यां याकडे

काह

हशी,

गायी

शे या

आहेत.

यां यापासून

मळणारे

शेणखत

पावसा या या आधी ज मनीत आव यकतेनुसार टाकले जाते. परंतु

यां या वापरातील मु य खत

मागे

आडवी

फळी

लाऊन

हणजे तण व पीकांचे अवशेष. पूवी ते तण बैलजोडीला

झोपवायचे,

आता

ते

यासाठ

रोटा हेटरचा

वापर

करतात.

रोटा हेटर या वापरामुळे हे काम सोपे झाले आहे असे ते सांगतात.

नैस गक शेती या सुरवातीची काह वष : १९९० साल

यांनी संपूण ११० एकर शेती

पूणपणे बंद केला.

यांनी कोणतेह

कटा ाने पाळले, “तण नाह

याची

काळजी

े ातील रासाय नक खते व क टकनाशकांचा वापर

तण काढले नाह . तणाबाबत

कतीह असो, कोणतेह असो ते केवळ मु य यायची

ते

तण

जा तीत

कोण याह पीकाला कसलाह धोका होत नाह असे ते ते सांगतात, “लोकांचा असा समज आहे क उगवणार

बा य वातावरणातून भागव या जातात. पुन

जा त

पका या वर जाणार

ज मनीत

टाकायचे.”

यामुळे

हणतात.

तण ज मनीचा कस खाते. परंतु ज मनीवर

येक वन पती ज मनीतून केवळ ३-५%

ज मनीवर टाकतो,

यांनी फुकुओकांचे त व

अ नांश घेते व उव रत ९५-९७ % गरज

शवाय कोण याह

हणजे िजथे वन पती वाढल

वन पतीचे अवशेष जे हा आपण

तथेच ती गेल ,

तची अशा प तीने

या (recycling) झाल तर ज मनीचा कस कमी हो याचे काह च कारण नाह .”

आ छादन कोण याह

तण बाहेर न फेकता

तथ या

तथे टाक याने आ हाला बाहे न

न व ठा आणून टाक याची गरज पडत नाह . आमची जमीन सदैव हर या कंवा

वाळले या गवताने आ छा दत असते. ज मनीत सू मजीव मो या खा य असणारा स य कब आम या ज मनीत मुबलक दवसात कमी होतो,

याचे

माणावर असून

यांचे

माणात आहे. स य कब काह

माण एका ट यापुढे जा त वाढ वता येत नाह . परंतु ज मनीवर

सतत आ छादन करत रा हले, पीक व तणांचे अवशेष टाकत रा हले तर स य कब कमी

सहज सुलभ नैस गक शेती |

ते सांगतात, “आ ह

4


पडत नाह . यामुळे जीवाणू स

य राहतात,

यांची सं या वाढते व प रणामी ज मनीची

सुपीकता वाढते तसेच जमीन सदैव भुसभुशीत राहते.” यासोबत तणां या आ छादनाबाबत ते सांगतात, “स या या वर हत

व छ शेतीम ये ज मनीम ये सू म मु य

तणे ज मनीला जा तीत जा त सू म मूल मु य

च लत तण व काडीकचरा

यांची कमतरता

ये देतात,

यामुळे

नमाण होते.

यां या शेतात

य ात

यांना सू म

यांची कमतरता जाणवत नाह .”

तण नयं ण तणांबाबत ते सांगतात, “ तणह

येक ऋतूत

नर नराळी तणे

संपते. तसेच काळानु प तणांचे

दसून येतात, ऋतू संपला क

कार बदलतात, जसे क

माणावर होते, आता ‘चुमुकाटा’ या तणाने

पूव

ते

गाजरगवत मो या

याला मागे टाकले आहे. कोण या तणाची

कती उंची होऊ शकते याचा अ यास केला पा हजे. अशा वेळी आपले पीक जर तणापे ा उंच असेल तर काळजी व घाई कर याची गरज नाह , नाह . तण

तथेच दाब यास

पकाचे कोणतेह

नुकसान होत

तथेच अवशेष राहतील व आ छादन होईल. याउलट इतर

शेतकर तण काढून धु यावर टाकतात, यां या शेतात खुरपणी,

यामुळे

नंदण हा

यामुळे कस बाहेर जातो.” कार

मु य पका या वर जाणार नाह एवढेच

वशेष नाह . केवळ कमी उंची या

याला कापून

पकात तण

याचे आ छादन केले जाते.

झाडे यां याकडे साधारण १/३ शेतज मनीवर झाडे आहेत. आंबट अशा

या भागातील झाडां या

झाडांमुळे

चंच,

था नक जाती धु या-बंधा यावर मो या

वलायती

माणात आहेत.

यांना बराच फायदा झाला आहे. ते सांगतात, “झाडांमुळे प यांचे

प यांमाफत क ड

नयं ण होत अस याने कोण याह

चंच, बाभूळ माण वाढते.

फवा याची गरज भासत नाह . तसेच

सहज सुलभ नैस गक शेती |

झाडांमुळे वारा अड वला जातो प रणामी ज मनीतील व वातावरणातील आ ता टकून राहते.”

5

गांडुळे यां या शेतात मो या कोणतेह

माणावर गांडुळे

दसून येतात.

य न केले नाह त. परंतु ज मनीत मो या

नैस गकर या

यांचे संवधन होते आहे.

यां या वाढ साठ

यांनी

वशेष

माणावर स य कब उपल ध अस याने


गांडूळांचे सि छ

यांना अनेक फायदे जाणवतात.

यां यामुळे ज मनीची सुपीकता वाढते व जमीन

होते असे ते सांगतात.

यां या शेतात

ॅ टरने पेरणी केल जाते तसेच गहू काढणीसाठ हाव टर वापरला जातो.

अशा अवजड यं ामुळे जमीन दबल जाऊन मातीची घनता वाढणे, गांडूळासार या सू मजीवांचे माण कमी होणे अशा बाबी होऊ शकतात अशी शंका येणे सांगतात, “ते ज मनीम ये

वाभा वक आहे. याबाबतीत ते

ॅ टरचा वापर उ हा यात जमीन कोरडी असताना तसेच

हाव टरचा वापरह पीक पूण सुकून गे यावर जमीन कोरडी असताना करतात. अशा वेळी गांडूळासारखे जीव ज मनी या खाल या

तरात गेलेले असतात. शवाय जमीन कोरडी

अस याने त याव न अवजड यं साम ी फरल तर

तची घनता वशेष वाढत नाह .”

अ धक मा हतीसाठ कृपया येथे ल क करा.

Enhancing Soil-Organic. Matter in SAT – Scientific. Evidence and Policy. Support Needed for Scale-up. OP Rupela. Principal Scientist (Microbiology).

http://www.rainfedfarming.org/documents/seminar_brochure/27th_Sept/OPRupela.pdf

वाळवी माणावर

दसून येते.

आ छादनाचे बार क कर याचे काम वाळवीमुळे चांग या

यां या मते ज मनीवर ल कोर या कारे होते.

संजीवकांचा वापर नाह : यांनी शेण-गोमु -गुळ याचे कंवा अ य

सहज सुलभ नैस गक शेती |

यां या शेतात वाळवी मो या

कारचे सांजीवक कधीह वापरले नाह . ते सांगतात,

“आमची फुकुओकांची प त आहे. यात बाहे न काह ह

आणून टाकायचे नाह .

नसगातच

6


‘ वपुलाची सृ ट ’

असताना बाहे न काह

यां याकडे मनु यबळ आहे आ ह

याकडे ल

टाक याची

गरज नाह .

याला

वेळ आहे,

याने जीवामृत इ. चा वापर करावा. आ हाला वेळह

देत नाह .

शवाय यासार या गो ट

नाह

कराय या तर मनु यबळ हवे,

हणजे मजुर या खचात वाढ होते.”

मशागत नसगात कमीतकमी ढवळाढवळ हे फुकुओकांचे त व ते वापरत असले तर पूणपणे फाटा

दलेला नाह .

शवाय ११० एकर एवढे मोठे शेती े

भागात मजुरांची कमतरता अस याने ते ४५ एच पी चा

यांनी मशागतीला

अस याने व

ॅ टर वापरतात.

यां या

ते जा त खोल नांगरट करत नाह त. मशागतीसाठ ते २ पावर चा जा त खोल जाणारा नांगर कधीह वापरत नाह त, ते केवळ ३ पावर चा नांगर वापरतात. ॅ टरचा

वापर

केवळ

जमीन

ॅ टर वारे पेरणी केल जाते.

कोरडी

असताना

केला

जातो.

तसेच

पाऊस

पड यापूव च

यांचेकडे एक बैलजोडी आहे. पावसा यात कंवा अ य वेळी ज मनीत ओलावा असताना काह काम करावयाचे झा यास बैलजोडीचा वापर केला जातो.

पाणी

यव थापन

शेती या वापरासाठ चे पाणी कमी

ार असलेले (soft) व चवीला चांगले आहे.

यां या

भागात कॅनॉल अस याने शेतातील भूजलपातळी २५ फुटांवर आहे. साधारण ४० इंचापयत पाऊसमान आहे व शेतातील जमीन सि छ जा तीत जा त पाऊस ज मनीत मुरतो. याबाबत

यांचे

नर

अस याने पडणारा

ण असे क , “पावसा या

काळात आम या शेजार या शेतीतून गढूळ पा याचे पाट या पाट वाहत असतात. वाहणारे सहज सुलभ नैस गक शेती |

पाणी आप या ज मनीचा कस, सुपीक माती घेऊन जात आहे याची या शेतक याला जाणीवह

7

नसते. याउलट आम या शेतातून सहसा पाणी बाहेर वाहून जात नाह व जर गेले तर ते व छ, नतळ पाणी असते.”

यां याकडे व हर तून संचन केले जाते. व पाणी

दले जाते.

यांनी

ठबक

संचन काह

ामु याने तुषार संचन व अ प काळ वापरले परंतु

अॅ सडचा वापर करावा लागणे ई. काह मयादांमुळे

ठबक पाईप

माणात पाटाने व छतेसाठ

यांनी ठबकचा वापर बंद केला आहे.


यां याकडे शेततळे नाह परंतु यावष शेततळे कर याचा

यांचा वचार आहे.

संचनासाठ तीन एच पी ची मोटर व अडीच इंची पाईप वापरला जातो. हवा यात ग हाला ४ ते ५ पाणी, च याला ३ ते ४ पाणी दले जाते. उ हा याम ये भुईमुग व तळाला पाणी दले जाते. तसेच आां याला बहार धर याआधी पाणी दले जाते. यां या मते कापसाचे पीक पा यासाठ

संवेदनशील आहे.

याला जा त पाणी बाधक ठ

शकते.

पीकप ती ते काह वषापूव पयत मागील काह

वार , मुग, उडीद अशी पारंपा रक पके खर पात करत असत. परंतु

वषात जंगल े

कमी झा याने

ा यांमुळे पकाचे नुकसान वाढले आहे.

यां या भागात डु कर, हर ण इ. व य

यामुळे स या ते खर पात मु यत: सोयाबीन व तूर

घेतात. रबीम ये गहू व चना घेतात. या शवाय यावष

यांनी एक एकर

े ात प ह यांदाच

मोहर चे पीक घेतले आहे. उ हा याम ये भुईमुग, तीळ घेतले जाते व यावष त वावर गवारगमची लागवड केल आहे. या शवाय काह े

े ावर कापूस घेतला जातो. आांबा

२ हे टरवर आहे.

सोयाबीन सुमारे ६०-७० एकरवर असतो. व सोयाबीनम ये तुर चे म १ एकर तूर असे म

याचा कमान ६ ि वंटल एकर उतारा मळतो.

पीक घेतले जाते. साधारण ६ एकर या

पीक असते व गहू

ायो गक

े ात ५ एकर सोयाबीन व

याम ये १० ि वंटल तूर नघते. ४-५

एकरावर

असतो

याचे

एकर

कमान

१०

ि वंटल उ पादन मळते. उ पादन मळते.

याचे एकर

२ एकरावर उ हाळी तीळ असतो व

कमान ५ ि वंटल

याचे

ती एकर

ि वंटल उ पादन मळते. १ एकरावर ल भुईमुगाचे ६-७ ि वंटल उ पादन मळते. १९९० म ये आंबा लागवड केल यां याकडे

आहेत.

आहे. रतना, दशहर , केशर, पायर , बारमासी या जाती

यांनी कोयांची लागवड क न

यानांतर

यावर कलम

केले

आहे.

सहज सुलभ नैस गक शेती |

चना ७-८ एकरावर असतो व

8


आं याची वाढ होत अस याने दरवष उ पादन वाढत जाते. तर ह आं यापासून एक लाखाचे उ प न मळते. ते थोड या

यांचेकडील रतना व बारमासी या दो ह आं यांना वषातून दोनदा बहार येतो.

े ावर नॉन-बीट

कापूस करतात व

याला कोण याह

न व ठा देत नाह त.

याचे एकर १० ि वंटल उ पादन मळते, परंतु मजुर चा खच इ. कारणांमुळे कापूस लागवड परवडत नाह असे ते सांगतात.

बयाणे यांचेकडील बहुतांश

बयाणे आहे. ह

बयाणे

था नक आहे.

तूर कमी

दवसात येणार

यांचेकडे तुर चे

प यां प या चालत आलेले

असून चवीला अ तशय उ कृ ट आहे असे ते

सांगतात. अनेक वषापासून ते ग हाचे लोकवन जातीचे बयाणे वापरत आहेत. सोयाबीनचे बाबत काह

बयाणे वकत आणले जाते तर काह घरचे मागील वष या पकातील

वापरले जाते.

बयाणे नवड व साठवण बयाणे नवड करताना बार क बयाणे काढून टाकले जाते. बयाणे साठ व यासाठ

मचा वापर केला जातो. क ड

नयं णासाठ ते कडू नंब पाला

कंवा

अ य काह वापरत नाह त. ते सांगतात, “तुर चे बयाणे उ हा यात पा यातून काढून चांगले वाळवून साठवून ठेवले तर क ड लागत नाह . तसेच ग हाम येह

काणीसार या रोगाचा

नायनाट करायचा अस यास बयाणे पा यातून काढून प के वाळवावे व साठवून ठेवावे.”

सहज सुलभ नैस गक शेती |

पेरणी

9

ते पेरणीपूव असले तर

बीजसं कार करत नाह त. तसेच न

यां या मते

ापे ा मजूर मह वाचा असतो व अपे

यामुळे ते पाऊस पड याआधीच

वश ट न

त न

मळतो,

ावर मजूर

मळत नाह त.

ॅ टरने पेरणी क न घेतात.

तुर सार या पीकाला सूय काश जा त लागतो. कोणतेह पीक द सूय काश जा त

ावर पेरणी चांगले

यामुळे पेरणी करताना ती द

परंतु ते सव शेतात जमत नाह असे ते सांगतात.

णो तर पेरले तर पीकाला

णो तर कर याचा

य न असतो,


पके

ते केवळ सोयाबीन व तूर हे तसेच गहू कापणीसाठ

पीक घेतात. ते सांगतात, “मजुरां या अभावी ते

हाव टर वापरत अस याने

यांना

ॅ टर

पीक घेणे सोयी कर होत

नाह .”

पशुधन यां याकडे २ गोबर गॅससाठ

गावठ आहेत,

हशी, ४-५ गायी, २ बैल व १० शे या आहेत. घरा या वापरासाठ दुध व शेण उपल ध यामुळे

हावे यासाठ

यांनी पशुपालन केले आहे. ह

सव जनावरे

यां यापासून मळणारे दुध व शेण हे दो ह ह चांगले असते असे ते

सांगतात. दररोज साधारण २०० कलो शेण मळते.

चा यासाठ काह च

शेतातून जे काह

नघते उदा. तुर ची गुळी इ. चा वापर केला जातो, बाहे न

वकत आणले जात नाह . या जनावरांचा आहार अ तशय कमी असतो असे ते

सांगतात. लसीकरण

जनावरांना करकोळ

आजार आजार

केले जातात.

केले

वशेष

झा यास

जाते.

नसतात,

दवाखा यात

गावठ काह

उपचार

सहज सुलभ नैस गक शेती |

जनावरांना

10


मनु यबळ ते

वतः व

बघतात,

यांचा मुलगा

नतीन दगडकर हे संपूण ११० एकर शेतीचे

यव थापन

ी दगडकर हे अधवेळ उपल ध असतात. दररोज साधारण ३ माणसे काम करतात.

ॅ टरसाठ

एक

ाय हर आहे. केवळ सोयाबीन काढणी या काळात ते चं पूरहून मजूर

बोलावतात. या भागातील मजुर चा दर पु षांसाठ आहे. परंतु वेळेवर मजूर उपल ध होत नस याने

२००

. व म हलांसाठ

यांनी काह

१००

. असा

माणात यां क करण केले

आहे.

शेती वषयक वाचन ते नयमीतपणे “बळीराजा” व “गोडवा” या मा सकांचे वाचन करतात.

योग कमी खचात काय-काय करता येईल याबाबत

यांचे चंतन व

आंबा बागेतील गवत झोप व यासाठ

बैलजोडीला मागे आडवी फळी लाऊन

ते पूव

योग सु

सा याने गवत दाबून झोपवत असत. स या रोटा हेटर अस याने तसेच पूव पावसापूव आल ,

ते वांगी घेत असत.

यावेळी

ते शेणखत शेतात टाकले जाई. एका वष याच वेळी

यांनी पुढ ल वष

सहज सुलभ नैस गक शेती |

रोपांची वाढ जोमदार दसून आल . प तीचा अवलंब करतात.

याची गरज भासत नाह .

शेतात वां याची जोमदार रोपे

यामुळे

यानंतर पडले या शेणा या गोव या

या गोव या चु न वा यावर टाक या. या यामुळे

दसून

होती. या मु ामहून केले या

बयांची रोपे अ धक जोमदार होती.

पकलेल वांगी गा ना खायला घातल .

जपून वाळ व या व रोपे कर यासाठ

या या

वांगी ते गा ना खायला घाल त.

यांनी वा यावर वां याची रोपे केल

वा यावर ल रोपांपे ा शेणखतातून पडले या

11

पकलेल

असतात.

योगातह

यानंतर ते वां याची रोपे तयार कर यासाठ याच


यव था

ते आप या मालाची घाऊक व

करतात.

यां या प रचयाचे

ी. मोर हे

यांचा शेतमाल

वकतात. आं याचा व याला काह ठरलेला

ाहक

वग आहे. उव रत आंबा अमरावतीला माकट या दराने वकला जातो.

जीवनशैल कुटुंबाला लागणारे सव अ न-धा य ते

शेतीतून पकवतात. दररोज या भाजीपा याची परसबागेत लागवड केल आहे. ते माती या घरात राहतात व

वयंपाकासाठ

गोबर गॅस चा वापर केला जातो.

शेती वचार यांचा मुलगा

ते

ी. नतीन दगडकर यांनी ५ वषापासून शेतीची धुरा सांभाळल आहे.

वानुभवाने सांगतात क

व पात असो, क

नसगात जा त लुडबुड केल मग ती भले मशागत

फायदा न होता नुकसानच होते. याबाबत ते आपला

कंवा अ य

मरची

पकाचा

अनुभव सांगतात. मरचीचे पीक

यायचे. एके वष

मरचीचे पीक उ तम आले होते परंतु

हवा यात

आठवडाभर जोराची हवा व पाऊस आ याने हे पीक लोळले. हवेचा झोत पूव-पि चम अस याने

मरची या पूवकडील मु या तुट या व ती एकावर एक पडल . एर ह

प रि थतीत ते साधारण २

दवसानंतर

मरचीची रोपे उभी क न

तला माती लाऊन उभी

करत. यामुळे पु हा वारा आ यावर ह रोपे दुस या बाजूला पडत व या होऊन बर च

मरचीची झाडे वाळून जात असत. परंतु यावेळी

अशा

येत रोपे कमजोर

यांनी सव गो ट

नसगावर

सहज सुलभ नैस गक शेती |

ते पूव

12


सोडून

यायचे ठरवले. साधारण ७-८

दवसांनी

यांना

दसून आले क काह रोपांनी आपले

शडे वर काढले आहेत आ ण ज मनीवर पडले या कांडीवर अनेक फां या फुट या आहेत. यांची वाढ झा यावर ज मनीला टेकल

मरचीचा पूव-पि चम असा तास तयार झाला. यावेळी जेवढ

तेवढ च खराब झाल , बाक

सव उ तम होती.

शवाय

यावष

मरची यांना

दरवष पे ा स वा पट जा त उ पादन मळाले. ी. दगडकर आप या शेतीला सहज शेती पीक येते, तर अ धक मजूर, अ धक

हणतात. ते न व ठा व

हणतात, “जर सहज इतके चांगले

नसगाम ये अ धक ढवळाढवळ कशाला

करायची?”

ी. रावसाहेब दगडकर यांची मुलाखत

Video: http://youtu.be/4nxdZhqzECU

सहज सुलभ नैस गक शेती |

- ले खका : शुभदा पांढरे (shubhada1111@gmail.com)

13

Address: ी. रावसाहेब दगडकर मु. पो. उसळग हाण, ता. धामणगाव (रे वे), िज. अमरावती.


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.