"अर्थसंकेत" वृत्तपत्र आपल्या भेटीला !!!
अर्थसंकेत वर्तमानपत्र डिसेंबर २०२२ : संपादक डॉ अमित बागवे. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यत माहिती पोहचवून त्याना अर्थसाक्षर करायचे आहे व व्यावसायिकता निर्माण करायची आहे. आपले प्रेम व पाठींबा मिळत राहो हीच सदिच्छा. असाच लोभ राहो.
फक्त रु. १,०००/- महिनामध्ये करा अर्थसंकेत वर्तमानपत्रात जाहिरात
अधिक माहितीसाठी संपर्क - ८०८२३४९८२२