अर्थसंकेत वर्तमानपत्र मे २०२२ - संपादक डॉ अमित बागवे
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र
जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यत माहिती पोहचवून त्याना अर्थसाक्षर करायचे आहे व व्यावसायिकता निर्माण करायची आहे.
आपले प्रेम व पाठींबा मिळत राहो हीच सदिच्छा. असाच लोभ राहो.
जाहिरातीसाठी संपर्क - ८०८२३४९८२२
https://www.facebook.com/arthsanket/