Advertisement
Share Public Profile
राज लोयरे
दिवसा स्वप्ने बघतो मी , रात्री जागत बसतो मी... उगाच कविता करतो मी, जगात वेडा ठरतो मी... मनात इमले रचतो मी ,आशेवरती जगतो मी... असतो तेथे नसतो मी ,मलाच शोधत बसतो मी... वरवर नुसते हसतो मी , 'अजब' मनाशी कुढतो मी..