माझा मराठवाडा
तापमान
११ सप्टेंबर उस्मानाबाद ३०.० २१.00 लातूर २९.० २१.00 परभणी ३१.० २३.00 िहंगोली ३०.० २२.00
औरंगाबाद
नांदेडमधील दोन्ही पर्यटक सुखरूप
नांदेड | शहरातील अजीम अब्दुल्ला पंजवाणी व पीयूष किशोर पाटणी हे दोन पर्यटक काश्मीर पूरपरिस्थितीत अडकले आहेत. दोघेही सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
शुक्रवार. १२ सप्टेंबर २०१४
.२
"दूरशिक्षण विभागाने हॉटेलचा खर्च भागवण्यासाठी ब्रँड व्हॅल्यू वाढवावी' बालगुन्हेगारी । लातूर शहरातून पिस्टल चोरणारी निघाली शाळकरी मुले
प्रवेश सूचना
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमासाठी प्रवेश इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट, बंगळुरू येथे अॅग्री बिझनेस आणि प्लांटेशन मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्सला प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करता येतील. कॅट, मॅट, सीमॅट किंवा एटीएमएचे पात्र गुण आणि मुलाखतीआधारे प्रवेश दिले जातील.
पात्रता
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची बॅचलर डिग्री. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक आहेत. यासह कॅट, मॅट, सीमॅट किंवा एटीएमचे पात्र गुण आवश्यक.
शुल्क
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट येथे पीजी डिप्लोमा कोर्सचे वार्षिक शुल्क सुमारे १ लाख ७५ हजार रुपये आहे. सिंबॉयोसिस विद्यापीठात या कोर्सचे वार्षिक शुल्क ५ लाख रुपये आहे.
उस्मानिया विद्यापीठात मॅनेजमेंट मास्टर कोर्समध्ये प्रवेशाकरिता
उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये एमबीए कोर्समध्ये प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षा आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे प्रवेश मिळेल. ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी असेल.
शुल्क
पात्रता
कोणत्याही शाखेची बॅचलर पदवी आणि दोन वर्षांचा प्रोफेशनल एक्स्पीरियन्स.
उस्मानिया विद्यापीठात एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क ५० हजार रुपये आहे.
इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या पीजी डिप्लोमा कोर्सकरिता प्रवेश प्रक्रिया
इटं रनश ॅ नल मनॅ ज े मेंट इन्स्टिट्टयू च्या दिल्ली, कोलकाता आिण भुवनेश्वर कँपसमध्ये पीजी डिप्लोमा कोर्सेसला प्रवेशाकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दिल्ली कँपसमध्ये केवळ कटॅ किंवा जीमटॅ तर कोलकाता व भुवनेश्वर कँपसमध्ये जटॅ मधील गुणाचं ्या आधारे प्रवेश मिळेल. ससं ्थेत दिल्ली कँपसचे जनरल मनॅ ज े मेंटसह ह्मयू न रिसोर्स आणि बँकिगं अँड फायनान्सचे डिप्लोमा कोर्सदेखील उपलब्ध आहेत.
पात्रता
शुल्क
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची बॅचलर डिग्री. तसेच कॅट, जीमॅट किंवा जॅटचे पात्र गुण. अंतिम वर्षाचे विद्यार्थीदेखील अर्ज करु शकतील.
आयएमआय, भुवनेश्वर येथे पीजीडीएम कोर्सचे वार्षिक शुल्क ४ लाख ५० हजार रु., कोलकात्यात ५ लाख रु. दिल्लीत सर्व कोर्सचे शुल्क ७ लाख २५ हजार रुपये आहे.
विद्यासागर युनिव्हर्सिटीत एमबीए कोर्सला प्रवेश मिदनापूर येथील विद्यासागर युनिव्हर्सिटीत एमबीए कोर्सला प्रवेशाकरिता विद्यार्थी १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. अडॅ मिशन कटॅ किंवा मटॅ सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा अथवा विद्यापीठाचं ्या प्रवेश परीक्तषे ील पात्र गुणाआ ं धारे दिले जाईल.
पात्रता
शुल्क
45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेत बच ॅ लर डिग्री.
विद्यासागर युनिव्हर्सिटीत एमबीएचे प्रतिसेमीस्टर शुल्क सुमारे १५ हजार रुपये आहे.
सर्व कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी लॉगइन करा...
बात
मी
www.dainikbhaskar.com रँकिंगमध्ये मागे, तरीही उद्योजकतेत आयआयटी संस्थांची बाजी
अकॅडमिक रँकिंगमध्ये आयआयटी संस्था मागे असतील. मात्र उद्योजकतेत हार्वर्ड, प्रिंसटन आणि येल विद्यापीठासारख्या जगातील शीर्ष संस्थांमध्ये त्या अग्रेसर आहेत. एका अमेरिकन एजन्सीच्या ताज्या अहवालानुसार, आयआयटी संस्थांना उद्योजकतेत जगातील शीर्ष ५० विद्यापीठांमध्ये चौथे स्थान मिळाले आहे. केवळ स्टेनफोर्ड, बर्कले आणि एमआयटी पुढे आहेत. हा क्रमांक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सुरु केलेले व्हेंचर कॅपिटल, स्टार्ट अप आणि कॅपिटल फॉर्मेशनच्या आधारे देण्यात आला आहे. अहवालानुसार, आयआयटी विद्यार्थ्यांमध्ये आतापर्यंत एकूण २६४ उद्योजक झाले असून त्यांनी २०५ कंपन्या सुरु केल्या आहेत. त्याद्वारे १९० अब्ज रुपये उभे केले आहेत. विशेष म्हणजे या अहवालात सर्व आयआयटी संस्थांना एका विद्यापीठाची उपमा देण्यात आली आहे. यात टॉप १० विद्यापीठांमध्ये अमेरिकेत नसलेल्या दोन आयआयटीजचा समावेश आहे. त्यात इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठाचाही समावेश आहे.
आयआयटी प्रवेश परीक्षेत कोचिंगविना ६३ विद्यार्थी यशस्वी आयआयटीमध्ये प्रवेशाकरिता होणाऱ्या जेईई-अॅडव्हान्स २०१४ परीक्षेत सुमारे ६३ टक्के विद्यार्थी कोचिंगशिवाय संस्थेच्या मदतीनेच यशस्वी ठरले. चेन्नईसह प्रत्येक झोनमधून कोचिंगशिवाय परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. सेल्फ स्टडीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक ६३ टक्के विद्यार्थी गुवाहाटी झोनमधील आहेत. ६० टक्के विद्यार्थ्यांसह दुसऱ्या क्रमांकावर खडगपूर झोन असून तिसऱ्या क्रमांकावर रुडकी झोन आहे. दिल्ली झोन ५६ टक्के आणि मुंबई झोनचे ५४ टक्के विद्यार्थी कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या मदतीशिवाय आयआयटीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले.
प्रश्न आिण सूचनांसाठी 9200012345 वर एसएमएस किंवा education@
dainikbhaskargroup.com वर ई-मेल करा.
विद्यार्थी करू लागले चोऱ्या प्रतिनिधी | लातूर
आठ दिवसांपूर्वी शहरातील माजी सैनिकाच्या घरातून चोरीला गेलेल्या पिस्टलचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी यातून धक्कादायक बाबही समोर आली आहे. याप्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी शाळकरी मुले असून ते मौजमस्तीचा खर्च भागवण्यासाठी भुरट्या चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे. परिणामी बाल गुन्हेगारांची समस्या नव्याने चव्हाट्यावर आली आहे. गौरी सणाच्या दिवशी श्रीदेवी पाटील यांच्या घरातून ८७ हजारांचे पिस्टल चोरीला गेले होते. पाटील यांचे पती माजी सैनिक असून ते नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. पिस्टल चोरीची फिर्याद देण्यात आल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अन्य प्रकरणांत गुरुवारी चार बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कबुलीतून पिस्टल चोरीचा छडा लागला आहे.
अटक करण्यात आलेले १३ ते १४ वयोगटातील चार मुले येथील प्रतिष्ठित वाले इंग्लिश स्कूल, त्रिपुरा विद्यालय आणि सदानंद विद्यालयांत शिकतात. या मुलांचे पालक शिक्षक, व्यापारी व शेतकरी आहेत. या मुलांना मौजमस्ती करण्यासाठी पैशांची गरज भासू लागल्याने त्यांनी चोऱ्या करून हौस भागवण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे ते सराईतपणे भुरट्या चोऱ्या करू लागले. कुणाच्याही घरात घुसून मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह चोरून त्याची विक्री करत असत. शिवाय टेबलावर ठेवण्यात आलेल्या सुगंधी तेलाच्या बाटल्या चोरण्याबरोबरच नळाच्या तोट्या चोरून त्याची भंगारात विक्री करत असत. किंबहुना सहज उचलता येईल ते चोरून त्याची विल्हेवाट लावली जात असे. चोरीच्या वस्तू विकून आलेले पैसे हॉटेलिंग आणि व्हिडोओ गेम खेळण्यासाठी खर्च केले जात असत. अर्थात या दोन कारणांसाठीच त्यांनी चोरी करण्याचा पर्याय निवडला होता.
असे अडकले जाळ्यात
बुधवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक कार उभी होती. त्यावेळी या चौघांपैकी एक जण कारमधून पेनड्राइव्ह चोरत होता, परंतु त्याचवेळी ड्यूटीवर असलेल्या एका पोलिसाची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी मुलाला पकडून ठाण्यात आणले. त्याने गुन्ह्यांची कबुली देऊन त्याच्या अन्य साथीदारांची नावेही सांिगतली. सर्व आरोपींना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले.
िपस्टल गटारीत फेकले
गौरी सणाच्या दिवशी चोरट्यांनी श्रीदेवी पाटील यांच्या घरात प्रवेश केला, परंतु त्यांना चोरण्यासारखे काहीच दिसले नाही. त्यामुळे त्यांनी कपाटातील पिस्टलच चोरले आणि तेथून धूम ठोकली, पण पिस्टलचे काय करायचे व ते कोठे विकायचे हे त्यांना कळेना. भांबावलेल्या या मुलांनी ते पिस्टल एका गटारीत फेकून दिले. पोलिसांनी तेथ्ून ते काढून आणून जप्त केले.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
चोरी प्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले ^पिस्टल असून त्यांनी अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. वरकरणी त्यांच्या चोऱ्या भुरट्या वाटत असल्या तरी त्यांच्यातील सराईतपणा अट्टल चोरट्यांनाही मागे टाकणारा आहे. त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. डी. डी. शिंदे, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे, लातूर
सायकलने प्रवास करून घेतले पाच तख्तांचे दर्शन नांदेड येथील दोन तरुणांचा उपक्रम
नांदेड | शहरातील नवज्योतसिंघ हरविंदरसिंघ बिदरवाले (२३) व अवतारसिंघ रणजितसिंघ गरेवाल (२५) या दोन तरुणांनी शीख पंथात पवित्र मानल्या गेलेल्या पाच तख्तांची सायकल यात्रा पूर्ण केली.
बुधवारी हे तरुण सुखरूप शहरात परतले. त्या वेळी स्थानिक तरुणांनी श्री सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात सायकल यात्रा करणाऱ्या तरुणांचा सत्कार केला. दोन्ही तरुण २८ मे रोजी सायकलने पाच तख्तांचे दर्शन घेण्याचा संकल्प करून निघाले. हिंगोली, वाशीम, अकोला, बुऱ्हाणपूर, इंदूर, किशनगढ,
"इंदिरा'च्या संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार कलम ८८ च्या अंमलबजावणीने होणार कारवाई प्रतिनिधी | हिंगोली सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारांना चव्हाट्यावर आणून सरकारचा पैसा वसूल करण्यासह जबाबदार संचालकांवर कठोर कारवाईसाठी असलेले सहकार कायद्यातील कलम ८८ ची चोख अंमलबजावणी जिल्ह्यात दुसऱ्यांदा होत आहे. नागनाथ बँकेपाठोपाठ आता इंदिरा सहकारी कारखान्याचा नंबर लागला असून येत्या ४० दिवसांमध्ये कधीही निकाल घोषित होणार असल्याने डोक्यावर टांगती तलवार असणारे संचालक मंडळ चांगलेच अडचणीत आले आहे. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील इंदिरा सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर आता केवळ अंतिम निकाल देणे शिल्लक आहे. सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार येथील उपजिल्हा निबंधक विशाल जाधवर यांनी कारखान्यातील गैरव्यवहाराची वैधानिक चौकशी केली आहे. कारखान्यासाठीचे लोखंड खरेदी, कर्मचारी भरती आणि वाहनांचा गैरवापर या तीन मुद्द्यांवरच चौकशी करण्यात आली आहे. कारखाना सुरूच झाला
नसल्याने कर्मचारी भरतीचा मुद्दा गैरव्यवहाराबाबत प्रभावी राहिला नाही. हीच बाब वाहनांची आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोखंड खरेदीची असून कारखान्याची उभारणी झालीच नसताना मशिनरी खरेदीची प्रक्रिया करणे, इतर कामांसाठी लोखंड खरेदी करणे या बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे संचालक मंडळावर टांगती तलवार आहे. कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर हे होते. १९९६ मध्ये कारखान्याची उभारणी होण्याच्या आशा मावळल्यानंतर २००४ मध्ये चौकशी सुरू झाली. ही चौकशी हवेतच विरून गेल्यानंतर पुन्हा चार वेळेस चौकशी झाली, परंतु त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. नियमानुसार दोन वर्षांच्या काळात चौकशी पूर्ण होणे गरजेचे असताना १० वर्षे झाली तरी त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. प्रचंड राजकीय दबावापोटी चौकशी पूर्ण झाली नाही. शेवटी डीडीआर जाधवर यांनी हे आव्हान स्वीकारले आणि चौकशीही पूर्ण केली. जाधवर यांनी पदभार घेतल्यानंतर नागनाथ सहकारी बँकेची चौकशी करून संचालकांकडून गैरप्रकार झालेल्या रकमेची वसुलीही करून दाखवली.
ग्वालियर, दिल्लीमार्गे ते भटिंडा जिल्ह्यातील तख्त दमदमासाहिब येथे पोहोचले. सर्वप्रथम या तख्ताचे दर्शन त्यांनी घेतले. दमदमासाहिबचे तख्त नांदेड येथून दोन हजार किलोमीटर अंतरावर आहे. सायकल यात्रा सुवर्णमंदिरात तरणतारणसाहिबमार्गे ते अमृतसर येथे पोहोचले. तिथे त्यांनी श्री
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा प्रदेशात विभागले आहे. शहरी विद्यार्थ्यांपासून तर वंचितांपर्यंत शिक्षण नेणे गरजेेचे आहे. त्यादृष्टीने दूरशिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. या विभागाने आपला ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख आणि केंद्र समन्वयकांच्या सहविचार सभेत गुरुवारी मार्गदर्शन करताना कुलगुरू विद्यासागर बोलत होते. प्रास्ताविकात दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शिवाजी अंबेकर यांनी शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी दूर करून विभाग गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले.
उस्मानाबाद | राज्य परिवहन महामंडळाच्या गल्ल्यावर वाहकच डल्ला मारत असल्याचा प्रकार दक्षता व सुरक्षा पथकाच्या तपासातून समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल १४ वाहक (कंडक्टर) अफरातफर करताना या पथकाच्या कचाट्यात सापडले आहेत. मे २०१४ अखेर ते ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १४ वाहक दक्षता पथकाच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये महिला वाहकाचाही समावेश अाहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर १४ जणांवर विभाग नियंत्रकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या वाहकांवर पैसे घेऊनही ितकीट न देणे, प्रवासापेक्षा कमी
दराचे तिकीट देणे अशा प्रकारचे आरोप आहेत. निलंबित वाहक ए. व्ही. नाईकवाडी (तुळजापूर आगार), एस. एम. शेख (परंडा), बी. डी. माने (उमरगा), पी. पी. शिरुरे (उमरगा), व्ही. एम. कुलकर्णी (उमरगा), जी. एन. साळवे (भूम), डी. एम. वाघे (भूम), एस. पी. गारोळे (महिला, उस्मानाबाद), एस. एस. काळे (परंडा), के. एन. नदाफ (तुळजापूर), एस. बी. सोमोसे (तुळजापूर), आर. डी. माने (उस्मानाबाद), व्ही. एस. शिनगारे (कळंब) आणि सायास खराटे (कळंब) या वाहकांना कारणास्तव निलंबित करण्यात आले आहे.
प्रतिनिधी | नांदेड
अफरातफर केल्याप्रकरणी १४ कंडक्टर निलंबित
बिंदुसरेला आले पाणी
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा गेवराईत मृत्यू गेवराई | गेवराईहून उमापूरकडे जाणाऱ्या दुचाकीला कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहराजवळील जमादारणीच्या पुलावर घडली. उमापूर येथील अशोक शामराव आहेर (४०) हे दुचाकीने (एमएच २३ के ११२०) गेवराईहून उमापूरकडे जात होते. जमादारणीच्या पुलाजवळ दुपारी बारा वाजता समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (एमएच २३ ३३९३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
अकालतख्तसाहिब व सुवर्णमंदिराचे दर्शन घेतले. सुवर्णमंदिरात संतबाबा अवतारसिंघजी बिधिचंद दलवाले यांनी या दोघांचा सत्कार केला. अमृतसरनंतर त्यांनी आनंदपूर येथील तख्त केशवगढसािहबचे दर्शन घेतले. हिमाचल प्रदेशातील गुरुद्वारा मनिकरणसाहिबचे दर्शन घेऊन त्यांनी हरिद्वारमधील गुरुद्वारात दर्शन घेतले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दूरशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर.
बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणातील लाखो क्यूब गाळ दोन वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. त्यानंतर धरण कोरडेठाक पडले होते. या वर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारली; पण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने धरणाची पातळी वाढली असून नजीकच्या पुलाचा सांडवा ओसंडून वाहत आहे. बच्चे कंपनी पोहण्याचा आनंद लुटत आहेत. छाया : दीपक जवकर
शेतजमिनीसाठी पतीचा खून; पत्नीला जन्मठेप न्यायाधीश तेलगावकर यांनी सुनावली िशक्षा प्रतिनिधी | अंबाजोगाई कुंकवाचा धनी असलेल्या नवऱ्याने स्वत:च्या नावावर असलेली जमीन कुटुंबासाठी न ठेवता मठ, मंिदराला दान करण्याचे सांगताच धन्याचा काटा काढणाऱ्या येथील गवळी गल्लीतील सरस्वती लांडगे या महिलेस दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची िशक्षा
सुनावली आहे. अंबाजोगाई िजल्हा व सत्र न्यायालयातील अपर सत्र न्यायाधीश दुसरे यू. एल. तेलगावकर यांनी गुरुवारी ही िशक्षा सुनावली. अंबाजोगाई शहरातील गवळी गल्ली, रविवार पेठ भागात गणपत शंकर लांडगे हे ज्येष्ठ नागरिक पत्नी सरस्वती लांडगे व मुलगा तुकाराम यांच्यासह राहत. या दाम्पत्याला एक मुलगा व पाच मुली होत्या. मुलींची लग्ने करून िदली. गणपत लांडगे यांना जोगाईवाडी शिवारात तीन एकर जमीन
होती. या जमिनीच्या कारणावरून सरस्वती नेहमी भांडत असे. पतीला जेवायला न देणे, सतत भांडणे करणे, असा त्रास दिला जात होता. जोगाईवाडीची जमीन माझ्या नावे करावी यासाठी सरस्वतीने गणपतला मारहाणही केली होती. त्यात त्यांचे हात फ्रॅक्चर झाले. ९ ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री नऊ वाजता जेवणानंतर सरस्वतीने शेतीचे भांडण काढले. आई-वडिलांचे भांडण पाहून मुलगा तुकाराम हा बसस्थानकावर झोपायला
ट्रकच्या धडकेने बसमधील १२ जखमी, तिघे गंभीर प्रतिनिधी | अंबड / धाकलगाव
जालना-वडीगोद्री रस्त्यावर शहापूरधाकलगावाच्या मध्यभागी असलेल्या व्यंकटेश जिनिंगजवळ बीडहून अंबडकडे येणाऱ्या जाफराबाद आगाराच्या बसला (एमएच २० बीएल १७८२) जालन्याकडून बीडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमपी ०९ एचजी २५७४) उजव्या बाजूने समोरासमोर धडक दिली. ही धडक दिल्यानंतर ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला. हा अपघात गुुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. बसचालक आत्माराम भीमराव जावळे (४४, जाफराबाद) हे गंभीर जखमी झाले असून बसमधील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल,े तर मदन मोहन टाक व आत्माराम भीमराव जावळे (जाफराबाद)
जखमींची नावे
जखमींमध्ये गंगुबाई सखाराम काळे (६०, बोलेगाव, ता. घनसांगवी), आत्माराम भीमराव जावळे (४४, जाफराबाद), बाबूराव नामदेव काळे (४०, चिखली, जि. बुलडाणा), सुधाकर कमलाकर बोरळकर (५०, जालना), राजेश्वर जगन्नाथ वैद्य (४५), रामभाऊ सदाशिव राठोड (४५, गोंदी, ता. अंबड), कल्पना सतीश सावंत (१९, पानेवाडी), सुभाष शांतीनाथ वाघोरे (४०, पाटोदा), सुनीता गंगाराम परळकर◙ (देऊळगावराजा), अलका गणेश परळकर (६०, देऊळगावराजा) यांचा समावेश आहे. हे दोघे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना जालन्यास हलवण्यात आले. या अपघातातील १२ जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर जालन्याच्या सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अपघातात बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पडला तर दुसऱ्या छायाचित्रात बसचा अशा प्रकारे चुराडा झाला. छाया : चांदखां पठाण
गेला. त्यात पत्नीने पती गणपत याला दगडाने, पोळपाटाने मारहाण करून खून केला. सकाळी उठल्यानंतर त्याला बहीण सत्यशीला वैद्य हिचा फोन आला. आईने वडिलांना मारले आहे, त्यानंतर तुकाराम घरी गेला तेेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. वडिलांना तू का मारले, असे तुकारामने आईला विचारले, तेव्हा जमीन मंदिराला किंवा मठाला दान करणार होते, म्हणून मी त्यांना मारले, असे सांगितले.
आत्मांतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणे शक्य
परभणी | शेतकऱ्यांनी स्थानिक पिकांवर आधारित विविध प्रक्रिया उद्योग सुरू करणे गरजेचे असून त्याला विपणनाची चांगली जोड दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही उंचावू शकते. ‘आत्मां'तर्गत जिल्हाधिकारी गटांमार्फत असे उद्योग एस. पी. सिंह प्रक्रिया यांची माहिती उभारण्यास चालना देणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी येथे सांगितले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय सभागृहात महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा बैठक झाली त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. तसेच सर्वच शासकीय मालमत्तांची संबंधित यंत्रणांनी सविस्तर नोंद घ्यावी, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.