नवरचना विद्यालयात हिंदी दिन साजरा नाशिक | महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित नवरचना प्राथमिक विद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात अाला. या वेळी मुख्याध्यापिका वनिता जगताप व माया अाचार्य यांनी िहंदी दिनाचे महत्त्व विशद केले. राजेंद्र गाेसावी यांनी हिंदी िदनाविषयी कल्पना सांगितली. या वेळी सातवीच्या विद्यार्थिनींनी सुखी परिवार ही नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलसी गिरासे केले.
माझं नािशक नािशक
अाकडेमाेड
१२ शाळांचा पाली भाषा
िदनी गाैरव करण्यात अाला. या वेळी नािटका सादर करण्यात अाली.
साेमवार, १५ सप्टेंबर २०१४
.२
इगतपुरीत अाठ जणांना गॅस्ट्राे, महिलेचा मृत्यू
अिभयंता दिन (भारत)
लागण झालेल्यांमध्ये चार बालकांचा समावेश
डाॅ. विश्वेश्वरय्या यांचा वारसा पुढे नेणारा देश
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ १५ सप्टेंबर रोजी देशभरात "अिभयंता दिन' साजरा केला जातो. याच दिवशी १८६० मध्ये मैसूरच्या मुदेनाहल्ली या गावात त्यांचा जन्म झाला होता. गरिब परिवारात जन्मलेले विश्वेश्वरय्या १५ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आिण नंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंिजनिअरिंगमधून सिव्हिल इंिजनिअरिंगमध्ये पदवी घेतली. स्वातंत्र्याच्या पूर्वी आिण नंतर देशात पायाभूत सुविधांची मुहूर्तमेढ रोवली जात होती तेव्हा त्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. औद्योगिकतेच्या प्रारंभीच्या काळातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. दिव्य एज्युकेशनच्या आजच्या सदरात आपण विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील महत्वपूर्ण पैलूंवर चर्चा करत आहोत. सोबतच ज्यामुळे भारताचा अिभयांित्रकी क्षेत्रात जगभरातील अव्वल देशांत नाव आहे त्या काही वैशिष्टेही पाहूया...
अिभयांित्रकी आश्चर्य
सर्वाधिक लांब एक्स्प्रेस महामार्ग
यमुना एक्स्प्रेस महामार्ग
आऊटर रिंग रोड, हैदराबाद
प्रतिनिधी | इगतपुरी
नाशिक रावसाहेब थाेरात सभागृहात झालेल्या मविप्रच्या वर्षिक सभेत सभासदांना बाेलू देत नसल्याने गाेंधळ झाला. त्यानंतर सभा गंुडाळण्यात अाली.
गाेंधळ | सभासदांना बोलू न दिल्याने सभेत काही सभासद संतप्त
‘मविप्र’च्या वार्षिक सभेत भ्रष्टाचारावरून वादंग
संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस प्रतिनिधी | नाशिक
लांबी १६५ किमी. खर्च : १२, ८३९ कोटी { दिल्ली आिण आग्रा शहरांना जोडतो.
लांबी १५८ किमी. खर्च : ६, 696 कोटी { हैदराबादच्या चहूबाजूंनी बनले आहे.
मुंबई नाशिक एक्स्प्रेस महामार्ग लांबी १५० किमी
खर्च : ४ हजार कोटी { मुंबईला देशाच्या उत्तर, मध्य आिण पूर्वोत्तर भागांशी जोडतो.
कानपूर मेट्रोपॉलिटिन बायपास बंगळुरू म्हैसूर एक्स्प्रेस महामार्ग
लांबी १२४ किमी {कानपूरला ग्रेटर नोएडाशी जोडतो.
लांबी १११ किमी. खर्च : ४ हजार कोटी {इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉरचा भाग आहे.
सर्वात लांब पूल
सर्वात मोठे धरण
बांद्रा-वरळी सी लिंक : ५६००
किमी. मुंबईच्या पश्चिम आिण दक्षिण भागाला जोडतो. महात्मा गांधी सेतू: ५५७५ मी. िबहारच्या पटना व हाजीपूरदरम्यान गंगा नदीवर बनवले आहे. विक्रमशिला सेतू : ४७०० मी. िबहारमधील एनएच ८० आिण एनएच ३१ महामार्गांना जोडतो. वेंबनाद रेल्वे ब्रिज : ४६२० मी. देशातील सर्वात लांब रेल्वे पूल. केरळच्या एडापल्ली आिण वल्लरपदम शहरांना जोडतो. पेनुमुडी पुलिगड्डा ब्रिज: ४००० मी. आंध्रप्रदेशमधील अवनीगड्डामध्ये कृष्णा नदीवर बनवले आहे.
िटहरी :२६० मी उंच.उत्तराखंडच्या
भागीरथी नदीवर असलेले देशातील सर्वात मोठे धरण. भाक्रा-नांगल : २२६ मी उंच. हिमाचल प्रदेशच्या सतलज नदीवर असलेलेे आशिया खंडातील सर्वात लांब धरण. हिराकुंड : ६०.९६ मी.उंच. ओडीशाच्या महानदी बनवण्यात आलेले हे जगातील सर्वात लांब मानवनिर्मित धरणांपैकी एक. नागार्जुन सागर : १२४ मी.उंच. आंध्रप्रदेशच्या नालगोंडामध्ये असलेले धरण. सरदार सरोवर: १६३ मी.उंच. गुजरातच्या नर्मदा नदीवर आहे.
डाॅ. एम. विश्वेश्वरय्या : रोचक तथ्य आिण किस्से पूर्वतयारीशिवाय कोणतेच काम नाही
विश्वेश्वरय्या एकदा मुद्दनहळ्ळी गावातील शाळेत गेले. मुलांच्या मिठाईसाठी त्यांनी शिक्षकाकडे १० रुपये दिले. शिक्षकाने त्यांना मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. वेळ कमी असल्याने विश्वेश्वरय्या यांनी पूर्वतयारीशिवाय ५ मिनिटांचे भाषण दिले व तत्काळ तिथून निघून गेले. काही दिवसांनंतर त्यांनी आधी भाषण तयार केले व पून्हा त्याच शाळेत गेले. पूर्वीप्रमाणेच शिक्षकांना मुलांच्या मिठाईसाठी १० रुपये दिले व भाषण दिले. १९४७ मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी ऑल इंिडया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी असताना त्यांना एका कार्यक्रमात भाषण द्यायचे होते.
कामाच्या वेळी दुसरे काहीच नाही
१९५२ मध्ये विश्वेश्वरय्या गंगा नदीवरील पुलाच्या बांधकामानिमित्त पाटणा गेले होते. बाहेर प्रचंड ऊन होते व कार पोहाेचू शकणार नाही अशा दुर्गम ठिकाणी त्यांना जायचे होते. तेव्हा ते ९२ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसवून प्रकल्पापर्यंत नेण्याची व्यवस्था केली होती. मात्र, ते पायीच प्रकल्पाकडे जायचे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारी विश्रामगृहात करण्यात आली होती.
विश्वेश्वरय्या यांना वेड्यात काढले होते. म्हैसूरचे दिवाण असताना त्यांनी तिथे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडला. गव्हर्नरांसह सर्वच अिधकारी िब्रटिश असल्याने त्यांचा त्याला साहजिकच विरोध होता. मात्र, सुशिक्षित भारतीयांनीसुद्धा विश्वेश्वरय्या यांच्या प्रस्तावाला विरोध केला.
समस्या व सल्ल्यासाठी 9200012345 वर एसएमएस आिण education@ dainikbhaskargroup.com वर ई-मेल करा.
इगतपुरी शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील तळेगाव येथील अादिवासी कुटुंबातील अाठ सदस्यांना गॅस्ट्राेची लागण झाली. यात जमना गाेपाळ रण (४५) या महिलेचा मृत्यू झाला. अस्वस्थ वाटणााऱ्या अाठ रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. मात्र, गॅस्ट्राेची साथ नसल्याचा अजब खुलासा अाराेग्य विभागाने केला अाहे. शहरातील प्रभाग ५ येथील तळेगाव भागात राहणाऱ्या अादिवासी कुटुंबीयांनी दूषित पाणी िपल्याने गुरुवारी सायंकाळपासून त्यांना त्रास सुरू झाला हाेता. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान या परिसरातील पिंटू संताेष रण (१), संताेष नथू रण
आडगाव येथील रुग्णालयातील १९ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणावरून निर्माण झालेला वाद आणि काही सभासदांना बोलू न िदल्यामुळे मविप्रच्या शतकमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. वाद होताच विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकापाठोपाठ मंजूर करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, काही ज्येष्ठ सभासदांनी बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली असता त्यांच्या मागणीचा विचार न करता राष्ट्रगीत सुरू करून सभेची सांगता झाली. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती नानाजी दळवी, अामदार शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे, मुरलीधर पाटील, डॉ. विश्राम निकम, डॉ. तुषार शेवाळे, नाना महाले, रवींद्र पगार, रामकृष्ण महाराज लहवितकर, आदींसह इतर उपस्थित होते. प्रारंभी वार्षिक शैक्षणिक कामाचा अहवाल सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सादर केला. यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संस्थेचा आर्थिक, शैक्षणिक व क्रीडा यांचा आढावा या वेळी घेण्यात आला. डॉ. व्ही. जे. मेधने यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. दरम्यान, सभासद बाळासाहेब कोल्हे यांनी वैद्यकीय रुग्णालयातील अपहाराचा मुद्दा उपस्थित केला. १९ लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार झाला असून, सभासदांच्या मुलांना प्रवेश देताना पैसे द्यावे लागत
प्रतिनिधी | दिंडाेरी
संस्थेच्या ३५३ शाळा व महाविद्यालयंत एक लाख ९८ हजारांहून अधिक विद्यार्थी संख्या आहेत. भविष्यात विस्तार करण्याचा मानस आहे. पिंपळगावसह दोन आयटीआय प्रस्तावित आहेत. वैद्यकीय रुग्णालयाची मविप्रच्या वार्षिक सभेत अहवाल वाचन करताना सरचिटणीस नीिलमा क्षमता एक हजार खाटांपर्यंत करण्यात आली आहे. पवार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
दिंडोरी बसस्थानकामध्ये शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर पाच जणांनी बलात्कार करण्याची घटना घडली. पीडित महिलेने त्वरित पोलिसात खबर दिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. सदर महिला दिंडोरी येथे भावाला
वैद्यकीय रुग्णालयातील लिपिक सुरेश पाटील हे गेल्या १२ वर्षांपासून सेवेत कार्यरत होते. ताळेबंदाचे काम त्यांच्याकडे असल्याने सेवेत असताना त्यांनी २९ पावती पुस्तकांची माहिती दडवून पैशांचा भरणा केला नाही. त्यात १९ लाखांचा अपहार पाटील यांनी केल्याचे तपासणी अहवालात समोर आल्याने संस्थेतर्फे त्यांना पैसे परत करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु, त्यांनी भरणा न केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, अजून ६० पावती पुस्तकांची माहिती नसल्याने अपहाराची मोठी रक्कम असून, चाैकशी सुरू असल्याचा खुलासा या वेळी संस्थेतर्फे करण्यात आला.
संस्थेचे सभासद बाळासाहेब कोल्हे यांनी सर्वसाधारण सभेत संस्थेच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य केल्याने सभासदांनी संतप्त होऊन सर्वानुमते त्यांचे सभासद रद्दचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला.
अॅड. संतोष गटकळ, नीलिमा आहेर आणि बाळासाहेब कोल्हे हे सभासद बोलत असताना इतर सभासदांनी त्यांना विरोध करत गोंधळ घातला. तसेच काही सभासदांना बोलू न दिल्याने सभेत काही वेळ गोंधळ झाला.
असल्याचा अारोपही त्यांनी केल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, विनायकदादा पाटील व नीलिमा पवार यांनी याबाबत चौकशी सुरू असून, संबंिधत लिपिकाला बडतर्फ करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला. सभासदांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत अॅड.
संतोष गटकळ यांनी आमदार शिरीष कोतवाल यांच्यावर विषय घाईघाईने मंजूर करून घेण्याचे आरोप केले. यावर काेतवाल यांनी विषयाला बगल देऊ नये असे सांिगतले. उर्वरित सर्व विषय गाेंधळातच मंजूर करून वार्षिक सभेची सांगता करण्यात आली.
विहिरीचे दूषित पाणी अाणले हाेते. त्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. तळेगावात गॅस्ट्राेची साथ पसरलेली नाही. तरी सुद्धा साथीच्या दृष्टिकाेनातून गावात पथक तैनात करण्यात अाले अाहे. गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठिवले अाहेत. डाॅ. संजय पवार, वैद्यकीय अधिकारी (३०), रुपाली दिलीप चवर (३), साहिल सुनील वाघ (६), वनिता दिलीप चवरू (३५), सावित्री रण (३), ज्याेती रामदास रण (२०), राजू रावजी मुकणे (५०) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक एल. एन. चव्हाण यांनी िदली.
भेटण्यासाठी आली होती. परंतु, भावाची भेट न झाल्याने तिने दिंडोरी बसस्थानकातच मुक्काम केला. रात्री येथे फिरण्यासाठी आलेले श्रीराम येवजी कडाळे ( ५२), लखन अशोक जाधव ( २३ वर्ष ), जयवंत रमेश जाधव (२९), व दाेन अल्पवयीन मुले सर्व राहणार कोळीवाडा, दिंडोरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात अाठवड्यात ‘स्वाइन’चे दाेन बळी
१९ लाखांच्या अपहाराची चाैकशी सुरू
सभासदांचाच गोंधळ
पाणी न अाल्याने येथील ^नळाचे काही कुटुंबीयांनी जवळील
बसस्थानकातच महिलेवर सामूिहक अत्याचार
अायटीअायची स्थापना हाेणार
काेल्हेंचे सभासदत्व रद्द
गॅस्ट्राेची साथ नाही
प्रतिनिधी | नाशिक
शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. आठ दिवसांत दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य विभागाकडून स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांमध्ये लक्षणे अाढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह अाला आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूची अधिकृत अाकडेवारी आरोग्य विभागास मिळत नसल्याने
येथे अाढळले रुग्ण
वडाळा, इंिदरानगर, खोडे मळा, पंचवटी, सिडको अादी भागात लक्षणे रुग्णांमध्ये अाढळून आली आहेत. यातील दोन रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
हलगर्जीपणा नकाेच रुग्णाला ताप अाल्यास हलगर्जीपणा न करता लवकरात लवकर रक्ताची तपासणी करावी असे अावाहन डाॅ. हेमंत अाेसवाल व डाॅ. यतीन दुबे यांनी केले. परिसरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आहे की, नाही याबाबत साशंकता आहे.
त्र्यंबकच्या सभापतिपदी ‘माताेश्री’वर शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती मुलाखतीस गेलेले गणपत वाघ यांची िनवड भाजपच्याही जागांवर {नाशिक मध्य : महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, माजी महापाैर विनायक पांडे, नगरसेवक सचिन मराठे. {पूर्व मतदारसंघ : माजी िजल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, िशवाजी निमसे, िशवाजी पालकर, मल्हारी मते, िनवृत्ती मते, सूर्यकांत लवटे, िदलीप माेरे.
{पश्चिम मतदारसंघ : सुधाकर बडगुजर, िवलास शिंदे, मामा ठाकरे, डी. जी. सूर्यवंशी, िदलीप दातीर {देवळाली मतदारसंघ : याेगेश घाेलप, प्रताप मेहराेलिया. {िसन्नर : राजाभाऊ वाजे. {नांदगाव : सुहास कांदे, संजय पवार. {सटाणा : बापू श्रावण माळी. {येवला : कल्याणराव पाटील, संभाजी पवार, नरेंद्र दराडे
अाचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष अंतिम उमेदवारी
यादी तयार करण्यासाठी तयारीत अाहे. िशवसेनेनेही उद्धव ठाकरे यांच्या
प्रतिनिधी | नाशिक
प्रतिनिधी | नाशिक
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी कांॅग्रेसच्या गणपत वाघ तर उपसभापतिपदी शांताराम मुळाणे यांची िबनविराेध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी काम पाहिले. सभापती व उपसभापती निवडीसाठी सकाळी ११ वाजता सभा बाेलविण्यात अाली हाेती. अर्ज
भरण्याच्या मुदतीत फक्त दाेघांचेच अर्ज अाल्याने त्यांची िबनविराेध निवड घाेषित करण्यात अाली. अाचारसंिहतेचा बडगा असल्याने काेणताही गाजावाजा न करता िनवड झालेले पदाधिकारी घरी परतले. िनवडणूक शांततेत पार पडण्यासाठी राजेंद्र कांबळे, प्रमिला जाखलेकर, प्रकाश पातारे यांनी काम बघितले. या वेळी अामदार निर्मला गावित, संपतराव सकाळे, सुनंदाताई भाेये, याेगिता माैळे उपस्थित हाेते.
अाचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग िदला असून, रविवारी माताेश्री निवासस्थानावर उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात अाल्यात. महापालिकेतील अभद्र अाघाडीवर निवडणूक काळात तुटून पडावे असा सल्लाही या वेळी उद्धव ठाकरे यांनी इच्छुकांसह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना िदला. विधानसभा िनवडणुकीची
रब्बी वाचविण्यासाठी मक्याची १५२ टक्के पेरणी असमताेल पीक लागवड विभागात ३ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी, इतर पिकांच्या उत्पादनात घट हाेण्याची शक्यता प्रतिनिधी। नाशिक
पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने रब्बी हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडले होते. नाशिक विभागात मका पिकाचे सर्वसाधारण २ लाख ४४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रफळ आहे. मात्र, कमी अवधीत नगदी उत्पन्न देणाऱ्या मका पिकाला पसंती दिली आहे. त्यामुळे विभागात प्रत्यक्ष ३ लाख ७२ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकूण उद्दीष्टाच्या १५२ टक्के पेरणी झाली. या हंगामात मकाचे उत्पादन वाढणार असून, उडीद, मूग, तूर या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. पावसाळा लांबल्याने कृषी क्षेत्रातील अर्थव्यवस्था पूर्णपणे
पीकनिहाय पेरणी आकडेवारी (प्रतिहेक्टर) पीक भात मका सोयाबीन बाजरी तृणधान्य कडधान्य
नाशिक जिल्हा ७१ हजार २२५ १ लाख ८६ हजार ४५ हजार २३५ १ लाख २६ हजार ४ लाख २८ हजार ३१ हजार ६००
बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात केवळ खरीप हंगामात शेती चांगल्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी
नाशिक विभाग ९३ हजार ५४२ ३ लाख ७२ हजार १ लाख १८ हजार २ लाख २० हजार ८ लाख ४१ हजार १ लाख ७० हजार
राज्यभरातून मक्याला िमळतेय आवश्यक पिकांमध्ये वििवध उद्याेगांकडून मागणी मोठ्या प्रमाणावर घट मका पीक पोल्ट्रीसाठी अत्यंत उपयुक्त अन्नधान्य ठरत असल्याने राज्यभरातून दिवसेंदिवस मक्याची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे मैदा बनविण्यासाठी, स्टार्च पावडर आणि जनावरांच्या खाद्यासाठी कारखान्यांकडून विशेष मागणी असल्याने सध्या उत्पािदत हाेत असलेले मका उत्पादन कमी पडत आहे. त्यामुळे मक्याला स्थािनक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी राहणार असल्याची िचन्हे आहेत.
खरिपात भात, ज्वारी, बाजरी, कापूस, नागली, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, खुरसणी, सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते. पावसाच्या
उशिरा झाल्याने उडीद, मूग ^पाऊस यांच्या उत्पादनात घट होणार आहे,
तर मका, कापूस या पिकांच्या लागवडीत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवश्यक असलेल्या पिकांच्या उत्पादनात किमान दहा ते बारा टक्के घट होण्याची शक्यता आहे. एस. आर. पाटील, विभागीय कृषी अधीक्षक
ओढीने पिकांची लागवड उशिरा करण्यात आली. निफाड, सिन्नर, नांदगाव, चांदवड, येवला तालुक्यांत पावसाची सरासरी कमी राहिल्याने
या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बीचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून अल्पावधीत येणारे मका आणि बाजरी पिकांची लागवड केली आहे.
सेनेची चाचपणी
िशवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ज्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांनी िनवडणूक लढविली हाेती, त्या मतदारसंघातही चाचपणी केली. एकीकडे युती कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असताना दुसरीकडे िशवसेना सर्वच जागांसाठी मुलाखती घेत अाहे. मुंबई येथील िनवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
रॅलींना तालुक्यातच परवानगी मिळणार प्रतिनिधी | नाशिक विधानसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांच्या मेळावे, सभा आणि रँलीस सुरुवात होणार असून, या परवानग्या त्या-त्या तालुक्यातून मिळणार आहे. मात्र एकाच पक्षाची रँली दोन तालुक्यांतून निघणार असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर चांगलेच अंकुश ठेवले आहे. झालेला सर्वच खर्च प्रशासनास द्याव्या लागणाऱ्या खर्चात समाविष्ट करावा. त्यामुळे काढण्यात येणाऱ्या रॅली, घेण्यात येणाऱ्या सभा, बैठका यांचाही खर्च लावला जात असून याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.