SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
पययटन विकास आवण संग्रहालय िात्स्यल्य संग्रहालय िेळास- मंडणगड विजय अनंत कु लकणी, Ph. D. प्राचायय, मंडणगड कॉलेज, मंडणगड. वजल्हा रत्नावगरी. Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com
प्र्तािना :वनसगय सौंदयय आवण ऐवतहावसक परं परा लाभलेल्या कोकणातील रत्नावगरी वजल्हयातील मंडणगड पासून सुमारे ३५ कक.मी.अंतरािरील पूणयपणे समुद्रककनारी िसलेले टु मदार असे ए क कोकणी पद्धतीचे िेळास हे एक छोटेसे गाि. ३५० घरे ,१७०० लोकि्ती असून सावित्री नदी आवण अरबी समुद्राच्या संगमािर असलेल्या बाणकोट पासून पाच कक.मी. दूर आहे . वसद्दींच्या प्रभािाखाली असलेला बाणकोट विटीशांच्या ताब्यातील कोकणातील पवहले बंदर आहे. मंडणगड-देव्हारे -िे्िी-बाणकोट-िेळास असा हा ३५ कक.मी. चा मागय आहे.
िेळास हे गाि पेशिाईतील मुत्ससुद्दी नाणं फडणिीस यांचे आजोळ आहे.
या ठिकाणी
महाजनांचा िाडा असून या िाड्यात त्सयांचा जन्म झाला असे सांवगतले जाते.सध्या या ठिकाणी एक चौथरा असून त्सया िर नाना फडणिीस यांचा अधयपुतळा आहे.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4758
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
उद्देश :िारसा जतन-संिधयन,ज्ञान, वशक्षण,संशोधन आवण मनोरं जन ही संग्रहालयांची उकद्दष्टे सियश्रत ु आहेत.तथावप पययटन व्यिसायाला पुरक आवण चालना या दृष्टीने सुद्धा त्सयांना महत्सि आहेच.म्हणूनच संग्रहालयांची वनर्ममती –उभारणी आजही काळाची गरज आहे. िेळास आवण कासि महोत्सस :िेळास येथे सह्याद्री वनसगय वमत्र मंडळ(वचपळू ण) आवण येथील ग्राम्थ यांनी २००६ पासून पययटनाला चालना म्हणून ‘कासि महोत्सस’िाला सुरिात के लेली आहे. olivo ridle या प्रजातीची मादी समुद्र ककनारी अंडी घालते ती शोधून एका विवशष्ट ठिकाणी िाळू खाली िे िली जातात आवण सुमारे ६० कदिसांनी वपल्ले बाहेर आली कक ती सुखरूपपणे समुद्रात सोडणे असे या महोत्स्ििाचे ्िरूप आहे.साधारणपणे जानेिारी ते एवप्रल या काळात हा महोत्ससि आसतो.यातून पययटनाला चालना वमळालेली आहे. home stay वह संकल्पना पुढे येिुन ३० घरांमध्ये पययटकांची वनिास व्यि्था करण्यात येत आहे.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4759
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
संग्रहालयांच्या वनर्ममतीची गरज :के िळ सागरी पययटन आवण कासि महोत्ससि या पेक्षा पययटकांचे आकर्यण अवधक िाढािे यासािी ग्राम्थाची बैिक २०१४ मध्ये झाली. गािातील जुन्या घरांमध्ये असलेल्या जुन्या असलेल्या परं तु आता कालबाह्य झालेल्या ि्तूंचा संग्रह करािा आवण त्सयातून एक संग्रहालय वनमायण करािे वह कल्पना पुढे आली.जुन्या ि्तूंची मावहती,त्सयांचा उपयोग,त्सयांची ्थावनक नािे आवण त्सयातून निीन वपढीला जुन्या कोकणचे दशयन व्हािे या हेतूने जाने.२०१६ पासून िेळास येथे एक लहान परं तु उपयुक्त असे “ िात्स्यल्ल्य “ या नािाने संग्रहालय सुरु करण्यात आले. िेळास येथील पाचव्या वपढीचे प्रवतवनवधत्सि करणारे श्री. अमोल अनंत सोमण यांनी आपल्या राहत्सयापारं पाठरक जुन्या घरात हे संग्रहालय सुरु के लेले आहे .याच घरात home stay वह सुविधा आहे. घरी आलेल्या पययटकांना त्सयाचा लाभ वमळत आहे.याच बरोबर मसाल्याच्या पदाथाांची बाग ,कोकणी पदाथाांची विक्री याची जोड त्सयांनी कदलेली आहे. श्री अमोल सोमण हे मंडणगड महाविद्यालयाचे माजी विद्यथी असून माचय १९९९ मध्ये ते अथयशास्त्र विर्याचे पदिीधर आहेत. पदिी नंतर त्सयांनी पययटन क्षेत्राकडे िळले आवण आज याच व्यिसायात जम बसविलेला आहे.त्सयांचे हे संग्रहालय िैयवक्तक िा खाजगी या प्रकारात असून त्सयांच्या संग्रहालयातील काही ि्तूंची मावहती पुढीलप्रमाणे आहे. िात्ससल्य संग्रहालयातीलकाही िैवशष्टयपूणय ि्तूंची नािे, उपयोग आवण फोटो :01) घरत :जात्सयापेक्षा मोिे असलेले दोन दगडी पेड म्हणजे घरत होय.भातापासून तांदळ ू करण्यासािी घरताचा पूिी उपयोग के ला जात असे.िरच्या पेडला लाकडी खुटं ा असून मद्धध्यभागी असलेल्या लाकडात (पायली)वछद्रात बांबूची कािी असून ती लाकडाच्या पट्टीने जोडू न (िाक) भरडलेला भात घरतात टाकू न ते उभ्याने गोलाकार कफरिून तांदळ ू वनघत असे.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4760
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
02) लाकडी पुरण यंत्र : गािोगािी देि/देिीच्या पालख्या असतात.देिाला नेिैद्य म्हणून पुरण िा पुरण पोळी ही प्रथा आहे. गािजेिणासािी मोठ्या प्रमाणात पुरण लागत असते.त्सयासािी लाकडी पुरण यंत्राचा िापर के ला जात असे.वशजिलेली डाळ त्सयात टाकू न ते यंत्र कफरिून पुरण के ले जात असे
03 ) हात रहाट : पूिीच्या काळी िीज नसल्याने विवहरीतून पाणी काढण्यासािी वशसिी लाकडाचा हात रहाट िापरला जाई
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4761
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
04) डालगे :अंगण / परसदार ्िच्छ के ल्यानंतर पालापाचोळा उचलण्यासािी बांबूपासून विणलेले साधन म्हणजे डालगे होय. तो ह्तकलेचा छान नमुना आहे
05) रांजण : चीनी मातीचे उभे गोल आकाराचे मीि िे िण्यासािी िापरण्यात येणारे भांडे होय. उन्हात िाळिलेले मीि यात िे िले जात कक जे अनेक कदिस िापरता येत असे.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4762
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
06) थारल :्ियंपाकघराच्या वखडकीत चूल मांडून त्सयात वनखारे िे िले जािून त्सयािर उष्णतेची गरज असणारे दूध सारखे पदाथय िे िले जात असत.वखडकीला लाकडी- लोखंडी गज असून बाहेरील बाजूस जाळी असते या जाळीतून धूर बाहेर जाई.
07) मोरािली :आयताकृ ती लाकडी पाटाच्या पुढील बाजूस धार असलेले एक पाते कक ज्याच्या मदतीने फणस अन्य भाज्या वचरल्या जात.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4763
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
08) द्रोण :गोठ्याच्या बाहेर गाई-गुरांना लागणारे वपण्याचे पाणी साििण्या सािी जांभा दगडात खड्डा कोरून के लेली ि्तू म्हणजे द्रोण होय.त्सयाच्या तळाशी साफसफाई करण्यासािी मोिे वछद्र असून त्सयात लाकू ड अडकविलेले असते.
09) माथ्या :म्हणजे मोिी लाकडी रिी होय. ताक –लोणी करण्यासािी दोरीत अडकविलेल्या माथ्याने दही घुसळले जाई.त्सयासािी माथ्याचे २२ फे रे झाले कक ताकािर लोणी येते.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4764
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
10) कोिार : सागिानी लाकडाचा सांगाडा की ज्याच्या सिय बाजूनी फणसाच्या फळ्या िोकू न तयार के लेली मोिी चौकोनी िा आयताकृ ती पेटी म्हणजे कोिार होय.यात साििलेले धान्य काढण्यासािी िरच्या बाजूला एक दरिाजा असतो. या व्यवतठरक्त मोिे जाते,लहान जाते (जातुली), पाटा-िरिंटा,खलबत्ता,दगडी रगडा, लाकडी पेटी-सन्दुक,सागिानी पाळणा,लाकडी नांगर,भरड काढण्याचे शीन, देिघर, चौरं ग, मापटी, खिणी, कळशी-तपेल-े घागर, मोदकपात्र, प्रिासी-कफरकीचा तांब्या, सहानखोड,लाकडी/दगडी उखळ-मुसळ, चोपण,लाकडी डे्क,अशा अनेक जुन्या ि्तू
या
संग्रहालयात आहेत. -
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4765
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
काही अन्य छायावचत्रे :-
-
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4766
SRJIS/BIMONTHLY/ DR. VIJAY ANANT KULKARNI (4758-4767)
समारोप :ऐवतहावसक पार्श्यभूमी असलेल्या कोकणात पययटन क्षेत्राची िाढ होत आहे . के िळ पययटनािर अिलंबून न राहता त्सयाला संग्रहालयाची जोड कदली तर संग्रहालयाचे उद्देश साध्य होऊन पययटन आवण संग्रहालय चळिळ यांचा एकवत्रत विकास होण्यास वनश्चीत मदत होईल.
MAR-APRIL 2017, VOL- 4/30
www.srjis.com
Page 4767