VIDYARTHI BODHANIK KSHAMATA ABHYAS

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, JULY-AUGUST, 2022, VOL- 10/72 विधार्थी बोधविक क्षमता अभ्यास प्रा. प्रकाश जगताप, Ph .D. टिळक टिक्षण महाटिधालय, पुणे Paper Received On: 25 AUGUST 2022 Peer Reviewed On: 31 AUGUST 2022 Published On: 01 SEPTEMBER 2022

Abstract

टिधार्थ्ा​ां चा सिा​ा गीण टिकास हा एक मोठा उउदे ि आपल्या टिक्षण पद्धतीचा आहे . टिधार्थ्ा​ां ची बोधटिक क्षमता टह अध्ययि –अध्यापि प्रकीयेत महत्वपूणा आहे . या बोधटिक क्षमतेचा योग्य टिकास होणे आिश्यक आहे .या बाबी आिुिंि ि िातािरण या घिकािर टह बऱ्याच प्रमाणािर अिलं बूि असतात.प्रस्तु त संिोधिपर लेखात टिधार्थ्ा​ां च्या बोधटिक क्षमतेचा सिेक्षण पद्धतीचा िापर करूि िोध घेतला त्या माटहतीचे टिश्लेषण करूि टिष्कषा काढले आहे .

Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्तावना बोधन याचा अर्थ आकलन असा होतो. बोधन याचा व्यक्तीच्या मानससक प्रकीयथशी संबंध असतो. बोधसनक क्षमतेत व्यक्तीच्या उच्च मानससक क्षमता यात बुद्धी ,आकलन क्षमता, तकथ ,समस्या सनराकरण, जागरूकता , स्मरण या बाबीचा समावेश होतो. सवद्यार्ी बोधसनक क्षमता सवकसनासाठी आवश्यक आहे .१. शाब्दिक क्षमता, २. संख्यात्मक क्षमता, ३. अमूतथ तकथ क्षमता, ४.शाब्दिक तकथ क्षमता अशा चार क्षेत्राची क्षमता सनब्दश्चती केली आहे . सवद्यार्थ्ा​ां च्या बुद्धीच्या क्षमता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा संगीत परीक्षा गसणत ऑसलसपयाड, बोधसनक क्षमता सवकसन, बदले ल् या संकल् पना सवद्यार्थ्ा​ां पयांत पोहोचसवण्यामध्ये अनेक अडचणी सशक्षकां ना येतात.आपल् या भारतीय संस्कृतीत सशक्षकाला अत्यंत महत्त्वाचे स्र्ान दे ण्यात आले आहे . सशक्षकां चा आदर करणे , मानसन्मान दे णे, अशी आपली ही परं परा प्राचीन काळापासून आजपयांत चालत आले ली आहे . दजेदार

सशक्षण

दे ण्यासाठी

आसण

सशक्षणाची

गुणवत्ता

असवरतपणे

उं चावण्यासाठी

सवद्यालयामधील सशक्षक इतर मानवी घटक आसण भौसतक सुसवधा असतशय महत्वपूणथ ठरतात. यापैकी सवद्यार्ी गुणवत्ता हा खूप महत्त्वाचा सवषय आहे .अध्ययन अध्यापन प्रसकये त सवधार्ी बोसिक क्षमता महत्वपूणथ ठरतात. Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


प्रा. डॉ. प्रकाि जगताप

17545

(Pg.17544-17547)

संशोधनाची गरज शाले य सवद्यार्थ्ा​ां च्या बोधासनक क्षमतेचा स्तर जाणून घेण्यासाठी प्रस्तुत संशोधन गरजेचे आहे . सशक्षक हा सशक्षणप्रसिये तील एक महत्वाचा घटक असून सशक्षकाने आपल् या पेशाशी बां सधलकी जपली पासहजे . तसेच मुलां चा सवा​ां गीण गुणवत्ता सवकास होणे गरजे चे आहे . सवद्यार्थ्ाथ साठी बदले ल् या अभ्यासिमां नुसार पाठ्यपुस्तकातील सवषयाचे अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर उपाय योजना या दृष्ट्ीने प्रस्तुत संशोधन गरजेचे आहे . सशक्षक हा सशक्षण प्रसियेतील सवद्वान घटक आहे . समाज व सशक्षण एकाच नाण्याचे दोन बाजू आहे त. सवध्यार्थ्ाथ च्या बोधसनक सवकासाचे मापन करण्यासाठी सवद्यार्ी बोधसनक मंचाची आवशकता होती. सवद्यार्थ्ा​ां साठी बोधसनक कायथिम व त्याच्या पररणामकारकतेचा अभ्यास केल् याने सवद्यार्ी, सशक्षक, पालक यां ना मागथदशथ न करून योग्य सदशेने वाटचान उच्च प्रार्समक स्तरावरील बोधसनक क्षमता सवकसनाबाबत सशक्षकां मध्ये पुरेशी जाणीव जागृती नाही. शाले य दजाथ सटकवून राहण्यासाठी शाले य गुणवत्ता कायम राहणे आवश्यक आहे . पण ती तशीच सटकून राहत नाही. यां च्या पाठीमागे अनेक कारणे आहे त. सवद्यार्थ्ां ची शाळे तीन कमी प्रगती असणे सह गंभीर समस्या होऊन बसले ली आहे . त्यामुळे सशक्षकां ना अनेक संकटां ना सामोरे जावे लागले आहे . समस्या ववधान उच्च प्रार्समक स्तरावरील सवद्यार्थ्ा​ां च्या बोधसनक क्षमताचा अभ्यास करणे . 

कार्ा​ात्मक व्याख्य

१. उच्च प्रार्समक स्तर - सदर संशोधनात प्रार्समक स्तरावरीन इयत्ता सहावी ते आठवी या वगाथ चा सवचार केला आहे . या वगाथ तील मुलां चे वय १२ ते १४ वषथ इतके असते . २. सवद्यार्ी-उच्च प्रार्समक स्तरावरील इयत्ता सहावी ते आठवी इयत्तेत सशकणारे सवद्यार्ी.

३. सवद्यार्ी बोधासनक क्षमता - सवद्यार्ी बोधसनक क्षमतेत आकलन क्षमता, तकथ क्षमता, सनणथयक्षमता, सवचारक्षमता, समस्या सनराकरण या बाबींचा समावेश होतो. ४. संशोधनाची उविष्टे संशोधकाने प्रस्तुत मंशोधनात संशोधनाची उसदष्ट्े पु ढीलप्रमाणे सनब्दश्चत केली आहे त. १. उच्च प्रार्समक स्तरावरील सवद्यार्थ्ाथ च्या बोधसनक क्षमते चा शोध घेणे . २.उच्च प्राथवमक स्तरावरील ववद्यार्थ्ा​ाच्या बोधवनक क्षमतेची खालील घटकाप्रमाणे तुलना करणे अ.पुरुष ववधाथी व स्री ववद्याथी ब.ग्रामीण भागातील ववधाथी व शहरी भागातील ववधाथी . १.८. संशोधनाची गृ वहतके संशोधकाने प्रस्तुत सं शोधनात संशोधनाची पुढीलप्रमाणे मां डले आहे . १. बोधसनक क्षमतेमुळे सवद्याभ्यां च्या सवचार कौशल्याचा सवकास होतो )सुरेश करं दीकर( . २. बोधसनक क्षमतेचा सवकास सभोवतालच्या पररस्र्ीतून होत असतो. )अ. पा .खरात( 

शून्य पररकल्पना सवद्यार्ी व सवद्यासर्थनीच्या बोधसनक क्षमता प्राप्ां कामध्ये सार्थ फरक आढळत नाही.

१. ग्रामीण व शहरी भागातील सवद्यार्थ्ाथ च्या बोधसनक क्षमता प्राप्ां काच्या मध्यमानामध्ये कोणताही सार्थ फरक आढळत नाही. संशोधन पद्धती प्रस्तुत संशोधनात संशोधकाने सवद्यार्ी बोधासनक क्षमता सवकसनाबाबतच्या सद्यब्दस्र्तीचा स्तर जाणून घेण्यासाठी सवेक्षण पध्दतीचा वापर केला आहे . Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


प्रा. डॉ. प्रकाि जगताप

17546

(Pg.17544-17547)

मावहतीचे ववश्ले षण व अथावनवाचन प्रस्तुत संशोधनात उच्च प्रार्समक स्तरावरील सवद्यार्थ्ाथ च्या बोधसनक क्षमतेसंबंधी सवद्यार्थ्ाथ ची संख्यात्मक क्षमता, अमूतथ तकथ क्षमता, शाब्दिक तकथ क्षमता या बोधसनक क्षमतेच्या शोध घेऊन ग्रामीण व शहरी सवद्यार्ी व सवद्यार्ीनी यां चा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. अ. क्र.

नमुना

संख्या

मध्यमान

१.

सवद्यार्ी

५१

४२ .२९

ववद्याथी बोधवनक क्षमतेचा स्तर समाधानकारक

२.

सवदयार्ीनी

४०

४४ .३७

समाधानकारक

३.

ग्रामीण

६२

४४ .५५

समाधानकारक

४.

शहरी

२९

४१ .३४

समाधानकारक

• कोष्ट्क नुसार सवद्यार्थ्ा​ां चा बोधसनक क्षमता सवकासाचा स्तर समाधानकारक असू न सलं गभाव, अध्ययन अनुभव, शाळे चे स्र्ान, यानुसारही सवद्यार्ी बोधसनक स्तर समाधानकारक आहे . शून्य पररकल् पना -सवद्यार्ी व सवद्यार्ीनीच्या बोधसनक क्षमता प्रश्नावली च्या

प्राप्ां काच्या

मध्ययां नामध्ये सार्थ फरक आढळत नाही. सदर शून्य पररकल् पना तपासण्यासाठी सवद्यार्ी व सवद्यार्थ्ा​ां ना बोधसनक क्षमता प्रश्नावली मध्ये समळाले ल् या प्राप्ां कां च मध्यमान प्रमाण सवचलन काढण्यात आले . तसेच टी परीच्या परीसक्षका च्या मदतीने दोन्ही मध्यमानातील फरकाची सार्थकता तपासण्यात आली. नमु ना नमु ना मध्यमान संख्या

प्रमाण सवचलन

सवद्यार्ी

५१

४२ .२९

५ .१४

सवद्यासर्थ नी

४०

४४ .३७

६ .२७

शू न्यपररकल् पना स्वीकार / त्याग ०.२९

स्वीकार

कोष्ट्कातील टी मूल्य -०.०५ सार्थकता स्तर स्वाधीनता मात्रा ९० कोष्ट्क वरून असे सदसून येते की, सवद्यार्ी व सवद्यासर्थ नी यां ना बोधासनक क्षमता शलाकेमध्ये समळाले ल् या प्राप्ां काची तुलना केली असता येणारे ०.२९ .मूल्य इतके आहे . ०.०५ या सार्थकता स्तरावर कोष्ट्क टी १.९८ मुल्ये इतके आहे . गणन केले ले टी मूल्य हे कोष्ट्क टी मूल्यापेक्षा कमी असल् याने शून्य पररकल् पना चा स्वीकार करण्यात आला. म्हणजेच सवद्यार्ी व सवद्यासर्थ नी यां च्या बोधसनक क्षमतेमध्ये सार्थ फरक नाही. यावरुन सवद्यार्ी व सवद्यासर्थनी बोधसनक क्षमता सारखीच आहे . शून्य पररकल् पना - ग्रामीण व शहरी भागातील सवद्यार्थ्ाथ च्या बोधासनक प्राप्ां काच्या मध्यमानामध्ये कोणताही सार्थ आढळत नाही. Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

क्षमता शलाका


प्रा. डॉ. प्रकाि जगताप

17547

(Pg.17544-17547)

सदर शून्य पररकल् पना तपासण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील सवद्यार्थ्ा​ां ना बोधसनक क्षमता शलाकेमध्ये समळाले ल् या प्राप्ां कां चे मध्यमान, प्रमाण सवचलन काढण्यात आले . तसेच टी परीसक्षकेच्या दोन्ही मध्यमानातील फरकां ची साधकता तपासण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील सवद्यार्थ्ाथ च्या बोधसनक क्षमता, मध्यमान, प्रमाण सवचलन आसण टी मूल्य नमु ना

ग्रामीण शहरी

नमु ना संख्या

मध्यमान

प्रमाण सवचलन

टी मू ल्य

६२ २९

४४ .५५ ४१ .३४

५.४० ५.४२

०.३९

शू न्य पररकल् पना स्वीकार

कोष्टकातील टी.मूल्य ० :०५ साथाकता स्वाधीनता मात्रा :९० कोष्ट्क वरून असे सदसून येते की, ग्रामीण व शहरी भागातील सवधार्ी यां ना बोधसनक क्षमता

शलाकेमध्ये समळाले ल् या प्राप्ां काची तुलना केली असता येणारे टी मूल्य ०.३९ इतके आहे . ०.०५ या सार्थकता स्तरावर कोष्ट्क टी १.९८ मुल्ये इतके आहे . गणन केले ले टी मूल्य हे कोष्ट्क टी मूल्यापेक्षा कमी असल् याने शून्य पररकल् पना चा स्वीकार करण्यात आला. म्हणजेच ग्रामीण व शहरी सवद्यार्ी यां च्या बोधसनक क्षमते मध्ये सार्थ फरक नाही. यावरून ग्रामीण व शहरी सवद्यार्ी यां ची बोधासनक क्षमता सारखीच आहे . वनष्कषा प्रस्तुत संशोधनामध्ये समळाले ल् या मासहतीचे वगीकरण, सवश्ले षण आसण अर्थसनवथचनकरून संशोधकाने पुढीलसनष्कषथ काढले आहे त. १. सवद्यार्थ्ाथ चा बोधसनक क्षमता स्तर समाधानकारक आहे . २. सवद्यार्ी आसण सवद्यासर्थनी यां चा बोधसनक क्षमता स्तर समाधानकारक असून तो सार्थक आहे . ३. ग्रामीण व शहरी भागातील सवद्यार्थ्ाथ चा बोधसनक क्षमता स्तर समाधानकारक असून तो सार्थक आहे . संिभाग्रंथ दां डेकर िा (२०१०) िै क्षटणक मू ल्यमापि ि संख्यािास्त्र, पुणे, श्रीटिदया प्रकाि​ि दां डेकर िा. िा., िै क्षटणक ि प्रायोटगक मािसिास्र, िरें द्र प्रकाि​ि, पुणे घोरमोडे के यु घोरमोडे क (२००९) टिक्षकां चे टिक्षण, िागपूर, टिदया प्रकाि​ि १० जगताप ह. (२००६) अध्ययि उपपत्ती ि अध्ययि पुणे, टित्यिू ति प्रकाि​ि, आगलािे प्र (२०००) संिोधि पध्दतीिास्त्र ि तंत्रे, पुणे, टिदया प्रकाि​ि टिताडे टि (२००७) िैक्षटणक संिोधि पध्दती पुणे, टित्यिू ति प्रकाि​ि िोसले अ डोणे उ. (२००९) टिक्षणातील बदलते टिचारप्रिाह, कोल्हापूर, फडकेपब्लिकेिन्स िोसले से इं गळे स इिामदार इ. सकपाळ प. (२००६) टिक्षक गुणित्ता संिधाि, कोल्हापूर, फडके प्रकाि​ि बोधिकर सु अलोणी टि. (१९९९) सामाटजक संिोधि पध्दती, िागपूर, श्री साईिाथ प्रकाि​ि Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.