अवयवदान म्हणजे काय? जेव्हा एखादा व्यक्ती ककिं वा त्याचा जवळचा नातेवाईक (में द ू मत ृ झालेल्या व्यक्तीचा) अवयवदान
करून, गरजू व्यक्तीला, ज्याला जगण्यासाठी अवयवािंची गरज असते, मदत करतात.” याला अवयवदान म्हणतात. 18 वर्ाावरील कोणताही व्यक्ती आपल्या मजीने अवयवदान करू शकतो.
व्यक्ती जजविंत असताना स्वत: ननणाय घेऊन ककिं वा एखाद्या व्यक्तीचा में द ू मत ृ झाला असेल तर, त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा ननणाय घेऊ शकतात.
तुम्हाला माहहत आहे का की फक्त एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो? एका सवेक्षणानुसार, भारतात दरवर्ी सुमारे 500,000 लोक अवयवािंच्या कमतरतेमुळे आपला जीव गमावतात, 200,000 लोक यकृताच्या आजारामुळे आणण 50,000 लोक हृदयववकारामुळे आपला जीव गमावतात. शशवाय, 150,000 लोक मूत्रवपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे त परिं तु त्यापैकी केवळ
5,000 लोकािंचे मूत्रवपिंड प्रत्यारोपण होते. तसेच, वावर्ाक यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता 25,000
आहे , परिं तु आपण फक्त 800 रुग्णाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रकिया केली जाते. रुग्णािंसाठी प्रतीक्षा यादी सतत वाढत आहे . मत्ृ यन ू िंतर प्रत्येकजण सिंभाव्य अवयवदाता असतो. अनेक लोक
सिंभ्रमात असतात ककिं वा अवयव दाता होण्याचा अर्ा काय याबद्दल प्रश्न असतात आणण काहीवेळा, अवयवदानाववर्यी समज आणण
सत्य
हे
दान
करण्यापासून
अवयवदानाववर्यी काही समज आणण सत्य आहे त, ही जाणन ू घेऊन या.
रोखू शकतात.
तुम्हाला माहहत आहे का की फक्त एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो? एका सवेक्षणानुसार, भारतात दरवर्ी सम ु ारे 500,000 लोक अवयवािंच्या कमतरतेमुळे आपला जीव गमावतात, 200,000 लोक यकृताच्या आजारामुळे आणण 50,000 लोक हृदयववकारामुळे आपला जीव गमावतात. शशवाय, 150,000 लोक मूत्रवपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे त परिं तु त्यापैकी केवळ
5,000 लोकािंचे मूत्रवपिंड प्रत्यारोपण होते. तसेच, वावर्ाक यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता 25,000 आहे , परिं तु आपण फक्त ८०० रुग्णाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रकिया केली जाते. रुग्णािंसाठी
प्रतीक्षा यादी सतत वाढत आहे . मत्ृ यन ू िंतर प्रत्येकजण सिंभाव्य अवयवदाता असतो. अनेक लोक सिंभ्रमात असतात ककिं वा अवयव दाता होण्याचा अर्ा काय याबद्दल प्रश्न असतात आणण काहीवेळा, अवयवदानाववर्यी समज आणण
सत्य
हे
दान
करण्यापासून
अवयवदानाववर्यी काही समज आणण सत्य आहे त, ही जाणून घेऊन या.
समज १) अवयव दान करण्याचे माझे वय उलटून गेलयं ?
रोखू शकतात.