चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी डी एफ

Page 1



चैतन्यसत्ता गुरुर्ब्रह्मा गुरुर्वरष्णु: गुरुर्दे वो महे श्वर: गुरुसारक्षात ् परर्ब्ह्म तस्मै: श्री गुरवे नम:

चैतन्यसत्ता डॉ. श्रीननवास जनार्दर न कशाळीकर एम.बी.बी.एस., एम.डी., एफ.आय.सी.जी., एफ.एफ.एफ.बी.एम.एस., (अमेरिका), डी.एससी., (ओ.आय.यु.सी.एम.) प्राध्यापक आणि विभागप्रमुख शिीिक्रिया शास्त्र विभाग एस ्.एम ्.बी.टी. इंस्त्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटि, धामिगाि, नन्दी हिल्स, तालुका: इगतपुिी, जजल्िा: नाशशक, मिािाष्ट्र िाज्य

मुद्रण खचर =

२०/-

पुस्तक फक्त सप्रेम भेट र्दे ण्यासाठी. र्वक्रीसाठी नाही. ईशा प्रकाशन www.superliving.net 1


चैतन्यसत्ता चैतन्यसत्ता पहहली आवत्ृ ती: गुरुपौर्णरमा, ३१ जुलै २०१५. कॉपीराईट्स: डॉ. श्रीननवास कशाळीकर: ९५९४९१६६११. र्वशेष सहाय्य आर्ण संपकर: श्री. संजय नेिे: ८९८३८८३०१८. श्री. भाऊसािे ब जगदाळे : ९४२०३४५७३०. डॉ. विजय पिाि: ८३८००८४७१६. डॉ. हदलीप कदम: ७७७४०३९३३५. श्री. गंगाधि गज ुं ाळ: ८३८००८४७१८. श्री. अमोल शमंड:े ७७२००१०३०२ डॉ. पष्ट्ु कि शशकािखाने: ९८२१०१३८७८. डॉ. सि ु ास म्िे र:े ९८२१६३७२१३. डॉ. गगिीश किमिकि: ९३२३३७१८१८. डॉ. क्रकि​ि अिर्ि: ९९२१९०७६३६. डॉ. शेखि पाध्येगज ु िच : ९८६९०१७८९२.

ईशा प्रकाशन www.superliving.net 2


चैतन्यसत्ता कृतज्ञता आर्ण ऋणननर्दे श िे पस्त् ु तक म्ि​िजे िैजविक गरु ु कृपेर्ा म्ि​िजेर् र्ैतन्यलीलेर्ार् एक अंश आिे . पि व्यि​िाि दृष्ट्ट्या; अनेकांर्े

मागचदशचन/सिकायच

झाले.

त्या

सिा​ांर्ा

मी

मनापासन ू आभािी आिे . तसेर् माझे जािई गर्. समर्च आणि गर्. सलील, मल ु ी गर्. उजजचता आणि गर्. मक् ु ता, पत्नी डॉ. सौ. विभाि​िी, आमर्े पि च , आई-िडील, कुटुंबीय ू ज (मेढेकि

आणि

कशाळीकि),

जगभिातले

नामधािक,

नामसाधक आणि नाम प्रर्ािक, सद्गरू ु श्री. गोंदिलेकि मिािाजांर्ा परि​िाि, श्री. मधुकि (नाना) केळकि, माझे हितगर्ंतक,

विद्यार्ी,

रुग्ि,

शमर,

एस.एम.बी.टी.

इजन्स्त्टट्यट ू र्े संर्ालक, अगधष्ट्ठाता, व्यिस्त्र्ापक, आणि कमचर्ािी मेघिाज गाढिे, प्रशांत बागल ु , संदीप व्यि​िािे , तसेर् कैलास बोिकि ि त्यांर्े सिकािी यांर्ािी मनापासन ू आभािी आिे .

मी

३१ जुलै २०१५ ला गरु ु पौणिचमा

आिे . त्या ननशमत्ताने िी नम्र कृती जनताजनादच नाच्या हृदयातील गरु च समपचि. ु चरणी आदिपि ू क डॉ. श्रीननवास जनार्दर न कशाळीकर

3


चैतन्यसत्ता अनुक्रमर्णका

पष्ृ ठ

१. र्ैतन्यसाद

०५

२. र्ैतन्यसाधना

०८

३. र्ैतन्यतष्ट्ृ िा

११

४. र्ैतन्यविस्त्मत ृ ी

१५

५. र्ैतन्यशोध

१७

६. र्ैतन्यपान

२०

७. र्ैतन्यभान

२३

८. र्ैतन्यकाल

२५

९. र्ैतन्यप्रर्ीती

२७

१०. र्ैतन्यखि ु ा

२९

११. र्ैतन्यधािा

३१

१२. र्ैतन्यप्रभात

३५

१३. र्ैतन्ययोग

४२

१४. र्ैतन्यलीला

४४

१५. र्ैतन्यसत्ता

४६

१६. प्रार्चना

५१

4


चैतन्यसत्ता

चैतन्यसार्द बालपिीच्या आपल्या गिजा, मागण्या आणि स्त्ित:विषयी,

इतिांविषयी

आणि

समाजाविषयी

असलेल्या आपल्या सख ु द:ु खाच्या संिेदना; आपल्या शािीरिक,

मानशसक

आणि

बौविक

विकासानस ु ाि

बदलत असतात. उदा. आपि जन्माच्या िेळी पूिप च िे पिािलंबी असतो. तसेर् बालपिी िेदनांनी आपि ओिडतो

क्रकंिा

िडतो.

िय

िाढते

तसे

आपले

पिािलंबबत्ि आणि ओिडिे िा िडिे कमी िोते. त्यार्प्रमािे आपल्याला स्त्ित:बद्दल जे िाटते ते, आणि इतिांबद्दल जे िाटते ते; दोन्िीिी आपल्या शािीरिक,

मानशसक,

बौविक,

आगर्चक

अशा

िेगिेगळ्या परिजस्त्र्तीनस ु ाि बदलत असतात. उदा. ियोमानानस ु ाि जशी जशी प्रगल्भता येत जाते तसे तसे आपले पूिग्र च ि ननिळत जातात. ज्याला आपि पूिी िाईट समजत िोतो, तो प्रत्यक्षात िाईट नािी असे आपल्या ध्यानात येते. क्रकंिा याउलट; ज्याला 5


चैतन्यसत्ता

आपि आपल्या जिळर्ा समजत िोतो, तो आपला तसा जजिलग नािी िे ध्यानात येत.े याशशिाय; आपल्या आिडी-ननिडी, आशाआकांक्षा, आपले छं द, आपले विर्ाि आणि आपली ध्येये दे खील बदलत जातात. ह्या साऱ्या बदलण्यामुळे आपला िादवि​िाद आणि संघषच स्त्ित:शी िोत असतो! आपि स्त्ित:र् स्त्ित:शी भांडत असतो! आपआपली व्यजक्तसापेक्ष

मते

असतात.

आणि आपि

विर्ाि जेिढ्या

सि ु ा म्ि​िन ू

व्यक्ती आिोत, नततक्या आपल्या प्रकृती आिे त. म्ि​िूनर्

आपआपली

मते,

मतांतिे ,

अजस्त्मता,

अिं काि, िर्चस्त्िार्ा सोस, गिजा, मागण्या आणि या सिा​ांमधील

अशभननिेश

शमरांमध्ये,

समाजामध्ये,

यांनस ु ाि एका

कुटुंबामध्ये,

दे शांतगचत

आणि

जगातल्या िेगिेगळ्या दे शांमध्ये िादवि​िाद, संघषच आणि लढाया िोत असतात. 6


चैतन्यसत्ता

आपल्या गिजा, संिेदना, िासना, भािना,

सुखद:ु खे; आणि आपली भांडिे आपि टाळू म्ि​िून टाळता येत नािीत. िा तिाि नािीसा िोऊ दे म्ि​िून नािीसा िोत नािी. सकािात्मक दृजष्ट्टकोन ठे िायर्ा म्ि​िन ठे िता येत नािी. त्यार्प्रमािे समाजातील ू िादवि​िाद

आणि

संघषच

आपल्याला

टाळता

येत

नािीत. उलटपक्षी, “ते िादवि​िाद आणि संघषच आिे त तसे र्ालू दे त; आपल्याला काय किायर्े आिे ?”; असे म्ि​िन ू सख ु ाने जगायर्े ठि​िले तिी तेिी शक्य िोत नािी. संकुगर्तपिा िैयजक्तक दिु िस्त्र्ेच्या

आणि

आणि

सामाजजक

कोलािलामध्ये

अर्ेतनपिामुळे

दिु िस्त्र्ा आपल्याला

येते

आणि

अंतिीच्या

सजच्र्दानंदमय चैतन्याची सार्द ऐकू न आल्यामळ ु े आपि चैतन्यसाधनेपासून बिार् काळ आणि पुष्ट्कळ प्रमािात िंगर्त िाितो आणि त्यामुळे अगधकागधक संकुगर्त आणि अर्ेतन बनत जातो. 7


चैतन्यसत्ता

चैतन्यसाधना मग ह्याला कािी इलाज नािी का? आिे ! ज्या अजिामि चैतन्याची हाक आपल्याला ऐकू

येत

आपि

नािी

आणि

ज्याच्यापासन ू

तट ु ल्यामळ ु े

अर्ेतन आणि मितक ु डे झालो आिोत, त्या

अनादी, अनंत, सिचव्यापी तसेर् सिा​ांच्या अंतयाचमी आणि

बािे ि

असलेल्या

सच्चचर्दानंर्द

“वस्तु”ला

ओळखणे, समजणे, आठवणे आर्ण हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रप ु होणे; िा त्याि​िील इलाज आिे . पि ह्या सच्चचर्दानंर्द वस्तुशी तद्रप ु व्िायर्े कसे? ह्याला साधन कोिते आिे ? ह्या

अनादी

अनंत

सजच्र्दानंद

िस्त्तूला

ओळखण्यार्े, समजण्यार्े, आठिण्यार्े आणि िळू िळू त्या िस्त्तरू ु प िोण्यार्े अनादी साधन आिे ; ह्या िस्त्तूच्या नामाचे स्त्मि​ि म्ि​िजे नामस्मरण. “दे ि”, “पिमात्मा”, “ब्रह्म”, पिमेवि​ि; “िाम”, “कृष्ट्ि”, “शशि”, इत्यादी िेगिेगळ्या शबदांर्ा क्रकंिा 8


चैतन्यसत्ता

नािांर्ा गशभचतार्च एकर् आिे

आणि तो म्ि​िजे

नामाच्या द्िािे जी िस्त्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत िस्त्तू. ह्या अर्ाचने “नाम” िे अनादी आणि

अनंत

आिे.

ते

सिचव्यापी

आिे .

सिा​ांच्या

अंतयाचमी आणि सिा​ांच्या बािे ि आिे आणि त्यार्ी सत्ता बलित्ति आिे असे संत म्ि​ितात, नामस्मरण

किता

किता

ज्याप्रमािात

आपले संकुगर्त आणि मत्यच व्यजक्तत्ि क्षीि िोत जाते त्याप्रमािात संकुगर्त दृजष्ट्टकोन, विर्ाि, भािना, िासना, ईच्छा, संकल्प आणि क्रिया यातन ू आपि िळु िळु मुक्त िोत जातो.

परि​िामी आपले जीवन

आर्ण समाजाचे जीवन; पविर प्रेमाने, व्यजक्तननिपेक्ष दृष्ट्टीकोनाने, ित्ृ तीने,

उदात्त

िे तूने,

सदसद्वि​िेकबि ु ीने,

शुि आणि

प्रेि​िेने,

न्यायी

पि च िवि​िहित ू ग्र

भािनेने, ननयंत्रित आर्ण संचाललत िोऊ लागल्यार्े ध्यानात येते.

9


चैतन्यसत्ता

अनुभिाच्या दृष्ट्टीने पाहिले ति नाम िे

र्ैतन्यदायी

अमत ृ

आिे ,

क्रकंिा

चैतन्यामत ृ

आिे .

आपले अंतबाचह्य व्यापिाऱ्या चैतन्यामत ृ ाचा अनुभि िैयजक्तक आणि सामाजजक अशा दोन्िीिी पातळ्यांि​ि येऊ लागतो. िा अनभ ु ि कसा असतो? ति उत्कट समाधानार्ा!

ह्या

समाधानात

आपला

स्त्ित:र्ा

स्त्ित:शी असलेला संघषच आणि स्त्ित:र्ा इतिांबिोबि र्ालिािा संघषच

संपुष्ट्टात येत जातो. त्यार्प्रमािे

आपल्या आणि इतिांमधल्या आंतरिक एकात्मतेर्ी गोडी अनभ ु िाला येते. अंतबाचह्य र्ैतन्यामत ृ ार्ा अनुभि घेण्यार्ी िी चैतन्यसाधना सिा​ांना शक्य आिे का? िोय. ती सिा​ांना शक्य आिे . सिच धमाचच्या, जातींच्या, पंर्ांच्या, िंशांच्या, दे शांच्या, तसेर् सिच ियांच्या आणि व्यिसायांच्या लोकांना िी साधना शक्य आिे. अशशक्षक्षत-सुशशक्षक्षत, िोगी-ननिोगी, अपंगधडधाकट, सिा​ांना शक्य आिे . त्यार्प्रमािे मनुष्ट्य 10


चैतन्यसत्ता

अशक्त असो िा सशक्त, व्यसनी िा ननव्यचसनी, अपिाधी िा ननिपिाधी, गिीब िा श्रीमंत, सामान्य िा सत्ताधािी, कुिीिी याला अपिाद नािी. पि

चैतन्यसाधना

सिा​ांनार्

कशी

काय

शक्य आिे ? िा एक र्मत्कािर् नािी का? िा

र्मत्काि

िाटला

तिी

चैतन्यसाधना

सिा​ांना शक्य आिे काि​ि.... चैतन्यसाधनेचे मूळ असलेली चैतन्यतष्ृ णा कमी अगधक प्रमािात असेल कदागर्त; पि आपल्यातल्या सिचच्या सिा​ांना आिे !

चैतन्यतष्ृ णा विविाच्या अंतबाचह्य; सच्चचर्दानंर्द

सिचर

आणि असिाऱ्या

म्ि​ितो.

आपल्या

सिा​ांच्या

चैतन्यालाच

सत ् म्ि​िजे

गर्िं तन,

आपण गर्द्

म्ि​िजे र्ैतन्यमय आणि आनंद म्ि​िजे प्रसन्नता. िे अजिामि

र्ैतन्य

अनादी

आणि

अनंत

आिे .

ज्याप्रमािे गुरुत्िाकषचि प्रत्येक किाकिामध्ये असते त्याप्रमािे

अंतबाचह्य

व्यापिाऱ्या

र्ैतन्यार्ी 11

ओढ


चैतन्यसत्ता प्रत्येक

जीिात

असते!

ज्याप्रमािे

गुरुत्िाकषचि

अननिायच आणि अपरि​िायच असते त्यार्प्रमािे िी ओढ अननिायच

आणि

अपरि​िायच

असते.

आणि

ह्या

ओढीलार् संतशशिोमिी ज्ञानेवि​ि मिािाज विविार्े आतर

म्ि​ितात.

ज्याप्रमािे

पि

प्रत्येक

गुरुत्िाकषचिार्े

ननजीि

ज्ञान

किाला

असत

नािी

त्याप्रमािे प्रत्येक सूक्ष्म जीिाला, िनस्त्पतीला क्रकंिा प्राण्याला स्त्ित:र्ी सजच्र्दानंदार्ी ओढ, स्त्ित:र्े आतर; जाि​ित नािी! पि ते आतच जाि​िो िा न जाि​िो; ते असतेर् असते; आणि ते अपरि​िायच असते! िास्त्तविक; आपले अंतबाचह्य व्यापिािे िे र्ैतन्य

एका

अंतयाचमी

अर्ाचने

बिसत

पािता

असते.

आपल्या आपल्या

प्रत्येकाच्या गर्दाकाशात

म्ि​िजे अंत:कि​िातल्या आकाशात एकीकडे ननिं ति बिसिािी चैतन्यवषार असते ति दस ु िीकडे आपि प्रत्येकजि

आपल्यार्

हृदयात

बिसिाऱ्या

ह्या

चैतन्याचया र्वस्मत ृ ीमुळे ते इतके नजीक असतानािी 12


चैतन्यसत्ता

त्याला ओळखत नािी आणि त्यार्े मित्ि जाित नािी!

सािजजकर्

चैतन्यतष्ृ णाक्रांत

आपि िोऊन

त्याला

पािखे

र्ैतन्याच्या

िोऊन

एका

एका

र्ेंबासाठी कासािीस िोत असतो, तडफडत असतो! मनष्ट्ु य कोित्यािी धमाचर्ा, पंर्ार्ा, जातीर्ा, दे शार्ा, िंशार्ा,

व्यिसायार्ा िा ियार्ा असो, याला

अपिाद असत नािी. त्यार्प्रमािे मनुष्ट्य व्याधीग्रस्त्त असो िा ननिोगी, अपंग असो िा धडधाकट, अशक्त असो

िा

सशक्त,

व्यसनी

असो

िा

ननव्यचसनी,

अपिाधी असो िा ननिपिाधी आणि गिीब असो िा श्रीमंत

याला

अपिाद

असत

नािी.

अगदी

जगभिातल्या बलाढ्य दे शांर्े अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी दे खील याला अपिाद असत नािीत! लिान मल ू ज्याप्रमािे भक ू लागली असता काय

िोते

त्यार्प्रमािे

आिे

ते

आपल्याला

कळून

मोठ्ठय ् ाने

आपल्यार्

िडते

हृदयातील

चैतन्याची तहान लागलेली असताना नेमके काय िोते 13


चैतन्यसत्ता आिे

िे

कळल्यामुळे

आणि

चैतन्याचया

र्वस्मत ृ ीमुळे र्ैतन्याला ओळखत नसल्यामुळे

आपि

दे खील तष ृ ािांत िोऊन “िडत” असतो, क्रकिक्रकित असतो, तिाि कित असतो! स्त्ित:च्या जीिनाबद्दल असंतष्ट्ु ट, रासलेले, वपर्लेले, नाखष आणि दम ू ु ख ुच असतो. कधी ितबल ति कधी हिंसक, कधी असिाय ति कधी बेभान, कधी अपयशी ति कधी यशस्त्िी आणि कधी िैफल्यग्रस्त्त ति कधी मगरूि असतो! पि समाधानी, सस ु ंिादी आणि स्त्िस्त्र् मार कधीर् नसतो! िीजपुि​िठा ज्याप्रमािे

खंडडत

प्रकाशिीन

झाला

आणि

की

बल्ब

ननरुपयोगी

बनतो

त्याप्रमािे चैतन्यर्वस्मत ृ ीने आपि र्ैतन्य नजीक असतानािी

त्याला

पािखे

िोतो,

तष ृ ाक्रांत

अचेतन होतो, हर्दशाहीन िोतो.

14

होतो,


चैतन्यसत्ता

चैतन्यर्वस्मत ृ ी खिे पािता; आपि गभाचिस्त्र्ेत आल्यापासून आपल्या शिीिात आणि आपल्या मनात जे जे म्ि​िून कािी घडते ते ते सािे ; खिे पािता आपल्यामधील चैतन्यतष्ृ णेपायी,

चैतन्यामत ृ पानासाठी

आणि

चैतन्यमय िोण्यासाठी घडत असते! पि एकीकडे आपल्याला कशार्ी तष्ट्ृ िा आिे िे आपल्याला कळत नािी आणि दस ु िीकडे; अंतबाचह्य बिसिािे र्ैतन्य ओळखता येत नािी. िे र्ैतन्य अदृवय असते. ते आपल्याला हदसत नािी. ते अश्राव्य असते. त्यार्ी र्ािूल लागत नािी. र्ोडक्यात; ते इंहद्रयातीत असते. कमेंहद्रयांच्या आणि ज्ञानेंहद्रयांच्या पलीकडे;

म्ि​िजेर्

जािीिेच्या

पलीकडे

असते.

बि ु ीच्या आिाक्याच्या पलीकडे असते. ह्यातर् भि म्ि​िून की काय; ह्या चैतन्याची र्वस्मत ृ ी झाल्यामुळे ते समीप असूनिी दिू र् िािते! 15


चैतन्यसत्ता

पि असे असले तिी त्या चैतन्याची जननी

आपल्याि​ि पांखि घालण्यार्े आपले काम किीतर् असते.

ती

र्ैतन्यार्ा

आपली

पाठ

“र्ब ंु कीय”

सोडीत

प्रभाि

नािी!

त्यामुळे

आपल्याि​ि

पडतर्

असतो. त्यार्ी अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्त्िस्त्र् बसू दे त नािी. िी कोिती ओढ आिे िे आपल्याला कळत नािी. पि िी ओढ आपल्या आत एकप्रकािर्ी बेर्न ै ी तयाि किते. अस्त्िस्त्र्ता तयाि किते. अनाशमक िुि​िूि तयाि किते. िास्त्तविक शोधात

असलो

चैतन्याचया ज्ञानेंहद्रये

आपि तिी

र्वस्मत ृ ीमुळे; त्यांना

सिज

विषयांकडे

आकवषचत

विषयांच्या

भूलभूलैय्यात

अजािपिे

चैतन्याचया

सिचतोपिी

अगम्य

अशा

आपली

कमेंहद्रये

आणि

गम्य

िोतात

अशा

आणि

अडकतो,

इंहद्रयगम्य आपि

ि​ि​ितो

ह्या आणि

अदृवय र्ैतन्याला पािखे िोतो. पि िे तेव्िां समजत नािी! काि​ि

इंहद्रयगम्य स्त्र्ल आणि दृवयाच्या ू 16


चैतन्यसत्ता

आकषचिार्ा जोि इतका जबिदस्त्त असतो की आपली धाि आपोआप

र्ैतन्याच्या विरुि

हदशेला िळते!

सािजजकर् आपि भिकटत जातो ते भलतीकडेर्! परि​िामी; आपली अस्त्िस्त्र्ता कािी केल्या कमी िोत नािी

आणि

पि ू त्च ि,

सार्चकता

आणि

समाधान

आपल्यापासून दिू र् िाितात! त्यामुळे

आपि

अजािपिे

शोधात असलो तिी चैतन्यशोध

चैतन्याचया

आपल्या जािीिेत

येत नािी.

चैतन्यशोध खिे पािता आपले मूळ; र्ैतन्यार्ी जननी म्ि​िजेर् र्ैतन्य आिे आणि आपले गंतव्य स्त्र्ान दे खील र्ैतन्यर् आिे . आपली भूक, तिान, आणि इति

सिच

िासना;

र्ैतन्याच्या

शोधातर्

आिे त.

अंतयाचमीच्या ह्या शोधाच्या विस्त्मत ृ ीमुळे आपल्या ध्यानात येत नािी की; आपल्या सिच िासना ह्या मूलत: आपल्या चैतन्यशोधाचेच अपरिपक्ि, रूपांतरित 17


चैतन्यसत्ता

क्रकंिा बदललेले स्त्िरूप आिे त. प्रत्येक िासना िी आपल्याला

िेगिेगळी

अजाणता

घडिाऱ्या

त्यामळ ु े र्

आपल्या

भासली

तिी

चैतन्यशोधाचाच शिीिातील

मूलत: भाग

ती

असते.

प्रत्येक

िासनेला

परिपि ू त्च ि आणि साफल्य त्या िासनेच्या आिािी जाऊन येत नािी; ति तेव्िार् येते, जेव्िां ती िासना आपि जाणीवपूवक र केलेल्या चैतन्यशोधात परि​ितीत आणि परि​ित िोते! नामस्मरणाने आपल्या केिळ वासनाच नव्हे ति; आपले संपण ू र जीवन; त्यातील सवर गण ु र्दोषांसकट सज ु ाण चैतन्यशोधात पररवतीत आर्ण पररणत होते. इंहद्रयगम्य कोलािलात

स्त्र्ल ू

भिकटताना

आणि आपि

दृवयाच्या जसे

जसे

र्ैतन्यापासन ू दिू जाऊ लागतो, तशी तशी आपली अस्त्िस्त्र्ता िाढू लागते! एकीकडे अंतबाचह्य चैतन्यवषार िोत असते ति दस ु िीकडे आपि अनशभज्ञपिे नतला

18


चैतन्यसत्ता

पािखे िोऊन बसलेले असतो! एकापिीने पाहिले ति िा लपंडाि असतो! लपंडािाच्या खेळामध्ये आपले डोळे बांधलेले असताना आपले खेळगडी जसे आपल्याला बेजाि कितात; कािीवया त्यार् प्रकािे अंतबाचह्य व्यापिाऱ्या चैतन्याची जननी आपल्याला सार्द घालते, खि ु ािते, बोलािते आणि नतच्याकडे खेर्ते. आपल्याला आिाज दे ऊन बेजाि किते! पि ज्याप्रमािे आपला खेळगडी आपल्याला हदसत नािी त्यार्प्रमािे िी माता आणि र्ैतन्य आपल्याला हदसत नािीत. आपल्या

खेळगड्याला

जसे

आपि

जीि

तोडून शोधू लागतो तसेर् आपि; एकीकडे इंहद्रयगम्य विविाच्या

इंहद्रयजन्य

सुखामध्ये

मन

भिकटत

असताना दस ु िीकडे चैतन्याचया ओढीने नामस्मरण किीत किीत, र्ैतन्याच्या शोधात िाितो! र्ैतन्यार्ी ओढ जशी जोि पकडू लागते तशी सुरु िोते एक विलक्षि िस्त्सीखेर्! पि मजेर्ी बाब 19


चैतन्यसत्ता

म्ि​िजे आपल्याला कोि कुठे ओढते आिे आणि कसे; िे कळत नािी! अशा अस्त्िस्त्र्तेमध्ये जीि मेटाकुटीला येतो! आपल्याला कळत नािी की आपि का अस्त्िस्त्र् आिोत आणि आपल्याला काय ि​िे आिे ! अशािेळी जेव्िां चैतन्यसार्द ऐकू येते आणि ओळखू येते, तेव्िां आपला चैतन्यशोध हर्दशा आर्ण वेग पकडतो! अगदी अस्त्पष्ट्टपिे का असेना; पि र्ैतन्यार्ी

जननी

आपल्याला

बोलािीत

असल्यार्े

जाि​िते आणि आपि एका विलक्षि आणि अनाशमक ओढीने आपल्या ह्या आईकडे खेर्ले जाऊ लागतो! ह्या चैतन्यशोधालाच आपण चैतन्यध्यास म्ि​ितो आणि

या

शोधार्ीर्

परि​िती

िोते

ती

चैतन्यपानामध्ये!

चैतन्यपान मुलाला ज्याप्रमािे

कळते

कशार्ी आणि

गिज

आिे

ती

मुलाला

िे दध ू

आईला दे ते;

त्याप्रमािे आम्िाला आमच्यार् हृदयातील र्ैतन्यार्ी 20


चैतन्यसत्ता तिान

लागली

आिे

िे

आमर्ी

(आमच्यातल्या

र्ैतन्यार्ी) जननी ओळखते. पि विगर्र बाब अशी की आम्िाला आमर्ी तिानिी कळत नािी आणि समोि आलेल्या र्ैतन्यार्े मित्ि​िी समजत नािी! क्रकंबिुना ते र्ैतन्य ओळखण्यार्ी बि ु ी आणि ते वपण्यार्ी

क्षमतार्

आमच्यामध्ये

नसते!

त्यामुळे

समोि आलेले र्ैतन्य आम्िी लार्ाडतो! पि आमर्ा िटिादीपिा, घेऊन,

कधी

धाकदपटशाने

आिस्त्ताळे पिा, गोंजारून िा

नतदृष्ट्टपिा

ति

कधी

िेळ

आम्िाला

शशक्षा

दे ऊन

पदिात पडल्यास आमर्ी

माउली आमर्ी तिान भागितेर्! मातत्ृ ि िे िैजविक असले तिी प्रत्येकाच्या स्त्र्ल दे िार्ी आई िेगिेगळी असते, िे जसे खिे , ू तसेर् आपल्याला र्ैतन्यपान घडि​िािी आपल्यातल्या र्ैतन्यार्ी आई दे खील, जिी मूलत: एकर् असली तिी, व्याि​िारिक दृष्ट्ट्या िेगिेगळी असते. हिलार्

21


चैतन्यसत्ता

आपि कधी “कुलदे िता”, कधी “इष्ट्टदे िता” ति कधी “आपली गुरुमाउली” म्ि​िून ओळखू लागतो ! श्री ब्रह्मर्ैतन्य मिािाज गोंदिलेकि िीर् माझी

गरु ु माउली.

वाङमयाद्वारे ;

त्यांच्यार्

जीिन

म्ि​िजे

र्रिर

आणि

अजिामि

िैजविक

र्ैतन्यार्ा अंश आिे आणि िे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सवोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आिे िे मला नीट समजू लागले. विशेष वैयच्क्तक आिे ;

आर्ण

म्ि​िजे

नामस्मरण

सामाच्जक

िा

सवंकष

कल्याणाचा

आणि नामस्त्मि​िाशशिाय

शावित

राजमागर समाधान,

सार्रकता आर्ण पूणत्र व साध्य होऊ शकत नाहीत यार्ी खारी झाली. बाळार्े भूकेलेपि, त्यार्े िडिे आणि आईर्े त्याला

दध ू

पाजिे

िे

तीनिी

एकर

आले

उभयतांर्ी तप्ृ ती िोते!

22

की


चैतन्यसत्ता

श्री. र्ब्ह्मचैतन्य महाराज गोंर्दवलेकर ह्या

माउलीने रामनामाचे अमत ृ पान कि​िून अशी तप्ृ ती साध्य केली. गुरुमाऊलीच्या ह्या चैतन्यपानाने ऊि कृतज्ञतेने भरून गेला! या र्ैतन्यपानाने शमळिाऱ्या नव्या जािीिेला आपि चैतन्यभान म्ि​ितो.

चैतन्यभान गुरुकृपेमुळे आिखी एक बाब मला कळली, ती अशी की आजपयांत अबजािधी लोक जािूनबुजून नामस्मरण; म्ि​िजेर् ईवि​िार्े, म्ि​िजेर् स्त्ित:च्या अंतिात्म्यार्े स्त्मि​ि किीत आले आिेत; िे उघड असले

तिी

र्वश्वचैतन्याची

आपल्याला जननी,

अंतर्ारह्य

व्यापणाऱ्या

गुरुमाउली;

चैतन्याचया

कृपावषारवाचया रुपात; आपले सवांचे स्मरण, भरण, पोषण आर्ण संचालन; अनार्दी कालापासन ू अदृश्यपणे करीत आली आहे आर्ण अनंत कालपयंत करीत राहणार आहे !

23


चैतन्यसत्ता

िे चैतन्यभान केिळ माझ्या एकट्यापुिते

मयाचहदत

नािी.

र्ैतन्याने

भारून

आणि

भरून

जाण्यार्ी िी अनुभूती लाखो लोकांर्ी आिे .आजच्या घडीला;

केिळ

भािताच्या

कोनाकोपऱ्यात; (अंत:कि​िातल्या गुरुकृपेच्या ओळख

नव्िे

ति

प्रत्येकाच्या आकाशात)

जगाच्या गर्दाकाशात

िोत

असलेल्या

र्ैतन्यिषेर्े भान येऊन नतर्ी यर्ार्च

पटल्याने

िे

र्ैतन्य

आकंठ

वपण्यासाठी

जगभिातले तिानलेले लोक हि​िीिीने पढ ु े झेपाित आिे त! संपूिच विविाच्या कल्यािाच्या या र्ािुलीने माझ्या अजस्त्तत्िार्ा अिुिेिु पुलक्रकत झाला आिे . प्रफुजल्लत झाला आिे . असा समसमायोग येिे म्ि​िजे िैयजक्तक आणि सामाजजक जीिनातील अभूतपूिच सुि​िचकालार्ी िा चैतन्यकालाची नांदीर् िोय.

24


चैतन्यसत्ता

चैतन्यकाल अशार्

तऱ्िे ने

कोितीिी

बाब

परिपूित च ेने

घडण्यासाठी योग्य िेळ येिे गिजेर्े असते. व्यक्ती, संस्त्र्ा, समाज, दे श क्रकंिा संपि ू च विवि;

सिा​ांच्या

बाबतीत

िे

खिे

आिे !

विशशष्ट्ट

व्यक्तीच्या, संस्त्र्ेच्या, समाजाच्या, दे शाच्या क्रकंिा अणखल विविाच्या सिांकष कल्यािार्ी िेळ आली की; स्त्र्ल ू आणि दृवय जगार्ा पगडा कमी िोतो आणि अनादी कालापासन अंतबाचह्य बिसिािी र्ैतन्यिषाच ू ओळखण्याचे आमच्या

शहाणपण

येते.

जीिनातील

त्यार्प्रमािे

अनन्यसाधाि​ि

नतर्े मित्ि

जािण्यार्ी आणि नतर्े आकंठपान करण्याची क्षमता येते! एखाद्या दे शाला स्त्िातंत्र्य शमळण्यार्ा हदिस त्या

दे शातील

लोकांसाठी

पिचिी

ठितो.

पि

ज्याप्रमािे त्यामागे अनेक वपढ्यांर्ा संघषच असतो आणि बशलदान असते, त्यार्प्रमािे आजर्ी िी शुभ 25


चैतन्यसत्ता घडी,

िा

सोननयार्ा

भाितातील

आणि

मिामानिांर्ी कालापासन ू

हदिस

जगभिातील

तपवर्याच फाि

उगिण्याच्या

आिे !

मोठ्ठय ् ा

लाखो

पुण्यिान

भाितामध्ये

प्रमािाि​ि

मागे

इति

अनादी अनेक

साधनांप्रमािे नामसाधना आणि अणखल विविाच्या कल्यािार्े गर्ंतन िोत आले आिे ! अनादी आणि अनंत

अशा

चैतन्याचया

कृपावषारवाची

परमावधी

आणि युगानुयुगे र्ाललेल्या चैतन्यध्यासाची पररसीमा या दोन्िींच्या संगमार्ी परि​िती म्ि​िजे आजर्ा सि ु िचकाळ आिे ! भाितार्ा

इनतिास

स्त्ियंप्रकाशी

मिान

व्यजक्तमत्िांनी ओतप्रोत भिलेला आढळतो! बाह्यत: िे मिानुभाि िेगिेगळे भासले आणि त्यांर्ी भाषा िेगिेगळी

िाटली

तिी

सवरतोपरी

एकच

आर्ण

त्या

सिा​ांर्ा

समान

अनभ ु व

आहे !

हा

आजच्या

चैतन्यकालाचे िैशशष्ट्ट्य म्ि​िजे; िी मिानुभािांना आलेली

िी

एकत्िार्ी

आणि

अमित्िार्ी 26


चैतन्यसत्ता

चैतन्यप्रचीती; जी केिळ त्यांर्ी िैयजक्तक अनुभूती, कल्पनाविलास

िा

भ्रम

नािी,

ति;

ती

इतिांना

अनुभिता येत!े त्यामुळे कमी अगधक प्रमािात का असेना;

ह्या

चैतन्यकालामध्ये

िी

चैतन्यप्रचीती

विवि

एकात्मतेर्ा,

सािचबरक झाली आिे .

चैतन्यप्रचीती िा

समान

अनुभि

अमित्िार्ा, पूित्च िार्ा आणि सजच्र्दानंदार्ार् आिे ! साध्या शबदात सांगायर्ं ति उत्कट जजव्िाळ्यार्ा, ननजवर्ंत समाधानार्ा, नन:संशय कृतार्चतेर्ा आणि ननखळ सार्चकतेर्ा आिे . नामस्मरण

कि​िाऱ्या

किोडो

अनुयायांनी

स्त्ित:च्या िोजच्या धकाधकीत अजिामि असलेल्या संत

मिात्म्यांर्े

र्ैतन्यमय

दे ित्यागानंतिर्े

अजस्त्तत्ि

िेगिेगळ्या

अगर्ंत्य

आणि

प्रकािे

आणि

िेगिेगळ्या प्रसंगातून अनुभिले आिे . कुिाला प्रत्यक्ष दशचन िोते ति कुिाला स्त्िप्नात दशचन िोते. कुिाला 27


चैतन्यसत्ता

अशक्यप्राय अडर्िीत मदत िोते ति कुिार्े संकटात िक्षि िोते. एक ना दोन; असंख्य प्रसंग सांगता येतील. िे प्रसंग िजािो प्रकािर्े आिे त, पि ते सिच; दे ित्यागानंतिर्े

अमि

आणि

सत्तारूपी

अजस्त्तत्ि

अधोिे णखत कि​िािे आिे त! दे ि जसा हदसू शकतो तसे संतांर्े दे ित्यागानंतिर्े अजस्त्तत्ि सिसकट हदसत नािी िे अगदी खिे आिे . पि ज्याप्रमािे शक्ती आणि स्त्फूतीच्या रूपाने आपल्याला िक्ताशभसि​ि अनुभिता येते; त्यार्प्रमािे आपली प्रगल्भता िाढली ति िे र्ैतन्य आपल्याला अननिचर्नीय आनंदाच्या रुपात अनुभिता येते. िी

चैतन्यप्रचीती;

संगीत–नाट्य,

गणित-

विज्ञान, सौंदयच-शंग ृ ाि, िात्सल्य-करुिा, अशा एकूि एक सिच तष ृ ा आणि क्षुधा कायमच्या तप्ृ त कित जाते आणि जीिनार्े सिाचर्ाचने सार्चक किते. िी प्रर्ीती आली असता र्ैतन्य आिे की नािी आणि सत्ता र्ैतन्यार्ी आिे की नािी असे प्रवन उित नािीत. 28


चैतन्यसत्ता क्रकंबिुना,

क्षिभंगुि

जडत्िातून

उत्पन्न

िोिािी

कोितीिी भ्रांती उित नािी. आपले संपूिच जीिन र्ैतन्याच्या अपिं पाि अशा

लीलेर्ार्

जािीिेने

एक

आपि

आजूबाजूच्या

अविभाज्य

स्त्िस्त्र्

िोतो

चैतन्यखण ु ा

भाग

आिे

आणि

पूज्यभािाने

ह्या

आपल्या न्यािाळत

आणि मनोमन तप्ृ त िोत जीिनानंद लुटत जातो.

चैतन्यखण ु ा संतांर्,े योग्यांर्े आणि ईवि​िी अितािांर्े र्ैतन्यमय अजस्त्तत्ि त्यांच्या वाङमय रूपानेिी हटकून आिे . ग्रंर् क्रकंिा पुस्त्तकार्े बाह्य रूप सगळ्यांनार् हदसते, पि त्यातील आशयरुपी अंतिं ग, जे संतांर्े स्त्िरूप असते, ते उघड्या डोळ्यांनी बघता येत नािी! त्या ग्रंर्ाच्या आशयाशी तद्रप ू िोऊनर् ते कळते! अनेक

िार्कांना

संिेदनाशीलतेनुसाि

त्यांच्या या

प्रगल्भतेनुसाि

िाङमयामध्ये

आणि

ग्रंर्कत्याचर्े

अजिामि आणि र्ैतन्यमय अजस्त्तत्ि अनुभिास येते. 29


चैतन्यसत्ता

भाितात असे अनेक ग्रंर् आिे त! उदा. श्रीमर्द

भगवद्गीता, संत ज्ञानेवि​ि मिािाज यांर्ी ज्ञानेश्वरी, अमत ृ त्िार्ा ग्रंर्रूपी झिा अमत ृ ानुभव, समर्च िामदास स्त्िामी

शलणखत

र्दासर्ोध

आणि

मनाचे

श्लोक,

सिस्त्िती गंगाधि यांनी शबदबि केलेले श्री नशृ संि सिस्त्िती

यार्े

र्रिर

-

श्री

गुरुचररि;

इत्यादी!

ग्रंर्कािार्े क्रकंिा ग्रंर्नायकार्े र्ैतन्यमय अजस्त्तत्ि अनुभिास येत असल्याने त्या विशशष्ट्ट ग्रंर्ाला त्या ग्रंर्कािार्ी

क्रकंिा

ग्रंर्नायकार्ी

िाङमय

मत ू ी

दे खील

आिे .

म्ि​ितात! त्यार्प्रमािे

तीर्र

क्षेिांचे

तीर्चक्षेरांर्ा खिा महिमा त्या हठकािर्ी मंहदिे आणि सष्ट्ृ टीसौंदयच बघून पुिेसा समजत नािी, उमजत नािी, भाित

नािी!

तीर्चक्षेरांना

चैतन्यशोधाची,

चैतन्यसाधनेची, चैतन्यपानाची आर्ण चैतन्यप्रचीतीची पाविचभूमी

आिे .

भाितामध्ये

ज्या

ज्या

हठकािी

र्ैतन्यशोध आणि र्ैतन्यसाधना विशेष प्रमािात केली 30


चैतन्यसत्ता

गेली आिे , ती ती हठकािे पािन तीर्चक्षेरे बनली आिे त. भाितात अशी अनेक तीर्चक्षेरे आिे त. त्या सिच हठकािी

आज

दे खील

नतर्े

साधना

कि​िाऱ्या

शसिपरु ु षांच्या कृपामयी अजस्त्तत्िार्ी प्रर्ीती अनेकांना येते. उदाि​ि​िर् घ्यायर्े झाले ति; आळं र्दी, गोंर्दवले, शेगाव, नरसोर्ाची वाडी इत्यादी क्षेरांमध्ये अनेकांना अनु. श्री. ज्ञानेवि​ि मिािाज, गोंदिलेकि मिािाज, गजानन मिािाज, नशृ संि सिस्त्िती यांच्या अजस्त्तत्िार्ा प्रत्यय

येतो.

नामस्त्मि​िाद्िािे

आपि

जसे

जसे

अंतबाचह्य व्यापिाऱ्या र्ैतन्याशी एकरूप िोतो, तसे तसे त्या तीर्चक्षेरांमधील र्ैतन्य अनुभिास येते असा अनेकांर्ा अनुभि आिे . िेगिेगळ्या र्ैतन्यखि ु ा आज अक्षय्य अशा पिं पिांच्या रूपांमध्ये दे खील; सिच जीिन पािन किीत आिे त. ह्या पिं पिांना आपि चैतन्यधारा म्ि​ितो.

चैतन्यधारा ह्या चैतन्यधारा ननिं ति उसळत आिे त! 31


चैतन्यसत्ता

काि​ि

ह्या

पिं पिा

िेगिेगळ्या

मागा​ांनी

र्ैतन्यार्ी साधना कि​िाऱ्या मिान साधकांच्या पिं पिा असल्या तिी खऱ्या अर्ाचने त्या; अनार्दी आर्ण अनंत अशा

अदृश्य

र्वश्वचैतन्याचया

धारा,

त्याचे

दृश्य

कृपाप्रवाह आणि त्यार्े दृश्य ओघ आिे त. अव्यक्त अमत ृ ाचे व्यक्त स्रोत आहे त! त्यामुळे आजदे खील आपल्या भाितभूशममध्ये अनेक संतांच्या, ऋषीमुनींच्या, योग्यांच्या िेगिेगळ्या पिं पिा जजिंत आणि िसिसलेल्या आिे त. ह्या

िेगिेगळ्या

काळांमधील

िेगिेगळ्या

पिं पिांनी त्या त्या काळातील िाज्यकते, उद्योजक, व्यापािी, इति धननक लोक आणि सेिाभािी संस्त्र्ा यांच्या हृदयात अत्युच्र् आदिार्े स्त्र्ान शमळविले आणि त्यांच्याकडून िाजकीय, आगर्चक इत्यादी सिचर् क्षेरांमध्ये चैतन्यप्रचीतीला पोषक असे कायच घडविले.

32


चैतन्यसत्ता

ह्या

पिं पिांनी

अंतबाचह्य

व्यापिाऱ्या

विविर्ैतन्याशी ननगडीत िोण्यार्े अनेक मागच खल ु े आणि प्रर्शलत ठे िले आिे त! स्त्ित:च्या अंतिात्म्याशी ननगडीत िोण्यार्े अनेक मागच अनेक धमच आणि अनेक पंर् यांच्या रुपात जगभि प्रर्शलत आिे त! पि त्या सिा​ांमध्ये अंतिात्म्यार्े स्त्मि​ि िे सिा​ांना समान आिे ! त्यामुळे नामसाधनेची चैतन्यधारा ह्या सिच पिं पिांमधन ू आज प्रामख् ु याने

आणि

अव्याितपिे

चैतन्यधारे चया

कळत

परि​िामामुळेर्;

सत्य,

िाित

आिे !

नकळत लशव

आर्ण

ह्या

िोिाऱ्या सुंर्दर

यांर्े

अजस्त्तत्ि; अनेक प्रकािर्े िल्ले पितिून आणि आघात पर्िून आज समर्चपिे हटकले आिे आणि एिढे र् नव्िे ति जगाचया हृर्दयावर अधधराज्य गाजवीत आहे ! सिजासिजी

आढळिाऱ्या

आणि

सुप्रशसि

अशा पिं पिा िा र्ैतन्यधािांपासून दिू ; एि​िी कधीिी नजिे ला

येिािे

आणि

गािा-शि​िापासून 33

दिू ;


चैतन्यसत्ता

एकांतात नामसाधना कि​िािे असे शेकडो साधू आिे त. पूिाचपाि अखंडपिे र्ालत आलेली त्यांर्ी नामजपार्ी चैतन्यधारा, त्यांर्ी तपवर्याच आपल्याला सिजासिजी हदसत नािी. पि तीर् संजीिनी आपला, आपल्या समाजार्ा, आपल्या दे शार्ा आणि संपि ू च विविार्ा; संपूिच अधोगतीपासून आणि अध:पतनापासून बर्ाि किीत आिे ! आपिा सिा​ांना; संकटात िाखत आिे , अडर्िीत मदत किीत आिे आणि बबकट परिजस्त्र्तीत साि​ित आिे ! संत-मिात्म्यांर्े

लोककल्यािकािी

अंतिं ग

आणि त्यांर्ी तपवर्याच िे र्ैतन्यसूयाचप्रमािे असतात. ते र्मचर्क्षूना हदसत नािीत! पण नामस्मरण करीत राहहल्याने ग्रहणक्षमता वाढली की डोळयांना प्रत्यक्ष न हर्दसणाऱ्या

त्यांचया

तपश्चयेची;

आपल्याला

अंत:प्रचीती येऊ लागते. आज अंतबाचह्य व्यापिाऱ्या र्ैतन्यार्ा शोध आणि अनुभूती घेण्यार्ी जिूकािी जागनतक र्ळिळ 34


चैतन्यसत्ता

सुरु झाली आिे . िेगिेगळे दे श आणि िेगिेगळ्या संस्त्र्ा िेगिेगळ्या नािांखाली ह्या र्ळिळीत सिभागी झाल्या आिे त आणि िोत आिे त. योग, िे की, ध्यान, भक्ती, सेिा इत्यादी विविध मागा​ांनी

प्रत्येकाच्या

अंतिं गात चैतन्यसय ू ारचा उर्दय िोतो आिे . चैतन्यप्रभात िोते आिे .

चैतन्यप्रभात र्ैतन्यविस्त्मत ृ ीच्या गदािोळातन ू चैतन्य

आणि

स्मत ृ ी

अगधकागधक

िे र्

अंध:कािातून,

तिािातन ू उत्ति

प्रकषाचने

िोत

आिे

मक् ु त

िोण्यासाठी

ह्यार्ी

असल्याने

जािीि

ह्या

सिच

र्ळिळीमध्ये अंतिात्म्यार्े स्त्मि​ि अर्ाचत नामस्मरण िे समान आिे . नामस्मरणाला कुिी जप, म्ि​ितो ति कुिी जाप, कुिी सुशमिन म्ि​ितो ति कुिी शसमिन, कुिी जजि म्ि​ितो ति कुिी अंतिात्म्यार्े स्त्मि​ि. पि

मगर्तार्च

एकर्!

चैतन्यर्वस्मत ृ ीचया 35

गडर्द


चैतन्यसत्ता अंध:काराचा

अंत

होऊन

चैतन्याचा

प्रकाश

पसरू

लागला आिे . केिळ भाितर् नव्िे ति र्ीन, पाक्रकस्त्तान, बांगला

दे श

िगैिे

इति

आशशयाई

दे शात

आणि

आक्रिका, ऑस्त्रे शलया, यिु ोप, अमेरिका आहद सिच खंडांमध्ये

घिाघिातून

नामस्मरणार्वषयी

कुतुहूल

आर्ण जागत ृ ी िाढताना हदसते आिे . मालक, संर्ालक आणि व्यिस्त्र्ापक कमचर्ाऱ्यांना, शशक्षक विद्यार्थयाचना, डॉक्टि रुग्िांना, प्रशसि व्यक्ती त्यांच्या र्ाित्यांना आणि नेते अनय ु ायांना; नामस्त्मि​िार्े मित्ि खऱ्या तळमळीने सांगू लागले आिे त. पालक त्यांच्या मल ु ांना अगदी मनापासून नामस्त्मि​ि किायला शशकिू लागले आिे त. आपआपल्या धमाचनुसाि आणि पिं पिे नुसाि नामस्मरण किण्यार्ी जिू कािी एक प्रर्ंड आणि विविव्यापी त्सन ु ामी लाट आली आिे . विविर्ैतन्यार्ा अनुभि घेिे आणि तो इतिांना सांगिे िी आस्त्र्ेर्ी, ननत्यार्ी आणि सािचबरक बाब झाली आिे . 36


चैतन्यसत्ता

मंहदिामंहदिामधन ू नामजपार्े सप्ताि आणि

अनुष्ट्ठाने

िोऊ

लागली

आिे त.

नामसाधना

कशी

किािी ह्यार्े मागचदशचन कि​िािी नामसाधना शशबबिे िोऊ लागली आिेत. केिळ धाशमचक हठकािी आणि अध्याजत्मक कंपन्या,

संस्त्र्ांमध्येर्

कािखाने,

अंगि​िाड्या,

नव्िे

दिाखाने,

बालिाड्या,

ति

िेगिेगळ्या

दक ु ाने,

प्रयोगशाळा,

आश्रमशाळा,

विद्यालये,

मिाविद्यालये, रुग्िालये, दिाखाने, सिकािी कायाचलये इत्यादी सिचर् हठकािी नामस्मरणाचा हर्दव्य प्रकाश पसिताना हदसत आिे . पोलीसांच्या र्ौक्यांमधन ू आणि सैननकी संस्त्र्ांमधन ू दे खील नामस्त्मि​िार्ी संजीिनी आपले संजीिक काम किताना हदसत आिे . शेतकिी, िीडापटू, शासनकते,

कष्ट्टकिी,

कलाकाि, सत्ताधािी

तंरज्ञ,

बि ु ीजीिी, असे;

कािागीि, व्यिस्त्र्ापक,

सिचर्

जि

नामस्त्मि​िाकडे आकवषचत िोत आिे त. एिढे र् नव्िे ति; आज ज्यांच्याकडे पूिग्र च िदवू षतपिामुळे तुच्छतेने 37


चैतन्यसत्ता क्रकंिा

नतिस्त्कािाने

पाहिले

जाते

अशा

अनेक

व्यिसायांमधले व्यािसानयक दे खील नामस्त्मि​ि करू लागले आिे त! कुिी जपमाळ घेऊन ति कुिी माळे शशिाय नामस्त्मि​ि कितो आिे . कुिी एका जागी बसन ू ति कुिी क्रफित क्रफित नामस्त्मि​ि कितो आिे . कुिी मोठ्ठय ् ाने उच्र्ाि करून ति कुिी मनातल्या मनात, कुिी डोळे शमटून ति कुिी डोळे उघडे ठे िून, कुिी विासोच्छिासाि​ि ति कुिी उत्स्त्फूतच भािनेने आणि आतचतेने नामस्त्मि​ि कितो आिे . कुिी घिी ति कुिी ऑक्रफसमध्ये, कुिी दे िळात ति कुिी शाळे त, कुिी फॅक्टिीत ति कुिी रुग्िालयात; आणि कुिी दक ु ानात ति कुिी शेतात नामस्त्मि​ि किीत आिे ! प्रत्येक स्त्तिातला आणि ियातला, आणि प्रत्येक धंद्यातला आणि नोकिीतला मािूस; या ना त्या काि​िास्त्ति नामस्त्मि​िाकडे िळत आिे .

38


चैतन्यसत्ता

िे डिओ-दिू दशचनि​ि

मोठ्या

प्रमािात

नामस्त्मि​िार्े

प्रसारित

िोऊ

कायचिम

लागले

आिे त.

नामस्त्मि​िार्ी मिती गािािी गीते, पदे , कविता, भजने

िािं िाि

िेगिेगळ्या

उत्सिांतन ू

आणि

समािं भांतन ू ऐकू येऊ लागली आिे त. दे शविदे शांतन ू कीतचनकाि, मागिी

िामकर्ाकाि, िाढत

माशलकांमधन ू

भागित

आिे.

कर्ाकाि

िेगिेगळ्या

नामस्त्मि​िार्े

गोडिे

यांना

दिू दशचन

गानयले

जात

आिे त. विशेष

म्ि​िजे

ननष्ट्काम भािनेने

ननिे तक ु

ित्ृ तीने

आणि

नामस्त्मि​ि केले असता; सिांकष

िैयजक्तक आणि सामाजजक कल्याि कसे साध्य िोते यार्े

वि​ि​ि​ि

कि​िािी

पुस्त्तके,

सीडीज,

जव्िडीओ

सीडीज मोफत विति​ि केली जाऊ लागली आिे त आणि इंटिनेटि​ि मोफत डाऊन लोड साठी उपलबध केली जाऊ लागली आिे त. विशेष म्ि​िजे एि​िी दल ु क्षच क्षत िाि​िािी अशी िी पुस्त्तके लोक मोठ्ठय ् ा 39


चैतन्यसत्ता

उत्सुकतेने आणि आस्त्र्ेने िार्त आिे त आणि सीडीज ि जव्िडीओ सीडीज ऐकत आणि बघत आिे त! नामस्त्मि​ि झाल्यानंति

किण्यार्ी

किण्यार्ी,

ननरुपयोगी,

कोपऱ्याताली नामस्मरण

िी

बाब

उताि

ियात

क्रकंिा

रिकाम्या

ननरुपद्रिी,

िाहिलेली

ही

असल्याची

जाणीव

प्रकषारने

सािजजकर्

नामस्त्मि​िाला

आणि

नाम

आर्ण

ननयंिक होताना

सिाचगधक

िेळात

दल ु क्षच क्षत

नािी.

जीवनाचया

गशलतगार

केंद्रस्र्ानी हर्दसत

आहे .

मित्ि

आणि

सिोच्र् प्राधान्य आले आिे . पि चैतन्यप्रभातीची ही दृश्य लक्षणे फसवी असू

शकतात.

आपली

फसि​िूक

टाळण्यासाठी

आपल्या अंतयाचमी डोकािले असता ह्या दृवय आणि ढोबळ स्त्ित:च्या

लक्षिांव्यनतरिक्त; अंतयारमी;

आपल्याला

नामरुपी

आपल्या

चैतन्यसूयर

उगिून

तळपताना हदसतो आिे ! सूयच ज्याप्रमािे सूयम च ालेच्या केंद्रस्त्र्ानी

असतो,

कुठल्यातिी

कोपऱ्यात 40

नािी,


चैतन्यसत्ता त्याप्रमािे

नामसूयच

केंद्रस्त्र्ानी

असून

आपल्या आपले

अणखल

अंतबाचह्य

जीिनाच्या सिच

जीिन

संर्ाशलत आणि प्रकाशशत कितो आिे िे स्त्पष्ट्ट हदसत आिे . ह्या नामसय चैतन्यप्रभातीची ू ाचच्या दशचनातन ू खिीखिु ी आणि अस्त्सल प्रर्ीती येते आिे . कला,

व्यिस्त्र्ापन,

विज्ञान,

तंरज्ञान,

अशभयांबरकी, शेती इत्यादी; जीिनार्ी सिच ज्ञानक्षेरे अंतयाचमीच्या र्ैतन्यातून उगम आणि स्त्फुि​ि पािून र्ैतन्याद्िािे र्

ननयंबरत

िोत

आिे त

आणि

विविहितकािी िोत आिेत ह्यार्ी ि​िघडी प्रर्ीती येत आिे . अशा

तऱ्िे ने

जगभि

नामस्त्मि​िार्ा

अंत:कि​िपूिक च स्त्िीकाि, प्रसाि आणि जयजयकाि िोत असन आपिा सिा​ांच्या वैयच्क्तक जीवनाची ू आणि मानिजातीच्या सामुहहक जीवनाची गाडी िजािो िषा​ांच्या

आणि

िजािो

लोकांच्या

जन्मोजन्मीच्या

41


चैतन्यसत्ता

पुण्याईने आज खऱ्या अर्ाचने रुळावर येत आहे ! ह्या सिांकष कल्यािालार् आपि चैतन्ययोग म्ि​ितो.

चैतन्ययोग जगभिातल्या असलेला

आणि

अगधकाि​िािीने

मिानभ ु ािांना

गीतेमध्ये पुिस्त्कृत

भगिान

केलेला

अशभप्रेत श्रीकृष्ट्िानी

विविकल्यािकािी

स्वधमर; प्रगट िोण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आिे! िेगळ्या शबदात सांगायर्ं ति; िेगिेगळ्या

कंपन्या,

प्रयोगशाळा,

कािखाने,

बालिाड्या,

दिाखाने,

आश्रमशाळा,

दक ु ाने,

विद्यालये,

मिाविद्यालये, रुग्िालये, दिाखाने, सिकािी कायाचलये इत्यादी सिचर् हठकािी सत्प्रेरणा, सद्र्ुद्धी, सद्र्वचार, सर्दलभरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कमर आर्ण सर्दाचार िे सिच; िैयजक्तक आणि सामाजजक अशा

सिचर्

पातळ्यांि​ि

व्यक्त

िोण्यासाठी

सिा​ांतयाचमातून उसळी घेत आिे त! 42


चैतन्यसत्ता

माझा एक शमर सतत नामस्त्मि​ि किीत

असतो. ह्या माझ्या शमरार्ा अनुभि असा की तो एकदा घिासमोिच्या उद्यानात क्रफित असताना त्याला स्त्पष्ट्टपिे जाि​िले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्त्मि​ि र्ालू आिे ! िा अनुभि कािी त्यार्ा एकट्यार्ार् नािी. मनार्ी क्रकंिा जािीिेर्ी सूक्ष्मता आणि संिेदनाक्षमता आल्यानंति अनेकांना िा अनुभि आल्यार्े दाखले आिे त. या अनभ ु िार्ा मगर्तार्च असा की आपल्या िैयजक्तक

इच्छे -अननच्छे पशलकडे

चैतन्ययोगाची

ही

साधना आर्ण आर्वष्कार सवारन्तयारमी र्ालू आिे . प्रत्येकजि स्त्ित:च्या अंतिात्म्याशी आणि दस ु ऱ्याच्या

अंतिात्म्याशी

असलेली

एकात्मता

अगधकागधक अनभ ु िण्याच्या मिाप्रक्रियेत समाविष्ट्ट आिे ! िी

मिाप्रक्रिया

मि​िजे

िास्त्तिात

काय

आिे ? िी मिाप्रक्रिया विविाच्या अिाढव्य पसाऱ्यार्ा 43


चैतन्यसत्ता

एक अंश आिे ! या मिाप्रक्रियेदिम्यान आपल्या मनात आणि शिीिात घडिाऱ्या; आणि त्यार्प्रमािे अफाट विविामध्ये घडिाऱ्या बि ु ी र्िािून टाकिाऱ्या आणि मन र्क्क कि​िाऱ्या घटना म्ि​िजेर् चैतन्यलीला.

चैतन्यलीला आपल्या विविर्ैतन्यार्ी

िैयजक्तक जननी

इच्छे -अननच्छे पशलकडे;

आपल्याला

चैतन्यामत ृ पान

कि​िीत आिे . आपल्या सिा​ांमध्ये निर्ेतना भित आिे . आपल्याकडून नामस्त्मि​ि घडिीत आिे . सत्कमे घडिीत आिे . स्त्िधमचपालन कि​िीत आिे . सहदच्छा, सत्संकल्प, सत्प्रेि​िा, सत्बुिी, सद्भािना, सद्िासना, सदार्ाि यांनी व्यजक्तगत आणि सामाजजक जीिन भरून टाकीत आिे . ज्याप्रमािे

संगीतकािाच्या

भशू मकेमधन ू

ऐकले असता त्याच्या संगीताशी खऱ्या अर्ाचने समिस िोता

येते

आणि

त्यार्े

माधय ु च

अनुभिता

येते

त्यार्प्रमािे र्ैतन्यलीलेर्े सौंदयच; आपि स्त्ित: जसे 44


चैतन्यसत्ता जसे

र्ैतन्यमय िोत जािे तसे तसे अनुभिास येते.

खरे म्हणजे; ते तसे अनुभवता येणे हे न टाळता येण्याजोगे र्वधधललर्खत आहे ! कारण, वैयच्क्तक आर्ण सामाच्जक कल्याण अटळ आिे . आपि टाळू म्ि​िन ू ते टाळता येिाि नािी! िैयजक्तक जीिन आणि सामाजजक जीिनार्ी परिभाषा केिळ शािीरिक जन्म, जगिे आणि मत्ृ यु एिढ्यापिु ती

मयाचहदत

नािी.

आपल्या

र्वस्मत ृ ीत

गेलेले अजरामर चैतन्य प्रर्म ओळखणे आर्ण मग नामस्मरणाचया द्वारे ते सतत आठवणे आर्ण अखेर आपण तेच आहोत असा अनुभव घेणे हे जीवनाचे मुख्य उहिष्ट आहे . हे उहिष्ट साध्य करण्याचया प्रक्रक्रयेमध्ये जीवनातील सवर प्रकारचे उत्तमोत्तम रस आर्ण रं ग आहे त! म्ि​िूनर् जीिनार्ी खिी पूित च ा आणि

सार्चकता

िीर्

आिे

आणि

अशा

सार्चक

जीिनार्ी िी कर्ार् रामकर्ा िा चैतन्यकर्ा आिे . 45


चैतन्यसत्ता

त्यार्प्रमािे

असे

सिांकष

मन्िंति

क्रकंिा

िैयजक्तक आणि सामुहिक कल्याि घडिून आि​िे िी रामलीला

आिे

चैतन्यलीलेचे

क्रकंिा

तपशीलिाि

चैतन्यलीला ि​िचन

आिे .

किण्यार्ा

ह्या प्रयत्न

कि​िे म्ि​िजे इंद्रधनष्ट्ु याला प्रत्यंर्ा लािण्यार्ा प्रयत्न किण्यासािखे आिे . िे सािे घडिून आिण्यामागील सत्ता श्रींची आहे !

ह्या

श्रींचया

सत्तेलार्

आपि

चैतन्यसत्ता

म्ि​ितो!

चैतन्यसत्ता आपल्यापैकी ननिासस्त्र्ान,

पंतप्रधानार्े

कािीजिांनी ननिासस्त्र्ान,

िाष्ट्रपतींर्े लोकसभा,

इति शासकीय कायाचलये इत्यादी सत्तेर्ी केंद्रे पाहिली असतील. पि बािे रून क्रकतीिी बडेजाि आणि भपका हदसला तिी त्या सत्ताकेंद्रामध्ये खिी सत्ता कुिार्ी 46


चैतन्यसत्ता र्ालते?

ज्यांना

आपि

सिचसत्ताधीश

समजतो

त्यांर्ी? ते खिोखि सिचसत्ताधीश असतात का? िाष्ट्रपती,

पंतप्रधान

आणि

इति

उच्र्पदस्त्र्ांर्े दे ि, त्यांर्ी बि ु ी, त्यांर्े विर्ाि, त्यांच्या कल्पना, त्यांर्े मन, त्यांच्या िासना िे सािे त्यांच्या अधीन असते का? त्यांर्ी सत्ता त्यांच्या स्त्ित:च्या विर्ािांि​ि, भािनांि​ि आणि िासनांि​ि तिी र्ालते का? नािी! िोग, अपघात, ि​ि ृ त्ि, मत्ृ यू इत्याहदंि​ि त्यांर्ी सत्ता र्ालते का? त्यांच्या शिीिातील िजािो प्रक्रियांि​ि समाजातील

त्यांर्े

ननयंरि

िेगिेगळ्या

असते प्रर्ा,

का? रूढी,

नािी! पिं पिा,

िीनतरि​िाज क्रकंिा एकूि समाजाच्या सामुहिक भािना, त्यांर्े उद्रे क, समाजार्े आर्ाि, यांि​ि त्यांर्ा अंमल र्ालतो का? नािी! भक ू ं प, िादळे , मिापिू , दष्ट्ु काळ यांि​ि त्यांर्ा अंमल र्ालतो का? नािी! पर्थ ृ िीबािे िील विविात घडिाऱ्या असंख्य घडामोडींि​ि त्यांर्े ननयंरि असते का? नािी! 47


चैतन्यसत्ता

व्यक्ती म्ि​िून पािू गेल्यास स्त्ित:ि​ि आणि

म्ि​िून इति कशाि​ि​िी त्यांर्ा अंमल र्ालत नािी! मग

आपल्याि​ि,

अणखल विविाि​ि जे

आपल्या

सिा​ांि​ि,

ह्या

कुिार्ी सत्ता र्ालते?

र्ैतन्य

अजिामि

आणि

सिाचन्तयाचमी

आिे त्याच्या जननीर्ी! िी विविार्ी गुरुमाऊलीर् व्याि​िारिक दृष्ट्ट्या शभन्न अशा िेगिेगळ्या रुपांनी आपल्याला पाळते, पोसते, सांभाळते आणि सिाचर्ा​ांनी ननयंबरत किते! नामस्त्मि​ि

किता

किता

आपि

व्यक्ती

म्ि​िून लोप पाितो आणि आपल्या गुरुमाउलीशी समिस िोतो. ह्यामध्ये आपला संकुगर्त स्त्िार्च कमी कमी िोत जातो पि खप आणि अजिामि ू खप ू समाधान दे िािा मिान स्त्िार्च साधतो! म्ि​िन ू ह्या मागाचला परमार्र मागर म्ि​ितात! िी सािी लीला चैतन्यसत्तेनेच

घडून येते!

48


चैतन्यसत्ता

नामरूप

अशातऱ्हे ने

असलेल्या

झालेल्या

आपल्या

समाधानरूप

गुरुमाउलीशी समरसतेमध्ये

समजते की; सदा सिचदा आणि सिचर; केिळ आपल्या गरू ु र्ी,

ईवरिार्ी,

पिमात्म्यार्ी

ईच्छा

अंतिात्म्यार्ी आणि

सत्तार्

म्ि​िजेर् काम

किते!

यालार् राम कतार असे आपि म्ि​ितो. नामस्त्मि​िाद्िािे गर्त्त शुि झालेले िा िोत र्ाललेले लोक जेव्िां एखादे धोि​ि आंखतात, एखादा विर्ाि

कितात,

योजना

एखादा

क्रकंिा

आखतात,

अंमलबजाि​िी

संकल्प

कितात,

कितात,

एखादी

एखाद्या

तेव्िां

ते

योजनेर्ी

सािे

नन:स्त्िार्च

भािनेतून, भेदभाि िहित ित्ृ तीतून िोत असते. ते सािे र्ेट गुरुमाफचत, विविर्ैतन्याच्या जननीमाफचत िा ईवि​िामाफचत घडत असते. त्यामळ ु े ते र्ैतन्याकडे िा ईवि​िाकडे

नेिािे

विविकल्यािार्ेर् शस्त्रसत्ता,

असते. असते.

िाजसत्ता,

आणि जेव्िा

अर्चसत्ता,

म्ि​िून असे

ते लोक;

आिोग्यसत्ता, 49


चैतन्यसत्ता

उद्योगसत्ता, शशक्षिसत्ता अशा सिच सत्तास्त्र्ानी येतात आणि िाज्य कितात, तेव्िां त्या िाज्यालार् रामराज्य म्ि​ितात. सािांशाने

असे

म्ि​िता

येईल

की;

ज्या

चैतन्यसत्तेने आपल्याला चैतन्यसार्द ऐकू येते, त्यार् सत्तेने चैतन्यसाधना कळत-नकळत पि ननजवर्तपिे घडू लागते, सिाचन्तयाचमीर्ी चैतन्यतष्ृ णा स्त्पष्ट्टपिे जाि​िते;

आणि आपि ह्या प्रिासात एकटे नािी िे कळते, चैतन्यर्वस्मत ू सट ु का िोते आणि आविासक धीि ृ ीतन येतो,

अंतिं ग

चैतन्यध्यास

कोमलपिे

लागतो,

जीिन

िोमांगर्त

कि​िािा

साि​ि​िािा

सुजाि

चैतन्यशोध प्रत्यक्षात येतो, असीम सामर्थयाचर्ा प्रत्यय दे िािे नामस्त्मि​िरुपी चैतन्यपान घडते, संिेदना तिल िोऊन सिचव्यापी चैतन्याचे अगधकागधक भान येत,े सिांकष िैयजक्तक आणि सामाजजक कल्यािार्ा काल चैतन्यकाल येतो, चैतन्यप्रचीती एकदोघांना नव्िे ति किोडो लोकांना अनुभिता येत,े जागोजागी असलेल्या 50


चैतन्यसत्ता

प्रेि​िादायी चैतन्यखण ु ा पूज्यभािाने न्यािाळता येतात, संजीिक चैतन्यधारा ननिं ति उसळताना आणि िािताना हदसतात;

साऱ्या

विविात

सिांकष

कल्यािार्ी

चैतन्यप्रभात िोते, साऱ्या विविात एकात्मतेचे भाि दृढ कि​िािा चैतन्ययोग प्रगटतो आणि त्यार् चैतन्यसत्तेने आपिा सिा​ांर्र् े जीिन िसमय आणि सुमधिु कि​िािी चैतन्यलीला आविष्ट्कृत िोते!

प्रार्रना

सिेर: सणु खन: सन्तु सिे सन्तु ननिामया: सिे भद्राणि पवयन्तु म कजवर्त ् द:ु खमाप्नय ु ात ् मराठी भावार्र

सद्बि ु ी, सत्प्रित्ृ ती, सद्भािना, सद्िासना

आणि सत्कमच यांच्या द्िािे आपि सिचजि

पविर, द:ु खमक् ु त आणि समाधानी िोऊयात. ॐ ॐ ॐ ॐ ॐ

51


चैतन्यसत्ता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

52




Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.