Ek Ekaratun Swavalamban

Page 1

एक एकरातून

वावलंबन

,d ,djkrwu Lokoyacu Jh- ikaMqjax ikVhy

ysf[kdk % “kqHknk ika<js dksjMokgw xzqi izdk”kd 1

fdlku Qksje izk- fy-


एक एकरातून

वावलंबन

,d ,djkrwu Lokoyacu Jh- ikaMqjax ikVhy

पांडुरंग पाट ल मुंबईत

गरणी कामगार होते. 1993-94 म ये

जाण व यावर उदर नवाहाची तजवीज कर यासाठ मूळ गावी एक एकर ड गरउताराची जमीन

गर या बंद पडणार हे

. 30,000/- कज काढून खेडा या यां या

यांनी वकत घेतल . वषभरानंतर ते गावी परत

आले व प नीसोबत जमीन कसायला लागले. सु वातीला ज मनीवर माती अशी न हतीच ते हा तथले दगड फोडून वकले व तथ याच दगडांनी घर बांधले. दोन

कलो नाचणी

नघेल याचाह

भरवसा न हता पण

वतःवर

व वास होता. पडीक

ज मनीचे सपाट करण केले व यात पारंपा रक प तीने रासाय नक खते व क टकनाशके वाप न नाचणी व भुईमूग घे यास सु वात केल . उ प न अगद च कमी येत होते. रासाय नक खतांचा खच वाढत होता व

यांचा प रणाम एका ठरा वक काळापयतच

दसायचा. रासाय नक खतांचे दु प रणाम हळूहळू ज मनीवर दसायला लागले. यांनी शेणखत,

ग रपु प, बक या बस वणे, इ. स य प तींचा अवलंब करणे सु

तसेच उ प न वाढ व यासाठ भाजीपाला येत गेले तस-तसे भाजीपा याचे लागले.

हणून शेवट

केले.

यायला सु वात केल . जस-जसे भाजीपा यात यश

ते वाढवत गेले. कुटुंबाचे उ प न वाढले व गुजराण होवू

अशा प तीने यांचा रासाय नक ते स य असा

वास चालू झाला व अजूनह चालू आहे.

2


एक एकरातून

वावलंबन

पीकप ती ते 14 गुंठे

े ात ख रपात भात व इतर हंगामात भाजीपाला घेतात व उव रत 15-17 गुंठे

े ात ते वषभर भाजीपाला घेतात. ख रपात भात काढ यानंतर ते आधी नांगरणी करतात, मग चार दवस शे या बस वतात व पु हा एकदा ज मनीची मशागत करतात. कर यापूव

हरवळीचं खत

यानंतर तेथे भाजीपाला घे यासाठ

वाफे तयार

हणून ग रपु पाचा पाला आ ण शेणखत याचे म ण स यांम ये

गाडतात. यावर ते ठबक या न या अंथरतात. ते डसबर ते जून या कालावधीत अंदाजे 7 गुंठे

े ावर कार याचे

म पीक घेतात. अ

या हंगामात

साधारणपणे यांना 2 टन कारल होतात. कार या या यव थापनात ते एक वशेष गो ट करतात ती

हणजे

2.5 फुटापयत ते बगलफुट घेत नाह त

यामुळे वेल मांडवावर छान पसरतो.

ते कार यात नवलकोलचे अंतरपीक घेतात. कारले वाढेपयत पीक कालावधी जानेवार

ते माच असतो आ ण

नवलकोल होतो जो ते

यांना

नघून जाते.

याचा

या काळात साधारणपणे 300

कलो

. 10/- ला 4 नग या भावाने वकतात.

जानेवार ते ए लम ये लाल माठसु ा कारले व नवलकोल या म असतो. सु वातीचा मशागतीचा सगळा खच लाल माठा या व जवळपास २० वेळा तोड या होतात

या भागात ते वषभर भाजीपाला घेतात यातील 4 गुं यात ते दोडका व लाल फुटा या जातात.

पीक स या

तीन के या

ग रपु पाचा पाला आ ण शेण

स यांम ये गाडला जातो. काटक बनते,

यामुळे पीक

याची रोग तकारश ती

वाढते व पीकावर 3

घेतात.

कडी ये याचं

तून नघतो. एका हंगामात

याम ये साधारणपणे 400 प या नघतात. ते लाल माठ

. 10/- ला दोन प या अशा भावाने वकतात.

घेव याचे

पकात वरळ पसरलेला

माण


एक एकरातून

वावलंबन

कमी होतं. तीन फुटांवर दोड याचं आळं व ७-८ फुटांवर घेव याचं आळं तयार केले जाते. देडका जून ते डसबरपयत चालतो तर लाल घेवडा जून ते ए लपयत असतो. डसबरम ये दोडका नघा यानंतर दोड याचा वेल लाल घेव यासाठ खाल आ छादन ४ जनावरांचं ओलं शेण आ छादनावर टाकतात यामुळे गांडूळ भरपूर

हणून टाकतात. ३-

माणात तयार होतात.

यांना संपूण हंगामात दोड याचे अंदाजे 1.5 टन उ पादन मळते तर लाल घेव याचे 800 कलो. यांचा घेवडा

. 40/-

त कलोने ते वकतात. ते

डसबर

ते

जून

या

कालावधीत

दोन

गुं यांवर दुधी भोपळा घेतात. दुधी या औषधी गुणधमामुळे असे

ते

याला मागणी चांगल हणतात.

यांना

असते

दुधी या

एका

हंगामात साधाराणतः 1 टन उ पादन मळते.

जानेवार

ते जूनम ये दोन गुं यांवर ते देशी

वालसु ा घेतात. देशी वाण अस याने याची रोग तकारश ती मो या ते

सांगतात.

यांना

माणात आहे असे

एका

हंगामात

400

कलोपयत वालाचे उ पादन मळते.

१९९६ ला फणस

डसबरमधे मुंबईमधे

यांनी पा हला आ ण

पकलेला

या या पाच

पयां या बया वकत आण या. १४-१५ वष वय

झालय

आता

यां याकडील

फणसाचे. ५-६ वषापासून उ प न देणे चालू झाले

आहे.

हंगामा या काह ह न करता

. 2000/- ते

फणस आधी

आकारानी येतो

यामुळे

चांगल असते. हे एक झाड

. 4000/- पयत उ प न देवून जाते.

मोठा

मागणी

यांना वषाला

यां याकडे काजूची 10-12 झाडे आहेत. यातून यांना वषाला 80 कलो उ पादन मळते.

4


यां याकडे 3 मळते. ते

लंबाची झाडेसु ा आहेत. साधारणत: वषाला 1000

एक एकरातून

वावलंबन

लंबांचे उ पादन

यांना

. 10/- ला तीन अशी लंबं वकतात.

पाणी यव थापन डसबर, वापर

जानेवार , केला

जातो

फे ुवार त

ठबकचा

कारण

पकांचीच

पा याची गरज कमी असते. ते

व तातले

प ी

वापरत

आहेत

वषापूव या

न या

अजूनह

आहेत. आठ वषापूव

आठ वापरात

यांनी ते १८०

कलो ने घेतले. कलोमधे साधारणत: ५०० फूट पाईप येतो. उ हा यात पाटाने पाणी दले जाते. लांब, २४ फूट

यासाठ

यांनी ज मनी या वर या भागात एक २४ फूट

ंद व ८.५० फूट खोल चे तळे बांधले. शेतातल च दगडं वाप न उतारावर याचे

प चंग केले व यावर समट-खडी टाकून म यभागी दाब तयार होईल असा उतार दला. यामुळे

यांना सायफन प तीने पाणी देता

येते व मोटार व वजेचा खच वाचला आहे. हे पाणी वतःच

व छ होवून मळ यासाठ एक

बाटल

जाळी

यांनी वाप न

फ टर तयार केला व या त यात टाकला. या त या या कामासाठ

यांनी शासनाकडे

अज

ते

केला

बस याने

होता यांनी

परंतु

योजनेत

यासाठ शेत गहाण ठेवून

. २५ हजारांचे कज काढले. भ व यात ह त याची जागासु ा वापरात यावी यासाठ

यां या डो यात काह क पना आहेत.

यांचा वचार आहे क या त यावर डोम आकारात अग स चढवायचे व यात भ न

यातह

पके

यायची. इंिज नयर नसूनह

पा याचे नयोजन केले आहे, ते बघता यांचा हा

याप तीने

यांनी

े व माती

वतःची श कल लढवून

योगसु ा लवकरच यां या शेतात पहायला

मळेल याब ल शंका वाटत नाह .

खते

१) शेणखत: पांडुरंग पाटलांनी घराशेजार च गोठा बांधला आहे. गोठा धुत यानंतरचं पाणी शेतात सोडून दलं जातं. या पा यात शेण, गोमु टाकायची आव यकताच पडत नाह . शेण, गोमु 5

मुबलक

माणात अस यामुळे व न खत

व आ छादन यामुळे ज मनीचा कस


एक एकरातून

सुधारला. शेणखतामुळे ज मनीची पाणी ध न ठेव याची

वावलंबन

मता वाढल , भुसभुशीतपणा वाढला.

आता अगद हातानी देखील माती उकरता येते. हे मुळां या वाढ साठ अ तशय पूरक आहे. तसंच यामुळे तण काढणं सोपं होतं. अगद ३५-४० अंश तापमान असलं तर २ इंच खाल

मातीत ओलावा टकून असतो. अशाच प तीने मातीचा कस सुधारत रा हला तर संपूण स य करायलाह हरकत नाह . २)

हरवळीचं

खत:

(ि ल रसी डया)

ग रपु पाची

ज मनीतील

कोवळी

न ासाठ

पानं उ तम

अस यामुळे वषात ३-४ वेळा हे खत वापरतात तसेच उंदरां या बंदोब तासाठ उपाय याचा

हणूनदेखील

वापर करतात. तसंच या झाडाचा बुंधा

वेल ंसाठ जै वक मंडप

हणून वापरतात.

आ छादन स य शेतीत आ छादनाला मह वाचं

थान

आहे. ऊसाचं पाचट आ ण ओ या शेणाचा काला यांचे म ण मध या रका या प ्यात पसरवतात. पांढ-या मुळींची सं या वाढते. िजतक

सं या जा त

यामुळे ततकं

झाडाचं आरो य जा त व उ प न जा त. आ छादनावर सावल

पडणं चांगलं

यामुळे

ओलावा टकतो. आ छादनामुळे पकाला दले या पा याचं बा पीभवन होत नाह , िजवाणूंची सं या वाढते. कुज या या

क ड नयं ण

येमुळे (कंपोि टंग) ज मनीचा पोत सुधारतो व तण कमी होतात.

क ड नयं णासाठ गोमु

मु य वे

दशपण

अक,

फवारणी आ ण सापळे हे उपाय केले

जातात. पांडुरंग पाटलां या यां या जा त

शेतातील आहे

पीकाची

कारण

हण या माणे तकार मता

शेणखत

मुबलक

माणात वापर यात येते आ ण ज मनीचा

पोतसु ा

यामुळे

सुधारला

आहे.

यामुळे 6


एक एकरातून

पके रोगाला कमी बळी पडतात. कार यावर या फळ माशीसाठ

वावलंबन

र क सापळा वापरतात.

र क साप यात म थल युजेनॉल या गंधामुळे नर माशा आक षत होतात व साप यातील साबणा या पा यात पडतात. यामुळे करपा रोगासाठ

जो पादन

आंबवलेलं ताक फवारतात.

नयं ीत होऊन माशांचे

यानी रोग

माण कमी होते.

नयं णात आला नाह

तर मा

एखाद रासाय नक फवारणी करतात.

पूरक पशुपालन

तीन

हशी व एक कालवड एव या पशुधनावर

हशीपासून ते

यांची शेणखताची गरज भागते. एका

यांना दररोज अंदाजे सहा लटर दूध मळते. ते दूध सहकार सं थांना

. 40/-

लटरने

. 35/-

वकतात. भाव हा दुधा या गुणधमानुसार ठर वला जातो.

पशुपालनाचा खच हा उ प ना या अंदाजे 60% येतो असे ते दुधाचे खच वजा जाता अंदाजे

हणतात. वषाकाठ

यांना

. 40,000/- इतके मळतात.

चारा पके ३-४ जनावरांना उ हा यात खा यासाठ चा-याची

यव था

हणून

येक

कडेला

शव ी

गवत

फायदे

आहेत.

वा या या लावतात.

याचे

दोन

वा या या

कडेला

यापासून

पकाचं

लाव यामुळे संर ण

वाआण

तापमान कमी राहतं. उ हा यात ३ ते ४ काप या होतील इतकं गवत यातून मळतं. वषाला ८-१० हजाराचं गवत बाहे न आणावं लागतं.

व य ा यांपासून संर ण यां या प रसरात ग यांचा

ास मो या

माणावर होतो. यासाठ एक अ भनव क पना वापरल आहे. शेता या कडेनी खा यतेलाचे

ट लचे

ड बे

तारेला लटकवले आहेत. व शेजार

लोखंडी

दां या

उंचावर

या याच लटकव या

आहेत. तारेला ते रा ी कु ं बांधतात. कु या या हलचाल मुळे तार हलते. रा ी वा-याने तार हलते व दां या ड यांवर आपटून आवाज येत राहतो. यामुळे ग यांचा 7

ास कमी झाला आहे.


एक एकरातून

वावलंबन

आ थक ताळेबंद नवीन शेती सु

के यावर ल ात आलं क

उ पादन चांगलं येत असूनह अडवणूक होते आहे. वतःच व

ते अज याला जावून

वतः करकोळ व

करतात.

करायला सु वात केल .

करावी लागते. जवळपास 30

पयांपयत उ प न येतं तर खच साधारणतः

10,000/- इतका येतो. पांडुरंग पाटलांचे कुटुंब ७५% बाहे न

हणून मग यांनी

व चतच कधी कामाचा ताण खूप असेल

कंवा जा तीचा बहर आला असेल तर ठोक म ये गुं या या शेतीतून वषाला १.५ लाख

यापा-यांकडून

.

वावलंबी आहे तर २५% इतर धा य

यायला लागतं.

रासाय नकतेकडून नसगाकडे जा तीत जा त नैस गक खते व क ड

नयं ण प तींचा वापर क न पांडुरंग पाटलांनी

उतारा या बरड ज मनीवर नंदनवन फुलवत केवळ एक एकरात यां या असे

वावलंबन साधले आहे. या

वासाद यान यांचे जे श ण झाले याचा लाभ इतर इ छुक शेतक यांनासु ा हावा

यांना वाटते.

यामुळेच ते स या

यां या भागातील काह

शेतक यांना रासाय नक

शेतीकडून स य शेतीकडे ने यास मदत करत आहेत. रासाय नक शेतीपासून सु यांचा हा

झालेला

वास आज स य शेती या मागावर आ ण समृ ीकडे चालू आहे. थो याच दवसात

ते संपूणपणे स य शेती अं गकारतील असा यांना व वास वाटतो.

8


एक एकरातून

संपक: ी.पांडुरंग पाट ल

प ता:

मु. खेडे, पो. म डलगे, ता. आजरा, िज. को हापूर +९१-९७६६७७०८९९ ी. पांडुरंग पाट ल यांची मुलाखत

Video: http://youtu.be/bmdxW0AdHyQ

9

वावलंबन


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.