* िवनंती * )ती.,मा.— गे1या १८ वषा6त लामकानी ,ता. िज. धुळे ,या गावाने िप>या?या व शेती?या पा>यासाठी तसेच गुरां?या चाEयासाठी एकG येऊन अनेक
)यJ के ले, Kयाला यश िह चांगले िमळाले. मMयंतरी पाऊसमान उOम Pहणजे ५००-६०० िम.मी. असतांना टंचाई फारशी भासली नाही. परंतू गे1या ३ ते ४ वषा6पासून पाऊसमान ३०० ते ४०० िम. मी. असतांना चांगली टंचाई भासली, Kयाचे मह]वाचे कारण Pहणजे गे1या १५ वषा6त वाढलेले बागायत `ेG व Kयासाठी बोअरवेल मधून होणारा )चंड पा>याचा उपसा. cलोबल वाdमeगमुळे असे टंचाईचे वष6 कायम येत राहणार आहेत. माग?या वषg ऑiटोबर व नोjहkबर मिहlयात जोराचे २-३ पाऊस पडले Pहणून थोडी पoरिpथती बरी आहे, अlयथा आता गावात िप>यासाठी टँकर सुr झाले असते. पoरसरातील अनेक गावांना हा )t भेडसावत आहे. यावर आता परत काहीतरी उपाय योजना करणे आवuयक आहे. आPही डvगरावरील पडणारा पाऊसाचा )Kयेक थkब अडवत आहोत, तेथे )चंड )माणात चारा िनमा6ण होतो व आज जी पoरिpथती बरी आहे Kयाला कारणीभूत सांभाळलेला गोवध6न डvगर आहे. परंतु इतर शेती `ेGात तसेच ना1यांवर बरेच काम करणे आवuयक आहे. गावावर पडणारा पाऊस फx ३० टyे अडवत आहोत. उरलेले ७० टyे पावसाचे पाणी तसेच वा{न जाते व हे अडिव>यासाठी एक सुवण6 संधी अमीर खान?या पाणी फाउं डेशन ने आयोिजत के ले1या “सKयमेव जयते वाटर कप pपधा6 २०१८” ?या िनिमOाने उपल•ध झाली आहे. पाणी फाउं डेशन ने महारा€ातील ७५ दु‚काळƒpत तालुiयांमMये यावषg pपधा6 आयोिजत
के ली असून, ते या पाणलोट िवकास (पाणी अडवा, पाणी िजरवा) काय6†मासाठी, कु ठलाही िनधी देत नाही, ते देतात फx )ेरणा, )िश`ण व उOम काम के ले1या गावांना मान सlमान व ब`ीस. लामकानी गावाने यातून )ेरणा व )िश`ण घेऊन pपधˆत जोमात भाग घेतला आहे, यात तrणांपासून ते वृŠांपयeत सव6 आहेत. ही कामे ‹मदान, शासनाची रोजगार हमी योजना तसेच यंGाने करायचे आहेत. pपधा6 ८ एि)ल ते २२ मे या ४५ Œदवसांची असून या काळात गावाला मनु‚य (शारीoरक ) बळाने बेचाळीस हजार(४२०००) घन मीटर व यंGा?या सहायाने ४ लाख घन मीटर पाणी साठा करणे आवuयक आहे व ते सुŠा शा•शुŠ पŠतीने. यािवषयी अिधक मािहतीसाठी “पाणी फाउं डेशन २०१८ “ हे अॅप डॉऊनलोड करा व सिवpतर
मािहती जाणून •या. ‹मदान व रो.ह.यो. यातून कामे पूण6 होतील, परंत ु यंGा?या (जेसीबी/पोकलंड/’iटर) सहा“याने करावयाची मोठी कामे उदा . तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, शेततळे , तसेच कडक जिमनीत चर खोदणे इ. मिशन?या सहा“याने कामे कर>यासाठी मो”ा )माणात िनधी लागणार आहे. आPही साधारण २१ लाख चा िनधी संकिलत कर>याचे ठरवले आहे.Kयासाठी गावातील शेतमजूर सुŠा कमीतकमी r.२०० देत आहे व ‹मदान ही करणार आहे. इतर लोक आप1या आ•थ6क िpथतीनुसार r.१००० पासून r.३१००० पयeत िनधी देत आहेत. लामकानीचे परंत ु नोकरी-–वसायाने बाहेर असणारे लोक ही यात सहभागी होत असून काही कु टुब ं े लाखापयeत मदत करणार आहेत. आता पयeत साधारण ८ लाखाचा िनधी संकिलत झाला आहे. तरी सुŠा हा िनधी कामाचे मोठे pव—प बघता कमी पडणार आहे,अंदाजाने कमीत कमी ४० लाख r. लागतील.
आपणास सव6 लामकानी?या ƒामpथां?या वतीने िवनंती करतो क˜ दु‚काळाशी दोन हात कर>यासाठी उभारले1या ™ा लšाला आपण सढळ हpते मदत करा. या )चंड मो”ा कामाचे िनयोजन कर>यासाठी वसुधा संpथा धुळे (›याचा मी खिजनदार आहे) ची गावाने, ƒामसभेचा ठराव क—न िनयुx˜ के ली आहे. संpथेने या कामासाठी वेगळे अकॉउं ट उघडू न” यावर जमा होणार िनधी फx लामकानी गावा?या “माती अडवा पाणी िजरवा” या कामावरच खच6 कर>यात येईल” असा ठराव क—न तो गावाला Œदला आहे. याबाबत सव6 कायदेशीर बाबी , तसेच ƒामpथांकडू न सवा6नुमते होकार आलेला आहे. दर आठवœाला िहशोब गावापुढे पारदशg पणे मांड>यात येणार आहे.या साठी pवतंG िव•ासपाG ƒामpथांची आ•थ6क िनयोजन सिमती pथापन कर>यात येईल. )ामािणकपणा व पारदश6कता याची हमी मी संpथे?या व ƒामpथां?या वतीने घेतो.वसुधा संpथेचे ऑडीट िनयिमत असून धुळे येथील )िसŠ पी.डी. दलाल कं पनी ,ऑडीटर आहे. तरी सढळ हpते ™ा कामासाठी िनधी žावा िह ƒामpथां?या वतीने पुन?छ न िवनंती. oटप – “पैसे शiयेतोवर चेक £कं वा नेट बँ£कं ग ¤ारे žावे व युटीआर नं. (UTR No.) नvद क—न ठे वावा. )Kयेकाला याची पावती पोहोचव>यात
येईल. --“ पैसे पाठिव>यासाठी - “वसुधा, लामकानी वॉटर कप”/ या नावाने चेक žावा नेट बँ£कं ग साठी - अकॉउं ट नंबर :- 0139000109243796. IFSC Code : PUNB0013900 - Punjab National bank, Lane no. 6, dhule, (Mah). 424001.
आपला िव•ासू डॉ. धनंजय िव‚णू नेवाडकर.