कविता 8 March
अर्ाांगी
अर्धां गी.....कवितध विशेषधांक सांपधविकध – अलकध असेरकर मीनध वििेिी औरत – मळ ू उिू कवितध, कैफी आझमी औरत – मरधठी भधिधनुिधि, क्धांवत सधडे कर यध अनोख्यध िळणधिर – िांिनध खरे ----- अलकध वसांह आई मलध मधर गां – वनवशकधांत िेशपधांडे वहांिू तधवलबधन – वमलींि पि्की आम्ही सधवििीच्यध मुली – शशी डां भधरे मवहलध विन – विशधखध समीर मशधनकर अवननपररक्षध िवनतध तेंडुलकर-वबिलकर स्त्री-मुक्ती मवनषध वसलम कधत – प्रशधांत पनिेलकर सज योवगतध पधटील ृ ध– सल – छधयध थोरधत अांतरां ग कैलधस मधांडगे लौ मीनध वििेिी उडणां िोघधांचां – अलकध असेरकर
Happy Women’s Day to all……….
संपादकीय
'अर्ाांगी' या फेसबक प्रोफाईलचा, ८ माचच या महिला हदनाननममत्ताने ु वरील ग्रप ु िा एक छोटासा ववशेषांक ..अर्ाांगी वरील कािी सदसयांच्या सरी जाणीवा व्यक्त करणाऱ्या कववता यात घेतल्या आिे त..’अर्ाांगी’ िी सरीवादी जाणीवा व्यक्त
करणारी, समाजात असलेले स्त्सरयांचे दय्ु यम सथान आणण त्याचे दष्ु पररणाम यावर मनातले बोलण्याकररता उघडलेली फेसबक ु वरची पहिली मराठी ग्रुप
प्रोफाईल. िे आता फेसबक ु वरील बिुसंख्य मराठी ममर-मैत्ररणींना माहित झालेले आिे प्रोफाईल प्रत्यक्ष कृती कायचक्रमांशी ननगडीत नािी..कािी छोटे छोटे कायचक्रम घेतले जातिी असले, तरी सोशल नेटवकींग साईट्सला केवळ मनोरं जनाचे
माध्यम न समजता समाजववचारांचे माध्यमिी समजन ू , ववचारांचा प्रसार करणे िाच मख् ु य िे तू आिे ... ‘अर्ाांगी’ तफे प्रमसद्ध झालेला, सरी जाणीवांच्या
दृष्टीकोनातून ववववर् प्रकारच्या लेखन साहित्याने भरगच्च असा प्रमसध्द केलेला पहिला ववशेषांक बिुसंख्येने वाचला गेला.
या अंकात सप्र ु मसद्ध उदच ू शायर आणण गीतकार श्री. कैफी आजमी यांची सप्र ु मसद्ध उदच ू कववता ‘औरत’ (जी त्यांनी आपल्या मल ु ीकररता म्िणजेच शबाना आझमी कररता मलहिली िोती)चा आपली मसद्धिसत कवनयरी क्रांती साडेकर हिने केलेला अथचवािी, सोपा
मराठी अनव ु ाद वाचकांसमोर ठे वताना ववशेष आनंद िोतोय. या
मळ ु आणण अनव ु ाहदत अशा दोनिीं कववतांकडे वाचकांनी ववशेष लक्ष द्यावे िी
ववनंती. तसेच सरी-ववषयतज्ज्ञ अलका मसंि आणण वंदना खरे यांच्या आशयपण ू च कववता िे या अंकाचे वैमशष्ट्य आिे . या अंकातील कववतांच्या रचनामल् ु यापेक्षा त्यातील आशय िा अधर्क मित्वाचा आिे ...त्यामळ ु े कािी मसद्धिसत कवीकवनयरी सोडल्यास माझ्या सारख्या नवोहदत कवींच्या कववतेत रचनादोष आढळले तर सज ु ाण वाचकांनी ते समजन ू घ्यावे अशा अपेक्षेसि िा अंक आपल्या सवाांसमोर ठे वतेय..वाचन ू प्रनतक्रक्रया अपेक्षक्षत आिे त.. (या
अंकातील कवींच्या मतांशी संपाहदका सिमत असतीलच असे नािी)
"Aurat" by Kaifi Azmi, written for daughter Shabana..औरत
उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तुझे ! कल्बमंग ि आज-ए-माि ल मर लरमाल शरर-ए-
ि सले वक़्त के और मीसत के यक रं ग ि आज आबगीनों मर तपां वलवलासंग ि आज-ए-
िुसन और इश्क िम आवाम व िमआिं ग ि आज स्त्जसमर जलता िूल उसी आग मर जलना िै तुझे उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तुझे ! स्त्मनदगी जिद मर िै सब्र के काबू मर निीं
नब्जमिसती का लिू कांपते आलसू मर निीं-एउड़ने खुलने मर िै नक़्ित ख़मगेसू मर निीं-एमननत इक और िै जो मदच के पिलू मर निीं
उसकी आमाद रववश पर भी मचलना िै तुझे उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तुझे ! गोशेगोशे मर सल ु गती िै धचता तेरे मलयेफ़मच का भेस बदलती िै क़मा तेरे मलये
क़िर िै तेरी िर इक नमच अदा तेरे मलये मिर िी मिर िै दनु नया की िवा तेरे मलये
रुत बदल डाल अगर फूलना फलना िै तुझे
उठ मेरी जानतुत मेरे ला
ेी ासना ेम !
क़द्र अब तक नतरी तारीख़ ने जानी िी निीं तझ ु मर शोले भी ि बस अश्कक्रफ़शानी िी निीं तू िक़ीक़त भी िै हदलचसप किानी िी निीं तेरी िसती भी िै इक चीम जवानी िी निीं अपनी तारीख़ का उनवान बदलना िै तुझे
उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तुझे ! तोड़ कर रसम के बुत बनदक़दामत से ननकल-ए-
मोफ़नमाकत से ननकल-ए-इशरत से ननकल विम-एनफ़स के खींचे िुये िल्क़ाअममत से ननकल-एक़ैद बन जाये मि ु ब्जबत तो मि ु ब्जबत से ननकल राि का ख़ार िी क्या गुल भी कुचलना िै तुझे उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तझ ु े !
तोड़ ये अज़्म मशकन दग़दग़ापनद भी तोड़-एतेरी ख़ानतर िै जो मंजीर वि स गंर् भी तोड़ त क़ यि भी िै ममर्रचद का गुल बनद भी तोड़तोड़ पैमाना-ए-मरदान-ए-णख़रदमनद भी तोड़
बन के तूफ़ान छलकना िै उबलना िै तुझे
उठ मेरी जानमेरे साथ िी चलना िै तझ ु े !
तू फ़लातून व अरसतू िै तू मोिरा परवीन तेरे क़ब्जमे मर ग़रदल ू तेरी ठोकर मर ममींिाल उठा जल्द उठा पामुक़ज़र से मबीं-ए-
म भी रुकने का निीं वक़्त भी रुकने का निीं लड़खड़ाएगी किाल तक क्रक संभलना िै तुझे
उठ मेरी जान!मेरे साथ िी चलना िै तुझे ! क्ाांती लाडेकर याांनी केसेसा औरत या कवितेाा मराठी भािानि ु ाद
ऊठ लाडके, तल ु ाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
युद्धाच्या हठणग्या तडतडती बेचैनीच्या वातावरणी
आयष्ु याच्या अन ् काळाच्या आवेशाची एक मागणी
काचेच्या पेल्यांत आज उल्िास जसा उसळे पाषाणी प्रीत आणण सौंदयच समसमा, आज मभनन ना त्यांची वाणी जळतो ज्ज्या वणव्यात मी, तुला त्यातच र्म ु सायाचे आिे ऊठ लाडके, तल ु ाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
सामर्थयाचने घडते जीवन, सोमशकतेच्या मुठीत नसते
अस्त्सतत्वाचे रुधर्रामभसरण थरथरत्या अश्रूंतुन नसते
गंधर्त झुळुक न बटांमध्ये, ती सवच्छं दे उडण्यातच असते सवगच न केवळ नरचरणांशी-, अनंत त्याची व्याप्ती असते त्या सवतंर, उत्फुल्ल गतीवर तुलाहि लिरायाचे आिे ऊठ लाडके, तल ु ाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
मोल तुझे ना जाणुन घेता आले अजन ु ी इनतिासाला तझ् ु यापास ना अश्रू केवळ, तू असशी तेजाची ज्ज्वाला
वासतव त,ू ना कपोलकस्त्ल्पत कथा स्त्जवाला रं जववण्याला
तारुण्यािुन मभनन, वववक्षक्षत व्याप्ती तणु झया अस्त्सतत्वाला तुला तुझ्या इनतिासाचेिी शीषचक बदलायाचे आिे ऊठ लाडके, तुलाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
कोनयाकोनयामध्ये भडकल्या धचता या इथे तझ् ु याचसाठी कतचव्याच्या वेषामध्ये मरण थांबते तुझ्याचसाठी
तझ ु े तरल, नाजक ू वागणे संकट ठरते तझ् ु याचसाठी िलािलाच्या रुपात इथली िवा वािते तुझ्याचसाठी बदल ऋतू िा तल ु ा इथे जर फुलन ू बिरायाचे आिे ऊठ लाडके, तुलाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
पत ु ळे ववध्वंसन ू रुढींचे जन ु या ररवाजांतन ू मक् ु त िो
स ख्य बेगडी, नाजक ु तेच्या भ्रामक पाशांतून मुक्त िो मिानतेच्या मनानेच आखल्या वतळ ुच ातून मुक्त िो कारावास ठरे ल प्रेम तर तू त्या प्रेमातन ू मक् ु त िो
वाटे नतल काटाच काय, पण फूलहि तुडवायाचे आिे ऊठ लाडके, तल ु ाहि माझ्यासोबत चालायाचे आिे
तझ् ु या ननश्चया ववरोर् करतो, त्या सल्ल्याला र्ड ु कावन ु दे शपथा, ज्ज्या िोतात शख ं ृ ला, खुशाल मोडुन णझडकारुन दे
रत्नजडडत गळसरी गळ्याचा फास, तोड तो अन ् टाकुन दे पुरुषप्रर्ान बुवद्धचा प्याला तोडुन फोडुन मभरकावुन दे वादळ िोउन गरजत बरसत तुलाहि उसळायाचे आिे ऊठ लाडके, तुलाहि माझ्यासोबत चालायाचे आिे तत्वञान तुझ्यात, आणण तू नक्षरांच्या रुपात वसशी मठ ु ीत घेउन आकाशाला पायदळी र्रणीस तड ु ववशी
उचल ननयनतच्या चरणांवरचे अगनतक मसतक झटक्यासरशी थांबणार ना मीहि इथे अन ् कालगती का थांबते अशी? क्रकती काळ गडबडून जामशल? तुला सावरायाचे आिे ऊठ लाडके, तल ु ाहि माझ्यासोबत चालायाचे आिे मूळ रचना औरत :
रचनाकार क़ैफ़ी आममी : सवैर भावानुवाद क्रांनत :
"या अनोख्या िळणािर..." वाटलं िोतं मी तर एकटीच ननघालेय माझा सवत..चा रसता आखून घेत:
पण अचानक एका अनोख्या वळणावर तू भेटलीस... मैत्ररणच ममळाली सोबतीला...
तुझ्या धचमुकल्या िाताच्या आर्ाराने चालता चालता कर्ी तल ु ा माझ्या वेगाबरोबर खेचता खेचता,
कर्ी तुला रसत्यावरच्या गमती दाखवता दाखवता, िळूिळू लक्षात येत गेलं की
आपले रसते आता ननराळे व्िायला लागलेत... माझा रसता उतरणीचा तुझा रसता उभारीचा
या अनोख्या वळणावर ... उमेदीने नव्या रसत्यावर चालणाऱ्या तुझ्या आकृतीकडे मी क तुकाने पाितेय... कर्ीकाळी अशाच उत्सािाने
एक रसता चढून पार केला िोता मीिी... म्िणन ू च या अनोख्या वळणावर...
आज माझ्यासमोर एक प्रश्न उभा...
तुझ्या नव्या रसत्यावरचे खाचखळगे,अवघड वळणं;
सारं कािी एकदा बोट र्र्रन दाखवन ू द्यावं का तल ु ा? की
प्रत्येकीला आपला रसता आपणच आखून घ्यावा लागतो िे उमजन ू सवतचा रसता आखून घेत: पन ु िा ननघावं एकटीनेच???
वंदना खरे -
तम ु क्रफर मझ ु े उसी भट्ठी मर डालना चािते िो जिां से तपकर म ननकली थी
उसी कब्र मर दफन करने को आतुर िो जिां से म उड चली थी
म जब भी कुछ पनने तलाश उसपर सरी मलखती िूं तुम सब ममलकर उसे
रज़ी की टोकरी मर डाल दे ते िो और जब भी अधर्कार मलखती िूं उसे टुकडों मर बांट बेमानी करने लगते िो दे ख रिी िूं तुम्िारे पनने पर सरी िोने का मतलब एक संकीणच वक्तव्य
मां, ममता और माया इन पररभाषाओं से ननकल अब मलखने लगी िूं ‘सरी’ समझने लगी िूं सरी और गढने लगी िूं सरी इस नये संकल्प मर भहट्ठयां अब उजाच बन गयी ि और कब्रर नसीितों का भण्डार ............................अलका मसंि
आई मला मार गं.... गभाचत तझ् ु या मी अंकुरतेय िोईल तुला भार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं चाचणी नंतर कळे ल जरव्िा मुलगी आिे म्िणून
कूस तझ ु ी चांगली नािी बाबा म्िणतील कण्िून ताई झाल्या वेळीचा तू आठव जरा थरार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं हटटवी ओरडेल कुरी रडतील सारे िोईल अमंगल चािूल माझी घेवन ू येईल नैराश्याचं जंगल मला नािी व्िायचं कर्ी अनािूत नार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं लग्नानंतर बदलतंय नाव गोर अन कुलदै वत
िरवून जातोय आपला सूर लावू कसा र्ैवत ? अपेक्षा अन वासतव यात खप ू खप ू दरार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं अन इनव्िायटे ड चालेल कदाधचत पण अन वांटेड नसावं मी तर आई दोनिी आिे जगात कोठे बसावं ?
तुझ्या सारखा नकोय मला अंर्ारशी करार गं
मलंग ननदान चाचणी अर्ीच आई मला मार गं मला नािी मरायचंय नणंद दीरा कडून
मरण नकोय मला कर्ी सासूसास-या कडून-
जळून मेल्या नंतर तुझ्या डोळ्याला लागेल र्ार गं मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं फ्रीझ, पंखा, टीव्िी, सरी िे च जगाचं माप गं आहदमाया, आहदशक्ती लोणकढी थाप गं या जगातन ू जनमा पव ू ीच िोऊ दे फरार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं दरू हदसतोय आशा क्रकरण मंद समीत ओठी वेळ खप ू य कदाधचत तझ् ु या पणतीच्या पोटी
त्रबजली म्िणून जनमेन मी करण्याला प्रिार गं
मलंग ननदान चाचणी आर्ीच आई मला मार गं ननमशकांत दे शपांडे मो९९८९९ ९८९८९ .नं.
E Mail :- nishides1944@yahoo.com
"हेांद ू तासीबान" नारी िीच दे वी /नारी िीच ओवी ववश्वाला पालवी/ नव्िाळीची// १// नारी सवातंत्र्याने /राष्र झळाळते जरव्िा खळाळते/ िासय नतचे// ९// नारी िे च" रत्न /"संसकृती" कोंदण" कमचठा आंदण /हदल्िे नसे// ९//
नारीचे सवातंत्र्य /मल् ू य उच्चतम नेणती अर्म / जगामाजी// ४//
नारी पारतंरी /नािी तुम्िीिी सवतंर र्मच-षडयंर /वोळखावे// ५//
सांभाळा ममरांनो आज /सरे " हिंदस ु तान" "अप" "घाणी "सतान /अवतरे // ६// जरा जीनस घाली /पोर ती ननष्पाप यांच्या मनी पाप /खदखदे // ९// मनासी लागली / मोठी यांच्या कीड फेकती आसीड /नतच्यावरी// ८// गभीच खुडल्या /एक कोटी कळ्या
दास्त्म्भकाना लळा /मुळी नािी// ९// िुंड्याच्या िावेने / जाळताती सन ु ा जरा यांच्या मना/ लाज नािी//१८//
एकटी ती पोर /नजरे ला पडे सरा ते हिजडे /घसरले//११// प्रेमी-प्रेममकांना/ ठारिी माररती कमचठाच्या धचत्ती /नािी दे व// १९// येताजाता सांगे /संसकृतीच्या बाता xxवर लाथा /िाणा चार//१९//
"मममलंद "म्िणे ऐसे"/हिंद"ू "तालीबान" यांच्या माथी घण /आिे माझा// १४// : मममलंद पदकी
८८/८९/ ९८१९
- आम्िी साववरीच्या मल ु ी
–शशी डंभारे
आम्िी साववरीच्या मल ु ी ....
सारी क्षक्षनतजे आम्िा खुली ...
ऊन वा याची-, अंर्काराची भीती आम्िी सोडली नव्या यग ु ाच्या सूयच त्रबयांनी भरल्या या ओंजळी आम्िी साववरीच्या मुली ....
सारी क्षक्षनतजे आम्िा खुली ... तप्त भम ू ीवर रक्त मशम्पतो अनवाणी नांगरतो
मार्थयावरती सय ू च पेलवत त्रबज त्रबज पेरतो ....
सस ु ाट वारा ,झर झर र्ारा अंगावर झेलतो
बीजतो रुजतो माती मर्न ु ी
गभच नवा जागवतो .... मेिनत कष्ट जगतो सपष्ट .........लाचारीला फूली .... आम्िी साववरीच्या मल ु ी ....
सारी क्षक्षनतजे आम्िा खुली ...
शाळे त जातो मशकतो मशकवतो पंचायत चालवतो बचत गटातुन जमतो-जमवतो
गणणत नफ्याचे खेळतो ववञानावर ठसा आमचा संजीवन दे तो घरच नािी ..दे श चालवतो संसद गाजवतो .... शोर् प्रबंर् कायदा दं ड ...........सारी क्षेर व्यापली ..... आम्िी साववरीच्या मल ु ी ....
सारी क्षक्षनतजे आम्िा खुली ... च खरू उर्ळत सवप्न वारु मसत आम्िी चाललो ..
क्षक्षनतजा बािे र , अनतराळी िी पावूल ठे वून आलो
ववद्यावंत ....आम्िी प्रद्यावंत सज ृ न आमचे नाव
कला प्रेमी आणण कलावंतिी वसवू िवे ते गाव .................िी बेर्न ु दी
ववजयी नांदी .............. या युगाने नोंदली ..... आम्िी साववरीच्या मल ु ी ....
सारी क्षक्षनतजे आम्िा खुली ...
ऊन वा-याची , अंर्काराची भीती आम्िी सोडली.. नव्या युगाच्या सूयच त्रबयांनी भरल्या या ओंजळी आम्िीसाववरीच्यामुली ..सारी क्षक्षनतजे आम्िा खुली..
महेसा हदन आज क्रफर वो कागज क्रक कश्ती मासूममयत से दोसती
िराभरासा आंगन णखलाणखलासा मन वो कोयल की कूक
दिलीजपर माल
पेट काटती भूख
आखोमर सुरमा
अनजाने का आना मा का मसमटना वो अत्तर का सुगंर् रात का चमकना सुबि िोते हि
मा का त्रबखरना ब खलाया सा त्रबछाना एक कोने मे बैठा मै क्रकसी प्यासे का नमुना रे डडओ क्रक आवाज
महिला हदन की गाज - ववशाखासमीर
अस्त्ग्नपरीक्षा कुठे जानकीस द्यावी लागे अजन ु ी अस्त्ग्नपरीक्षा
कुठे समरणात लक्ष्मणाच्या उममचलेस उपेक्षा
कुठे उद्धरण्या मशळे पासन ु ी अहिल्येस प्रनतक्षा
कुठे द्र पदी करते र्ावा लज्ज्जेची मागत मभक्षा
काळ बदलला परर त्याच त्या सरीच्या फोल अपेक्षा
कर्ी राम तर कर्ी मरु ारी येऊन करतील रक्षा
जाग मानसी जाग जरा नकोस भोगू मशक्षा
पसर पंख अन घे भरारी ववसतार सवतःच्या कक्षा
-वननता तर डुलकर-त्रबवलकर मसंगापूर
स्त्रीमक् ु तीसरीला मुक्त करा सरीला मक् ु त करा
अरे पण कशापासून ? कोणापासन ू ?
नतने नतच्या डोळ्यावर बांर्लेल्या मानमसक गल ु ामधगरीच्या झापडापासन ू ?
की, वषाचनुवषे ,शतकानुशतकाने वाहिलेल्या र्रढी ,परं परांच्या जड ओझ्यातन ू ?
घ्यायचाय नतला िी मोकळा श्वास ममळालं जरी आिे नतला शैक्षणणक सवातंत्र्य कमावलंय नतने जरी आधथचक सवातंत्र्य मशकलय नतने जरी नतने नवीन युगाचे तंर
आर्नु नक कपड्यांनी सजली आिे जरी ती नखमशखांत तरी आिे का ती मनानी खरच सवतंर ? -मननषा मसलम...
कात.
झाड्यांच्या पायर्थयाशी पाचोळ्यांची पाल जन ु ाट खपली खोडांची आणण सोडते साल
पानगळीच्या िं गामाने रान मोकळे झाले अखेर लाजाळूचे झाड तेिी नागळे झाले वैशाखी वणव्यात जळून जाते जन ु े आहदमासवे मादी
नवे नोंदते गुनिे .
-प्रशांत पनवेलकर, वर्ाच..
अंतराळात क्रफरणाऱ्या मला
लज ृ ा
आज घरट ममळालंय तच ू पाठवलस ना मला.. म्िणालास.. तू स ज ृ ा आिे स..
सष्ृ टीच सातत्य.. आहदशक्ती... ननरं तरता... सुंदरता... वैभव...
तू आिे स म्िणूनच....
मी िरखलेतुझ्या क तुकाने...ननर्ाचसतले...आनंदले...
माझी चािूल लागताच... माझ्या आईवडलांच्या आनंदाला पारावार राहिला नािीसाखरे सारखी हि गोड बातमी घरात पसरली काय काय नवस केले िोते माझ्या आजीने माझ्यासाठी)...?) मग प्रत्येक हदवसागणणक.. मी आतुर िोत गेले िे जग पािायला
त्यातल्या सुंदरतेचा अनुभव घ्यायला झळ ु झळ ु णारा वारा...
पावसाच्या र्ारा... पानांची हिरवळ... फुलांचा दरवळ...
दादा,आजी,मामा,मावशी क्रकती क्रकती नात्यात वेढली जाणार िोते मी... आज.....
घरात माहिती झालय मी सज ृ ा असल्याचं आता माझ मित्व अजन ू वाढणार... क तुकाचे सोिळे केले जाणार... मी याच भ्रमात राहिले.... आणण एक हदवस.... नक ु ताच उगवणारा माझा अंकुर खड ु ण्यात आला.. माझ्याच घरट्यात माझा गळा घोटण्यात आला.. मी खूप रागावले तुझ्यावर म्िटले तल ु ा
तुझ्या मजीने पाठवलस ना तू मला ? मग माझ जाणं का सोपवलंस या क्रूर लोकांच्या िाती? का...?
का मला या जगात येण्याआर्ीच संपवण्यात आलं? कारण मी एक सज ृ ा िोते म्िणून...? तू ननशब्जद झालास...
समोर पाित राहिलास... अंत...... सष्ृ टीच्या सातत्याचा..... -योधगता पाटील yogitapatil610@gmail.com
लस लिाणपणीच सुई दोरा हदला िातात आईनं
म्िणाली बाईच्या जातीला हठगळं लावता आली पाहिजे... उसवलेलं जोडता यालला पाहिजे... टाके पण ननगुतीनं घालता यायला िवेत.. वरवर पाहिलं तर दे खणं हदसलं पाहिजे..
एक टाका वेळीच घालता आला पाहिजे... म्िटलं दादा ला पण मशकवं ना... तर बापानं एक थोबाडीत हदली... तेवढी एक जखम अजन ू कािी मशवता आली नािी... छाया chhayathorat12@gmail.com ..
--- अांतरां ग ? ......
वेलबट्ट ु ी च्या साडीत छान खुलून हदसतेस सांगून
पत्नीसाठी थोडं सवतःला बदलशील का ? तुझ्या िाताने मोगयाचचा गजरा नतच्या केसात माळशील का?
बेर्ंद ु िोऊन नतला खल ु वशील का ?
तुझी पत्नी असन ू ती एक सरी आिे
नतच्या भावनांना समजन ू घेशील का ?
भावना नतच्या अलवार दवत्रबंद ू सारख्या अलगद त्यांना हटपशील का ? मािे र सोडून आली तुझ्याकडे
नतचे मन सांभाळून, आिे नािी ते पाि..शील का ? गहिवरलेली, ननराश भासते तेव्िा
र्ीर दे ऊन अंतरं ग नतचे फुलवशील का ? शोर्ू नकोस प्रश्नांची उत्तरं
नवा वसंत फुलवशील का ? नातं तझ ु ं अनंत काळाचं
आयुष्याच्या सायंकाळ पयांतचं नतच्या पाठी भक्कम रािून
अगदी अखेरच्या श्वासापयांत
संसारी वसंत फुलवायचा आिे ...
- कैलास मांडगे
ल
म एक जलती िुइ ल से प्रज्ज्वमलत ज्ज्वाला बन रिी िुं मेरी िर पेमशमर त ्सुनामीका
प्रचंड प्रवाि प्रवेग फैल रिा िै आज इनिीं शब्जदोंसे नींद खुली िै ..
पर अब ये रोकी भी निी जा सकती .. और यि मत सोचो तुम बच पाओगे .. यि उठ रिी िै ..सबको उठा रिी िै .. मीना त्ररवेदी-
नतचं उडणं. तो आता पुवीसारखा मतलबी नािी राहिला
पेशवाईतले हदवस गेले िे त्यालािी माहित आिे आता आता तो हदवसांतून दोनदा तरी नतला ‘आय लव्ि य’ू म्िणतोच...
एकदा सकाळी टाटा करताना मग नतला वाटत राितं आता त्याच्या मनात हदवसभर मीच फक्त एकदा रारी ममठीत घेताना तेव्िा त्याच्या मनात कोण ते ब्रम्िदे वालािी कहठण जाईल ओळखणं.... या दोन वाक्यांवर ती उडत रािते हदवसभर मनातल्या मनात...... (की घरातल्या घरात....) आणण या दोन वाक्यांवर तो खरोखरीचाच उडत राितो मन मानेल नतथं मन..मानेल तेव्िा .त्रबनर्ासत...
असं म्िटल्यावर तो म्िणालाच मी तर नतलािी घेऊन उडायला तयार आिे पण नतला बाळाला भरवायचं असतं मग निाऊ घालायचं असतं........ मग शाळे त सोडायचं असतं.. मग त्याची परीक्षा असते... कर्ी त्याचे आजी आजोबा येणार असतात सोबत चार पािुणे असतात कर्ी बाळाच्या भल्याकररता चार सणवार साजरे करायचे असतात सवच करुन कर्ी संसाराची आधथचक हठगळं िी जोडायची असतात. िी नतची कारणं नतला आयुष्यभर पुरतात नािीतर मी तसा पुणप च णे नतच्या बाजन ू े आिे
तम् ु िीच सांगा यात माझा काय दोष आिे ...... मग मी गप्प बसते.. कावळे दादा, कावळे दादा थांब जरा मी माझ्या बाळाला भरवतेमग दार... उघडते म्िणणा-या...या धचऊताईची गोष्ट आठवत रािते-
नािी, आता तीिी त्रबचारी उडते थोडी थोडी .., कर्ी कर्ी पण तोपयांत नतच्या पंखातलं बळ ओसरलेलं असतं ननळ्याभोर आकाशाचं धचरिी आताशा डोळ्यावर चष्मा लावन ू च नतला बघावं लागतं..
-अलका
समाप्त