Business news today in marathi

Page 1

बजाजच्या स्टायिलिश PULSAR चा नवा लिक ू , आलिलिशान कारसारखे फीचसर बजाज कंपनीने Pulsar चे नवे मॉडेल लॉन्च करण ् याची तयारी केली आहे . New Pulsar 200cc लवकरच भारतातील रस्त्यावर धावताना

िदिसणार आहे . गेल्या काही वषार्षांपासून बजाज कंपनी एका मागून एक Pulsar चे नवे मॉडेल बाजारात सादिर केले आहे . ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा दिे णार्

या बजाज कंपनीने अल्पावधीत बाजारात िवश्वास संपादिन केला आहे . येत्या िडसेबर मिहन्यात ही Pulsar 200cc लॉन्च होण्याची शक्यता आहे .

New Pulsar aRdul डीटीएसआय (िडिजटल ट िवन स्पाकर इग्निग्नशन) इग्नंिजन बसवण्यात आले आहे . बजाजद्वारा तयार करण ् यात आलेल्या अद्ययावत आिवष्काराने टे क्नॉलॉजीच्या दि​िु नयेत नवी ओळख िनमारण केली आहे .

For more News please visit http://www.divyamarathi.com/


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.