माझा िवदर्भ
"डीटीएड'चा िनकाल संकेतस्थळावर
वर्धा । अध्यापक िशक्षण पदविका प्रथम, द्वितीय वर्षाचा िनकाल परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू.एमएससीपुणे. इन या संकेतस्थळावर पाहता येईल. असे िशक्षणािधकाऱ्यांनी कळवले आहे.
अमरावती
ऑगस्ट २०१३ मध्ये संसदेत नवे कंपनी विधेयक मंजूर झाल्यानंतर कंपनी सेक्रेटरी व्यावसायिकांची मागणी वाढेल,असे तीन महिन्यांपूर्वी कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत सांिगतले होते. ऑगस्टमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट आिण कॉस्ट अकाउंटंट व्यावसायिक यामुळे जास्त समाधानी नव्हते. मात्र, यामुळे नोकरीच्या संधी निर्माण होतील याचा सर्वांना विश्वास होता. इिन्स्टट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या हैदराबाद चॅप्टरनुसार विधेयक मंजूर झाल्यानंतर तीन वर्षात तीन लाख व्यावसायिकांची आवश्यकता भासेल. देशात दरवर्षी केवळ १८०० ते २००० व्यावसायिक तयार होतात. पॅकेजच्या दृष्टीने कंपनी सेक्रेटरी करिअरचा चांगला पर्याय आहे. याचा कोर्स कमी खर्चाचा आहे. मात्र, कोर्सची रचना अशी असते की जवळपास ३ टक्के विद्यार्थीच दरवर्षी त्यातून बाहेर पडतात.
देशात ३० हजारपेक्षाही कमी कंपनी सेक्रेटरी
मे २०१३ मध्ये देशभरात जवळपास २९ हजार कंपनी सेक्रेटरी होते. जवळपास ४८ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. तीन लाख िवद्यार्थी विविध स्तरांवर कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करत आहेत. दुसरीकडे, या कोर्ससाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढत आहे. डिसेंबर २०१० मध्ये ९४ हजार विद्यार्थ्यांंनी कंपनी सेक्रेटरी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. िडसेंबर २०११ मध्ये वाढ होऊन ती १ लाख २० हजार झाली होती.
बारावीनंतर प्रवेश घेता येतो, ३ टक्के विद्यार्थीच प्रोफेशनल प्रोग्रॅममध्ये यशस्वी
इिन्स्टट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंिडया (आयसीएसआय) ही कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम चालवणारी देशातील एकमेव संस्था आहे. कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी याच्या फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी थेट एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतील. एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी ितसऱ्या स्तरावरील अर्थात प्रोफेशनल प्रोग्रॅमसाठी नोंदणी करू शकतील. त्यानंतर १५ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. िडसेंबर २०१२ मध्ये आयसीएसआयच्या जयपूर शाखेतून १९६६ विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल प्रोग्रॅमची परीक्षा दिली होती. यात फक्त ६३ विद्यार्थी (३.२ टक्के) उत्तीर्ण झाले होते.
भविष्यात संधी वाढणार, तीन वर्षात कंपन्यांत दीडपटीने वाढ
{२००९च्या शेवटी देशात ८ लाख २१ हजार नोंदणीकृत कंपन्या होत्या. िडसेंबर २०१२ पर्यंत ही संख्या १२ लाख ९० हजारांवर पोहोचली.
{नव्या तरतुदीनुसार लघू/मध्यम एंटरप्रायझेस तसेच प्रोप्रायटरी कंपन्यांनाही कंपनी सेक्रेटरीच्या सलल्याची गरज भासणार आहे. {नव्या िवधेयकात
कंपनी सेक्रेटरीच्या भूमिकेत आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता की मॅनेजरियल पर्सनल (केएमपी) ही संज्ञा देण्यात आली आहे.
िदव्य एज्युकेशनच्या आर्काइवसाठी लाॅग इन करा.. www.dainikbhaskar.com
7 ते १० लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज, टॉप मॅनेजमेंटमध्ये स्थान
कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरूवातीला ७ ते १० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळते. एप्रिल २०१४ मध्ये आयसीएसआयच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नवोदितांना ८ लाख ५० हजार ते १५ लाखांपर्यंतचा वार्षिक पॅकेज देण्यात आला. कंपनी सेक्रेटरी हा प्रोफेशनल कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, मर्ज अँड अॅक्वीिझशन, ऑिडट, लीगल अफेयर्स इत्यादीमध्येही महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. यासाठी त्याचा थेट टॉप मॅनेजमेंटसोबत संपर्क असतो.
मॅनेजमेंट किंवा िवधीची पदवी असल्यास करिअरमध्ये मोठ्या संधी
बात
मी
कामाचा अनुभव घेतल्यानंतर कंपनी सेक्रेटरी कंपनीच्या अव्वल पदापर्यंतसुद्धा पोहाेचू शकतो. मात्र, यासाठी मॅनेजमेंट किंवा विधीची पदवी असणे आवश्यक आहे. यामुळे कंपनी सेक्रेटरी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या जबाबदारीची आिण उत्कृष्ट पगाराची नोकरी िमळण्याची अधिक शक्यता असते.
िवद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित आयआयटी करणार
अनेक आयआयटी संस्थांनी आपल्या िवद्यार्थ्यांमधील कौशल्य विकिसत करण्यासाठी क्रॅश कोर्स सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचा भर िवद्यार्थ्यांची देहबोली, संवाद कौशल्य तसेच लेखन कौशल्य विकसित करणे हा आहे. आयआयटी कानपूरने यासाठी ब्रिटीश कौन्सिलसोबत करार केला आहे. या शवाय संस्थेमध्ये एक करिअर डेव्हपलमेंट सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी हैदराबादने आपल्या बीटेक, एमटेक व पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटराईज्ड टेस्टसाठी आयटी स्किलिंग फर्म टॅलेंटची मदत घेणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एक कोचिंग प्राेग्रामही तयार केला आहे. याअंतर्गत कम्युनिकेशन स्किल, प्रोफेशनल कम्युनिकेशन, ऐकण्याची व बोलण्याची क्षमता वृिद्धंगत करण्याचे प्रशिक्षण िदले जाईल. आयआयटी गुवाहाटी सॉफ्ट स्किलसह विद्यार्थ्यांंना तांत्रिक कौशल्याचेही धडे देणार आहे. याच्याशी संबंधित क्रॅश कोर्स सुरू करण्यासाठी बी स्कूल व कोडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हायर्ससोबत बोलणी सुरू आहेत. आयआयटी संस्थांचे म्हणणे असे आहे की, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमुळे तरुणांना नोकरी िमळण्याच्या शक्यता वाढतील.
प्रश्न आिण सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर िकंवा ई-मेल करा education@dinikbhaskargroup.com
वर्धा । िजल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोिलस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, शनिवार ६ सप्टेंबरपर्यंत आदेश कायम राहणार आहेत.
गुरुवार. ४ सप्टेंबर, २०१४
आढावा । प्रादेिशक संचालकांकडून तपासणी कार्यक्रमाची आखणी
कॅिरअर इन कंपनी सेक्रेटरी दरवर्षी दोन हजार व्यावसायिक बाहेर पडतात, येत्या तीन वर्षांत तीन लाखांची आवश्यकता
वर्धेत प्रतिबंधात्मक आदेश
.२
बुधवारी १० सप्टेंबरला मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहेत. विदर्भाचाही कार्यक्रम त्या वेळी ठरेल.
िवभागामध्ये होणार आता विदर्भातील ४५ जागा नगरपालिकांची तपासणी ‘मनसे’ लढवणार गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान, नऊपासून प्रारंभ
आचारसंिहतेचे सावट
तपासणीचा कालावधी ९ ते २६ सप्टेंबर असल्याने त्यावर आचारसंिहतेचे सावट आहे. याच काळात विधानसभेच्या िनवडणुकांची आचारसंिहता सुरू होईल. त्यामुळे बहुतेक नगरपालिकांमधील लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षांच्या प्रचारात व्यग्र होणार आहेत. परिणामी, ही तपासणी लांबण्याची शक्यताच अधिक आहे.
रवींद्र लाखोडे । अमरावती येत्या नऊ सप्टेंबरपासून अमरावती िवभागातील नगरपालिकांच्या तपासणीची धूम सुरू होणार आहे. गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत केल्या जाणाऱ्या या मोिहमेचा प्रारंभ अमरावती जिल्ह्यातून होत असून, समारोप अकोला-वाशीम िजल्ह्यातील तपासणीने होणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार िवभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाच्या प्रादेिशक संचालकांनी तपासणी कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यानुसार, िवभागातील सर्व नगरपािलकांच्या मुख्यािधकाऱ्यांना कळवले असून, तपासणीदरम्यान आवश्यक असलेल्या दस्तऐवजांचा उल्लेखही या पत्रात केला आहे. नऊ सप्टेंबरला सकाळी साठेआठ वाजता अमरावतीहून तपासणी पथक दर्यापूरला रवाना होईल. तेथील तपासणी आटोपल्यानंतर अंजनगाव सुर्जी व दुपारनंतर िचखलदरा नगरपािलकेची तपासणी केली जाणार आहे. रात्रीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या िदवशी सकाळी हे पथक अचलपुरात दाखल होईल. त्यानंतर चांदूरबाजार व वरुड नगरपािलकेची तपासणी केली जाईल. ११ सप्टेंबरला सकाळी
बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना ५ लाखांतील कामे प्रतिनिधी । अकोला िजल्हयातील सुिशक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना ५ लाखाच्या आतील कामे वाटप करण्यात येणार आहेत. संस्थानी प्रस्ताव द्यावे,असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करणारी संस्था ऑगस्ट २००० नंतरची नोंदणीकृत व या कार्यालयाकडे नोंदणी केलेली असावी. कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, मागील आिर्थक वर्षाच्या लेखा परिक्षण अहवालाची प्रत जोडावी, ज्या सुिशक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था काम वाटप समितीने वाटप केलेले काम करण्यास पात्र, इच्छुक असल्यास हा प्रस्ताव ३ सप्टेंबर पर्यत होणाऱ्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अकोला येथे सादर करावा.
शेगावात पथसंचलन
शेगाव । गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन सप्टेंबर रोजी सकाळी शहरातून पोिलसांनी रुटमार्च काढला. या रुटमार्चमध्ये ५०३ कर्मचारी व १२ अधिकारी सहभागी झाले होते. शिवाजी चौक, बालाजी फैल, गांधी चौक, खेतान चौक, मंदिर परिसर, िशतला माता मंदिर, फरशी, स्वामी विवेकानंद चौक, गढी या मार्गावरून रुट मार्च काढण्यात आला होता. गणेश विसर्जन व नवरात्रोत्सव शांततेत व्हावे, या दृष्टीकोनातून हा रुटमार्च काढण्यात आला होता.
िवकासकामांचा घेणार आहे आढावा दौऱ्याच्या वेळी पथकातील सदस्य त्या त्या िठकाणी झालेली िवकासकामे, नावीन्यपूर्ण उपक्रम, िशक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सोयी, गावांची एकूण रचना आणि त्यादृष्टीने नगरपािलकेने केलेले िनयोजन अशा िवविध बाबी तपासून पाहणार आहे. वरुडवरुन शंेदूरजनाघाट व त्यानंतर पुढे मोर्शी आणि धामणगाव रेल्वे नगरपािलकेची तपासणी केली जाईल. दुसऱ्या िदवशी सकाळी चांदूर रेल्वे नगरपालिकेची तपासणी केल्यानंतर हे पथक अमरावती मुख्यालयी परत येईल. दोन िदवसांच्या खंडानंतर १५ सप्टेंबरला हेच पथक यवतमाळ िजल्ह्यात प्रवेश करेल. पहिल्या िदवशी दारव्हा, िदग्रस व पुसद, १६ ला उमरखेड, आर्णी व घाटंजी, १७ ला पांढरकवडा, वणी व यवतमाळ तर १८ सप्टेंबरला नेरची तपासणी करून पथक पुन्हा अमरावती येथे परत येईल. दुसऱ्या िदवशी १९
सप्टेंबरला तपासणी पथकाचे अमरावतीहून मेहकरला प्रयाण होईल. तेथून लोणार व िसंदखेडराजा आटोपल्यानंतर दुसऱ्या िदवशी देऊळगावराजा, िचखली व बुलडाणा नगरपािलकेची तपासणी केली जाईल. २१ सप्टेंबरला मलकापूर, जळगाव जामोद व नांदुरा तर २२ ला खामगाव आणि शेगाव नगरपािलकेची तपासणी केली जाईल. २४ सप्टेंबर रोजी अकोट, तेल्हारा व बाळापूर, २५ ला पातूर, मूर्तिजापूर व मंगरुळपीर तर शेवटच्या िदवशी २६ सप्टेंबरला वाशीम आणि िरसोडची तपासणी करून पथक अमरावती मुक्कामी परतणार आहे
१० सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार अंतिम प्रारूप प्रतिनिधी । अकोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदर्भात ४०-४५ जागा लढवणार आहे. पक्षामध्ये त्याबाबत िवचार सुरू असून, बुधवारी १० सप्टेंबरपर्यंत त्याला अंतिम प्रारूप दिले जाईल, अशी माहिती मनसेचे नेते िवठ्ठलराव लोखंडकार यांनी बुधवारी ३ सप्टेंबरला ‘दिव्य मराठी’शी बोलताना िदली. बुधवारी १० सप्टेंबरला मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहेत. विदर्भाचाही कार्यक्रम त्या वेळी ठरेल. काही इच्छुक पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. नागपूरला झालेल्या बैठकीत अनेक नेते, पदािधकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. विदर्भातील िवधानसभा िनवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांचा त्यात समावेश होता, तर काही उमेदवारांची अद्याप पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. त्यातून उमेदवारी दिली जाणार आहे. मनसेने प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क अध्यक्ष िनयुक्त केले होते. त्यावेळी प्रा. सुधाकर तांबोळी यांच्याकडे अकाेला जिल्ह्याची जबाबदारी दिली होेती, परंतु प्रा.तांबोळी हे मुंबई िवद्यापीठाचे
नागपुरात व्यक्त होतोय संताप आणि हळहळ सोशल साइट्सवर घटनेचे संतप्त पडसाद प्रतिनिधी । नागपूर पैशाचा हव्यास अथवा सुडाच्या भावनेतून िचमुकल्यांचे अपहरण करून कोवळे जीव कुस्करून टाकण्याच्या नागपुरातील घटनांच्या दुर्दैवी मालिकेत समाजमन अस्वस्थ करणाऱ्या आणखी एका घटनेची भर पडली आहे. युग चांडक या िचमुकल्याच्या हत्याकांडाचे वास्तव पुढे आल्यावर नागपुरात सर्वत्र हळहळ आणि प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एखाद्या कोवळ्या जीवाला अशा पद्धतीने संपवण्याचा िवचार कुणाच्या मनात तरी कसा येऊ शकतो? असा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे. बुधवारी दिवसभर सोशल साइट्सवर या घटनेचे संतप्त पडसाद उमटत होते. नागपुरात अशा घटनांची एक मोठी मालिकाच नागपुरात आढळून येते. २००० मध्ये अंबाझरी परिसरातील देवतळे ले-आउटमधील आदित्य पारेख या चिमुकल्याच्या अपहरणाच्या घटनेने या मािलकेची सुरुवात झाली. या घटनेला चौदा वर्षे उलटून गेली असली, तरी या प्रकरणाचा छडा कुठल्याही पद्धतीने लागू शकलेला नाही. अपहृत आदित्य जिवंत आहे की नाही, त्याचे मारेकरी कोण? त्याच्या अपहरणाचे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे आजतागायत मिळालेली नाही. या घटनेच्या पाठोपाठच नागपुरातील अगरबत्ती व्यापाऱ्याचा मुलगा हरेकृष्ण ठकराल याच्या अपहरणाची घटना नागपुरात त्याच वर्षी घडली होती. लहानग्या
दुखावेगाने भावनािववश झालेले चांडक कुटुंब
युगवर अंत्यसंस्कार
कँडल मार्च काढून नागपूरकरांनी बुधवारी युग चांडकला िरझर्व्ह बँक चौकात श्रद्धांजली वाहिली.
घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढून नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली क्रूरकर्मांनी एका निष्पाप मुलाचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ आणि डॉ. चांडक परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी सायंकाळी लोकांनी ठिकठिकाणी कँडल मार्च काढले. यात प्रामुख्याने हा शिकत असलेल्या सेंटर पॉइंट स्कूल शाळेच्या वतीने संविधान चौकात आणि माहेश्वरी समाजातर्फे लकडगंज परिसरात कँडल मार्च काढण्यात आला. हरेकृष्णची हत्या केल्याचे सहा महिन्यांनंतर उघड झाले होते. त्याच्या मारेकऱ्यास अटक केली होती. २०११ मध्ये कुश कटारिया या चिमुकल्याचे अपहरण व खुनाच्या प्रकरणाने नागपुरात संतापाची लाट पसरली होती. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेच्या स्मृती आजही कायम असताना नागपुरातील आणखी एक चिमुकला जीव पाशवी, अमानवी, रानटी प्रवृत्तीचा बळी ठरला.
अशा घटना का घडतात? या प्रश्नाचे उत्तर मानसशास्त्राच्या अभ्यासकांकडून शोधण्याचा प्रयत्न केला असता पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे असे प्रकार घडतात, असे मत नागपुरातील मानसोपचार तज्ज्ञ राजा आकाश यांनी व्यक्त केले. राजा आकाश म्हणाले, लोक तत्काळ समाधान वा आनंदाच्या प्रबळ अशा भावनेतून कुठल्याही थराला जाऊ शकतात. माझ्यावर मोठा अन्याय झाला आहे, अशी प्रबळ भावना मनात तयार झाली असेल तर व्यक्ती बदला घेण्यासाठी काहीही करू शकते. अशा वेळी पीडित व्यक्तीमध्ये कुठलेही तारतम्य राहत नाही. प्रबळ भावनेने संमोिहत झाल्याप्रमाणे व्यक्तीची वर्तणूक असते. अशा वर्तणुकीतून एखादे कृत्य घडून गेल्यानंतर मात्र त्या व्यक्तीला आपण नेमके काय केले, याची जाणीव िनश्चितपणे व्हायला लागते, असे राजा आकाश म्हणाले.
वसुलीचे उद्दिष्ट, वसुली
प्रतिनिधी । अकोला
िजल्हा प्रस्तािवत उद्दिष्ट Àअकोला ४६० À अमरावती ५२५ À यवतमाळ २९५ À वाशीम ९५ À बुलडाणा २३०
(आकडे लाखांमध्ये)
वसुली १३५ १३५ ७८ २३ ४८
टक्केवारी २९% २५% २६% २४% २१%
केबल जोडण्या, थकित कर वसुली
केवळ िडजिटल प्रक्षेपणच नाही तर सेट टाॅप बाॅक्स केबल आॅपरेटर्स यांना द्यावा लागणार आहे. त्याचा खर्च दर्शकांकडून घेण्यात येईल. यंदा ३१ िडसेंबरपर्यंत विभागात िडजिटल प्रक्षेपण व सेट टाॅप बाॅक्स
बसवणे अनिवार्य केले आहे. अद्याप िवभागात कुठलही िडजिटल प्रक्षेपण झाले नाही. याकडे स्थानिक पातळीवर िजल्हािधकाऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
मंगळवारी २ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता पोलिसांना युगचा मृतदेह आढळला. यानंतर त्याची ओळख पटवून मृतदेहास मेयो रुग्णालयात हलवले. बुधवारी ३ सप्टेंबरला शवविच्छेदन झाले. त्यानंंतर युगचा मृतदेह छाप्रुनगरातील घरी आणला. येथे १५ ते २० हजार नागरिक जमलेले होते. अशा तणावपूर्ण शांततेत युगची अंत्ययात्रा निघाली. नागरिकांचा जमाव गंगाबाई घाटाच्या दिशेने चालू लागला. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. अंत्ययात्रा घाटावर पोहोचली. येथे पोलिस आणि नागरिकांत शाब्दिक बाचाबाचीही झाली. दुपारी ४.३० वाजता युगचे वडील डॉ. मुकेश चांडक, भाऊ ध्रुव यांनी मुखाग्नी दिली. यानंतर हळूहळू सर्व जमाव निवळला.
पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे घडतात घटना : मानसोपचार तज्ज्ञ राजा आकाश
१६ पैकी चार कोटींची वसुली, िवभागात दोन लाख केबल जोडण्या, वसुली सव्वा कोटींची
अमरावती िवभागात करमणूक कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत अाहे. िवभागात सोळा कोटींचे करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट असताना २६ टक्के वसुली झाली अाहे. केबल जोडण्यांच्या करमणूक कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने महसूल वसुलीत अमरावती िवभागात िपछाडीवर आहे. िडजिटल प्रक्षेपण आवश्यक अमरावती िवभागात अद्याप एकाही केबलचालकांनी िडजिटल प्रक्षेपण सुरू केले नाही. त्याची तयारी सर्वत्र सुरू आहे. पण, अद्याप दर्शकांना याचा लाभ झाला नाही.
सिनेट सदस्य असल्यामुळे ते व्यस्त असतात. साहजिकच िजल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यासंदर्भात पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्यानुसार त्याचे पालन केले जाईल, असेही लोखंडकार म्हणाले. िवजय मालोकार हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत, त्यास काँग्रेस नेत्यांनी दुजोरा िदला आहे. त्यामुळे मनसेेच्या नवीन िजल्हाध्यक्षासाठी चाचपणी सुरू आहे. डाॅ. शंकरराव वाकोडे यांच्या नावाबाबत आपण पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा केली आहे. वाकोडे यांच्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाकोडे यांच्यामुळे जिल्ह्यात मनसेच्या कामाला बळकटी प्राप्त होऊ शकते, असा विश्वास असल्याने त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडत आहेत. विधानसभा निवडणूक पूर्ण शक्तीनिशी आम्ही लढवणार असून, त्यादृष्टीने कामाला लागलो आहोत. येणाऱ्या काळात विविध पातळीवर पक्षकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न राहील,असे ते म्हणाले.
घाटावर नागरिक आिण पोिलसांमध्ये झाली शाब्दिक चकमक
करमणूक कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मनोरंजन
िवदर्भ
िवदर्भ
िवधानसभा िनवडणूक २०१४
िजल्हा केबल जोडणी करमणूक शुल्क À अमरावती ४९,९३९ ७०.७५ À अकोला २९,५८३ ४३.७५ À बुलडाणा ६६,७५८ ६१.९५ À यवतमाळ ४६,१४५ ४२.७० À वाशीम ११,४७४ ११.५५
वसुली ३३.९२ २२.०१ १८.२३ १७.७६ ०५.५९
आकडे लाखांमध्ये
मोदींच्या भाषणासाठी नागपुरात बदलल्या शाळांच्या वेळा प्रतिनिधी । नागपूर
शुक्रवारी ५ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी िवद्यार्थ्यांना संबोिधत करणार आहेत. पंतप्रधानांचे भाषण िवद्यार्थ्यांना ऐकता यावे, यासाठी शाळा व्यवस्थापन तयारीत गुंतले आहे. टीव्ही नसलेल्या मनपाच्या शाळांमध्ये उसनवारीवर टीव्ही आणण्यात येत आहे. सकाळी ७ ते १२ व दुपारी १ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये शाळा सुरू असतात. पण मोदींचे भाषण दुपारी ३ ते ३.४५ या वेळेत होणार असल्याने सकाळ, दुपार अशी दोन वेळा शाळा न भरवता दुपारी १२ ते ५ या वेळेत दोन्ही वेळच्या िवद्यार्थ्यांना एकत्रित केले जाणार आहे. िजल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पंतप्रधानांचे भाषण ऐकता येईल, अशी व्यवस्था केल्याची मािहती अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी िदली. शासकीय, िनमशासकीय तसेच अनुदानित शाळांसह अनेक िवनाअनुदानित शाळांनीही मोदींचे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली आहे.