माझं नािशक
म्हसरूळ येथील मुलींच्या वसतिगृहात साहित्यवाटप नाशिक । कर्मवीर िशक्षण संस्था संचालित माताेश्री गीताई कन्या छात्रालय, म्हसरूळ येथील वसतिगृहास वह्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात अाले. डाॅ. बाबासाहेब िवचारमंचचे अध्यक्ष अरुण शेजवळ, नीलेश साेनवणे, िशवदास म्हसदे, वामन पवार, रूपाताई साळवे, िवजय गांगुर्डे, तक्षशील चव्हाण अादी उपस्थित हाेते.
नािशक
गेल्या १० वर्षात नाशिक शहरातील जलवाहिन्या नादुरुस्तच अाहे. याबाबत अाता अावाज उठविण्यात अाला अाहे. .२
शुक्रवार, २९ अाॅगस्ट २०१४
त्र्यंबकेश्वर मंिदराला देणगी दर्शनातून एक काेटी
सहसंचालक भुक्ते यांच्या बदलीला शेतकऱ्यांसह व्यावसाियकांचा विराेध
नाशिकराेड । प्रारुप शहर विकास अाराखडा नव्याने तयार करण्याची जबाबदारी असलेले विभागीय नगरविकास सहसंचालक प्रकाश भुक्ते सुधारित अाराखडा तयार करण्यासाठी अाठवड्यातून तीन दिवस नाशिकमध्ये उपस्थित राहणार अाहेत. दरम्यान प्रकाश भुक्ते यांच्या बदलीला शेतकरी, कृती समितीने विराेध करून विभागीय अायुक्तांना निवेदन दिले. नगरविकास विभागाचे सहसंचालक पदाचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने भुक्ते यांची बदली केली. बदलीमुळे अाराखड्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले हाेते. अाता भुक्ते अाठवड्यात प्रत्येकी तीन दिवस पुणे व नाशिक येथे कार्यरत राहणार अाहे. बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस नाशिकला थांबून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वणीत दाेन लाखांचा तांदूळ जप्त
दिंडोरी । गुजरातच्या दिशेने जाणारा रेशनचा माल घेऊन जाणारा ट्रक वणी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद खोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मीरा आदमाने यांनी कळवण चौफुली येथे ट्रक (एमएच ४१ जी ५५५६) थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या भरलेल्या आढळल्या. हा माल काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले. यात दाेन लाख १३ हजार ८५० किमतीच्या ४७० तांदळाच्या गोण्या व ट्रक असा १० लाख १३ हजार ८५० किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी ट्रकचालक दादाजी देसले (रा.गोराणे) यास ताब्यात घेतले आहे.
जीवनकाैशल्यावर व्याख्यान
नाशिक । रमाबाई अांबेडकर विद्यालयात रमेश साेनार यांचे जीवनकाैशल्यावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी अध्यापनाच्या विविध पद्धती, सकारात्मक विचारांचे महत्व, ग्रहण क्षमता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी विविध पद्धती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी हाेण्यासाठी संस्थेच्या सदस्या ठाकूर, मुख्याध्यापिका सरीता जाेशी, पर्यवेशिका विशाखा कसबे, मीना जाधव, लता शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी तर अाभार सरिता जाेशी यांनी मानले. कार्यक्रमास िशक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते.
दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
नाशिक । बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शुक्रवार आणि शनिवार रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलगत, पश्चिम- मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत असलेला कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. या आठवड्यात हलका मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने बहुतांश धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. नाशिक शहरात दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला अाहे.
पुरातत्व विभागाच्या भूमिकेला विश्वस्तांचा विराेध कायम प्रतिनिधी । नाशिक
गंगापूर धरण क्षेत्रावर बागडणाऱ्या पक्षांचे असे थवे सी प्लेनमुळे दिसणार नाहीत.
पक्षी अधिवास धाेक्यात । पक्षीमित्रांचा विरोध, हवाई संचालकांकडे तक्रार
सी प्लेनमुळे गंगापूरच्या पक्षी जीवनाला बाधा
बाॅम्बे नॅचरल िहस्ट्री सोसायटीकडे तक्रार
पक्ष्यांवर येणार परिसरात गंडांतर
सचिन वाघ । नाशिक
गंगापूर धरणातून केवळ नाशिक शहरालाच नाही, तर औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यालाही पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे धरण क्षेत्रात फ्लेमिंगो, पाणकोंबडा, करकोचा, चमचा बदक, सूतकर,पाणडुबी, बदक, सादवा, िशकारी पक्षी, नकटा बदक, वचंक, सुरय अशा विविध प्रजातीचे हजारो पक्षी येतात. सी प्लेनमुळे या परिसरात उष्णता िनर्माण होऊन पक्ष्यांवर परिणाम होणार आहे. प्लेनमुळे धरणातील पाणीही दूषित होणार असल्याने मंुबईच्या हवाई सुरक्षा िवभागाच्या उपसंचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातील हवामान हे पक्ष्यांसाठी अनुकूल असल्याने येथे िवविध देशातून पक्षी येतात. येथील गवताळ प्रदेश हा पक्ष्यांना
गंगापूर धरण क्षेत्रातील हवामान हे पक्ष्यांसाठी आरोग्यदायी असल्याने येथे वर्षभरात सुमारे १२ ते १५ हजार पक्षी येतात. त्यामुळे भविष्यात या पक्ष्यांवर गंडांतर येणार आहे. सिव्हिल एव्हीएशन रिक्रुमेंटसच्या सेक्शन तीनमध्ये एअर ट्रान्स्फरविषयी सांगितले आहे की, एअरोड्राेम चालक हा मालक असावा. किंवा त्या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले असावे. अंडी उबविण्यासाठी सुरक्षित ठिकाण असल्याने बहुतांश पक्ष्यांचा येथे जन्म होतो. नाशिकच्या पर्यटनाचा िवकास व्हावा, यासाठी पर्यटन महामंडळामार्फत गंगापूर धरणात बोटिंग क्लब आणि सी प्लेन सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढून पर्यटन वाढेल. बोटिंग क्लबमुळे धरणात थेट बांधकाम करण्यात आल्याने
बाेटिंग क्लबला बंदी घालावी
नागरिकांच्या जिवाला हाेणार धाेका
अतिशय महत्वाचे क्षेत्र अाहे. यामुळे नाशिकला पक्षीप्रेमींची कायम गर्दी असते. सुरू हाेणााऱ्या सी प्लेन आणि बोिटंग क्लब व इतर अनेक उपक्रमांना राज्य शासनाने त्वरित बंदी घालण्याची गरज आहे. डाॅ. आझाद रहमानी, संचालक,
शाळेच्या बांधकामाला शासनाकडून िवरोध करण्यात येत आहे. पर्यटन िवकासाच्या नावाखाली बोटिंग क्लब आणि सी प्लेनसाठी थेट धरणातील बांधकामाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पक्षी आणि नागरिकांच्या जिवाला धोका िनर्माण होऊ शकतो. बी. राहा, अध्यक्ष, नेचर कन्झर्वेशन
त गंगापूर धरण क्षेत्र क्षेत्रापासून दीड ^राज्या ^धरण स्थलांतरीत पक्ष्यांसाठी िकलोमीटर अंतरावर असलेल्या
बाॅम्बे नॅचरल िहस्ट्री सोसायटी
गवताळ क्षेत्र कमी झाले आहे. सी प्लेनमुळे हवामानात उष्णता वाढण्याची शक्यता असल्याने येथील पक्ष्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे पाण्यातील बोटी आणि सी प्लेनमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने लाखो नागरिकांच्या जीवाला धोका िनर्माण होऊ शकतो. त्यामुळे पक्षीप्रेमींनी सी प्लेनला िवरोध केला अाहे.
योजनेबाबत वरिष्ठ अधिकारी कार्यशाळा प्रतिनिधी । नाशिक
जिल्हाधिकारी कार्यालयात जन-धन याेजनेबाबत माहिती देताना बंॅक िमत्र.
बँक अधिकाऱ्यांमध्ये श्रेयावरून जुंपली
योजनेची सर्व जबाबदारी केवळ बँक अॉफ महाराष्ट्रच्या वतीनेच आयोजन करण्यात आले आहे का? स्टेट बँकेचाही समावेश असताना त्याचा साधा उल्लेखही केला नाही, अशी जाहीर नाराजी स्टेट बँकेचे समन्वयक रामदास पापड यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र बँॅकेच्या अधिकाऱ्यांनी महाव्यवस्थापक बाबूलाल बंब अाले नसल्याचे समर्थन केले. मात्र बंब सभागृहात असल्याचे सांगण्यात आले. चांगल्या कार्यक्रमात लागबाेट लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खंतही व्यक्त केली. असून, बँक मित्र एक विशिष्ट मशीन तेथे घेऊन तेथे जाऊन त्यांचे
खाते उघडणार आहे. शिवाय त्यांचे नियमित व्यवहारही या मशिनद्वारे
करण्यात येणार आहे. दिवसभर केलेले व्यवहार हे बँकेच्या मुख्य व्यवहारामध्ये दररोज सायंकाळी अपलोड केले जाणार असल्याचे महाप्रबंधक पी. एन. देशपांडे यांनी सांगितले. या याेजनेअंतर्गत िजल्ह्यात यापूर्वीच ४२ हजार खातेही उघडून झाली असून, खाते उघडण्यासाठी अंतिम मुदत २६ जानेवारी असली तरीही त्यापूर्वीच हे ध्येय साध्य करण्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, स्टेट बँकेचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक बाबूलाल बंब, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक राजन लोंढे यांच्यासह िजल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्लेनमुळे धरणातील पाणीही दूषित होणार असल्याने मंुबईच्या हवाई सुरक्षा िवभागाच्या उपसंचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. नेचर कन्झर्वेशन सोसायटी, पक्षीप्रेमी, संघटनांनी या िवरोधात मुंबईच्या हवाई सुरक्षा िवभागाकडे आणि बाॅम्बे नॅचरल िहस्ट्री सोसायटीकडे याअगाेदरच िनवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
प्रतिनिधी । नाशिक
अादिवासी िवकास बहुउद्देशीय संस्था संचालित प्रकाश फाउंडेशनतर्फे गरजू िवद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात अाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी संस्थेच्या कार्याबद्दल व िवविध उपक्रमांबद्दल माहिती िदली. लॅपटाॅप वाटप कार्यक्रमास संजय जाधव, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, नाना साेनवणे, सुधाकर गवारे, सुजित क्षीरसागर, नंदू वाघ, मयूर गऊल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा भुसारे यांनी केले. िशवाजी गांगुर्डे यांनी अाभार मानले. कार्यक्रमास पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी या अादिवासी भागातील अनेक लाभार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
थकबाकीमुळे नाशिक परिमंडळात भारनियमन दिलासा
कृषीचा भार वाढल्यास तातडीचे भारनियमन; जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, सटाण्यात सर्वाधिक थकबाकी ब, क, ड, इ, फ, ग असे वर्गीकरण प्रतिनिधी । नाशिकराेड भारनियमन अधिक असलेल्या नाइलाजास्तव भारनियमन केले अाहे. अ, ब, क, ड गटातील भागातील थकबाकी वाहिन्या भारनियमनमुक्त अाहेत. इ, फ, ग गटातील वाहिन्यांवर ६ ते १० तासांपर्यंत भारनियमन केले जाते. थकबाकीदारांमुळे प्रामाणिक ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत अाहे. ठिकठिकाणच्या ग्राहकांकडून भारनियमनाबाबतच्या तक्रारी तसेच अांदाेलन केले जात अाहे. मालेगाव विभागातील ५७ वाहिन्यांपैकी ३२ वाहिन्या इ, फ व ग गटात माेडतात. तेथे ६ ते १० तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत अाहे. मनमाडच्या एकूण १६ पैकी १३ वाहिन्या इ, फ, ग गटात माेडतात. सटाण्यातील २० पैकी १९ वाहिन्या इ, फ, ग गटात अाहेत.
त पुरेशी वीज उपलब्ध अाहे, मात्र परिमंडळात वीजचाेरी व ^राज्या थकबाकीत वाढ झाल्याने नाईलाजास्तव भारनियमन करावे लागत अाहे. वीजचाेरीला अाळा घालून नियमित वीजबिलांचा भरणा केल्यास भारनियमनग्रस्त ग्राहक भारनियमनमुक्तीचा अानंद घेऊ शकतील. के. व्ही. अजनाळकर, मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ
मालेगाव मनमाड सटाणा नगर शहर ग्रामीण कर्जत संगमनेर
१६२९ लाख ४९५.७५ लाख ११४.३७ लाख ११११.२० लाख ६४३.५९ लाख ९६४.५२ लाख ६९७.२८ लाख
गणेशोत्सवासाठी तातडीचे भारनियमन कमी दर महावितरणकडे तांत्रिक गणेशोत्सवासाठी वीज जाेडणीसाठी स्थिर अाकार २५० रुपये असून, वीजदर ३.२७ रुपये प्रतियुनिट अाकारण्यात येणार अाहे. मंडळांनी अधिकृत जाेडणी घेण्याचे अावाहन महावितरणने केले अाहे.
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या देणगी दर्शनाने अाता बाळसं धरले असून, श्रावण महिन्यात तब्बल एक काेटी ५ लाख रुपयांचे उत्पन्न िमळाले अाहे. सुमारे ५० हजार भाविकांनी देणगी दर्शनाच्या सुविधेचा लाभ घेतला अाहे. दरम्यान पुरातत्व विभागाने िजल्हाधिकाऱ्यांकडे देणगी दर्शन बंद करण्याचे पत्र िदले असले, तरीही मंिदरात काेणाला कशा प्रकारे दर्शन द्यायचे याचा अधिकार मंिदर ट्रस्टचा अाहे, असे ट्रस्टने स्पष्ट केले अाहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भारतातील कानाकाेपऱ्यातून भाविकांची रीघ लागते. श्रावण महिन्यात मंिदराच्या बाहेरपर्यंत रांगा असतात. त्यात रुग्ण, वृद्ध वा अपंग व्यक्ती असल्यास त्यांचे माेठे हाल हाेतात. ही बाब अाेळखून मंिदर ट्रस्टने देणगी दर्शनाची व्यवस्था केली. या व्यवस्थेनुसार भाविकांनी २०० रुपये िदल्यास त्याला रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. श्रावण महिन्यात या व्यवस्थेची अंमलबजावणी केल्यानंतर ३३ लाख रुपये जमा झाले हाेते. या वर्षी लाभ घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. श्रावण
देणगी उत्पन्नाचा उपयाेग भाविकांसाठीच हाेणार
न जे उत्पन्न िमळाले त्याचा ^देउपयाेणगीगदर्शनातू अत्याधुनिक पद्धतीची दर्शनबारी
उभारण्यासाठी हाेणार अाहे. भाविकांच्या सुविधेसाठीच ही दर्शनबारी अाहे. ट्रस्टकडून केदारनाथ येथील दुर्घटनाग्रस्तांना पाच लाखांची मदत देण्यात अाली अाहे. माळीण गावातील दुर्घटनाग्रस्तांना पाच लाख रुपये देण्यात येणार अाहेत. त्र्यंबक रुग्णालयाला अद्ययावत एक्स रे मशीनही देण्यात येणार अाहे. अॅड. श्रीकांत गायधनी, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंिदर ट्रस्ट
महिन्यात सुमारे ५० हजार भाविकांनी सुविधेचा लाभ घेतला. त्र्यंबकेश्वर मंदिराला स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे असल्याचे सांगितले जाते. दर्शनासाठी पैसे आकारणी सुरू झाल्याची माहिती मिळताच पुरातत्वने ट्रस्टला पत्र पाठविले. भाविकांना दर्शन कशा पद्धतीने द्यायचे याचे अधिकार ट्रस्टकडेच असल्याचा दावा विश्वस्त श्रीकांत गायधनी यांनी केला अाहे. मंिदराचे विश्वस्थ यादवराव तुंगार व ललिता शिंदे यांनी मात्र विराेध दर्शविला अाहे.
लिंगायत समाजाचा अाेबीसीत समावेशाबद्दल पेढे वाटून अानंद
सोसायटी अाॅफ इंडिया
िवद्यार्थ्यांना जन-धनची दीड लाख खाती प्रस्तावित गरजू लॅपटाॅप वाटप
नाशिक परिमंडळांत वीज गळती व थकबाकीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेल्या ठिकाणी एेन उत्सवाच्या काळात भारनियमन कायम ठेवण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला अाहे. नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या मालेगाव, मनमाड, कर्जत, सटाणा, तर अहमदनगर शहर, ग्रामीण व संगमनेर या ठिकाणी वीजचाेरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अाढळून अाले अाहे. त्यामुळे वीज उपलब्ध असताना या भागात भारनियमन केले जात असल्याचे सूत्रांनी सांिगतले. महावितरणने वसुलीचे प्रमाण व थकबाकी यावरून वाहिन्यांचे अ,
१८ काेटींचा िनधी खर्च करुनही
श्रावणात ५० हजार भाविकांनी घेतला याेजनेचा लाभ
न्यूज इनबॉक्स
गुरुवारी देशभर लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान जन-धन योजनेचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले. योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख ४३ हजार खाते २६ जानेवारी पूर्वीच उघडण्यात येणार आहे. पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून श्रीमंत आणि गरिबांतील दरी कमी होण्यास मदत होणार असून, या योजनेचा फायदा प्रत्येक नागरिकाने घ्यावा असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. योजनेंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी पाड्यावरही खाते उघडले -जाणार
अाकडेमाेड
अडचणींमुळे किंवा पुरेशी वीज उपलब्ध नसेल, कृषीचा भार वाढल्यास अथवा इतर कारणास्तव भारनियमनमुक्त भागात तातडीचे भारनियमन केले जात असल्याचे सूत्रांनी सांिगतले.
लिंगायत समाजाला अाेबीसीत अारक्षण िमळाल्यामुळे ढाेल वाजवून व पेढे वाटून अानंद व्यक्त करताना अनिल चाैघुले, अनिल काेठुळे, अरुण अावटे, गणेश भाेरे, उमाकांत उदार अादी. नाशिक । लिंगायत समाजाचा महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक दर्जा व अाेबीसीमध्ये समावेश केल्याने लिंगायत समाज बांधवांनी पेढे वाटून अानंद व्यक्त केला. गेल्या कित्येक वर्षापासून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा िमळण्यासाठी व अाेबीसीमध्ये समावेशासाठी लढा चालू हाेता. त्या संबंधात राज्य शासनाने गुरुवारी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन समाजाला
माेठा िदलासा िदल्याचे लिंगायत समाज संघर्ष समितीचे सदस्य अनिल चाैघुले यांनी सांिगतले. समाजातर्फे काका काेयटे, सुनील रुकारी, प्रदीप वाले यांनी वेळाेवेळी अांदाेलन केले हाेते. शासनाच्या या िनर्णयाचे वसंतराव नगरकर, अनिल काेठुळे, अरुण अावटे, उमाकांत उदार, उमेश अाटवणे यांच्यातर्फे शहरात फटाके फाेडून व पेढे वाटून अानंद व्यक्त करण्यात अाला.