त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४।। सर्वं जगदिदन् त्वत्तो जायते । सर्वं जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति । सर्वं जगदिदन् त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदन् त्वयि प्रत्येति । त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
एकूण पाने १२+४=१६। किंमत ~३.००
दैिनक ¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
*
अकोला
िक्रकेटच्या मैदानावर युसेन बोल्ट बंगळुरू । जगातला सर्वािधक
वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट बुधवारी प्रथमच भारतात आला. त्याने येथील एम. िचन्नास्वामी स्टेिडयमवर िक्रकेटपटू युवराजसिंगसोबत चार षटकांच्या प्रदर्शनीय सामन्यात सहभाग घेतला. हा सामना बोल्टने िजंकलासुद्धा. "भारतात िक्रकेटचीच अिधक चर्चा होते. येथे िक्रकेटमध्येच िदग्गज खेळाडू घडले. भारतात अॅथलेिटक्सला प्रोत्साहन द्यायचे असेल तर या खेळालासुद्धा िक्रकेटप्रमाणे आकर्षक करावे लागेल,' असे बोल्टने या वेळी म्हटले. मला क्रिकेटरच व्हायचे होते; पण जमैकाच्या िक्रकेट संघात स्थान मिळवणे अवघड होते. त्यामुळे वडिलांनी भविष्याचा विचार करून मला अथलेटिक्समध्ये उतरण्याचा सल्ला दिला. - युसेन बोल्ट
इंग्लंडमध्ये मािलकेत
बर्मिंगहॅम | मािलकेतील चौथ्या वनडेत यजमान इंग्लंडला ९ गड्यांनी पराभूत करीत भारताने मािलका िवजय निश्चित केला. यासह भारताने मािलकेत ३-० ने आघाडी घेतली. मािलकेतील पाचवा व अखेरचा सामना शुक्रवारी होईल.
{ सलामीवीर अिजंक्य रहाणे (१०६), िशखर धवनच्या (नाबाद ९७) फलंदाजीमुळे भारताचा ३०.३ षटकांतच िवजय. सविस्तर. स्पोर्टस.
न्यूज इनबॉक्स माजी अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचे निधन
मुंबई | देशाचे माजी अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी (६५) यांचे मंगळवारी हृदयविकाराने िधन झाले. मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यूपीए-१ आिण यूपीए-२ सरकारच्या कार्यकाळात ते देशाचे अॅटर्नी जनरल होते.
महाकाल मंदिराच्या भस्म कक्षाला लागली आग
उज्जैन । जगप्रसिद्ध महाकाल मंिदराच्या भस्म कक्षाला मंगळवारी सायंकाळी आग लागली. भाविकांना थांबवून मंदिर रिकामे करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण िमळवता आले.
माल्यांच्या यािचकेवर सुप्रीम काेर्टाने सुनावणी नाकारली
नवी िदल्ली । किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख विजय माल्या यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. युनायटेड बँक ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईच्या िवरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती.
मारुतीची सियाज देणार २६.१ किमीचे मायलेज
नवी िदल्ली । मारुती सुझुकी सियाज ही आपली नवी कार सादर करणार आहे. ही कार प्रतिलिटर २६.१ किमीचे मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. तिची किंमत ८ ते ८.५० लाख रुपयांदरम्यान असेल.
दिव्य मराठी मुलाखत
चार वर्षांपासून लंडनमध्ये राहत असलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्याशी बातचीत वाचा स्पोर्ट्स पानावर. वर्ष २ } अंक ४९ } महानगर
मोदींचा दावा
महाराष्ट्र आणि हरियाणात होणाऱ्या िवधानसभा िनवडणुकांसाठी काँग्रेसने तिकीट वाटपाचे धोरण बदलण्याचा िनर्णय घेतला आहे. परंपरेने काँग्रेस सोबत राहिलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. काँग्रेसचा वारसा पुढे चालवणारे युवा चेहरे आणि महिलांचाही तिकिटे देताना अग्रक्रमाने विचार केला जाणार आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षश्रेष्ठींनी तिकिट वाटपाच्या नव्या धोरणाला मंजुरी दिली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत परंपरेने निष्ठा राखून काँग्रेसबरोबर राहिलेल्यांना फारसे महत्व देण्यात आले नसल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे मत बनले आहे. जुन्या जाणत्या काँग्रेस नेत्यांना तिकिटे दिल्यामुळे त्यांचा जनाधार आणि पक्षाशी त्यांची बांधिलकी याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाविरूद्ध काम करणाऱ्यांना जिल्हा आणि प्रदेश काँग्रेस समित्यांनी शिफारस केली तरीही तिकिटे न देण्याचा
विकासदर एप्रिल-मे- जून महिन्यांतील आहे. या ९० दिवसांपैकी ५५ दिवस तर यूपीएचे सरकार होते. मोदींना येऊन केवळ ३५ दिवस झाले होते. मग हे यश त्यांचे कसे? - अानंद शर्मा, काँग्रेस प्रवक्ता वृत्तसंस्था | टोकियो, नवी दिल्ली
{ लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे नेते { मागील विधानसभा निवडणुकीत २० हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत { सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत { मागच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेले नेते
यांना प्राधान्य
{ काँग्रेससोबत परंपरेने आणि निष्ठा राखून असलेले नेते { काँग्रेसचा वारसा पुढे चालवणारे युवा आणि महिला { जनाधार असलेले पारंपरिक निष्ठावंत नेते निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट वाटपात िनष्ठावंत ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचाही िवचार केला जाणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसचा वारसा पुढे नेणारे तरुण व महिलांना तिकीट वाटपात प्राधान्य िदले जाणार आहे. परंतु त्याचवेळी दोन वेळा पराभूत झालेल्यांचा उमेदवारीसाठी िवचार केला जाणार नाही.
जपान दौऱ्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी मोदींनी अनेक रंग दिसले. एका कार्यक्रमात त्यांनी ड्रम वाजवला तर दुसऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत ‘वंदे मातरम्..’ गुणगुणले. एका ठिकाणी मुलांसोबत सेल्फीही काढली.
Á सत्तेत आलो तर परदेशातील ८५ लाख कोटी रुपये काळा पैसा शंभर दिवसांत आणू, असे भाजपने म्हटले होते. पण ८५ रुपयेही आणता आले नाहीत.
काळा पैसा
{डिझेलपासून सगळेच महागले. आधी मनमोहन यांच्यावर टीका करणाऱ्या मोदींना महागाई दिसत नाही काय?
महागाई
{‘बहुत हुआ नारी अत्याचार, अब की बार मोदी सरकार’ घोषणेचे काय झाले? महिला अत्याचार वाढले. रोज एक ना एक घटना घडतच आहे.
महिला सुरक्षा
Áपाकिस्तानने १९७१ नंतर युद्धबंदीचे सर्वात मोठे उल्लंघन केले आहे. सीमा अशांत आहे. चीन घुसखोरी करत आहे. तरीही मोदींनी चकार शब्दही काढला नाही.
परराष्ट्र धोरण
गीतेची भेट िदली, अाता सेक्युलर खवळतील : मोदी
गेल्या दोन दिवसांत पश्चिम विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती िवभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे ९३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तर २३ मध्यम प्रकल्पात ३११ दलघमी पाणीसाठा आहे. ३६ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर ४१७ लघु प्रकल्पांमध्ये २७१ दलघमी पाणीसाठा आहे. असा एकूण ५२ टक्के जलसाठा अमरावती िवभागातील धरणांमध्ये आहे. मोठे,मध्यम व लघू अशा ४४९ प्रकल्पांमध्ये सुमारे १ हजार ५१८ दलघमी पाणीसाठा आहे. काटेपूर्णासह लघू प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ : वाशीम
दैिनक भास्कर समुह
१४ राज्ये } ५८ आवृत्त्या
Áकाळ्या पैशावर एसआयटीची लोकसभेतील स्थापना हा केंद्राचा पहिला निर्णय आहे. सुप्रीम काेर्टाने वारंवार सांगूनही काँग्रेसचे उपनेते यूपीए सरकारने ४ वर्षे रखडवला होता. अमरेंद्रसिंह यांनी दोन उदाहरणे दिली{ ज्याप्रमाणे {साडेचार वर्षांत महागाई दर सर्वात कमी. जुलैमध्ये तो ७.९६ टक्के होता. ओबामांकडे सर्व ऑगस्टमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी उतरले. शक्ती एकवटल्या
आहेत, तसेच मोदीही करत आहेत. परराष्ट्र {महिला सुरक्षेवर सरकार कडक पावले धोरणापासून ते गृह उचलत आहे. स्वत: पंतप्रधानांनीच खात्यापर्यंत सर्व निर्णय मोदींच्याच लाल किल्ल्यावरील भाषणात त्याचे गांभीर्य सांगितले आहे. इच्छेने होतात.
...आणि अर्थव्यवस्था : १०० दिवसांत २३०२ अंकांनी सेन्सेक्स उसळला
जगभरात मोदी सरकारचे कौतुक होत आहे. भ्रष्टाचार पहिल्यांदाच गाठला २७ हजारांचा पल्ला , निफ्टीही ८ हजारांवर संपुष्टात आणणे आणि कर सेन्सेक्स २७,००० आणि निफ्टी ८००० वर प्रथमच पोहोचला. मंगळवारी निर्देशांक १५१.८४ अंकाच्या वाढीसह प्रणाली सुलभीकरणामुळे २७,०१९.३९ वर आणि निफ्टी ५५.३५ अंकांच्या उसळीसह ८०८३.०५ वर बंद झाला. २६ मे रोजी मोदींच्या शपथविधीच्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास दिवसापासून निर्देशांक २३०२.५१ अंक म्हणजेच ९.३१ टक्के, तर निफ्टी ७२४ अंक म्हणजेच ९.८३ टक्क्यांनी उसळला. निर्माण झाला. - असोचेम
पं.स. सदस्याकडून आश्रमशाळेतील िवद्यार्थिनीचे शोषण प्रतिनिधी | गोंिदया
पांढराबोडी येथील संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळेतील िवद्यार्थिनीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्य बंडू शेंेडे याच्या िवरोधात बाल अत्याचार कायदा, अॅट्रॉसिटी आणि अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. आरोपीला िजल्हा सत्र न्यायालयात सादर केले असता, आठ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीिडत िवद्यार्थिनी या आश्रमशाळेत दहावीत िशकत होती. २०१४-१५ या सत्राची दहावीची परीक्षा संपल्यानंतर ही िवद्यार्थिनी आपल्या घरी गेली असता, ितने बंडू शेंडे सहा महिन्यापासून आपले शारीरिक शोषण करत असून, त्याच्यापासून गर्भवती असल्याचे सांिगतले. ही आश्रमशाळा गोंिदयापासून सहा िकलोमीटरवर आहे. मुलीने आपबिती सांगताच तिच्या घरच्यांनी गोंदिया ग्रामिण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याला वाचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
िवदर्भाबद्दलचे अपहरणकर्त्यांनी केली काँग्रेस, भाजपचे चिमुकल्या युगची हत्या धोरण फसवे कुश प्रकरणाची नागपुरात पुनरावृत्ती
प्रतिनिधी | नागपूर
युगच्या खुनात रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा हात
येथील दंततज्ज्ञ डॉ. मुकेश चांडक यांच्या सोमवारी १ सप्टेंबरला अपहरण केलेल्या युग चांडक वय ८ या मुलाची अपहरणकर्त्यांनी िनर्घृण हत्या केली. मंगळवारी २ सप्टेंबरला रात्री उिशरा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी युग चांडक पोलिसांनी दोन आरोपींना नागपुरातच अटक केली असून, पोिलस उपायुक्त निर्मला देवी यांच्या नेतृत्वात पाटणसावंगीच्या जंगलात अपहृत युग चांडकचा मृतदेह आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी आरोपींची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. या घटनेमुळे दोन वर्षापूर्वी झालेल्या कुश कटारिया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. सविस्तर. पान २
युग याच्या अपहरण आणि हत्येमागे डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या राजेश नावाच्या एका व्यक्तीचा हात आहे. त्याने एका मोईन खान नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला हाताशी धरून युगचे अपहरण केले होते. यानंतर त्याने युगला मोईनच्या हवाली केले. त्यांनी काल रात्री डॉ. मुकेश चांडक यांना दोन ठिकाणाहून दूरध्वनी करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. परंतु, खंडणी मिळण्याची शक्यता मावळल्याची शंका त्यांना आली आणि त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने युगची हत्या केली, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
समाधानकारक गेल्या दोन दिवसांतील दमदार पावसानंतर स्थिती सुधारली, ३६ लघू प्रकल्प १०० टक्के भरले जिल्ह्यात पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पा साठ्यात वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात २२.१० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील काही लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जून, जुलैसह ऑगस्टमध्ये पावसाने दांडी मारल्याने जल प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. मोठ्या, मध्यम प्रकल्पांनीही धोक्याची घंटा दिली होती. जिल्ह्यातील काटेपूर्णात वाढ न झाल्याने जिल्हा प्रशासनाने औद्योगिक वसाहत, मूर्तिजापूर, बोरगावमंजू, ५३ खेडी पाणीपुरवठा योजना, मस्त्यत्पादन आदींचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले होते. या तीन महिन्यात पावसाने हजेरी लावली, उर्वरित पान. १२
मोदी ओबामांची नक्कल करत आहेत- काँग्रेस
{ ओबामांनी २००९ Áपाकिस्तानला संदेश देण्यात आला मध्ये ज्याप्रमाणे आहे. चीनलाही देऊ. भूतान, विद्यार्थ्यांपुढे भाषण नेपाळसारख्या देशांशी संबंध सुधारत दिले, आता मोदीही शिक्षक दिनी तसेच आहेत. पंतप्रधानांचा ब्राझील आणि करणार आहेत. जपान दौरा यशस्वी झाला आहे. अच्छे दिन भाजपला : लोकांचे जपानमध्ये म्हणाले - मी जपानच्या राजांना भेटून भगवद्गीता भेट दिली. माझ्याकडे तीच अमूल्य वस्तू होती. जगणे कठीण झाले. दंगली वाढल्या आहेत. लोकांना नव्हे तर भाजपलाच माझ्या देशातील धर्मनिरपेक्षतावाद्यांना ही बाब कदाचित अच्छे दिन आले आहेत. - काँग्रेस आवडणार नाही. त्यावरून वादविवादही होतील.
विभागातील नऊ प्रकल्पांत ५२ टक्के जलसाठा प्रतिनिधी | अकोला
भाजपचे उत्तर
काँग्रेसचे आरोप
काँग्रेसचे उत्तर
यांचा होणार पत्ता कट
‘अच्छे दिन’ फक्त भाजपलाच अाले : काँग्रेस
काँग्रेस विरुद्ध भाजप | आपला ढोल, आपलाच सूर
जो विकासदर कधीकाळी ४.५-४.६ च्या आत लोंबकळत होता, तो आम्ही ५.७ टक्क्यांवर आणला आहे. धाेरण लकव्यातून देश बाहेर पडला आहे. - जपानमधील वक्तव्य
जुन्या काँग्रेस नेत्यांना प्राधान्याने तिकिटे अमित िमश्रा । नवी िदल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये आपल्या सरकारची यशोगाथा गायली, तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील ८० टक्के जनता आमच्यावर खुश असल्याचे म्हटले आहे. बाजारही सरकारच्या सुरात सूर िमसळत आहे. मात्र शंभर दिवसांत फक्त प्रशासकीय दहशत पसरली, संस्थांची प्रतिष्ठा घालवली, केवळ भाजपचे अच्छे दिन आले आहेत, असा काँग्रेसचा दावा आहे.
१०० दिवसांत विकासदर वाढवला, ८० टक्के जनता समाधानी : सरकार
मंगळवारी मोदी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले. जपानपासून भारतापर्यंत त्याचा उल्लेख झाला. जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या शंभर दिवसांचा हवाला देऊन उपलब्धी सांगितल्या. ते म्हणाले की, केवळ शंभर दिवसांत देशाची घडी नीट बसवली. आता सकारात्मक विचार होत आहे. तर ‘सरकारचे दावे फसवे आहेत. देशात कुठेच समाधान नाही. महागाई कमी झाली नाही की सुरक्षेची हमी नाही. देशाच्या सीमाही अशांत आहेत,’ असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
२४ वर्षांनी िवजय { इंग्लंडमध्ये भारताने २४ वर्षांनी द्विपक्षीय मालिका विजय मिळवला. यापूर्वी १९९० मध्ये अझहरच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली हाेती.
१०० दिवसांचे मोदी सरकार
बुधवार, ३ सप्टेंबर २०१४
अकोला जिल्ह्यातील जलप्रकल्पातील जलसाठा प्रकल्प काटेपूर्णा मोर्णा निर्गुणा उमा
अमरावतीतील धरणात ८६ टक्के जलसाठा िजल्ह्यातील प्रमुख पाच प्रकल्पांमध्ये सरासरी ८६ टक्के साठा असून, अप्पर वर्धा व शहानूर धरण ९३ टक्के भरली आहेत. दरम्यान, मागील काही िदवसांपासून सातपुडा रांगांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने वर्धा व पूर्णा प्रकल्पाची काही दारे उघडण्यात
पाऊस १९० मिमी. ४६७ मिमी. ४८१ मिमी. ३२५ मिमी.
(साठा दलघमीमध्ये एक जूनपासून झालेला पाऊस)
आली आहे. अप्पर वर्धा धरणाची पाच दारे दोन सेंमीने तर पूर्णा प्रकल्पाची दोन दारे २० सेंमीने उघडण्यात आली आहे. अप्पर वर्धा व शहानूर प्रकल्प ९३ टक्के भरले असून, चंद्रभागा ७८, पूर्णा ८२ व सपन प्रकल्प ८६ टक्के भरला आहे.
मध्य प्रदेश }छत्तीसगड }राजस्थान }नवी दिल्ली }पंजाब }चंदिगड }हरियाणा }हिमाचल प्रदेश }उत्तराखंड }झारखंड }जम्मू-काश्मीर }बिहार
जलसाठा २२.१० १६.०९ २१.६० १.९०
यवतमाळ िजल्ह्यातील धरणातील साठा
बेंबळा अडाण अरुणावती नवरगाव ईसापूर पूस
}गुजरात }महाराष्ट्र
२६७.२५ दलघमी ३७४.२५ दलघमी ३२६.२६ दलघमी २५२.६४ दलघमी ६५०.१४ दलघमी ५७.३२ दलघमी }महाराष्ट्र
प्रतिनिधी | अकोला
संयुक्त महाराष्ट्राच्या नावाखाली काँग्रेस िवदर्भातील जनतेला फसवत आहे. िवदर्भातील नागरिकांच्या भरवशावर काँग्रेस सत्ता काबीज करते, मात्र िवदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसते. अशीच भूिमका भाजपची अाहे. िवदर्भवाद्यांनी केवळ भािरप-बमसंवर िवश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी "िदव्य मराठी'शी बाेलताना व्यक्त केले. प्रकाश ुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा आंबेडकर झालेसंलय्यांच्या नावाने काँग्रेस गेली यांचा अनेक वर्ष जनतेला ब्लॅकमेल करत घणाघात आहे. केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने िवदर्भासाठी काहीच केले नाही. केवळ िवदर्भातील लोकप्रतिनिधींच्या आधारावर काँग्रेसने राज्यात व देशात राज्य केले. िवदर्भातील लोकप्रतिनिधींचा केवळ वापर करण्याचे धाेरण काँग्रेसने सुरू ठेवले आहे. तशीच भूिमका भाजपची असून, युतीत वेगळ्या िवदर्भाबद्दल एकवाक्यता नाही. भाजपदेखील वेगळ्या िवदर्भाच्या मुद्द्यावर ठाम नाही. वेगळ्या िवदर्भासाठी भारिप-बमसं हाच पक्ष एकनिष्ठ असून, िवदर्भवाद्यांनी भारिपवर िवश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुप्रीम काेर्टाचा निर्णय
इराणींचे स्पष्टीकरण
दिव्य मराठी नेटवर्क | नवी िदल्ली
प्रतिनिधी | औरंगाबाद
फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणात दोषींच्या फेरविचार याचिकांवर आता खुल्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंंगळवारी हा निकाल िदला. आतापर्यंत अशा बहुतांश अर्जांवर न्यायमूर्तींच्या बंद कक्षातच सुनावणी होत होती. सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने बहुमताने हा निकाल िदला. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन, दिल्लीच्या लाल किल्ला हल्ला प्रकरणातील दोषी मोहम्मद आरिफसह फाशीची शिक्षा ठाेठावण्यात अालेल्या काही आरोपींनी फेरविचार याचिका दाखल केली होती.
िशक्षकदिनी ५ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शाळांतून ऐकवण्याची सक्ती करणारे लेखी आदेश केंद्राने राज्यातील शिक्षण विभागांना दिले होते. परंतु मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र याबाबत सक्ती नसून, शाळांसाठी हा मुद्दा ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले. मोदी शाळांतील मुलांशी संवाद साधणार आहेत. शिक्षण विभागाला आलेले पत्र शाळांना पाठवण्यात आले आहे. यावर स्मृती म्हणाल्या, पंतप्रधानांनी असा संवाद साधण्यात गैर काय?
फाशीच्या अर्जांवर मोदींचे भाषण खुली सुनावणी सक्तीचे नाही
}मुंबई }बेंगळुरू }पुणे }अहमदाबाद (सुरत) }जयपूर
}७ राज्ये }१७ केंद्रे