इंद ू िमिल जमिमिनीसाठी आंदोलन पन् ु हा पेटणार
मिुंबई- आगामिी मिहापिरिनवार्वाणिदनी इंद ू िमिलमिध्ये डॉ. आंबेडकर यांच्या स्मिारकाची पायाभरणी करण्यात यावी, या मिागणीसाठी हजमारो आंबेडकरी अनय ु ायी 22 नोव्हे बर रोजमी इंद ू िमिलचा ताबा घेणार आहे त, अशी मिािहती राष्ट्रवादीचे प्रदे श उपाध्यक आिण ज्येष्ठ कामिगार नेते िवजमय कांबळे यांनी बध ु वारी पत्रकार पिरषदे त िदली. ठोस आश्वासनािशवाय मिाघार नाही : कांबळे 22 नोव्हे बर रोजमी िमिलच्या गेटवर ‘जममिीन
ताबा’ आंदोलन केले जमाईल. त्यासाठी राज्यातील हजमारो आंबेडकरी अनुयायी येतील. 6 िडसेबर रोजमी स्मिारकाची पायाभरणी आिण
प्रािधकरणाची स्थापना यािवषयी ठोस आश्वासन िमिळाल्यािशवाय आंदोलन मिागे घेणार नाही, असे कांबळे यांनी सांिगतले.
आंबेडकर
संघटनांच्या
लढय़ानंतर
मिागील
मिहापिरिनवार्वाण िदनी दादर येथील दी इंिडया युनायटे ड (इंद ू) िमिलची साडेबारा एकर जममिीन डॉ. बाबासाहे ब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मिारकाला दे ण्यात येईल, अशी
For read more at visit@http://divyamarathi.bhaskar.com
इंद ू िमिल जमिमिनीसाठी आंदोलन पन् ु हा पेटणार
घोषणा केद सरकारकडून लोकसभेत करण्यात आली होती. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मिंडळानेही आपल्या मिालकीची ही जममिीन दे ण्याची घोषणा केली. मिात्र, ती अद्याप राज्य शासनाला सुपूदर्वा करण्यात आलेली नाही.
For read more at visit@http://divyamarathi.bhaskar.com