सुिवचार
26360.11
िनफ्टी
7891.10
मागील 26314.29
मनुष्याची सर्वात मोठी शिक्षण नव्हे, तर सद्चारित्र्य आहे. विशेष म्हणजे हेच सद्चारित्र्य मानवाचे सर्वात मोठे संरक्षकही आहे. } हर्बर्ट स्पेन्सर
मागील 7875.30
सोने
मागील 28630.00
चांदी
मागील 44200.00
डॉलर
सोलापूर
कुंबळे, द्रविड शर्यतीत . १०
अंतर + 45.82 अंतर + 15.80
28380.00
अंतर - 250.00
43700.00
अंतर - 500.00
60.67
मागील 60.61 अंतर + 00.06 सोने - चांदी दर मुंबई बाजारातील बदल शक्य
दैिनक ¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ~३.००
शुक्रवार, २२ ऑगस्ट २०१४
घरे स्वस्त हाेणार . ११
अडीच वर्षांच्या िचमुकलीचे तोंड मोकाट कुत्र्याने जबड्यात पकडले, िकंकाळी ऐकून आईने खेचले, रक्तबंबाळ चेहऱ्यावर खोल जखमा भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उच्छादाने नागरिक त्रस्त, महापािलका निद्रिस्त
सिव्हिलमधून मार्कंडेय रुग्णालयात हलवले प्रतिनिधी । सोलापूर
इंजेक्शनसाठी नव्हते पैसे...
सकाळी साडेआठची घटना. दोन भटकी कुत्रे एकमेकांवर तुटून पडली होती. काही अंतरावरच अडीच वर्षांची बािलका खेळत होती. भांडणातून एका कुत्र्याने माघार घेतली. त्यानंतर मात करणाऱ्या कुत्र्याने त्या बािलकेवर हल्ला चढवला. चेहऱ्याच्या भागावर चावे घेत अक्षरश घोळसले. ितच्यावर पडून तीनवेळा जमिनीवर लोळवले. बालिकेच्या किंकाळ्यांनी आई धावत आली. तोपर्यंत कुत्र्याने बालिकेचा डोळा, कपाळ, हनुवटी आदी ठिकाणी चावे घेऊन रक्तबंबाळ केले...
हंबरडा फोडलेली आई मुलीला घेऊन धावत िनघाली. शासकीय रुग्णालय गाठले. ितथे अँटी रेबीजचे इंजेक्शन िदल्यानंतर घरी जाण्यास सांिगतले. रक्तबंबाळ अवस्थेतील बालिकेला घरी घेऊन जाण्यास आईच्या हृदयाने धाडस केले नाही. परंतु, आणखी इंजेक्शन आणण्यासाठी ितच्याकडे पैसेही नव्हते. भेदरलेल्या स्थितीत ितने मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय गाठले. ितथे मात्र तातडीने हालचाली झाल्या. मुलगी दाखल झाली. जखमा पुसून काढण्यात आल्या. सलाइन लावल्यानंतर रडून रडून हुंदके देणारी ती िचमुरडी झोपी गेली.
न्यूज इनबॉक्स
भारतवंशीय विद्यार्थ्याला पाच विषयांत १०० टक्के गुण
लंडन | मेट्रो रेल्वेसारख्या सार्वजनिक साधनांचा वापर केल्यामुळे स्थूलपणामध्ये घट होते. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आिण लंडन कॉलेज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत दावा केला आहे.
स्मार्टफोन उपकरणामुळे आता अंधारातही स्पष्ट पाहता येणार
न्यूयॉर्क | अॅपल कंपनीने अंधारातही दृष्टी देणारे "फ्लिर वन' हे उपकरण उपलब्ध केले आहे. आयफोनच्या मागील बाजून हे उपकरण बसवता येईल. त्याची िकंमत २१,२२० रुपये इतकी आहे. हे उपकरण फोनवर बसवल्यानंतर त्याच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखादी वस्तू िकंवा व्यक्तीच्या शरीरातून निघणारी उष्णता पाहता येईल.
उत्तर भारताला भूकंपाचा हादरा, मात्र नुकसान नाही
शिमला | उत्तर भारतातील अनेक शहरे गुरुवारी भूकंपाने हादरली. दिल्ली, हिमाचल, हरियाणा, पंजाब आिण चंिदगडमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले गेले. मात्र, त्यात अद्याप कोणत्याही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही. हादऱ्यांनंतर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण हाेऊन ते सुरक्षित जागी पळत असल्याचे दृश्य अनेक शहरांत होते.
"आइस बकेट चॅलेंज' सुरू करणाऱ्या कोरेचा मृत्यू
नॉटनकेट | एसएलए आइस बकेट चॅलेंजची सुरुवात करणाऱ्या कोरे ग्रिफिनचा मृत्यू झाला आहे. त्यांनी १६ आॅगस्टच्या रात्री अमेरिकेच्या मॅसॅच्युएट््मधील एका रेस्तराँच्या छतावरून उडी मारली होती.
राज्यात वीज पडून १२ ठार
नांदेड, यवतमाळ । राज्यात ठिकठिकाणी वीज कोसळून १२ जण ठार तर १४ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्याच्या काही भागात येत्या तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने गुरूवारी विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात जोरदार हजेरी लावली. नांदेड, यवतमाळ, बुलडाणा व नागपूर जिल्ह्यात िवजा कोसळल्या.
Ãजखमा खोल आहेत.
परंतु, बािलकेची प्रकृती िस्थर आहे. वेदनाशामक प्रतिजैवके दिलेली आहेत. त्यािशवाय पुढील उपचारासाठी अिधक काळजी घेतो आहोत. डॉ. वैभव जाधव, निवासी वैद्यकीय अिधकारी, मार्कंडेय रुग्णालय
भ्रष्टाचारमुक्तीचा लढा महाराष्ट्रातून सुरू करा
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य िटळकांनी महाराष्ट्रातून िदलेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्याचा नारा देशभर पोहोचला. महाराष्ट्रामध्ये ती ताकद होती. आता भ्रष्टाचाराच्या िवरोधातील लढ्याची सुरुवात देखील महाराष्ट्रपासून सुरू व्हावी. त्यासाठी मला तुमची साथ हवी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौदा आणि नागपूर येथे केले. मागील साठ वर्षात या देशाची लूटच झाली. केवळ राजकीय नेत्यांनी नाही तर ज्यांना संधी िमळाली त्यांनीही देशाची लूट केली. मी भ्रष्टाचारावर बोलणे सुरू केल्याने काही राजकीय पक्ष अस्वस्थ झाले आहेत. पण मी त्यांना खुश करण्यासाठी काम करणार नाही तर भ्रष्टाचारमुक्तीसाठी काम करणार आहे. भ्रष्टाचाराचा आजार या देशातून घालवायलाच हवा, असेही ते म्हणाले. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूिमपूजन तसेच मौदा येथे एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायण, केंद्रीय मंत्री िनतीन गडकरी, शहरी िवकास मंत्री व्यंकय्या नायडू, उर्जा मंत्री पियुष गोयल, िवधान परिषदेतील िवरोधी पक्ष नेते िवनोद तावडे उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मात्र या दोन्ही कार्यक्रमांना गैरहजर होते. त्याचा उल्लेख संससदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंिधत वृत्त. पान १२
1 आमच्यापूर्वी स्वतंत्र झालेले छोटे
देश प्रगतीत पुढे गेले. िवकासात आम्ही मागे पडलो. देश स्वत:च्या ताकदीने स्वतंत्र झाला. इंग्रजांना आम्ही हकलून लावले. १२५ कोटी जनता एकत्र आल्यास आम्ही देशातील गरिबीही हटवू शकतो. त्यासाठी िवश्वास िनर्माण व्हावा. देशात वाढत्या शहरीकरणाला आजवर समस्या मानले गेले. मात्र, शहरीकरणाला मी िवकासाची संधी मानतो. शहरांच्या िवकासाचे िनयोजन न झाल्याने व्यवस्था कोलमडल्या. त्यावर मात करण्यासाठी िवकासाची नवी ब्ल्यू प्रिंट तयार करावी लागेल. िनवडक ५०० शहरांत पीपीपीतून जलशुद्धीकरण, िसंचन, घनकचरा िनर्मूलनातून वीज िनर्मितीची योजना आहे. अनेक देशांमध्ये लोक कुठेही घाण करताना िदसत नाही. आमच्या िवदर्भात तसे आहे काय? सर्वांनी स्वच्छतेचा संस्कार आत्मसात करण्याची गरज आहे.
2
3
शंका
निवडणुका तेथेच हुल्लडबाजी का?
भटक्या कुत्र्यांना सरसकट मारू नका, अशी मनाई करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या िनर्णयावर पुनर्विचार झाला. पूर्णपीठाने निर्देश करताना पिसाळलेल्या, मानवी जीवनाला धोका िनर्माण करणाऱ्या कुत्र्यांना मारण्यास हरकत नाही, असेही िनर्देश िदलेले होते. परंतु महापािलकेची आरोग्य यंत्रणा या संदर्भात दखल घेत नाही. कुत्र्यांना मारायचे म्हटले की, न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवतात. पण पूर्णपीठाच्या िनर्देशाचे पालन का होत नाही. आणखी िकती बालकांचे प्राण घेणार, असा प्रश्न पडला आहे. गुडेवार गांभिर्यांने घेणार का? पान १२
मुंबईतील १२ वर्षांपूर्वीचे हिट अँड रन प्रकरण
सलमानच्या खटल्याची मूळ कागदपत्रे गहाळ दहा वर्षे शिक्षा शक्य
सलमानच्या कारने २८ सप्टेंबर २००२ रोजी मुंबईत एका बेकरीजवळ फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले होते. त्यात १ ठार, ४ जण जखमी झाले होते. सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात दोषारोप सिद्ध झाल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. पोलिसांना बाजू मांडण्यास सांगितले. दरम्यान, सुनावणीसाठी दोन्ही बाजूंकडे पुरेसे दस्तऐवज आहेत की नाहीत, याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. गायब दस्तऐवजांची माहिती मिळावी म्हणून कोटार्ने निवृत्त तपास अधिकारी किशन सिंघडे यांनाही हजर राहण्याचे निर्देश दिले.
मंगळवारपासून राज्यात पेट्रोल पंप बेमुदत बंद
हा राजकीय पायंडा तर पडणार नाही ना?
ज्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची टर उडवली गेली, तेथे विधानसभा निवडणुका होत आहेत. राजकीय फायद्यासाठी विरोधी मुख्यमंत्र्यांना अपमानित केले जात अाहे, असे काँग्रेस नेते शकील अहमद म्हणाले. हा अकार्यक्षमतेविरुद्ध लोकांचा रोष असल्याचे भाजपचे संबित पात्रा म्हणाले.
हनुमंत वाघ (वय १०) या मुलीवर गावातल्या िपसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. कपाळावर चावा घेतला. उस्मानाबाद येथील उपचारानंतर ितला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणले होते. परंतु रेबीज झाल्याने ितच्यावर उपचार करता आले नाहीत. कोणीही स्पर्श करत नसल्याने एका बंद खोलीत ितला प्राण सोडावा लागला. शवविच्छेदन करणाऱ्यानेही नकार िदला. डॉक्टरांनी त्यालाही रेबीजचे इंजेक्शन देतो म्हटल्यावर शवविच्छेदन झाले.
अभिनेता सलमान खानविरुद्धच्या १२ वर्षांपूर्वीच्या हिट अँड रन प्रकरणातील जुन्या स्टेशन डायऱ्या गायब झाल्या आहेत. हरवलेली ही कागदपत्रे शोधून २० दिवसांत सादर करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी ६३ साक्षीदारांपैकी सातच जणांचे मूळ जबाब असून, उर्वरित जबाबाच्या केवळ सत्यप्रती असल्याचे पोलिसांनी न्यायालयात म्हटले होते. कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाहीसाठी मूळ दस्तऐवज आवश्यक असल्याचा युक्तिवाद सलमानचे वकील श्रीकांत शिवडे यांनी केला. तर सत्यप्रतींवरही खटल्याची सुनावणी सुरू ठेवता येऊ शकते, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी १२ सप्टेंबर राेजी सुनावणीच्या वेळी
रांची, नवी दिल्ली | केंद्र व राज्य सरकारे टीमप्रमाणे काम करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे सांगत असले तरी दुसरीकडे काँग्रेस आणि बिगर भाजप राज्यांचे मुख्यमंत्री सहकार्य करणे तर दूरच, मोदींसोबत उभे राहायलाही तयार नाहीत, अशीच एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित. पान १२
प्रश्न
न्यायालयाचे कारण पुढे...
वृत्तसंस्था | मुंबई
ही हुल्लडबाजी संघराज्य रचनेवर बलात्कारासारखीच : हेमंत साेरेन
प्रतिनिधी | नागपूर
काँग्रेस आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालू शकते. गुरुवारी नागपुरात मोदींना काळे झेंडे दाखवण्यात आले, ही त्याची सुरुवात आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर देऊ, असे प्रदेश काँग्रेसने आधीच स्पष्ट केले होते.
प्रतिनिधी | मुंबई
नागपुरात काँग्रेसने दाखवले काळे झेंडे मुख्यमंत्र्यांच्या अपमानाच्या निषेधार्थ काॅंग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांच्यासह कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. अजनी चौकात युवक काँग्रेसने अांदाेलन केले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्यातील पेट्राेल पंप िवतरकांच्या अिखल भारतीय महाराष्ट्र पेट्राेल िवतरक महासंघाने २६ अाॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा िनर्णय घेतला अाहे. एलबीटी रद्द करावा अािण जकात शुल्काबाबत िनर्णय घेण्याबाबत राज्य सरकारशी केलेली बाेलणी िफस्कटल्यामुळे संघटनेने ही भूिमका घेतली अाहे. एलबीटी कमी करण्याबराेबरच राज्य वििशष्ट खर्चावरील शुल्काबाबत िनर्णय घ्यावा याबाबत
वारंवार बाेलणी झाली. परंतु, या चर्चेला काेणतीही दाद िमळालेली नाही. शुल्काबाबत िनर्णय हाेईपर्यंत व्हॅटचा दर कमी केल्यास राज्यातील पेट्राेलच्या िकमती पाच ते सहा रुपयांनी कमी हाेतील, अशी महासंघाची मागणी हाेती. गेल्या सहा महिन्यांपासून ही बाब सरकारच्या िनदर्शनास अाणून देऊनही सरकारने याबाबत काेणतीही भूिमका स्पष्ट केली नसल्याचे महासंघाचे म्हणणे अाहे.मुंबईत कच्चे तेल येते त्यावर अडीच ते तीन हजार कोटी रुपये जकात अाकारली जाते. ही जकात फक्त महाराष्ट्रातच अाकारली जाते.
वादग्रस्त श्रीराम सेनेवर गाेवा सरकारची बंदी पणजी । गोव्यातील पबमध्ये महिलांवर हल्ले करणाऱ्या श्रीराम सेना या िहंदुत्ववादी संघटनेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बुधवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानभवनात या बंदीची घोषणा केली. यावर श्रीराम सेनेतून तीव्र प्रतििक्रया उमटली. ड्रग आिण पब माफियांच्या दबावाखातर ही बंदी घातल्याचा आरोप सेनेचे
प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केला. पोलिसांनी या संघटनेसंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गोवा सरकारच्या या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे मुतालिक यांनी म्हटले आहे. २००९ मध्ये मंगलोर येथे पबमधील तरुण-तरुणींवर
पत्नी, प्रेयसीची सोबत; िक्रकेटपटूंवर बंदी? वृत्तसंस्था | नवी दिल्ली िक्रकेटपटूंसाठी बीसीसीआय लवकरच नवीन दिशानिर्देश जारी करण्याचा विचार करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आता िक्रकेटपटूंना कोणत्याही परदेश दौऱ्यावर प्रेयसीला सोबत नेता येणार नाही. याशिवाय दौऱ्यावर क्रिकेटपटूंच्या पत्नीच्या थांबण्याचा अवधीही मर्यादित करण्याचा वा त्यावर बंदी आणण्याचा विचार केला
वर्ष ३ } अंक १४२ } महानगर
िनहारिका करण कोंकाटी असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव. आई अंिबका या घरातच िवड्या वळत बसल्या होत्या. वडील करण यंत्रमाग कारखान्यात कामावर गेले होते. त्याच वेळी िनहारिका कुत्र्याच्या हल्ल्यात सापडली. जबरदस्त हल्ला झाल्याने ितची प्रकृती गंभीर आहे. मार्कंडेय रुग्णालयात सुरू झालेल्या तातडीच्या उपचारांनी कोंकाटी कुटुंबीयांना िदलासा िमळाला.
नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाक, राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका
लंडन | भारतीय वंशाचा ब्रिटिश विद्यार्थी असानिष कल्याण संुदरम याने पाच विषयांत १०० टक्के गुण मिळवले आहेत. बारावीत शिकणारा असानिष लँकेशायर प्रांतातील बर्नले येथील रहिवासी आहे. त्याने गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आिण क्रिटिकल थिंकिंग या विषयांत शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत.
मेट्रो आिण बसगाडीचा वापर केल्यामुळे घटतो स्थूलपणा
आई िवड्या वळत होती, प्रतिजैवके िदली सोनालीने प्राण सोडला वडील कामावर होते चावा घेतलेल्या ठिकाणी नारीवाडी (ता. बार्शी) येथील सोनाली
दैिनक भास्कर समुह
१४ राज्ये } ५८ आवृत्त्या
िनकिता िवजय, अायशा धवन, साक्षी धाेनी, पूजा पुजारा यांच्यामुळे क्रिकेटपटू टीकेचे धनी बनले.
जात आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीमागे िक्रकेटपटूंकडून सरावापेक्षा अिधक वेळ पत्नी किंवा प्रेयसीला दिल्याचेही कारण असल्याचे बीसीसीआयने मान्य केले आहे. विराट कोहलीच्या ढिसाळ फलंदाजीने बीसीसीआयला या मुद्द्यावर िवचार करण्यास बाध्य केले आहे. िवराटने प्रेयसी अनुष्का शर्माला इंग्लंड दौऱ्यावर सोबत नेले होते. संबधित . स्पोर्ट््स
हल्ला केल्यामुळे श्रीराम सेना प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर मुतािलक यांनी पब संस्कृतीिवरुद्ध आक्रमक आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली होती. गाेवा सरकारने श्रीराम सेनेवर घातलेली बंदी ही शुद्ध धुळफेक असल्याचा अाराेप काॅंग्रेसचे सरचिटणीस शांताराम नाईक यांनी केला.
TM
बिलांसाठी छळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई?
Art No.509(G) MRP. Rs.199 /-*
Art No.507(G) MRP. Rs.259 /-*
Art No.9914 (G) MRP. Rs.299 /-*
Art No.2205(G) MRP. Rs.329/-*
Art No.2201(G) MRP. Rs.399 /-*
Art No.2020(G) MRP. Rs.399/-*
Art No.3376(L) MRP. Rs.199 /-*
Art No.3336 (L) MRP. Rs.165 /-*
Art No.1331 (L) MRP. Rs.175 /-*
Art No.3395(L) MRP. Rs.259/-*
Art No.6339 (L) MRP. Rs.239 /-*
Art No.7334 (L) MRP. Rs.269 /-
Art No.3338(L) MRP. Rs.215 /-*
Art No.3007(L) MRP. Rs.249 /-*
Art No.9913(G) MRP. Rs.299 /-*
Art No.9912(G) MRP. Rs.279 /-*
मुंबई हायकोर्टाची एमसीआयकडे विचारणा वृत्तसंस्था | मुंबई
मेडिकल बिल न भरल्यामुळे रुग्णाला अडवून धरणाऱ्या किंवा मृतदेह ताब्यात न देणाऱ्या रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासाठी िनयम तयार करता येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानेे एमसीआयकडे केली आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय व प्राची हॉिस्पटलकडून रुग्णांच्या अडवणुकीच्या आरोपांबाबत दोन याचिकांवर न्यायालय सुनावणी करत होते. रुग्णालयांना त्यांची बिले वसूल करण्यासाठीची सहायक ठरणारी यंत्रणा विकसित करणे आणि थकबाकीसाठी रुग्णांची होणारी अडवणूक थांबावी म्हणून न्यायालयाने या याचिकांचे जनहित यािचकेत रूपांतर केले. आपले नियंत्रण डॉक्टरांवर आहे, रुग्णालयांवर नाही, अशी मािहती एमसीआयने यापूर्वी दिली होती. अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईबाबतची चाचपणी करून त्याची मािहती आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने एमसीआयच्या वकिलांना दिले. बिलासाठी रुग्ण वा पार्थिव ताब्यात न देणे ही व्यवसायाची अयोग्य पद्धत असल्याचे मत एमसीआयने व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेश }छत्तीसगड }राजस्थान }नवी दिल्ली }पंजाब }चंदिगड }हरियाणा }हिमाचल प्रदेश }उत्तराखंड }झारखंड }जम्मू-काश्मीर }बिहार
The above mentioned MRP Rate is for per pair (2N)
नीलम नगरात सकाळी ८.३० वा. घडलेली घटना
सेन्सेक्स
FOR DEALERSHIP ENQUIRY :09379087701, lunarexports@lunars.com }गुजरात }महाराष्ट्र
}महाराष्ट्र
}मुंबई }बेंगळुरू }पुणे }अहमदाबाद (सुरत) }जयपूर
}७ राज्ये }१७ केंद्रे