Solapur news in marathi

Page 1

सुिवचार

26442.81

िनफ्टी

7904.75

सोने

28350.00

मागील 26437.02

प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे िचंतन करणे आिण त्याला अनुभवणे. } स्वामी रामतीर्थ

मागील 7906.30 मागील 28230.00

अंतर + 5.79

चांदी

अंतर - 01.55

अंतर + 120.00

44000.00

मागील 44000.00

अंतर 00.00

डॉलर

सोलापूर

भारत-इंग्लंड दुसरा वनडे आज . १०

ओ माय फ्रेंड गणेशा..!

न्यूज इनबॉक्स िवधानसभा िनवडणूक घाेषणेची उद्या शक्यता

नवी िदल्ली | मुजफ्फरनगर दंगलीचा आरोपी, भाजप आमदार संगीत सोम यांना केंद्राने झेड श्रेणीची सुरक्षा िदली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे हा िनर्णय झाला. सुरक्षा वाढवण्याची िशफारस केली नसल्याचे यूपी सरकारने म्हटले आहे.

भविष्य िनर्वाह िनधीवर यंदाही ८.७५ टक्के व्याज

नवी िदल्ली | कर्मचारी भविष्य िनर्वाह िनधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांच्या जमा रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात बदल केलेला नाही. सध्या ८.७५ टक्के व्याज दिले जाते. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा िनर्णय झाला. अर्थ मंत्रालय त्याची अिधसूचना काढील.

सलमानच्या खटल्यातील गहाळ कागदपत्रे सापडली मुंबई | अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील गहाळ कागदपत्रे वांद्रे पाेिलस ठाण्यात सापडली. या प्रकरणी २१ राेजी झालेल्या सुनावणीवेळी कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली हाेती.

भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्ज स्वस्त

नवी िदल्ली | भारतीय स्टेट बँकेचे गृहकर्ज स्वस्त झाले आहे. ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर १०.१५ ऐवजी १०.१० टक्के व्याजदर असेल. त्यावरील कर्जासाठी हा १०.१५ टक्के व्याजदर असेल. महिलांसाठी व्याजदरातील ०.०५ टक्क्यांची विशेष सूट मात्र बँकेने बंद केली आहे. नवे व्याजदर २६ ऑगस्टपासून लागू होत आहेत. पंजाब नॅशनल बँकेनेही दोन कोटींपर्यंत कर्जासाठी १०.२५ टक्के व्याजदर केला आहे.

पडद्यामागची कहाणी...

{३४ वर्षांच्या भाजपत सर्वात मोठा बदल {तिन्ही ज्येष्ठ नेते

सुरतमधील १८२.५३ कॅरेट िहऱ्याच्या मूर्तीची िकंमत ६०० कोटी रुपये आहे. १२ वर्षांपूर्वी एका िहऱ्यात हे रूप िदसले.

भाजप संसदीय मंडळाची ही पुनर्रचना आहे की वाजपेयी- अडवाणी- जोशी युगाचा अंत? संसदीय मंडळ या भाजपच्या सर्वात शक्तिशाली समितीतून पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या भाजपच्या त्रिमूर्तींना डच्चू दिला. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर या मंडळात राहिलेले हे तिन्ही नेते आता केवळ मार्गदर्शक असतील. त्यासाठी पहिल्यांदाच एका मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेमध्ये या मंडळाची तरतूदच नाही. संसदीय मंडळच पक्षाला मार्गदर्शन करते. अडवाणींकडून एनडीएचे कार्याध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे.

भक्तांच्या जीिवताच्या िरस्कचा समावेश आहे. आतापर्यंत सर्वािधक म्हणजे ५१ कोटींचा िवमा लालबागच्या राजाचा काढण्यात आला होता.

‘दिव्य मराठी’ वाचा मोबाइलवर अशी वाचा मोबाइल अावृत्ती

प्रतिनिधी | औरंगाबाद

तळाशी असलेल्या "साइट मॅप' ऑप्शनवर क्लिक करा. साइटवरील मजकुराचा आराखडा समोर उभा राहतो. हवे ते ऑप्शन निवडता येतात. मोबाइल एडिशन वाचायची नसेल तर 'फुल साइट' नावाचे ऑप्शन 'साइट मॅप'च्या शेजारी आहे. त्यावर क्लिक केल्यास संगणक वा लॅपटॉपवर उघडते, त्याच स्वरूपात अावृत्ती मोबाइलवर वाचता येईल.

अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेली divyamarathi. com ही मराठी वेबसाइट मोबाइलवर वाचणे आता अधिक सोपे झाले आहे. या वेबसाइटची मोबाइल एडिशन लाँच करण्यात आली आहे. इंटरनेट स्पीड कमी असली तरी प्रत्येक क्षणी ताज्या घडामोडी जाणून घेणे मोबाइल एडिशनमुळे मोबाइलधारकांना शक्य होणार आहे. मोबाइल एडिशनमध्ये ठळक बातम्या, उर्वरित पान. १२

सत्तरी गाठलेल्या नेत्यांनी आता विश्रांती घ्यावी, या संघाच्या इच्छेवर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. मोदी सरकारमध्ये हा फॉर्म्युला आधीच लागू करण्यात आला आहे.

परंतु ८२ च्या कल्याण

केंद्रीय संसदीय मंडळ

{ अमित शहा { नरेंद्र मोदी { राजनाथसिंह { अरुण जेटली { सुषमा स्वराज { व्यंकय्या नायडू

{ नितीन गडकरी { अनंतकुमार { थावरचंद गहलोत { शिवराजसिंह चौहान { जगतप्रकाश नड्डा { रामलाल.

यांना केले राज्यपाल

मोदी- राजनाथ असताना कसे करणार मार्गदर्शन?

छत्तीसगडच्या कवर्धा येथील दोनदिवसीय धर्म संसदेत मंिदरांतून साईमूर्ती हटवण्याचा कोणताही प्रस्ताव पारित झालेला नाही. धर्म संसदेचे पीआरआे राजेश जोशी यांनी मंगळवारी हे स्पष्टीकरण िदले. धर्म संसदेतील िनर्णयांिवषयी काही लोक िनष्कारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जोशी म्हणाले. संसदेतील पािरत प्रस्तावानुसार मंिदरांतील मूर्ती हटवण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे जोशी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यापाठोपाठ छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांनीही सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार धर्मपालनाची मुभा असल्याचे स्पष्ट केले. मंिदरांतून साईमूर्ती हटवण्यात येणार नाहीत, असेही मंत्र्यांनी सांिगतले.

सर्वात उंच व्यक्तीचे िनधन

लंडन | जगातील सर्वात उंच व्यक्ती अशी ख्याती असलेले युक्रेनमधील शेतकरी िलयोिनद स्तादिनक (४४) यांचे रविवारी िनधन झाले. ते ८

लोक अफवा पसरवत अाहेत : धर्म संसद

उद्देश काय?

भाजपने सर्व निर्णयांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. त्यात पाच सदस्यांची नावे आहेत. यादीत अडवाणींच्या आधी मोदींचे नाव आहे. यादीचा क्रम असा :

पारित झालेले सहा ठराव असे....

कायदेशीर तरतूद नसताना महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी कोट्यवधींचा ‘स्वेच्छा निधी’ ठेवण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. चालू वर्षातील १४.५ कोटींच्या पदाधिकारी ‘स्वेच्छा खिरापती’ला मनपा आयुक्त चंद्गकांत गुडेवार यांनी कात्री लावण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी झालेल्या मनपा सभेच्या अजेंड्यावर ‘स्वेच्छा निधी’तून सूचविलेल्या कामांचा विषयही चर्चेला आला नाही. यावरून पदाधिकाऱ्यांच्या ‘खिरापत रूपी’ स्वेच्छा निधीला ब्रेक बसल्याचे संकेत आहेत. महापालिकेच्या ४१२ कोटींच्या महसुली बजेटमधून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते सूचवतील ती कामे करण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. उर्वरित पान १२

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली

४. शालेय अभ्यासक्रमांत गीता व रामायण िशकवा. ५. रामाच्या जन्मभूमीवर अयोध्येत मंिदर उभारावे. ६. भाेंदू साधू-संतांवर बहिष्कार टाकावा.

१४.५ कोटींची होती तरतूद, महापालिका आयुक्त गुडेवारांचा दणका आर्थिक स्थितीमुळेच...

ची आर्थिक स्थिती नाजूक ^यंदाआहे.महापालिके त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या नावे केलेली तरतूद मान्य होणार नाही. -चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त

आयुक्तांशी चर्चा करू

निधीबाबत आयुक्तांचा ^पदाधिकारी नकार असला तरी त्यांच्याशी चर्चा

करून लोकहिताची भूमिका त्यांना सांगू. लोकहितासाठीच पदािधकारी कामे सूचवतात. - संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेता

खिरापतींची तरतूद महापौर - ४ कोटी उपमहापौर - ३ कोटी सभागृह - ३ कोटी स्थायी सभापती - ३ कोटी विरोधी पक्षनेता - १.५ कोटी एकूण - १४.५ कोटी

१.अटलबिहारी वाजपेयी २.नरेंद्र मोदी ३. लालकृष्ण अडवाणी ४ मुरलीमनोहर जोशी ५ राजनाथसिंह

विद्यासागर राव नवे राज्यपाल

अपत्यहीन िहंदू पतींना दुसऱ्या लग्नाचा अिधकार देण्यासाठी िहंदू िववाह कायद्यात सुधारणा करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली नसल्याचे जोशी यांनी सांिगतले. धर्म संसदेत एकूण ६ प्रस्तावच पािरत झाले आहेत.

पदाधिकाऱ्यांची "स्वेच्छा खिरापत' रोखली प्रतिनिधी | सोलापूर

नुकसान काय?

मोदी- अमित शहा यांनी पक्षाच्या संस्थापकांनाच संसदीय मंडळातून हाकलले म्हणून टीका होईल. आता सरकारपासून पक्षापर्यंत फक्त मोदींचेच चालत असल्याचे संकेत जातील. भाजपमध्ये हुकूमशाही सुरू झाली असल्याची टीका काँग्रेसने केलेली आहेच.

शीला म्हणाल्या : मनाचा कौल मानून िनर्णय

अखेर केरळच्या राज्यपाल शीला दीिक्षत यांनी राजीनामा िदला आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकारांना सांिगतले, “ माझ्या मनाने जो कौल िदला तेच मी केले. इतर प्रश्नांची उत्तरे योग्य वेळी देईन.”

मार्गदर्शक मंडळ : अडवाणींच्या आधी मोदींचे नाव

दुसऱ्या लग्नाच्या हक्कावर चर्चा नाही

१. शिर्डीचे साई गुरू, संत वा देवाचे अवतार नाहीत. २. गोहत्येवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात यावी. ३. गंगेचा प्रवाह िनर्मळ ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.

कल्याणसिंह राजस्थानमध्ये मार्गारेट अल्वा यांची जागा घेतील. उत्तर प्रदेशात २ वेळा मुख्यमंत्री रािहलेले कल्याण यांनी दोन वेळा भाजप सोडला, पण पुन्हा परतले. वजूभाई वाला (७६) : गुजरात िवधानसभा अध्यक्ष वजूभाई वाला यांना कर्नाटकचे राज्यपालपद मृदुला सिन्हा (७१) यांना गोव्याच्या राज्यपाल केले. त्या महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सी. िवद्यासागर राव (६९) हे िनयमात बसलेले एकमेव नेते.

पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळात असूनही अडवाणी- जोशी हे केवळ दर्शकाच्या भूमिकेतच असतील. वाजपेयी आजारी असल्यामुळे सक्रिय नाहीत. अशा वेळी अडवाणी- जोशी यांनी पक्ष किंवा सरकारच्या विरोधात एखादा प्रस्ताव आणला तरीही मोदी-राजनाथ असल्यामुळे त्याला काहीच अर्थ उरणार नाही.

३४ वर्षांच्या भाजपमध्ये पहिल्यांदाच तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना सन्मानाचे स्थान द्यावे एवढ्याचसाठी मार्गदर्शक मंडळ स्थापण्यात आले आहे. पक्षाने या नेत्यांना बाजूला फेकले, हा संदेश बाहेर जाऊ नये,हाच त्याच्या स्थापनेमागील एकमेव उद्देश आहे.

मंदिरांतून साईमूर्ती हटवण्याचा ठरावच नाही िदव्य मराठी नेटवर्क | िभलाई/कवर्धा

नेत्यांना विश्रांती

सुजित ठाकूर | नवी दिल्ली

गणेश मंडळाने उतरवला २६० कोटी रुपयांचा विमा

मुंबई | मुंबईच्या जीएसबी सेवा मंडळाने २६० कोटी रुपयांचा िवमा उतरवला आहे. त्यात पाच िदवसांपर्यंत पेंडॉल, गणपती मूर्ती आिण

संकेत सत्तरीनंतरच्या

मार्गदर्शक मंडळात {िशवराजसिंह चाैहान संसदीय मंडळात

६०० काेटींचा डायमंड गणेश

दोन िदवसांनी म्हणजे शुक्रवारी लाडक्या गणरायाचे आगमन होईल. त्यासाठी देशभर जय्यत तयारी सुरू झाली आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये श्रींच्या मूर्तीवरून अखेरचा हात िफरवताना कारागीर.

झीराे बॅलेन्स खात्यासाठी पायघड्या. ९

त्रिमूर्ती फक्त मार्गदर्शक

मानसरोवर आिण हज यात्रा होणार स्वस्त; सेवा कर रद्द

दंगलीतील आरोपी संगीत सोमला झेड श्रेणीची सुरक्षा

बुधवार, २७ अाॅगस्ट २०१४

वाजपेयी, अडवाणी, जोशींना भाजप संसदीय मंडळातून डच्चू

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची आयोगाने तयारी केली अाहे. सणांचे दिवस वगळता या िनवडणुका घेण्याचे िनयाेजन करण्यात अाले अाहे. त्यानुसार गुरुवारी िनवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता अाहे. मतदान दोन टप्प्यात व्हावे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.

नवी िदल्ली | सरकारने हज आिण मानसरोवर यात्रेवरील सेवा कर रद्द केला आहे. त्यामुळे या यात्रा आता स्वस्त होणार आहेत. आतापर्यंत हज समिती आिण कुमायंू मंडळ िवकास परिषदेकडून सेवा कर घेतला जात होता.

60.43

मागील 60.56 अंतर - 0.13 सोने - चांदी दर मुंबई बाजारातील बदल शक्य

दैिनक ¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र

एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००

फूट ४ इंच उंच होते.

सेन्सेक्स

मोदी सरकारने मंगळवारी चार राज्यांतील राज्यपालांची नियुक्ती केली. तेलगं णातील भाजपचे नेते सी. विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राव हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्यानतं र केंद्र सरकार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यपालांची नियुक्ती करेल, असे संकते होते. यूपीनंतर महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे राज्य असल्याने भाजपचे अनेक नेते राज्यपालपदी नियुक्ती व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. कल्याणसिंह यांनीसुद्धा महाराष्ट्र मिळावा म्हणून प्रयत्न केले होते.

राव यांची कारकीर्द

} पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय. } करीमनगर येथून १२ व्या आिण १३ व्या लोकसभेवर िनवड. } आंध्र विधानसभेत भाजप वि​िधमंडळ पक्षाचे नेते. तीन वेळा आमदार. } विधानसभा निवडणूक काळात महत्त्वपूर्ण भूमिकेची चर्चा.

‘काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी हे मार्गदर्शक मंडळ मूकदर्शक आणि वृद्धाश्रम असल्याचे म्हटले आहे.

पाकची १९७१नंतरची सर्वात मोठी आगळीक

गोळीबाराच्या भीतीने खंदकात लपून बसलेले ग्रामस्थ.

िदव्य मराठी नेटवर्क | नवी िदल्ली / जम्मू

सीमेवरील गोळीबार थांबला असला तरी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी. के. पाठक यांच्या वक्तव्यामुळे िचंता वाढली आहे. पाठक यांच्या मते पाकिस्तानकडून आतापर्यंतचा सर्वािधक काळ चाललेला हा गोळीबार आहे. ४५ िदवसांपासून गोळीबार सुरू होता. गोळीबाराच्या आडून २५ िठकाणांहून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तो बीएसएफने हाणून पाडला. पाठक म्हणाले की, ‘आम्हाला शांतता हवी आहे, पण मूकदर्शक होऊन घरांवर गोळीबार होताना पाहू शकत नाही. सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.’ पाकने िनयंत्रण रेषेवर ९५ वेळा तर आंतरराष्ट्रीय सीमेवर २५

अरुण जेटलींची ितन्ही सेनादल प्रमुखांशी चर्चा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी ितन्ही सेनादल प्रमुखांशी चर्चा केली. गृहमंत्री राजनाथसिंह २९ राेजी जम्मूला जाणार आहेत. गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह रॉ, आयबी, बीएसएफप्रमुखांशी साेमवारी चर्चा केली. वेळा गोळीबार केला आहे. भारताचे लष्करी कारवाई महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार यांना मंगळवारी पाकिस्तानचे डीजीएमओ आिमर रियाझ यांच्याशी हाॅटलाइनवरून १० िमनिटे चर्चा केली.

अधिष्ठाता डॉ. अशोक तुळजापुरात काशीचे तज्ज्ञ देणार धर्मशिक्षण धर्तीवर देणार अाध्याित्मक शिक्षण, पारंपरिक वेशभूषा बंधनकारक िशंदे यांची अखेर बदली पुजाऱ्यांसाठी संस्थानचा निर्णय काशीच्याभािवकां पैठणमध्ये होते ना प्रशिक्षण देणार प्रति​िनधी | सोलापूर

येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महािवद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक िशंदे यांची तब्बल सात वर्षांनंतर बदली झाली. त्यांच्या जागी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महािवद्यालयाचे अधिष्ठाता ए. पी. डोंगरी यांची िनयुक्ती झाली आहे. डॉ. िशंदे यांची लातूर येथील शासकीय महािवद्यालयात बदली झाली आहे. वैद्यकीय शिक्षण िवभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचा िनर्णय जारी केला. सोलापुरातील दोन वादग्रस्त प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर िशंदे यांची बदली झाली असल्याची चर्चा आहे. डॉ. अशोक िशंदे जुलै २००७ पासून

वर्ष 3 } अंक १४७ } महानगर

दैिनक भास्कर समुह

१४ राज्ये } ५८ आवृत्त्या

सोलापुरात कार्यरत होते. या काळात वैद्यकीय महािवद्यालय, सिव्हील हािस्पटलमधील वि​िवध विषय वादग्रस्त ठरले. यामध्ये डॉ. िशंदे यांची भ्ूिमका बघ्याची असल्याचे िदसून आले. डॉ. िकरण जाधव यांच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय संचालकांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. डाॅ. जाधव यांच्या मृत्युनंतर मार्डने संप पुकारला आहे. तो अजूनही मिटलेला नाही. यापूर्वीही होती बदलीची मागणी: वैद्यकीय महािवद्यालयाचे काही िवद्यार्थी आिण सामािजक संघटनांनी यापूर्वीही त्यांच्या बदलीची मागणीही केली होती, मात्र राजकीय वरदहस्त असल्याने त्यांची बदली होत नसल्याचे बोलले जात होते.

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी तुळजापुरात काशी-वाराणसीच्या धर्मपीठातील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मंिदर संस्थानने तुळजापुरात धर्मपीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मपीठातून पुजाऱ्यांना स्वतंत्र अभ्यासक्रमाबरोबरच धर्माचे संस्कार, नियम, देवीचे महात्म्य, वेद, उपनिषदे आणि योगाचे धडे मिळणार आहेत. तुळजाभवानी देवीबद्दल अनेक कथा सांिगतल्या जातात. मात्र, त्याला शास्त्रीय आधार नाही. िवशेष म्हणजे देवीचा इतिहास नव्या पिढीतील बहुतांश पुजाऱ्यांनाही ज्ञात नाही. शत्यामुळे मंदिर प्रशासनाने धर्मपीठाच्या माध्यमातून पुजाऱ्यांना देवीच्या इतिहासाबरोबरच वेद, उपनिषद, योग असे धार्मिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुजारी धार्मिक शिक्षणात पारंगत होतील.

मध्य प्रदेश }छत्तीसगड }राजस्थान }नवी दिल्ली }पंजाब }चंदिगड }हरियाणा }हिमाचल प्रदेश }उत्तराखंड }झारखंड }जम्मू-काश्मीर }बिहार

धर्मपीठ

पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काशीच्या धर्मपीठातील अभ्यासकांना तुळजापुरात बोलावले जाईल. भाविकांनाही हे शिक्षण घेता येईल. पूजा-िवधी पारंपरिक असतील. देवीचे माहात्म्य पुस्तकरूपाने आणण्यात येत आहे.

महाराष्ट्रात शंकराचार्य यांचे करवीर (कोल्हापूर) येथे एक धर्मपीठ आहे. पैठण (िज. औरंगाबाद) येथे एक धर्मपीठ होते. १२ व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांसह निवृत्ती, पुजाऱ्यांना धोतर-पंचा हाच पारंपरिक वेश सोपान आणि मुक्ताई या एकूण पुजाऱ्यांची परिधान करण्याच्या संस्थानच्या सूचना पुजारी एकूण कुटुंबे भावंडांना शुिद्धपत्र घेण्यासाठी आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून आता सर्व आळंदीहून पैठणला यावे | तरुण पुजारी लागले होते. पुजारी पारंपरिक वेशामध्ये दिसतील. काय असते धर्मपीठाला अध्यात्मात महत्त्वाचे स्थान आहे. या धर्मपीठामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. धर्मपीठ? या िठकाणी पूजा-पाठ, चार वेद, उपनिषदे, धािर्मक िवधींचे अध्ययन, अध्यापन केले जाते.

धोतर-पंचा नेसणे सक्तीचे

}गुजरात }महाराष्ट्र

5000 2000 3500

}महाराष्ट्र

}मुंबई }बेंगळुरू }पुणे }अहमदाबाद (सुरत) }जयपूर

}७ राज्ये }१७ केंद्रे


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.