SHIKSAHN-SHIKASHANAT BAHUBHASHIKATA

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278 8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, MAY JUNE, 2022, VOL 10/71 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies शिक्षक शिक्षणातबहुभाशिकता िामरणशिवे सहाय्यकप्राध्यापक , ज्ञानगंगाशिक्षणिास्त्रमहाशिद्यालय , पुणे51 Paper Received On: 22 JUNE 2022 Peer Reviewed On: 27 JUNE 2022 Published On: 28 JUNE 2022 N.C.T.E च्या 2014 शिक्षकप्रशिक्षणअभ्यासक्रमपुनर्रचनेत Language Across Curriculum या शिषयाचासमािेिकर्ण्यातआलेलाआहेबालकएखादीभाषामातृभाषाअशजरतकर्ण्यासप्रार्ंभकर्तेतेव्हाते मातृभाषेपासूनप्रार्ंभहोऊनजर्त्याबालकाचेआई , िडील , पारर्िारर्कसदस्यदोनभाषाशकंिातीनभाषा संिादातउपयोगातआणत असतीलतर् त्यांच्यासंिादामुळे त्याचा भाषा अजरनाचाप्रिास एकभाशषक→ द्वैभाशषक→ अथिाएकभाशषक , द्वैभाशषकआशणबहुभाशषकअिापद्धतीनेहोतो कीवर्ड:शिक्षकशिक्षण , बहुभाशषकता Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com 1. प्रस्तावना शिक्षक शिक्षणाचा दजार ि गुणित्ता िाढािी म्हणून र्ाष्ट्ीय शिक्षक शिक्षण परर्षदेने 2014 च्या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्रचनेत बीएड अभ्यासक्रमाचा कालािधी दोन िषाांचा असािा अिी शिफार्स केली, तसेच अभ्यासक्रमांतगरत भाषेची व्याप्ती (Language Across Curriculum) या शिषयाचा समािेि कर्ण्याची शिफार्स केली, तसेच 2005 च्या र्ाष्ट्ीय अभ्यासक्रम आर्ाखड्यातही शिभाषा सूिाचा प्रभािीपणे अिलंब कर्ािा असे सांशगतले आहे. स्वातंत्र्यपूिर ि स्वातंत्र्योत्तर् काळातील शिशिध शिक्षण आयोगांनी भाषा शिक्षणािर् शििेष भर् शदलेला आहे, कार्ण ज्ञान देण्याचे ि ज्ञानप्राप्तीचे प्रमुखमाध्यमभाषाआहे. भार्त लोकिाही प्रधान शभन्न धाशमरक, शभन्न संस्कृती, शभन्न भाशषक देि आहे म्हणूनच शिक्षणप्रशक्रयेतही एका शिशिष्ट् भाषेलाच महत्व देऊन शिद्यार्थ्ाांचा सिाांगीण शिकास होऊ िकत नाही या मुद्याचा शिचार् करून र्ाष्ट्ीय शिक्षक शिक्षण परर्षदेने 2014 च्या मागरदिरक तत्त्वानुसार् शिक्षक शिक्षणात बहुभाशषकता हा घटक समाशिष्ट् केलेला आहे. कोणत्याही र्ाष्ट्ाचा दजार त्या र्ाष्ट्ात शदल्या Abstract

िामर्णशदिे (Pg. 17282 17287) 17283 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies जाणाऱ्याशिक्षणािर्अिलंबून असतोतर्शिक्षणाचादजार शिक्षकांना शमळणाऱ्याशिक्षणाच्या गुणित्तेिर् अिलंबून असतो शिक्षणिास्त्र महाशिद्यालयातील छाि शिक्षक बहुभाशषकता ही संकल्पना स्वतः आत्मसातकर्तीलिनंतर्तीशिद्यार्थ्ाांमध्येरुजितीलहात्यामागीलप्रमुखहेतूआहे 2) कार्ाडत्मकव्याख्या शिक्षक शिक्षण: 2014 च्यार्ाष्ट्ीयशिक्षकशिक्षणपरर्षदेच्या आर्ाखड्यानुसार्र्ाष्ट्ीयशिक्षकशिक्षण परर्षदेने माध्यशमक स्तर्ािर्ील शिक्षक तयार् कर्ण्यासाठी तयार् कर्ण्यात आलेला दोन िषाांचा अभ्यासक्रम बहुभाषिकता: मराठी, ह िंदी स इिंग्रजी वा अन्य कोणत्या ी भाषािंचा ( बोली व प्रमाण भाषािंचा) सिंवादात, चचेत, अध्ययन अध्यापनात स जआहणसुगमपद्धतीनेवापरम्हणजेबहुभाहषकता ोय. बहुभाशषकता म्हणजे काय ? तर् बहुभाशषकता (Pollyglot) म्हणजे बहु (Polly) आशण भाषा (glot) म्हणजे बहुभाषी अिीही संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीच्या शकंिा समाजाच्या, देिाच्या संज्ञापन व्यिहार्ात तीन शकंिा त्याहून अशधक भाषांचा उपयोग केला जातो तेव्हा अिा संज्ञापन व्यिहार्ाला बहुभाशषकताम्हणतात. जागशतक लोकसंख्येच्या प्रमाणात एकभाषकांपेक्षा बहुभाशषकांची संख्या जास्त आहे एखादी व्यक्ती एका भाषेपेक्षा अशधक भाषांमध्ये मौखखकरर्त्या, शलखखत स्वरूपात शकंबहुना गायनामधून सशक्रय असते तर् काही भाषांमध्ये त्याच व्यक्तीची श्राव्यक्षमता, िाचनक्षमता ही थोडी अशक्रयािील असते. पण र्ीतसर् ती भाषा ग्रहण न कर्ताही समजू िकते अिा दोन शकंिा तीन भाषा अिगत असणाऱ्या व्यक्तीलाबहुभाशषकआशणिैभाशषकअसेदेखीलम्हणतात. जागशतकीकर्णाच्या युगात व्यक्तीला अनेक भाषांचा आधार् आिश्यक बनलेला आहे अलीकडील सिेक्षणात मानसोपचार् तज्ज्ांनी देखील असा शनिारळा शदला आहे की, व्यक्ती शजतकी बहुभाशषकअसेलशततकात्याव्यक्तीचामेंदू सशक्रयअसतो. ( इंदुर्कर्, 2019) 3) अभ्यासक्रमाांतर्डतभािासांकल्पना भाषा ही जीिनाची / संिादाची संिाहक असते, यासंदभारत इंग्लंडमध्ये 1975 साली ‘अभ्यासक्रमांतगरत भाषा’ “प्रो अँलन बुलक” यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला, त्यांनी अभ्यासक्रमांतगरत भाषा या घटकासंदभारत सखोल शििेचन करून, त्या अहिालास ‘A Language for life’ असे नाि शदले त्यांच्या या अहिालातून सूचक शिचार् शिक्षणास प्राप्त झाले.1980 च्या दिकात इंग्रजी शिषय सोडून आशण इंग्रजी शिषय, इंग्रजी माध्यमातून शिकशिताना शिक्षकाची दृष्ट्ी बदलली जाऊनअध्यापनाचीशदिाििैलीबदलण्याचीगर्जप्रशतपाशदतकेली

िामर्णशदिे (Pg. 17282 17287) 17284 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies 4) अभ्यासक्रमाांतर्डतभािाअध्यर्नाचीतत्वे  त्याचाभाषासंपादनहेनैसशगरकपद्धतीनेहोतेनकीतेिोधअध्ययनासार्खेएखादािब्दअथरआशणिापर्याद्वार्ेतर्तेसहजसंिादआशणसंदभारनेअसते  शद्वतीयभाषासंपादनहेआियाद्वार्े होते.  लोक कधीच भाषा शिक्षण आशण भाषा शिकून िापर्त नाही तर् ते भाषा शिकत शिकत स्वतःच्या कौिल्यानेभाषाशिकतअसतात  भाषासंपादनहेसततबोलण्याच्यासर्ािानेहोते. (अहमद,2018).  अध्यापनशिचार्प्रभािीभाषासंपादनासाठीआियहाबहुपयोगीअसािाएकूणचअभ्यासक्रमांतगरतभाषाहीनाशिन्यपूणरसंकल्पनाअसूनसजगशिक्षकत्याचासखोलतेनेिअभ्यासकरूनअध्यापनकर्तानाभाषेतर्शिषयाचेअध्यापनकर्तानातत्वाद्वार्ेआपलेकायरशनतीठर्िूनउशिष्ट्ेसाध्यकर्तील . या उशिष्ट्ानुगामी शिचार् कर्ता त्यास स्तर् शनधारर्ण करूनउशिष्ट्ेशनशितझालेलीआहेततीफक्तअंमलातआणाियाचीआहेत 5) अभ्यासक्रमाांतर्डतभािाफार्िे  शिद्यार्थ्ाांनासंभाषणकौिल्यसुधार्ण्याचीसंधीदेणे  शिद्यार्थ्ाांनाआियप्रभािीपणेशिकण्यासमदतकर्णे शिद्यार्थ्ाांनाआत्माशभव्यक्तीकर्ण्यासमदतकर्ते.  शिद्यार्थ्ाांना िालेय िेळेत भाषासंपादन,संप्रेषणाची संधी भाषा ि अन्य शिषयातून उपलब्ध करून देणे.  शिद्यार्थ्ाांना सामान्य िब्दांची ि शिषयािी शनगडीत िब्दांची ओळख ि प्रयोगाची संधी उपलब्ध करूनदेणे. 6) शिक्षक शिक्षणातबहुभाशिकतेचीर्रज  1964 66 चा कोठार्ी आयोग 1986 चे र्ाष्ट्ीय िैक्षशणक धोर्ण यासार्ख्या शिशिध िैक्षशणक आयोगांनी भाषा शिक्षणािर् भर् शदला असला तर्ी िाळा महाशिद्यालयांमधून शदले जाणार्े भाषाशिक्षण प्रभािीपणेशदलेजातनाही  कोठार्ी आयोगाच्या शिभाषा सूिाचा जर्ी स्वीकार् केलेला असला तर्ी, इंग्रजीसार्ख्या एखाद्या शिशिष्ट् भाषेला अशधक महत्त्व शदले जाते शिद्यार्थ्ाांचा समतोल बौखद्धक शिकास कर्ायचा असेल तर् सिरचभाषांनासार्ख्याप्रमाणातमहत्त्वशदलेपाशहजे.

िामर्णशदिे (Pg. 17282 17287) 17285 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies  भार्तात प्राचीन काळापासून बहुभाशषकता शदसून येते म्हणूनच र्ाष्ट्ीय शिक्षक शिक्षण परर्षदेने दोनिषारच्याबी. एड. अभ्यासक्रमआर्ाखड्यातबहुभाशषकतेिर्भर्शदलेलाआहे.  िाळेतील शिद्यार्थ्ाांची मातृभाषा, त्यांची बोलीभाषा िालेय भाषा, प्रमाणभाषा याबाबत शिद्यार्थ्ाांच्या मनातसंभ्रमअसतो. शिद्यार्थ्ाांचीभाशषकपार्श्रभूमीशभन्न शभन्नअसते. शिद्याथी शिक्षक, शिक्षक शिद्यार्थ्ाांना शभन्न भाशषक समाजात बहुभाशषकता किी महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी  शिद्याथी शिक्षकांमध्ये बहुभाशषकताहीसंकल्पना चांगल्या प्रकार्े रुजली तर्चते शिक्षक झाल्यािर् बहुभाशषकिगारसाठीअध्यापनाचेशनयोजनप्रभािीकर्तील 7) शिक्षक शिक्षणातबहुभाशिकतेचेमहत्त्व  बीएडचे शिद्याथी शिक्षक, िालेय शिद्याथी, िालेय शिक्षक यांना बहुभाशषकतेबाबतचा व्यापक दृशष्ट्कोन शमळेल.  बीएडचे शिद्याथी शिक्षक, शिद्याथी, िाळेतील शिक्षक यांना आपल्या मनातील शिचार्, भािना, कल्पना अशधक चांगल्या प्रकार्े मांडण्यासाठी बहुभाशषकतेची उपयुक्तता लक्षात येईल त्यामुळे ते बहुभाशषकतेचापुर्स्कार्करूनबहुभाशषकतेलाचालनादेतील  कोणतीही शिशिष्ट् भाषा अशधक महत्त्वाची ि अमुक भाषा कमी महत्त्वाची असा भाषेबाबतचा संकुशचतशिचार्बी.एड.चेशिद्याथीशिक्षक, िाळेतीलशिक्षक, शिद्याथीकर्णार्नाहीत.  शिद्याथी, शिक्षक, बीएडचे शिद्याथी शिक्षकयांच्यामनातसिरचभाषांबाबतआदर्ाचीभािनाशनमारण होईल, तसेचभाषांमुळे होणार्े िादशििादटाळतायेऊनऐक्याचीभािनािाढीसलागेल.  बीएड चे शिद्याथी शिक्षक, शिद्याथी िाळेतील शिक्षक यांना एका शिषयाचा दुसऱ्या शिषयािी असलेलासहसंबंधअशधकचांगल्याप्रकार्े समजण्यासमदतहोईल.  शिद्यार्थ्ाांना बहुभाशषक होण्यास मदत होईल, बहुभाशषकतेच्या िापर्ामुळे शिद्यार्थ्ाांच्या िब्दसंपत्तीत कमालीचीभर्पडते, त्यामुळे त्यांचाबौखद्धकशिकासहोऊनशिद्याथीजागशतकस्पधेसाठीतयार्होतील. 8) बहुभाषिकतारुजशवण्यासाठी उपार्र्ोजना  मुलांनी एका िेळी अनेक भाषा शिकणे ही समस्या नसून ती एक क्षमता ि ठेि आहे याबाबत जागरूकताघडशिणे.  आपल्या स्वतःच्या परर्सर् भाषा, बोलीभाषा, मातृभाषा याबाबत शिद्यार्थ्ाांच्या मनात न्यूनगंड ि कमीपणाचीभािनाशनमारणहोणार्नाहीअसेसकार्ात्मकिातािर्णशिक्षकांनीतयार्कर्ािे.

िामर्णशदिे (Pg. 17282 17287) 17286 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies  शिद्यार्थ्ाांच्या परर्सर् भाषा ि बोलीभाषा यांचा योग्य प्रमाणात जाणीिपूिरक सकार्ात्मकर्ीत्या िाळा महाशिद्यालयिशिद्यापीठस्तर्ािर्अध्ययनअध्यापनामध्येयोग्यप्रमाणातिापर्कर्ािा.  जागशतकीकर्णाचीआव्हानेपेलण्यासाठी, ज्ञानसमृद्धकर्ण्यासाठी, िार्श्तशिकासासाठीबहुभाशषक शिक्षणाचीगर्जआहेहाशिचार्शिद्याथीशिक्षकिपालकांमध्येरुजिािा.  जर्शिद्यार्थ्ारलात्याचीमातृभाषा िापर्ण्याचीमुभा शदलीतर्इतर्शिद्यार्थ्ाांनाहीभाशषकिशिशिधतेचे जाणीि होते भाषेच्या र्चनेप्रशत म्हणजेच भाषेबिलची संिेदना (metalinguistic awareness) िाढीस लागते. आशण यातूनच भाषा अशधक चांगली शिकण्यास मदत होते. भाषेबिलची संिेदना िाढीस लागण्यातूनच िाचन, आकलन आशण िर्च्या पातळीिर्ील ताशकरक शिचार्क्षमता ( higher order thinking ) यांनासुद्धाउत्तेजनशमळतअसते. हेमुिे शिक्षकांनापटिूनद्यािे.  अमेरर्केतल्यार्ाष्ट्ीयद्वैभाशषकशिक्षणसंघाने असे नोंदिले आहे की, भाशषक, शिक्षणामुळे िैक्षशणक दजार सुधार्तो. पर्ीक्षांमधील गुणित्ता िाढते. िाळेतून गळणाऱ्या शिद्यार्थ्ाांची संख्या कमी होते, आशण शिद्याथी गैर्हजेर्ीचे प्रमाण कमी होऊन, शिक्षण प्रशक्रयेत सहभागी होण्याची सामूशहक इच्छा िाढते तसेच शिद्यार्थ्ाांच्या आत्मसन्मानातही लक्षणीय फर्क पडतो. बहुभाशषकतेच्या या फायद्यांचा समाजामध्येप्रसार्कर्ािा  आशदिासीभागातीलमुलांमध्ये िैक्षशणकप्रगतीघडिूनआणण्यासाठीआशदिासीबोलीभाषांचेजतन व्हािेयासाठीिैक्षशणक, सामाशजकि िासकीयस्तर्ािर्प्रयत्नहोणेआिश्यकआहे.  अध्ययन अध्यापनामध्ये एखाद्या शिशिष्ट् भाषेलाच अशधक महत्व न देता सिरच भाषांना सार्ख्या प्रमाणातमहत्त्वदेऊनसिरभाषांबाबतसार्ख्याचप्रमाणातआदर्व्यक्तहोईलअसेआचर्णअसािे.  िगारमध्ये शिद्यार्थ्ाांना त्यांच्या मातृभाषेत ि बोलीभाषेत बोलण्याची संधी द्यािी त्यामुळे शिद्यार्थ्ाांच्या मनातआत्मशिर्श्ासशनमारणहोऊनत्यांनाअध्ययनातगोडीशनमारणहोते.  शिद्यार्थ्ाांनी केिळ प्रमाणभाषेत तोच आपले शिचार् मांडािेत असा आग्रह शिक्षकांनी जळू नये धरू परर्सर्नये भाषेतून ि बोलीभाषेतून व्यक्त होणाऱ्या शिद्यार्थ्ाांचा िगारमध्ये अपमान होणार् नाही याची शिक्षकांनीखबर्दार्ीघ्यािी  भाशषक शिशिधता, शिशिध भाषेतील साम्य ि भेद यामुळे शनमारण होणार्े शिनोद ि गमती जमती याबाबतशिक्षकांनीशिद्यार्थ्ाांमध्येजागरुकताशनमारणकर्ािी  शिद्यार्थ्ाांच्या िैक्षशणक प्रगतीमध्ये भाषा हडपसर् अडथळा ठर्णार् नाही याबाबत शिक्षकांनी शििेष काळजीघ्यािी

∙Akmajian, A. (2010).Linguistics: Introduction to language and communication. (6th ed.) Bakers, C. and Prys Jones (1998). Encyclopaedia of Bilingualism and Bilingual education. Clevedon.multilingual matters.

∙ Chomskey, N.C. (1965). Aspects of the theory of Syntax, MIP Press. Dug, H.R. (1997). Ecology of Multilingualism, yashoda publication,mysore.

िामर्णशदिे (Pg. 17282 17287) 17287 Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies  शिक्षकांनी शिद्यार्थ्ाांच्या भाषा माहीत करून घेऊन काही प्रमाणात त्यांच्यािी त्यांच्या भाषेतील िब्द िापरूनसंिादसाधण्याचाप्रयत्नकर्ािायामुळे शिद्यार्थ्ाांनाशिक्षकांबाबतआपुलकीशनमारणहोते.  शिक्षकांनी शिद्यार्थ्ाांची घर्ची भाषा परर्सर् भाषा िालेय भाषा प्रमाणभाषा यामधील अंतर् कमी कर्ण्याचाप्रयत्नकर्ािा  शिक्षकांनी शिद्यार्थ्ाांना स्थाशनक भाषेतील लोकगीते गोष्ट्ी लोकनृत्य म्हणी िाक्प्रचार् यांच्या सादर्ीकर्णाचीसंधीद्यािीशिशिष्ट्शमससणसापसमार्ोपसमार्ंभ  शिशिधभाषेतीलभाषांतरर्ततसेचशसद्धप्रशसद्धसाशहत्यिाचनाचीशिद्यार्थ्ाांनाप्रेर्णाद्यािी  शिशिधशिशिधभाषेतीलिृत्तपिांचेिाचनकर्ण्यासाठीशिद्यार्थ्ाांनाप्रोत्साशहतकर्ािेभाशषकशचिपटगाणीसांस्कृशतककायरक्रमशचिपटत्यांचायांचाआस्वाद घेण्यासाठी शिद्यार्थ्ाांना प्रोत्साहनद्यािे  आकाििाणीदूर्दिरनशिशिधिाशहन्यायािरूनसादर्केले जाणार्े शिशिधभाषेतीलकायरक्रम, स्टोर्ी टेशलंग सार्खे ॲप, गुगल टरान्सलेटर्, गुगल लेन्स याबाबत शिद्यार्थ्ाांना माशहती सांगािी तसेच फेसबूक, शिटर्, मेसेंजर्, व्हाट्सअप यांसार्ख्या समाज माध्यमांिर् उपलब्ध असणाऱ्या शिशिध भाषांबाबत शिद्यार्थ्ाांमध्येजागरुकताशनमारणकर्ािी सांिभड Annamalai, E. (2001). Managing Multilingualism in India: Political and Linguistic Manifestation. New Delhi: Sage Publication. Ambridge, B. and Lieven, E.V.M.(2011). Language Acquisition Contrasting therotical approaches . Cambridge: Cambridge University Press. Asubels, D. (1968).Educational Psychology: A Cognitive View, Holt, Rinehart and winston Publication.

Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.