Emasik feb 2010 final 4 published

Page 1

To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

नोकरी िवशेषांक माय मराठी संःथा,

ए-२०४, सीगल को. हौ.सो, दादीशेठ रोड,

मालाड (प), मुंबई-६४

visit us at www.maimarathi.org

1


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

संपादिकय जानेवारी २०१० च्या अंकास अपेिक्षत ूितसाद िदल्याबद्दल सवर् वाचकांचे मनापासुन धन्यवाद. आपला सहभाग व आपल्या ूितिबया आपल्या ई-मािसकास योग्य िदशा दे ईल. गेल्या २६ जानेवारीस संःथेने गणराज्य िदनाचे औिचत्य साधून मुंबई पासुन जवळच असुनही दल ु िर् क्षत असलेल्या िशरधोन येथे असणारे आद्य बांितकारक शहीद वासूदेव बळवंत फडके यांच्या ःमॄितःमारकास व त्यांचे वाःतव्य असलेल्या घरास भेट िदली. या भेटीने भारावून गेलेल्या व ूेिरत झालेल्या सदःयांच्या उत्ःफुतर् ूितिबया व छायािचऽे ई-मािसकात आहे त. िदनांक ०७ फेब. २०१०, रोजी संःथेने तुभेर् येथे मिहला बचत गटांकिरता उद्योजकता ूेरणा अिभयान आयोिजत केले होते, यात ६० मिहलांचा सहभाग लाभला. बचत गटांमाफर्त ःवयंरोजगार कसा सुरु करावा या बाबत संःथेने मिहलांना मागर्दशर्न केले. भिवंय काळात या मिहलांना ूिशक्षण दे ण्याचे संःथेचे मानस आहे . याबाबतचे वॄत्त व छायािचऽे या अंकात उपलब्ध आहे . आता एक आनंदाची बातमी.. संःथेस एका गरजू व्यिक्तने त्यांच्या आजारी विडलांना (ए िनगेिटव्ह) या िवरळ रक्तगटाची गरज असल्याचे आवाहन केले होते, संःथेने हे आवाहन आपल्या सदःयांना केले, व सुदैवाने एका रक्त दात्याची सोय झाली. संःथेचे नाव लोकांपयर्ंत पोचत आहे , व लोकं संःथेकडे आशेने पाहत आहे त याचे हे द्योतक नाही का? ..2..

visit us at www.maimarathi.org

2


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

..2..

िमऽांनो, गेला मिहना व िवशेषतः गेल्या काही आठवड्यात मराठीच्या िवषयावरुन राजकारण्यांनी मांडलेल्या सािरपाटात सामान्य मराठी माणुस दद ु ेर् वाने भरडला जातोय. आपणच मराठीचे व मुब ं ईचे तारणहार कसे हे िसद्ध करण्याची चुरस काही पक्षांमध्ये सुरु आहे . आपली संःथा कोणत्याही राजकीय िवचारसरणीस पािठं बा दे त नसुन केवळ मराठी माणसाचे जीवनःथर उं चवावा या उद्दे ँयाने संःथचे कायर्कलाप सुरु असतात. याचाच एक भाग म्हणुन या अंकास नोकरी िवशेषांक असे नाव दे ण्यात आले आहे . या मिहन्यात िविवध शासकीय, िनमशासकीय व इतर आःथापनांमध्ये उपलब्ध असणा-या रोजगाराच्या संधींची मािहती पुरिवण्यात आली आहे . हे ई-मािसक आपण आपल्या िमऽ पिरवारांस दे खील पाठवाचे व आपल्या सूचना व ूितिबया व लेखांच्या रुपाने सहकायर् करावे ही िवनंती. कळावे, आपल्या वाचनानंदासाठी झटणारे , संपादिकय मंडळ, माय मराठी संःथा, मुब ं ई www.maimarathi.org

visit us at www.maimarathi.org

3


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

संःथा समाचार

visit us at www.maimarathi.org

4


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

िशरधोन येथील आद्य बांितकारकांच्या ःमॄितःमारकास भेट माय मराठी संःथेने ज्ञानूभात ूितष्ठान या संःथेसोबत २६ जानेवरी २०१० रोजी. पनवेल (िशरढोण) येथे, आद्य बांितकारक ौी. वासुदेव बळवंत फ़डके. यांच्या गावी त्यांच्या जन्मठीकाणी भेट िदली. या भेटीमागील उद्दे श हा २६ जानेवारी रोजी काळाच्या पड्द्याआड गेलेल्या या महान बांतीकारकाचा इितहास समजुन घ्यावा हा होता. यासाथी आम्हाला मदत केली ती तेथील ःथािनक रहीवाशी ौी. मोहन जोग यांनी, ूेमाने सगळे यांना जोग काका म्हणून हाक मारतात. जोग काकांनी ौी.

वसुदेव फ़डके यांच्या जन्मापासून मृत्युपयर्ंत त्यांनी केलेल्या कायार्ंची मािहती जेवढी शक्य होईल

तेवढी िदली तसेच ौी. वासुदेव बळवंत फ़डके यांचे ते राहत असलेले

३०० वषार्पूवीर् व त्यांनी वापरलेल्या वःतू आम्हाला दाखिवल्या. सदर कायर्बमात सहभागी झालेले सदःयांची नावे खिललूमाणे आहे त. तसेच काही सदःयांनी आपले िवचार शब्दरुप केले आहे त. ते सोबत जोडत आहोत व वाचकांसाथी काही िचऽे जोडत आहोत. १. अवधूत कामत.

२. अतूल िपसळ.

३. िलना कलगुटकर

४. सिमर मंचेकर

५. दत्ताराम वाळवणकर

६. अंजली वाडे कर

७. अिभमन्यू बाःते

८. अजय दे वरुखकर

९. भुषण जोशी

१०. भरत कोरडे

११. िनतेश महािडक

१२. रिवंि भोईर

१३. सागर रांजणकर

१४. भुपेश सामंत

कायर्बमाची छायािचऽे -

"वासुदेव बळवंत फ़डके यांचे ते राहत असलेले ३०० वषार्पूवीर्चे घर"

visit us at www.maimarathi.org

5


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

"वासुदेव बळवंत फ़डके यांचे जन्मःथान

३०० वषर् जुने"

"जोग काकांकडु न मािहती ऐकतांना मुग्ध

झालेले सदःय"

"वासुदेव बळवंत फ़डके यांचे एक िचऽ"

"माय मराठी सदःय पिरवार सोबत जोग

काका"

िचऽे जरुर पहवीत. http://picasaweb.google.co.in/maimarathisanstha/VisitToShirdhon# visit us at www.maimarathi.org

6


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

सदर कायर्बमात सहभागी झालेल्या कही सदःयांनी आपले अनुभव आणी िवचार शब्दरुप केले आहे त त्यापैकी ौी. समीर मंचेकर यांचे िवचार आपण http:// www.slideshare.net/maimarathisanstha/shirdhon-report शकता.

ौी

अिभमन्यू

बाःते

यांची

ूितिबया

www.maimarathi.org/eng/abhimanyu_shirdhon.doc

येथन ु वाचण्या येथे

डाऊनलोड किरता

िक्लक

करा.

करु http:// माय

मराठीची सदःया लीना कळगुटकर िहची ूितिबया खाली ूःतुत आहे .

माझ्या िूय िमऽ - मैिऽणींनो,

मी िलना कलगुटकर २६ जानेवारी २०१० गणतंऽ िदना

िनिमत्त आपल्याला हािदर् क

शुभेच्या दे त आहे . २६ जानेवारी गणतंऽ िदन आपण आपापल्या परीने साजरा करतो. अशाच ूकारे आम्ही आपल्या

माय - मराठी मुप मधील काही िमऽ मंडळी

आपल्या एका वीर बांितकारकाच्या म्हणजेच ौीयुत वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मःथळी पनवेल मधील िशरढोण गावात गेलो होतो, २६ जानेवारी ला यांनी केलेल्या कायर् बद्दल त्यांना ौद्धांजली वाहण्यासाठी.

आपण ःवतंऽ भारतात जन्माला आलो. परं तु आपला दे श ःवतंऽ होण्यासाठी आपल्या पूवज र् ांनी आपल्या दे शासाठी ूाणांची, संसाराची आहुती िदली.

वासुदेव

बळवंत फडके हे ही त्यातील एक.

िशरढोण गावातील ौी जोग काका यांनी आम्हाला वासुदेव फडके यांच्या जन्मापासून मृत्युपयर्ंत त्यांनी केलेल्या कायार्ंची मािहती जेवढी शक्य होईल

तेवढी

िदली. ते जे काही सांगत होते ते ऐकून आमच्या अंगावर काटा येत होता. आपल्याला ःवतंऽ पणे जगण्यासाठी त्यांनी िकती हाल आिण ऽास आपल्या बांितकारकांनी सहन केला. इं मजांनी फडके यांना िकती ऽास िदला त्याचे वणर्न जोग काकांनी केले. आम्ही वासुदेव बळवंत फडके यांच्या ३०० वषार्पूवीर् त्यांनी वापरलेल्या वःतू, त्यांचे राहते घर पािहले. आम्ही आमचा २६ जानेवारी

खूपच

छान अगदी आठवणीत राहील असा साजरा केला. असे िकतीतरी बांितकारक जन्माला आले, त्या सवर् महा पुरुष व मिहलांना आपल्या माय - मराठी मुपतफेर् मानाचा मुजरा, शतदा धन्यवाद आिण आदरणीय ौद्धांजली. आपली मैऽीण, िलना कलगुटकर. visit us at www.maimarathi.org

7


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

ौी िनलभ रं जन यांच्या विडलांच्या ऑपरे शन किरता त्याना A-Negative या रक्तगटाची आवँयकता होती. त्यांनी तसे आवाहन माय मराठीस केले, माय मराठीने हे आवाहन आपल्या तमाम सदःयांना केले व काही दाते पुढे आले, आज िनलभच्या वडीलांचे ऑपरे शन यशःवीिरत्या झाले असुन ते धोक्याबाहे र आहे त, मनापासुन पाठिवलेले धन्यवादाचा ई-मेल खाली जोडत आहोत.

Hi VijayJi, By God grace the transplant surgery went successful and my father is doing well . Thanks for your help Nilabh Ranjan

visit us at www.maimarathi.org

8


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

तुभेर् येथे मिहला बचत गटांकिरता उद्योजकता ूेरणा अिभयान माय मराठी संःथा, मुंबईने िदनांक ०७ फेॄुवारी २०१० रोजी तुभेर् गाव येथे मिहला बचत गटांकिरता उद्योजकता ूेरणा अिभयान आयोिजत केले होते. या अिभयानात ६० मिहलांचा सहभाग लाभला. मिहलांना बचत गटांच्या माफर्त ःवयंरोजगार कसा करावा, शासकीय योजना आिद िवषयांवर मागर्दशर्न करण्यात आले. या उपबमात ौी सुिनल पाटील व ौी पाटेर् यांचे मोलाचे सहकायर् लाभले.

आगामी काळात या िठकाणी मिहलांना उद्योजकता

ूिशक्षण कायर्बम राबिवला जाणार आहे . माय मराठी संःथा, मुंबईने िदनांक ०७ फेॄुवारी २०१० रोजी तुभेर् गाव येथे मिहला बचत गटांकिरता उद्योजकता ूेरणा अिभयान आयोिजत केले होते. या अिभयानात ६० मिहलांचा सहभाग लाभला. मिहलांना बचत गटांच्या माफर्त ःवयंरोजगार कसा करावा, शासकीय योजना आिद िवषयांवर मागर्दशर्न करण्यात आले. या उपबमात ौी सुिनल पाटील व ौी पाटेर् यांचे मोलाचे सहकायर् लाभले.

आगामी काळात या

िठकाणी मिहलांना उद्योजकता ूिशक्षण कायर्बम राबिवला जाणार आहे . कायर्बमाचे छायािचऽे खाली उपलब्ध करण्यात येत आहे त.कायर्बमाचे छायािचऽे खाली उपलब्ध करण्यात येत

visit us at www.maimarathi.org

9


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

िविवधा

visit us at www.maimarathi.org

10


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

visit us at www.maimarathi.org

11


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

visit us at www.maimarathi.org

12


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

visit us at www.maimarathi.org

13


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

visit us at www.maimarathi.org

14


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

"िहवरे बाजार" िहवरे बाजार, महाराष्टर्ातल्या अहमदनगर िजल्ह्यातील एक गांव.

भारतातल्या

हजारों

गांवांसारखेंच

एक

गांव,

िवसाव्या शतकांतल्या सवार्ंत वाईट अशा अवषर्णांपैकी एक

अशा

१९७२

रसातळाला गेलें. फक्त

१२टक्के

च्या

दंु काळानंतर

आिथर्कदृंट्या

लागवडीखालीं असलेल्या जिमनीपैकीं जिमनीवर

पेरण्या

होऊं

शकल्या.

गांवातल्या िविहरींना फक्त पावसाळ्यांत पाणी असे. भारतांतल्या अनेक गांवांतल्याूमाणेंच इथूनही मुब ं ईला लोंढे च्या लोंढे लोटले - जगायला लागतात त्या ूाथिमक

ौी.पोपटराव पवार

गरजांच्या शोधांत. सरकारी अिधकार्यांसाठीं इथें बदली होणें म्हणजे िशक्षाच. आतां तीन दशकांनंतर लोकांचा गांवाकडे उलट ओघ सुरुं आहे . सवर्साधारण उत्पन्न २० टक्क्यांनीं वाढलें आहे . इथें वन संरिक्षत केलें आहे ; मळे िहरवेगार आहे त आिण गांवकरी सुखी आहे त. ज्वारी, बाजरी, गहूं, कांदा, बटाटा, भाज्या यांचबरोबर फुलांची व

फळांचीिह लागवड केली जाते. गांवांतलें रोजचें दध ू उत्पादन १९९५ सालीं २५० िलटर होतें आिण आतां २,६०० िलटसर् आहे . गांवाकडे अितिरक्त पाणी उपलब्ध आहे . हें कसें काय घडलें? उत्तर आहे : ौी. पोपटराव पवार.

कांहीं तरुणांना सुधारणांसाठीं पिरवतर्न हवें होतें, त्यांनीं एम कॉम झालेल्या पवारांना

"सरपंच"

होण्याची

म्हणजे

गांवाचें

नेतेपद

ःवीकारायची

िवनंित

केली.

सरपंच

झाल्यानंतर त्यांच्यापुढें मुख्य कायर् होतें समाजाला पुन्हां नैितक कणा - जीवनमूल्यें उभारून द्यायचें. ूमुखपद त्यांनीं तीन वेळां भूषिवल्यानंतर गांवाचा कायापालट झाला तो अिवश्वसनीय असाच होता.

visit us at www.maimarathi.org

15


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

त्यांनीं पाण्यापासून सुरुवात केली - िपण्यासाठीं तसेंच िसंचनासाठीं पाण्याची उपलब्धता. जलसंवधर्न हें केंिःथानीं ठे वून गांवानें िवकासाची एकाित्मक योजना ःवीकारली. जिमनींत पाणी िजरवायसाठीं व जिमनीखालील पाण्याची म्हणजे भूजलाची पातळी वाढवायसाठीं पंचायतीनें ःथािनक ौमदानानें डोंगरटे कड्यांभोंवती िक्षितजसमांतर गांवकर्यांनीं

असे

ूचंड

जिमनीपासून ूमाणावर

समान

झाडें

उं चीवरून

लावलीं

आिण

४०,०००

चर

वनसंवधर्नाच्या

खणले. चळवळी

चालवल्या. जवळजवळ १० लक्ष झाडें लावलीं. १९९३ सालीं गांवातल्या बर्याच

िविहरींना पावसाळ्यानंतर त्विरत भरपूर पाणी आल्यामुळें २० हे क्टर ते ७० हे क्टर

शेतजमीन पाण्याखालीं आली. १९९५ मध्यें आदशर् गांव योजना अिःतत्त्वांत आली. िहवरे बाजार हें गांव हा तालुक्यांतला िवकासासाठीं आदशर् नमुन्याचें गांव म्हणून िनवडलें गेलें. या योजनेखालीं सुमारें ५२ मातीचे बंधारे , दोन पाझर तलाव, ३३ दगडी बंधारे उभारले गेले. ओढ्याच्या उतारावरचे पाणी अडवणारे सुमारें नऊ बंधारे दे खील उभारले गेले. िहं वरे बाजार मामवािसयांनीं ःवतःवर कांहीं बंधनें घालून घेतलीं: * वृक्षतोडीवर पूणर् बंदी. * मोकळ्या जिमनीवर गुरें चारण्यावर बंदी. * कुटु ं बिनयोजन. * ौमदान - िवकासकामांसाठीं ःवेच्छे नें ौमदान. * जलिनयम -

पाण्याच्या वाटपासंबंधींचे तसेंच वापरासंबंधींचे िनयम.

िवकासाची वाढ मागीर्ं लागल्यामुळें िशक्षण आिण आरोग्य याबाबत जागृित आिण पिरवतर्न घडू न आलें. िहवरे बाजार गांवीं िजथें पूवीर्ं फक्त ूाथिमक शाळा होती ितथें १०वी पयर्ंतचें िशक्षण िमळतें. गांवांत दोन अंगणवाड्या (पूवू र् ाथिमक केंिें )

दे खील आहे त. ज्यांना परवडत नाहीं त्यांना पुःतके आिण/िकंवा गणवेष िवनामूल्य िकंवा अनुदािनत सवलतीच्या दरांत पुरिवले जातात. वषार्ंतून दोन वेळां िवद्याथ्यार्ंची आरोग्य तपासणी आयोिजत केली जाते. एका खाजगी डॉक्टरांनीं सकाळीं दोन तास येण्यास सुरुवात केली आहे तसेंच visit us at www.maimarathi.org

16


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

ूाथिमक गरजा पुरवणारा जनावरांचा दवाखाना उभारलेला आहे . पिरसराच्या पिरवतर्नामुळें िहवरे बाजार गांवकरी आंतून दे खील बदलून गेले आहे त. *

दोन िकंवा तीन कुटु ं बें एकमेकांच्या मळ्यांत एकऽ काम करतात. त्यामुळें कष्टाच्या कामाचा ूश्न सुटतोच वर लोक आपणहून एकऽ येऊन काम करीत असल्यामुळें समाजिह एकसंध होतो.

*

गणेशोत्सवांत

अनेक

मूत्यार्

आणण्याऐवजीं

एकच

मूतीर्

आणल्यामुळें

२१,००० रुपये वांचले ते बाजूच्या गांवातल्या कारिगल शहीदाच्या पत्नीस मदत म्हणून दे ण्यांत आले.

*

लातूर भूकंपाच्या वेळीं गांवानें सढळ हःतें मदत केली.

पोपट पवार या एका माणसाच्या व्यिक्तमत्त्वानें आिण कृ तीशीलतेनें २०० कुटु ं बांचें आिण त्यांच्या पुढच्या िपढ्यांचें आयुंय बदलून टाकलें आहे . त्यांनीं वेळ आिण ौम कारणीं लावले आिण संपूणर् गांव त्यांत अशा तर्हे नें सामील झालें कीं आतां िहवरे बाजार गांव त्यांच्यािशवाय राहूं शकतें. िहं वरे बाजार मामवािसयांनीं ःवतःवर कांहीं बंधनें घालून घेतलीं: *

वृक्षतोडीवर पूणर् बंदी.

*

मोकळ्या जिमनीवर गुरें चारण्यावर बंदी.

*

कुटु ं बिनयोजन.

*

ौमदान - िवकासकामांसाठीं ःवेच्छे नें ौमदान.

*

जलिनयम -

पाण्याच्या वाटपासंबंधींचे तसेंच वापरासंबंधींचे िनयम.

िवकासाची वाढ मागीर्ं लागल्यामुळें िशक्षण आिण आरोग्य याबाबत जागृित आिण पिरवतर्न घडू न आलें. िहवरे बाजार गांवीं िजथें पूवीर्ं फक्त ूाथिमक शाळा होती ितथें १०वी पयर्ंतचें िशक्षण िमळतें. गांवांत दोन अंगणवाड्या (पूवू र् ाथिमक केंिें ) दे खील आहे त. ज्यांना परवडत नाहीं त्यांना पुःतके आिण/िकंवा गणवेष िवनामूल्य िकंवा अनुदािनत सवलतीच्या दरांत पुरिवले जातात. वषार्ंतून दोन वेळां िवद्याथ्यार्ंची आरोग्य तपासणी आयोिजत केली जाते. visit us at www.maimarathi.org

17


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

एका खाजगी डॉक्टरांनीं सकाळीं दोन तास येण्यास सुरुवात केली आहे तसेंच ूाथिमक गरजा पुरवणारा जनावरांचा दवाखाना उभारलेला आहे . पिरसराच्या पिरवतर्नामुळें िहवरे बाजार गांवकरी आंतून दे खील बदलून गेले आहे त. *

दोन िकंवा तीन कुटु ं बें एकमेकांच्या मळ्यांत एकऽ काम करतात. त्यामुळें कष्टाच्या कामाचा ूश्न सुटतोच वर लोक आपणहून एकऽ येऊन काम करीत असल्यामुळें समाजिह एकसंध होतो.

*

गणेशोत्सवांत

अनेक

मूत्यार्

आणण्याऐवजीं

एकच

मूतीर्

आणल्यामुळें

२१,००० रुपये वांचले ते बाजूच्या गांवातल्या कारिगल शहीदाच्या पत्नीस मदत म्हणून दे ण्यांत आले. *

लातूर भूकंपाच्या वेळीं गांवानें सढळ हःतें मदत केली.

पोपट पवार या एका माणसाच्या व्यिक्तमत्त्वानें आिण कृ तीशीलतेनें २०० कुटु ं बांचें आिण त्यांच्या पुढच्या िपढ्यांचें आयुंय बदलून टाकलें आहे . त्यांनीं वेळ आिण ौम कारणीं लावले आिण संपूणर् गांव त्यांत अशा तर्हे नें सामील झालें कीं आतां िहवरे बाजार गांव त्यांच्यािशवाय राहूं शकतें. िवकासाची वाढ मागीर्ं लागल्यामुळें िशक्षण आिण आरोग्य याबाबत जागृित आिण पिरवतर्न घडू न आलें. िहवरे बाजार गांवीं िजथें पूवीर्ं फक्त ूाथिमक शाळा होती ितथें १०वी पयर्ंतचें िशक्षण िमळतें. गांवांत दोन अंगणवाड्या (पूवू र् ाथिमक केंिें ) दे खील आहे त. ज्यांना परवडत नाहीं त्यांना पुःतके आिण/िकंवा गणवेष िवनामूल्य िकंवा अनुदािनत सवलतीच्या दरांत पुरिवले जातात. वषार्ंतून दोन वेळां िवद्याथ्यार्ंची

आरोग्य तपासणी आयोिजत केली जाते.

एका खाजगी डॉक्टरांनीं सकाळीं दोन तास येण्यास सुरुवात केली आहे तसेंच ूाथिमक गरजा पुरवणारा जनावरांचा दवाखाना उभारलेला आहे . पिरसराच्या पिरवतर्नामुळें िहवरे बाजार गांवकरी आंतून दे खील बदलून गेले आहे त. visit us at www.maimarathi.org

18


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

२६ / ११ नंतर मुंबई िकतपत सुरिक्षत ??

- िवजय जोशी

LMüÉ AlÉÉWÒûiÉ ¤ÉhÉÏ, kÉÉåYrÉÉcÉÏ AÉaÉÉF xÉÑcÉlÉÉ AxÉiÉÉlÉÉSåZÉÏsÉ AaÉSÏ AeÉaÉUÉmÉëqÉÉhÉå aÉÉTüÐsÉ mÉQûsÉåsrÉÉ xÉÑU¤ÉÉ rÉǧÉhÉåcÉÉ AaÉSÏ AcÉÑMü TüÉrÉSÉ bÉåFlÉ 8-10 qÉÉjÉåÌTü xÉqÉÑSìqÉÉaÉåï qÉÑÇoÉDiÉ SÉZÉsÉ WûÉåiÉÉiÉ MüÉrÉ, mÉÉU MÑüsÉÉoÉÉ iÉå Nû§ÉmÉiÉÏ ÍzÉuÉÉeÉÏ OûÍqÉïlÉxÉ xjÉÉlÉMüÉ mÉrÉïÇiÉ U£ümÉÉiÉ MüUiÉÉiÉ, uÉ AÉmÉhÉ xiÉokÉmÉhÉå xÉuÉï mÉÉWûiÉ UWûÉiÉÉå, LMü AÌiÉUåMüÐ ÎeÉuÉÇiÉ mÉMüQûsrÉÉcÉÉ eÉssÉÉåwÉ WûÉåiÉÉå uÉ lÉÇiÉU cÉÉåMüzÉÏ xÉÍqÉirÉÉÇcrÉÉ uÉ AÉUÉåmÉ mÉëirÉÉUÉåmÉÉÇcrÉÉ xɧÉÉqÉkrÉå bÉQûsÉåsÉÉ mÉëMüÉU uÉ irÉÉcÉå aÉÉÇÍpÉrÉï MÑüPåûiÉUÏ aÉRÒûVû MüUhrÉÉiÉ rÉåiÉÉå. sÉÉåMüxÉpÉÉ uÉ ÌuÉkÉÉlÉxÉpÉÉ ÌlÉuÉQûhÉÑMüÐÇqÉkrÉå iÉåuWûÉcrÉÉ zÉÉxÉlÉMüirÉÉïÇlÉÉ ÍqÉVûÉsÉåsrÉÉ bÉuÉbÉuÉÏiÉ rÉzÉÉqÉÑVåû iÉå oÉ-rÉÉcÉ mÉëqÉÉhÉÉiÉ rÉzÉxuÉÏ fÉÉsrÉÉcÉå ÌSxÉÑlÉWûÏ AÉsÉå. 26/11 sÉÉ bÉQûsÉåsrÉÉ bÉOûlÉÉ¢üqÉÉcÉÉ uÉ irÉÉ lÉÇiÉUcrÉÉ bÉOûlÉÉ¢üqÉÉcÉÉ ÌuÉcÉÉU MüÂ. 1)

26/11 crÉÉ WûssrÉÉcÉÏ mÉÑuÉïxÉÑcÉlÉÉ AqÉåËUMåüMüQÕûlÉ pÉÉUiÉÉxÉ AÉsÉÏ WûÉåiÉÏ. qÉÉ§É AÉiÉÉ xÉUMüÉU qWûhÉiÉrÉ MüÐ qÉÉÌWûiÉÏ ‘Specific Intelligence Input’ lÉuWûiÉå. MüSÉÍcÉiÉ xÉUMüÉUsÉÉ WûssrÉÉcÉÏ iÉÉUÏZÉ, AÌiÉUåYrÉÉÇcÉÏ NûÉrÉÉÍcɧÉå, irÉÉÇcrÉÉ AÉaÉqÉlÉÉcÉÏ uÉåVû, xjÉÉlÉ CirÉÉSÏ AqÉåËUMåülÉå ÌSsÉÏ lÉxÉsrÉÉ qÉÑVåû aÉÑmiÉcÉU visit us at www.maimarathi.org

19


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

rÉǧÉhÉÉ uÉ xÉÑU¤ÉÉ rÉǧÉhÉålÉå kÉÉåYrÉÉcÉÏ xÉÑcÉlÉÉ iÉÉeÉ WûÉãOåûsÉÉ SåFlÉ AÉmÉsÉÉ MüÉrÉïpÉÉU EUMüsÉÉ. 2)

26/11 cÉÉ WûssÉÉ xÉÑ WûÉåiÉÉå uÉ mÉÉåsÉÏxÉ uÉ xÉÑU¤ÉÉ rÉǧÉhÉå qÉkrÉå xÉÇpÉëqÉÉcÉå uÉÉiÉÉuÉUhÉ ÌlÉqÉÉïhÉ WûÉåiÉå. MüÉåhÉÏ MüÉrÉ MüUÉuÉå WåûcÉ xÉqÉeÉiÉ lÉuWûiÉå. uÉÉxiÉÌuÉMü qÉÑÇoÉD mÉÉåsÉÏxÉÉÇcrÉÉ uÉærÉÌ£üMü kÉÉQûxÉÉqÉÑVåûcÉ AÌiÉUåYrÉÉÇlÉÉ iÉÉeÉ WûÉãOåûsÉ qÉkrÉå UÉåZÉhrÉÉiÉ rÉzÉ ÍqÉVûÉsÉå. qÉÉ§É WûÏ mÉÉåsÉÏxÉÏ rÉǧÉhÉ LãlÉ AÉÍhÉoÉÉhÉÏcrÉÉ MüÉVûÉiÉ ÌSzÉÉWûÏlÉ uÉÉOûiÉ WûÉåiÉÏ, MüqÉÉÇQû uÉ MÇüOíûÉåsÉ ÍxÉxOûqÉ MüÉåsÉqÉQûsrÉÉ qÉÑVåû erÉÉsÉÉ eÉå rÉÉåarÉ uÉÉOûiÉ WûÉåiÉå iÉÉå iÉxÉå mÉëÉqÉÉÍhÉMümÉhÉå MüËUiÉ WûÉåiÉÉ. AÉiÉÉ EsÉaÉQûiÉrÉ MüÐ mÉÉåsÉÏxÉ SsÉÉiÉÏsÉ EŠ AÍkÉMüÉ-rÉÉÇcÉå WåûuÉåSÉuÉå SåZÉÏsÉ rÉÉ aÉÉåÇkÉVûÉiÉ pÉU OûÉMüiÉ WûÉåiÉÉ.

3)

26/11 lÉÇiÉU eÉlɤÉÉåpÉ ExÉVûiÉÉå, aÉåOûuÉå uÉU sÉÉZÉÉåÇcrÉÉ xÉÇZrÉålÉå eÉlÉxÉqÉÑSÉrÉ AÉiqÉmÉëåUhÉålÉå rÉåiÉÉiÉ, UÉeÉMüÉUhÉÏ uÉ xÉÇmÉÑhÉï rÉǧÉhÉåuÉU rÉjÉåcNû iÉÉåÇQûxÉÑZÉ bÉåiÉÉiÉ uÉ AÉmÉsÉå TëüxOíåûzÉlÉ MüÉRÒûlÉ ÌuÉÂlÉ eÉÉiÉÉiÉ. rÉÉ lÉÇiÉU xÉÑ WûÉåiÉÉå iÉÉå xÉÉUuÉÉxÉÉUuÉÏcÉÉ ZÉåVû, MåÇüSì xÉUMüÉU MüQÕûlÉ iÉxÉåcÉ UÉerÉ zÉÉxÉlÉÉMüQÕûlÉ SåZÉÏsÉ. MåÇüSì xÉUMüÉU ÌlÉÎw¢ürÉiÉåxÉÉPûÏ

ÍzÉuÉUÉeÉ

mÉÉOûsÉÉÇcÉÉ

oÉVûÏ

bÉåiÉsÉÉ.

WûÉåOåûsÉ

iÉÉeÉ

qÉkrÉå

ÌuÉsÉÉxÉUÉuÉÉÇlÉÏ UÉqÉ aÉÉåmÉÉsÉ uÉqÉÉïÇxÉÉåoÉiÉ MüÉRûsÉåsrÉÉ ‘Disaster Tourism’ qÉÑVåû ÌuÉsÉÉxÉUÉuÉÉÇlÉÉ qÉÑZrÉqÉǧÉÉÇcÉÏ ZÉÑcÉÏï xÉÉåQûÉuÉÏ sÉÉaÉsÉÏ. ‘oÉQåû oÉQåû zÉWûUÉåqÉå....." rÉÉ ESÄaÉÉUÉÇxÉÉPûÏ AÉoÉÉ mÉÉOûsÉÉÇcÉÏ

EcÉsÉoÉÉÇaÉQûÏ WûÉåiÉå. eÉlɤÉÉåpÉ qÉÉuÉVûsrÉÉ lÉÇiÉU

AÉeÉ ÍzÉuÉUÉeÉ mÉÉOûÏsÉÉÇlÉÉ mÉÇeÉÉoÉcÉå UÉerÉmÉÉsÉmÉS, ÌuÉsÉÉxÉUÉuÉÉÇlÉÉ AuÉeÉQû E±ÉåaÉ qÉǧÉÉsÉrÉ iÉU AÉoÉÉ mÉÉOûsÉÉÇlÉÉ mÉÑlWûÉ aÉÚWû qÉǧÉÉsÉrÉ SåFlÉ mÉÑlÉuÉïxÉlÉ MüUhrÉÉiÉ AÉsÉå. ÌuÉzÉåwÉiÉ: AÉoÉÉ mÉÉOûsÉÉÇlÉÉiÉU 26/11 sÉÉ LMü uÉwÉïSåZÉÏsÉ mÉÉU mÉQûhrÉÉ mÉÑuÉÏïcÉ mÉÑlWûÉ aÉÚWûqÉǧÉÉsÉrÉ ÍqÉVûÉsÉå. mÉosÉÏMü qÉåqÉUÏ CeÉ SiÉ zÉÉåOïû ??

visit us at www.maimarathi.org

20


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

eÉlÉiÉÉ ZÉÑzÉ WûÉåiÉå, MüÉWûÏiÉUÏ WûÉåiÉrÉ AzÉÏ eÉÉhÉÏuÉ ÌlÉqÉÉïhÉ MåüsÉÏ eÉÉiÉå. MüÉãÇaÉëåxÉ mÉÑlWûÉ ÌlÉuÉQÕûlÉ rÉåiÉå, irÉÉÇcrÉÉ ÌuÉeÉrÉÉcÉÏ CiÉUWûÏ MüÉUhÉå AxÉiÉÏsÉ, qÉÉ§É 26/11 WûÏ LMü AzÉÏ bÉOûlÉÉ WûÉåiÉÏ erÉÉqÉÑVåû MåÇüSì uÉ UÉerÉ xÉUMüÉUcÉÏ xɨÉÉ mÉÑlWûÉ rÉåhÉÇ ÌuÉxqÉrÉMüÉUMü WûÉåiÉå uÉ ‘Public memory is weak’ rÉÉ E£üÏcÉÏ eÉÉhÉÏuÉ WûÉåiÉå. qÉÉ§É ZÉUcÉÇ qÉÑÇoÉD xÉÑU¤ÉÏiÉ fÉÉsÉÏrÉ MüÉ? ZÉUcÉÇ 26/11 cÉÏ mÉÑlÉUÉuÉÚ¨ÉÏ WûÉåhÉÉU lÉÉWûÏ rÉÉoÉÉoÉiÉ zÉÉxÉlÉ शाश्वत

AÉWåû MüÉ? E¨ÉU lÉÉWûÏ AxÉåcÉ AÉWåû. AÉiÉÉ ÌuÉcÉÉU MüÂ

qÉÑÇoÉDcrÉÉ xÉÑUͤÉiÉiÉå MüËUiÉÉ xÉUMüÉUlÉå MüÉrÉ MåüsÉå? 1)

26/11 lÉÇiÉU xÉuÉÉïiÉ mÉÌWûsÉÉ oÉSsÉ ÌSxÉÑlÉ AÉsÉÉ iÉÉå qWûhÉeÉå UåsuÉå xOåûzÉlÉuÉU OåûoÉsÉ OûÉMÔülÉ oÉxÉÌuÉsÉåsÉå WûÉåqÉaÉÉQåïûcÉå ‘eÉuÉÉlÉ'. LMü lÉÉåÇSuÉWûÏ bÉåFlÉ oÉxÉsÉåsÉÏ WûÏ iÉÂhÉ qÉÑsÉå AÉWåûiÉ uÉ rÉÉÇlÉÉ Basic Policing SåZÉÏsÉ mÉëÍzɤÉhÉ fÉÉsÉårÉ MüÐ lÉÉWûÏ rÉÉcÉÏ MüsmÉlÉÉ lÉÉWûÏ.

2)

AÉeÉWûÏ qÉÑÇoÉD uÉ SåzÉÉcÉÏ xÉÉaÉUÏxÉÏqÉÉ AxÉÑUͤÉiÉ AÉWåû. zÉåeÉÉUÏ mÉÉÌMüxiÉÉlÉ xÉÉUZÉå zɧÉÑUÉ·í AxÉiÉÉlÉÉ CiÉMåü aÉÉTüÐsÉmÉhÉÉ qWûhÉeÉå xÉÉqÉÉlrÉ lÉÉaÉËUMüÉÇcrÉÉ AÉrÉÑwrÉÉxÉÉåoÉiÉcÉÉ eÉÏuÉbÉåhÉÉ ZÉåVûcÉ

3)

xÉÉaÉUÏxÉÏqÉåcÉå U¤ÉhÉ MüUhrÉÉxÉÉPûÏ qÉÑÇoÉD mÉÉåsÉÏxÉÉÇlÉÏ WûÉrÉ xmÉÏQû oÉÉåOèxÉ bÉåiÉsrÉÉ, sÉÉZÉÉå ÂmÉrÉå ZÉcÉï MüÂlÉ bÉåiÉsÉåsrÉÉ rÉÉ 3 oÉÉåOûÏÇmÉæMüÐ LMü oÉÉåOû LMüÉ uÉwÉÉïiÉ oÉÇS mÉQûsÉÏ. iÉÏ ÌlÉqÉÉïhÉ WûÉåF zÉMüiÉå.

4)

AÉeÉ mÉÉåsÉÏxÉ SsÉÉÇiÉÏsÉ uÉÉS cÉuWûÉirÉÉuÉU AÉsÉå AÉWåûiÉ, iÉåuWûÉcÉå MüqÉÏzÉlÉU WûxÉlÉ aÉTÑüU rÉÉÇlÉÏ ZÉÉirÉÉcrÉÉ AÍkÉMüÉ-rÉÉÇlÉÏ 26/11 crÉÉ uÉåVåûxÉ AÉmÉsÉå

AÉSåzÉ eÉÑqÉÉlÉsÉå lÉÉWûÏiÉ AxÉå ESèÄaÉÉU MüÉRûsÉå.

visit us at www.maimarathi.org

21


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

5)

AzÉÉåMü MüÉqÉiÉåÇcrÉÉ mɦÉÏlÉå MüÉWûÏ aÉÇpÉÏU AÉUÉåmÉ MåüsÉå AÉWåûiÉ, irÉÉcÉÏ cÉÉæMüzÉÏ WûÉåhÉå aÉUeÉåcÉå AÉWåû, AeÉÑlÉiÉUÏ irÉÉ ÌSzÉålÉå MüÉWûÏ WÉsÉcÉÉsÉ ÌSxÉiÉ lÉÉWûÏrÉ. ÌWûlSÒxiÉÉlÉ OûÉDqxÉ qÉkrÉå ÌuÉU xÉÉÇbÉuÉÏlÉÏ 'Who killed Kamte’" WûÉ CÇaÉëeÉÏ qÉkÉÏsÉ sÉåZÉ lÉ‚üÏ uÉÉcÉÉuÉÉ. WåûqÉÇiÉ MüUMüUåÇcrÉÉ oÉÑsÉåOû mÉëÑTü eÉÉMåüOûcÉå aÉÑRû AeÉÑlÉWûÏ EsÉaÉQûsÉåsÉå lÉÉWûÏrÉ.

6)

aÉåOûuÉå uÉ iÉÉeÉ WûÉãOåûsÉcrÉÉ xÉÑUͤÉiÉiÉåxÉÉPûÏ ÍcÉxTü crÉÉ eÉuÉÉlÉÉÇlÉÉ aÉåOûuÉå qÉkrÉå UWûÉuÉå sÉÉaÉiÉårÉ, rÉÉiÉcÉ zÉÉxÉlÉÉcÉÏ ESÉxÉÏlÉiÉÉ eÉÉhÉuÉiÉå.

7)

qÉÑÇoÉDcrÉÉ xÉÑUͤÉiÉåxÉÉPûÏ Black Cat MüqÉÉÇQûÉå mÉjÉMü ÌlÉÍqÉïsÉå aÉåsÉå uÉ irÉÉcÉÏ iÉælÉÉiÉÏ qÉUÉåVû rÉåjÉå MüUhrÉÉiÉ AÉsÉÏ. zÉÉÇiÉmÉhÉå ÌuÉ cÉÉU MåüsrÉÉuÉU AxÉå eÉÉhÉuÉåsÉ MüÐ ‘High Value Target’ SͤÉhÉ qÉÑÇoÉD (aÉåOûuÉå, iÉÉeÉ WûÉãOåûsÉ, LAU CÇÌQûrÉÉ ÌoÉsQûÏÇaÉ CirÉÉSÏ) ÌMÇüuÉÉ mÉÑuÉï qÉÑÇoÉD (oÉqÉÉï zÉåsÉ, BARC) DirÉÉSÏ AÉWåû. qÉUÉåVû, xÉÉMüÐlÉÉMüÉ, AÇkÉåUÏ rÉåjÉÏsÉ OíûÉTüÐMü xÉuÉï´ÉÑiÉ uÉ MÑümÉëÍzÉkS AÉWåû. 26/11 xÉÉUZÉÏ LMüÉSÏ mÉÑlWûÉ bÉQûsÉÏ iÉU rÉÉ MüqÉÉÇQûÉãÇlÉÏ bÉOûlÉÉxjÉVûÉ mÉrÉïÇiÉ iÉÉiÉQûÏlÉå mÉÉåcÉÉrÉcÉå iÉå MüxÉå?

8)

26/11 lÉÇiÉU qÉWûÉUÉ·í xÉUMüÉUlÉå TüÉåxÉï uÉlÉcÉÏ ÌlÉÍqÉïiÉÏ MåüsÉÏ, AÉiÉÉ irÉÉÇlÉÉ SsÉÉiÉ xÉÉqÉÏsÉ MüUhrÉÉcrÉÉ mÉUåQûcrÉÉ uÉåVåûxÉ rÉÉ SsÉÉiÉÏsÉ 4 eÉuÉÉlÉ asÉÉlÉÏ rÉåFlÉ mÉQûsÉå rÉÉ uÉÂlÉ irÉÉÇcÉÏ qÉÉlÉxÉÏMü iÉrÉÉUÏ ÌSxÉÑlÉ rÉåiÉå. AxÉÉå, ÌuÉwÉrÉ AÉWåû MüqÉÉÇQû uÉ MÇüOíûÉåsÉcÉÉ, zÉWûUÉiÉ 2 uÉåaÉuÉåaÉVåû MüqÉÉÇQûÉå mÉjÉMåü AÉWåûiÉ, LZÉÉ±É AÉÍhÉoÉÉhÉÏcrÉÉ mÉëxÉÇaÉÏ mÉÌWûsÉå MüÉåhÉ E¨ÉU SåhÉÉU Wåû PûUsÉåsÉå lÉÉWûÏ, iÉxÉå fÉÉsÉå lÉÉWûÏ iÉU ‘mÉåWûsÉå AÉmÉ, mÉåWûsÉå AÉmÉ' cÉÏ ÎxjÉiÉÏ ÌlÉqÉÉïhÉ WûÉåF zÉMüiÉå.

AxÉå lÉuWåû MüÐ Tü£ü

xÉUMüÉUcÉå rÉÉ aÉÉåÇkÉVûÉsÉÉ eÉoÉÉoÉSÉU AÉWåû. AÉmÉhÉ eÉÉaÉÂMü lÉÉaÉËUMü qWûhÉÑlÉ MükÉÏ uÉÉaÉiÉÉå MüÉ? LZÉÉSÏ aÉÉå¹ xÉÇzÉrÉÏiÉ uÉÉOûsÉÏ iÉU AÉmÉsÉå AÇaÉ uÉÉcÉuÉÉrÉcÉå mÉërÉ¦É MüÂlÉ AÉmÉhÉ AÉmÉsÉÏ xÉÉqÉÉÎeÉMü eÉoÉÉoÉSÉUÏsÉÉ oÉaÉsÉ SåiÉÉå. AÉmÉhÉ xÉUMüÉUsÉÉ eÉÉoÉ ÌuÉcÉÉUiÉ lÉÉWûÏ, cÉsÉiÉÉ Wæû, rÉÉ AÉmÉsrÉÉ uÉÚ¨ÉÏqÉÑVåû AÉeÉ AÉmÉsrÉÉsÉÉ uÉÉsÉÏ visit us at www.maimarathi.org

22


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

lÉÉWûÏ AxÉå ÍcÉ§É AÉWåû. ÍqÉÌQûrÉÉ uÉ ÌuÉzÉåwÉiÉ: SÒUÍcɧÉuÉÉhÉÏcÉÏ oÉëåMüÐÇaÉ lrÉÔeÉ SåhrÉÉcÉÏ xÉuÉrÉ AeÉÑlÉWûÏ aÉåsÉåsÉÏ lÉÉWûÏ. LMüSÉ qÉÉfrÉÉ xÉÉWåûoÉÉlÉå qÉsÉÉ LMü MüÉqÉ ÌSsÉå WûÉåiÉå, iÉå MüÉqÉ mÉÑhÉïiuÉÉxÉ eÉÉhÉÉU lÉÉWûÏ rÉÉcÉÏ MüsmÉlÉÉ xÉÉWåûoÉÉÇlÉÉ iÉxÉåcÉ qÉsÉÉ SåZÉÏsÉ WûÉåiÉÏ. qÉÏ iÉåuWûÉ lÉuÉÏlÉ WûÉåiÉÉå, ÍxÉxOûqÉ qÉkrÉå ÂVûsÉÉå lÉuWûiÉÉå MüSÉÍcÉiÉ. qÉÏ AaÉSÏ ÌlÉUÉaÉxÉmÉhÉå xÉÉWåûoÉÉÇlÉÉ ÌuÉcÉÉUsÉå MüÐ eÉU Wåû MüÉqÉ WûÉåhÉÉUcÉ lÉxÉåsÉ iÉU AÉmÉhÉ MüÉ MüUiÉÉårÉ. xÉÉWåûoÉÉÇcÉå E¨ÉU xÉqÉmÉïMü WûÉåiÉå. iÉå qWûhÉÉsÉå "qÉÉrÉ oÉÉårÉ, qÉsÉÉ SåZÉÏsÉ qÉÉWûÏiÉ AÉWåû MüÐ Wåû MüÉqÉ WûÉåhÉÉU lÉÉWûÏ, qÉÉ§É AÉmÉhÉ erÉÉ sÉÉåMüÉÇxÉÉPûÏ Wåû MüÉqÉ MüUiÉÉårÉ irÉÉÇlÉÉ AxÉå uÉÉOûÉrÉsÉÉ WûuÉå MüÐ AÉmÉhÉ MüÉWûÏiÉUÏ MüUiÉÉårÉ...". qÉÏ ÌlɨÉU fÉÉsÉÉå. MüSÉÍcÉiÉ xÉUMüÉU SåZÉÏsÉ AxÉåcÉ MüUiÉårÉ. WûÉå lÉÉ?? (ताजा कलम : हा लेख िलहुन होई पयर्ंत राजकारण्यांनी मुंबई वरील अितरे की हल्ला व त्या साठी सैन्य दलाने केलेल्या कॄतीवर ऊहापोह करुन ते कमांडो उत्तर ूदे श व िबहारचे होते अशी िनलर्ज्ज वक्तव्य करुन शहीदांचा अपमानच केलाय. एकंदिरतच, तर मुंबई काय िकंवा आपला दे श काय, त्याची सुरिक्षतता केवळ दे वाच्याच हाती आहे .)

visit us at www.maimarathi.org

23


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

कथा 'धनौीची' 'रोज हातात खूरपं, पोटाची खळगी भरण्यासाठी

इतरांच्या

शेतात

मोलमजुरी... िकतीही आजारी असलं तरी काम करायचेच... एवढं करुनही दोन

वेळचं

पोटाला

अन्न

िमळत

नव्हत. ब-याचदा एक वेळ जेवूनच आमचा िदवस जात होता. पण आता पिरिःथती

बदलली

आहे .

आमच्या

गरजा आम्ही भागवू शकतो. कधीकाळी घरातले कोणी आजारी पडले तर औषधपाण्यासाठी दस ु -याच्या पाया पडावे लागत असे. एकवेळ जेवणाची ॅांत

असणा-या आम्हा गिरबांना मानसन्मानाने जगण्याची संधी आता 'धनौी' बचत गटाच्या माध्यमातून िमळाली आहे . िजथे जातो ितथे आम्हाला मान िमळतो. आत्मसन्मान

काय

असतो

ते

आता

ःवत:च्या

पायावर

उभे

रािहल्यावर

अनुभवायला येत आहे ...' हा संवाद कुठल्या नाटकातला अथवा िसनेमातला नाही. बारामती तालुक्यातील सोरटे वाडी येथील 'धनौी' बचत गटाच्या अध्यक्षा सौ. नंदा जाधव यांचा जीवनानुभव त्यांच्याच तोंडातून व्यक्त होत होता. एक वेळ पोटाची ॅांत असलेल्या या मिहलेच्या चेह-यावर आता केवळ शािब्दकच नव्हे तर खरोखरचा आत्मसन्मान झळकत होता. डोळ्यातील ःवत्वाची भावना लपत नव्हती. मामीण दािरद्र्य रे षेखालील बचत गटाच्या या मिहला दािरिय़ाच्या आिण हलाखीच्या पिरिःथतीत जगत होत्या. त्यांचे जीवन बचत गटाच्या माध्यमातून पूणप र् णे बदलल्याचे हे एक उदाहरण आहे . १५ मे, २००२ साली सोरटे वाडीच्या १२ मिहला एकऽ आल्या आिण त्यांनी 'धनौी' नावाचा मिहला बचतगट सुरु केला. ूत्येक मिहन्याला ३० रुपये अशा त-हे ने बचत गटात रक्कम भरायला सुरुवात केली. १० मिहन्यांनंतर बँकेने त्यांना २५ हजारांचे कजर् िदले. त्यांना त्यात १० हजार रुपयांचे अनुदान िमळाले. असे करता करता मिहला बचत गटाच्या माध्यमातून त्या आपआपल्या गरजा भागवत होत्या. २३ ऑक्टोबर, २००७ रोजी बँक ऑफ बडोदाने त्यांना visit us at www.maimarathi.org

24


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

३ लाख ३६ हजाराचे कजर् िदले. तसेच १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदानही िदले. या कजार्तून ूत्येक मिहलेने दोन गाई िवकत घेतल्या आिण दग्ु ध व्यवसायास ूारं भ केला. यापूवीर् बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या-मेंढय़ाचा व्यवसाय सुरु

केला होताच. आता त्यांनी मोठा व्यवसाय सुरु केला. बँकेने त्यांची गरज पूणर् केली. एक गाय १६ िलटर दध ू दे ते. दोन गाईंचे ३२ िलटर दध ू . त्याचा दर १२ रुपये होता. िदवसाला साडे तीनशे ते चारशे रुपयांचे उत्पन्न घरात येऊ लागले आिण पाहता पाहता घराचे रुप पालटले. दोन वेळच्या अन्नाची ॅांत िमटली.

इतकेच नाही तर नुकताच त्यांच्या मिहला बचत गटातील सदःयाच्या मुलीच्या लग्नाला बचत गटातून २५ हजार रुपये त्या दे ऊ शकल्या. ू 'धनौी' मिहला बचत गटांतील सवर्च मिहलांनी शासनाच्या घरकुल योजनेतन ःवत:ची घरकुले बांधली. रःत्याच्या कडे ला झोपडय़ांमधून राहणा-या या मिहलांची दै न्यावःथा संपली. ूत्येकाच्या घरी शौचालय आहे . 'धनौी' गटाचे काम उत्कृ ष्ट असल्यामुळेच त्यांना आतापयर्ंत दोन पुरःकार िमळाले आहे त. साता-यात १६ जून, २००९ रोजी या गटाला पाच हजार रुपयांचे पािरतोिषक िमळाले, ते या मिहला बचत गटाकडू न एकही हप्ता न चुकल्यामुळे. तर २५ जुलै २००९ रोजी 'आत्मा' योजनेअत ं गर्त

'पशु

संवधर्न'

िवषयक

शेतक-याच्या

उत्कृ ष्ट

संघिटत

गटांना

ूोत्साहन व बिक्षस दे ण्याच्या अंतगर्त धनौी मिहला बचत गटाची पुणे िजल्ह्यातून िनवड

झाली.

िजल्हा

पशुसव ं धर्न

उपआयुक्त,

पुणे

यांनी

या

बचत

गटाचा

ःमृतीिचन्ह व १० हजार रुपयांचे रोख पािरतोिषक दे ऊन सन्मान केला. या मिहलांच्या कतृत्र् वाची ही यशोगाथा आहे . 'बँक ऑफ बडोदा, बारामती पंचायत सिमतीचे अिधकारी यांनी आम्हाला भरपूर मदत केली,' असे सौ. जाधव यांनी सांिगतले.

'धनौी'ला आणखी गरुड भरारी घ्यायची आहे . मामीण जीवनातील दािरिय़ावर बचत गटाच्या माध्यमातून आिण ःवकष्टातून िवजय िमळिवता येतो हे च 'धनौी'ने दाखवून िदले आहे .

visit us at www.maimarathi.org

25


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

नोक-या

िमऽांनो, मराठी तरुणांपयर्ंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा ूयास माय मराठी संःथा ःथापने पासुनच किरत आली आहे . त्याचाच एक भाग म्हणुन या अंकात िविवध

क्षेऽात

उपलब्ध

असणा-या

नोकरीच्या

संधी

ूकािशत

किरत

आहोत. कॄपया या संधींबद्दलची मािहती इतर मराठी तरुणांना दे खील करुन द्यावी.

visit us at www.maimarathi.org

26


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

नगर िदवाणी आिण सऽ न्यायालयात ३३० जागा नगर िदवाणी आिण सऽ न्यायालय, मुब ं ई येथे िलिपक टं कलेखक (२२८ जागा), हमाल (१०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती

http://

ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . मुब ं ई मुख्यमहानगर दं डािधकारी कायार्लयात १६६ जागा मुख्य

जागा)

महानगर

दं डािधकारी,

लघुलेखक-उच्च

मुब ं ई

ौेणी

या

(१४

कायार्लयात

जागा),

िलिपक-टं कलेखक

लघुलेखक-िनम्न

ौेणी

(७४ (२०

जागा), िशपाई (५८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती

http://

ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . औरं गाबाद िजल्हा व सऽ न्यायालयात ८० जागा औरं गाबाद

िजल्हा

सऽ

न्यायालयात

ःटे नोमाफर

-िनम्नौेणी

(३०

जागा), िशपाई (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती

http://

ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . महाराष्टर् लोकसेवा आयोगामाफर्त ६२ जागांसाठी परीक्षा महाराष्टर्

लोकसेवा

आयोगामाफर्त

वैद्यकीय

िशक्षण

औषधी

िव्ये

िवभागातील अिधव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख २६ फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात दै . महाराष्टर् टाइम्समध्ये िद. २९ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे .

visit us at www.maimarathi.org

27


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

भंडारा िजल्हा न्यायालयात १५५ जागा भंडारा िजल्हा न्यायालयात लघुलेखक-िनम्न ौेणी (२५ जागा), किनष्ठ िलिपक (७५ जागा), िशपाई (२५ जागा), बेिलफ (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख १५ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . नािशक िजल्हा न्यायालयात २२० जागा

नािशक िजल्हा न्यायालयात लघुलेखक-िनम्न ौेणी (२२ जागा), किनष्ठ िलिपक (५४ जागा), िशपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती

http://

ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . यासंबध ं ीची सिवःतर जािहरात दै . लोकमत आवृत्तीत िद. २५ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . पुणे येथील सी डॅ क केंिात २३ जागा पुणे येथील ूगत संगणक िवकास केंि (सीडॅ क) येथे प्लेसमेंट एिक्झक्युिटव्ह (१

जागा),

जागा),

प्लेसमेंट

कॉन्सुलर

(२

अिसःटं ट

(२

जागा),सेबेटरी

जागा), (५

माकेर्िटं ग

जागा),

एिक्झक्युिटव्ह

अकाउं ट

अिसःटं ट

(२ (१

जागा), िहं दी ऑिफसर (१ जागा), िरसेप्शिनःट (३ जागा), मिल्टफंक्शनल ःटाफ (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख ५ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.cdac.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . बेःटमध्ये ूिशक्षणाथीर् तारतंऽीच्या ३३ जागा

बृहन्मुब ं ई िवद्युत पुरवठा आिण पिरवहन उपबमात (बेःट) ूिशक्षणाथीर् तारतंऽी (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख २२ फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात दै . लोकमतमध्ये िद. २८ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे .

visit us at www.maimarathi.org

28


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

राष्टर्ीय भौितक ूयोगशाळे त १९ जागा राष्टर्ीय भौितक ूयोगशाळे त ूकल्प सहायक (१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे .

या

पदासाठी

थेट

मुलाखत

िद.

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती http://www.nplindia.orgया संकेतःथळावर उपलब्ध आहे . भारतीय तटरक्षक दलात यांिऽक, नािवक भरती भारतीय तटरक्षक दलात यांिऽक, नािवक, कुक व ःटु अडर् ची पदे भरण्यात येणार

आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख

१५

फेॄुवारी २०१० आहे .

अिधक

मािहती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . ठाणे िजल्हा रुग्णालयात १ जागा महाराष्टर् एड्स िनयंऽण संःथेमाफर्त ठाणे िजल्हा रुग्णालयात डाटा मॅनेजर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख ९ फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात दै . लोकमतमध्ये िद. २८ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . सातारा िजल्हा न्यायालयात २२० जागा सातारा िजल्हा न्यायालयात लघुलेखक-िनम्न ौेणी (२४ जागा), किनष्ठ िलिपक (१०४ जागा), िशपाई (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती

http://

ं ीची सिवःतर जािहरात ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . यासंबध दै . ऐक्यच्या सातारा आवृत्तीत िद. २५ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे .

visit us at www.maimarathi.org

29


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

राष्टर्ीय भौितक ूयोगशाळे त शास्तर्ज्ञाच्या ११ जागा राष्टर्ीय भौितक ूयोगशाळे त शास्तर्ज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . या पदासाठी अजर् करण्याची शेवटची तारीख २६ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.nplindia.org या संकेतःथळावर उपलब्ध आहे . भारतीय तटरक्षक दलात अिसःटं ट कमाडं टंची भरती भारतीय तटरक्षक दलात अिसःटं ट कमाडं टची पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख ८ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . अहमदनगर िजल्हा न्यायालयात २३० जागा अहमदनगर िजल्हा न्यायालयात लघुलेखक-िनम्न ौेणी (१८ जागा), किनष्ठ िलिपक (१२२ जागा), िशपाई (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची

शेवटची

तारीख

१५

फेॄुवारी

२०१०

आहे .

यासंबंधीची

अिधक

मािहती http://ese.mah.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . नवी मुब ं ई महापािलकेत १ जागा नवी

मुब ं ई

महानगरपािलकेत

विरष्ठ

उपचार

पयर्वेक्षक

(१

जागा)

हे

पद

भरण्यात येणार आहे . या पदासाठी थेट मुलाखत िद. ११ फेॄुवारी २०१० रोजी होणार आहे . यासंबंधीची जािहरात दै . लोकसत्ता व सामनामध्ये िद. २६ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . पंजाब नॅशनल बँकेत अिधकारी व िलिपकाच्या १२५५ जागा

पंजाब नॅशनल बँकेत अिधकारी- ःथापत्य अिभयंता (४ जागा), अिधकारीइलेिक्शकल अिभयंता (३ जागा), अिधकारी-आिकर्क्टे क्चर (२ जागा), िलिपक (१२४६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. ऑनलाइन अजर् करण्याची शेवटची तारीख १८ फेॄुवारी २०१० www.iocl.com/ या संकेतःथळावर उपलब्ध आहे .

visit us at www.maimarathi.org

30


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

इं िडयन ऑईल कापोर्रेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा इं िडयन

ऑईल

कापोर्रेशनमध्ये

अपंगांसाठीच्या

िवशेष

भरती

मोिहमेअतंगत र्

लॅब अनॉिलःट (१ जागा), मटे िरयल अिसःटं ट (२ जागा), अिसःटं ट केिमःट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख २६ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.iocl.com या संकेतःथळावर उपलब्ध आहे . मध्य रे ल्वेत २ जागा मध्य रे ल्वेमध्ये सांःकृ ितक कोट्याअंतगर्त मुप सी मध्ये २ जागा भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख ३ फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरातएम्प्लॉयमेंट न्यूजच्या िद. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे . इं िडयन ऑईल कापोर्रेशनध्ये बॉयलर ऑपरे शन अिभयंत्याच्या ३ जागा इं िडयन ऑईल कापोर्रेशनमध्ये बॉयलर ऑपरे शन अिभयंता (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख १३ फेॄुवारी २०१० आहे . अिधक

मािहती

http://

आहे .

अिधक

मािहती

http://pnbindia.in

या

संकेतःथळावर उपलब्ध आहे . या संबंधीची जािहरात दै . टाइम्स ऑफ इं िडयामध्ये िद. २० जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . सशस्तर् सीमा बलमध्ये खेळाडू ं साठी १४२ जागा सशस्तर् सीमा बलमध्ये खेळाडू ं साठी कॉन्ःटे बल-पुरुष (१४० जागा), कॉन्ःटे बलस्तर्ी (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख १०

माचर्

२०१०

आहे .

अजर्

अिधक

मािहती

http://www.ssb.nic.in

या

संकेतःथळावर उपलब्ध आहे .

visit us at www.maimarathi.org

31


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

खादी अँड िव्हलेज इं डिःशज किमशनमध्ये ३१ जागा केंि

शासनाच्या

खादी

अँड

िव्हलेज

इं डिःशज

किमशनमध्ये

इकॉनॉिमक इन्व्हे िःटगेटर (३ जागा), किनष्ठ उपसंपादक (१ जागा), ऑिडटर (३ जागा), सहायक िवकास अिधकारी (४ जागा), सुपिरडें ट (५ जागा), ःटे नो (५ जागा), किनष्ठ ःतर िलिपक (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची

शेवटची

तारीख

१४

फेॄुवारी

२०१०

आहे .

यासंबंधीची

सिवःतर

जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या िद. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे . नॅशनल थमर्ल पॉवर िलिमटे डमध्ये १३३ जागा नॅशनल थमर्ल पॉवर िलिमटे डमध्ये िसिव्हल कंन्ःशक्शन (७० जागा), सेफ्टी (९

जागा),

इं डिःशयल

इं िजिनअिरं ग

(४

जागा),

वैद्यकीय

अिधकारी

(३१

जागा), कंपनी सेबेटरी (४ जागा),फॅकल्टी फॉर शे िनंग (४ जागा), िजओलॉजी / िजओमािफक/िसिलंग /िफल्ड ऑपरे शन (४ जागा), इन्व्हॉनर्मेंट (१ जागा), िरसचर् अलायन्स शेवटची

(६ तारीख

जागा) ८

ही

पदे

फेॄुवारी

भरण्यात २०१०

येणार आहे .

आहे त. अिधक

अजर् मािहती

करण्याची http://

ntpc.timesjobs.com या संकेतःथळावर उपलब्ध आहे . बेःटमध्ये सुरक्षा रक्षकाच्या ३१९ जागा बृहन्मुब ं ई िवद्युत पुरवठा आिण पिरवहन उपबमात सुरक्षा रक्षक (३१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून ३० िदवसाच्या आत करावेत. सिवःतर जािहरात दै . लोकमत व सामनामध्ये िद. २० जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . सशस्तर् सीमा बलमध्ये १० जागा सशस्तर् सीमा बलमध्ये व्हे टनर्री अिसःटं ट सजर्न (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख १३ फेॄुवारी २०१० आहे . अजर् व अिधक मािहती http://www.ssb.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे .

visit us at www.maimarathi.org

32


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

पंजाब अँड िसंध बँकेत अिधकार्यांच्या ५६५ जागा पंजाब अँड िसंध बँकेत ूोबेशनरी ऑिफसर (५०० जागा), तांिऽक अिधकारी (५ जागा), चाटर् डर् अकाउं टं ट (२५ जागा), ईडीपी ऑिफसर (३५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख २३ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.psbindia.com या संकेतःथळावर उपलब्ध आहे . या संबंधीची जािहरात दै . टाइम्स ऑफ इं िडयामध्ये िद. २० जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . यशवंतराव चव्हाण मुक्त िवद्यापीठात १ जागा यशवंतराव चव्हाण महाराष्टर् मुक्त िवद्यापीठात कुलसिचव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख २० फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची जािहरात दै . सकाळमध्ये िद. १९ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . पंजाब अँड िसंध बँकेत िलिपका -िन- रोखपालच्या २५० जागा पंजाब अँड िसंध बँकेत िलिपक-िन-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे .

अजर्

करण्याची

शेवटची

तारीख

२३

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहतीhttp://www.psbindia.com या संकेतःथळावर उपलब्ध आहे . या संबंधीची जािहरात दै . टाइम्स ऑफ इं िडयामध्ये िद. २० जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . केंिीय राखीव पोलीस दलात ९० जागा केंिीय राखीव पोलीस दलात सीटी/टे िक्नकल/शे डसमन (९० जागा) हे पद

भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख ९ फेॄुवारी २०१० आहे . अजर् व अिधक मािहती http://www.crpf.nic.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे .

visit us at www.maimarathi.org

33


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

इं िडयन इिन्ःटटय़ूट ऑफ केिमकल टे क्नॉलॉजीमध्ये ३३ जागा इं िडयन इिन्ःटटय़ूट ऑफ केिमकल टे क्नॉलॉजीमध्ये शास्तर्ज्ञ (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख २ माचर् २०१० आहे . अिधक मािहतीhttp://www.iictindia.org/ या संकेतःथळावर उपलब्ध आहे . भारत हे वी इलेिक्शकल्स िलिमटे डमध्ये ३१ जागा भारत हे वी इलेिक्शकल्स िलिमटे डमध्ये अिभयंता (३१ जागा) हे पद भरण्यात

येणार आहे . या पदासाठी थेट मुलाखती िद. २७ जानेवारी ते १७ फेॄुवारी २०१० या

कालावधीत

होणार

आहे त.

अिधक

मािहती

http://www.bhel.com

या

संकेतःथळावर उपलब्ध आहे . भारतीय सैन्य दलात िवधी पदवीधरांसाठी १३ जागा भारतीय सैन्य दलात िवधी पदवीधरांसाठी पुरुषांच्या ६ जागा व मिहलांच्या ७ जागा

भरण्यात

येणार

आहे त.

अजर्

२०

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती www.indianarmy.gov.inया संकेतःथळावर उपलब्ध आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . भारतीय सैन्य दलात एनसीसी ःपेशल एन्शी िःकम अंतगर्त ५९ जागा भारतीय

सैन्य

दलात

एनसीसी

िवशेष

भरती

अंतगर्त

शॉटर्

सिव्हर् स

किमशनमाफर्त पुरुषांच्या ५० जागा व मिहलांच्या ९ जागा भरण्यात येणार आहे त. अजर् १० फेॄुवारी २०१० आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . खडकीच्या इं िडयन ऑडर् नन्स फॅक्टरीत ३८१ जागा इं िडयन ऑडर् नन्स फॅक्टरी खडकी (पुणे) येथे अधर्कुशल कारािगर (३८१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे . अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून २१ िदवसात करावेत. यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . visit us at www.maimarathi.org

34


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

दामोदर व्हॅ ली कापोर्रेशनमध्ये ५९ जागा दामोदर

व्हॅ ली

कापोर्रेशनमध्ये

ूिशक्षणाथीर्

व्यवःथापक

(२३

जागा), विरष्ठ ूिशक्षणाथीर् औषधिनमार्ता (२५ जागा), सुरक्षा अिधकारी (८ जागा), सहायक िन किनष्ठ भाषांतरकार (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर्

करण्याची

शेवटची

तारीख

फेॄुवारी

२०१०

आहे .

अिधक

मािहती www.dvc.gov.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून २१ िदवसात करावेत. यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . अणू ऊजार् िवभागात २४ जागा अणू

ऊजार्

िवभागाच्या

सामान्य

सेवा

संःथेत

सायंिटिफक

ऑिफसर

(९

जागा), नसर् (७ जागा), सायंिटिफक अिसःटं ट (५ जागा), फामार्िसःट (२ जागा), शे डसमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख ५ फेॄुवारी २०१० आहे . अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून २१ िदवसात करावेत. यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . पालर्मेंट ऑफ इं िडयामध्ये ५२ जागा पालर्मेंट ऑफ इं िडयामध्ये राजिशष्टाचार अिधकारी (३५ जागा), संशोधन अिधकारी (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख ८ फेॄुवारी २०१० जागा आहे . यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे .

visit us at www.maimarathi.org

35


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

दे हूरोड ऑडर् नन्स फॅक्टरीत ४ जागा

दे हूरोड (पुणे) येथील ऑडर् नन्स फॅक्टरीत विरष्ठ नसर् (१ जागा), मेिडकल अिसःटं ट (१ जागा), वॉडर् सहायक (१ जागा), फामार्िसःट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार

आहे त.

अजर्

जािहरात

ूिसद्ध

झाल्यापासून

२१

िदवसात

करावेत.

यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . िबहार क्षेऽीय मामीण बँकेत ८६ जागा िबहार क्षेऽीय मामीण बँकेत िलिपक-िन-रोखपाल (८६ जागा) हे पद भरण्यात येणार

आहे .

अजर्

करण्याची

शेवटची

तारीख

फेॄुवारी

२०१०

आहे .

यासंबंधीची सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . ईआरएनईटीमध्ये १५ जागा ईआरएनईटी जागा),

इं िडयामध्ये

ज्युिनअर

विरष्ठ

सायंिटिफक

व्यवःथापक ऑिफसर

(१

(१

जागा),

जागा),

व्यवःथापक

तांिऽक

सहायक

(१ (२

जागा), खासगी सिचव (२ जागा),सहायक (३ जागा), ःटे नोमाफर (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून ४५ िदवसात करावे. मािहती

अजर्

जािहरात

ूिसद्ध

www.eis.ernet.in

या

झाल्यापासून

२१

संकेतःथळावर

िदवसात उपलब्ध

करावेत. आहे .

अिधक

यासंबंधीची

सिवःतर जािहरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आहे . केंिीय कापूस संशोधन संःथेत १४ जागा

केंिीय कापूस संशोधन संःथेत सहायक संचालक -राजभाषा (१ जागा), कायर्बम सहायक (१ जागा), तांिऽक सहायक (७ जागा), चालक (१ जागा), किनष्ठःतर िलिपक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून ३० िदवसांत करावे. अजर् जािहरात ूिसद्ध झाल्यापासून २१ िदवसात करावेत. अिधक मािहती www.cicr.org.in या संकेतःथळावर उपलब्ध आहे . यासंबंधीची

सिवःतर

जािहरात

एम्प्लॉयमेंट

visit us at www.maimarathi.org

न्यूजच्या

९-१५ 36


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे . भारतीय अन्न महामंडळात अिधका-यांच्या १५ जागा भारतीय

अन्न

महामंडळात

उपसरव्यवःथापक

-लेखा

(९

जागा), उपसरव्यवःथापक - सामान्य ूशासन (१ जागा), उप सरव्यवःथापक इले/यांिऽक (१ जागा), सहायकसरव्यवःथापक - िवधी (२ जागा), सहायक सरव्यवःथापक - तांिऽक (१ जागा), वैद्यकीय अिधकारी (१ जागा) ही पदे

भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख १४ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://specialtest.in/fci यासंकेतःथळावर िमळे ल. या संबंधीची जािहरात दै . सकाळमध्ये िद. ९ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . अंबरनाथच्या मिशन टू ल ूोटोटाईप फॅक्टरीत १ जागा संरक्षण मंऽालयाच्या अंबरनाथ येथील मिशन टू ल ूोटोटाईप फॅक्टरीत मिशिनःट सेमी ूिसद्ध

िःकल्ड

(१

जागा)

झाल्यापासून

२१

हे

पद

भरण्यात

िदवसात

करावे.

येणार

आहे .

यासंबध ं ीची

अजर्

जािहरात

जािहरात

दै .

महाराष्टर् टाइम्समध्ये िद. ९ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . ओनएनजीसीमध्ये २४ जागा ऑइल अँड नॅचरल गॅस िलिमटे डमध्ये उपमहाव्यवःथापक (१ जागा), विरष्ठ वैद्यकीय अिधकारी (१४ जागा), वैद्यकीय अिधकारी (७ जागा), कंपनी सेबेटरी/ व्यवःथापक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त. अजर् करण्याची शेवटची तारीख २ फेॄुवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.ongcindia.com या संकेतःथळावर उपलब्ध आहे . राष्टर्ीय भौितक ूयोगशाळे त ११ जागा नवी

िदल्ली

येथील

राष्टर्ीय

भौितक

ूयोगशाळे त

शास्तर्ज्ञ

(११

जागा)

हे

पद भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०१० आहे . अिधक मािहती http://www.nplindia.org या संकेतःथळावर उपलब्ध आहे . visit us at www.maimarathi.org

37


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

बेःटमध्ये मागासवगीर्य भरती अंतगर्त ३७६ जागा बृहन्मुब ं ई िवद्युत पुरवठा आिण पिरवहन उपबमात (बेःट) मागासवगीर्य िवशेष भरती जागा),

अंतगर्त

दय्ु यम

िनबंधक

कायर्देशक-यांिऽकी

(

(१

जागा), ३

महाकायर्देशक

जागा),

-यांिऽकी

कायर्देशक-सांगाडा

(२ (१

जागा), सहायक कायर्देशक -यांिऽकी (३२ जागा), सहायक कायर्देशक- िवद्युत (७ जागा), सहायक कायर्देशक - व्हल्कनायिझंग (१ जागा), सहायक कायर्देशकसांगाडा (३ जागा), किनष्ठ यांिऽकी -मोटार वाहन (७१ जागा), किनष्ठ िवजतंऽी

(१४ जागा), किनष्ठ ःवच्छक (२४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे त.

अजर् तपशील

भरण्याची

शेवटची

तारीख

१०

www.bestundertaking.com

या

फेॄुवारी

२०१०

संकेतःथळावर

आहे . उपलब्ध

अिधक आहे .

यासंबंधीची जािहरात दै . लोकमतमध्ये िद. ८ जानेवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे . कल्याण डोंिबवली महानगरपािलकेत अपंगांसाठी २ जागा कल्याण डोंिबवली महानगरपािलकेत अपंग अनुशेष भरती मोिहमेअत ं गर्त पयर्वेक्षक (१ जागा), िलिपक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे . अजर् करण्याची शेवटची तारीख १५ फेॄुवारी २०१० आहे . यासंबध ं ीची जािहरात दै . लोकमतमध्ये िद. १ फेॄुवारी २०१० रोजी ूिसद्ध झाली आहे

visit us at www.maimarathi.org

38


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

किवता - दारुबंदी (कवी -

भरत कोरडे )

visit us at www.maimarathi.org

39


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

visit us at www.maimarathi.org

40


To Subscribe click here

अंक २१, फेॄुवारी २०१० माय मराठी संःथा ूकाशन

नमःकार िमऽहो, माय मराठी संःथेच्या इ-मािसकामध्ये ज्यांना आपले लेख, सािहत्य पाठवायचे असतील तर त्यांनी खालील िनयमांची पूतत र् ा करवी. अशी अपेक्षा आहे . १.

माय मराठी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसल्याने कोणतेही राजकीय लेख पाठवु नये.

२.

ूत्यक्ष आणी अूत्यक्षरीत्या कोणत्याही पक्षावर टीका करू नये.

४.

आपले

३.

आपले सिहत्य हे िविशष्ट ूकारात असावे. म्हणजेच खािलल ूमाणे, लेख

हे

बराहा

या

फ़ोन्ट

मध्ये

पी.डी.फ. (P.D.F) िकंवा

मायबोसोझट वडर् (Microsoft Word) च्या ःवरूपात पाठवावेत. ५.

इमेज फ़ाईल िःवकारली जाणार नाही.

६.

बराहाच्या िनयमनुसार तयार केलेली .टे क्ट िकंवा डॊक

फ़ाईल िःवकारली

जाईल. ७.

आपले सवर् सिहत्य आणी लेख आपण emasik.maimarathisanstha@gmai.com इथेच पाठवावे. अशी

नॆ िवनंती.

संपादक मंडळ माय मराठी संःथा, मुब ं ई.

संपदकीय मंड्ळ सागर रांजणकर, ौी. िवजय जोशी, सीमा शेलार, ौी. अवधुत कामत. Disclaimer The articles & views published are of the Authors, Mai Marathi Sanstha, Mumbai need not approve of or subscribes to these views wholly or partially. This e-newsletter is for free circulation. To Join Mai Marathi movement visit us at www.maimarathi.org

visit us at www.maimarathi.org

41


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.