स्वामी भक्त परिवार - ऑगस्ट २०१४

Page 1

स्वामी समथथ भक्त पररवार तृतीय वषथ पूती सोहळा ॥ श्री स्वामी समथथ॥

॥ श्री स्वामी समथथ ॥

॥ श्री स्वामी समथथ ॥ अनुक्रमणणका

1


प्रस्तावना प्रस्तावना

अनुक्रमणणका

2


प्रस्तावना

मनोगत : िारिौघी फे सबुक पररवार

कणवता : श्री. योगेश महाबळे

िारोळ्या : श्री. प्रथमेश लोके

स्वामी भक्त पररवार भुईगा​ांव नामस्मरण सोहळा क्षणणित्र

मनोगत : श्री. िांद्रशेखर गोखले

कणवता : प्रसाद

श्रीपाद िररत्र अध्याय णतसरा : श्री. ददपक शपपळे

कणवता : श्री. योगेश महाबळे

श्री. शेखर साने या​ांिी स्वामीणित्रे

अनुभव : श्री. शेखर साने

स्वामी भक्त पररवार तृतीय वषथ पूती सोहळा क्षणणित्रे

कणवता : श्री. अरूण देशपा​ांडे शांकर महाराज : श्री. प्रशा​ांत कु डाळकर

स्वामी समथथ तारक मांत्र

शांकर महाराज : श्री. हांसराज दुबल

अांक सांकल्पना : श्रीमती अणस्मता ददणक्षत

मनोगत : श्री. प्रमोद शशदे

मा​ांडणी-तांत्रज्ञान : श्रीमती श्रेया रत्नपारखी*

*या अांकाबद्दलच्या िा​ांगल्या वाईट प्रणतदक्रया, सुिना ’स्वामी भक्त पररवार तृतीय वषथ पूती अांक’ या णवषयाखाली कृ पया इथे मेल कराव्यात. अनुक्रमणणका

3


श्री स्वामी समथथ सद्गुरुनाथा दयाळा रृुदयाशी घ्यावे तुमच्या बाळाला द्यावी गोड ममता माया द्यावी अखांड कृ पा छाया या वाट िुकलेल्या वासराला हळु ि सन्मागाथवर आणावे बोट धरुन िालवावे या दीन पतीताला एकदाि णमठीत घ्या हो स्वामी मुती ठसुद्या तुमिी.... अांतयाथमी स्पशथ करुद्या एकदाि तुमच्या िरणाला लेकरािी पुरवावी ही आस जडावा अखांड तुमिा ध्यास तुमिा आधार णमळो क्षणा-क्षणाला श्री. योगेश महाबळे .. अनुक्रमणणका

4


२७ जऱ ु ै रोजी भुईगाव येथे झाऱेऱे नामस्मरण. अनुक्रमणणका

5


प्रसाद आपण सवथ स्वामीभक्त आपापल्या परीने स्वाणमभक्तीत रां गून गेलेले असतो. अनेक सामुदाणयक आणण वैयणक्तक सांकल्प के ले जातात आणण ते स्वामी पूणथ ही करून घेत असतात. देहभान हरपून अखांड नामात असलेल्या भक्ता​ांच्या समोर प्रत्यक्ष हा "ब्रमहा​ांडनायक" येऊन उभा ठाकला आणण महणाला ,” माग काय हवां ते!” तर आपण त्याच्या कृ पा प्रसादा णशवाय काय अणधक मागणार, नाही का? आज आपल्या सांपूणथ पररवारातफे ; णजथे जीवाला जीव देणारे भक्त आहेत त्या सवा​ांतफे स्वामींना गाऱ्हाणे घालू. प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा .. प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा ..

हररनामामृत णनणशददनी पाजून ..जन्ममृत्यु िुकवावा ..

सहवास तुझािी घडावा देवा...प्रसाद हा मज द्यावा.....१.

प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा .....४..

णनणशददनी तव मी नाम स्मरावे ..णवसर तुझा न पडावा देवा ..

आत्मसुखािी हीि णवनांती ..णवयोग न तव व्हावा ...

प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा ....२..

प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा ....५..

हृदय मांददरी तुला बैसवूनी ज्ञान योग मज द्यावा ....

|| श्री स्वामी समथथ ||

प्रसाद हा मज द्यावा ...देवा..प्रसाद हा मज द्यावा ....३.. अनुक्रमणणका

6


थोडेसे था​ांबुन तुमही णवश्रा​ांतीही घ्यावी तुमिी िरणसेवा करण्यािी माझी ईच्छा पुरी व्हावी माझ्या सायाथ दु:ख - वेदना मी तुमहाला सा​ांगीन दु:खभार सारा तुमच्या िरणीि वाहीन आणशवाथद देऊन तुमही माझी समजुत काढावी श्री स्वामी समथथ स्वामी सोनपावला​ांनी या हो घरी तुमच्या मायेच्या स्पशाथने न्हाऊन णनघुदे धरती सारी तुमिे प्रेमळ रुप पाहुन आमही धन्य होऊ

कृ पाछाया तुमिी माझ्या घरावर कायम ठे वावी एकदाि येऊन हो स्वामी ही आस पुरवावी दीन या बाळाला सेवेिी सांधी द्यावी श्री स्वामी समथथ

गोंडस रुप तुमिे डोळ्यात साठवुन ठे वु आतथ मनाने तुमिे िरण मी पुजीन

- श्री. योगेश महाबळे

नेत्राश्रुांनी तुमिा िरणाणभषेक करीन लाडु भजी अन् पक्वान्नािा नैवेद्य देईन मनोभावे तुमहाला णवडा समपीन

अनुक्रमणणका

7


आपल्या पररवाराला लाभलेले एक आगळे वेगळे व्यणक्तमत्व “शेखर साने “ .शेखर या​ांनी आपल्या कुां िल्यातून श्री स्वामी समथा​ांिी अगणणत णित्रे रे खाटली आहेत. प्रत्येक णित्रातील

त्या​ांिी

िेहऱ्यावरील भाव,मुद्रा इतक्या

अस्सल आहेत दक प्रत्यक्ष आपले हे

आराध्य समोर बसले आहे असा

जणू भास होतो. प्रत्येक णित्रात

के लेली अनेक रां गा​ांिी उधळण

णवलक्षण

जन्मा​ांिे पुण्य असल्याणशवाय हे

शक्य नाही. कॅ नवास समोर ठे वून

कुां िला

दक

आपण ,स्वामी आणण आपली

उत्तम

णनर्ममती होत आहे .ह्या णित्रा​ांच्या

जो

स्वणमसेवेिा वसा घेतला आहे

आणण श्रद्धेने णिकाटीने तो िालू

ठे वला आहे तो शब्दात सा​ांगायला

शब्दि अपुरे पडतील कारण हे

सवथि

शब्दा​ांच्या

पलीकडील

आहे ...परां तु आपण णह णित्रे

काढत

असताना

आपल्याला

कला

हातात ह्या​ातून

माध्यमातून

घेतला इतकी आपण

रां गसांगती,

स्वामींच्या

आहे.अनेक

अनेक

नक्कीि स्वामींिे शेकडो अनुभव आले असतील ..ते आपण शब्दा​ांदकत के लेत तर त्यासारखा आनांद दुसरा नसेल. आपल्या कामातून जेव्हा जेव्हा वे ळ णमळे ल तेव्हा जर आपण आपल्याला अनुभव आमहा सवथ भक्ता​ांना सा​ांगावे अशी मी आपल्या पररवारातफे तुमहाला णवनांती करते...काय मांडळी आवडेल न आपल्याला ऐकायला?आपली णह स्वाणमसेवा अखांड पुढे िालू राहावी णह स्वामीिरणी प्राथथना.. अनुक्रमणणका

8


अहा जी णनगुण थ ा…. णवश्वव्यापक सगुणा….

भक्त भाणवका​ांिे … भोवया​ांिा आकारू जेथे भुले धनुधरु थ …

सत्य णनराकार णनरां जना…

ऐसे रूप णनधाथरु नाही नाही जगत्रयी …

भक्ता​ांकारणे प्रकटलासी ….

सरल दांड जणू प्रमाण …

रूप पहाता मनोहर ।

आजानुबाहू कर जाण …

मूती के वळ ददगांबर … कोटी मदन तेज ज्याच्या स्वरूपी नटले … कणथ कुां डलाकृ ती…

जो भक्ता​ां वरद पूणथ … ज्यािे स्मरणे भव नाश | - शेखर साने

वदन पाहता सुहास्य मुती… भ्रुकुटी पाहता मनो वेधती । अनुक्रमणणका

9


हे सद्गुरू राया …! ही माझी प्राथथना तुमच्या िरणी दशथन घडावे णनशी ददनी ! जळमटे सारी मनावरिी या दूर सारा तुमही गुरुराया … .! णहणकस सारे णविार मनीिे णवकार असेि नाही कामािे ….! उजेड पडावा मना मनात हो कृ पा करावी हो सद्गुरू राया - ! अनुक्रमणणका

अरुण णव.देशपा​ांडे - पुणे . 10


सदगुरू शांकर महाराज महणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समथथ हा माझ्या गुरुिा जप आहे. त्या​ांिे नाम घेतले दक मला ते पोहोिले. जो खुदको जनता है वो णह मुझे पहािान्ता है ! हे त्यािे विन. स्वामी समथा​ांना सदगुरु शांकर महाराज "मालक " महणत असत. सदगुरू श्री शांकर महणायिे,' त्या उदबत्तीच्या ककवा णसगारे टच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकू न येतो , धुराच्या लहरी तरां गत णवश्वभर सांिार करीत असतात . श्री शांकर महाराज णवश्वभर सांिार करत असतात. आज देशात सवथत्र आणण णवदेशातही दकत्येक भक्त साधक श्री शांकर महाराजा​ांिां प्रत्यक्ष्य अनुभव दशथन घेत असतात णसगरे टिा धूर दकवा सुगांध अनुभवत असतात.' मी तुमच्या बरोबर िोवीस तास आहे या त्या​ांच्या विनािा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा आपला भाव महत्वािा | जय शांकर शांकर महाराजा​ांिी व्रत वैकल्ये कनाथटकातील णहप्परगी गावातील श्री भागवत या​ांनी शांकर महाराजा​ांिे िररत्र णलणहले. सत्यनारायणािी पूजा घालून महाराजा​ांना उद्घाटनाला बोलणवले. शांकर महाराजा​ांनी िररत्रािी सवथ पाने सत्यनारायणािा प्रसाद बा​ांधून सांपवली. श्री भागवत नाराज झाले तेव्हा महाराज महणाले "जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे िररत्र णलहून काढ " माणसाने आपले धमथग्रांथ वािले तर तो सुखी होईल महणून महाराज गावोगाव उत्सव सण प्रविने कीतथने पारायणे करीत. महाराज कमी बोलून दकत्येक वेळा अणधक काम करीत. भक्त सांकट मुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेवून अनुक्रमणणका

11


शांकर महाराजा​ांनी आपली जीवनयात्रा पूणथ के ली. ढोंगी बुवा​ांना सरळ के ले. मणहलेिी छेड काढणाऱ्या गुांडाला िाबकाने फोडले. नाठाळा​ांिे कदथनकाळ झाले. भक्ती सांगीताच्या तालावर नािले. भजनात दांग झाले. महाराज भक्ती मागाथवरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले. त्या​ांच्या महान उपदेशाने व कायाथने आज अनेक भक्त प्रेररत झले आहेत. "आमही वैकुांठ वासी आलो याि कारणास" या अभांगाच्या ओळी त्याच्या कायाथला समपथ क आहेत. श्री सदगुरू शांकर महाराज हे उां िीने फार कमी आणण जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्या​ांिा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहम े ी सफे द धोती आणण सफे द शटथ पररधान करून असत. खूप वाढलेले के स, दाढी णमशी आणण त्यातून डोका​ांवणारे अणतशय मोठे पण भेदक डोळे . प्रथमदशथनी महाराजा​ांिे वागणे एखादया लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्या​ांिे तेज आणण योगसामर्थयथ त्या​ांच्या िेहऱ्े यावरून ओतप्रोत ओसांडे. लहान मुला​ांप्रमाणे वागणारे आणण स्वतःला अज्ञानी आणण गा​ांवढळ सांबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र बऱ्याबऱ्यािी तोंड बांद होत असत. स्वतःला अणशणक्षत महणवणारे महाराजा​ांिे जवळजवळ सवथि भाषा​ांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्या​ां िे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरि नाही पण परदेशी भाषा​ांवरपण होते. आलेल्या रणशयन दा​ांपत्याशी महाराजा​ांनी अस्खलीत रणशयन भाषेत सांवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवांति तो त्याला काय अशक्य!! अक्कलकोट स्वामी समथा​ांना शांकर महाराज आपले गुरु असे सांबोधीत. एक आख्याईका इकडे नमूद करावीशी वाटते. पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफे सर भालिांद्र देवा​ांना महाराजाच्या वयाणवषयी कु तूहल होते. कारण प्रसांगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसांगी गब्रू जवानाप्रमाने वागत. एक ददवस धीर करून त्या​ांनी महाराजा​ांना प्रश्न णविारलाि " महाराज! आपले वय काय असेल हो?" महाराज उत्तरले

"

अांदाजे

१५०

वषे.

मी

शणनवारवाडयात

पेशव्या​ांबरोबर

पांगतीला

बसलो

आहे

"

ही

घटना

साधारण

१९३५ िी आहे महणजे महारा​ांजानी जेव्हा महासमाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वषा​ांिे होते. पुण्याच्या डॉक्टर ग्यानेश्वर ह्या​ांना असेि महाराजा​ांच्या वयाबद्दल सांदह े होता. त्या​ांनी महाराजा​ांिी परवानगी घेऊन त्या​ांच्या काही मे णडकल टेस्ट अनुक्रमणणका

12


पुण्याच्या डॉक्टर ग्यानेश्वर ह्या​ांना असेि महाराजा​ांच्या वयाबद्दल सांदह े होता. त्या​ांनी महाराजा​ांिी परवानगी घेऊन त्या​ांच्या काही मेणडकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टिा ररझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. ररझल्ट मध्ये महाराजा​ांिे वय १५२ वषे आले. शांकर महाराजा​ांिा आवडता नांबर होता १३. कारण णविारले असता ते महणत " सबकु छ तेरा, कु छ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या रठकाणी वेगवेगळ्या नावानी प्रणसद्ध आहेत. सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कु वाथस्वामी, वाघोद मध्ये गौरीशांकर, मध्यप्रदेशात लाणहरी बाबा. एवढेि काय पण परदेशात पण ते प्रणसद्ध आहेत. जपानमध्ये महाराजा​ांिे असांख्य भक्त आहेत. !! श्री स्वामी समथथ !! - श्री.प्रशा​ांत कु डाळकर

अनुक्रमणणका

13


ॎ नमो नारायण रणववार ददना​ांक २३/०३/२०१४ रोजी धनकवडी येथील शांकर महाराजा​ांच्या समाधी मांददरात झालेल्या नामस्मरणात सहभागी होण्याि भाग्य महाराजा​ांच्या कृ पेने लाभले. रणववारी सकाळी ७. ३० ला सवथ स्वामीभक्त जमले

होते कोणालाही उशीर झाला नव्हता खे

आले का ते आले का असा कोणताही गोंधळ दकवा

लगबग नव्हती सगळे शा​ांत आणण णनणित

खरोखर इतकी लोक कोणािीही कोणाशी इतकी जास्त

ओळख नाहीये पण सगळे एकमेकाशी

जोडलेले कोण कु ठले आपणा पण स्वामी नामाने

महाराजा​ांवरील श्रद्धेने एकत्र आलो आहोत

मला तर दकत्येका​ांिी नाव सुद्धा माणहत नाहीत तरी ही

एकमेका​ांबद्दल

असलेली

आपुलकी

प्रेम

क्षणोक्षणी जाणवत होती. प्रथमेश च्या बाबा​ांनी के लेली व्यवस्था वारकरी

मांडळाच्या जागेत आगत्याने आणण प्रेमाने

आग्रहपूवथक वाढलेल दुपारि जेवण (प्रसाद) सगळि

कस आखीव रे खीव घडू न येत होत

त्या नांतर स्वामी भक्त शेखर साने या​ांिी भेट झाली

त्या​ांिा सहवास लाभला खरोखर ज्या

माणसाने आपल्या कलेने अनेक स्वामी रूप आपल्या

समोर उभी के ली त्यािा सहवास लाभण

दकती भाग्याि आहे त्या​ांिा नम्रपणा आणण स्वामी

भक्ता​ांच्या बद्दल असलेल प्रेम ओढ क्षणोक्षणी

जाणवत

णशकायला

होती

त्या​ांच्या

सहवासात

बरि

काही

णमळाल

त्यानांतर बरोबर ३. ३० ला आमही सगळे समाधी मांददरात पोहिलो मांददरातील णवश्वस्त मांडळाने इतकी िोख व्यवस्था के ली होती दक णविारू नका

अनुक्रमणणका

14


नका आमही फक्त शुणिभूथत होऊन महाराजा​ांसमोर बसलो. प्रमोद काका​ांनी आणण कमलेश णन आपल्या ढोलकी वादनािी सेवा रुजू के ली प्रथमेश ने आपल्या भक्ती पूणथ आवाजात सुरुवात करून ददल्या नांतर शेखर

दादाने

गायलेलां

सद्गुगुरु

स्तवन

(आनांदनाथ

महाराज

रणित)

मनाला

हळू

हळू

स्वामी

िरणा​ांपाशी

घेऊन

गेल

नांतर आमही सारे नामाच्या आनांदमय वातावरणात न्हाहून णनघालो आजूबाजूला पणहला दक सगळे ि नामस्मरणाच्या आनांद णवश्वात रमले होते णजकडे पाहे णतकडे राजा राम कृ पाळू णह अवस्था झाली होती. जे अनुभवले ते शब्दात मा​ांडण्यािी ताकद माझ्या मध्ये नाही पण अनुभवलां ते पु न्हा पुन्हा अनुभवाव अस वाटतय शांकर महाराज माझ आराध्य आहेत त्या​ांच्या समोर त्या​ांच्या गुरूांिा नामस्मरण सोहळा होत असताना सहभागी होता आल हा भाग्यािा ददवस माझ्या नणशबी णलणहला महणून महाराजा​ांच्या िरणी मी अनन्य भावाने शरण आहे. णवशेषता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते असे सोहळे साजरे करण्या साठी जी लोक आपले तन मन धन अपथण करतात तीही माझ्या साठी महाराजा​ांिी रुपडी आहेत. प्रवासािी व्यवस्था करणारे प्रथमेश िे बाबा शांकर लोके या​ांनी घेतलेली काळजी. सगळ्या​ांसाठी णशरा पोहे वाटणारी प्रथमेश िी बणहण व आई , काम करण्यासाठी धडपडणारे राज आणण कमलेश , नामस्मरण िालू असताना कोणाला काही हवा नको पाहणारा पाणी आणून देणारा अणभणजत सावांत. एक गोष्ट णवशेष लक्षात राणहली. आई ना वाटणारी सगळ्या​ांिी काळजी (ह्याबाबत एक गोष्ट सा​ांगतो नामस्मरण झाल्यावर महाराजा​ांिा प्रसाद सगळ्या​ांना णमळाला होता पण तो ठे वायला घरी न्यायला बहुतेक मुला​ांनी काही सोबत आणल नव्हत पण प्रथमेश च्या आईला मुला​ांिी इतकी काळजी दक त्या​ांच्या प्रत्येकासाठी त्या​ांनी घरून येताना plastics bags आणल्या होत्या ) दकती छोट्या छोट्या गोष्टींिा णविार करतात पाणहल्यावर मनोमन त्या​ांना सलाम के ला. आणण स्वामी नामािी आनांदािी णशदोरी ओतप्रोत भरून घेऊ शकलो तुमहा सगळ्याच्या पररश्रम आणण णनकोप स्वामी प्रेमामुळे स्वामी समथथ भक्त पररवारािा जन्मभर ऋणी राहीन . अनुक्रमणणका

- श्री. हांसराज दुबल 15


श्री स्वामी समथथ श्री स्वामी समथथ भक्त पररवार ( फे सबुक समूह) च्या तृतीय वधाथपनददन णनणममत हार्ददक शुभेच्छा नमस्कार णमत्रानो, खरां तर मला णवशेष असे काही णलणहता येत नाही तरी अणस्मता ताई च्या आग्रहा खातर मी दोन शब्द णलणहत आहे. माझा श्री स्वामी समथथ भक्त पररवारा िा सांपकथ फे सबुक च्या माध्यमातून नोव्हेंबर 2012 च्या नामस्मरण मधुन झाला. पररवारा िा प्रमुख प्रथमेश लोके याच्याशी माझी भेट झाली आणण आज आमही दोघे एकमेका​ांिे णजवलग णमत्र झालो. नामस्मरण माध्यमातून आमही एकत्र आलो व आमच्या दोघा​ांिे जे काही टयूशनग जमले ते आजतागायत कायम आहे. लोके पररवारातील आमिे आदरणीय आई बाबा श्री शांकर लोके व सौ लोके आई या​ांिे तर मनापासून धन्यवाद् द्यावे लागतील कारण त्या​ांिी नामस्मरण साठी त्यानी के लेली धावपळ व तळमळ मी आज गेली दोन वषथ बघत आहे तसेि कीर्मत िे सुद्धा ख़ुप कौतुक ती सवथ आर्मथक व्यवहार सा​ांभाळते. प्रथमेश िे सवाथत जास्त अणभनन्दन कारण त्याने पररवारातील सवथ लोकाना व भाणवकाना भजनािा आनांद ददला. एक आत्मानांद णमळवून ददला. खुप िा​ांगला उपक्रम तो राबवतोय. णलणहण्यासारखे खुप आहे पण सवथ स्वामी भक्त पररवारातील सवथ सदस्य सेवेकरी कमलेश सावडेकर , णवरे न्द्र धुरी ,अणभजीत सावांत, सुमेध ता​ांबे, तेजणस्वनी मा​ांजरे कर व इतर सवा​ांिे मनापासून आभार . णह यादी खरतर न सांपणारी आहे त्यामुळे ह्या उपक्रमाला हस्ते परहस्ते मदत करणाऱ्या सवा​ांिे मी मनापसून अणभनांदन करतो.श्री स्वामी समथथ भक्त पररवारा िी वाटिाल अशीि पुढे वषाथनु वषे अखांडपणे अव्याहत िालू राहो ही सदगुरु श्री स्वामी समथथ िरणी प्राथथना.

अनुक्रमणणका

- श्री.प्रमोद शशदे

16


नमस्कार, "श्री स्वामी समथथ भक्त पररवार ",हा फे सबुक वरील ग्रुप ४ र्थया वषाथत पदापथण करत आहे त्याबद्दल "आमही िारिौघी " ह्या फे सबुक ग्रुप तफे आपले मनापसून अणभनांदन. फे सबुक च्या माध्यमातून

१०

ददशाना असलेल्या असांख्य भक्ता​ांना एकत्र आणून ,सांगीताच्या माध्यमातून आपण जी स्वाणमसेवेिी धुरा उिलली आहे ती कौतुकास्पद तर आहेि पण इतराना मागथदशथक ठरणारी आहे. सवा​ांनी एकणत्रत पणे येवून नामस्मरणािे णवणवध कायथक्रम आपण न थकता अव्याहत पणे करत आहात . आपली णह स्वाणमसेवा अशीि अखांड पुढे िालत राहूदे आणण सवथ भक्ताना श्री स्वामी समथा​ांिा आशीवाथद णमळू दे हीि स्वामीिरणी प्राथथना .

अनुक्रमणणका

- सांिालक मांडळ, आमही िारिौघी (फे सबुक पररवार )

17


स्वामी तुझा ध्यास लागला मनास । आणण तुझी आस अांतरात ॥१॥ त्यजु नका मज जरी मी पणतत । नाम तुझे सतत आळवेन ॥२॥ पुरवा पुरवा मम बालहट्ट । तुझे पाय घट्ट धररयेले ॥३॥ प्रथमेश महणे आता त्वरा करा । स्वामी कृ पा करा मजवरी ॥४॥ **श्रीगुरुस्वामीसमथाथपथणमस्तु**

बुद्धी ददली त्याने त्याने ददली वािा । गवथ तो कशािा बाळगावा ॥१॥ साध्य णह तोि त्यािेि साधन । तन मन धन सारे त्यािे ॥२॥ कताथ करणवता स्वामी खरा जाण । तेथे अणभमान नाही बरा ॥३॥ प्रथमेश महणे वृथा अहांकार । "मी"िा स्वाहाकार करा आधी ॥४॥ ** श्रीगुरुस्वामीसमथाथपथणमस्तु** - श्री. प्रथमेश लोके

अनुक्रमणणका

18


आपल्या ग्रुपला स्वामीकृ पेने तीन वषथ पूणथ झाली.. यािा मनापासून आनांद होत आहे. स्वामी भक्ती हा आपल्या सगळ्या​ांमधील समान धागा आहे. हा धागा अणधकाअणधक दृढ करणां ही आपली जबाबदारी आहे आणण आपण ती नक्की स्वामीकृ पेने णनभाऊन नेऊ. त्यामुळे णतसाव्वा वधाथपन ददन साजरा करताना सुद्धा मला आनांद झाला तरी आियथ वाटणार नाही... मनापासून शुभेच्छा..

ओंजळभर माणगतलां तर, ओंजळभर णमळतां पण आपली ओंजळ भरली, हे दकतीजणाना कळतां. .. स्वामी हो...!

- श्री. चांद्रशेखर गोखले अनुक्रमणणका

19


मा​ांडीवर घेऊन त्या​ांिे तळपाय पाहत होते. अशा

श्रीपादाच्या गालावर पडले आणण सूयाथच्या

प्रकारे त्या​ांनी पूवी सुद्धा अनेक वेळा श्रीपादा​ांिे

कोवळ्या दकरणात मोत्याप्रमाणे िमकू लागले.

तळपाय पाहण्यािा प्रयत्न के ला होता, परां तु

आजोबा​ांनी ते आपल्या उत्तरीयाने हळु वारपणे

प्रत्येक वेळी त्याना कोटी, कोटी सूयाथच्या

रटपले. यावेळी बालक श्रीपाद आजोबास महणाले

तेजस्वीतेिा अनुभव आला होता आणण ते

“आजोबा| तुमही सौरमांडळातून शणक्तपात करून

बाळािे पाय पाहू शकले नव्हते. परां तु आज असे जी शक्ती श्रीशैल्यणस्थत मणल्लकाजुथन णशवशलगात नृशसह सरस्वती स्वामी नांतरिा अवतार हा श्री स्वामी समथथि आहे.. - श्रीपाद िारीत्रात्त स्वतः श्रीपाद आणण आजोबा या​ांिा सवा​ांद.णनणित वािा.. अध्याय 3. बाळ श्रीपादािा वधाथपन ददन श्रीपाद प्रभूांच्या प्रत्येक वषीच्या जन्मददनी घरिी सवथ मांडळी, आजोळी श्री बापन्नािायुथलू या​ांच्या घरी भोजनासाठी आमांणत्रत असे. याप्रमाणे बाळ श्रीपादाच्या दुसऱ्या वषीच्या जन्मददना णनणमत्त ते सवथ आजोळी गेले होते. आजोबा श्रीपादाना अनुक्रमणणका

घडले नाही. बापनािायुथलूना श्रीपादा​ांच्या

आकषूथन घेतली होती त्याि वेळी ती शक्ती,

तळपायावर शांख, िक्र, आदी णिन्हा​ांिे दशथन

गोकणथमहाबळे श्वर आणण पादगया णस्थत

झाले.बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रेया​ांिे अवतार

असलेल्या स्वयांभू दत्तात्रेया​ांिे ठायी सुद्धा

आहेत हे णसद्ध करण्यास ही णिन्हे पुरेशी होती.

आकर्मषत झाली होती. श्रीपाद पुढे महणाले

आजोबा​ांनी त्या ददव्य िरणा​ांिे मोठ्या कौतुकाने

“आजोबा| प्राणीमात्रातून जी अणनष्ट स्पांदने

िुांबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेया​ांिा अवतार णनघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणण जे आहे हा त्या​ांिा णवश्वास अणधकि धृढ झाला. या

माझे भक्त आहेत त्या​ांच्या प्रती शुभ स्पांदनािे

ददव्य दशथनाने त्या​ांिे अष्टभाव जागृत झाले आणण प्रसारण होते. हे माझ्या सांकल्पानुसारि घडते. नेत्रातून आनांदाश्रू ओघळू लागले. ते बाळ

गोकणथ महाबळे श्वर हे परमेश्वरािे आत्म शलग 20


आहे. त्यामुळे त्याच्या दशथनाने मुक्ती प्राप्त होते.

दोन वषाथच्या बालकाच्या मुखातून णनघालेले हे

दोन वषाथच्या बालकाच्या मुखातून णनघालेले हे

बालक श्रीपाद पुढे महणाले “आजोबा| मी के वळ

वक्तव्य ऐकू न आजोबा बापन्नािायुथलू अत्यांत

वक्तव्य ऐकू न आजोबा बापन्नािायुथलू अत्यांत

सोळा वषाथिा होईपयांत आपल्या घरी राहीन. आनांददत झाले. तसेि त्या​ांच्या आियाथला सीमाि आनांददत झाले. तसेि त्या​ांच्या आियाथला सीमाि त्यानांतर मुक्तीिी इच्छा करणाऱ्या मुमुक्षुना

राणहल्या नाहीत. बाळ श्रीपादािा वाढददवस

राणहल्या नाहीत. बाळ श्रीपादािा वाढददवस

अनुग्रह देण्यासाठी घरािा त्याग करीन. माझा

मोठ्या थाटात साजरा झाला. माझा या नांतरिा

मोठ्या थाटात साजरा झाला.

या नांतरिा अवतार नृशसह सरस्वती या रुपात

अवतार नृशसह सरस्वती या रुपात असेल. हा

असेल. हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ

अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप

हे रूप णनत्य, सत्यरूप असे राहील. नृशसह

णनत्य, सत्यरूप असे राहील. नृशसह सरस्वती

सरस्वती अवतारातील कायथभाग सांपवून

अवतारातील कायथभाग सांपवून श्रीशैल्याजवळ

श्रीशैल्याजवळ असलेल्या कदथळी वनात तीनशे

असलेल्या कदथळी वनात तीनशे वषे तपस्या

वषे तपस्या करीन. या नांतर “स्वामी समथथ” या

करीन. या नांतर “स्वामी समथथ” या ना​ांवाने

ना​ांवाने प्रज्ञापूर (सध्यािे अक्कलकोट) या स्थानी

प्रज्ञापूर (सध्यािे अक्कलकोट) या स्थानी प्रकट

प्रकट होईन. या अवताराच्या समाप्तीनांतर तेथील

होईन. या अवताराच्या समाप्तीनांतर तेथील

वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करवून,

वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करवून,

मणल्लकाजुथन णशवशलगात णवलीन होईन. के वळ

मणल्लकाजुथन णशवशलगात णवलीन होईन. के वळ

अनुक्रमणणका

- श्री. दीपक शपपळे

21


असतो . पररवारातील सवा​ांिा इथवर झालेला प्रवास मी जवळू न पणहला आहे....इच्छाशक्ती ,णजद्द आणण सातत्य ह्या गुणा​ांवर पररवाराने आजवर प्रवास के लाय पण त्याि बरोबर आहे ती स्वाणमभक्ती ....आज स्वामीभक्त पररवार ३ वषथ पूणथ करून ४र्थया वषाथत पदापथण करत आहे...णह अणतशय आनांदािी गोष्ट आहे. प्रथमेश ला मी श्री आनांदनाथ महाराजा​ांच्या "गुरुस्तवन " ह्या स्तोत्राबद्दल सा​ांणगतल्यावर त्याने त्यािा समावेश आपल्या नामस्मरणात के ला त्याबद्दल मी त्यािा शतशः ऋणी आहे .कारण "गुरुस्तवन "स्तोत्रािा प्रिार महणजे प्रत्यक्ष स्वशमिाि प्रिार . मी सांपूणथ पररवार आणण प्रथमेश ला खूप खूप मनापासून आभाळभर शुभेछ्या देतो आणण उत्तरोत्तर त्या​ांच्याकडू न अशीि स्वाणमसेवा होत राहावी अशी स्वामीिरणी प्राथथना करतो...

स्वामी समथथ भक्त पररवार हे आपले हक्कािे घर आहे...मी जरी प्रत्येक कायथक्रमाला उपणस्थत राहू शकत नसलो तरी मनाने मी तुमच्याि बरोबर

अनुक्रमणणका

श्री स्वामी समथथ आपला स्नेहा​ांदकत - शेखर साने 22


अनुक्रमणणका

23


स्वामी भक्त पररवार—तृतीय वषथ पूती सोहळा अनुक्रमणणका

24


..

अनुक्रमणणका

25


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.