1
ऄपि स्वणणमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूपमश्च स्वगाणदपि गररयेसी अिल्या जननीची,अिल्या घराची ओढ प्रत्येकालाच ऄसते. िाखरू कु ठे ही ईडाले तरी त्याला सतत अिल्या घरचाच ध्यास ऄसतो. मग अिले हे घर सुसंिन्न, सुव्यवपस्थत, िररिूणण ऄसावे ऄसे प्रत्येकालाच वाटते.
नमस्ते वास्तु िुरूषाय भूशय्या पभरत प्रभो । मद्गृ ् हं धन धान्यादद समृद्धं कु रू सवणदा ॥ ऄसा वास्तुिरु ु षाचा जि रोज के ला तर सवण वास्तुदोष दूर होतात. मग हा वास्तु िुरुष कोण ? ऄसुरांच्या युद्धात शंकराच्या घामातून प्रसवलेला एक ऄसुर ज्याने शंकराला प्रसन्न करून तीन लोकांना म्हणजे देव, दानव व िृथ्वी पगळू न टाकण्याचा वर मापगतला. मग ऄशा या ऄसुराला बंददस्त करून वास्तुमध्ये बसपवण्यात अले. अपण त्याचे नामकरण
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
संिादकीय – पवशाखा मशानकर
अिल्या सभोवताली जी कॉपस्मक ईजाण ऄसते पतचा योग्य प्रकारे वािर के ल्यास अिल्यास योग्य तेव्हा योग्य ती ईजाण प्राप्त होवून अिल्या अरोग्याला िूरक वातावरण पनमाणण होते अपण त्यायोगे अिल्या घरातील वातावरण प्रफु ल्लीत राहते. या सवण गोष्टीचा पवचार करता अिले घर म्हणजे काय ऄसते, अिल्या घराबद्दलच्या ऄिेक्षा काय, िपहल्या घराचा अनंद अपण ईत्साह, या सवण गोष्टंचा एक हळु वार सुखकर स्िशण म्हणजे या वेळेचा गुढीिाडवा पवशेषांक "सुद ं र माझे घर".
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
वास्तुिरु ु ष ऄसे झाले. कु ठल्याही वास्तूची सुरवात करतांना अपण ती वस्तू िूणण झाल्यावर या वास्तु िुरुषाची िूजा के ली जाते. याला िौरापणक तसेच शास्त्रीय बंध अहेत.
दर वेळेस ऄंकास ईत्स्फू तण मदत करणारी “श्रेया महाजन”. गेल्या ४ ऄंकांिासून न थकता पह सखी सतत मनािासून मापसकाचे काम करतेय. करावे तेव्हढे कौतुक कमीच !! ऄथाणत या ऄंकाकरता प्रत्यक्ष ऄप्रत्यक्षिणे ऄनेक सख्यांचा, लेपखकांचा अपण वाचकांचा सहभाग ऄसतोच म्हणूनच नाबाद २६ वा ऄंक यशस्वीरीत्या प्रकापशत होतोय. सवांना गुढीिाडव्याच्या अपण मराठी नवीन वषाणच्या खूि खूि शुभच्े छा !!
सौ पवशाखा समीर मशानकर संिाददका
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
हा ऄंक एका नवीन बांधणीत अपण थाटात, तालासुरात अिल्यासमोर अणतांना खूि अनंद होतोय. “श्रेया रत्निारखी” या जाणकार सखीच्या कल्िनेतन ू साकारलेला हा ऄंक..... पतच्या कलात्मकतेला लाख लाख सलाम !!
एखादा पडजीटल ऄंक संिादीत करण्याचा ऄनुभव मला नवीन नाही, िण ’या सख्यांनो या’ चा ऄंक संिादन करण्याचे काम जरा वेगळे च होते. हा ऄंक जरी ब्लॉगवर प्रकापशत होत ऄसला; तरी देखील एका लेखाची/ कपवतेची एक िोस्ट अपण मग या सगळ्या िोस््स चा पमळू न एक ऄंक ऄसा सवणसाधारण प्रकार आथे नव्हता. त्याऐवजी एका लेखाची/कपवतेची एका ठरापवक साच्यात आमेज फाआल तयार करून; त्या सगळ्या आमेजस े एकाच िोस्ट मध्ये चढवल्या जातात.त्यादृष्टीने कधी मी काम के ले नसल्याने या मपहन्याच्या ऄंकाकरता हे पशवधनुष्य िेलण्याचे ठरवले. सोबतीला पवशाखा, श्रेया होत्याच िण माझी दमछाक व्हायची ती झालीच.
गेले काही मपहने मी या ऄंकाबद्दल ग्रुिवर िोस्ट वाचायचे. फक्त सात ते दहा ददवस अधी एखादा पवषय देउन त्यावर सापहत्य
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
काही मनातले – श्रेया रत्निारखी
सहसंिादक म्हणून जबाबदारी घेतलेल्या “श्रेया महाजन” चे देखील कौतुक करायचे अहे. ऄंकाकरता ती जी काही मेहनत घेते अहे ती ऄंकाच्या सुखावणार््या रूिातून जाणवते अहेच. सरते शेवटी प्रत्येक ऄंकाला अिल्या वैपवध्यिूणण लेख / कपवता यांनी सजवणार््या अिल्या सख्यांना पवसरून कसे चालेल! कोण, कु ठल्या ऄगदी भारतातच काय िण जगाच्या कु ठल्या तरी कानाकोिर््यातल्या अिण, फे सबुकच्या माध्यमातून जवळ अलो.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मागवायचे, त्यांचे शुद्धलेखन / प्रुफ रीडिडग करून ते आमेज स्वरूिात तयार करायचे अपण पनयोपजत वेळी ते ब्लॉगवर चढवायचे हे काम येरा-गबाळ्याचे नोहेच. एका कं िनीत ईच्चिदस्थ ऄसून, एकीकडे कु टुंबाचा गाडा हाकता हाकता अिल्यातल्या सख्यांना पलपहतं व्हायला ईद्युक्त करणार््या ”पवशाखा”चे त्याकरता खास ऄपभनंदन.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
दोन बायका एकत्र अल्या की कु टाळक्यांपशवाय काही करत नाहीत या समजाला खोटं ठरवू िाहत चक्क दर मपहन्याला न भांडता एक ऄंक देखील काढू शकतो हे दाखवून देत अहोत. ’या सख्यांनो या’ चा हा ईिक्रम ऄनेक सख्यांना पलपहतं करत अहे, त्यांच्यातल्या कलागुणांना संधी देत अहे ही खूि मोठी मोलाची गोष्ट अहे. **********
ऄनुक्रमपणका
सुंदर्माझे्घर घरकु ल - स्वाती्भट ऄसावा सुंदर स्वप्नातला बंगला - श्रेया्रत्निारखी ईं बरठा - पवशाखा्मशानकर माझे्िपहले्घर - लीना्कु लकणी सुंदर्माझे्घर - पनदकता्रकटे घर्ऄसावे्घरासारखे - ऄचणना्कु लकणी ऄसावे्घरकु ल्अिुल्े छान - तनुजा्आनामदार मनातले्घर - अशा्नवले सखी - संगीता्शंबक े र सुंदर्माझे्घर - योपगनी्चौबळ घरंदा - स्वाती्भट ऄस्सं सुरेख घर बाइ - ऊचा्फ़ाटक घर्- िल्लवी्कु लकणी मृत्यूच्े घर - दकशोरी्लंढे सुख्म्हणजे्नक्की्काय्ऄसतं - श्रेया्महाजन कलाकु सर - नेहा्कु रमभट्टी िाककृ ती - िल्लवी्कु लकणी पचत्रं - श्रेयस्श्रेया्रत्निारखी मुखिृष्ठ छायापचत्र – मंजष ु ा िटवधणन
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
गुढीिाडवा्पवशेष्पवभाग डिहदू्कालगणना - रजनी्ऄरणकल्ले शोभायात्रेची क्षणपचत्रे – दकशोरी लंढे
डिहदू कलगणना – रजनी ऄरणकल्ले(संग्रपहत)
गुढीिाडवा डिहदू ददनदर्शशके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रपतिदेला साजरा के ला जातो. गुढी किकवा ब्रह्मध्वज ही अनंद अपण पवजयाचे प्रतीक अहे. गुढी ईं च बांबूिासुन तयार के ली जाते. बांबूच्या एका टोकाला रे शमी कािड, कडु डिलब, फु लांचा हार अपण साखरे ची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर िाटावर ईभी के ली जाते. डिहदू वषाणतील हा िपहला ददवस अहे. िुराणात सांपगतलेल्या साडेतीन मुहूतांिैकी एक मुहूतण. आतर ददवशी काही काम करायचं ऄसेल तर वेळ िहावी लागते िण या मुहुताणवर तर सगळीच वेळ शुभ ऄसते. याच शुभमुहुताणवर ब्रह्मदेवाने सृष्टीची पनमीती के ली म्हणतात. गुढीिाडव्याच्या शुभमूहताणवर डिहदू कॅ लंडरप्रमाणे कालगणणा अपण ब्रम्हवषण कसं मोजलं जातं त्याचा वेगवेगळ्या डिहदू िुराणातला हा सारांश.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
गुढीिाडव्यामागची डिहदू कालगणनेची ही रं जक मापहती जरुर वाचा.
डिहदू धमाणच्या ऄनुसार सृष्टीकताण ब्रह्मदेवांना मानलं जातं. त्यांचं अयुष्य त्यांच्याच शंभर वषांआतकं ऄसतं. म्हणजे त्यांचं अयुष्य १००० महायुगांएवढं ऄसतं.
2 ऄयन (सहा मपहने कालखंड, वर िहा) = 360 मानव वषण = एक ददव्य वषण 4,000 + 400 + 400 = 4,800 ददव्य वषण = 1 कॄ त युग 3,000 + 300 + 300 = 3,600 ददव्य वषण = 1 त्रेता युग 2,000 + 200 + 200 = 2,400 ददव्य वषण = 1 द्वािर युग 1,000 + 100 + 100 = 1,200 ददव्य वषण = 1 कपल युग 12,000 ददव्य वषण = 4 युग = 1 महायुग (ददव्य युग सुद्धा समजले जाते)
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
१] पवष्णु-िुराणानुसार काल-गणना पवभाग, पवष्णु िुराण भाग १, तॄतीय ऄध्यायाप्रमाणे :
२] ब्रह्मदेवांची कालगणना
(दोन कल्ि पमळू न ब्रह्मदेवांचा एक ददवस अपण एक रात्र होते. ) 30 ब्रह्मदेवांचे ददवस = 1 ब्रह्मदेवांचा एक मपहना (दोन खरब 59 ऄरब 20 करोड़ मानव वषण)
12 ब्रह्मदेवांचा मपहना = 1 ब्रह्मदेवांचाचे वषण (31 खरब 10 ऄरब 4 करोड़ मानव वषण) 50 ब्रह्मदेवांचं वषण = 1 िराधण 2 िराधण= 100 ब्रह्मदेवांचं एक वषण= 1 महाकल्ि (ब्रह्मदेवांचा जीवनकाल)(31 शंख 10 खरब 40ऄरब मानव वषण) ब्रह्मदेवांचा का एक ददवस 10,000 भागात
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
1000 महायुग= 1 कल्ि = ब्रह्मा का 1 ददवस (के वळ ददवस) (चार खरब बत्तीस ऄरब मानव वषण; अपण अश्चयण म्हणजे हेच सूयाणचं खगोलीय वैज्ञापनक वय सुद्धा अहे.).
सत युग = 4 चरण (1,728,000 सौर त्रेता युग = 3 चरण (1,296,000 सौर द्वािर युग = 2 चरण (864,000 सौर कपल युग = 1 चरण (432,000 सौर
वषण) वषण) वषण) वषण)
हे युगांच चरण चक्र सतत ऄशा गतीने दफरत रहातं की ब्रह्मदेवांच्या एका ददवसात 1000 महायुग होउन जातात. एक युग चक्र = एक महायुग (43 लाख 20 हजार सौर वषण) ३] श्रीमद्भग्वदगीतेप्रमाणे कालगणणा श्रीमद्भग्वदगीतेप्रमाणे "सहस्र-युग ऄहर-यद ब्रह्मणो पवदुः", ऄथाणत ब्रह्मदेवांचा एक ददवस = 1000 महायुग. म्हणजेच याप्रमाणे ब्रह्मदेवांचा एक ददवस = 4 ऄरब 32 खरब सौर वषण. याच ऄनुसार ददवसाएवढा काळ
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
वाटलेला ऄसतो, त्या भागांना चरण म्हणतात. सृष्टीची चार युगं पमळू न चार चरण होतात.
एक मन्वन्तर म्हणजे 71 महायुग (306,720,000 सौर वषण) ऄसतात. प्रत्येक मन्वन्तराचा शासक एक मनु ऄसतो. प्रत्येक मन्वंतरानंतर एक एक संपध-काल होतो, जो दक कॄ तयुगच्या बराबरीचा ऄसतो (1,728,000 = 4 चरण) (या संपध-काळी प्रलय होतो अपण सगळी िृथ्वी जलमग्न होते.)एक कल्ि म्हणजे 1,728,000 सौर वषण, ज्याला अदद संपधकाळ म्हणतात, ज्यानंतर 14 मन्वन्तर अपण संपध काळ येतात.
४] डिहदू कालगणना सारांश. ब्रम्हदेवांचा एक ददवस खालील गणणेच्या बरोबर ऄसतो. (14 x 71 महायुग) + (15 x 4 चरण) = 994 महायुग + (60 चरण) = 994 महायुग + (6 x 10) चरण = 994 महायुग+6 महायुग =1,000 महायुग
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
ब्रह्मदेवांची एक रात्र ऄसते.
—संग्रपहत
********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
अशा अहे गुढीिाडव्यामागची डिहदू कालगणणेची ही रं जक मापहती अिणा सवांस अवडली ऄसेल. गुढीिाडवा अिणा सवांस सुखसमृद्धी अपण भरभराटीचा जावो अपण येणार््या वषाणत अिल्या सवण शुभकामना िुणण होवोत :-)
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
शोभायात्रेची क्षणपचत्रे – दकशोरी लंढे
पमळे ल्का्मला्कधी् स्वप्नातला्बंगला? सजवलेला्अखीव्ऄन् टु मदार्चांगला…। बंगल्या्समोर्फु लवेन्मी्फु लांची्बाग, बागेतील झुल्यावर झुलायला्छोट्यांची्रांग. ऄंगणातल्या्तुळशी्समोर्तेवणारा्दीिक, सांजवेळी्ईजळे ल्येणाऱ्या लक्षुमीचे रूिक. िरसदारी्ऄसेल्पहरव्यागार्भाजीचा्मळा, खत्िाणी्घालता्ऄंगोिांगी्बहरे ल्अगळा. गच्ची्वरती्डोकावतील्अंब्याच्या्डहाळ्या, मोहोर्येता्लटकतील्िहा् कै ऱ्या्त्या्कोवळ्या. ओसरीवर्ऄसेल सानुल्या पचमुकल्यांची्लुडबुड, त्यांना्अवरताना्िहा् अजीची्कशी्होइ्गडबड. माजघरात्दरवळे ्मधुर्स्वयंिाकाचा्सुवास. देवघरात ऄसेल फु लािानातून हरीचा पनवास. सदोददत्ऄसेल घरीदारी िै्िाहुण्याचा्राबता,
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घरकु ल – स्वाती भट
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
त्यांच्या्तृप्त्पनरोिाने्होइल ्ददवसाची्सांगता. माडीवरी रं गल े ्कधी् सुगम्संगीताची मेहदफल, सप्त सुरांच्या्सहवासात् मन्कसे्होइल गाफील. पप्रय्जनांच्या्संगतीत् ईगवेल्पनत्य्ददवस्सापजरा, वाट्िाहे्सांजवेळी् माझा्कळीदार्मोगऱ्याचा्गजरा. ऄशा्ह्या्माझ्या्घराला् न्लागो्कोणाची्नजर, करे न्मी्एक्ददनी् माझ्या्मनीचे्स्वप्न्हे्सादर . *******
ऄसावा सुंदर स्वप्नातला बंगला - श्रेया रत्निारखी
अठशे पखडक्या, नउशे दारं ...
घरात पजतकी माणसं ऄसतील त्या प्रत्येकाला अिली अवडपनवड जिण्याकरता दकमान माणशी एक खोली ऄसावी. त्यापशवाय बैठकीची खोली (हॉल), स्वयंिाकघर, पववापहत जोडप्यांकरता स्वतंत्र शयनगृह, ऐसिैस देवघर, व्यायाम किकवा ध्यानधारणेकरता एखादी खोली, प्रवेशद्वारािाशीच लागून अलेल्या िाहुण्यांना पनरोि देताना ऄजून काही काळ गप्िा टाकायला मोठ्ठा व्हरांडा अपण पतथे बसायला कट्टा, समोर मोठ्ठं ऄंगण, मागच्या बाजूला फक्त कु टुंबाकरता म्हणून िोहायला नाहीतर नुसतंच डु ंबायला एखादे छोटेखानी तळे , त्या तळ्यात नुसते िाय सोडू न बसलात तरी
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
आतक्या पखडक्या अपण आतकी दारं ऄसलेल्या घरात खोल्या दकती ऄसतील बरं ? दकती का ऄसेनात! िण मला देखील ऄसंच प्रशस्त बैठं , झालंच तर चौसोिी घर हवं अहे.
काय म्हणता!या आतक्या खोल्या िुरेश्या नाहीत..यादी ऄनंत अहे. ऄहो, मग त्यात काय! वाढवा की ऄजून हव्या पततक्या खोल्या अपण हव्या पततक्या सोयी..शेवटी घर अहे कु ठलं....स्वप्नातलंच ;-) *********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
आटु कले पिटुकले मासे तुमचे िाय लुचायला येतील...तुमच्या िायाला गुदगुल्या करत तुमच्या िायाची रुक्ष त्वचा खाउन िाय स्चच्छ करतील. घराची राखण करायला एखादा खंडू किकवा मोती नावाचा आमानी कु त्रा, ऄंगणात लोळायला...ईन्हात बसायला एखादी डांबरट भाटी ऄथाणतच पतच्या पिलावळंसहीत. सोबतीला स्वत: फु लवलेली फु लबाग, फळबाग...पवहीर....
सजली सुद ं र वारटका लेउन ऄनमोल लपतका भाळी तोरणे िताका ऄपतथंचे स्वागत करण्या सज्ज झाला ईं बरठा खुलतील ऄता यशाची दारे फु लतील व्यपक्तमत्वाचे फु लोरे होवुनी एकमेकांचे सहारे लक्ष्मणरे षा होवुनी देतो िहारा मग ईं बरठा कतणव्यािरी सदा दक्ष जागृत भावना पनरिेक्ष घारीिरी नजर चाणाक्ष सत्य ऄसत्यतेची झडती घेण्या ियणवेक्षक ईं बरठा ईष:कालची सांडुनी अशा दुरावल्या साऱ्या भाषा जीवनी थडकली पनशा ऄखेरच्या त्या क्षणी मग मूक रुदन करी ईं बरठा
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
ईं बरठा - पवशाखा समीर मशानकर
माझे्िपहले्घर – सौ. लीना ऄरडिवद्कु लकणी.
लग्न होइस्तोवर फ्लॅटमध्ये कधी रापहले नव्हते. लग्न होउन कापशपमरा ( मीरा रोडजवळ) ला्राहायला्गेल्े अपण तेव्हािासून फ़्लॅटसंस्कृ तीची सवय झाली. (१९८८्साल) कापशपमराचे घर अमचे स्वत:चेच् घर होते. अमचे लग्न् ऄसल्यामुळे्माझ्या्नवर््याने्पबल्डरच्या्मागे लागून्घराचा्ताबा्लवकर्घेतला . आमारतीला्िूणण प्लास्टर िण झाले नव्हते. अम्ही्पतसर््या्माळ्यावर्म्हणजे्सवाणत वरच्या मजल्यावर्राहायचो . तेव्हा अमच्याकडे वातानुकूपलत्यंत्र्िण नव्हते. खूि्गरम्व्हायचे. १ BHK घर्होते.दोघांना ते् िुरेस्े होते. सकाळी् फक्त् १् तास् िाणी् यायचे. मी्नररमन्िॉआं टला बँकेत जायचे. दपहसर चेकनाक्याियंतच बस्पमळायची.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
लग्नाच्या्अधी्अमचे्छान्बैठे घर्होते ठाण्याला. घराच्या मागे िुढे्ऄंगण, भरिूर्झाडी..ऄंगणात झोिाळा! मागच्या्ऄंगणात्एक खोली्बनवली्होती्अइने , कोठीची्खोली.
ह्या् घरानंतर गेल्या् २५ वषण् अता् अम्ही् पजथे् राहतो्ते् पतसरे ् घर्अहे. प्रत्येक्घरात् नवीन् नवीन् सुखसोयी् करत् गेलो… जास्त् मोठे ् घर,मुलांच्या् अपण् अमच्या् दोनीही् खोलीत् वातानुकूपलत् यंत्र् अपण् आतर् अधुपनक् सुखसोयी, ज्या् अिण् सगळे च् अजकाल्करतो … त्या्सगळ्या्के ल्या … िण कापशपमराच्या घराची् अठवण् काही् जात् नाही . पतथले फर्शनचर ऄजूनही् मला् अठवते. ऄगदी प्रत्येक् रचना् अठवते . जास्त् सोयी् नव्हत्या,तरी् कधी् कसलाच् त्रास् जाणवलाच् नाही. तेव्हा वास्तुशास्त्र / फं गशुइ् ह्या् शास्त्रांची्जास्त्मापहती्नव्हती . पतथल्या् खूिशा् गोष्टी् अठवतात . मनाच्या् एका् सुद ं र् कोिर््यात् पतथल्या् सुद ं र् अठवणी् अहेत. त्या्चार्डिभती्खूिशा्छान्क्षणांच्या् साक्षीदार्अहेत .
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
िपब्लक टेपलफोन बूथ् जवळिास् नव्हता. घरी् कमी् वेळच् ऄसायचो् म्हणजे् बहुतेक्फक्त्रपववारी.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
खूि् साधं् ऄसलं तरी् ते् माझं् ऄसं् िापहलं् घर्होतं. अमच्या्सोयीने्अम्ही्रचना्के ली् होती् घराची . एकच् वषं् अम्ही् पतथे् रापहलो.्मग्िरत्ठाण्यात्घर्घेतले.्िण.ते् घर् सोडताना् माझा् नवरा् खूि् हळवा झाला् होता. कारण् त्याच्या एकट्याच्या् कमाइचे ते् िपहले् घर् होते् अपण् मी् िरत् ठाण्याला् जाणार् राहायला् म्हणून खूश होते. २् वषाणिूवी् मुद्दामून् अम्ही् मुलांना् पतकडे् घेउन् गेलो. खूिबदल झाला् अहे् त्या् भागात...!्िण्तरी्अम्ही्मुलांना अमच्या् त्या्घरातल्या्अठवणी्सांपगतल्या … िरत् ते् क्षण् जगलो …. त्या् छोट्याश्या् सुद ं र् घराच्या् अठवणीत् रमायला् अवडते् मला …....! *********
सुद ं र माझे घर – पनदकता सुधीर रकटे
ऄनोळखी फांदीवरच्या फु लाला, झाडाखालील पनतळ छाया, ऄंगणातील िक्षांनाही, हवे हवेसे वाटणारे , सुद ं र माझे घर, सुद ं र माझे घर.........
नसतातच नुसत्या चार डिभती, ऄसतो त्यात मायेचा ओलावा अपण प्रेमाचा गोडवा ह्याच सुद ं र क्षणांनी बहरते ते, सुद ं र माझे घर, सुद ं र माझे घर......... घरातल्या घरिणाचे,
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
भातुकलीच्या खेळातलं, जसं राजा अपण राणीचं, ऄंगणातील टिोर््या फु लांसारखं, सुद ं र माझे घर, सुद ं र माझे घर.......
जशी पनलयातील पनखळ अर्द्णता, तशी ऄसते मनाची संपक्षप्त भावना, अकडेमोडीतही मोजतो अिण ही स्विनांची गपणते, ऄसे सुद ं र माझे घर, सुद ं र माझे घर............... ********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
हे नाते ऄसते सार््यांच्या पजवाभावाचे, थोरांिासून-लहानांियंत रमतात सारे आथे, ऄसे सुद ं र माझे घर, सुद ं र माझे घर...............
घर........्म्हटले्की डोळ्यासमोर्वेगवेगळी पचत्रे् ददसू् लागतात .्लहान घरे ,् प्रशस्त् घरे ,झोिडी,् बंगले ,् कौलारू् घरे ् तर् आमारतीतले् फ़्लॅ्स...!् ऄसे् करता् करता् अठवायला् लागते् सुगरणीचे् झाडाला् टांगलेल्े घरटे ....तर् पचमणीचे् काड्या् काड्या् जमवून् के लेल्े घरटे .....मधमाश्यांच्े िोळे .....मुग्ं यांच्े वारूळ ......कु ठे ् झाडाची् ढोली् हीच् अिली् खोली.् मग् मनात् येत्े ऄशी् प्रत्येक् सजीवाला् अिल्या् घराची् ओढ् ऄसते,ते् घर्फक्त्माती -पवटांच्े ऄसते् का ?् त्यात् ऄसावा् लागतो् अिलेिणा .म्हणूनच् घर् म्हटले् की् प्रथम् अठवते् की् अइ ......!् प्रेमाने् सवांच्े करणारी .....अनंदाने् मायेने् जेव्ू घालणारी .तसे् स्त्रीला् घराबद्दल् ऄगदी् लहानिणिासून् एक् वेगळीच् ओढ् ऄसते.् म्हणूनच् मुली् लहानिणी् तासनतास् भातुकलीच्या् खेळात् मग्न् ऄसतात..िण् पतलाच्पजथे् वयाची्२०-२२्वषे् घालवली् ते्घर्लग्नानंतर्िरके ्होते्अपण्िरके ्घर
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घर ऄसावे घरासारखे – ऄचणना कु लकणी
अिले् म्हणून् ते् अिलेस्े करण्याची् धडिड् करायची .् ते् घर् सजवायचे,फु लवायचे ......हेच् पतचे् स्वप्न् होते.् पतथे् ऄसणाऱ्या ....अल्या-् गेल्यांना् अनंद ,प्रेम् अिल्या् अिुलकीतून् भरभरून् देत् राहते ......घर् म्हणजे् एक् शब्द् नाही् तर् ती् एक् भावना् अहे .् पजथे् एके मेकानांच्या् भावनांना् समजून् ईमजून ...सांभाळू न् राहणारे .् प्रत्येकाच्या्मताला्किकमत्ऄसणारे ,सवांनाच् हळु वारिणे् फु लवणारे .्एकमेकांच्या्मनातले् न् बोलत् सुद्धा् भाव् जाणणारे .् प्रसन्न् वाटेल् सवाणना् ऄसे् वागणारे .् ऄसे् नातेवाइक् राहतात .....मग् ते् घर् लहान् अहे् की् मोठे ् अहे् हे् जाणवत् पह् नाही् मग .....!.किकवा् जवळचे् नातेवाइक् काही् कारणाने् जरी् दूर् ऄसले् तरी् ते् घरचेच् वाटू् लागतात .् ऄशी् बरीच् घरे ् अिल्या् मनात् देखील् घर् करून् रहातात ....अिल्याही्नकळत .........! ************
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
काही मनातले – श्रेया रत्निारखी
ऄसावे घरकु ल ऄिुले छान - तनुजा आनामदार
तुझं माझं घर्ऄसावं, अिल्या्पचमुकल्या्बाळा्सारखं, ऄखंड्चैतन्याचा्झरा्खळाळत्ठे वणारं ्ऄन् अिल्या्नकळत् हळू च्मोठं ्अपण् समजूतदार्होत्जाणारं ्..... तुझं माझं घर ऄसावं ऄगदी्तुझ्या्माझ्या् सारखं तुझ्या्पशवाय्मी्ऄिूण्ण न्माझ्या्पशवाय्तू् ऄन् अिल्या्दोघां्पशवाय्अिलं्हे् छोटसं घरटं..... मना...(तनुजा आनामदार) **********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
तुझं माझं घर्ऄसावं, तुझ्या्माझ्या्प्रेमासारखं ऄवखळ् तरी अश्वासक , पनरागस्तरी्काटेकोर हळू ्हळू ्ईमलत्जाणारं प्रत्येक वेळी्नव्याने्कळणारं ऄन् समजून्घेउन्मायेची्उब्देणारं ...
दोन्ददवस्कधी्संिले समजलेच्नाही .अता पनघायला्िापहजे्म्हणून मीनाने् पनघायची् तयारी के ली . लांबचा प्रवास् अहे् म्हणून् अधी् गाडी् गॅरेज् वर दाखवून जाउ् म्हणून् गाडी् गावात् अणली .वर् थोडे् काम् अहे् अपण् ऄधाण् तास् लागणार् हे् पतला् ड्रायव्हरने् सांपगतले .’चला, तोियंत् गणितीचे् दशणन् घेउ् या’ म्हणून् ती् मंददराकडे् वळली .खूि् ददवसांनी् दशणन् घेत् होती् ती .सगळीकडे पतने् नजर् दफरवली् कधी-काळी् मोकळी् ऄसणारी् जागा् अता् घरांनी्घेतली्होती.मंददराच्या बाहेर्अली् अपण्पतची्िावले् नकळत्बाजूला्ऄसलेला् िडक्या् घराकडे वळली. अजूबाजूला् बपघतले् दकती् मोठी् ती् जागा् ऄशीच् िडू न् होती .सगळीकडे् गवत् अपण् कचरा !... चालताना्ऄचानक्पतला्ठे च्लागली .खडक् होता्ना्पतथे .नकळत्ती्भूतकाळात्गेली. आथेच्पतचे् घर्होते .या्ऄंगणात्ती्दकतीदा् खेळताना्ती्िडली्होती .प्रत्येक्वेळी्ढोिरे
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मनातले्घर्– अशा नवले
घर् म्हणजे् कच्च्या् मातीच्या् डिभती!..... शेणाने सारवलेली् जमीन .छत् म्हणून् ईसाच्या् िानाचे {ज्याला् गावाकडे िाचट म्हणतात } छप्िर .त्या् बाजूला् िक्के् घर .के वळ् स्वयंिाक् करण्यासाठी चुलीमुळे काळे ् होउ् नये् म्हणून्बांधलेल्े हे् घर .घर्भरिूर्मोठे .फक्त् स्वयंिाकाची् भांडी, पिण्याचे् िाणी् एवढेच् सामान !..बाकी्घर्ररकामे .घराच्या्बाजूला् मोठे डिनबाचे झाड .समोर्मोठे ् ऄंगण्सगळे ् खडक्ऄसलेले .दारासमोर्मोठे ्बोरीचे्झाड .थोड्या् दूरवर् बैल् अपण् गाइ् बांधण्याची् जागा .
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
फु टली् होती .बघून् चालता् येत् नाही् का् म्हणून् अइचा् ओरडा् खाल्ला् होता. आथेच्अिले्घर्होते, पतला्अठवले .
या् घराशी् पतचे् एक् वेगळे ् नाते् होते . अठवड्यातून् दोनदा शेणाने जमीन् सारवणे् पतला् खूि् अवडायचे .सारवणे् नंतर् पहरवी् ददसणारी्जमीन्अपण्मातीचा्वास्पतला
आथेच् बसून् ऄनेक् लेखकांची् िुस्तके ् पतने् वाचली् होती .आथेच् ऄनेक् सुखदु:ख ऄनुभवले्होते. ती् लहान् होती .पतच्या् िाठी् वर् एक् सात् वषांनी् अपण् एक् िाच् वषांनी् लहान् भाउ् म्हणजे् ती्मोठी !..अइ्वडील्शेतकरी .एक् ददवस् ऄचानक् वादळ् अले .घराचे् छप्िर् ईडाले् अपण् तेव्हा् िासून् पतचा् मनात् वार््याची् अपण् वादळाची् भीती् बसली् ती् अजियंत !...
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
खूि्अवडायचा .मातीशी्अिले एक्ऄनोखे् नाते् अहे् ऄसे् पतला् वाटायचे .अजूबाजूला् खूि् शांतता् िण् हवीहवीशी् वाटणारी . अजूबाजूला् घरं ् िण् खूि् दूर् दूर .शाळे तन ू ् घरी् अल्यावर् जपमनीवर् चटइ टाकू न् ऄभ्यास्करणे्पतला्खूि्अवडायचे .
लग्न् झाले .ती् मुब ं इसारख्या् मोठा् शहरात् अली .पजकडे् पतकडे् पसमंटचे् जंगल .जवळ् जवळ्मोठा्मोठ्या पबडिल्डग. मोकळी्जागा
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
नाही .अज् ती् मोठ्या पबडिल्डगांमध्ये राहते . सातव्या्मजल्यावर्दोन्बेडरूमचे्घर.िण मातीशी काही् नाते् नाही .पतने् ऄनुभवलेली् शांतता् नाही .खूि् सुबत्ता् अहे .घरात् सुखाला काही्कमी्नाही .िण्तरी्एक्ददवस ऄसा्जात्नाही्की्पतला्पतचे् ते् घर्अठवत् नाही .खास् करून् कोणत्याही् सणाला् जास्त् येते .पतचे् अवडते् काम् होते् घर् सारवणे, ऄंगणात सडा् टाकणे् रांगोळी् काढणे .त्या् नंतर एक् िपवत्रिणा् जाणवतो् ऄसे् पतला् वाटायचे. एक्ददवस्पतला्फोन्अला .कोणी्तरी्पबडी् न् पवझवता् फे कली् अपण् पतच्या् त्या् घराला् अग् लागली .अिले् कोणी् तरी् गेल्े ऄसे् वाटून् ती् खूि् रडली .अइ् वडील् ती् जागा् सोडू न् शेतात् राहायला् गेल.े िण् ती् अज् िण् पवचार् करते् जर् पतला् जर् घर् बांधण्याची् संधी् पमळाली् तर् ती् ऄसेच् घर् बांधल े ".पतच्या्मनातले् घर " . पतला माहीत अहे् ते् शक्य् नाही् अहे.अता् काळ् बदलला् अहे . "गाडी्तयार्अहे .पनघू्या्अिण". ड्रायव्हरच्या्बोलण्यामुळे ती्भानावर्अली. ************
सखी... पचमण्सखी ...! घाबरू्नकोस ..! ईं च्ईडता्नाही अलं अकाशात .. घर्काही्सुटलं्नाही्भोवर््यात ... पिलांना्दाणे्घालत्रापहलीस .. संधी्तुला्अलेल्या्िरतून्गेल्या ... छप्िर् सांधत्रापहलीस ... तांडा्तुला्सोडू न्िुढे्गेला... तरी .. घाबरू्नकोस ..! पिल्ले्सुजाण्सशक्त्झालीत ... घर्तुझं ऄभेद्य्झालं .. पनमाणण्के लंस्जे्जे्मनाने .... ते्सारं ्ब्रह्मांड्झालं .... अता्डिचता्करू्नकोस . बाहेरच्या झगझगाटात जरी तुला स्थान् नाही ... कधी्कधी्घाबरू्नको..... सपत्वकतेला्तुझ्या् जरा सुद्धा वाण्नाही .. **********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
सखी - संगीता शेंबेकर
ह्या्वेळी्ऄंकासाठी्खूिच छान अपण सगळ्याजणंच्या पजव्हाळ्याचा्पवषय्ददला्अहे "सुद ं र्माझे घर”. घर्फक्त उन, िाउस,वादळ्ह्या्िासूनच्अिले रक्षण्करत्नाही.्तर्बाहेरच्या दुपनयेिासून वाइट् लोकांिासून िण् रक्षण करते.् म्हणून् तर् अिण् कु ठे ही् बाहेर् गेलो् की् घरी कधी् येतो ऄसे् होते.् अपण् दकतीही् लहान् घर् ऄसले् तरी् अिले् ते् अिले् ऄसे् अिण् म्हणतो.अिल्याला्अिल्या्घरीच्अल्यावर् पनवांत् वाटते.् घर् म्हणजे् नुसत्या पवटा् अपण पसमंटचे्नसते, तर घराला्घरिण्येते् ते्त्या्घरात राहाणाऱ्या्व्यक्तंमुळे.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
सुद ं र माझे घर – योपगनी चौबळ
मी् सुरुवात् करणार् अहे् अमच्या् िपहल्या् घरािासून. ’’लुइस् वाडी’, ठाणे’ आथे् अमचे् भाड्याचे् घर् होते.् वयाची् सुरवातीची् १०् १/२् वषे मी् ह्या घरात् रापहले.् अम्ही ’’लुइस् वाडी’’ ह्या् चाळीत राहात होतो.् लुइस्म्हणून अमचे्मालक होते्त्यांची्वाडी् म्हणूनच
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
‘लुइस्वाडी’ ह्या्नावाने प्रपसद्ध होती.् अपण् अता तर् अमच्या् वाडीच्या् अजूबाजूच्या् िररसराला्िण ‘लुइस्वाडी’ ऄसे् नाव िडले् अहे अपण् अमचे् मालक् ऄजरामर् झाले् अहेत .्ऄसो.्तर्अमच्या्वाडीत्अमच्या सारखेच् खूि भाडेकरू राहायचे.् कोणाच्या् दोन खोल्यांचे घर्होते्तर्कोणाचे एकाच खोलीचे्घर होते.्फक्त अमचेच्३्खोल्यांच्े घर होते ्म्हणजे अजच्या्भाषेत बोलायचे तर १ BHK. अमच्या घरा शेजारीच लुइस मालकांचा्प्रशस्त अपण्भक्कम ऄसा बंगला होता.्अमच्या घरासमोरच ईं बराचे म्हणजे औदुब ं राचे अपण शेजारीच अंब्याचे्डेरेदार झाड् होते. त्याला् मोहोर लागल्यािासून त्याचे कै रीत रूिांतर होताना मी ऄगदी जवळू न िपहले अहे. बाजूलाच्सुरंगीच्या फु लांच्े प्रचंड्मोठे ्झाड्होते.्सुरंगीची फु ले फक्त्एपप्रल - मे्मपहन्यातच्येतात.्पतथे एक अददवासी ्अजी यायची्अपण सरसर त्या सुरंगीच्या झाडावर चढू न्सुरंगीच्या्कळ्या तोडायची. पतच्या हातातल्या्कळ्या खाली िडल्या्की्अम्ही्मुली्त्या्वेचायचो.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मग् त्या् कळ्यांचा गजरा् करून मी् अइला् माळायला्द्यायची.्अजही्तो सुरंगीचा सुगध ं ् माझ्या भोवती् दरवळतो अहे.् अपण् हो् अमच्या् घराच्या िाठीमागे् जांभळाचे् मोठे ् झाड् होते.त्यामुळे ईन्हाळा् ऄसला् अपण् अमच्या् घरावर् ित्रे ऄसले् तरी् ईकाडा् जाणावयाच्यां नाही.अमच्या् तीन् खोल्या्ऄसल्यामुळे वाडीचा ’श्रीकृ ष्ण्जन्म’ अमच्याच घरी व्हायचा.्वाडीतील सवण अबाल वृद्ध् एकत्र् जमून् जागरण् करायचे.् अपण् दुसर््या ददवशी दहीहंडी बांधायचे् ते् िण् अमच्या् घराच्या् समोरच.् तेव्हा पडपव्हडी हा प्रकार नसल्यामुळे लाउडस्िीकर् लावायचे तो् िण् अमच्याच् घरात.् अजही् जेव्हा् जेव्हा मी "मच गाय शोर सारी्नगरी्रे "्हे्गाणे ऐकते्तेव्हा्तेव्हा्तो्काळ्माझ्यासमोर्ईभा राहतो.्त्या् अठवणी्जागृत्होतात .
नंतर्मी्सहावीत्ऄसताना अम्ही्नातू िरांजिे् कॉलनी, ठाणे (िूवण )् आथे् अमच्या् स्वतःच्या्घरात्पशफ्ट झालो.अमचे्हे
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
हक्काचे्नवीन्घर्िण्खूि्छान्होते.्अमची् सोसायटी् ऄगदी् ठाणे् खाडीशेजारीच् होती.् अमच्या् पखडकीतून खारे गावचा डंगर् ददसायचा.्रोज सकाळी्सूयोदय अपण्रात्री् चंर्द्ोदय् ह्याचे् नयनरम्य् दशणन् व्हायचे.ह्या् डंगराबरोबरच्पवटावा, कळवा, कळव्याचे ’पशवाजी् महाराज् हॉपस्िटल’ अपण् माझे कॉलेज् म्हणजे ’ठाणा् कॉलेज’ िण् ददसायचे. खाडी् दकनारी घर् ऄसल्यामुळे् खूिच् छान वारा् यायचा त्यातून् अम्ही् पतसऱ्या् माळ्यावर राहायचो त्यामुळे् हवा् िण् खूि अपण् प्रकाश िण् खूि् यायचा.् रात्रीचे सगळीकडे् ददवे् लागल्यावर् खूिच् छान दृश्य् ददसायचे.् कोणीही् िपहल्यांदाच् अमच्या् घरी् अले् की् एकदम खूशव्हायचे.् मग अमची् अइ मस्करीत म्हणायची हे् अमचे् नररमन् िॉआं ट् अहे:))). माझे् बाबा् मध्य् रे ल्वेत मोटरमन ऄसल्यामुळे् ते् जेव्हा् कळवा खाडीवरून् गाडी चालवत् यायचे् तेव्हा् एक् पवपशष्ट् ऄसा् हॉनण् वाजवायचे् अपण्अम्ही (मी, माझे्दोन्भाउ्अपण्अइ )्समजायचो्की्बाबांची्गाडी्अली.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मग् काय् ददवसा हातात् येइल ते् कािड घेउन अम्ही् बाल्कनीतून् ते फडकवायचो.मग् बाबांना िण् समजायचे की् अम्हाला् त्यांचा् हॉनण् ऐकू ् अला.् अपण् रात्र् ऄसेल् तर बाल्कनीचा् ददवा ’ऑन् ऑफ ऑन् ऑफ’ करायचो.् खूि् मजा्यायची.्समोरच्या् सोसायटीतील लोक् अमच्याकडे बघत् बसायचे.् नंतर् सगळ्यांना कळले की्अमचे् बाबा मोटरमन् अहेत...!् खूि् छान् घर् होते् अपण् अम्ही् सगळे ् तेव्हा् एकत्र् ऄसल्यामुळे तर् ऄपधकच छान्वाटायचे.्ते् फक्त्पवटा्अपण् पसमंटचे् घर् नव्हते् तर् खऱ्या ऄथाणन्े घर होते.्अमच्यासाठी्जणू्मंददरच्होते. िण् अमच्या् घराला् कोणाची् तरी् नजर् लागली् अपण् ऄचानक् माझा् धाकटा् भाउ् अपण् नंतर् अइचे् पनधन् झाले.् त्यामुळे अमच्या्बाबांना्त्या्घरात्नकोसे् झाले. मग अम्ही् ते् घर् पवकू न् २००६् ला् पवरार्आथे्पशफ्ट्झालो.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
हे् अमचे् पतसरे ् घर.तळमजल्यावरच् हे् घर् अहे् कारण् बाबांना् िायाच्या् व्याधीने् ग्रासले् होते. हे् नवीन घर् तर् अधीच्या् घरांिेक्षा्छान्अहे.्मागेच वडवळ लोकांची् वाडी् अहे. पतथे् मोठे मोठे ् वृक्ष् अहेत.् डिििळ, नारळ , के ळी् अपण् सुिारी् ऄसे् ऄनेक् मोठे मोठे ् वृक्ष अहेत.् तसेच् सोसायटीची्बाग्िण्अहे .्त्यामुळे्आथे्िण् वारा अपण प्रकाश् भरिूर अहे.् िण् ते् घरिण् नाही, जे् ठाण्यात् होते् पजथे् अम्ही् िाच् जण (अइ, बाबा, धाकटा् भाउ् अपण् मोठा् भाउ)् एकत्र् अनंदात् राहायचो.् आथे् अल्यावर् ४् १/२वषाणतच् बाबा् िण् अम्हाला् सोडू न् गेल्े त्यामुळे् हे् घर् म्हणजे् फक्त्पवटा्अपण पसमंटचेच अहे. "सुद ं र् माझे् घर"् हे् ठाण्यातीलच् होते् ते् जरी ह्या् घरािेक्षा लहान् होते् तरी् सुद्धा् अम्हाला् पप्रय् होते.् कारण् अम्ही सवणजण् एकत्र अपण् अनंदात राहत् होतो. . ’सुद ं र् माझे्घर्ठाण्यातील्घर.....!’ - योपगनी चौबळ
प्रत्येकाच्या मनाच्या कोिऱ्यात एक घर नेहमीच घर करून रापहलेलं ऄसतं. पवटा अपण रे तीने बांधलेले ऄसले तरी, भावनांच्या रे शीम बंधनात पवणलेलं ऄसतं. अयुष्यभराची कमाइ िणाला लावावी ऄसे ते मनातले सप्तरं गी स्वप्न ऄसतं. त्या घरातली प्रत्येक वस्तू अिल्या अवडीची ऄसते. एके क काडी गोळा करून पतची चोखंदळ पनवड के ली ऄसते. त्या घरात एका राजडिबड्या राजा अपण रूिमती राणीचे ऄनोखे पवश्व सदा बहार ऊतूत िानोिानी बहरत ऄसते. त्या घराची मखमली बाग ..... बागेत डोलणारी रं गीत फु ले ऄन झुल्यावर झुलणारी गोड मुले .... सारे काही भुलवणारे ऄसते. डंगराच्या िायथ्याशी वसलेले .... डेरेदार वृक्षांनी वेढलेले ....
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घरंदा – स्वाती भट
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
नागमोडी वाटेच्या िलीकडले .... पहरव्यागार वेलंनी लिेटलेले ऄसे हे वाकु ल्या दापवणारे टु मदार घरकु ल मनी साकारत ऄसते. कोणाची दृष्ट नये लागू म्हणून ते सदा िािणी अड दडलेले ऄसते. रोज रोज स्वप्नात ददसले तरी हे मन मात्र नेहमी ऄतृप्त ऄसते. कधीतरी सत्यात साकारे ल हे घरकु ल ...... ह्या अशेने अिले तन मन धन त्या घरट्यातच नेहमी मशगुल ऄसते. *******
ऄस्सं सुरेख घर बाइ – ऊचा िाठक
एकत्र कु टुंबामुळे मला फारशी घराची जबाबदारी िडली नव्हती. िण वेगळ्या रठकाणी राहण्याचा प्रसंग तेव्हा मात्र घराकडे एका वेगळ्याच बपघतले गेल.े खरे च, अिल्या नजरे ने बघावे. नक्कीच ते ऄसते. एकदम जवळचे.
जेव्हा अला दृष्टीने घर अिले
काही जण वास्तुशास्त्र. फं गशुइ ..यांच्याकडे हजारो रुिये खचण करतात, फक्त घराच्या अनंदासाठी.! िण ....घराची खरी गरज अहे ती म्हणजे एकमेकांना वेळ देण्याची... घरातल्यांच्या सुखदु:खांची न सांगता जाणीव
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
खरं च…एक स्त्रीच घर सुद ं र करू शकते…… पतच्या अिलेिणाने,प्रेमाने. नाहीतर हॉटेल अपण घर यात फरक तो काय...? अइ अपण सासू या दोघी ...घर सजवायला...राखायला पशकवतात.
होण्याची!
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
थोडा वेळ घरातल्यांना प्रत्येकाने ददला तर घर सुद ं र होइलच ...ऄगदी कसेही ऄसले तरी...! ********
माझं्घर, स्वप्नातलं्नव्हे सत्यातलं, वास्तव्याचं्घर्! ना्घरावर झुबके दार ऄक्षरांची्दाटी नुसता्नंबर्२३/९६्एवढीच िाटी नव्हत्या्नुसत्या्चार्डिभती जिली्होती्नाती-गोती ! सुख-दु:खांची साथ्संगत शेजा-यांसह ऄंगत-िंगत्! तीन्पिढ्या्नांदल्या्आथे नाव्काढले्साता्समुर्द्ािलीकडे्! घरचा्कणा्अजी्अमची अजोबांच्या अधी्झाली्घरची घराला्“वाडा्पचरे बंदी” िदवी्पतचीच्! ऄचानक्एका्पबल्डरची्वाइट्नजर्िडली शहराच्या्बाह्य संद-यात्चाळ्सलू्लागली! चाळ्मालकाला्पवकत्घेतले्गेले अपमषािोटी नातवाने्सही्ही्के ली्! पबल्डरच्या हुकु माने झाला्हलकल्लोळ अजीने्घरासाठी्ऄन्निाणी्त्यागले्!
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घर – सौ.िल्लवी ईमेश कु लकणी
अज्मोठं ऄिाटणमंट ईभं्अहे प्रत्येकाला्नवं्घरं ्पमळालं्अहे्! अता्घर्नाही्म्हणायचं फ्लॅट म्हणायचा्म्हणे्! २३/९६््ेच रूिांतर जी -१्झालंय! नवीन्घरात्नवं्राज्य जोमानं सुरू करायचं्! सवांना्जेवायला्बोलावलंय तुम्हीही्सा-यांनी यायचंय ! हो्ना्! िपहलंच कायण्अहे अजीचं्माझ्या्अज्वषणश्राद्ध्अहे्! अज्वषण्श्राद्ध्अहे……..
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
हळू हळू फ्लॅटची स्वप्ने्रं ग्ू लागली मी्अजीची्समजूत्घालू्लागली्! ऄखेरचा्श्वास्आथेच्घेणार म्हणून्ती्सतत्पवनवू्लागली्! कु णाचे्काहीच्चालेना घर्सोडू न्जाववेना्! घर्रुसले्, अजी्ही्रुसली वास्तुिरु ु ष मात्र्हसत्होता पनयतीिुढे्झुकत्होता्!
ईद्या काय होणार याची कोणाला जाणीव नसते. रोजच्या कामात ऄसतो जो तो अपण ऄचानक बातमी येत,े "ठाण्याजवळ आमारत कोसळली " दोन मपहन्यांिव ू ी बांधलेली आमारत ित्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मुंबइत कधी न कधी ऄश्या बातम्या येतच ऄसतात .म्हणून एवढे लक्ष नाही ददले जात. कधीतरी एकदम ब्रेकिकग न्यूज येते ,"मृत्यूच ं ी संख्या ७४ वर गेली अहे " कु णाची अइ , कु णाचा बाि तर कोणी अिली मुले या दुघटण नेत गमावलेले ऄसतील. तर काहंना अयुष्यभराचे ऄिंगत्व अले ऄसेल. मुब ं इला "स्वप्नांचे शहर" मानले जाते. ऄसे म्हणतात, "मुंबइ मध्ये कोणी ईिाशी राहत नाही. " म्हणूनच रोज हजारंच्या संख्येने लोक मुब ं इत येत ऄसतात. मुंबइत अिले िण घर ऄसावे ऄसे त्यांचे िण स्वप्न ऄसते. िण अकाशाला पभडलेल्या या घरांच्या दकमतीमुळे सगळ्यांचे स्वप्न िूणण होते ऄसे नाही.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मृत्यूचे घर – दकशोरी लंढे
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
लोक अयुष्य भर कष्ट करून एक एक िैसा जमवून घर घेतात. अता या कोसळलेल्या आमारतीमध्ये राहत ऄसलेल्या लोकांची िण दकती स्वप्नं ऄसतील . ही आमारत बांधून फक्त २ मपहने झाले होते अिले स्वते:चे नवीन घर या गोष्टीचा त्या लोकांना दकती अनंद झाला ऄसेल. िण पनयतीच्या मनात काय अहे ते त्यांना कु ठे माहीत होते ज्या अनंदाने त्यांनी घर घेतले होते ते घर म्हणजे त्यांचा ’अपशयाना’ नसून त्यांच्यासाठी ते मृत्यूचे घर ठरणार होते. हे त्यांना कु ठे माहीत होते .......!!. **********
सुख्म्हणजे्नक्की्काय्ऄसतं..? - श्रेया्महाजन
शाळे त्ऄसताना्एक्श्लोक्पशकले होते —
“लक्ष्मी् कमळात् पनवास् करते, शंकर् पहमालयात, पवष्णू क्षीरसमुर्द्ात...! का् बुवा? बहुधा् त्यांना् ढेकणांची् भीती् वाटत् ऄसावी.”यातला्पवनोदाचा्भाग्सोडू न्द्या. ऄहो,साक्षात देवांनाही पवश्रांतीसाठी स्वत:चा् ऄसा पनवांत् कोिरा् शोधावासा् वाटतो. अिण् तर् माणसं् अहोत. अिण् अिल्या् पवश्रांतीसाठी, छंदांसाठी् एखादा् पनवांत् कोिरा् शोधला् तर् त्यात् अश्चयण् ते् काय?
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
कमले्कमला्शेत,े हरश्शेते पहमालये। क्षीराब्धौ च हररश्शेत,े मन्ये मत्कु णशङ्कया।।
अम्ही् देश् पवदेशात् कु ठे ही् रापहलो् तरी् ते् घर 'सुद ं र' या् सदरात् मोडणारं ् कधीच् नसतं. ऄगदी्गरजेिरु तं्सामान्घ्यायचं.
घर, गृह, पनवासस्थान्हा्वास्तपवक्अिला ’कम्फ़टण झोन’ ऄसतो. अमच्या् घराच्या् बाबतीत् म्हणाल् तर् हा कम्फ़टण झोन प्रकार् आतका्जास्त्अहे्की्घरात फार पशस्त्वगैरे् नाही, वेळाित्रक् तर् ऄपजबात् नाही. ऄगदीच् कु ठे ् जायचे् ऄसेल् तर् घड्याळाकडे िाहायचे. ऄन्यथा, अिले् काम् अपण् अिण….! सुदव ै ाने् अम्ही् पतघेही् ऄसेच ’छंददष्ट’ अहोत.”कोकणस्थ’ या्सदरात् न् बसणारे . अवडतं् िुस्तक् पमळालं् तर् िूण्ण होइियंत् ईठायचं् नाही.मग् ऄंघोळडिबघोळ मारो्गोली. लॅिटॉिवर्काही शोधायचंय,गेम खेळायचाय, एखादा मूव्ही बनवायचाय, गाणी डाउनलोड्करायचीत, फोटो एपडट करायचेत. जे्करत्ऄसू्ते
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
वेळ् झाली् की् डिवचवाचं् पबर््हाड् िाठीवर् ईचलून् पनघायला् मोकळे . पशवाय् सामान् कमी् ऄसलं, की् अवरावं् लागत् नाही फारसं..! मग् अिल्याला् अवडणार््या् गोष्टी्करायला्भरिूर्वेळ्पमळतो.
त्यात् कोणी ’नाआट अउल्स’..रात्री् जागणारे ् घुबड.् कोणी ’मॉर्निनग बडण’.् िहाटे् ईठणारे् िक्षी.्िूवी्एका्शेजारणीने् पवचारलं् देखील् होतं, तुम्ही् रात्री् झोित् नाही् का? िहाटे् िण् ददवा् ददसतो् अपण् रात्री् िण् खूि् ईशीराियंत्ददवे्चालू्ऄसतात.्पतला्म्हटलं् खाली्गुरखा्एकटाच्ऄसतो्पबचारा..त्याला् कं िनी् देत् ऄसतो् अम्ही् जागे् राहून. (काय् सांग्ू पतला..अम्ही् नवरा् बायको् कधीकधी् गप्िा् मारत् िहाटे् तीन् तीन् वाजेियंत् जागतो.् िुढचा् प्रश्न् येइल् येवढं् काय् बोलता? )
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मनासारखं् झाल्यापशवाय् कोणी् ईठणार् नाही त्याच्यासमोरुन. अपण् एकदा् झोिी् गेल्े की् मग् कुं भकणणच....!् सगळे च् ऄसे् ऄसले्ना्की्प्रश्न्येत्नाही.
या सगळ्या दृष्टीने अमचं अत्ताचं कॅ पलफोर्शनयातलं घर् मस्त् होतं. भरिूर् प्रशस्त...अमचा सगळ्यांचा्िसारा्सामावून घेइल्ऄसं…!
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
दकतीही् वेळ् झोिा् कोणी् बेल् वाजवणार् नाही, ददवे् जाणार्नाहीत्की्िाणी...!कोणी् येणार् ऄसा् पमत्रमैपत्रणंचा फोन अला् की् सगळे ् एकदम् कामाला् लागायचे.हॉलमधलं् सामान, रठकरठकाणी्िसरलेली िुस्तकं , मुलाची्खेळणी, लेगो िीसेस ,माझी्िसण, ईचलून् एका बेडरूममध्ये टाकायचं् अपण् खोली् बंद् करायची. वाळत् िडलेली् भांडी् ईचलायची् अपण् डिसकमधली् भांडी् पडशवॉशर् मध्ये् कंबायची् की् अम्ही् रे डी…! या् घराचं् अणखी् एक् वैपशष्ट्य् म्हणजे् अजूबाजूला फोटोग्राफी करायला् भरिूर् स्कोि् होता. जवळ् तळं , पतकडे ‘कनेपडयन् गूज’ अले् की फोटोकाढायचे. कधी् चेरी ब्लॉसम, िीच ब्लॉसम अला् की् ते फोटो. या फु लांचं एक् बरं ् ऄसतं ..अिण् म्हणू् पततका् वेळ् िोझ् देतात् पबचारी.पिसमसच्या वेळी ‘ऑपलव्ह एव्ह’ सजलेली…हवे् पततके फोटो काढा. चालत् ऄमेररके त दफरतं येइल ऄसे पवभाग फार कमी ऄसतात.
या्घराचं्अणखी्एक्वैपशष्ट्य्म्हणजे्आथलं् पमत्रमंडळ. पमत्रमैपत्रणंना् जमवून् गप्िा् टप्िा्कराव्या्ऄसे्प्रसंग्आथे्खूि्अले. कोणी् येणार् अहे् ऄसं् जर् चार् ददवस् अधी माहीत ऄसेल्तर्मात्र्अमच्या्घराचं् रुिडं्ऄगदी्वेगळं ऄसायचं. नेहमी बंगरूळ रहाणार््या्व्यक्तीने्एकदम मेकऄि करून, िरफ्यूम लावून् तयार् व्हावं तसं…! ऄशा् वेळी् मात्र फु लदाणी ठे वून् अपण् पडनर् सेट् तयार् ठे वून् अमचं् टेबल् सजलेल्ं ऄसायचं. सीक्रेट हे्की‘मास्टर शेफ़’ एकदम सहा्वाजता्स्वयंिाकघरात्यायचे फोडण्या
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
पशवाय् एक् गल्ली् टाकू न् िुढे् गेलात् की् पतथल्या दुकानात पचतळ्यांच्या बाकरवडी िासून् काहीही् पमळायचं. ही् चक्क् चैन् अहे. माझ्या् ठाण्यातल्या् घराजवळ् देखील् नाही् पमळणार् आतक्या् जवळ् पचतळ्यांची् बाकरवडी. अपण् चालत् जाता् येइल् ऄशा् रठकाणी् लायब्ररी, बॉडणस्ण सारखं् िुस्तकांच्ं दुकान् पजथे् दकतीही् तास् वाचत् िुस्तकं ् चाळत्बसलं्तरी्कोणी्हटकणार्नाही.
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घालायला. ‘हाईस कीडििग पडिाटणमंट’ चार् ददवस् अधी् खिून् घर अवरून ठे वायचं. (पडपव्हजन ऑफ लेबर …ऄस्सं कामाला येत.ं म्हणून् मुलगा िाहताना स्वयंिाक् येतो् का्हे्मुलीने्पवचारलं्िापहजे). पतथला् पनवांतिणा् मात्र फार मोहक् होता. बेडरूममधल्या कम्प्युटर टेबलखाली् हीटर् लावला् अपण् पतकडे् जाउन् सकाळी् नवाला् बसले् की् २् वाजता् ईठायचे.् कधी् कधी् काम् करताना् आतकी् तंर्द्ी् लागायची् की् हीटरचा् चटका् बसतोय् हे फार ईशीरा् लक्षात् यायचे.् जरा् िसारा् अवरायचा् पन् दहा् पमपनटांत् खाली् ईतरायचे.् मेरी बसंती..बाआक ईचलायची् अपण् शाळे कडे् हाणायची.् मुलाला् जेवायला् ददलं् की् िरत फे सबुक चालू.् िुस्तक् ऄसेल् तर् अिण् एक् िुस्तक् घ्यायचं, दुसरं ् मुलाला् द्यायचं् अपण् रात्री् ८ - ८.३०ला च् जेवणं् अटोिून् वाचत् लोळत् िडायचं..् हे् सगळं ् अठवलं्की्वाटतं...सुख्ं म्हणजे्अणखी्काय् ऄसतं? काय िुण्य् ऄसलं की् हे् घरबसल्या् पमळतं...!
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
कलाकु सर – नेहा कु रमभट्टी
ईन्हाळ्यातील्सदाबहार िुददना सरबत.... सापहत्य... िुदीनाची ताजी्एक्िंडी ५ डिलबे २चमचे जलजीरा िावडर
कृ ती..... िुददनाची िाने काढू न गरम्िाण्यात्३/४् सात बुडवून ठे वावीत... नंतर त्या्िाण्यात साखर, मीठ,पहरवा्रं ग् अपण जलजीरा िावडर घालून त्याला्एक् ईकळी्अणावी..नंतर्ते्पमश्रण गाळू न बाटलीत भरून ठे वावे.. रसना्प्रमाणे्एकास्तीन्िट् िाणी घालून पिण्यास्योग्य्होते.. टीि....ईन्हाळ्यात िुददना, जलजीरा या् औषधी्गुणधमाणमळ ु े ्ईन्हाळा बाधत नाही.. – सौ.िल्लवी ईमेश कु लकणी **********
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
मीठ्ऄंदाजे साखर्वाटीभर पहरवा्खायचा्रं ग पचमूटभर..
पचत्रकार :- श्रेयस रत्निारखी
या सख्यांनो या !
http://yasakhyannoya.blogspot.in/
घर – श्रेया रत्निारखी