Marathi Magazine 2021

Page 1

आपली मराठ�

का आहे Cookpad होमेशफ े चे फेव्हरेट ?

ऑथोसर्कडू न जाणून घ्या

२५+ स्टाटर्सर् ते डेझटर्स रे�सपीज

�मल Planning मेड इझी

रे�सपीज


आपली Cookpad मराठ� रे�सपीज .. भारतीय घरांमध्ये �दवसातून �कमान तीन वेळा साधेच पण सकस असे पदरच बनवले जातात .. �ेकफास्ट , लंच आ�ण �डनरसाठ� वेगळे सवा�च्या आवडी जपत पदाथर् बनवले जातात आ�ण हे सवर् �ललया करत असतात आपल्या होमेशेफ्स.. एखाद्या मॅ�जक मास्टरसारख्या. आपली Cookpad मराठ� रे�सपीज �ह एक छोट�शी भेट आ�ण �यत्न आहे आपल्या होमेशेफ्सच्या �ेकफास्ट पासून ते डेझटर् स पय�तच्या रे�सपीजना एक्सपोजर दे ण्याचा आ�ण एकाच �ठकाणी या सवार्ना एक� आण्याचा. ५० �न अ�धक होमेशेफ्सनी ८ आठवड्यासाठ� आपल्या रे�सपीज बनवून पोस्ट केल्या त्या सवा�चे आभार. सादर आहेत २५ �न अ�धक लज्जतदार , होमेशेफ �ूफ रे�सपीज तुमच्यासाठ�. या मॅगझीनद्वारे आपण आपला मोटो Making Everyday Cooking Fun या अजून मजबूत करत आहोत. या मध्ये आहेत पौ�ीक , बनवायला सोप्या , �मल प्लँ�न�गसाठ� साजेश्या अश्या रे�सपीज. आम्ही आशा करतो तुम्हाला या मॅग�झनचा नक्क�च खूप फायदा आ�ण मदत होईल आ�ण आमच्या होमेशेफ्सचे मनपूवर्क आभार अ��तम रे�सपीजसाठ�.



सरगुंडे VASUDHA GHUDE

4 Person

1 hour

Ingredients

Steps

- 1/2 �कलो ओलवलेल्या गव्हाचे पीठ - 1/4 कप रवा (ऐ�च्छक) - चवीनुसार मीठ - आवश्यकतेनुसार पाणी - 1 टे बलस्पून तेल/ तूप

सरगुंडे करताना गव्हाचे �पठ तयार करण्यासाठ�, 1/2 �कलो ग� स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व पाच ते सात �म�नटे पाण्यात तसेच रा� द्यावे. नंतर चाळणी मध्ये हे ग� काढू न घ्यावे. जेणेक�न त्यातील पाणी पूणर्पणे �नघून जाईल. त्यानंतर एका सुती कपड्यांमध्ये हे ग� रा�भर बांधून ठे वावे. व �सर्‍या �दवशी �गरणीतून दळू न आणावे. दळू न आणलेले पीठ हे चाळणीने चाळू न घ्यावे. त्यातील क�डा काढू न टाकावा. �जतके सरगुंडे आपल्याला करायचे आहे तेवढे च पीठ घ्यावे व त्यामध्ये थोडा रवा घालावा. (रवा घातल्याने सरगुंडे पांढरे होतात.जर नुसत्याच गव्हाच्या �पठाचे सरगुंडे केले. तर ते काही �दवसाने �क��चत लालसर होतात) चवीनुसार मीठ घालावे व आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ मळू न घ्यावे. (सरगुंडयाची कणीक जास्त घट्ट ही नको �क�वा जास्त सैल ही नको. तार �नघेल इतक�च सैल असावी.) आता हाताला थोडेसे तूप लावून हा गोळा चांगला मळू न घ्यावा व एक ते दोन तास मुरायला तसाच ठे वून द्यावा. आता सराला तुपा/तेलाचा हात लावून घ्यावा. �भजवलेल्या �पठातून एक छोटा गोळा घेऊन लांब तार काढावा. सराच्या एका टोकापासून कणकेची तार �चकटवून सराला गोल गोल गुंडाळू न घ्यावी. अशा�कारे सारे सरगुंडे तयार क�न उन्हात 10 ते 15 �म�नटे वाळवून घ्यावे व 2.. 2 इंचाचे तुकडे सराव�न ओढू न काढावे व हे सरगुंडे चार ते पाच �दवस उन्हात वाळवून घ्यावे. म्हणजे वषर्भर चांगले राहतात. या तयार सरगुंड्याना आंब्याच्या रसासोबत सव्हर् करावे �क�वा तुम्ही फोडणीचे सरगुंडे दे खील क�न सव्हर् क� शकता

4


मँगो ओ�रओ मूस SANSKRUTI GAONKAR

Ingredients - 1 कप मँगो पल्प - 2 कप व्हीप ��म - 5-6 ओ�रओ �ब�स्कटे

2 Person

30 minutes

Steps वर सांगीतल्या �माणे सवर् सा�हत्य घ्या. आता 1-1/2 कप व्हीप ��म घेऊन त्यात मँगो पल्प टाकून छान बीट करा(उरलेली व्हीप ��म सजावट�साठ� वापरायची आ�ण थोडासा 2-3 च मचे मँगो पल्प पण ठे वायचा) �ब�स्कटे �मक्सरमधून बारीक क�न त्याची पावडर क�न घ्या. आता सव्हर् करायच्या भांड्यात सगळ्यात आधी �बस्क�ट पावडर टाकून घ्या. मग तयार मँगो ��म टाका नंतर व�न पल्प टाकून घ्या. व्हाईट ��म पाइ�प�ग बॅग मध्ये टाकून तुम्हाला आवडेल त्या नोझलने �डझाईन काढा. मस्त 1 तास �चल क�न खायला द्या.

5


फणसाचे सांदण SHAMA MANGLE

Ingredients - 1 कप फणसाचा रस - 1 कप तां�ळाचा रवा - 1/2 कप ओल्या खोबर्‍याचा क�स - 1/2 कप साखर - 2 टे बलस्पून तूप - 1 टे बलस्पून लोणी - 1/2 टे बलस्पून बे�क�ग पावडर - 1/2 टे बलस्पून हळद - 1 ट�स्पून स्पून वेलची पावडर - 1 टे बलस्पून बदाम �पस्त्याचे काप - �चमूटभर मीठ

4 Person

30 minutes

Steps फणसाच्या �बया काढू न रस काढू न घ्यावा. गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तूप घेऊन त्यात रवा खमंग भाजून घ्यावा. रवा भाजून झाल्यावर त्यात हळद घालावी. हलवून थंड होऊ द्यावा. �मक्सरमध्ये फणसाचा रस, खोबर्‍याचा क�स, साखर, लोणी घेऊन �मक्स क�न घ्यावे. �मक्सरमधून �मक्स क�न घेतलेलं फणसाचे �म�ण भाजलेल्या तां�ळाच्या र�ात कालवून घ्यावे. घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालावे. तासभर झाकून ठे वावे. एका तासानी त्यात बे�क�ग पावडर घालून हलवून घ्यावे. एका पसरट भांड्याला तूप लावून त्यात �म�ण ओतावे. व�न बदाम�पस्त्याचे काप घालावेतव पंधरा �म�नटे सांदण वाफवून घ्यावे. कुकरची �शट्ट� लावू नये. कापून सव्हर् करावे.

6


व्हे�जटे बल रायता SUPRIYA THENGADI

Ingredients - 4 स�व्ह�ग्ज - 1 कप �धी �च�न वाफवलेला - 1 कप लाल भोपळा �च�न वाफवलेला - 1/2 कप बीट �च�न वाफवलेला - 1 कांदा �च�न, टोमॅटो �च�न - 1/2 वाट� ताजे दही - 2 �हर�ा �मरच्या �च�न - 5-6 कढ�पत्याची पाने - 1 चमचा जीरे, चमचा तेल - च�वनुसार मीठ,साखर - 1/2 चमचा �मक्स हब्जर् - को�थ�बीर, पायर्या - 1/4 चमचा हळद

4 Person

15 Minutes

Steps �थम वाफवलेला �धी,लाल भोपळा,बीट,कांदा,टोमॅटो एक� एका बाउल मधे घ्या. मग यात दही घाला,च�वनुसार मीठ साखर घाला.एक� करा. आता एक तडका पॅन घेउन त्यात तेल गरम करा,जीरे घाला,�मरची,कढ�प�ा घाला.हळद घाला,आ�ण हा तडका रायत्यावर घाला. मग सगळे एक� कालवुन घ्या.व�न को�थ�बीर घाला,आवडत असल्यास �मक्स हब्जर् घाला,याने खुप छान टे स्ट येते.आता रायता तयार आहे.मस्त सव्हर् करा

7


लच्छे दार ��स्पी कोबी पकोडे DEEPTI PADIYAR

Ingredients - 1/4 �कलो उभा पातळसर �चरलेला कोबी, कप मैदा - 2 �हर�ा �मरच्या बारीक �च�न - को�थ�बीर - 1 मध्यम कांदा उभा पातळ �च�न - 1/2 टे बलस्पून लाल �तखट - 2 टे बलस्पून काॅनर्फ्लोअर - 1/2 कप बेसन, ट�स्पून हळद - 1/2 ट�स्पून लाल �तखट आवडीनुसार - तेल तळण्यासाठ�

4 Person

25 Minutes

Steps कोबी पातळसर उभा �च�न घ्या. म्हणजे भजी छान लच्छे दार होतील. नंतर त्यात कांदा, मीठ,�तखट,�मरची,हळद, को�थ�बीर,काॅनर्फ्लोअर घालून हाताने चु�न घ्या. यामुळे कोबीला छान पाणी सुटेल. १० �म.हे �म�ण झाकून ठे वा. नंतर त्यात मैदा,बेसन,१ टे बलस्पून गरम तेलाचे मोहन घालून �म�ण हाताने छान �मक्स करा. कढईत तेल गरम क�न हाताने भजी तेलात सोडू न मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपय�त भजी तळू न घ्या. गरमागरम कुरकुरीत कोबी पकोडा खायला तयार.

8


जांभूळ वडी SUMEDHA JOSHI

Ingredients - २०० �ॅम जांभळं - 1/3 कप मेजर�ग कप साखर (आवडी नुसार) - 1/4 कप डेसीकेटे ड कोकोनट - 1/4 कप मील्क पावडर, कप �ध - 2 टे बलस्पून �धावरची साय - 1/2 ट�स्पून �ल�बाचा रस - 2 थ�ब रोज इसेन्स

4 Person

35 Minutes

Steps �थम जांभळ स्वच्छ धुऊन घेतली. मग त्याचे �पसेस कट क�न घेतले. �बया काढू न टाकल्या व �मक्सर मध्ये घालून फाईन पेस्ट क�न घेतली. मग ती पेस्ट एका वाट� मध्ये काढू न त्यात डे�सकेटे ड कोकोनट, �धात कालवलेले मील्क पावडर, साखर,�धावरची साय सवर् �मक्स केले. आता गॅसवर पॅन ठे वून त्यात मी�ण घालून सतत हलवत रा�हले. त्यात ल�बाचा रस मीक्स केला. मी�ण घट्टसर होईस्तोवर परतले. ते �म�ण घट्ट झाल्यावर त्यात रोझ इसेन्स मीक्स केला. मग गॅसव�न पॅन खाली उतरवून थोडी वाफ गेल्यावर त्यात पीठ� साखर घातली व मीक्स क�न तुपाचा हात लावलेल्या पोळपाटावर गोळा थापून लाटू न घेतले मग वड्या कट केल्या. आता तयार जांभूळ वड्या �डश मधे ठे वून गा�न�श क�न सव्हर् केल्या.

9


कॅरमलाईस्ड तांदळाची खीर SUREKHA VEDPATHAK

Ingredients - 1 कप तां�ळ - 1 कप साखर - 1 �लटर �ध - 6-7 काजू - केशर, बदाम सजावट�साठ�

6-7 Person

30 Minutes

Steps �थम तां�ळ स्वच्छ धुवून एक तास �भजत ठे वा. तसेच काजू �धात �भजत ठे वा. �ध गरम करण्यास ठे वा आ�ण तां�ळ �मक्सर मध्ये अध� बारीकअसे क�न �धात घाला. आता �भजवलेले काजू पण �मक्सरला पेस्ट क�न घ्या. ही पेस्ट आता �धामध्ये घाला. वेलदोडे जायफळ पूड घाला. आता एका पॅन मध्ये साखर घाला आ�ण त्याचे कॅरॅमल बनवून घ्या. साखरेचे कॅरॅमल बनले �क त्यात थोडे पाणी घाला आ�ण चांगले हलवा. उकळ� यायला लागली �क झाकून ठे वा.आता तयार कॅरॅमल तांदळाच्या �खरी मध्ये �मक्स करा. यात केशर च्या काड्या घाला. सुंदर कॅरमलाईस्ड तांदळाची खीर तयार आहे.

10


अजवाईन फ्लेवर लच्छा पराठा SAMPADA SHURNGARPURE

Ingredients - 3-4 कप गव्हाच पीठ - 1 ट�स्पून मीठ - 1 ट�स्पून तेल �ीस करायला - पाणी आवश्यक ते नुसार - 2-3 टे बलस्पून गायीचे तूप - 2 टे बलस्पून कॉनर्स्टाचर् - 1/2 ट�स्पून मीठ + 1 टे बलस्पून ओवा (कुटू न) �मक्स क�न घ्यावे

10 Person

30 Minutes

Steps गव्हाचा �पठात मीठ घाला ते �मक्स करा व त्यात थोडे थोडे पाणी घालून गोळा मळू न घ्या. �भजवून गोळा तयार आहे. त्या गोळयाला तेल लावा व नीट मळू न घ्या. 10 �म�नटे झाकून ठे वा. पद्धत 1 (�स्�प्स कट क�न) :आता 10 �म�नटं नंतर एक गोळा घ्या तो कोरड्या �पठात घोळवून घ्या व त्याची पोळ� / चपाती लाटू न घ्या. आता त्यावर तूप पसरवून घ्या, त्यावर ओवा आ�ण मीठ �मक्स क�न घेतलेलं भुर भ�न घ्या व त्यावर कॉनर्स्टाचर् भुरभुरावे, त्याचा उभ्या पट्‍ट् य कापून घ्या, आता त्या गोळा करा उभ्याच. व त्याचा घट्ट रोल करा हलक्या हाताने लाटू न घ्या व त�ावर खरपूस दोन्ही बाजूनी तेल लावून भाजावे पद्धत 2 (फॅन फोल्ड क�न) :आता 10 �म�नटं नंतर एक गोळा घ्या तो कोरड्या �पठात घोळवून घ्या व त्याची पोळ� / चपाती लाटू न घ्या. आता त्यावर तूप पसरवून घ्या, त्यावर ओवा आ�ण मीठ �मक्स क�न घेतलेलं भुर भ�न घ्या व त्यावर कॉनर्स्टाचर् भुरभुरावे, त्या पोळ�चा मध्य भागापासून �मडू न त्याचे उलट सुलट पंख्या �माणे फोल्ड करावे, व उभा रोल क�न घ्या त्याची घट्ट गुंडाळ� करावी व हलक्या हाताने लाटू न घ्या व त�ावर खरपूस दोन्ही बाजूनी तेल लावून भाजावे. गरमागरम सव्हर् करा.

11


मसाला पाव स्��ट स्टाईल R.S .ASHWINI

Ingredients - 1 पाव पॅकेट - 100 �ॅम कोबी बारीक �चरलेली - 100 �ाम उकडलेल्या बटाट्याचा क�स - 1/2 कप गाजराचा क�स - 1/2 कप बारीक �चरलेली �शमला �मरची - 1/2 कप टोमॅटो प्युरी - पावभाजी मसाला आवडीनुसार - 1/2 ट�स्पून मीठ - 50 �ाम बटर - 2 कांदे बारीक �चरलेले

4 Person

20 Minutes

Steps सवर् भाज्या बारीक �च�न उकळू न घ्या. टोमॅटोची प्युरी करा कांदा बारीक �च�न घ्या आ�ण त्याला एका कढईत घालून तेल आ�ण लोणी घालून परतून घ्यायचा बारीक उकडलेल्या भाज्या मॅश क�न घ्यायच्या परतलेल्या कांद्यावर टोमॅटो प्युरी घालायची हळद �तखट मीठ मसाला घालायचा थोडा पाव भाजी मसाला घालून भाजी छान परतून घ्यायची त�ावर लोणी घालून त्याच्यात पावभाजी मसाला दोन �म�नटं घालायचा आ�ण त्याच्यावरती मसाला पाव परतून घ्यायचे आ�ण त्याच्यावरती भाजी घालून सवर् करायचा

12


मटक�ची उसळ SUVARNA POTDAR

Ingredients - 250 �ॅम मोड आलेली मटक� - 1 कांदा, टोमॅटो, ट�स्पून हळद - 1 टे बलस्पून लसूण खोबरं पेस्ट - 6-7 कढ�पत्त्याची पाने - 2 टे बलस्पून तेल - 1 ट�स्पून जीरे, ट�स्पून मोहरी - 1 टे बलस्पून लाल �तखट - 1 ट�स्पून धने पावडर - 2 टे बलस्पून श�गदाण्याचा कूट - 2 टे बलस्पून को�थ�बीर - चवीनुसार मीठ

4 Person

30 Minutes

Steps �थम मटक� स्वच्छ धुऊन घेणे.कांदा,टोमॅटो �च�न घ्या.लसूण खोबरा पेस्ट तयार क�न घेणे. आता एका पॅनमध्ये तेल ऍड क�न मध्यम आचेवर गरम क�न घ्या.तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे, मोहरी,कढ�प�ा चे खमंग फोडणी तयार करा.आता यामध्ये हळद आ�ण कांदा घालून कांदा छान परतून घ्या. आता यामध्ये लाल �तखट ॲड करा आ�ण नंतर टोमॅटो, धने पावडर ऍड क�न छान कांदा, टोमॅटो परतून घ्या. आता यामध्ये मटक�, मीठ, श�गदाण्याचा कूट घालून छान �मक्स क�न घेणे.आता यामध्ये मटक� �शजल एवढे च पाणी ॲड करा आ�ण झाकण ठे वून मटक� छान 15 ते 20 �म�नटे �शजवून घ्या. मस्त अशी मटक� तयार व�न को�थ�बीर टाकून पोळ� भाकरी भाताबरोबर सव्हर् करा.

13


गव्हाची सा�त्वक खीर BHAGYASHREE LELE

Ingredients - 1/2 कप ग� - 3/4 कप गूळ कमी जास्त - 1 टे बलस्पून भाजलेली खसखस - 1/2 ट�स्पून वेलची पावडर - 1/2 ट�स्पून जायफळ पावडर - 1/2 ट�स्पून सूंठ पावडर - 1/4 कप �कसलेलं खोबरं - �चमुटभर मीठ - 3/4 कप �ध - 2-3 टे बलस्पून साजूक तूप

4 Person

35 Minutes

Steps �थम ग� स्वच्छ धुऊन घ्या.आ�ण ते चार ते पाच तास पाण्यात �भजत ठे वा. त्यानंतर चाळणीमध्ये �नथळू न घ्या. आता हे ग� एका सुती कापडावर दोन तास सुकत ठे वा. नंतर �मक्सर मधून त्याची भरड काढू न घ्या. आता ही भरड एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये साधारण तीन ते साडेतीन कप पाणी घालून कुकर मध्ये ठे वा आ�णि कुकरच्या पाच ते सहा �शट्‍ट् य क�न घ्या. तोपय�त एक�कडे सवर् सा�हत्य एका �ठकाणी ठे वा. नंतर कुकर गार झाल्यावर पातेले बाहेर काढा. तोपय�त एका कढल्यात साजूक तूप गरम क�न त्यामध्ये काजू बदाम बेदाणे सोनेरी रंगावर तळू न घ्या. आता खीरी चे पातेले गॅसवर मंद आचेवर ठे वा आ�ण त्यामध्ये वेलचीपावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर, भाजलेली खसखस, �क�चीत मीठ घालून �व�स्थत ढवळा, नंतर हे तळलेले काजू बदाम तुपा सकट घालून �व�स्थत �मक्स करा,त्याच�माणे गुळ घालून सतत ढवळत राहा. हळू हळू गूळ �वरघळू लागेल, आता यामध्ये ओले खवलेले खोबरे रा�हलेले साजूक तूप घालून खीर �व�स्थत ढवळत रहा. पाच �म�नटे �व�स्थत �शजवून घ्या. आता गॅस बंद करा. नंतर या �खरीमध्ये आवडीनुसार �ध घालून पुन्हा एकदा छान �मक्स क�न घ्या. तयार झाली आपली खमंग खरपूस सा�त्वक पौ��क गव्हाची खीर.

14


शाही मोती पुलाव MANISHA VISPUTE

Ingredients - 1 कप बासमती तां�ळ - 1/2 कप पनीर �कसून - 2 टे बलस्पून मैदा - 4 �हर�ा �मरच्या - 1 टे बलस्पून आलं लसूण पेस्ट - 1/4 कप को�थ�बीर - 1/4 कप कसुरी मेथी - 1/2 �ल�बाचा रस - 3 मध्यम कांदे - 2 मोठे टोमॅटो - 1/4 कप दही, 1/2 कप �ध - 2 टे बलस्पून केसर पाणी - 4 लवंग,5 काळ��मरी - 2 �हर�ा वेलच्या - 1 दाल�चनी तुकडा - 2 टे बलस्पून तेल - 1 टे बलस्पून तूप - मीठ चवीनुसार - पाणी आवश्यकतेनुसार - 10 काजू तुकडे

3-4 Person

1 Hour

Steps पनीर मधे मैदा व �चमूटभर मीठ टाकून मळू न घ्यावे. हाताला तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे क�न उकळ� आलेल्या गरम पाण्यात टाकावे. २ �म�नटांनी बाहेर काढू न थंड पाण्यात टाकून बाहेर काढावे व पस�न ठे वावे. कढईत तेल+तूप टाकून गरम झाल्यावर खडा मसाला टाकावा. तो एखादं �म�नटे परतून �मरच्या टाका�ात. कांदा घालून चांगले गुलाबी रंगावर परतावा. आलं लसूण पेस्ट टाकावी. टोमॅटो टाकून मऊ होईपय�त �शजू द्यावा. नंतर सुके मसाले, को�थ�बीर, कसुरी मेथी टाकून परतावे. काजू टाकावे. दही टाकून एकजीव करावे. २ �म�नटे �शजू द्यावे. १/४ कप पाणी घालून उकळ� आली क� �ध घालावे. सवर् नीट ढवळू न उकळावे. त्यात मीठ चवीनुसार घालून भात टाकावा. व�न केसर पाणी, असेल तर १ �ट स्पून केवडा पाणी टाकून झाकण ठे वून वाफ आणावी. भात ७-८ �म�नटांत �शजतो. व�न पनीरचे गोळे व �ल�बू रस घालून भात अलवार �मक्स क�न घ्यावा. सवर् नीट ढवळू न उकळावे. त्यात मीठ चवीनुसार घालून भात टाकावा. व�न केसर पाणी, असेल तर १ �ट स्पून केवडा पाणी टाकून झाकण ठे वून वाफ आणावी. भात ७-८ �म�नटांत �शजतो. व�न पनीरचे गोळे व �ल�बू रस घालून भात अलवार �मक्स क�न घ्यावा.

15


पोहा कटलेट MADHURI WATEKAR

Ingredients - 1 कप जाडे पोहे - 1 बटाटा - 1 गाजर - 1 �शमला �मरची - 1 कांदा - 4-5 �हर�ा �मरच्या - 4-5 लसुण पाकळ्या - 1 ट�स्पून �तखट - 1/3 ट�स्पून हळद - 1/2 ट�स्पून आमचुर पावडर - 1/2 ट�स्पून तांदळाचे पीठ - 2-3 ट�स्पून काॅनफ्लावर - चवी�माणे मीठ - सांबार - तेल

4 Person

25 Minutes

Steps �थम बटाटा उकडू न घेतला,जाडे पोहे स्वच्छ धुवून घेतले. नंतर कांदा, गाजर, �शमला �मरची कापून घेतले. �हर�ा �मरची, लसुण जीरे पेस्ट क�न घेतली. नंतर एका बाउल मध्ये बटाटा, �कसणीने �कसून घेतला �भजलेले पोहे मॅश क�न घेतले नंतर त्यात �तखट मीठ हळद आमचुर पावडर सांबार �शमला �मरची गाजर कांदा टाकून �मक्स क�न गोळा तयार क�न घेतला. नंतर त्याचे छोटे -छोटे कटलेट तयार क�न घेतले. नंतर पॅन मध्ये तेल टाकून पोहे कटलेट काॅनफ्लावरच्या बॅटर मध्ये डीप क�न �ाय क�न घेतले. पोहे कटलेट तयार झाल्यावर टोमॅटो सॉस सोबत डीश सव्हर् केली.

16


स्वीटकाॅनर् मसाला ANUSHRI PAI

Ingredients - 3 मक्याच्या कणसाचे दाणे - 3 कांदे ची�न - 3 टाॅमेटो ची�न - 2 चमचे आलं-लसुण-�मरच्या पेस्ट - 2 चमचे पनीर - 2 चमचे मावा चीज - तेल व बटरफोङणीसाठ� - 1 चमचा साखर व कोथंबीर - 2 चमचा कसुरी मेथी - 1 चमचा हळद - लाल �मरची पेस्ट - 1 चमचा धणे पावङर - 1 चमचा जीरा पावङर - 2 चमचे पंजाबी गरम मसाला - काजु व मग पेस्ट - कोळसा व साजुक तुप दमसाठ�

6 Person

30 Minutes

Steps कढईत फोङणीसाठ� तेल व बटर घ्यावे. त्यात कांदा परतुन घ्यावा नरम झाल्यावर आलं-लसुण-�मरच्या पेस्ट परतावी मग टाॅमेटो घालावे व परतून एक �म�नट झाकुन ठे वावे. सवर् नीट एकजीव झाल्यावर सवर् मसाला पावङर व लाल �मरची पेस्ट घालुन परतुन मग मीठ व मक्याचे दाणे घालुन पाच �म�नटं झाकुन ठे वावे.नंतर...कसुरी मेथी घालुन नीट परतून घ्यावे. नंतर पनीर-काजु-मगज पेस्ट घालुन व अधर् चीज व साखर घालून एक �म�नट झाकुन ठे वावे. �ा बरोबरच कोळसा फुलऊन घ्यावा व दम दे ण्यासाठ� एका कांद्याच्या स्लाईस वर कोळसा ठे ऊन त्यावर साजुक तूप टाकुन झाकुन ठे वावे.

17


पालक पुरी BHARATI KINI

Ingredients - 1 जुडी पालक - 2 वाट� गव्हाचे पीठ - 2 वाट� तांदळाचे पीठ - 2 चमचे तीळ - 2 चमचे आले-लसूण पेस्ट - 4 �हर�ा �मरच्या - 1 चमचा �जरा - 1/2 चमचा �ह�ग - चवी�माणे मीठ - पुरी तळण्यासाठ� तेल

4 Person

20 Minutes

Steps �थम पालक स्वच्छ �नवडू न तो धुऊन घ्यावा त्यातील सवर् पाणी गेल्या नंतर �मक्सर मध्ये घालून त्यात �मरची, लसूण, आलं, �जरं, �ह�ग, मीठ व थोडे पाणी घालून चांगले बारीक क�न घेणे. नंतर एका भांड्यात तांदळाचे व गव्हाचे पीठ घेऊन त्यात वाटलेली पेस्ट घालून सवर् पीठ त्यातच मळू न घेणे पीठ मळू न झाल्यावर त्याला थोडे तेल लावून दहा �म�नटे ठे वून दे णे. तयार केलेल्या पुर्‍या गॅसवर कढई ठे वून तेल गरम झाल्यावर तळू न घेणे. सव्हर् करण्यास तयार.

18


�जरा राईस MANISHA MAYEKAR

Ingredients - 1 वाट� बासमती तां�ळ - २ चमचे साजूक तूप - ३ चमचे जीरे - मीठ स्वादानुसार - को�थ�बीर - 1.5 वाट� पाणी

2 Person

20 Minutes

Steps �थम तां�ळ अधार् तास �भजत ठे वावे. तांदळातले पाणी काढू न घ्यावे. त्यानंतर कढईत �भजत घातलेला तां�ळ घालावे. त्यात द�ड वाट� पाणी घालावे. वरतून मीठ घालून ढवळावे. त्यात साजूक तूप घालून १५ �म�नटे झाकून ठे वावे. त्यांनंतर �सर्‍या भांड्यात तेल घालून त्यात जीरे टाकून मस्त �ाय करा.. लगेच त्यात आपला हा अधर्वट �शजवलेले भात �मक्स् क�न् घ्यावे. शेवट� त्यात को�थ�बीर �मक्स क�न ढवळु न घ्यावे. २ �म�नटे झाकून मग �ह �डश सवर् करावी. �चकन बरोबर खूप छान लागतो हा �जरा राईस.

19


�चकन करी MINAL GOLE

Ingredients - 1/2 �कलो �चकन - 1 कांदा - 1 टोमॅटो - 1 वाट� सुके खोबरे - 1 चमचा खसखस - ४-५ लवंग - ४-५ काळ��मरी - 1 मसाला वेलची - छोटा दाल�चनी तुकडा - 4 चमचे �तखट - 4 चमचे धने पावडर - 1/4 चमचा हळद - मीठ - तेल - को�थ�बीर

3 Person

40 Minutes

Steps कांदा खोबरं छान गॅसवर भाजून घ्या भाजताना खसखस लवंग दाल�चनी काळ��मरी मसाला. वेलची भाजुन �मक्सर मधून बारीक वाटू न घ्या गॅसवर कढई ठे वून तेल गरम क�न त्यात थोडा कांदा परतून त्यात वाटण टाकून चांगले परतून घ्या. �तखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर �चकन टाकून परतून पा�हजे तेवढे पाणी घालून झाकण ठे वून �शजवावे झाले तयार �चकन �ेव्ही.

20


म�गो कस्टडर् KOMAL JAYADEEP SAVE

Ingredients - 1/2 �लटर �ध - 1/2 कप कंडेन्स �मल्क - 3 टे बलस्पून कस्टडर् पावडर - 1/4 कप म�गो पल्प

4-5 Person

30 Minutes

Steps �थम वाट�मध्ये कस्टडर् पावडर घेऊन त्यामध्ये थोडं �ध घालून �व�स्थत �मक्स क�न घ्या... गुठळ्या रा� दे ऊ नका. �ध गरम करायला ठे वून त्यामध्ये कंडेन्स �मल्क घाला... कंडेन्स �मल्क नसेल तर साधारण अधार् कप �पठ�साखर आ�ण पाव कप �ध पावडर घाला. साखरेचे �माण गोड खायच्या सवयीनुसार कमी-जास्त करा. �ध पूणर् तापल्यावर गॅसची फ्लेम मध्यम क�न त्यात सतत ढवळत कस्टडर् पावडर चे �म�ण घाला. हे �म�ण घातल्यानंतर सतत ढवळत रहा नाहीतर तळाला लागतं आ�ण गुठळ्या होतात.साधारण दहा �म�नटांनी �म�ण �व�स्थत घट्ट होईल... हे �म�ण पूणर् थंड होऊ द्या... �म�ण पूणर् थंड झाल्यावर त्यामध्ये म�गो पल्प घालून �व�स्थत ढवळू न घ्या. हे ��जमध्ये थंड होण्यासाठ� ठे वून द्या.. म�गो पल्प मी बनवताना कढईमध्ये चमचाभर तूप घालून त्यामध्ये आमरस घालून थोडासा घट्टसर बनवून ��जर मध्ये वषर्भरासाठ� साठवून ठे वते. कस्टडर् मध्ये घालण्यापूव� मेल्ट क�न घ्या �क�वा �वकतचा म�गो पल्प वापरा. आपलं म�गो कस्टडर् तयार आहे. तुमच्याकडे ताजा आंबा असेल तर व�न आंब्याचे तुकडे घाला. मी गा�न��श�ग साठ� �ाय�ूट् स, गुलाबाच्या पाकळ्या आ�ण केसर काड्या वापरल्या आहेत.

21


A ASHWINI ANANT RANDIVE

Ingredients - 1 कप मैदा, कप रवा - 2 चमचा तेलाचे मोहन - 1/2 चमचा मीठ सारणासाठ� - 1 कप रवा, कप गूळ - 2 कप नारळाचा चव - 1/4 कप �धाची साय - 1 कप �ध - 1/2 �वलायची पावडर आवडीनुसार - �ाय�ूट - केशर काड्या - 2 चमचे तूप - 2 कप तेल तळण्यासाठ�

नारळाचे मोदक 7-8 Person

2 Hours

Steps पारी बनवण्यासाठ� लागणारे सा�हत्य एक� क�न घेऊ. रवा मैदा �मक्स क�न त्यात दोन चमचे गरम तेलाचे मोहन आ�ण मीठ घालून छान �मक्स क�न घेणे रवा आ�ण मैदा ला सगळ�कडे मोहन �व�स्थत लागले पा�हजे. आता रवा आ�ण मैदा मध्ये हळू हळू पाणी टाकत पीठ चापतीचा पीठ सारखे मळू न घेणे.. मळलेले पीठ अधार् तास तसेच ठे वून दे ने. आता �मक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पीठ टाकून पीठ एकजीव क�न घेणे. पारीसाठ� लागणारे पीठ तयार आहे सारणासाठ� : कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यात रवा गुलाबी रंगावर भाजून घेणे आता त्या मध्येच नारळाचा चव घालून छान परतून घेणे आता त्यात �धाची साय,�धात �भजवलेल्या केशर काड्या, �ध घालून �मक्स करणे एक वाफ काढणे आता त्यातच बारीक �चरलेला गूळ घालून छान परतून घेणे. आता त्यात आवडीनुसार �ाय�ूट् स आ�ण �वलायची पावडर घालुन गॅस बंद करणे. आता मळलेल्या �पठाची मोठ� पोळ� लाटू न वाट�च्या सा�ाने त्याची पुरीच्या साईझची पारी क�न घेणे. आता फोटो दाख�वल्या�माणे बोटाच्या सा�ाने पारीला मोदकाच्या पाकळ्या क�न घेणे आता त्यात एक एक चमचा सारण भ�न पाकळ्यात जवळ घेऊन त्याचा मोदक बनवून घेणे. आता आपले मोदक तयार आहेत आता कढईत तेल गरम क�न कढईत पाच सहा मोदक घालून लो टू मेडीयम गॅस वर मोदक तळू न घेणे.

22


खजूर- �ाय �ूट लाडू MEGHA JAMDADE

Ingredients - ३-४ लोक - १०० �ॅम खजूर - �त्येक� - ५० �ॅम काजू, बदाम, �पस्ते, काळे मनुके - २५ �ॅम खसखस - 1/2 कप डे�सकॅटे ड कोकोनट - वेलची पूड - थोडंसं तूप

4 Person

30 Minutes

Steps �थम सगळे �ाय �ूट वेगवेगळे भाजून घ्यावेत..आ�ण डे�सकॅटे ड कोकोनट ही त्याच पॅन मध्ये थोड परतून घेऊन सगळं थोड थोड �मक्सर मध्ये घेऊन याची भरड करावी पूड नाही खजूर �बया काढू न घेणे.. हे आ�ण काळे मनुके वेगळं �मक्सर मधून पल्सेस वर �फरवून घ्यावे. आता सगळं �मक्स क�न तुपाचा हात लावून याचे लाडू वळू न खसखस मध्ये घोळवून घ्यावेत.पौ�ीक लाडू खाण्यास तयार.

23


लजा�नया SMITA KIRAN PATIL

Ingredients - 1.5 वाट� मैदा - 1 चमचा ओ�रग्यानो - 1 ट�स्पून �चली फ्लेक्स - 1 ट�स्पून �मरपूड - 1 ट�स्पून बेझेल �लव्ह - 2 टे बलस्पून बटर - �ोसेस चीज - मॉझरेला चीज - क्यूब चीज - २ ढबु �मरची - 4 टोमॅटो - लसूण पाकळ्या चार ते पाच - कोबी, पनीर, मश�म, कांदा, �मरेपूड

4 Person

40 Minutes

Steps �थम मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घट्ट क�णक मळू न घ्या. याच्या पातळ ४ पोळ्या लाटू न घ्या त�ावर हलक्याशा दोन्ही बाजूंनी फ� गरम क�न घ्या. चार टोमॅटो बारीक कट क�न घ्या कढई तेल �क�वा बटर सोडू न यामध्ये टोमॅटो टाका �चली फ्लेक्स टाका आ�ण टोमॅटो मऊ �शजवून रेड सॉस बनवून घ्या. कढईत एक चमचा बटर घाला एक चमचा मैदा टाका आ�ण चमच्याने �मक्स क�न घ्या यामध्ये दोन वाट्या �ध ओता. 2 क्यूब चीज चे टाका व्हाईट सॉस �मक्स क�न �मक्स क�न सतत हलवत राहा नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतील. गॅस बंद करा तुमचा व्हाइट सॉस तयार आहे. आता कढईत तेल �क�वा बटर तापत ठे वा सवर् बारीक �चरलेल्या भाज्या यामध्ये टॉस क�न घ्यायच्या आहेत सवार्त �थम कांदा टाका नंतर �समला �मरची कोबी पनीर मश�म सवर् भाज्या टोस्ट क�न घ्या जास्त �शजवू नका यामध्ये मीठ �मरपूड �चली फ्लेक्स घाला. आता पॅनमध्ये �थम मैद्याची शीट घाला त्यावर रेड सॉस पसरवा नंतर व्हाईट सॉस पसरवा भाजी पसरवा यावर �ोसेस चीज आ�ण मॉझरेला चीज �कसून घाला नंतर �सरी मैद्याची पोळ� टाका परत त्यावर रेड सॉस व्हाईट सॉस भाजी आ�ण चीज असे चार थर लावून घ्या सवार्त वरच्या थरावर सुद्धा रेड सॉस व्हाईट सॉस भाजी उरली असेल तर आ�ण भरपूर चीज पसरवा. गॅसवर एक फ्लॅट तवा ठे वा आ�ण त्यावर हा पेॅन ठे वून त्यावर झाकण ठे वून दहा ते बारा �म�नटं कूक करायला ठे वा. तयार आहे लजा�नया. कटरने कट क�न सव्हर् करा.

24


�चकन �ाय KALPANA D CHAVAN

Ingredients - 3 स�व्ह�ग्ज - 500 �ाम बोनलेस �चकन - 1/2 कप घट्ट दही - 1 टे बलस्पून आल लसूण पेस्ट - 2 टे बलस्पून धणे जीरे पावडर - 1 ट�स्पून लाल �तखट - 1/2 ट�स्पून गरम मसाला - 1/4 कप बेसन - मीठ चवीनुसार - तेल तळण्यासाठ�

3 Person

1 Hour

Steps बाउल मध्ये दही, आल लसूण पेस्ट,धणे जीरे पावडर, लाल �तखट,गरम मसाला मीठ सवर् एक� क�न त्यात बोनलेस �चकानला लाऊन ठे वावे साधारण एक तास. एक तासानंतर त्यात बेसन घालून �मक्स करावे. �ाय पॅन मध्ये तेल गरम क�न त्यात �चकनचे तुकडे घालावे. गॅस �मडीयम स्लो असावा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे. सव्हर् करताना त्यावर चाट मसाला व �ल�बू �पळावे.

25


�मक्स डाळ�चे पौ��क वडे SUJATA GENGAJE

Ingredients - 10-12जणांसाठ� - 1 कप हरबरा डाळ - 1/2 कप तूरडाळ - 1/2 कप मुगडाळ - 1/4 कप मसूर डाळ - 8-10 �हर�ा �मरच्या - 1 लसणाची कुडी - 1 इंच आलं - 10-12 कढ�पत्त्याची पाने - 1/2 कप को�थ�बीर - 1 कप �चरलेला पालक - 1/2 कप मेथी - 1 टे बलस्पून लाल �तखट - 1/2 ट�स्पून हळद - 1/4 ट�स्पून �ह�ग - 1 टे बलस्पून धने पावडर - 1 टे बलस्पून जीरे पावडर - 1 टे बलस्पून मीठ - तळण्यासाठ� तेल

10-12 Person

50 Minutes

Steps सवर् डाळ� स्वच्छ धुवून घेणे. पाणी घालून 7-8 तास �भजत ठे वणे �क�वा रा�भर �भजत घालणे. डाळ� �भजल्या नंतर त्यातील पाणी काढू न घ्यावे व �मक्सरमधुन मध्यम जाडसर वाटू न घेणे. 1 टे बलस्पून अख्यी डाळ बाजूला काढू न ठे वणे. लसूण,आलं,को�थ�बीर,�हर�ा �मरच्या �मक्सरमधुन बारीक क�न घेणे. पालक, मेथी, कढ�प�ा बारीक �च�न घ्यावेत. डाळ�च्या �म�णात सवर् �चरलेल्या भाज्या व वाटण घालून �मक्स क�न घेणे.सवर् मसाले व मीठ घालून �मक्स क�न घेणे. गॅसवर कढई तापत ठे वून, त्यात तेल घालणे. तेल तापले क�, �म�णाचा छोटा गोळा घेऊन हातावर वडा थापून घेणे व मधे बोटाने होल क�न घेणे.कढईत बसतील, तेवढे वडे घालून घेणे.*मधे होल केल्याने वडा मध्यभागी छान तळला जातो. दोन्ही बाजूंनी छान तळू न घेणे. अशा�कारे सवर् वडे तळू न घ्यावेत. या �म�णाचे भजे ही करता येतात. तसेच थालीपीठ ही क� शकता. हे पौ��क वडे टोमॅटो सॉस �क�वा �हर�ा चटणी सोबत खावे.

26


�धी पराठा MANGAL SHAH

Ingredients - 4 स�व्ह�ग्ज - 200 �ॅम गव्हाचे पीठ - 1 टे बलस्पून डाळ�चे पीठ - 1/2 ट�स्पून ओवा - 1 ट�स्पून तीळ - 8-10 लसूण पाकळ्या - 200 �ाम �धी - 2 ट�स्पून लाल �तखट - 1/4 ट�स्पून हळद - 1 टे बलस्पून दही - 2 टे बलस्पून तेल - चवीपुरते मीठ - 2 टे बलस्पून तांदळाची �पठ�

4 Person

40 Minutes

Steps �थम भोपळ्याची साल काढू न �कसून घ्या. एका वाट� मध्ये गव्हाचे पीठ व डाळ�चे पीठ घ्या. त्यात �तखट, हळद, ओवा, दही, ठे चलेला लसूण, चवीपुरते मीठ, तेल टाका. त्यातच �कसलेला �धीचा क�स टाकून पीठ मध्यम घट्टसर मळू न घ्या. दहा ते पंधरा �म�नटे मुरवत ठे वा. नंतर त्याचे मी�डयम साईज चे गोळे तयार करा व तां�ळाच्या �पठ� लावून पराठा लाटा. त�ावर टाकून दोन्ही बाजू भाजून घ्या. वरतून थोडेसे तेल टाकून पुन्हा खमंग भाजून घ्या. मी येथे एप्पल शेपमध्ये ना�वन्यपूणर् �धी पराठा तयार केला आहे. अत्यंत च�व� यम्मी लागतो. त्यासोबत दही लोणचे ठे वा. भन्नाट लागते.

27


बाजरीची �खचडी PRAGATI HAKIM

Ingredients - 4 जणांसाठ� - 200 �ाम बाजरी - 50 �ाम तुरीची डाळ - 50 �ाम तां�ळ - 50 �ाम श�गदाणे �भजवून - 2 टे बलस्पून दही - फोडणीचे सा�हत्य - 4-5 पाकळ्या लसूण - को�थ�बीर बारीक �च�न - 3-4 लाल �मरच्या - मीठ चवीनुसार - तेल गरजेनुसार

4 Person

20 Minutes

Steps बाजरी स्वच्छ धुवून तासभर �भजत ठे वावी.श�गदाणे �भजत घालावे. तासभराने बाजरी उपसून कोरडी करत ठे वावी. �मक्सरमध्ये भरडू न क�डा पाखडू न घ्यावा. डाळ तां�ळ स्वच्छ धुवून घ्यावे.कुकरमध्ये दोन टे बलस्पून तेल गरम क�न त्यात मोहरी, �ह�ग, हळद, धणे पावडर घालावी. बाजरीची भरड, डाळ तां�ळ, मीठ, �तखट घालून परतावे.�तप्पट पाणी, दही घालून छान �मक्स करावे. श�गदाणे घालावे. कुकर�या �तन-चार �शट्‍ट् य काढू न घ्या�ा.तेलाची फोडणी क�न त्यात मोहरी, लसूण, लाल �मरच्या घाला�ा. �खचडी स�व्ह�ग बाउलमध्ये काढू न त्यावर फोडणी घालून सव्हर् करावी.

28


सुकट बटाटा भाजी SUPRIYA GHUDE

Ingredients - 1 वाट� सुक� करंद� - 3-4 उकडलेले बटाटे - 5-6 लसूण पाकळ्या - 2 �हर�ा �तखट �मरच्या - 1 कांदा - 1 टोमॅटो - 3-4 आमसुलं - 1/4 वाट� पाणी - �शजवण्यासाठ� - चवीनुसार मीठ - 1/4 चमचा हळद - 2 चमचे लाल �तखट मसाला - 1/2 चमचा कायस्थ �क�वा माश्यांचा मसाला - 1/2 चमचा जीरे पावडर - 1/2 चमचा धणे पावडर - 1/2 चमचा गरम मसाला - तेल

4 Person

45 Minutes

Steps सुक� करंद� त�ावर भजवून घेतली म्हणजे साफ करायला सोपं पडतं. करंद� चं त�ड, पाय आ�ण शेपट� कडचा भाग काढू न टाकला. २-३ वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून ठे वली. ३-४ बटाटे उकडवून कापून तुकडे क�न ठे वले. कांदा, टोमॅटो, �मरची, लसूण बारीक कापून घेतले. कढईत तेल गरम क�न त्यावर लसूण �मरची परतून घेतली. लसूण लालसर झाली क� त्यातकांदा पारदशर्क होईपय�त परतला. टोमॅटो मऊ पडेपय�त �शजवला. चमच्याने सगळं �म�ण कढईत घोटावलं. त्यात �नथळलेली करंद� घालून मसाल्यात परतून घेतली. कापलेले बटाट्याचे तुकडे घालून परतले. मीठ घातलं. पाव वाट� पाणी घालून कढईवर झाकण ठे वून �शजवून घेतलं. सवार्त शेवट� गरम मसाला घालायचा. �मठाचं �माण चेक करायचं. करंद� �व�स्थत �शजल्याची खा�ी झाल्यास गॅस बंद करायचा. तयार भाजी भात �क�वा चपाती सोबत खायला तयार.

29


�ाय�ूट चॉकलेट �बस्क�ट केक GITAL HARIA

Ingredients - 10 �पयाचे पाल� �बस्क�ट दोन पॅकेट - 1 इनो रेग्युलर पॅकेट - 2 टे बलस्पून शुगर पावडर - 1 कप �ध - 70 �ॅम डाकर् चॉकलेट - तुकडे रोस्टे ड काजू बदाम �पस्ता बारीक

4 Person

25 Minutes

Steps �मक्सर मध्ये �बस्क�ट चा बारीक पावडर क�न घ्या त्यामध्ये साखर इनो आ�ण �ध �मक्स क�न �मडीयम �म�ण तयार क�न घ्या कुकर गरम करा केक पा�ाला तूप लावा भ�न मैदा टाकून ड�स्टं ग क�न घ्या तयार केलेले बॅटर हे त्यामध्ये टाका दहा ते बारा �म�नट मी�डयम गॅस वर ठे वा �कनारी सुटल्यावर केक हा आपला तयार झालाय असे समजा. एकाबाजूला डाकर् चॉकलेट माय�ो वेयर मध्ये मेल्ट क�न घ्या केक थंड झाल्यावर अन मोल्डकरा व�न मेल्ट केलेली चॉकलेट,�ाय�ूट टाका आवडी�माणे छान झटपट असा पाल� �बस्क�ट पासून �ाय�ूट चॉकलेट केक तयार आहे.

30


फराळ� पॅट�स YADNYA DESAI

Ingredients - 4 स�व्ह�ग्ज - 1/2 वाट� साबूदाणा (कोरडा भाजून घ्या) - 1/4 वाट� भगर (कोरडी भाजून घ्या) - 4 उकडलेले बटाटे - 3-4 �हर�ा �मरच्या - 1/4 इंच आलं - 1/4 कप श�गदाण्याचे कुट - उपवासाचे मीठ चवीनुसार

4 Person

25 Minutes

Steps सवर् �थम 1/4 कप भगर व 1/4 कप साबुदाणा �मक्सर मध्ये बा�रक (पावडर सारखे) क�न घ्या. �हरवी �मरची, आलं व श�गदाणे वेगळे वाटू न घ्या. एका भांड्यात उरलेला साबूदाणा, बटाटा, �मरची,श�गदाणा, आल्याचं वाटण व चवीनुसार मीठ घाला. त्यात थोडे थोडे साबूदाणा व भगर पीठ घाला. चांगले �मक्स क�न घ्या. एका पॅन मध्ये तूप गरम करत ठे वा व वरील �म�णाचे छोटे छोटे गोळे बनवा. हाता चपटे क�न पॅन मध्ये सोडा व दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचे होईपय�त तळू न घ्या. दही �क�वा चटणी बरोबर गरम गरम खायला द्या.

31


झटपट स्मोक� �चकन �टक्का पुलाव/ �बयार्णी UJWALA RANGNEKAR

Ingredients - 3 वाट्या बासमती तां�ळ - ५०० �ॅम �चकन - 2 मोठे कांदे, टोमॅटो - 4 ट�स्पून आलं लसूण पेस्ट - 5 टे बलस्पून दही - 4 ट�स्पून �तखट पूड - 1 ट�स्पून हळद - 2 ट�स्पून गरम मसाला - 2 ट�स्पून धणे जीरे पावडर - 4 ट�स्पून मीठ, 2 ट�स्पून तुपsup - 2 टे बलस्पून तेल,को�थ�बीर - 2 टे बलस्पून पु�दन्याची पाने

4 Person

45 Minutes

Steps �चकन धुवून त्यात मेरीनेशन साठ� �तखट पूड, हळद, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, १ ट�स्पून तेल आ�ण ३ टे बलस्पून दही घालून चांगले �मक्स क�न ठे वावे. �ा�ग पॅन मधे थोडं तेल घालून त्यात मॅरीनेट केलेलं �चकन घालून झाकण लावून मधे मधे परतावे. �चकन छान सुके झाल्यावर त्यात एका वाट�त गरम कोळसा �क�वा नारळाच्या करवंट�चा तूकडा गॅसवर थोडा जळवून वाट� मधे ठे वून त्यावर एक चमचा तूप घालून लगेचच �ा�ग पॅन झाकून ठे वा. कुकर मधे तेल घालून त्यात पातळ �चरलेला कांदा चांगला �ाऊन होईपय�त परतून घ्यावा, त्यात टोमॅटोची प्युरी घालून चांगले परतावे. मग त्यात आलं लसूण पेस्ट , �तखट पूड, हळद, गरम मसाला, धणे जीरे पावडर घालून परतावे मग त्यात दही घालून तेल सुटेपय�त परतून घ्यावे. त्यात बारीक �चरलेली को�थ�बीर आ�ण पु�दना घालून �मक्स करावे. तयार केलेल्या �ेव्ही मधे स्मोक� फ्लेवरचे �चकन �टक्का घालून �मक्स क�न, २ टे बलस्पून पाणी घालून दोन �म�नटे परतून घ्यावे. त्यात तां�ळ धुवून त्यात घालून �मक्स करावा. त्यावर बारीक �चरलेली को�थ�बीर आ�ण पु�दना घालून मग तांदळाच्या �प्पट पाणी घालून, २ ट�स्पून तुप आ�ण मीठ घालून �मक्स क�न दोन �शट्या होईपय�त �शजवावे.

32


�मक्स डाळ ढोकळा JYOTI CHANDRATRE

Ingredients - 1 कप तां�ळ जाड (कुठलाही) - 1/2 कप चनाडाळ - 1/2 कप उडीद डाळ - 1/2 कप मुग डाळ - 1/2 कप मसूर डाळ - 2 ट�स्पून मीठ - 2 टे बलस्पून साखर - 3/4 कप पोहे - 4-5 �हर�ा �मरच्या आवडीने �तखट कमी अ�धक क� शकता - 6-7 लसूण कळ्या - 2 टे बलस्पून तेल - 1 टे बलस्पून मोहरी - 1 टे बलस्पून जीरे - 1 टे बलस्पून तीळ - 1/2 ट�स्पून �ह�ग - 10-12 कढ�प�ा पानं - 5-6 तळण्यासाठ� �हर�ा �मरच्या

4-5 Person

25 Minutes

Steps तां�ळ व सगळ्या �डळ� स्वच्छ धुवुन (दोन ते तीन पाण्याने) घ्या. पाच ते सहा तास �भजवुन घ्या. आता �मक्सरमधून तां�ळ व डाळ� बारीक वाटू न घ्या. पोहे स्वच्छ क�न ते धुवुन डाळ व तां�ळ या बरोबर वाटू न घ्या.त्यात एक ट� स्पून मीठ घालून घ्या. रा�भर हे �म�ण फम�ट क�न घ्या. �स�ा �दवशी त्यात पुन्हा एक ट� स्पून मीठ घालून घ्या. �मरच्या व लसूण भरड क�न घाला.ढोकळा पा�ाला तेल लावून घ्या. कढईत पाणी घालून उकळायला ठे वा ढोकळा पा�ात �म�ण ओतून घ्या. कढईत स्टॅ ड ठे वून त्यावर पा� ठे वा. झाकण ठे वून पंधरा �म�नट वाफवून घ्या. ढोकळा नामर्ल ट� �ेचरला आले क� तडका घालून घ्या.कढल्यात तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले �क त्यात तीळ घाला कढ�प�ा घालून घ्या �मरच्या घाला परतून घ्या �ह�ग घालून घ्या. तडका ढोकळ्यावर पसरवून घ्या.चटणी �क�वा �मरच्या बरोबर सव्हर् करा.

33


SUMEDHA JOSHI

NUMBER OF RECIPES UPLOADED

531

A PROUD COOKPAD MEMBER SINCE FEBRUARY 2020

नमस्कर सुमेधाजी , कसे वाटत आहे ५०० + रे�सपीजचा टप्पा पार क�न ? नमस्कार , �थम Cookpad मराठ�चे आभार �क आम्हाला असा प्लॅटफॉमर् �मळाला. आमची आई सु�ण होती आ�ण ती स्वयंपाकाची आवड आ�ण गुण आमच्यात आले. Cookpad मराठ�च्या वेगवेगळ्या चॅल�जमुळे मी कधी �ह न केलेल्या रे�सपीज बनवल्या. त्या पोस्ट केल्या आ�ण त्याचे झालेले कौतुक पा�न खूप खूप आनंद झाला. मला खूप नवीन गो�ी �शकता आल्या आ�ण असे करत करता कधी ५०० �न अ�धक रे�सपीज पूणर् झाल्या हे समजले दे खील नाही. यामध्ये cookpad ट�मची �मळाली साथ खूप मोलाची आहे , वेळोवेळ� आमच्या शंकाच तुम्ही �नरसन केले , �ोत्साहन

�दले आहे त्यासाठ� तुम्हा सवा�चे मनापासून धन्यवाद.

लोक त्या �ाय करतात तेव्हा खूप आनंद होतो.

Cookpad मराठ�मुळे तुम्ही कोणता बदल अनुभवाला आहे ? Cookpad मराठ�मुळे माझ्या कक्षा �ं दावल्या. खूप ना�वन्यपूणर् अशा , मा�हत नसलेल्या रे�सपीज मी बनवल्या आ�ण त्या पोस्ट केल्या. एक वेगळा कॉ�न्फडन्स आला माझ्यामध्ये. Cookpad मराठ�मुळेच एका जाग�तक स्पध�मध्ये मी टॉप १२ मध्ये पोचू शकले कारण �क Cookpad च्या �व�वध चॅल�जस , थीम्स मुले मला खूप काही वेगळे �शकता आले , इतर होमशेफ्स च्या रे�सपी फॉलो करत , त्यांना बनवून Cooksnap क�न मी खूप �शकले आ�ण मला याचा खूप फायदा झाला. आपले कौतुक होते , आपण इतरांकडू न �शकतो , आपल्या रे�सपीज ग्लोबल प्लॅटफॉमर्व�न लोकांपय�त पोहचतात आ�ण

Cookpad मराठ�मुळे फूड �ेस�टशन आ�ण फूड फोटो�ाफ� �शकता आली आ�ण ते आता माझ्या फोटोजमध्ये सुद्धा �दसते. Cookpad मराठ�ने योग , �व�वध फेसबुक लाईव्ह या सारख्या �व�वध उप�मामुळे खूप �शकता येते आ�ण मज्जा येतेय. Cookpad मराठ�साठ� माझ्या काही ओळ� कुठे तरी सख्यांना पाककला सादर करण्या हक्काचे स्थान �मळाले क� क�न उ�म पदाथर् बन�वता कौतुकही झाले पॅकअपचा मनी �वचारही नाही नवनवीन आव्हान रोज असे बह� दे कुकपॅड�पी वटवृक्ष हेच स्व� मनी �वलसे

34


VARSHA INGOLE BELE NUMBER OF RECIPES UPLOADED

599

A PROUD COOKPAD MEMBER SINCE AUGUST 2020

नमस्कार वषार्जी मग कसे वाटत आहे 500 + रे�सपीजचा टप्पा पार क�न ? खूप मस्त ! कधी अश्या 500 �न अ�धक रे�सपीज झाल्या हे कळले दे खील नाही. आ�ण यात सवार्त जास्त मदत कोणाची झाली असेल तर ती म्हणजे Cookpad ची आ�ण आपल्या इतर ऑथसर्ची. या सवर् रे�सपीज काही माझ्या नाहीत , मी त्या आपल्या इतर ऑथसर्कडू न �शकले , बनवून पा�हल्या ,कधी कधी थोडा बदल केला आ�ण त्या पोस्ट केल्या आहेत. Cookpad च्या �व�वध चॅल�ज , थीममुळे कधी ही �ाय न केलेल्या रे�सपीज मी क�न पा�हल्या आ�ण त्या पोस्ट केल्या. आमचा उत्साह वाढवून ,मागर्दशर्न करत तुम्ही कॉ�न्फडन्स boost केला आमचा. Badges ,

Features मुळे त्यात अजून भर पडली. Cookpad मुळे काय बदल झालाय ? आता काही ही बनवायच्या आधी मी ती रे�सपी आधी cookpad वर चेक करते आ�ण मग बनवते. साधी गवार श�गाची भाजी सुद्धा आपण �कती वेगवेगळ्या �कारे बनवू शकतो , �कतीतरी �कार आहेत तर ते आधी Cookpad वर पहायचे मग बनवायचे.

बनवणार आहेस ? Lockdown चा काळ या अथ� मला सुखकर गेला आ�ण त्यात cookpad चा महत्त्वाचा भाग आहे कारण माझा इंटरेस्ट �नमार्ण झाला आ�ण त्याला �ोत्साहन �मळाले. Cookpad मुळे खूप काही �शकता आले ,फूड फोटो�ाफ� �शकता आली ,समजली zoom live मुळे. नवीन मै��णी �मळाल्या ज्या कडू न �शकता येते , �ोत्साहन दे तात . खूप मज्जा येते माझी ही Cooking जन� अशीच मस्त चालू रा� दे .

Cookpad मुळे माझ्यामध्ये कू�क�ग साठ�ची आवड आ�ण कॉ�न्फडन्स आला आता कोणतीही नवीन �डश �ाय कातून पाहायला मज्जा येते. आधी मी कधीच cake बनवला न्हवता पण आता आमच्या घरात मला �वचारतात कोणता केक

35


Make Everyday Cooking Fun

4


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.