शिक्षक : तणाव म्हणजे स्वत:च्या खऱया 'स्व' पासून तुटल्यामुळे
आणि 'स्व' च्या कडे परतण्याची तळमळ लागल्यामुळे येणारी बैचैनी आहे
1 नामस्मरणाद्वारे 'स्व कडे परतताना अनेक अडचणी दूर होतात.
गुंतागुंत सुटत जाते. विशेष म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची
सहजप्रवृत्ती आणि स्वतःचं हित साधण्याची क्षमता योग्य प्रकारे विकसित
होतात आणि यशस्वी होतात.