कथा विशेषांक

Page 1


कथा कथेची- श्रेया महाजन. नको तो पाहुणचार- रजनी अरणकल्ले. वा​ांझ मातत्ृ व- डॉ. सस्ममता कुलकणी. “ही” ची कथा- स्वशाखा मशानकर.

http://yasakhyannoya.blogspot.in/

गोष्ट माझ्यातल्या स्शस्िकेची- प्राजक्ता पटवर्धन.


आटपाट नगर होतां. स्तथे एक राजा राज्य करीत होता…अशी नस ु ती सरु ु वात वाचली तरी हा सास्हत्यप्रकार कोणता ते आपण सहज ओळखू शकतो. गोष्ट हा “वाङ्मयप्रकार” आहे अशी जाणीव होण्याच्या आर्ीपासून ती आपल्या अांगवळणी पडलेली असते. आई वा आजीने सा​ांस्गतलेल्या गोष्टी, गांमतगोष्टी, गज ु गोष्टी असे वाचत वाचत ‘फ़ामटर फ़ेणे’, ‘स्चांगी’ आस्ण 'गोट्या’ इथपासून 'म्हैस’ आस्ण इतर कथा​ांपयंतचा आपला प्रवास झटकन डोळया​ांसमोर येतो. याव्यस्तररक्त कर्ी काही दांतकथा, परु ाकथा कानी पडतात. एखादा स्कमसा एखादा गोष्टीवेल्हाळ मनष्ु य रां गवून सा​ांगतो तेव्हा ती देखील कथाच असते. शाळे त असताना पांचतांत्र, स्हतोपदेश, इसापनीती अशा बोर्कथा वाचलेल्या असतात. तर कुणाला “यद्ध ु मय कथा रम्या” म्हणत यद्ध ु कथा आवडू लागतात. कर्ीतरी शाळे त असताना आवाज, जत्रा असले स्दवाळी अांक हाती पडतात त्यातल्या स्वनोदाची भलतीच वेगळी जातकुळी जाणवलेली असते तर कर्ी “स्िया​ांसाठी” स्वशेष मास्सका​ांतल्या घरगत ु ी हलक्याफ़ुलक्या कथा वाचल्या

http://yasakhyannoya.blogspot.in/

कथा कथेची


http://yasakhyannoya.blogspot.in/

जातात. थोडी अक्कल आल्यावर जीए आवडू लागलेले असतात.. तर कर्ी स्हमालयातील योगी, स्तबेटातील योगी या​ांच्या चररत्रकथा आवडतात. एकेकाळी 'सांपूणध चातम ु ाधस' हे पमु तक हाती लागलां तर अनेक व्रता​ांच्या कहाण्या “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफ़ ु ळ सांपूणध” इथपयंत वाचून काढल्याचां ममरतांय..! एकूण गोष्ट/कथा/ कहानी ही आपल्या आयष्ु यात चा​ांगलीच सामावून गेलीये. स्तच्या गरजा देखील फ़ार नाहीत. एक वा अनेक नायक, नास्यका, आसपासचा पररसर, वमतु काहीही केंद्रमथानी असेल तरी कथा रचता येत.े तीपूणधत: कस्वकस्ल्पत असेल तर स्तला “कथा” म्हणावां जर वामतवाचा अांश असेल तर“आख्यास्यका” म्हणावां. कथेचा जीव छोटा असेल एखाद- दोन केंद्रवती पात्रां असतीलतर ‘लघक ु था’ म्हणावां. परां तु कथानकाचा पट फ़ार मोठा, गांत ु ागांत ु ीचा असेल तर ‘दीघधकथा वा कादांबरी’ म्हणावां. ‘नॉव्हेल’ या अथी आपण कादम्बरी हा शब्द वापरतो. मात्र हे स्चरपररस्चत आहे की बाणभट्ट नावाच्या कवीने कादांबरी हे गद्यकाव्य रचलां. ते इतकां प्रस्सद्ध झालां


http://yasakhyannoya.blogspot.in/

की ज्यामळ ु े हाच शब्द प्रचस्लत झाला. एका पेटीच्या आत दस ु री पेटी , त्यात स्तसरी असावी तशी कथानका​ांची गांफ़ ु ण यात केली आहे. एखाद्या स्नस्बड जांगलाचां सौंदयध पहाता त्यात हरवून जावां तसां या कथानका​ांत हरवून जायला होतां. कथेतीलपात्रां, पार्श्धभूमी, सांवाद, व्यस्क्त स्चत्रणे, भाषाशैली या सगळया गोष्टी कथेला अलांकृत करीत असतात. मात्र स्तचा आत्मा हा स्तच्या कत्याधवर, त्याच्या स्नरीिणशक्तीवर अवलांबून असतो. पल्लेदार वाक्यरचना ते अगदी सटु सटु ीत वाक्यरचना इथपयंतचा कथेचा प्रवास रोचक आहे. अनेकदा र्क्कादायक शेवट करण्यात कथाकारा​ांना स्वशेष रस असतो. तर कर्ीकर्ी शेवट अगदी सहज सा​ांगू शकू े वेळा असा असतो. शैली बहुतक गद्यात्मक असते. प्राचीन काळी मात्र गद्यपद्यात्मक (उदा:पांचतांत्र)तसेच पूणधत: पद्यात्मक (उदा:कथासररत्सागर) शैलीचा देखील कथावाङ्मयात उपयोग केलेला स्दसतो. ऋग्वेदातील सरमा पस्ण कथा​ांसारखी सांवादसूक्त, उपस्नषदे वा ब्राह्मणा​ांमध्ये स्ववेचनात येणार्या कथा,


परु ाणे इथपासून सरु ु वात झालेल्या या कथावाङ्मयाने मानवी जीवन मोठे समद्ध ृ केले आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे आयष्ु य हीच एक आगळीवेगळी, सतत घडणारी कथा आहे...डोळसपणे अनभ ु वत रहायला हवी....!

http://yasakhyannoya.blogspot.in/

- श्रेया महाजन


नको तो पाहु णचार..!

एक ससा नोकरीस्नस्मत्त,आपल्या वयमक आईवस्डला​ांना व लहान भावांडा​ांना सोडून दस ु र्या गावी गेला. दर मस्हन्याला पैसे पाठवू लागला.त्यामळ ु े सगळया​ांची ऊपासमार टळलीच,स्शवाय लहान भाऊ-बहीण शाळा स्शकू लागले.नोकरीचे गाव तसे काही फार ला​ांब नव्हते.र्ावत-पळत, न था​ांबता गेल्यास, ६ तासात ससा आपल्या गावी पोहचू शकत असे. ससा मेहनती व हुशार होता.सशाचा मालक खप ु चा​ांगला होता.मस्हन्यातून दोनदा त्याला गावी जाण्याची परवानगी देत असे.स्दवस बरे चालले होते.एकदा ससा गावी जाऊन आला,तर ऊदास होता.नेहमीप्रमाणे आनांदी नव्हता.स्मत्रा​ांनी स्वचारपूस केली.ससा म्हणाला ‘वडील खप ु आजारी आहेत, काळजी वाटते रे .औषर्पाणी चालू आहे,पण गण ु येत नाही.’ अशातच एक स्दवस गावाकडून स्नरोप आला ‘वडील खप ु आजारी आहेत, तझ ु ी आठवण काढत आहेत.’ मालका​ांनी जायची परवानगी स्दली.सशाने स्वचार केला,आडरमत्याने गेल्यास ४ तासात पोहचेन.एक छोटा डोंगर व एक बारका

http://yasakhyannoya.blogspot.in/

..


http://yasakhyannoya.blogspot.in/

पल ू , एव्हढे पार करावे लागेल. म्हणजे सय ु ाधमताआर्ी तो घरी पोचेल.तो लगेच स्नघाला.जोरजोरात र्ावत सटु ला.३ तास र्ावत होता.कामावरुन तडक स्नघालेला,त्यामळ ु े पोटात अन्न नाही.त्याचे अांगमेहनतीचे काम असे.आराम न करता स्नघाल्याने दमलाही होता.त्याने सयाधकडे पास्हले.अजून सय ु ाधमताला वेळ होता.जोरात र्ावल्याने कमी वेळात जामत अांतर पार केले. तो आता फक्त ४५ स्मस्नटाच्या अांतरावर होता.त्याने १० स्मस्नटे आराम करुन थोडे काही पोटात र्कलन ु पढ ु े जाण्याचा स्नणधय घेतला. समोरच एक गवताची कांु जी होती.आजुबाजुला गाजराची शेते होती.पाणी कुठे असेल हे तो पहात असता,एक ससत ु ाई लगबगीने आली व म्हणाली,ला​ांबून आलेला स्दसतोस.थकलेला व भक ु े ला स्दसतोस,ईथेच था​ांब.तल ु ा ईथेच सगळ काही आणन ु देत.े ’ससा,’बर’ म्हणाला.गवतावर समु तावला.५ स्मस्नटे होतात न होतात,ससत ु ाई एक चादर,सतरां जी घेऊन आली.सशाला ऊठवून सतरां जी चादर घालन ु स्दली व


http://yasakhyannoya.blogspot.in/

आराम कर म्हणाली.ससा म्हणाला, ’मला फक्त पाणी द्या. खायला वेळ नाही. ’ससत ु ाई ’बर’ म्हणाली.सशाने पास्हले ८ स्मस्नटे झाली आहेत.थोडासा आरामही झालाय.फक्त पाणे प्यावे व झटकन स्नघावे.म्हणजे वेळेत गावी पोचता येईल.ससत ु ाई आली.हातात मोठे ताट,त्यात अनेक पदाथध व सोबत गळ ु ाचा खडा व पाण्याचा ता​ांब्या असा थाटमाट घेवून आली.सशाने पटकन पाण्याचा ता​ांब्या घेतला तोंडाला लावला.ससत ु ाई म्हणाली आर्ी खा, मग पाणी प्या.सशाने गळ ु ाचा खडा घेतला,तर ससत ु ाई म्हणाली आर्ी गाजर मळ ु ा ई. खा मग पाणी प्या.१० स्मस्नटे होऊन गेली.ससा तसाच ऊठला व पढ ु च्या प्रवासास जाण्यास स्नघाला.मागन ु ससत ु ाई,’अरे था​ांब हे खा ते खा’करत बसली, ससा मात्र काही न ऐकता सस ु ाट र्ावत होता.मनात म्हणत होता असा पाहुणचार..! नको रे बाबा..! सय ु ाधमत होताहोता घरी पोचला.वडील अत्यवमथ होते.सशाला पास्हले.सशाचा हात हातात घेतला व प्राण सोडले.सगळे म्हणाले, वेळेवर पोचलास रे बाबा,तझ ु ीच वाट पहात होते जण.ु .? सशाने स्वचार केला,’जर ससत ु ाईचा


पाहुणचार मवीकारला असता तर? कोणावरही पाहुणचार थोपवू नये.पाहुण्यास केव्हा​ां काय हवे ते परु वले म्हणजेच पाहुणचार झाला असे समजावे.’

http://yasakhyannoya.blogspot.in/

- रजनी अरणकल्ले.


दप ु तेच ु ारी बारा साडेबाराची वेळ . नक पेशांट सांपवून पेपर वाचत बसले होते .तेवढ्यात दोघेजण घाई घाईत आले .तसे ओळखीचे होते दोघे . अर्ूनमर्ून पेशांट म्हणून यायचे . काही तरी व्यवसाय करून जोडीला टगेस्गरी करत पोट भरणारे असे ते . डॉक्टर साहेब कुठ आहेत म्हणाले. . मी म्हटलां ते दस ु र्या दवाखान्यात आहेत तासाभरात येतील इकडे ,काही काम होत का स्वचारले. तर म्हणाले स्क डेथ सस्टधस्फकेट हव आहे . . आश्चयध चस्कत होऊन स्वचारलां कोण गेलां? कोणासाठी पास्हजे ? तर म्हणाले स्क तो स्वजय ता​ांबडे नाही का तो गेला हो सकाळी . मला फारसां आश्चयध वाटलां नाही कारण तो इतके स्दवस स्जवांत रास्हला कसा हेच नवल होत माझ्यासाठी . बरां म्याडम आम्ही थोड्यावेळाने येतो असां सा​ांगन ू ते स्नघून गेले . माझ्या डोळयासमोर स्वजयचा ,त्याच्या कुटुब ां ाचा इस्तहास नाचू लागला . हा स्वजय त्या कुटुब ां ातील मोठा मल ु गा सार्ारण पस्मतशीच्या आतबाहेर वय असेल त्याचां. बायको दोन मल ु ां ,आई ,दारुडा बाप , एक लहान भाऊ त्याचही

http://yasakhyannoya.blogspot.in/

वा​ांझ मातत्ृ व


http://yasakhyannoya.blogspot.in/

लग्न झालेलां . हा भागीदारीत fabrication चा र्ांदा करत असे . तब्येत उत्तम . काही झालां स्क आमच्या इथे उपचारासाठी येत असे . हातात चा​ांगला पैसा खळ ु खळ ु ू लागला . मग कुठल्यातरी गांड ु ा​ांच्या सांगतीला लागला आस्ण त्याच्या पैशाला पाय फुटू लागले . दारूचे व्यसन लागले . घरात बाप दारुडा होताच . हा स्ह त्याच मागाधने स्नघाला . त्या पाठोपाठ र्ाकटा भाऊ तो स्ह त्याच्याच पावलावर पाउल टाकून स्कांबहुना आणखी एक पाउल पढ ु े टाकून स्नघाला स्बचारी आई टपरी चालवत असे. त्या दोघा​ांच स्ह दारूच व्यसन वाढत गेलां . भागीदाराने काही स्दवस त्याला सा​ांभाळून घेतल . .पण नांतर त्याने मवताची चूल वेगळी मा​ांडली . याचा भागीदारीत्ला व्यवसाय सांपष्ट ु ात आला . आस्ण मग एका मागोमाग एका जीवघेण्या आजारा​ांनी याला घेरलां . अर्ून मर्ून दवाखान्यात यायचा , पण उपचार आमच्या आवाक्याबाहेर गेले होते . मग सरकारी दवाखान्यात रवानगी केली . मोफत उपचार स्मळाले पण तो घ्यायचाच नाही . फक्त आस्ण फक्त दारू प्यायचा . स्बचारी आई कुठून कुठून कसली औषर्ां


http://yasakhyannoya.blogspot.in/

े । आणायची स्क ज्याने त्याची दारू सटु ल पण चार स्दवस त्याचा पररणाम स्दसायचा . ती आनांदाने येउन सा​ांगायची . पण काही स्दवसास्न पन्ु हा पस्हले पाढे पांचावन्न . अशी जवळ जवळ सात आठ वषे चालू होत . मर्ल्या काळात र्ाकट्या भावाची बायको स्ह माहेरी स्नघून गेली . अशीच एक स्दवस सकाळी दवाखान्यात स्नघाले तर त्या​ांच्या घरासमोर ambulance उभी स्दसली .त्यात कोणाचे तरी प्रेत होते ,आस्ण त्याची आई शेजारी बसून र्ाय मोकलून रडत होती . मला वाटलां स्तचा नवरा गेला स्क काय ? पण मग नांतर कळले स्क त्याचा र्ाकटा भाऊ गेला होता . मला र्क्का बसला . तो कर्ी आजारी असल्याचे ऐकले नवते . कसा काय गेला ते मात्र कळले नाही . या घटने ला अजून मस्हना सध्ु दा झाला नाही तोवर हा स्वजय गेला . या कुटुब ां ाचा स्वचार करता स्वशेषत: त्या आईचा अांगावर शहारा आला . अगदी गोरीपान , लहान चणीची , स्दसायला देखणी . दोन्ही मल ु ां स्तच्यावरच गेली होती . बाई अस्तशय करारी . कुटुब ां ाची सगळी सूत्र हातात असूनही स्ह नवरा आस्ण मल ु ा​ांच्या व्यसनापढ ु े हतबल . एका


- डॉ सस्ममता कुलकणी

http://yasakhyannoya.blogspot.in/

मस्हन्यात स्तची दोन्ही मल ु गेली . काय वाटत असेल स्तला ? एकीकडे अतीव द:ख तर दस ु रीकडे सटु का झाल्याचे समार्ान . नक्की काय वाटत असेल कल्पना करवत नाही . मल ु ा​ांना जन्म स्दल्यावर स्तला आपल्या नस्शबी हे भोग आहेत याची पस ु टशी तरी कल्पना आली असेल का बरां ?स्तने मल ु ा​ांना मायेने , कर्ी र्ाकाने ,नाना प्रकारे योग्य मागाधवर आणण्याचा प्रयत्न केला होता . पण शेवटी त्या दारूने स्तच्या मातत्ृ वावर मात केली होती आस्ण स्तला वा​ांझ पणाच्या खाईत ढकलन ू स्दले . मर्ल्या काळात ती मला फारशी स्दसली नाही . पण आता पन्ु हा टपरी उघडून उरल्यासरु ल्या कुटुब ां ाची पोटाची खळगी भरताना स्दसते . चेहरा अगदी स्नस्वधकार . . कदास्चत आता स्तला आपल्या वैर्व्याचे वेर् तर लागले नसतील न ?


“आज दप ु ारी सारे स्सनेमाला जातील.... तझ ु ी आई, दादा, आस्ण लहान बस्हण. माझा लहान भाऊ आस्ण वस्हनी. तू राहशील घरी माझ्यासोबत ?? १२वीत ४५ वेळा नापास झालेला दत्ताकाका या स्चमरु डीला बोलला. ही पटकन “हो” म्हणाली. आवडायचा स्हला त्याचा मपशध. स्हचा फ्रॉक काढून सवांगावर स्फरणारे त्याचे ओठ... करकचन ू स्हला कुरवाळणे. स्हच्या अांगावरून स्फरणारां त्याचां शरीर... त्याच्या अांगावर स्हचां हुांदडणां सारां सारां स्तला या वयातही हुरळवून टाकायचां. आईनां कुठल्या वयात सा​ांगायचां असतां आपल्या छकुलीला हे सारां ?? लैंस्गक स्शिण – लैंस्गक स्शिण म्हणतात ते कर्ीपासून द्यायचां ?? “अ” “आ” “ई” स्शकवायच्या आर्ीच ?? स्क लेक गभाधत असता​ांनाच हे पाठ घ्यायचे असतात ?? इयत्ता पस्हली ते स्तसरी अशी तीन वषे हा दत्ता असाच खेळत होता स्तच्याशी... आस्ण स्तलाही खेळवत होता... घरी आई, आज्जी.... पण कुणालाही कसलीही भनक नाही. या सवध प्रकारात पकडले गेलो स्कांवा नाही गेलो तरी स्हचे काय होईल ??? स्हलाही कल्पना नाही. आता स्ह काही अगदीच लहान रास्हली

http://yasakhyannoya.blogspot.in/

“ही” ची गोष्ट


http://yasakhyannoya.blogspot.in/

नव्हती. मैस्त्रणींच्या गप्पा ऐकून प्रेमा – स्बमाबद्दल स्हला कळू लागले होते. ५-६ वीत सवांनाच कळते तसेच.. तरीही स्तच्या आस्ण बाळूच्या प्रकरणाला प्रेमाचे वगैरे नाव नाही द्यावेसे वाटले स्तला कर्ीच.. पण हे काहीतरी “वाईट” आहे स्ह भावना हळू हळू स्तच्या मनात घर करू लागली.... आस्ण ती बाळूला टाळू लागली... तरी तो कुठूनसा मपशध करायचा आस्ण स्ह झोकून द्यायची.. मर्ेच खट्टु झाले स्क भेदरायची. ही सातवीत आली ...वस्डला​ांची पन्ु हा बदली.. नवीन गाव... मोठ्ठ शहर..इथे कोणीच कुणाला ओळखत नाही. कुणीच कुणाच्या अर्े मध्ये नाही. कुणीच कुणाला कोपर्यात स्खचत नाही स्कांवा पलांगावर झोपवून दाराची कडी लावत नाही. स्हला हे मनोमन आवडले..... फार छान वाटले.. त्या आवडणार्या े ाही छान.... एक मोकळा र्श्ास मपशाधपि घेवू शकतोय या समार्ानाने ती बागडू लागली.. फुलू लागली... बद्ध ु ीने, सौंदयाधन,े व्यस्क्तमत्वाने..... स्हने आता मनाशी एक खण ु गाठ बा​ांर्ली. मागचां सारां स्वसरायचां. पण त्या स्चत्र स्वस्चत्र आठवणी स्पच्छा सोडेनात. सकाळी स्ह पेपर वाचत


http://yasakhyannoya.blogspot.in/

बसलेली... अचानक लि एका बातमीवर..... कोटाधचा स्नणधय... “अठरा वषाधखालील मल ु ीवर स्तच्या इच्छे ने जरी शाररीक सांबांर् प्रमथास्पत केलेत तरी तो बलात्कार असतो.” ब – ला – त्का – र......नस ु त्या शब्दा​ांनीच स्ह हादरली. ... म्हणजे...म्हणजे.... आजपयंत मी ज्या गोष्टीला माझा गन्ु हा मानत होती इतकी वषे ज्या ओझ्याखाली जगत होती.... तो गन्ु हा स्कांवा फसवणूक नव्हतीच... तर तो होता बलात्कार... सतत सहा वषे माझ्यावर बलात्कार होत होता... डोके गरगरायला लागले.... स्हने दोन हातात ते गच्च र्रले... मान गढ ु घ्यात घातली आस्ण स्हच्या मनाने आक्रोश केला.... अजून कोण कोण आस्ण स्कती स्चमक ु ल्या असतील माझ्यासारख्या... ज्या​ांच्यावर वषाधनव ु षे असले बलात्कार होत असतील... कसे था​ांबवणार आपण हे सवध ??? स्शिण, कायदे, स्क सांमकार ???? - स्वशाखा मशानकर


आजकाल मी रास्र्का मी प्रेस्मका हे आरती अांकलीकर या​ांचे गाणे ऐकले की मला मी.... स्शस्िका असे त्याच चालीत म्हणावेसे वाटते! लहानपणी समोर आई -बाबा, आजीआजोबा या​ांना समोर बसवून मी कर्ी बवे बाई व्यायचे तर कर्ी सखदेव जोशी बाई. कारण या स्शस्िका​ांचा लहानपणी माझ्यावर पडलेला प्रभाव इतका जबरदमत होता की, या दोघी सोडून दस ु री कोणी स्शस्िका मी व्हावे असे कर्ी वाटलेच नाही. पण जसजशी मोठ्या वगाधत गेले आस्ण सांयम नावाचा प्रकार हा स्शिकाकडे असणे स्कती महत्वाचे असते हे समजू लागले. आस्ण मग स्शिक होणे आपल्याच्याने होणे नाही हेही समजले. तसां बघायला गेलां तर , माझ्या बाबा​ांचां घराणां जसां वस्कला​ांचां तसां माझ्या आईचां घराणां स्शस्िका​ांचां. म्हणजे आई, आजी, पणजी या सगळया स्शस्िका होत्या. त्यामळ ु े असेल कदास्चत पण आपण चा​ांगले स्शकवू शकतो. म्हणजेच मल ु ा​ांना पयाधयाने स्वद्यार्थयांना आपण स्शकवलेले कळते हे समजले जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वषाधत सेस्मनासध द्यायचे होते. ..

http://yasakhyannoya.blogspot.in/

गोष्ट माझ्यातल्या स्शस्िकेची...!


http://yasakhyannoya.blogspot.in/

े ि े ा बरे च मी स्दलेले सेस्मनासध अपेिप चा​ांगले झाले होते. मग कॉलेजच्या शेवट्च्या वषाधला असताना मी अरे ना मस्ल्टस्मस्डया, कोल्हापरू येथे पाटध टाईम नोकरी सरु ु केली. स्तथल्या एका बॅच ला कॉम्प्यटु र एडेड स्डजाइस्नांग स्शकवायचे होते. आस्ण चक्क चक्क वयाने माझ्यापेिा वयाने मोठ्या असणार्या स्वद्याथांना मी स्शकवलेले समजू लागले. मजा यायची! पस्हल्या पगाराचा चेक नाचवत बाबा​ांना दाखवला. बाबा​ांनी बस्िस म्हणून माझ्या पगाराइतकीच रक्कम स्खशातून ताबडतोब काढून स्दली. एकदम भारी वाटलां. त्यानांतर झी एज्यक ु े शन च्या झेड कररयर अकॅडमी इथेही स्शकवू लागले. इथे स्शकायला येणारी मल ु ,े माणसे तशी त्या​ांच्या प्राथस्मक त्रास देण्याच्या े ी असल्याने अवमथातन ू आर्ीच गेलल त्या​ांना हाताळताना फ़ारसा त्रास झाला नाही. मात्र आई ही मल ु ाची पस्हली स्शस्िका असते हे कुठेतरी कर्ीतरी वाचलेलां खरां आहे याचा अनभ ु व मल ु ाच्या जन्मानांतर पदोपदी येऊ लागला आस्ण अजूनही येतो आहे. म्हणजेच काय, एव्हरीस्थांग कम्स इन पकेज ! यामध्ये


http://yasakhyannoya.blogspot.in/

चा​ांगल्या सोबत काही त्रास देणार्या, तम ु चा सांयम बघणार्या गोष्टी सद्ध ु ा येतात तसच काहीसां. असो.. ! अमेररकेतल्या वामतव्यात शस्नवार रस्ववारची मराठी शाळा सरु ु झाली. स्तथल्या अमेररकन मराठी मल ु ा​ांना मळ ु ािरे (त्याला अल्फ़ाबेट्स म्हणतात) स्शकवणे, मग़ बाराखडी. त्यातही चमचा आस्ण स्चांच यातल्या 'च'चे उच्चार वेगवेगळे का? तसेच जहाज आस्ण जग यातल्या 'ज' चे उच्चार का स्भन्न? याला कुठलेच लॉस्जक नव्हते. त्यातही वय वषे ५ पासून वर वषे १५ पयंत वेगवेगळया वयाची मल ु े स्तथे येणार! त्यामळ ु े प्रत्येकाची ग्रास्मपांग लेव्हल वेगळी! स्लस्हण्याची गती वेगळी! त्यातही मराठी हा स्वषय म्हणून स्शकवायचा भाषा म्हणून नव्हे! माझ्याच घरात " आई, या कॅन्डल्सवर तू फ़ायर कर्ी पटु करणार आहेस? " असा र्ेडगज ु री कारभार! लेकाला स्शकवताना ८०% इस्न्ग्लश आस्ण २०% मराठी बोलत स्शकवण्याचा अनभ ु व कामी अला आस्ण स्तथे मला एक चा​ांगली स्शस्िका म्हणून लोक ओळखू लागले. भारतात आल्यावर लेकाची इयत्ता चौथी एकदम अांगावर पडली.


http://yasakhyannoya.blogspot.in/

स्जथे 'स्शवाजी कोण' इथूनच सरु ु वात होती स्तथे एकदम स्शवाजीचा इस्तहास र्ाड्कन कोसळला आस्ण मोंगला​ांची नावे शास्हमतेखान, अफ़जल खान डोळयात पाणी आणू लागली. त्यातल्या त्यात लेकाला बाराखडी स्शकवली असल्याने मराठी हा स्वषय त्यातल्या त्यात स्ठक होता. पण तरीही "दारी मल ु ाने काय सजावट केली? " या प्रश्नाला "आकाश कांदील दारीला लावला" अशी उत्तरे देऊन स्वभक्ती प्रत्यया​ांना माळयावर ठेवून स्दले गेल.े मल ु ाची ही अवमथा आस्ण त्याला स्शकवताना होणारी माझी अवमथा ! कदास्चत तेव्हा मला आदशध स्शस्िकेचा परु मकार स्मळला असता, पण मी तेव्हा फ़क्त घरीच स्शस्िका म्हणून काम करत होते. पन्ु हा असो... ! जेव्हा एका नामा​ांस्कत शाळे त .. सॉरी मकूल मध्ये स्शस्िका म्हणून काम करु लागले, तेव्हा इथल्या इां ग्रजी स्मस्डयम च्या मल ु ा​ांना मराठी स्शकवता​ांना अमेरीकेतल्या मराठी शाळे चा अनभ ु व १००% कामी आला असेच म्हणेन.३री ,४थी, ७वी आणी ८वी या इयत्ता​ांना मराठी स्शकवण्याचे काम करते आहे. भारतात आल्यावर मल ु ाला स्शकवताना काय


http://yasakhyannoya.blogspot.in/

काय त्रास झाला स्कांवा त्या वयातल्या मल ु ा​ांची स्वचारसरणी कय असते हे एक आई म्हणून समजली असल्याने एक स्शस्िका म्हणून त्यावर उपाय करणे सोपे जाते आहे. खूपदा मजा मजा होते. "वाक्प्रचारा​ांचे अथध सा​ांगून वाक्यात उपयोग करा.. " मल ु ा​ांच्या दृष्टीने एक अस्तशय कांटाळवाणा प्रश्न! आनांदाने बागडणे.. याचा अथध खप ू आनांद होणे स्कांवा आनांदाने नाचणे. याचा जेव्हा वाक्यात उपयोग कराय्ला सा​ांस्गत्ला तेव्ह, "भारताला मवातांत्र्य स्मळाल्यावर गा​ांर्ीजी आनांदाने बागडले" असा वाक्यात उपयोग केल्यावर हसावे की रडावे हेच समजत नव्हते. ता​ांस्त्रक दृष्ट्या वाक्य बरोबर होते.. पण! तसेच.. तोंडावर येण.े . म्हणजे खप ू जवळ येण.े . वाक्यात उपयोग केला होता "मी आईच्या तोंडावर आलो". पावसाळयातील एक स्दवस हा स्वषय देऊन स्नबांर् स्लहायला सा​ांस्गतल्यावर , "पावसाळयात खूप सारे गोबरगाय स्दसतात" असे वाचनात आले. मग लिात आले या मल ु ाला गोगलगाय म्हणायचे आहे. या मल ु ा​ांना समजावताना नेमके कसे समजावायचे हा प्रश्न खूपदा पडतो. पण त्यातूनही मागध स्दसतो.


http://yasakhyannoya.blogspot.in/

करमणूकही खूप होते. चौथीला मराठी आकडे स्शकवताना त्यातल्या काही मल ु ा​ांना आकडे येत होते, हे लिात आले. घरी स्शकवत असावेत. पण बर्याच मल ु ा​ांना खास करुन अमराठी मल ु ा​ांना मात्र स्बल्कुल येत नव्हते. मग " स्टचर, ट्वस्ें ट एट ला अठ्ठावीस आस्ण मग थटी एट ला अडतीस का? अठ्ठातीस का नाही? " या प्रश्ना​ांनी आांतमधख ु व्हायला झाले. याचे उत्तर मात्र कुठेच स्मळाले नाही. जेव्हा मराठीतल्या भाज्या आस्ण फ़ळे सरु ु केले, तेव्हा.. "तम्ु हाला कोणकोणत्या भाज्या खायला आवडतात?" या प्रश्नावर मलाई मेथी मटर, पनीर कोफ़्ता, व्हेज मख्खनवाला अशी उत्तरे स्मळाली आस्ण मग आपल्याला या​ांच्यावर स्कती काम करावे लागणार आहे याची जास्णव झाली. आस्ण खूप मोठी जबाबदारी स्शस्िका म्हणून पार पाडायची आहे हे लिात आले. इथे एक गोष्ट लिात आली ती अशी की सगळी मल ु े ही त्या​ांच्या दस ु र्या​ांना त्रास दायक होणार्या वयात असतानाच मी त्या​ांना स्शकवते आहे. त्यामळ ु े सांयम वाढला आहे हे नक्की. रोज एक नवे आव्हान.. रोज नवे प्रश्न, रोज नवी उत्तरे ! रोज एक शोर्क वत्त ृ ी की,


आज नवीन काय स्शकव्ता येईल. स्कांवा जे स्शकवायचे आहे ते एखाद्या नव्या पद्ध्तीने त्या​ांच्यापयंत पोहोचवता येईल का? मराठी हा स्वषय म्हणून स्शकण्यापेिा मल ु े भाषा म्हणून कशी स्शकतील, याचा स्वचार! कदास्चत लेस्खका, कवस्यत्री या सोबत माझ्यातली स्शस्िका आता पूणधपणे जागी झाली आहे याचेच हे प्रस्तक आहे. एक नक्की ...स्शकण्या स्शकवण्यासोबत करमणूक... हे पॅकेज सध्यातरी एन्जॉय करते आहे!

http://yasakhyannoya.blogspot.in/

- प्राजक्ता पटवर्धन


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.