या सख्यांनो या अंक ३० गुरुपौर्णिमा विशेषांक

Page 1

अंक - ३० त्रित्रिध तापासी हारक हे गरु ु पाय भित्रसंधस ु ी तारक हे गरु ु पाय स्िात्मसुखाचे बीज हे गरु ु पाय ज्ञानाचे त्रनजगज ु हे गरु ु पाय भक्तीपंथासी लात्रिती हे गरु ु पाय नयनी श्रीराम दात्रिती हे गरु ु पाय सहज शांतीचे आगर हे गरु ु पाय पूर्ण कृपेचे सागर हे गरु ु पाय

संपात्रदका – त्रिशाखा मशानकर सहसंपात्रदका – श्रेया महाजन


“गरु ु ” एका शब्दात व्यापलेले ब्रह्ांड. गरु ु भाि. गरु ु ठाि. गरु ु स्िभाि. गरु ु आदी. गरु ु अंत. गरु ु आकार. गरु ु त्रनराकार...... गरु ु अनंत रुपात साठिलेला एक आत्मा. एक आत्मत्रचंतन. गरु ु सिणस्िाला व्यापून टाकर्ारे तरी “स्ि” त्िा पासून कोसो दूर असर्ारे एक चैतन्य. जीिन जगण्याची कला त्रशकत्रिर्ारे आत्रर् याच जीिनातन ू अनादी आनंदाची अनभ ु ूती देर्ारे एक त्रनराकार सापेक्ष नाते. प्रत्येक व्यक्तीला या नात्याची ओढ असते. आत्रर् मग सरु ु होतो एक शोध प्रिास.... प्रत्येक िळर्ािर .... आईच्या उदरातन ु होर्ाऱ्या या ू सरु प्रिासाच्या त्रित्रिध त्रदशा त्रित्रिध अंगांनी आपले भत्रिष्य खल ु िीत असतात. सजीि – त्रनजीि, प्रार्ी – त्रनसगण, हा कुठलाही भेदभाि यात नसतो कारर् प्रत्येक त्रमनटाला प्रत्येक सेकंदाला आपर् जीिन नािाच्या शाळे त त्रशकतच असतो. याच प्रत्रियेतून पल पल जीिन खल ु त्रिर्ाऱ्या सिण गर ु ं ना माझा साष्ांग दंडित. - त्रिशाखासमीर

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

संपादकीय......


 नमो नम: श्रीगरु ु पादक ु ाभ्ययाम - श्रेया महाजन  गरु ु त्रबन ज्ञान कहांसे पां ं - योत्रगनी चौबळ  चातम ु ाणसाचे महत्त्ि - रजनी अरर्कल्ले  माझा गर ु - माझ्या प्रधान बाई - स्िाती शंग ृ ारपरु े  हे त्रिश्वत्रच माझे गरु ु - सत्रस्मता कुळकर्ी  त्या गर ु ला अमच ु ी िंदना - कीती जमखंडी  गरु - स्िाती भट ु िंदना  व्यासपौत्रर्णमा एक निा दृष्ीकोन - पल्लिी कुळकर्ी  तेरा साई ं तझ ु ही में है - त्रप्रया गज ु णर े ो भि  आचायणदि - सत्रु नता नंदू  मनीचे श्लोक - स्िाती भट

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

अंतरं ग....


नमो नम: श्रीगरु ु पादक ु ाभ्ययाम । काही त्रदिसांपूिी मी आमच्या गरु ु मां लींच्या आश्रमात एक भजन ऐकलं. मनाला स्पशण करुन गेले त्याचे शब्द.... “हमें तम ु त्रमल गये सद्गुरु, सहारा हो तो ऐसा हो। त्रजधर देखूं, उधर तम ु हो, नजारा हो तो ऐसा हो॥" भािमधरु स्िरात प्रथमदशणनी त्रचिपटाचं गीत ऐकतोय असंच िाटािं असं भजन होतं ते…! त्रप्रयकर प्रेयसीचा संदभण बदलून गर ु ं चा संदभण आल्यािर िेगळं च पात्रित्र्य जार्िलं. आषाढ मत्रहना लागला की िेध लागतात े .े िेगिेगळ्या क्षेिात साधना गरु ु पौत्रर्णमच करर्ारी मंडळी आठिर्ीने गरु ु पौत्रर्णमा साजरी करुन आपल्या गरु ु ं त्रिषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ‘आषाढ शुद्ध पौत्रर्णमा’ हा िेदव्यासांचा जन्मत्रदिस. व्यासांना ‘जगद्गुरु’ म्हर्ून संबोधले जाते. त्यांचा जन्मत्रदिस हा ‘व्यासपौत्रर्णमा’ िा ‘गरु ु पौत्रर्णमा’ म्हर्ून साजरा करण्याची भारतीय परं परा आहे. गरु ु ही दोन अक्षरे आहेत पर् समद्रु ाला अमत ृ ाने भरल्यािर जशी योग्यता येते तशी त्रकंिा त्यापेक्षा अत्रधक योग्यता असलेले ि आपल्याला त्रिशेष आनंद देर्ारे असे हे दोन शब्द आहेत. अशा शब्दात गर ु चे मोठेपर् आपल्या संस्कृतीत सांत्रगतले गेले आहे. गरु ु म्हर्जे अक्षरे दोन । अमत ृ ाचा समद्रु जार् । तयामध्ये बड ु ताची क्षर् । केिी होय पररयेसा ॥ ‘गरु ु ’ या शब्दातील ‘ग’ु हे अक्षर अन्धकार िा अज्ञान द्योत्रतत करर्ारे तर ‘रु’ हे अक्षर तेज िा ज्ञान द्योत्रतत करर्ारे आहे. त्यामळ ु े अज्ञान नष् करर्ारे ब्रह् हे गरु ु च होत अशा शब्दात गरु ु गीतेत गरु ु ची योग्यता स्पष् केली आहे


गक ु ारस्त्िन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह् गरु ु रे ि न संशय ॥ प्राचीन भारतात मौत्रखक पद्धतीने ज्ञान देण्याची परम्परा होती. छपाईच्या कलेचा देखील फ़ारसा त्रिकास झालेला नव्हता. पस्ु तके दुत्रमणळ होती. अशा काळात ज्ञान देर्ाऱ्या गरु ु ं ना असमान्य महत्त्ि असर्े हे साहत्रजक होते. सोबत ह्याही े गोष्ीचा त्रिचार करर्े आिश्यक की बहुतक िेळा ‘गरु ु ’ ज्ञानी होते त्याचबरोबर पारमात्रथणकदृष्या ‘अनुभि’ घेतलेले होते. आजच्या काळात देखील जो आपल्याला त्रशकितो तो गरु ु अशा अथाणने ‘Guru’ हा शब्द इं ग्रजीतदेखील रढ झाला आहे. प्राचीन काळी गरु ु ची महती िर्णन करर्ारे काही खास िाङ्मय होते का या मदु द्यािर त्रिचार करत असताना गरु ु गीता सापडली. खूप िषा​ांपासून ‘गर ु गीता’ या ग्रंथाबद्दल मला कुतहु ल िाटत होतं. गर ु गीतेच्या‘बहृ द’ आत्रर् ‘लघ’ु अशा दोन संत्रहता आहेत हे कळलं. स्कंदपरु ार्ाच्या उत्तरखंडातील त्रशिपािणती संिादात गरु ु गीता आहे. भगिान शंकरांनी पािणतीला गर ु चे महत्त्ि समजािून सांत्रगतले आहे. म्हर्जे ही रचना पौरात्रर्क काळातील असली पात्रहजे. गरु ु गीता पहात असताना लघस ु ंत्रहतेच्या सरु ु िातीला ‘गर ु पादक ु ापंचकम’ हे प्रासात्रदक स्तोि सापडलं. अक्षरश: हषणिायू व्हायचा बाकी होता.जेव्हा केव्हा सत्संगात हे स्तोि म्हटलं जातं तेव्हा तेव्हा मनाला अत्रतशय त्रभडतं. ‘गर ु पादक ु चीच ु ा’ अथाणत लाक्षत्रर्क अथाणने गर


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

महती या स्तोिात सांत्रगतली आहे. जेमतेम पाच श्लोकांच्या या स्तोिात गरु ु चा सहिास आपल्या आयष्ु यात काय काय घडिू शकतो हे फ़ार सुरेख स्पष् केले आहे. या स्तोिाच्या प्रासात्रदक शैलीमळ ु े शब्दप्रतीती मग अथणप्रतीती सहज होते. याला अनुभूतीची जोड आली तर खरोखर बहार येईल. यास्तोिाच्या सुरुिातीच्या मंगलचरर्ात गरु ुं ना, गरु ु ं च्या, परगर ु ं ना, परगरु ु ं च्या पादुकांना त्रसद्धांचाया​ांच्या पादक ु ांना िंदन केले आहे. तर दस ु ऱ्या श्लोकात ऐं, ह्रीं श्रीं या बीजमंिांचा गूढ अथण, ॐकाराचे ममण जार्िून देर्ाऱ्या गर ु पादुकांना माझा नमस्कार असो अशी प्राथणना आढळते. पढ ु च्या श्लोकात होि ( अत्रग्नहोि) हौि ( श्रौत याग करण्यासाठी अत्रग्नचयन करन त्रनमाणर् केला जार्ारा अग्नी), हत्रिष्य ( यज्ञात द्यायच्या आहुती-घत ृ इत्यादी) होत ृ ( होता म्हर्जे परु ोत्रहत) , होम या सगळ्या गोष्ी िेगिेगळ्या नाहीत त्या एकच आहेत याची जार्ीि करन देर्ाऱ्या, ते जे ब्रह् तत्त्ि आहे त्याचा बोध करन देर्ाऱ्या गर ु पादक ु ा आहेत असे िर्णन आढळते. तर पढ ु ील श्लोकात षत्रिपूंना िश करन , त्रि​िेक आत्रर् िैराग्यरपी धन गर ु सहिासाने प्राप्त होते. प्रबोध होतो आत्रर् लिकर मोक्ष प्राप्त होतो असा उल्लेख येतो. अनन्त संसाररुप सागराला पार करण्यासाठी ज्या नौकारुप आहेत, अत्रिचल भत्रक्त देर्ाऱ्या आहेत, आळस िा बत्रु द्धमांद्यरुप जडत्िाच्या सागराला शुष्क करण्यासाठी ज्या


- श्रेया महाजन

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

िडिानलासमान आहेत त्या गर ु पादुकांना माझा नमस्कार असो असा शेिटच्या श्लोकात उल्लेख आहे. गरु ु सहिास हा श्रेयस कडे नेर्ारा आहे असेच परु ार्कारांस म्हर्ाियाचे आहे. भिभयतारक प्रबोध देर्ारे भगिान शंकर रुसले तर गरु ु तारन नेतील पर् गरु ु रागािले तर कोर् तारुन नेर्ार? म्हर्ून शक्यतोिर गर ु ला प्रसन्न ठेिािे असे गरु ु गीतेत म्हटले आहे. आधत्रु नक काळात मात्रहती तंिज्ञानाचा त्रिस्फ़ोट होत असताना गर ु चे अनन्यसाधारर् महत्त्ि त्रकतपत पटेल कुर्ास ठां क ? परं तु ‘कसे त्रशकायचे’ हे कोर्ीतरी त्रशकिले असेल तरच उपलब्ध मात्रहतीतून त्रशकता येते ही िस्तत्रु स्थती आहे. म्हर्ून गरु ु हा हिाच...! ‘गरु ु रत्रिकर, तमनाशक, अक्षय हे पदी मस्तक...!’


'गरु ु ब्रणह्ा , गरु ु त्रिणष्र्ु , गरु ु देिो महेश्वर: | गरु ु स्साक्षात परब्रह्, तस्मै श्री गरु ु िे नम ॥' 'गरु ु पौत्रर्णमा' म्हर्जेच 'व्यासपौत्रर्णमा' िषाणतून एकदा आषाढ मत्रहन्यात येत.े 'गरु ु पौत्रर्णमा' हा असा त्रदिस ज्या त्रदिशी आपर् आपल्या गर ु ं चे स्मरर् करन त्रकंिा त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी आपल्याला त्रदलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्रदिस. गरु ु ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झाले आहे. जो आपल्यातील अज्ञानरुपी अंधकार दूर करन ज्ञानाच्या ज्योतीने आपले जीिन प्रकाशमय करतो. गरु ु हा कोर्ीही असू शकतो मग तो अध्यात्रत्मक असू शकतो , आपले आई बाबा भां बत्रहर् असू शकतात, त्रशक्षक त्रशत्रक्षका, त्रमि मैिीर् कोर्ीही जो आपल्याला योग्य मागणदशणन करे ल, योग्य सल्ला देईल. आज मी माझ्या आज पयांतच्या जीिनातील प्रिासात ज्या ज्या गर ु ं नी मागणदशणन केले आहे त्या त्या गर ु ं चे स्मरर् करन त्यांचे आभार मानर्ार आहे. सिण प्रथम माझे गरु ु आहेत माझे 'आई बाबा' ज्यांच्या बोटाला धरन मी चालायला त्रशकले. जे सतत माझ्या पाठीशी खंबीरपर्े उभे रात्रहले ि जीिनात संकटाशी सामना करण्यचे धैयण मला त्रदले. तसेच माझे दोन्ही 'बंधू' ज्यांनी आपल्या बत्रहर्ीला नेहमी पढ ु े पढ ु े जाण्यासाठी प्रोत्साहन त्रदले. आजही अगदी लहानपर्ीची गोष् आठिते त्रक माझे बाबा सेन्रल रे ल्िेमध्ये मोटरमन होते, ते रािपाळी करन आले तरी

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

"गरु ु त्रबन ज्ञान कहांसे पां ं"


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

आराम न करता माझा इिलासा हात हातात घें न पाटीिर 'ग’ त्रलहायला त्रशकिायचे 'ग' गर्पतीचा आत्रर् तो 'ग' त्रगरिल्यािर त्यांना आत्रर् मला जो काही आनंद व्हायचा तो मी शब्दात व्यक्त कर शकत नाही. आईबाबांनंतर जर कोर्ाचे स्थान असेल तर ते माझ्या 'स्िामी' माउलींचे. 'सबसे बडा गरु ु , गरु ु से बडा गरु ु का ध्यान और उससे भी बडे श्री स्िामी समथण महाराज!!' 'त्रभं नकोस मी तझ्ु या पाठीशी आहे' हे िचन ज्या सदगर ु ं नी त्रदले त्या श्री स्िामी समथा​ांचे मी स्मरर् करन त्यांच्यात्रिषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या आयष्ु यातील पढ ु ील गरु ु आहेत माझ्या शाळे तील त्रशक्षक त्रशत्रक्षका. माझे े र त्रिद्या त्रशक्षर् ठाण्यातील डॉ. बेडक मंत्रदर मध्ये झाले आहे. माझ्या शाळे चा मला खूप अत्रभमान िाटतो माझे सिण त्रशक्षक त्रशत्रक्षका जीि ओतन ू त्रशकिायचे त्यांच्या सिा​ांचे स्मरर् करते आत्रर् आभार मानते. तसेच मी ज्या खाजगी त्रशकिर्ीला जायची त्या 'उज्ज्िल त्रचिे' बाई आत्रर् त्यांचा मल ु गा त्रनकेत दादा ज्यांनी माझे कच्चे त्रिषय पक्के करन घेतले ि ज्यांच्या मळ ु े मला दहािीत प्रथम श्रेर्ी त्रमळाली त्यांचे पर् स्मरर् करन आभार मानते. तसेच माझ्या े र मधील कॉलेजमधील म्हर्जे जोशी बेडक प्राध्यापकांचे स्मरर् करन त्यांचे आभार मानते. 'लास्ट बट नॉट द त्रलस्ट' माझे अध्यात्रत्मक गरु ु ठाण्याचे 'श्री. अनंत भट' आत्रर् त्रिरारचे 'श्री. हेमंत फाटक' ज्यांनी आमच्या दु खात, संकटात आम्हाला धीर देिून प्रत्रतकूल


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

पररत्रस्थतीत उभे राहण्याची शक्ती त्रदली त्यांचहे ी स्मरर् करन मी त्यांचहे ी खूप खूप आभार मानते. त्रहंदी त्रफल्म 'बैजू बािरा' ह्यात एक 'मोहमद रफी' साहेबांनी गार्े गायले आहे त्यात एक ओळ अशी आहे "गरु ु त्रबन ज्ञान कहांसे पां ं" हे अगदी खरे आहे. तेव्हा गर ु चे आपल्या आयष्ु यातील स्थान हे अत्रितीय आहे. एिढे त्रलहून मी माझा हा लेख माझ्या सिण गर ु ं ना समत्रपणत करते. - योत्रगनी चौबळ.


अत्रस्त त्रप्रयतम काल चातम ु ाणस्यात्रभधो मम । दानं व्रतं जपो होम तिानन्तगर् ु ं स्मत ृ म ।। िराह 1.16 मासेष्िन्येषु यत्रत्कत्रचचत त्रियते मम तोषर्म । ततोप्यनन्तगत्रु र्तं चातम ु ाणस्ये न संशय ।। िराह 1.17 त्रिष्र्ूच्या दशाितारातील एक अितार `िराह'. श्री िराह परु ार्ात धरर्ी माता ि िराह यांच्यात झालेल्या संिादात चातम ु ाणसाचा उल्लेख आहे. कत्रलयग ु ातील लोक अज्ञानी, व्यात्रधग्रस्त, अनेक रोगांनी त्रपडीत, अल्पायष ु ी असल्याने, धरर्ी माता काळजीने व्यत्रथत झाली. श्री िराह देिाकडे त्रतने आपली व्यथा व्यक्त केली. ि यािर उपाय काय असे त्रिचारले. यािर श्री िराह यांनी, कलीयग ु ातील लोक अगदी सहज साध्य कर शकतील असे काही सोपे उपाय चातम ु ाणसात करण्यास सांत्रगतले. धरर्ी मातेने त्रिचारले, "देिा, बारा मत्रहन्यातील हेच चार मत्रहने का त्रनिडले? हेच चार मत्रहने शुभ कसे ठरले?" िराह म्हर्ाले, `दत्रक्षर्ायन' आषाढ मत्रहन्यापासून सर ु होते, हा सहा मत्रहन्यांचा कालािधी असतो. पौष मत्रहन्यापासून `उत्तरायर्' सुर होते, हा सहा मत्रहन्यांचा कालािधी असतो. दत्रक्षर्ायन ि उत्तरायर् त्रमळून १ मानि िषण, तर देिांचा एक संपूर्ण त्रदिस (त्रदिस / राि) होतो. दत्रक्षर्ायन म्हर्जे आषाढापासून ते पौष मास देिांची राि,

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

चातम ु ाणसाचे महत्त्ि


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

तर पौष ते आषाढ मास देिांचा त्रदिस असतो.' ते पढ ु े सांगू लागले.. `एकदा, राि झाल्यािर स्िगाणतील सगळे आपापली कामे संपिून राजा घें न त्रनघून गेली. तेव्हां एक काळीकुट्ट, शुभ्र िसने ल्यालेली, हातात परशू धारर् केलेली अशी तेजस्िी स्त्री माझ्यासमोर आली, म्हर्ाली, `देिा, मी राि आहे, अत्रभमानीनी आहे. पर् मला अशभ ु मानले जाते. या काळात कोर्तेही शुभ समजले जार्ारे कायण..लग्न इ. केले जात नाही. मी कोर्ालाच आिडत नाही, यामळ ु े मी दु खी झाले आहे. माझे जगर्े व्यथण आहे असे िाटते आहे. म्हर्ून मी जीिन त्यागर्ार आहे. जर तम्ु ही मला `िर' त्रदला तरच े .' इतर देिही मी जगण्याची इच्छा ठेिन माझ्याकडे, रािीच्या जगण्यासाठी काही उपाय करािा अशी त्रिनिर्ी कर लागले. हे सिण ऐकून मी (िराह) रािी ला एक िर त्रदला. `हे रािी तझ्ु याकडे ३ यम (१ यम=मानिाचे २ मत्रहने, रािीचे तीन भाग=३ यम) आहेत. यापैकी पत्रहले २ यम (चातम ु ाणस) माझे खूप त्रप्रय असर्ार आहेत. हा काळ पत्रि​ि मानला जाईल. या काळात पण्ु यकमण केल्यास लाभदायक ठरर्ार आहे. श्रािर्, भाद्रपद, आत्रश्वन, कात्रतणक हे चार मत्रहने चातम ु ाणस म्हर्ुन ओळखले जातील.' हे ऐकून राि आनंत्रदत झाली. `म्हर्न ु , देिी धरर्ी माते, तेव्हांपासून हे चार मत्रहने मला त्रप्रय आहेत. या काळात स्नान, दान, व्रत, होम, जप-जाप्य इत्यादी सुकमण जे कोर्ी करतील ते माझे त्रप्रय असतील. त्यांच्या


- रजनी अरर्कल्ले..

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

पात्रठशी मी सतत उभा असेन, त्यांचे रक्षर् करर्े हे माझे मी परमकतणव्य समजतो. या चार मत्रहन्यात मी श्रीधर, हृषीकेश, पद्मनाभ, दामोदर या नािाने ओळखला जाईन.' े े हे ऐकून देिी धरर्ी माता प्रसन्न मद्रु न पथ्ृ िीिर परतली.


त्यांचे पूर्ण नाि मला माहीत नाही . शाळे त सिणजर् त्यांना प्रधान बाईच म्हर्त . बाई आम्हाला मराठी त्रिषय त्रशकिीत . मराठी त्रशकािे तर प्रधान बाई ंकडूनच ! कत्रितांना सुमधूर चाली लािून बाई त्या आमच्याकडून पाठ करिून घेत . ऱ्हस्ि , दीघण व्याकरर् योग्य ररतीने त्रलत्रहण्यािर त्यांचा कटाक्ष असे. िात्रषणक पररक्षेचा त्रनकाल लागला की यशस्िी त्रिद्याथ्या​ांच्या हातािर त्या खडीसाखरे चा खडा ठेित . स्ित ची पररत्रस्थती खडतर असूनही बाई गरीब त्रिद्याथ्या​ांना पस्ु तके त्रिकत घेिून देत असत . गररबांना मदत करण्याचा हा संस्कार त्यांच्या कृतीतूनच त्यांनी आम्हाला त्रशकिला . प्रधान बाई खूप प्रेमळ होत्या . माझ्यािर तर त्यांचे फार प्रेम त्यांनीच जागिला माझ्या हृदयात स्त्रीत्िाचा साथण अत्रभमान ! सािरलं मला कळीचं 'फूल ' होताना ! मला घडिताना माझ्यािर सुसंस्कारांची आभूषर्े चढिली . माझ्यातल्या उत्रर्िाही जार्ीिपूिणक दूर केल्या . बाई स्ित िारकरी होत्या . साधी राहर्ी आत्रर् उच्च त्रिचारसरर्ी हे त्यांचे ब्रीदिाक्य होते. आषाढ मत्रहना जिळ आला की त्या आम्हाला त्रदड ं ीचे अभंग त्रशकिीत . आषाढी एकादशीला शहरातल्या त्रिठ्ठल मंत्रदरात त्या आमची त्रदड ं ी घेिून जात . भागित धमाणचा संस्कार त्या नकळत्या ियात त्यांनी अशा पद्धतीने आमच्या त्रनरागस मनात रुजिला . आजही आम्ही मैत्रिर्ी एकि जमलो की हमखास बाई ंची आठिर् त्रनघते . पां स पडून जातो . पर् त्या

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

माझा गर ु ! माझ्या प्रधान बाई !


- स्िाती सुबोध शंग ृ ारपरु े .

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

पािसाच्या साठलेल्या पाण्यािर धरर्ं बांधली जातात . तशीच बाई ंनी केलेल्या संस्कारांच्या त्रभंतींनी आमच्या मनाची धरर्ं बांधली आहेत . े ा बाई ंचे आशीिाणद दर िषी आम्ही गरु ु पौत्रर्णमल घ्यायला त्यांच्या घरी जातो . ह्या िषीही जां . बाई आता खूप थकल्यात . पर् मला खािी आहे ; आम्हाला पाहून त्यांना आनंद होईल. जिळ घेतील त्या आम्हाला प्रेमभराने . आिजणून आमच्या मल ु ाबाळांची चौकशी करतील आत्रर् त्रनघताना ठेितील प्रत्येकीच्या हातािर खडीसाखरे चा खडा ! अशा ह्या माझ्या गर ु ं ना गरु ु पौत्रर्णमच्े या त्रनत्रमत्ताने माझा सस्नेह नमस्कार !


'आई माझा गरु ु . . . आई कल्पतर . .'त्रकती समपणक ओळी . 'कल्पतर ' ....मनीच्या सिण इच्छा पूर्ण करर्ारा िक्ष ृ , मातेत्रशिाय दस ु रा कोर्ी असूच शकत नाही . आई हा सिणसाधारर्पर्े सिा​ांचाच पत्रहला गरु ु असतो . पर् माझ्या बाबतीत माि थोडे िेगळे घडले . ते असे की ियाच्या सहा मत्रहन्यापासून मी आजोळी आजी आजोबांच्या , मामामािशीच्या अंगाखांद्यािर िाढले . त्यामळ ु े त्यांच्याकडून संस्कार आधी घडले . त्यानंतर साधारर्पर्े त्रतसरीत असताना मी आईकडे परतले . त्रतचे कष् पाहत पाहत अंगी बार्ित लहानाची मोठी झाले . कष् करण्याची सिय आपोआपच लागत गेली . अगदी सातिीत असल्यापासून परु र्पोळ्या, भाकरी करता यें लागल्या . घरकामाची आिड त्रनमाणर् झाली . त्रशिाय उन्हाळ्यातील साठिर्ीचे पदाथण करण्यात तर तरबेज झाले . कुरडया ,पापड, पाटािरच्या शेिया ,लोर्ची ,सगळं त्रशकले . तसेच त्रिर्काम, भरतकाम याचा िारसाही त्रमळाला त्रतच्याकडून . ...! पर् थोडा संयम घ्यायचे राहून गेले . कारर् तशी मी थोडी आिमक. िेळप्रसंगी गप्प बसािे हे कधी कधी जमत नाही . त्रतचा एक फंडा असायचा काहीिेळेला नुसतं 'हो म्हर्ायचं '. आपला काय जातंय? अंगाला भोकं तर नाही पडत .. पर् आता मािं मी कधी कधी हे आचरर्ात आर्ते . खूप फायदाही होतो .

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

हे त्रिश्वत्रच माझे गरु ु .....


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

जेिढा आयष्ु यािर आईचा प्रभाि तेिढाच त्रकंिा थोडा जास्त प्रभाि ित्रडलांचा...! ते त्रहंदी त्रिषयातील PhD. घें न त्रनित्त ृ झाले . िाचन ,लेखनाची आिड त्यांच्यामळ ु े त्रनमाणर् झाली .तशी माझी आई पर् उच्चत्रशत्रक्षत आहे .त्रतलादेखील िाचनाची खूप आिड . उत्तम संगीत ऐकण्याची सिय ित्रडलांनी लािली . त्यांनी माझ्यासाठी जी स्िप्ने पत्रहली ती त्रचकाटीने माझ्याकडून पूर्ण करन घेतली . आज इथिर आले आहे ते केिळ त्यांच्या इच्छाशक्तीमळ ु े च...! त्यांचा त्रशस्तत्रप्रय, काटकसरी, िेळेचे त्रनयोजन करण्याचा स्िभाि नकळत त्रझरपत गेला . पालकांबरोबरच शाळा कॉलेजातील त्रशक्षकांचा देखील मोलाचा िाटा आहे . तसेच आयष्ु याच्या प्रत्येक पािलािर ,प्रत्येक िळर्ािर जे जे लोक भेटले त्या प्रत्येकाकडून काही न काही त्रशकत गेले . काहींनी आयष्ु यातील 'धडे ' ही त्रशकिले . त्यांची सुद्धा मी सदैि ऋर्ी राहीन . तसेच माझे कुटुब ं ीय सासू सासरे ,पती ,मल ु े ,त्रमिमैत्रिर्ी हे देखील माझे मागणदशणक ,गरु ु रात्रहले आहेत . माझं एकच तत्िं आहे दुसऱ्याकडून जेिढे काही चांगले त्रशकता येईल ते ते त्रशकत जािे . त्यािेळी ,नात्याचा, ियाचा त्रिचार कर नये . कारर् त्या क्षर्ाला तो आपला गरु ु असतो . या गरु ु पौत्रर्णमत्रे नत्रमत्त आयष्ु याच्या प्रत्येक िळर्ािर मागणदशणक ठरलेल्या माझ्या सगळ्या गरु ु ं ना त्रिनम्र अत्रभिादन . - सत्रस्मता कुळकर्ी


रस्त्यािरन एक लहान मल ु गा ि त्याची आई चालत जात असतात. रस्त्यािर तरु ळक िाहतूक असते. लहान मल ु ाने आईचा हात धरलेला असतो. चालता चालता तो मल ु गा आजूबाजूच्या दक ु ानांमधील िस्तू, खेळर्ी पहात चालत असतो. मध्येच कधीतरी त्याचा हात सुटत असतो. तो परत धरत असतो. पर् जशी रस्त्यािर गदी िाढू लागते, िाहनांची िदणळ िाढू लागते तशी आई मल ु ाचा हात घट्ट पकडून चालायला सरु ु िात करते........ त्रकती साधं आत्रर् सोपं िास्ति आहे नाही? पर् याचा गहन अथण मला समजला तो माझे गर ु ''श्री ब्रह्चैतन्य गोंदिलेकर महाराज" यांच्या चररिात. तो असा की आपर् संसारात जीिनिम आचारताना गर ु चा हात धरतो पर् असे अनेक मोहाचे प्रसंग येतात ज्यामध्ये आपर् धरलेला हात सुटू शकतो. मोहाच्या, भािनेच्या, रागाच्या आत्रर् लोभाच्या अनेक गोष्ींची गदी आपल्याभोिती हों लागते ि आपर् त्यात िाहून जाण्याची शक्यता जास्त असते पर् तेच जर गर ु ं नी आपला हात घट्ट धरला तर अशा सिण प्रसंगातून ते आपल्याला सुखरप बाहेर काढतात. गर ु करर्े म्हर्ून महत्िाचे आहे. परमाथाणत गर ु चे महत्ि सांगताना तक ु ाराम महाराज म्हर्तात की भिसागर पार करण्यासाठी गर ु तम ु ची िाट सोपी करतात. मनुष्य जन्म हा अत्रतशय संदु र आहे, त्रिशाल आहे, अद्भत ु तेने नटलेले आहे. त्रिश्वातील पंचमहाभूतात्मक प्रित्त ृ ी मार्साच्या देहात समन्ियाने नांदत असतात पर् या

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

त्या गर ु ला अमच ु ी िंदना......


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

ै ी प्रत्येकात एक पराकोटीची पंचमहाभूतांपक प्रित्त ृ ी आढळते. मन त्यातील एखाद्या प्रित ृ ीचे अत्रतरे क करते आत्रर् त्रतथे अिनती सरु ु होते. याचा बोध दत्तगर ु ं नी आपल्या २४ गर ु ं च्या माध्यमातून त्रदला आहे. दत्तगर ु ं चे हे २४ गर ु म्हर्जे त्रनसगाणतील तत्त्िेच आहेत. त्याचा सूक्ष्मपर्े त्रिचार केला तर जीिन सक ु र होण्यास मदत होते. दत्ताियांचे २४ गर ु :- १) पथ्ृ िी, २) िायू , ३) पार्ी, ४) आकाश, ५) अग्नी, ६) चंद्र, ७) सुयण, ८) सागर, ९) कपोत, १०) अजगर, ११) पतंगा, १२) भ्रमर, १३) मधमाशी, १४) हत्ती, १५) हरीर्, १६) मासा, १७) त्रपंगला, १८) त्रटटिी, १९) बालक, २०) बांगडी, २१) धनुधणर, २२) साप, २३) कोळी, २४) भंग ु ा. या २४ गर ु ं च्या माध्यमातून दत्तगर ु ं नी मार्साने काम, िोध, मद, मत्सर ि मोह यािर त्रिजय कसा त्रमळत्रिता येईल हे सोप्या पद्धतीने त्रशकिले आहे. गर ु या शब्दाचा सोपा ि सरळ अथण या दोन शब्दातच आहे. 'ग'ु म्हर्जे अंधकार आत्रर् 'रु' म्हर्जे बाहेर काढर्ारा. म्हर्जेच जो मनुष्याला अंधकारमय जीिनातून बाहेर काढून प्रकाशाची, मक्त ु ीची िाट दाखितो तो 'गर ु '. अशा गर ु ं चा मला आशीिाणद त्रमळाला याबद्दल मी देिाची आभारी आहे ि तो माझ्या सिण सखयांना प्राप्त होिो त्रह प्राथणना. प्रपंची ती माउली, परमाथी ती गर ु माउली। कायण करती दोघेजर्, सारखे सारखे ॥ मागण दाखत्रिती, जना उद्धारीती । पार करत्रिती, भिसागर॥ -- कीती जमखंडी


गरु ु स्साक्षात्परब्रह् । समजायला लागल्यापासून असेच आपल्या मनािर त्रबंबत्रिले ग़ेल-े -- ब्रह्देि हा सष् ृ ीचा त्रनमाणता! तसेच गरु ु आपल्यातील पाषार्ाला घासून पासून ज्ञानाचे बोधामत ृ पाजून ह्या सष् ृ ीचा त्रिकास करण्यासाठी आपल्याला सिण प्रकारची त्रिज्ञानाची दालने उघडून देतात. प्रत्येक जर् आपापल्या कुिती प्रमार्े ज्ञान ग्रहर् करन आपला, आपल्या कुटुब ं ाचा, पयाणयाने ह्या देशाचा ि ओघा- ओघाने मानि जातीचा त्रिकास करण्यासाठी त्रनरत्रनराळे शोध लाितो. आपल्या मूलभूत गरजांबरोबर सख ु सोयींचा सद्ध ु ा त्रदिसेंत्रदिस अत्रधक त्रिचार करतो. बऱ्याच अंशी तो यशस्िी सुद्धा झाला आहे. परं तु ह्या घोडदौडी मागे धािताना त्रजथे आपली पाळे मळ ु े रुतली आहेत ज्यांनी हे ज्ञानाचे बीजारोपर् केले त्या गरु ु जीना त्रकतपत स्मरतो? या यशाचा पाया ज्यांनी रोिला त्यांना त्रि​िार िंदन करन त्यांचा गौरि करण्याचा हा आजच त्रदिस गरु ु पौत्रर्णमा! मार्ूस केिळ शाळे त नव्हे तर आपल्या आयष्ु यात सतत त्रशकत असतो. आपल्या चक ु ांमधून बऱ्या िाईट अनुभिातून घडलेल्या घटनांचा आढािा घेताना सुद्धा त्याची सतत िाटचाल होत असते. आपल्या िाटयाला आलेली सुख द:ु खे मार्साचे व्यत्रक्तमत्ि घडितात. त्याच्या मनाला कधी सुखाितात तर कधी त्रदलासा देतात. मन सबळ असते ते आपल्याला सतत पढ ु े जाण्यास

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

गरु ु िंदना …


तसेच भोितालच्या त्रनसगाणतनस ू ुद्धा आपल्याला त्याग, कष्, परोपकार, सौंदयण अशा अनेक गर् ु ांची ओळख होते.आपल्या पालकांनी केलेले उत्तम संस्कार तर आपल्याला हर घडी साथ देतात. योग्य त्रनर्णय घेण्यास मनातील गोंधळ दूर सारन प्रत्यक्त ु करतात कधी कधी लहान मल ु े सुद्धा त्रनरागसतेने अनमोल गोष्ी नकळत आपल्या नजरे समोर स्पष् करतात. े ऋर्ी आहोत नं...! आपर् ह्या सिा​ांचच म्हर्ूनच ह्या सिा​ांना मन:पूिणक अत्रभिादन करन म्हर्ायला हिे. "तस्मै श्री गरु ु िे नम " ...स्िाती भट..

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

प्रोत्साहन देत.े म्हर्ून आपल्याला मागणदशणन करर्ारे हे मन सुद्धा आपला त्रजिलग गरु ु आहे.


व्यासपौत्रर्णमा एक निा दृष्ीकोन टोक ि 'मत्ृ य'ु हे दस ु ाचे हे ु रे टोक. या ितणळ दोन त्रबंदू साधर्ारी रे षा म्हर्जे 'व्यास' (डायमीटर) होय. म्हर्जेच आपले संपूर्ण आयष्ु य होय. भगिान िेदव्यास हे एक पररपूर्ण व्यत्रक्तत्ि होते. म्हर्ूनच 'व्यासोत्रच्छष्म जगत्सिणम'' असे म्हर्तात. त्यांच्याप्रमार्े थोर अिस्थेला पोहोचण्यासाठी जे जे प्रयत्नशील असतात, त्यांना त्या स्थानी जाण्याचा अत्रधकार असतो, ते 'व्यासपीठ' होय. एक गरु ु आत्रर् दुसरे लघ.ु एक पूर्ण तर दूसरे अपूर्ण. भय, मोह, स्िाथण, स्पहृ ा, िंि हे सिण लघु आहेत, तर याउलट त्रनभणय, त्रनमोह, त्रन:स्िाथण, त्रन:स्पहृ , त्रनिांि हे गर ु आहेत.

आपले पूिणज, संतमहात्मे, ऋषीमन ु ी हे सिणच्या सिण िरील गरु ु गर् ु ांनी पूर्णत्िाने त्रिचार व्यिहार िागर्ुकीत आर्ून आजन्म जगले. याच मागाणिर , पािलािर पां ल टाकून जगर्े याला उजिी, उत्तरायर्, गरु ु अथिा 'प्रदत्रक्षर्ा' म्हर्तात. ही अत्रतशय मंगलमय अिस्था आहे. भगिान िेदव्यास अथाणत 'िेद' म्हर्जे 'अनुभित्रसध्द ज्ञान' जे त्रिचार व्यिहार, िागर्ूक आचरर्ात आर्ून संपूर्ण जीिनात जगून अनुभि त्रसध्द केले जाते. मग असे हे उपरोक्त 'लघु ' कडून' गरु ु ' कडे

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

'आयष् ु याच्या जीिन ितणळ ु ाचे 'जन्म' हे एक


ज्यािेळी सामान्य जीि लघूचा त्याग करन खऱ्या अथाणने त्रिचार, व्यिहार, ि िागर्ुक या पातळीिर गरु ु गर् ु ांना आचरर्ात आर्तो, त्यािेळी असे म्हटले जाते की, लघच ु ा पूर्ण त्याग झाला आहे, .. त्याग केला आहे असे नव्हे. त्याग झाला हे सत्य आहे, त्यािेळी 'गरु ु ' गर् ु आचरर्ात सहज उतरतात ि 'प्रखर त्रि​िेक' प्रज्ित्रलत होतो. ह्या त्याग ि त्रि​िेकाच्या त्रिधीला ( प्रोसेस ला, कमणकांडाला) गरु ु पूजन म्हर्तात. आत्रर् हे त्रिधी ज्या अिस्थेत पररपूर्ण होतील त्यािेळी ती ''व्यासपौत्रर्णमा'' ही अिस्था असेल. चंद्र हा मनाचा कारक आहे. आज प्रत्रतपदा म्हर्जे मनाचे सिाणत लघप ु र्, ह्या त्रदिशी मी त्या गरु ु गर् ु ांकडे जाण्याचे प्रयत्न सरु ु करते. आत्रर् ज्या त्रदिशी ते गर् ु माझ्या आचरर्ातून आपोआप पाझरायला लागतील, त्यात्रदिशी ती 'पौत्रर्णमा' असेल. बघा, रुचतात का निीन त्रिचार. श्रीसद्गुरुचरर्ापणर्मस्त|ु ........ - पल्लिी कुलकर्ी.

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

आयष्ु याची िाटचाल जेव्हा पररपूर्ण होते, त्यािेळी 'व्यासपौत्रर्णमा' साजरी होते.


गरु ु पौत्रर्णमा येते आहे म्हर्ून लेख त्रलहायचा कारर् या अंकाचा त्रिषय तो आहे … पर् प्रश्न हा पडतो की फक्त त्या एका त्रदिसाकरता महत्ि द्यायचं आपल्या गर ु ला की रोजच्या जीिनात त्यांनी त्रदलेल्या त्रशकिर्ीचे धडे प्रत्यक्षात आर्ून त्याची अंमलबजािर्ी करन त्याची पूतणता करािी …. असो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हर्ा … पर् गरु ु म्हर्जे तरी कोर् ???? गरु ु म्हर्जे आपल्या सारखेच एक व्यत्रक्तमत्िच ना …. ? गरु ु ही मानली तर भािना, त्रमळाली तर नशीब, त्रनभािलं तर आयष्ु याचं साथणक आत्रर् जीिनाच्या मोक्षाचा मागण …. गरु ु ब्रणह्ा, गरु ु त्रिणष्र्ु:, गरु ु देिो महेश्वर:। गरु ु स्साक्षात्परब्रह् तस्मै श्रीगरु िे नम:॥ पर् प्रत्येकालाच गरु ु त्रमळतात असे नाही तर ते नत्रशबात असािे लागतात . सिाणत मोठा गरु ु कोर् असेल तर आपलं स्ितचं मन आहे आपर् जगाशी खोटं बोलू शकतो , िागू शकतो पर् आपल्या मनाशी नाही . पररत्रस्थतीसद्ध ु ा गरु ु समान आहे जी प्रत्येक गोष्ीत आपल्याला खरं खोटं , चांगलं िाईट याची जार्ीि करन देत असते. आपर् ठरिायचं की आपल्याला कशात आत्रर् कुठपयांत समाधान त्रमळिायचा आहे … ते म्हर्तात ना "देर्ाऱ्याने देतच राहािे पर् घेर्ाऱ्याने घेतच राहािे की थांबािे हे आपलं आपल्यालाच कळलं पात्रहजे.

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

तेरा साई ं तझ ु ही में है......


चीड येते अश्या मार्सांची जे बाहेरच्या जगात खोटे मख ु िटे घालून आपर् जे नाही आहोत ते इतक्या खब ु ीने ते दाखिून देतात जगाला. इतके गेंडयाच्या कातडीचे झालेले असतात की आपल्या हातून त्या गर ु ं चा अपमान होत आहे हे पर् लक्षात येत नाही . आपर् प्रत्येक मार्साकडून काही ना काही त्रशकत असतो म्हर्जे प्रत्येक मार्ूसच आपला गरु ु आहे हे जर प्रत्येकांनीचा लक्षात घेतला तर जगात मत्सर ईषाण राहर्ारच नाही , स्पधाण पर् असली तरी ती इतकी त्रनरोगी आत्रर् फ़लदायी असेल की त्याचा कोर्ालाही िास होर्ार नाही. आत्रर् मग फक्त प्रेमच उरे ल आत्रर् प्रेमच बहरे ल …. - त्रप्रया गज ु णर

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

आजकाल या जगात जो तो गर ु च्या मागे धािताना मी बघते पर् त्याच गरु ु कृपेने त्रमळालेले आई िडील त्यांचा सराणस अपमान करन त्यांना अपमानास्पद ितणिर्ूक त्रदली जाते , त्यांना िद्ध ृ ाश्रमात पाठिले जाते आत्रर् अगदीच जर लाजेखातर ते करता नाही आला तर त्या बक् ु क्यांचा मार सहन करत घरात जे त्रमळे ल त्यात खूष राहण्यात समाधान मानािं लागतं .


आपला पत्रहला गरु ु आपले माता-त्रपता आहेत. त्यांच्याकडून आपले चालर्े बोलर्े प्रत्येक कृती त्रशकत असतो. त्यानंतर जसजसे आपले िय िाढत जाते त्याप्रमार्े आपल्याला प्रत्येक नात्यामधून गरु ु चे ज्ञान आत्रर् महत्ि कळत जाते. लहानपर्ी जे संस्कार मनािर घडतात त्याचे प्रत्रतत्रबंब पढ ु े जीिनात पहायला त्रमळते. अश्याप्रकारचा आदशण मानिजातीला त्याच्या जीिनात तीन गरु ु जनाकडून त्रमळत असतो. ते म्हर्जे आई-िडील, त्रशक्षक ि अध्यात्रत्मक गरु ु . संस्काराचे धडे देर्ाऱ्या ह्या त्रतन्ही व्यक्ती म्हर्जे संस्काराचे त्रिदेि.. मातेच्या उदरात ि उदरातून जन्म घेतल्यानंतर माता-त्रपत्याकडून संस्काराचे प्रथम धडे त्रमळतात. त्यानंतर त्रशक्षक म्हर्जेच आचायण गरु ु कुलात जां न ज्ञानसाधनेमाफणत त्यांना प्रसन्न करन त्रिद्या संपादन करर्ारी त्रह दस ु री संस्कृती. आपले त्रतसरे दैित म्हर्जे अथाणत आपले आध्यात्रत्मक प. पू सदगरु ु . प्रत्येक िळर्ािर आपले गरु ु होतात आत्रर् आहेत. आत्रर् आपर् त्यांना गरु ु स्थानी मानून निीन निीन त्रशकत असतो. मी इथे माझ्या आध्यात्रत्मक गरु ु ं बद्दल थोडे सांगर्ार आहे. गरु ु -त्रशष्य परं परे ला अनन्य साधारर् महत्ि आहे. गरु ु त्रशिाय आपर् ज्ञान प्राप्त कर शकत नाही . गरु ु गीतेत म्हटले आहे, गक ु ारस्त्िन्धकारश्च, रुकारस्तेज उच्चते । अज्ञानग्रासकं ब्रह् गरु ु रे ि न संशय: ॥ गरु ु या शब्दातील "ग"ु हे अक्षर अन्धकारदशणक तर रु हे अक्षर म्हर्जे प्रकाश (ज्ञान) होय.

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

े ो भि............ आचायणदि


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

गरु ु म्हर्जे अज्ञान नात्रहसे करन अध्यात्रत्मक उन्नती करर्ारे ब्रह् होय. केिळ गरु ु कृपेमळ ु े त्रशष्याची अध्यात्रत्मक उन्नती हों न त्याचे े असून जीिन मंगलमय होते. गरु ु पद हे सिणश्रष्ठ ते अढळ आहे. जगातील कोर्ताही मनुष्यप्रार्ी गर ु च्या मागणदशणनात्रशिाय असूच शकत नाही. जीिन हे त्रकतीही बाह्यात्कारी असो, नैत्रतकतेत त्रकतीही फरक असो . परं तु सदाचरर्ी व्यक्तीच्या िार्ीने त्यांनी दाखत्रिलेल्या त्रदशेने िाटचाल केल्यास आयष्ु यात त्रनश्चतच समाधान त्रमळते. लहानपर्ी जे संस्कार मनािर घडतात त्याचे प्रत्रतत्रबंब पढ ु ील जीिनात पहायला त्रमळते. आमच्या प. पू. त्रसद्धयोगेश्वर म्हर्जे आमच्या बाबांनी आजत्रमती पयांत ज्या ज्या साधकांना दीक्षा देिून गरु ु मंि त्रदला आहे. पर् तो मंि िरचेिर पटु पटु ल्याने सारे सुख आरोग्य आत्रर् ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे करीत आहोत ते कदात्रप सहजासहजी प्राप्त होर्े शक्य नाही. आमचे सद्गुरु महाराज ज्यांनी प्राप्त असलेल्या भोगांना त्याज्य मानून साधकाच्या कल्यार्ासाठी प्रपंचात राहूनसुद्या जी खडतर योग साधना करन परमेश्वराशी लीन हों न त्रसद्धपौरुषत्ि प्राप्त केले त्याची महानता कोर्ता शब्दात िर्ाणिी. गरु ु तोत्रच देि, ऐसा ठेिी भान। सद्गुरु -गौरि काय िानू ॥ तोत्रच ज्ञान मत्रु तण ब्रह्ानंद त्रस्थती । देई पर शांती साधकाते ॥ भक्ती, ज्ञान, कमण, उपासना आत्रर् त्याग त्यांचा अगदी उत्तमररतीने समन्िय साधून प. पू. त्रसद्धयोगेश्वरांनी


http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

सारे अध्यात्रत्मकत्रिश्व सामथ्यण संपन्न केले आहे. अश्या सद्गुरचा अनुग्रह आजत्रमती साधकांना स्पशण आत्रर् संकल्प दीक्षा दें न प्रत्यय आला आहे. सद्गुरच्या पत्रहल्या कृपाशक्ती त्रशष्यािर काही संस्कार होतच नाही असे नाही. कमीअत्रधक सहिासानंतर आपल्या गर ु च्या गरु ु त्िाचा शोध लागल्याचे त्रदसते. आत्रर् त्यानंतर काही अनुभि यें लागतात. पर् त्या अनुभिाचा हेतू श्री सद्गुरुचरर्ी लीन होर्े आत्रर् परमेश्वर प्राप्ती साठी आिश्यक तयारी करन घेतात. प्रत्येक त्रशष्याचा जीिनमागण प्रशस्त ि सुखमय व्हािा मानून गरु ु महाराज ज्यांना दीक्षा दें न कृपांत्रकत केलेले आहे त्या प्रत्येकाच्या बाबतीत व्यत्रक्तश: ही अशी खाटाटोपाची प्रत्रिया चालू असलेली आढळते. मनुष्य जन्म त्रमळालेल्या आमच्या सारखया पामराचा हा जन्म साथणकी लागािा म्हर्ून ज्या आमच्या प. पू. त्रसद्धयोगेश्वरांनी भक्ती, ज्ञान, कमण, उपासना आत्रर् त्याग यांचा उत्तमरीतीने समन्िय साधून साऱ्या अध्यात्रत्मक त्रिश्वाचे भांडार आमच्यासाठी उघडून त्रदले अश्या अध्यात्म मेरु परमत्रसद्ध आत्रर् अत्रधकार संपन्न "बाबांना आमचे कोटी कोटी प्रर्ाम ॥" समथण रामदास स्िामी म्हर्तात …. सद्गुरुिीर् ज्ञान कांही। सिणथा होर्ार नाही । अज्ञान प्रार्ी प्रिाही। िाहतत्रच गेले ॥ ज्ञानत्रिरत्रहत जें जें केले। तें तें जन्मात्रस मूळ जाले । ह्र्ोनी सद्गुरची पां ले । सुदृढ धरािी ॥ - सुत्रनता नंदू (सािडेकर) (या लेखाचा काही भाग संकत्रलत आहे.)


मनीचे श्लोक

एकांती मनसोक्त रुदन करािे । चारचौघात भरभरन हसून घ्यािे...॥ मन हे नेहमीच िेडे असते । आपर् नेहमी समंजस असािे ॥ मनाचे खेळ खेळता रं गून जािे । परर खळ् ु या मना िेळीच आिरािे ॥ मनातील जाई जुई फुलित जािे । अलगद गल ु ाबाचे काटे दूर सारािे ॥ त्रनझणरासारखे मन स्िच्छं द असािे । कटू िेषाचे दगड गोटे दूर सारािे ॥ मानत्रसक तर्ािाचे िाधणक्य झग ु ारन । आपल ु े हे त्रदलबर मन त्रचरतरुर् ठेिािे ॥ - स्िाती भट

http://yasakhyannoya.blogspot.in/

गरु ु पौत्रर्णमा त्रिशेषांक

मना सज्जना आनंदाचे िार् घ्यािे । जरी श्रीहरी तम्ु हास सदा नाराज ठेिे ॥


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.