अंक 48
संपादिका – दिशाखा मशानकर सहसंपादिका – श्रेया महाजन
yasakhyannoya.blogspot.com
Vegetable and fruit carving एक संिर कला. Google िर शोध घेतला तर अगिी इदतहासापासून सदिस्तर मादहती दमळते. पण खऱ्या अर्ााने food carving म्हणजे काय आदण त्याचं महत्ि ते काय? तर food carving म्हणजे अन्नापािार्ाािरील कोरीि काम. अशी एक कला दक ज्याद्वारे आपण भाज्या, फळं , अन्नपिार्ाांना निनिीन आकार िेऊन त्यांना अदधक आकर्ाक बनिू शकतो, त्याच प्रमाणे भूक िाढदिण्यास आदण सोयीस्कररीत्या अन्नाचा आस्िाि घेण्यातही मित होते. कधी decoration साठी तर कधी पाहुण्यांच्या अगत्यासाठी दह कला उपयोगात पडते. "खाण्यासाठी जन्म आपला" म्हणत जे पानात पडेल त्याची चि आपण घेतोच. कधी आिडीचे पिार्ा असो िा नसो त्यांचे आहारातील महत्ि जाणून आपण ते स्िााः करतोच. पण खरी तारांबळ उडते ती, हे सगळं मलांच्या तोंडी उतरिताना.. मग अशािेळी कामी येते ती दह food carving ची कला!!! ह्यामळे अन्नापािार्ााना निनिीन आकार िेऊन मलांसमोर ठेिले दक त्यांच्या Hunger Hormones ला उत्तेजन दमळते आदण आपल काम सोप्पं.
yasakhyannoya.blogspot.com
"नििधू दप्रय मी बािरते" असं म्हणत जेव्हा सासरचा उं बरठा ओलांडतो तेव्हा, निं घर, निी नाती, निी माणसं ह्यामध्ये कसं िािरायचं हेच सचत नाही. पण खयाा अर्ााने बािरायला होतं ते े प्रत्येकाच्या आपल्यािर दखळलेल्या नजरे न… मग आपल्या रोजच्याच गोष्टी नव्याने कळतात, काकू छान दिसते, िादहनी छान बोलते, अमक आदण तमक.. पण खरी परीक्षा असते जेव्हा स्ियंपाक घराचा ताबा घेण्याची िेळ येत.े माहेरी मलीनी-ताईनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतक होणं स्िाभादिक आहे कारण दतर्े प्रेमाचा ओलािा हा असतोच, पण सासरी मात्र नव्याने दनमााण करायचा असतो. असं म्हणतात दक प्रेमाची िाट दह पोटाकडून हृियाकडे जाते त्यामळे िडपण हे िाढतचं, पण अशािेळी आईनी सांदगतलेली गोष्ट आिजाून सांगािीशी िाटते ती म्हणजे अन्नाची चि जरी आपण तोंडाने घेत असलो तरी दतचा पदहला आस्िाि हा डोळयांनी घेतला जातो. Tempting , yummy हे शब्ि पिार्ा बघताक्षणीच उिगारले जातात अगिी नकळत. मग काय असं सगळं दिचारात घेऊन साधाच पण रुचकर स्ियंपाक, डािं उजिं सांभाळून, छानसं garnishing, जरासं table decoration करून केलं दक िाि तर दमळणारच. Presentation always matters ते काही खोटं नाही. हल्ली लग्न, मंज बारसं अशा दिदिध समारं भांना कॅटेरेर त्यांची कलात्मकता, food carving ने
yasakhyannoya.blogspot.com
अदतशय संिर स्िरुपात िाखितात आदण त्यांच्या चििार जेिणासारखच, डोळयांनाही सखि आस्िाि िेतात. पण खरं सांगायचे झाले तर दह कला म्हटली दक मला आठितात ते चैत्र गौर, गौरी गणपतीचे दििस… सगळीकडे आनंिी आनंि गडे … सिात्र उत्साहाची, आनंिाची लाट आलेली असते. दजर्े दतर्े बायकांची लगबग सरु असते. आदण त्यात चैत्र गौर, महाल्क्षमीचे हळिी कं कू म्हंटले दक दिचारायलाच नको, आपल्यातले सप्तगण िाखिण्याची संधीच जणू … अंगणात, गौर बसिलेल्या दठकाणी एकाहून एक सबक रांगोळया, घरात निनव्या पिार्ाांची रे लचेल आदण इतकासगळं करूनही गौरीपढे जे फळं िा भाज्या ठेिायच्या त्यािर केलेले कोरीि काम. त्यािेळी carving tools असा काही नव्हत दमळत पण तरी जमेल तसा पण, सध्या पद्धतीने फळांना, भाज्यांना आकार दिले जायचे. त्यामध्ये मख्यत्िे करून कदलंगड, खरबूज, काकडी, केळी ह्यांचा समािेश असायचा. आत्ता सारखा professional आदणcommercial look नसेल त्याला, पण हौसेचा, आठिणींचा ओलािा, स्पशा, स्िाि नक्कीच आहे. आमच्याकडे नव्हते हे सगळे पण आई आत्या, मामी ह्यांच्या कडे आिजाून पाठिायची. आम्हा बदहणींमध्ये कामाची िाटणी झालेली असायची पण ह्या कदलंगड आदण खरबजाच्या कोरीि कामासाठी आम्ही आजी, मामीच्या मागे तगािा
yasakhyannoya.blogspot.com
लािायचो. मग मामी त्यािर काही आकार पेनानी दगरिून द्यायची आदण आम्ही ते त्यांच्या सचने नसार करायचो. काय छान दििस असतात न बालपणीचे… प्रत्येक आठिण मनाच्या कप्प्यात घर करून असते. आपण मोठे होतो ती आठिणींची साठिण घेऊनच. आजही घरी सणािारांना, काही दिशेर् दिनी दह कला ह्या आठिणी जपण्याचा आदण निीन आठिणी दनमााण करण्याचा प्रयत्न सातत्त्याने सरु असतो. आज ह्या vegetable and fruit carving च्या दिर्यामळे माझ्यामानातील ह्या आठिणींना उजाळा दमळाला!!! - सोदनका आदशर् लोटांगणे
yasakhyannoya.blogspot.com
या िेळच्या आपल्या अंकाचा दिर्य आहे व्हेदजटेबल आदण फ़्रट कादिांग...! एकिम िेगळा आदण हटके दिर्य आहे. कलाकार आदण त्यांनी साकारलेल्या कलाकृती यांना काही बंधन नसतं. स्काय इज ि दलदमट...! हे सगळं पहाताना मला रुदचराच्या मागच्या पानािरले रुखिताचे पिार्ा, पाटी डेकोरे शन आदण कलाकसर आठिली. लहानपणी पादहल्याचं आठितंय ....रुखितािर अनेक प्रकाराची संसारोपयोगी भांडी, तोरणं, दिणकाम, संसारास उपयोगी असे उपिेश आढळत. शाकं तलातल्या कण्ि मनींच्या उपिेशाला िेखील मागे टाकतील असे उपिेश रुखितािर िाचायला दमळायचे. रुखित पहाणे हा तसा रोचक प्रकार असायचा. मलीकडल्या मंडळींचं ससंस्कृतपण आदण नातेिाईकांची सासरी जाणाऱ्या मलीबद्दलची ओढ, मानदसक गंतिणूक त्यातून दिसायची. अगिी िहा पंधरा िर्ाांपूिीपयांत मलीचे नातेिाईक अनेक कलाकृती दिणकाम, भरतकाम, कधी अगिी हस्तकला आदण िेगिेगळया पाककृती िेखील करुन रुखितासाठी भेट िेत असत. आता मात्र
yasakhyannoya.blogspot.com
िेगिेगळया िकानात ह्या िस्तू तयार दिकत दमळतात. प्रत्येक गोष्टीचं पॅकेज उपलब्ध आहे. ‘िेळ र्ोडा आदण सोंगे फ़ार’च्या आजच्या जमान्यात हे अगिी बरोबर बसतं. े हे पिार्ा माझ्या आईने माझ्या मी येर्े िेतय सख्या , चलत बदहणी, मािस बदहणी यांच्या लग्नात करुन पाठिलेले मला आठितायत. · कापसाचे मोिक: बॅडें जचा कापस ू घ्यािा. त्याचे चौकोनी तकडे करािेत. त्यांना र्ोडे पाणी हाताला घेऊन चण्या पाडाव्यात. र्ोडा कापसाचा बोळा आत भरुन मोिकासारखे िळािेत. अगिीच टोक सटते असे िाटले तर र्ोडा फ़ेदिकॉल टोकाला लािािा. खऱ्या उकडीच्या मोिकांइतकेच छान दिसतात. · काजूचे दिडे: एक िाटी काजू रात्री दभजत घालािे. सकाळी उठून त्याची अगिी गंधासारखी पेस्ट करािी. पाऊण िाटी साखर घेऊन त्यात पाि िाटी पाणी घालािे आदण एक तारी पाक करािा. त्यात काजूची पेस्ट आदण अगिी दचमटू भर खायचा दहरिा रं ग घालािा. सगळे दमश्रण घोटािे ि गोळा पातेल्यापासून सटतोय असे दिसल्यािर गॅस बंि करािा. खायच्या पानाची उलटी बाजू घेऊन त्यािर साजूक तूप लािािे. त्यािर दमश्रणाचा छोटा गरम गोळा र्ापािा ि दिड्यासारखी िळकटी करािी. पानाच्या दशरा उमटतात. िर एक लिंग लािािी. एखािे न
िमडलेले पान करुन त्यािर मोत्यांची सपारी िा खरी सपारी िेखील ठेिण्यास हरकत नाही. काजूची सफ़रचंि: दपिळसर रं ग िापरुन याच दमश्रणाची काजूची सफ़रचंि े करता येतील. मग त्याला खायच्या लाल रं गाने र्ोडे शेदडंग करािे.
yasakhyannoya.blogspot.com
· तरटीची परडी: गरम पाणी िोन िाट्या, तरटीचे खडे. कोमट पाण्यात तरटी घालून दिरघळिािी आदण तरटीचे संपक्त ृ द्रािण तयार करािे. त्यात एखािी परडी िा तारे चे टोपले बडिािे ि िाळायला ठेिािे. िाळल्यािर परडी सटून िर दनघेल आदण तरटीची चमचमणारी परडी खाली राहील. -- श्रेया श्रीधर महाजन.
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
साधारण १९९५ िगैरेच्या समारास म्हणजे माझा मलगा ९-१० िर्ाांचा असताना पण्यात मध्यमिगीय समाजात काही प्रर्ा येऊ घातल्या होत्या. आपल्या लाडक्या मलाचे िाढदििस मोठे मोठे आयदसंग केलेले प्रदसद्ध बेकरी मधले केक आणून साजरे करायचे. दकंिा ा ा.' दपझ्झा हट 'िगैरे इं ग्रजाळलेल्या र्ीम पाट्य दठकाणी खूप खचा करून साजरे करायचे. ररटना दगफ्ट्स या नािाखाली महागड्या िस्तू िाढदििसाला आलेल्या दमत्रांना िाटल्या जात. साहदजकच िाढदििस जिळ आला की काय काय करायचं याचं स्िप्नरं जन सरु होई. आमच्या घरातही रोदहत एकलता एक मलगा. आदण इतर काही सणिार फारसे साजरे होत नसल्यामळे रोदहतचा िाढदििस हाच एक प्रसंग असे की आिजाून सगळे हजेरी लाित. त्यालाही िाटे आपला िाढदििस पण काहीतरी िेगळा साजरा व्हायला हिा. पण े ाकडे काही खचा करणे मनाला पटत नसे िेडि आदण शक्य पण नसायचं. मग मी आमची खलबतं ! आमची िोघांचीच टीम ! बाबांनी काही िेगळं मत मांडायचा अिकाश, आमची हुकमी अस्त्र बाहेत येत. एकंच तर प्रसंग! इतका काय दिचार करायचा? रोदहतनं ' ओ काय हो बाबा! ' असा जरा …
yasakhyannoya.blogspot.com
रुसलेला सूर लािला की बाबा लगेच दिरघळायचे. खेळणी दकती आणायची. …. साधारण त्याच्या ियाबरोबर त्यांची संख्या िाढत असे. शेिटी असा करार झाला की हिी तेिढी दमळतील पण कठली ते आई बाबा ठरिणार. ते एकिम दसक्रेट असेल. मग कठेतरी कॅम्प मध्ये सेल लागला आहे िगैरे े इतपत तो आकडा त्यात बघन ू पसाला झेपल बसिायचा. मला आठितंय त्याच्या ियाच्या ५ व्या िर्ी त्याला सकाळी डोळे उघडल्याबरोबर ५ खेळणी दिसतील अशी आम्ही मांडून ठेिली होती त्याचा हट्ट परिण्यासाठी. आदण खरच ५ खेळणी दमळाल्याचा त्याचा आनंि अजूनही माझ्या डोळयापढे आहे. जशी दशंग फटायला लागली तशा मागण्या ठामपणे यायला लागल्या. त्यात क्रीम केक ठाण मांडू लागला. मग त्याला पटिायचे की त्याला हव्या त्या आकाराचा मस्त केक मी स्िताः बनिेन. तो साशंक मनाने दनरीक्षण करत राही.… 'घर बनिायचा का केकचं? '…. मस्त आयदडया ! असं काहीतरी त्याच्या मनाचं समाधान करण्यासाठी! बजेट सांभाळत मी माझं पाककौशल्य आदण कलाकौशल्य पणाला लािे. मग मेणाची फलंच बनि दकंिा आदणक काही असं िरिर्ी निीन निीन. रोदहतच्या डोळयात समाधान दिसेपयांत सजािटीचे सोपस्कार चालत.
yasakhyannoya.blogspot.com
आदण अशा आयदडयाच्या कल्पनेत आम्ही िोघं हरिून जायचो. सलाि डेकोरे शन मला आिडायचं करायला. रं गीबेरंगी भाज्या कापून छान रचना करायची. असं पदहलं की रोदहतचा धाकटा काका म्हणे, ' संिर दिसतं ग! पण असं काही केलंस की याची नक्षी मोडून खािंसं नाही िाटत!" मी मनात म्हणे, काहीतरीच काय? यात काय एिढा दिचार करायचा! मला मात्र सगळं करून बघायची हौस िांडगी! अशाच एका िर्ी कादव्हांगची कल्पना !! त्यािर्ी मी भरताच्या िांग्याचा राक्षस बनिला. ती सजािट रोदहतला पण आिडली. िाढदििस पार पडला. िसऱ्या दििशी दबचारा तो राक्षस एकिम िीनिाणा मलूल दिसायला लागला. रोदहत म्हणाला ' आता या िांग्याचं काय करायचं ग आई?‘ ते नाक डोळे दशंगं दमशा अमक तमक लािण्यासाठी दठकदठकाणी टोचून घेतलेलं िांग! काल सगळयांच्या कौतकाच्या नजरा झेलत, आपल्या जखमा लपित हसणाऱ्या योध्याप्रमाणे दिसत होतं. त्याचं फारसं काही करता येण्यासारखं नव्हतच ! काळजात कठतरी कळ आली. त्यानंतर मात्र मनाशी दिचार येऊ लागला 'आपण कशातही कौशल्य िाखिू शकतो, पण ते जरा डोळे उघडे ठेिून िापरािं!' असा धडा दशकलो आम्ही. - माधरी गयािळ
yasakhyannoya.blogspot.com
दनयमीत सिर िेबसाईट आदण सोशल मीदडयाच्या माध्यमातून व्यिसायिद्ध ृ ी
श्रेया रत्नपारखी
yasakhyannoya.blogspot.com
माझ्या चौथ्या लेखात, मी आजकालच्या व्यिसायांना बसल्या जागी लोकांपयान्त पोचण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साधनांचा उल्लेख केला होता. त्यातले एक प्रामख्याने िापरले जाणारे आदण आपल्या माकेदटंग तंत्राला परू क ठरणारे मख्य साधन म्हणजे आपल्या व्यिसायाची व्यािसादयक िेबसाइट. प्रत्येक व्यिसायानसार आपल्या िेबसाइटिर काय मादहती असािे हे ठरते. पण मख्यताः 1.About us - उद्योजक म्हणून आपल्याबद्दल र्ोड़ी मादहती, आपली ध्येय, आदण आजपयान्त दमळिलेली पत 2.Products - आपले िेऊ करत असलेली सेिा / उत्पािन, ग्राहकांनी आपल्याकडूनच त्या का घ्याव्या? 3.Contact Us - आपली सेिा/उत्पािने कठे उपलब्ध आहेत त्याचा ठािदठकाणा, अडचणीच्या काळात ग्राहकांनी कठे संपका करािा त्याचा ठािदठकाणा. 4.फ़ोटो गँलरी दकंिा दिदडयोज े तर असतातच. अशी काही ठरादिक पेजस े त्यात असू पण या व्यदतररक्त इतरही पेजस शकतील.
yasakhyannoya.blogspot.com
िेबसाइट तयार करण्याकरता काय लागते? जागा (िेब स्पेस) नाि (डोमेन नेम) जागेकरता सरक्षा व्यिस्र्ा (दसक्यररटी) तंत्रज्ञ (िेब दडझायनर) या चारही गोष्टींकरता आपल्याला पैसा मोजािा लागतो आदण त्यातल्या पदहल्या तीन गोष्टींकरता तर िरिर्ी मोजािा लागतो. िेबसाइट असण्याचे फायिे काय? ब-याचिा ग्राहक आपण दिकत असलेल्या उत्पािनांच्या / सेिांच्या शोधात असतात. िेबसाइटच्या माध्यमातन ू आपण एकमेकांपयात पोचू शकतो. अनेकिा आपले उत्पािन दकंिा सेिा आपण स्र्ादनक पातळीिरच दिकत असतो. आपल्याला ते गाि-दजल्हा-शहर-िेशआंतरराष्ट्रीय पातळीिर दिकण्याची संधी दमळू शकते. आपण सेिा िेणारे , कोणतेही उत्पािन दिकत नसलो तरी आपल्या व्यिसायाची मादहती ग्राहकांशी शेअर करुन त्यांच्याबरोबर एक प्रकारची बांधीलकी दनमााण करू शकतो. आजकाल ग्राहक पैसा टाकून सेिा दकंिा िस्तू दिकत घेताना त्याकरता ऑनलाइन शोध घेतल्यादशिाय, िेगिेगळया िेबसाइट्स िरुन मादहती काढल्यादशिाय घेत नाहीत. अश्यािेली आपल्या िेबसाइटला भेट िेऊन आपल्याला त्यांच्याकडून व्यिसाय दमळण्याची शक्यता
yasakhyannoya.blogspot.com
इं टरनेट 24 x 7 चालूच असते. त्यामळे आपले ऑदफस / िकान जरी बंि असेल तरी िेबसाइट माफात आपल्या ग्राहकांना आिश्यक ती मादहती दमळू शकेल. िेबसाइटिर दिलेल्या ईमेल िर दकंिा एखािा फॉमा भरून आपले ग्राहक आपल्याशी संपका साधू शकतात. हातात स्माटा फोन्स आदण त्यािर डेटा पैक गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. त्यामळे ग्राहक आपली मादहती बसल्या बसल्या कठेही आदण केव्हाही शोधू शकतात. आपली िेिसाइट ररसपॉदन्सव्ह* स्िरूपाची असेल तर मोबाईलिरसद्धा आपले ग्राहक त्यािरची मादहती सहज िाचू शकतात. आपल्या व्यािसादयक अडचणी, त्यािर आपण केलेली मात अश्या दनयदमत गोष्टीरूपात दिलेली माहीती ग्राहक आिजान िाचतात आदण आपल्याशी व्यिसादयक बांधीलकी जपतात. जादहरातींिर िारे माप खचा करण्यापेक्षा एक िेबसाइट तयार करणे, ती दनयदमत अपडेट करणे आदण सोशल मीदडया िरुन आपले माकेदटंग करणे केव्हाही कमी खदचाकच आहे. *ररसपॉदन्सव्ह स्िरूपाच्या िेबसाइट डेस्क्टॉप, लॅपटॉप, टॅबलेट, स्माटा फोन्स अश्या कोणत्याही माध्यमािर दततक्याच सहजतेने िाचता येतात. दकतीही इं ची दस्क्रन असला तरी या प्रकारच्या िेबसाइट्स त्या त्या दस्क्रननसार स्ित:ला जळिून घेतात. - श्रेया रत्नपारखी
yasakhyannoya.blogspot.com
संकलन – दिशाखा मशानकर
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com
yasakhyannoya.blogspot.com