या सख्यांनो या - काव्यसुमने [ अंक ३२]

Page 1

संपादिका – दिशाखा मशानकर कार्यकारी संपादिका – श्रेर्ा मना न सनसंपादिका – अर्यना कुळकर्णी


श्रेया महाजन - वाक्यं रसात्मकं काव्यम् प्राजक्ता पटवर्धन - दुननया म्हणजे - नबंबही माझे न भेगाळे - मी कनवता होऊन आले क्ांती साडेकर - भातुकलीचा खाऊ ओल्या हळदीची सांज स्वप्नात मृण्मयी राम - नाळ वेडी कनवता कर्ी वाटे रजनी अरणकल्ले - पहाट होऊ घातली झाकली मूठ मंगला भोईर - मी आहे ही आनण मी नाही ही ननसगाधचे वरदान सख्या रे सनस्मत कुळकणी – काही क्षण अरे मनमोहना अचधना कुळकणी – संध्या छाया सुखं लोपले लीना कुळकणी – माझी लेक स्वाती भट – मन माझे मंगल राणे – नाते – माझे नन पावसाचे नवशाखासमीर – वांझ, सेनमनार नहन्दी कनवता – संगीता शेंबेकर – भुके भजन ण हो गोपाला गौरी गोगटे – वक्त मंगला भोईर – मै औरत हं दीघध कनवता – अश्शी पुरुष जात बाई मंगला भोईर, लीना कुलकणी, स्वाती भट, अचधना कुलकणी ,छाया थोरात, सुलक्षणा, श्रेया महाजन, नवशाखा मशानकर, कांचन मांजरेकर, सुननता सावडेकर, सुनीला नशरूर

http://yasakhyannoya.blogspot.in/

अतं रंग.....


http://yasakhyannoya.blogspot.in/

श्रेया महाजन


‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings; it takes its origin from emotion recollected in tranquility..!’ हे ‘नवल्यम वड्धस्वथध’चे उद्गार प्रनसद्ध आहेत. आपण सगळे देखील ‘स्वान्तसुखाय’ कनवता करतो. बहतेकवेळा उचंबळून आलेल्या भावनाचं व्यक्तीकरण असच ं त्यांचं स्वरूप असतं. अनतप्राचीन भारतीय परंपरेकडे डोकावून पानहलं तर व्यक्त होण्यासाठी गद्यापेक्षा पद्य सहज वाटावं असं नदसतं. मानवाचा पनहला काव्यरूप उद्गार म्हणजे “ऋग्वेद”...! त्यातील रचना छंदोबध्द आनण काव्यमय आहेत. पुढच्या काळात गद्य आनण पद्य दोन्ही स्वरुपात नलखाण झालेलं नदसतं. काव्यशास्त्र वा सानहत्यशास्त्रावरील अनर्कृत असा पनहला ग्रंथ म्हणजे भरतमुनींचं ‘नाट्यशास्त्र’..! या ग्रंथात त्यांनी प्रथम ‘रसनसद्धान्ताचे नववेचन के ले. त्यानंतर ‘भट्टलोल्लट’, ‘भट्टशंकुक’ ‘अनभनवगुप्त’, ‘ जगन्नाथ पंनडत’ ‘नवश्वनाथ’ इत्यादी सानहत्यशास्त्रकारांनी जयांना संस्कृत भाषेत‘आलंकाररक’ म्हणतात त्यांनी या शास्त्राचा व्यवनस्थत नवस्तार आनण प्रनतपादन आपापल्या ग्रंथांतून के ले. प्रामुख्याने काश्मीर प्रांतात या शास्त्राचा नवकास झालेला नदसतो.

http://yasakhyannoya.blogspot.in/

वाक्यं रसात्मकं काव्यम।् ... - श्रेया महाजन


http://yasakhyannoya.blogspot.in/

मम्मटाचाया​ांचा‘काव्यप्रकाश’ हा ग्रंथ या शास्त्रातला एक महत्त्वाचा टप्पा गाठताना नदसतो. त्यांनी पूवधसरु ींच्या मतांचा आढावा घेत स्वत:चे मत मांडले आहे. काव्यनननमधती, त्यांचे प्रकार, दजाध, अलंकार,रीती,काव्यदोष, काव्यगुण अशा सवधच अंगांचा फ़ार बारकाईने अभ्यास के ला आहे. त्यामुळे हा ग्रंथ‘सवधसमावेशक’ आहे. या ग्रंथाच्या सरु​ु वातीलाच ‘मम्मटाचायध’ म्हणतात– नवर्ात्याने ननमाधण के लेल्या सष्टृ ीपेक्षा कवीची सष्टृ ी अनर्कच सुंदर आहे. ननसगाधचे ननयम नतला लागू पडत नाहीत, ती आनंददायक आहे, नऊ रसांनी रुनचर आहे आनण पूणधत: स्वतंत्र आहे.‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. असं काव्य हे सगळयांनाच लोभावतं कारण त्यातून नदलेला उपदेश हा पत्नीने प्रेमाने नदलेल्या उपदेशासारखा असतो. कर्ीकर्ी तर कडू खडीसाखरेने आजार बरा व्हावा तसा या प्रेमळ उपदेशाने मनुष्य स्वभावात,आचरणात बदल होतो. काव्य जसं स्वान्तसख ु ाय के लं जातं तसच ं ते कर्ी र्नप्राप्तीसाठी, कीती प्राप्त करण्यासाठी ,व्यवहाराची जाणीव करुन देण्यासाठी, अमंगळाचा नाश करण्यासाठी देखील के लं जातं. खूप वेळा कनवता वाचताना प्रश्न पडतो..हे सगळं येतं तरी कुठून? त्याचं देखील उत्तर मम्मटाने नदलं आहे. कवीची प्रनतभा (नजला सतत नवेनवे अंकुर फ़ुटतात अशी कल्पना शक्ती), लोकव्यवहारांचा अभ्यास, त्याचबरोबर नदग्गज कवींच्या काव्याचा


आनण या काव्यशास्त्राचा अभ्यास या तीनहीं गोष्टींच्या एकत्र येण्याने घडते ते काव्य! एकूण काव्य म्हणजे दुर्ात साखर त्यात के शर अशा तीनहीं गोष्टी एकत्र येण्याने होणारा मर्ुर दुग्र्शकध रा योग असतो. मग जे उमलतं ते काव्य ...साथध, अलंकारयुक्त आनण ननदोष अशी रचना...! जयातून ध्वननत होणारा अथध त्याच्या शब्दश: अथाधपेक्षा सदुं र असतो. ‘जयातून रसपररपोष होतो असं रसात्मक वाक्य म्हणजे काव्य’ हे नवश्वनाथाचे मत आजही एखादे श्रेष्ठ दजाधचे काव्य वाचताना पटते.

- श्रेया श्रीर्र महाजन. ठाणे.

http://yasakhyannoya.blogspot.in/

हे सगळे नववेचन वाचताना जाणवते की काव्यनननमधती ही प्रनक्या आहे. कवी आनण वाचक दोघांसाठी आनंददायी...! कवी ‘नननमधतीचा आनंद’ आनण ‘वेदना’ दोन्ही अनुभवतो. ‘कमोनदनी काय जाणे तो पररमळ, भ्रमर सकळ भोगीतसे ।’ वाचक ‘रसास्वाद’ घेत असतो, “काव्यानंद हा ब्रह्मानंदसहोदर आहे” या अनुभूतीने तृप्त होत रहातो.


http://yasakhyannoya.blogspot.in/

प्राजक्ता पटवर्धन


दुननया म्हणजे ... ही दुननया म्हणजे के वळ, व्यापारच आहे सारा कुणी नवकतो जगणे आपुले, कुणी नवकते देह-पसारा नक्षनतजाला डसते संध्या, काळोखही होतो जहरी जळतात मुक्याने दीप, अन नजरही होते बनहरी त्या नटल्या सौंदयाधचा, नदसतो नहनडस नजारा ही दुननया म्हणजे के वळ, व्यापारच आहे सारा

ही आवस भाळावरती, का नलनहली सटवाईने हे दैव न मानगतलेले, कुठल्याच कर्ी आईने या ननशबाच्या ग्रहणाला, कनर् पडेल का रे उतारा? ही दुननया म्हणजे के वळ, व्यापारच आहे सारा

ना सगे-सोयरे कोणी, नदसती अवती-भवती हा देहच उरतो सोबत, जो रोज वाटतो कीमती मृत्यूही पैसे मोजत, ठाके ल उभा सामोरा ही दुननया म्हणजे के वळ, व्यापारच आहे सारा -प्राजु

http://yasakhyannoya.blogspot.in/

अवघ्या जन्माची या, का चालच पडली वक्ी अंथरती देह नव्याने, करण्याला रोजच नवक्ी मन रडते, नचंध्या होते, पण नमळतो न कुठे च उबारा ही दुननया म्हणजे के वळ, व्यापारच आहे सारा


नबंबही माझे न भेगाळे आता अरश्यातले शब्द थोडे कल्पनांनी न्हाउ-माखू घातले जाहले काही गझल तर रानहलेले मातले वेळ तुमच्यावर सर् ु ा येईल ही.... हासू नका! हे सुपामर्ल्यांस ऐका सांगती जात्यातले भेट आर्ी तू नतथे ठरल्या नठकाणी एकदा अथध मग काढू, जुन्या अपुल्यातल्या वादातले मी स्वत: बनले मनाने एकसर् ं ागत अशी नबंबही माझे न भेगाळे आता अरश्यातले उन्मळूनी जायची भीती न आता रानहली घेतले आहेत गुण मी कोवळया गवतातले कोटराचा दे वसा आता मला तू पाखरा एकपाठी होत मी बांर्ेन घर स्वप्नातले सारखे मज वाटती सगळे च येथे,.. ना कळे कोण बाहेरून आले , कोण आहे आतले?? हासते आहे भुई बघ वाळल्या शेतासवे पावसाळे आठवूनी ते पुन्हा स्मरणातले! - प्राजु

http://yasakhyannoya.blogspot.in/

नबंबही माझे न भेगाळे ........


मी कनवता होऊन आले. तू शब्दांसाठी वेडा, मी तुझी कल्पना झाले शंगृ ारता मला तू, मी अलंकारही ल्याले प्रेमात फ़ुलुनी आले, नवरहातही जळाले रचलेस मला तू आनण, मी कनवता होऊन आले तू कागद नक्षनतजावरचा, के शर मी नवस्कटले नमळता तुझा कीनारा, मी सयू धशलाका नटले मी तुझ्यापासुनी ननघुनी, मी तुझ्याचपाशी आले मी पहाट सुंदर झाले, अन रात बावरी झाले

तू पुजारी सरू लयींचा, छे डीत अनावट तारा कर्ी यमनाच्या शंगृ ारा, कर्ी रुणझुणत्या मल्हारा मी तुनझया ओठावरची, रंगीन सुरावट झाले मी ख्यालातुनहीं खुलले, मी ठुमरी मर्नु ी फ़ुलले तू वहीच आठवणींची, मी पान त्यातले एक त्या कनवतानचत्रामर्ली, मी एक पुसटशी रेख मी नपंपळपाना मर्ल्या जाळीतुन नझरनमळले मी पानातुनी सळसळले, मी स्मरणातुन गनहवरले

-प्राजु

http://yasakhyannoya.blogspot.in/

तू गनहवरल्या मेघांचा, अनावर एक पसारा मी चाळ बांर्ुनी पायी, छमछम झरणारी र्ारा मी नहरव्या पानामर्ल्या, छंदा सोबत नभजले मी मातीतुन दरवळले, ननझधरापरी अवखळले


http://yasakhyannoya.blogspot.in/

क्रंती सरडेकर


भरतक ु लीचर खरऊ श गं मोडल्यर कशिलेचं गोंडस वरसरू कोवळरसर शचगरू , गरभळ ु लेली शचचं कै रीच्यर शचकरनं मरखलेली सकरळ, आजोळची आमररई शिरवीकंच नरसोबरच्यर िरररवर गणितीचर मेळर नऊवररी गडंु रळून चवळीची गें भक्त बरळ प्रल्िरदरचं रंगलेलं कीततन, खररुलीच्यर डोळयरवं र सरईसररखी िेंग

कौलरवरच्यर वरनररलर दरवलेल्यर वरकुल्यर ओसरीवर मरजं रींच्यर भरडं णरची नक्कल मोत्यर ी झटरिट, िरडीमरगे िळरिळ रोज नवी खोडी, रोज नवी क्कल लशडवरळ, खोडसरळ, खळरळतं बरलिण मोठे िणरत श रलं िस्ु त्यर-वह्यर शगरवनु सरल,ं थोडंफरर उरलेलं जिलयं भरतक ु लीचर खरऊ, तसं िरु वनु िरु वनु ...... - क्रशं त

http://yasakhyannoya.blogspot.in/

आजोबरच्ं यर फे ट्यरत जरस्वंदीचर तरु र आजीच्यर िरतरवर मेंदीचर करलर मरु मऱ्ु यरचे लरडू, ररजशगऱ्यरची शचक्की, करन्िोबरची दिीिडं ी, गोशवंदर आलर!


ओल्या हळदीची सांज माझ्या सरु ांत गुंफून तुझी लनडवाळ गीते ओल्या हळदीची सांज रोज अंगणात येते || क्षण मोहरून जाती तुला साद मी देताना मन रेंगाळते मागे तुझ्या वाटे ने जाताना हात र्रून मला ती तुझ्या घराकडे नेते ||

वा-यावर घुमतात मंद सुरांच्या लके री हलके च डोकावतो चंद्र कोवळा रुपेरी मावळतीच्या हातात हात चांदण्याचा देते || - क्ांनत

http://yasakhyannoya.blogspot.in/

आसमंत गंर्ाळतो जाईजुईच्या फुलांनी उंबरठा ओलांडते कुंकवाच्या पावलांनी तुळशीच्या वंदृ ावनी नंदादीप उजळते ||


स्वप्नात स्वप्नात स्वप्नाचे स्वप्नाशी खेळणे तुझ्या स्वप्नातच माझे घोटाळणे भाळी कुंकवाचा चंद्र रेखताना, माझ्यातले तुझे नबंब पाहताना माझ्या रूपावर माझेच भाळणे ! एकांतात आठवणी जपताना, लाजून डोळयांत तुझ्या लपताना, दीपनशखेपरी माझे तेजाळणे

लटके रुसनू तुला छे डताना, तुझा श्वास श्वास मला वेढताना, तुझ्या नदठीनेच माझे गंर्ाळणे ! खुल्या पापण्यांनी स्वप्न शोर्ताना, सत्याशी स्वप्नाचा मेळ सार्ताना, उतावीळ मला तुझे सांभाळणे !

- क्ांती

http://yasakhyannoya.blogspot.in/

तुझ्या सावलीचा हात र्रताना, रानीवनी मनमुक्त नफरताना, सांज सरताना मागे रेंगाळणे


बळ नकती, कसे उपकार तुझे मानू मी अनंता? सृजनाचा कल्पवृक्ष मला नदला भगवंता! असो भले की वाईट, इथे जे काहीही होते, तुझ्या इच्छे ने, आज्ञेने, तुझ्या मजीने ते होते माझ्या चुका, तुझी क्षमा; माझी हाव, तुझे देणे, तुझी आभाळसाउली माझ्यासाठी भाग्यलेणे तुझ्या अगार् लीलांना नाही आनद, नाही अंत तूच सखा, पाठीराखा, मला कशाची रे खंत?

नाही माघार घेणार, येवो वादळे नकतीही, संकटांचे भय नाही, झुंजण्याचे बळ देई!

http://yasakhyannoya.blogspot.in/

- क्ांनत


http://yasakhyannoya.blogspot.in/

मण्ृ मयी ररम


नाळ... !! आयुष्यावर कसलस मळभ दाटून आलेलं काळोख, शांतता आनण आद्रधतेच सावट नकोसं नकोसं करून सोडणारं प्रकाशाचा नतटकारा यावा… वारा नह नको व्हावा …

नाती गोती नमत्र वंदृ सगळे च झूट वाटू लागले शब्द सरू ताल वृत्त सगळे च सक ु े नथटे ...वीटलेले

आता ननव्वळ मी होते अन अंर्ार दाटलेला माझ्याच काळजाचे ठोके होते स्पष्ट अस्पष्टसे मुठी वळलेल्या, डोळे गच्च बंद, अंग आखडून, दोन्ही पाय पोटाशी घेऊन पडून रानहले मग शांत-क्लांत कुठल्याश्या एका क्षणी तंद्री लागली अन लाले-लाल चमकता पाणीदार ओलसर पडदा डोळयासमोर नझरनमरता...सळसळता ररंगण ररंगण अन त्यातून आत खूप आत खेचत नेणारी ती लाट

http://yasakhyannoya.blogspot.in/

एके नदवशी सगळं सोडून, बंर् तोडून झटकून टाकले नजने-बीने एकट्यात जाऊन बंद खोलीत डांबून घेतले बंद के ले येणे - जाणे


मी हतबल, लाचार जात रानहले त्या पडद्या आड, पाहत रानहले दूर दूर जाणारी वाट पोचले आत …… आईच्या उदरात …. पुन्यांदा इथे कोणीच नव्हतं … काहीच नव्हतं लोभाची, आशेची सगळी दारं बंद पडलेली बाहेरून न भौनतक सुखाची वखवख न प्रेम शोर्ायची वणवण गरजेच्या पूतधतेची काळजीच संपलेली आतून

एक नाळ , माया, ममता, प्रेम देणारी तीच एक नाळ, भूक तहान सवध शमणारी

शेवटी माणसांची सवध र्डपड असते कशासाठी मुळापासून येउन परत मुळापयांत जाण्यासाठी … कदानचत...... नकंवा मग मुळातंच उगवून.... मुळातच नवरून जाण्यासाठी …. - मृण्मयी राम

http://yasakhyannoya.blogspot.in/

तेवढाच एक लोभ अन तेवढीच एक भूक फक्त एक नाळ दोन जीवाला जोडणारी फक्त एक नाळ जीवाला जीव लावणारी …बस्स


वेडी कनवता ..!! शहाण्यासारखं जगायला खूप वाव आहे वेड्यासारखं जगायचाच तर अभाव आहे वेड्या आनण शहाण्यालाही जगणे थांबत नाही थांब थांब म्हंटले तरी मरणे लांबत नाही जगून घ्यावे हवे तसे वेड्यागत होऊन शहाण्यांच्या मैनफलीत कोड्यागत होऊन जगण्याच्या कायद्यामध्ये कै द होऊ नये आनंदाच्या गीतांचे वेद होऊ नयेत

रडता रडता आठवावे हसते जुने भास भास आठवून रडता रडता हसनू घ्या नबंदास मी माझे मला माझा, ये भी कोई नजना है हक से मांगो हकसे दो यही तो वेडेपणा है जगून घ्यावे हवे तसे वेड्यागत होऊन शहाण्यांच्या मैनफलीत कोड्यागत होऊन...!!! - मृण्मयी राम

http://yasakhyannoya.blogspot.in/

बे-सरू र्ून गावी, कर्ी बे-त्ताल व्हावे नवक्म साकारण्या ऐवजी कर्ी वेताळ व्हावे


कर्ी वाटे कर्ी वाटे आसमंत माझाच आहे सारा हे गंर्, हे रंग अन सळसळता वारा ओढून घ्यावे सारे ओजं ळीत भरावे गार गार गारा आनण पावसाच्या र्ारा ..... कर्ी वाटे एकटच भटकत जाव कर्ी फुल तर कर्ी फुलपाखरू व्हावं मनातला नपसारा मनसोक्त पसरून मोर होऊन आकाशी ननभधय नवहरावं

कर्ी कर्ी मन नवषन्न होतं जगाच्या कायद्यापासून नभन्न होतं रोजचेच जगणे, अन अनवरत र्ावणे नको नको म्हणता सवध सन्ु न होतं - मृण्मयी राम

http://yasakhyannoya.blogspot.in/

कर्ी कर्ी वाटत उगाच रागवावं खळीच्या गालांना नखरयात फुगवाव आपण करतो न रोज काळजी सवा​ांची आपल्यालाही कोणी लाडात वागवावं


http://yasakhyannoya.blogspot.in/

रजनी अरणकल्ले


अंर्ार दाट काळोखी वाट चुकलं पाऊल कळली हल इकडे अमंगल नतकडे जंगल श्वापदे येथे श्वापदे तेथे भयाण रात अवसेनच रात जाउ कुठे राह कुठे ध्रुव तारा लकाकणारा नभी नदसला पाहन हसला काळोख दडला अंर्ार सरला वाट सरू लागली पहाट होऊ घातली ! -रजनी अरणकल्ले

http://yasakhyannoya.blogspot.in/

पहाट होऊ घातली !


बोटं उलगडली मूठ उघडली पसरला हात ररता हात चल चल दूर हट पसरला हात नभके चा घाट फुट फुट

अग वेडे झाक ती मूठ दावु नको जना वेडाबाई झाकली मूठ लाख मोलाची उघडली की मातीमोलाची..! - रजनी अरणकल्ले

http://yasakhyannoya.blogspot.in/

झाकली मूठ

झाकली मूठ मुठीत काय उत्सुकता जनात कुतूहल मनात सांग सांग मुठीतलं गुपीत उघड उघड मूठ उघड


http://yasakhyannoya.blogspot.in/

मंगला भोईर


http://yasakhyannoya.blogspot.in/

मी आहे ही आनण मी नाही ही! उमजते असे हे जीवन ज्ञान! अंतरंगी वाहतो प्रेमाचा झरा, बाह्य भासतो वाळवंटाचा रुक्ष नजारा! प्रेम आहे ही आनण नाही ही! नात्या-गोत्यानचा रंगीबेरंगी कॅ नलडोस्कोप नस्थरतेने भासते फक्त ररकामे नळकांडे! नाती-गोती आहे ही आनण नाही ही! सहवासातून होते प्रेमाची देवाण-घेवाण, दूर राहून फक्त मनातच वसते भान! मन आहे ही आनण नाही ही! घर स्वनगधय भासते आपल्या जनात, सुने घरटे जणू राहावे घन-घोर रानात! घर आहे ही आनण नाही ही! नववाह असते दोन आत्मजयोतींचे नमलन, नवभक्तता संपनवते नजवनाचे योजन! जीवन आहे ही आनण नाही ही! सुखं-दुखा ने भरले जीवन, समार्ानाने ना अपेक्षांना उरते स्थान! सख ु ं-दुखं आहे ही आनण नाही ही! एकटेपणात त्याला गवसतो एकांत, अनस्तत्वाचीच उरेनाशी होते खंत! अनस्तत्व आहे ही आनण नाही ही! अनस्तत्वाच्या शोर्ात करुनी नवचार-मंथन,, चेतनेचे जाणुनी घेत प्रयोजन! मी आहे ही आनण मी नाही ही! मंगला


ननसगाधचे वरदान स्त्रीत्व व पौरुषत्व हे खरे तर ननसगाधचे वरदान, या वरदानाचा नवसर पडोनी मानवाची गेली शान! संसार वटवृक्षाच्या मुळावरी घालूनी घाव, काळासोबत बदलले त्याचे "यांनत्रक मानव" हे नाव!

ननसगध-कुटुंब पयाधवरणाची लावली मानवाने अशी वाट! रुक्षतेत वाटे आता त्यांना आर्ुननक नंदनवनाचा थाट!

नवज्ञाना सोबत ननसगधदत्त गुणांची घालायला हवी सांगड, मानवाच्या सुखी जीवनाचा प्रश्न आता होवून बसेल बरे अवघड! - मंगला भोईर

http://yasakhyannoya.blogspot.in/

पथ्ृ वीतलावरील मानव , ही खरे तर बोलकी, सुंदर झाडे, वैयनक्तक स्वातंत्र्याच्या वार्याने नवभक्ततेतून नात्यांना नदले तडे!


- मंगला भोईर

http://yasakhyannoya.blogspot.in/

सख्या रे काय असे ते घडले!!!!!!! सख्या रे काय असे ते घडले प्रीतीचे ननमाधल्य होऊनी पडले सख्या रे सख्या रे !!!!!!!!!! तुझ्यात परमेशाचे रूप पनहले, तारुण्याचे फूल तुज वानहले, आत्म्याचे ते नमलन घडले, काय असे ते घडले ? एक-दुजयावीन मुखी न सरला घास, श्वासात फक्त तुझाच ध्यास! प्रेम कुठे ते सरले, काय असे ते घडले? संसारावरी फुले उमलली, सुगंर् त्याचा चहूकडे उर्ळी, देवाने सारे सुख होते अनपधयले, काय असे ते घडले? तुझ्यावीण देही प्राण न उरले, थडगे होऊनी मी उरले, अध्याधवरती मणी का तू ओघळले? काय असे ते घडले? भावनांची ना के लीस कदर, आसवांनी दाटले सारे प्रहर, ताटा-तुटीचा के लासी कहर, काय असे ते घडले? माणसांतूनी मज उठनवलेस तू, एकांताच्या बेटी र्ानडलेस तू, नजवंतपणीच मरण मज नदर्ले, काय असे ते घडले? मजला कोडे न ते उलगडले !


http://yasakhyannoya.blogspot.in/

डॉक्टर सशस्मतर कुळकणी


काही क्षण …… काही क्षण मंतरलेले तर काही क्षण ओले , प्रयासाने कीती तुझ्या ओजं ळीत ररते के ले ... अजून स्मरतेय मला ती मंतरलेली रात , नतच्या सोबतीला नटपूर चांदण्याची साथ .... जपून ठे वल्यात आठवणी अजूनहीं उराशी , आठवणींवर तरंग येई झुळूक येत जराशी ....

डॉ . सनस्मता कुलकणी

http://yasakhyannoya.blogspot.in/

नको ननसटू देवू त्या मंतरलेल्या क्षणांना , पुन्हा नको मागू आता साक्ष चांदण्याना .......


अरे मनमोहना …… रुणझुणते पैंजण वार्याचे , कीणकीणते झंुबर र्ारांचे , ऐकून के का मोराच्या , हळवे होई मन रार्ेचे ... हरवला कसा तो सूर वेणूचा, कुठे नदसेना सखा गोपींचा , असेल कुठे कान्हा यशोदेचा, घाबरा होई जीव रार्ेचा..

डॉ . सनस्मता कुलकणी

http://yasakhyannoya.blogspot.in/

अंत नको पाहू आता , नशणले सारे गात्र आता .. वाट कीती पाहू आता , जीव इवलासा या पणतीचा ...


संध्यर-छरयर संध्या छाया नदसू लागता खेद ह्या मनी का होतो ? सुखाने आनंदात झुलताना दु:खास दूर सारताना क्ोर्, द्वेष,काळजी द्यावे फे कुनी गोड आठवणी ठे वा साठवूनी ! जगले जे ते आनंदी जगले सुखदु:खाची नचंता नुरली ! तोडुनी सस ं ाराचे मायावी पाश हासत हासत नवरून जावे नशीब नशीब म्हणुनी न रुसता मजेत हासत जगत रहावे!

प्रकाशाने वाट उजळली तीवरून चालता मात्र मनी भीती दाटली अंर्ाराचे चांगले होते पुढचे अंदाज बांर्त होते प्रकाश येता खरे रूप कळले अज्ञानातले सुख लोपले ! - अचधना कुळकणी

http://yasakhyannoya.blogspot.in/

सख ु लोपले....


माझी लेक छोटीशी माझी नपल्लू ती कीत्ती मोठी झाली आत्ता आत्ता नतला सांभाळणारी मी आता माझाच आर्ार ती बनली

माझ्या नपल्ला, तुझ्या आर्ाराने… मी खंबीर झाले तुला चांगले नशकवता नशकवता तुझ्याकडून खूप काही चांगले नशकले -

ऋचाची आई … लीना

http://yasakhyannoya.blogspot.in/

नतची आई नतला खंबीर हवी अबला नाही सबला हवी सत्यासाठी झगडणारी आईची प्रनतमा तशीच हवी


मन माझं ..... मन माझं भारावलं होतं, तरीही खोलवर ररतं होतं. तुझ्या सगं े डोलत होतं, परी तुझ्या नवना रुसलं होतं.

झुकल्या नजरेने तुला शोर्त होतं, तुझ्या चाहलीच्या भासाने हरहरत होतं. सार्या सीमा ओलांडून दूर जाताना आवेगी तुझ्याच कुशीत झेपावत होतं. आयुष्यातील ह्या नवसंगतीने हेलावलेलं मन माझं काठोकाठ नहदं कळत होतं. भरल्या काठावर ननवांत नवसावता, दाटून आलेलं हलके च ओसरत होतं .

- स्वाती भट

http://yasakhyannoya.blogspot.in/

तुझ्या सयीने गनहवरलं होतं, तरीही शुष्क कोरडं सक ु लं होतं. पापण्यांचा ओलावा थोपवत होतं, काळजाचा पाषाण कोरीत होतं.


पावसाचे आनण माझे नातेच असे वेगळे आहे त्याची वाट पहाण्यात मला सौख्य आगळे आहे त्याच्या येण्याच्या वेळेची शाश्वती नाही तरीही तो येणार ही खात्री मन व्यापून राही माझ्या खात्रीचा पुरावा देत तो येतो तो येतो तेच......... माझ्य रस्त्यावर गुलमोहराचा बहर बरसवत माझ्या सभोवतालचं जग मोहरत तो येतो........... एक अनामीक ओढ घेवून श्वासात दाटलेली हरहर लेवून तो येतो........... मोत्यांचा सडा माझ्य़ा अंगणी पसरवत मातीच्या सुगंर्ात दरवळत तो येतो........... र्ुक्याने मला वेढत सरींनी मला छे डत त्याचे येणे अशी नकमया करते माझी न मी उरते त्याच्या सरींशी एकरुप होत मी पाऊस होते....... - मंगल राणे

http://yasakhyannoya.blogspot.in/

नरते – मरझे शन िरवसरचे


वांझ ... आता रडाया लागले आभाळ हे हासता मी आता फुटाया लागले आभाळ हे हासता मी वीजा कडाडू लागल्या शोर्ीत हो गाव माझे आनण तुटाया लागले आभाळ हे हासता मी मातीत सारे वानहले सांडीत हे शील होते सांभाळतांना जाहले थोड़े युद्ध हासता मी वांझोट भारा पेलला संग्राम हा नजंकला मी माझा गुन्हा सांगा आता शून्य उरे हासता मी

आज पुन्हा नमरवत चालले कपाळावर कुंकू हातात बांगड्या गळयात मंगळसूत्र भारी साड्या “बंर्न हवे की नकोच आता” सोप्पी नवषय अन तोंडाचा पट्टा भाऊ गदी सेनमनारात नजच्या नतच्या तोंडी मुक्ततेची वरात ओरडून ओरडून माईक थकला घरच्यांच्या आरोळीने मोबाईल नथरकला सैंडलची उंची पेलवेनाशी झाली र्डपडत कशीबशी उंबरर्याशी पोहोचली

http://yasakhyannoya.blogspot.in/

सेनमनार ...


http://yasakhyannoya.blogspot.in/


भूख़ें भजन न हो गोपाला कहीं बने रघुनाथ .. कहीं नन्द के लाला भूख़ें भजन न हो गोपाला .........

द्वापार युग को नललाओसं े तुमने सत में ढाला भूख़ें भजन न हो गोपाला .........

कोई अब न तरसे रोटी नबना भूख़ें भजन न हो गोपाला .........

सब को नमले सख ु का ननवाला भूख़ें भजन न हो गोपाला ......... - संगीता शेंबेकर

http://yasakhyannoya.blogspot.in/

बंदगी सब करते जपते नाम की माला भूख़ें भजन न हो गोपाला .........


वक्त नदन ढलता नहीं … शाम गुजरती नहीं …. वक्त के साथ …. सांस खुलती नहीं … यादो मे तुम्हारे खो जाते है हम यनह हाल का तुम्हे भी होगा गम

एहेसास हमें होता है बार बार तुम हमारे पास हो हजार बार यनह है नसलनसला ख्वाबोंका रात गुजारनेमे तैयार ननह ऐतबार

नदन ढलता नहीं वक्त गुजरता नहीं तुम्हारी यादोंमे वक्त सजता नहीं तुम जब नमलते हो तो नदल नखलता है हवाका झोका वक्त को साथ ले जाता है - गौरी गोगटे

http://yasakhyannoya.blogspot.in/

ये चांद ये सूरज खयालो मे ले जाते है लेकीन हमारा नजारा नदल में बसता ननह है


नहीं चलेगा अब ये नारा! स्त्री-पुरुष मतभेद नमटाकर खुशीसे है सबको जीना! ननसगधने पुरुषको नदया पुरुषत्व का वरदान, औरतको माया-ममता-सहनशीलता की प्रदान! स्त्री जब चलती है नमलाके पुरुषके खंदेसे खंदा, क्यों करे हम पुरुशोंकी बदनामी और ननंदा! आरक्षण मांगकर न होना खुद शरनमंदा, स्त्री -भ्रूण हत्या और दहज की करो ननंदा! युग-युगसे चलता आया द्रोपनदका वस्त्रहरण, सीताकी अनग्नपरीक्षा, नसफध रंग और रूप बदलनेसे हमें नहीं नमलेगी सन्मानकी नभक्षा! झासीकी रानीका कररश्मा, अनहल्याका समाजकारण, इनं दरा बनी थी पंतप्रर्ान, नकरण बेदीने बढाई देशकी शान, कल्पना चावला गयी चा​ाँद पार, क्यों रोये हम यह जनमनपर! औरत-औरत गलेसे लगाना, खुशीसे है सब घर भर देना, सबला बनकर है शानसे जीना, भारतका नाम हमें है रोशन करना! - मंगला भोईर

http://yasakhyannoya.blogspot.in/

मैं औरत ह,मैं अबला ह,


http://yasakhyannoya.blogspot.in/


अश्शी पुरुष जात बाई सदा वेड लानवते प्रेमाचा उद्धार आनण मागे पुढे नफरनवते....! अश्शी पुरुष जात बाई स्वत:ला शहाणी समजते खरतर स्त्रीनशवाय त्यांचे नेहमीच अडते ! अश्शी पुरुष जात बाई पहा मागे पुढे झुलनवते; नक्को नक्को म्हणताना ही मनातले सारे जानणते.! अश्शी पुरुष जात बाई कदर कसलीच न दानवते; कीती नह के ले जीवापाड तरी गोडवे शेजारणीचे च आळनवते.! अश्शी पुरुष जात बाई… स्वतः चे खरे करत राहते त्यात झाली चूक काही तर पत्नीलाच बोलते ! अश्शी पुरुष जात बाई खोड ह्यांची जात नाही कीतीदा र्डपडले तरी प्रेमात 'पडणे' थांबत नाही!

http://yasakhyannoya.blogspot.in/

अश्शी पुरुष जात बाई.......


http://yasakhyannoya.blogspot.in/

अशी पुरुष जात बाई सदा न कदा कामात रहाते उरला वेळ नक्के टला वहाते गप्पा मारायला वेळ नाही ! अश्शी पुरुष जात बाई भारी असे खोडसाळ कर्ी करी मस्करी कर्ी नजव्हाळा लनडवाळ ! अश्शी पुरुष जात बाई, कठोर अन ननश्चयी मनाजोगता साथी नमळता नवरघळून जाई ! अशी पुरुष जात बाई , सोयीस्करपणे उत्सव व त्या नात्याच्या नवसजधनाचीही घाई ! अश्शी पुरुष जात बाई जवळ असले की कदर ना माणसाची आनण दूर असले की प्रेमाचा वषाधवाची ! अश्शी पुरुष जात बाई कर्ी लहरी होते बायकोच्या मायेने कर्ी भावुक होते....! अस्सा बबडू गोड ग... रोजच मोडते त्याची खोड ग...


http://yasakhyannoya.blogspot.in/

सारा पगार घेते मी मोजून.. पाकीटात बसपुरतीचं मोड ग..! अश्शी पुरुष जात बाई त्याच्या वाचून करमत नाही कीती झाले तरी त्याच्यानशवाय कशातच सुख नाही ! अशी पुरुष जात बाई , खोल खोल आत काही रुतलेल्या काट्याची, सल आत आत राही अशी पुरुष जात बाई , द्रौपदीचा कृष्ण बाई वाळवंटी दगं घाई , जगण्याचा रंग बाई अशी पुरुष जात बाई , काळजीचा घोर बाई बांर्लेला दोर बाई , रंगणारा कात बाई , अशी पुरुष जात बाई , झुकलेली मान बाई हडं ् यासाठी ठे वलेली जमीन गहाण बाई अशी पुरुष जात बाई , उरातली कळ बाई कोसळणार्या पाण्याला सावरणारा घाट बाई …!


पुरुषाथाधचा अथध उमगेस्तव , पुरुषच वाटायचा देव बाई ! उमगल्यावर अथध पुरुषाथाधचा , मीच मला उमजले गं बाई ! स्त्री -पुरुष हा मानवाने के लेला भेद , स्वतःतच वसला अखंड चंद्र -सयू ाधचा वेर् ! सार्या नवश्वातच गवसला स्वशोर्ाचा आवेग ! न नलंग ,न जात ,न र्मध ,न वणध ,न देश , सारे आपुलेच हा माझ्या जगण्याचा आवेश !

http://yasakhyannoya.blogspot.in/

- मंगला भोईर, लीना कुलकणी, स्वाती भट, अचधना कुलकणी ,छाया थोरात, सल ु क्षणा, श्रेया महाजन, नवशाखा मशानकर, कांचन मांजरेकर, सुननता सावडेकर, सुनीला नशरूर ...


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.