या सख्यांनो या (अंक ४२)

Page 1

संपादिका – दिशाखा मशानकर सहसंपादिका – श्रेया महाजन संकल्पना – राजश्री मोदहते जाधवि


तुझ्या जाणीवा​ांची कमतरता भासते अन पळते मी सुसाट ...... तुला शोधत ... कधी आजुबाजुला कधी सावलीत कधी मनात... कधी आठवणीत..... तू तर म्हणाला होतास की तू माझ्या आजुबाजुलाच असतोस ... मग का नाही जाणवत मला तुझां असणां?? प्रत्येक श्वास वेचते मी. आजकाल.... ते सुद्धा भरकटलेले असतात. ओांजळीत पडल्याचे नाटक करतात नन डोळ्यातून वाहतात... मनाची गतुां ागतुां आनण ननस्ततेजता.... नकळत अशाच वेळी 'ओांकार' घुमावा.. थेट हृदयातून सारया अांगभर निरावा.. डोळ्या​ांनी आनण मनाने तो क्षण अन क्षण नटपावा. रक्तासोबत वाहणारा तो ओांकार अनुभवावा. थेंबाथेंबातून मग एकच भावना ओसांडावी.... स्तवप्न - जाणीवा - दृष्ा​ांत एकरूप व्हावेत.. डोळ्या​ांनी जाणवावे अन मनाने बघावे. नबांदचु ा नसांधु करून दाखनवणारया त्या परमेश्वराच्या परमोच्च दशशनाची अनुभूती घ्यावी. अन भक्तीरूपी ननश्चल, ननमशळ गांगेला रोमारोमात सामावून घ्यावे... सांत मीराबाईचे बोल ओठावर यावेत... जनम जनम नक पूज ूँ ी पाई | जगमै सबै खोबायो || खरचे नै कोई चोर न लेवै | नदन नदन बढ़त सबायो पायोजी मैंने राम - रतन धन पायो || - नवशाखा समीर मशानकर


 जाणीव- राजश्री मोनहते जाधव  जपा सवां ेदनशील मना​ांना- तनुजा इनामदार.  नशवोSहम् -श्रेया महाजन.

 मी व "माझा" अहां एक जाणीव– रजनी अरणकल्ले.

 रुनममणी आजी-नप्रया प्रभुदेसाई  होती हरवली वाट-वर्ाश देशमख ु  बेटा, तू आज खरचां मोठा झालायस-सनवता प्रभु  एक अनभ ु व- अचशना कुलकणी  कठीण समय येता--आशा नवले  माझे मलाच कळले- मानसी रवींद्र बापट.  एक नूर आदमी, दस नूर कपडा- श्रेया महाजन  जाण थोडे मान थोडे – नवशाखासमीर


जाणीव ! जाणीव ! या शब्दाशी आपलां नकती जवळचां नातां आहे नाही ? जाणीवेनशवाय आपण जगू तरी शकू का ? आपल्याला शरीर , मेंदू , मन , सवां ेदना या सगळ्या गोष्ी आहेत याची सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत जाणीव होतच असते. आनण नतचे प्रकार तरी नकती असावेत ! अनुभूती , दृष्ा​ांत , अांतप्रेरणा , चाहूल…नकती तरी प्रकारे "जाणीव" ही आपल्या भोवती िे र धरत असते. आजूबाजूला जगात असख्ां य घटना घडत असताना आपल्या मनाच्या कायशक्षेत्रात काहीतरी ननराळी अनुभूती जाणवते … नमळते नकांवा प्रवेश करते असां म्हणू या … अनोखी ,आधी कधीही न अनुभवलेली भावना अचानक नतचे एक एक पदर हलके हलके उलगडत जाते . कधी क्षणात मनाच्या पडद्यावर उमटते आनण नाहीशी पण होते तर कधी कायमचा ठसा उमटवते . आनण आपण मग आश्चयशचनकत होतो . माझ्या आयुष्यातील सवाशत महत्वाची जाणीव म्हणजे, वयाच्या १८व्या वर्ाशपयंत पूणशपणे नानस्ततक असलेले माझे स्तवतःचे परमपूज्य वडील ,श्री. हबां ीरराव मोनहते , या​ांना अचानक आमच्या कुलदैवताने म्हणजेच साक्षात जोतीबाने सपां ूणश सदेह भव्य आनण नदव्य असे दशशन नदले. जसे भगवान श्रीकृष्णाने अजशुनाला समरा​ांगणावर..! आत्म्याची सारी कवाडे उघडणारे , सत्याचे आनण


सांपूणश ज्ञानाचे तेज नमळवून देणारे दशशन नदले होते ना… काहीसे त्या स्तवरूपाचे ते दशशन होते असां बाबा​ांनी मला सा​ांनगतले आहे. आनण … त्यानांतर बाबा​ांचे सारे आयुष्यच बदलून गेले . परमेश्वराला अत्यांत मानणारे ,जवळ जवळ सांतत्वापयंत पोहोचलेले बाबा मला माझे वडील म्हणून या जन्मी नमळाले. त्या​ांच्या पोटी माझा जन्म झालाय ,या अनत उच्च अनभमानाच्या आनण परमेश्वराच्या प्रती कृतज्ञतेच्या जाणीवेने माझे हृदय भरून जाते . आनण आज बाबा​ांना जाउन १४ वर्े झालीत तरीही त्या​ांची नशकवण, त्या​ांचे नवचार , त्या​ांची भक्ती माझ्या कणाकणात व्यापून रानहलेली आहे. पष्ु कळदा, बाबा​ांचा प्रेमळ हात, त्याचा स्तपशश माझ्या मस्ततकावर मला जाणवतो . त्या​ांच्या देवघरातील ठरानवक नदव्य असा सुगांध मला के व्हातरी अचानक माझ्या अगदी समीप जाणवतो . आनण त्या​ांच्या अध्यानत्मक शक्तीची ही अनोखी जाणीव मला माझे आयुष्य जगायला िार मोठी प्रेरणा ठरते . ज्यावेळेला काही गोष्ी प्रतीत होतात, की अमक ु तमक ु गोष् के लीच पानहजे ती एक प्रकारची प्रेरणाच असते. उदा. स्तवामी नववेकानांदा​ांना कोणत्या तरी एका अद्भुत क्षणी ही प्रेरणा म्हणजेच, ही जाणीव झाली की आपण जगभरात सवशधमाशचा प्रसार के ला पानहजे . ही साधी बुद्धी नाहीये . नवशेर् कल्चडश झालेली ही बुद्धी नकां वा प्रेरणा ही िारच महत्वाची


ठरली गेली . आनण अशा प्रकारच्या अनेक प्रेरणा अनेक जणा​ांना आजवर नमळालेल्या आहेत आनण त्याची िलश्रुती देखील आपल्याला नमळालेली आहे. महाकवी रवींद्रनाथ ,ज्योनतरीन्द्र या वडीलबांधक ूां डे गेलेले असताना ,एका सकाळी घराच्या ओट्यावर पूवेकडे तोंड करून उभे रानहले असताना, त्या​ांना एक नवलक्षण दृश्य नदसले ..घराच्या जवळच असलेल्या दाट भरदार झाडा​ांच्या उांच शेंड्या​ांतून सूयश हळू हळू वर येतो आहे,सोनेरी प्रकाशाचे लोटच्या लोट वृक्ष पल्लवातून उसळत आहेत ! .. चोहोबाजनूां ी सौंदयश आनण आनण आनांद या​ांच्या लाटा​ांवर लाटा उसळत आहेत आनण जणू ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालाय आपल्याला असे भासले...तो अद्भुत प्रकाश कवीच्या हृदयात भरून गेला , दुख: आनण ननराशा या गोष्ी लप्तु होऊन,सारे नवश्व आनांदस ् ागरातून वर आलय आनण त्यावरच तरांगत आहे..आनण ज्यावेळी ते नवलीन होईल त्यावेळी ते या आनांदस ् ागरातच नवलीन होईल असा साक्षात्कार होऊन रवींद्रनाथ अनत मानसावस्तथेत गेले !..त्याच अवस्तथेत त्याच नदवशी एखाद्या सस ु ा​ांडत्या प्रपाताप्रमाणे त्या​ांच्या एका कनवतेचा अनवष्कार झाला.."ननझशररे स्तवप्नभांग" ही ती कनवता होय.. "'इांद्रधनइु ांद्रधनुष्याने अांनकत झालेले पांख िडिडवीत ,रवीनकरणा​ांशी क्रीडा करत, भरून


टाकीन त्या​ांची प्रकाशमय अवनी..हास्तयध्वनीने माझी प्राणशक्ती भरभरून आली आहे...इतकी सुखे, इतकी आशा..आज काय झाले आहे कळत नाही,प्राण जागे झाले आहेत...अहाहा ! आज पक्षया​ांनी कसले गीत गायले आहे? सूयाशचे नकरण आले आहेत !..." या कनवतेतला हा थोडासा भाग.. ते म्हणतात, की "कनवता नलहून सांपली.नवश्वाचे माझ्या डोळ्या​ांना नदसत असलेले आनांदस्तवरूप कायमच होतां..त्यावर आच्छादन तर पडलां नाहीच ,उलट भोवतालची प्रत्येक व्यक्ती आनण वस्ततू आनांददायक वाटू लागली.." आनांदाचे डोही,आनांद तरांग प्रत्ययास आणणारी ती सकाळ हा रवींद्रनाथा​ांच्या जीवनातील क्रा​ांतीक्षण होता. कवीमनाची सारी कवाडां उघडली गेली..... "आनम कवी I आनम पृनथवीर कवी " असां नेहमी सच्च्या प्रामानणकपणे, अनभमानाने सा​ांगणारे रवींद्रनाथ म्हणत, "मी पथ्ृ वीचा कवी आहे.नतचा ध्वनी उमटताक्षणीच त्याचा पडसाद माझ्या गाणया​ांतून सुरा​ांसह उमटतो. 'नसनमतातून असीमाचा शोध घेणयाच्या माझ्या कल्पनेचा जो अनवष्कार 'प्रकृतीर पररशोध' मध्ये मी के ला आहे, तीच एक कल्पना नकळत माझ्या सवश रचना​ांचा ताबा घेऊन बसली आहे..‘ सीमार माझे असीम तनु म I बाजाओ आपन सूर.. आमार मध्ये तोमार प्रकाश I ताई अांतो मधुर..


अरूप तोमार रुपेर गांधे I लीलाय जागे रुदय पूर.. आमार मध्ये तोमार शोभा I अयेमॉन समु धरु .. ते म्हणतात ,"ननगशण ु ननराकार ननमाशत्याने वणश-गांध-छांद ह्यातून आपल्या लीला प्रकट के ल्या त्या पाहून माझ्या अांत:करणात मधरु ,सदुां र सृष्ी ननमाशण होते.मी माझ्या काव्यात इांनद्रया​ांना जाणवणयापलीकडच्या अशा चेतनेला स्तपशश के ला आहे..आलेले अनभ ु व ननरननराळ्या छांदात देणयाचा प्रयत्न के लेला आहे..माझ्या अांत:करणात बसलेली "कौतुकमयी " माझ्याकडून मला पत्ता न लागू देता हे नलहून घेते.." रवींद्रनाथा​ांना सुचलेल्या कल्पना,सदुां र शब्दा​ांचा साज लेऊन आकार घेत होत्या..सामान्य कल्पनेच्या नकतीतरी उच्च मनोभूनमके तून 'जनगणमन 'हे गीत नलनहले गेले आहे. भारतवर्ाशच्या वैभवाचे आनण नवजयाचे हे गीत त्याच्यामागील भाग्यवती शक्तीचे स्तमरण करून नलनहलेले एक भक्तीगीत आहे. एका खास प्रेरण े ेने रवीन्द्रनाथा​ांनी स्तवतःच्या ननरननराळ्या काव्यसांग्रहातील गीते ननवडून त्या​ांचे इांनग्लश मध्ये अनुवादन के ले आनण याच उपक्रमातून साऱ्या जगाला मानहत असलेली आनण प्रेमादराचा नवर्य झालेली "गीता​ांजली" तयार झाली...जगाच्या महाकवींच्या नक्षत्रमांडळात नवा तेज:पुज ां असा हा तारा उदयाला आला असल्याचा प्रत्यय.. या आनण अशा अनेक प्रेरणा नकां वा जाणीवा थोर


लोका​ांना नमळत गेल्या . आनण त्या​ांनी इनतहास घडवला . आता आपल्यासारख्या​ांना पण जाणीवा आपल्याला सगळ्या​ांना नेहमीच बरी वाईट स्तवप्ने पडतात . असा एकही माणूस सापडणार नाही ,की ज्याला कधी स्तवप्नच पडलेले नाही . परु पे ूर नवसावा घेऊन ताजे होणयासाठी माणूस झोपतो . परांतु त्याच्या झोपेने जड होऊन नमटलेल्या पापणया​ांच्या आड काही वेगळे च चालू असते . जागेपणी ऐकलेल्या ,पानहलेल्या ,अनुभवलेल्या ,कल्पना के लेल्या गोष्ींचा पररणाम होऊन मन काही प्रसांगा​ांचे अनुभव घेत असते . माणस ू झोपला म्हणजे त्याचा जड देह जरी नवसावा घेत असला तरी त्याच्या नचत्ताची एकाग्रता त्यावेळी वाढलेली असते . आनण उच्च माननसक नस्तथतीच्या पाश्वशभूमीवर त्याला कधी दैवी जगत प्रपांचाचे दशशनही घडते . माणस ू आपल्या सूक्षम कोशाचा वापर करून भुवलोकात आनण स्तवलोकात सांचार करून ननरननराळे अनुभव घेतो . यावेळी माणसाची जाणीव नवकास पावलेली असते . आनण नतला ज्ञानाची इतकी दालने खुली झालेली असतात की नतला मोठी सांपन्नता प्राप्त होते . जागेपणी न सटु णारी नकतीतरी कोडी यावेळी सटु तात . ईश्वर आहे , ती एक शक्ती आहे याची जाणीव तर प्रत्त्यक े ाला स्तवानुभावानेच होते . ती कोणी सा​ांगून कधीच नमळत नाही .


माझा स्तवतःचा एक अनभ ु व आहे . एके नदवशी मला पहाटे पा​ांढरी शुभ्र गाय नदसली . बदामी रांगाचा नशरा एका द्रोणातून मला कोणीतरी खायला देतांय असांही नदसलां. त्याच नदवशी दत्तजयांती होती . मी स्तवामी समथांच्या मठात गेले सांध्याकाळी . स्तवामींचे उत्तम दशशन झाले . त्यानांतर मी घरी आले . पहाटे पडलेल्या स्तवप्नाचा काहीच अनुभव आला नाही म्हणून मन क्षणभर खट्टू झालां. पण थोड्याच वेळात आमच्या समोरच्या सोसायटीत मला सह कुटुांब महाप्रसादासाठी आमांत्रण आलां. आनण नतथे जाऊन श्री गरु ु देव दत्त मतू ीच्या समीप दशशनासाठी गेले असताना तीच पा​ांढरी शुभ्र गाय मला नदसली . आनण महाप्रसादामध्ये त्याच द्रोणातून बदामी रांगाचा नशरा माझ्या पानात नदसला . डोळे भरून आले . परमेश्वर या ना त्या रूपात अनुभूती देतोय आनण त्याचां आपल्याकडे लक्ष आहे याची पुन्हा एकवार जाणीव झाली . ही जाणीव खूप काही देऊन जाते . प्रेम , सुरनक्षतता , नवश्वास या सवांनी ही जाणीव व्यापलेली असते . अदृश्य स्तवरूपात परमेश्वर असतो . तो काही िक्र एकाच मतू ीत सामावलेला नाही .तर तो सवशत्र आहे . सवशव्यापी आहे . या गोष्ीची जाणीव व्हायला वेळ लागतो . ही अशी जाणीव देणारा ही तोच आहे .


या स्तवप्ना​ांच्या जगातून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा ,सकाळी डोळे उघडल्यानांतरची जाणीव तर खाडकन आपल्याला जाग्यावर आणते . आपण कोण आहोत, आपलां जग काय आहे , हे सारां जे आपण पानहलां ,ते के वळ स्तवप्न आहे याची जाणीव काही वेळा बरी वाटते ..तर काही वेळा वाईट वाटते . त्या त्या वेळच्या स्तवप्ना​ांवर ते अवलांबून आहे . जाणीवेचां एक स्तवरुप म्हणजे अनभ ु ूती … मला एका परम भक्ताच्या अतूट भक्तीची प्रत्यक्ष परमेश्वराने दाखवलेली झलक म्हणजे एक वेगळाच … कधीही न नवसरता येणारा अनुभव होता माझ्यासाठी … नशरडीला बाबा​ांच्या दशशनाचा योग आला. त्या नदवशी देवळातलां सारां वातावरण आगळ्या चैतन्याने भारलेलां होतां . घांटा नाद होत होता . भजनां चालू होती . वातावरणात िुला​ांचा सगु धां हेलावत होता . एक प्रकारची गोड ,भानवक धा​ांदल , हवी-हवीशी वाटणारी सानत्वक गजबज दाटली होती . त्या भनक्तमय वातावरणात मी रा​ांगेतून बाबा​ांच्या मतू ीपयंत हळू हळू जात होते. मधूनच गदीतून बाबा​ांच्या मतू ीचां दशशन व्हावां. डोळे भरून पाहता यावां म्हणून टाचा उांच उांच करून पाहत होते . अन , नजथे सामान्य भक्ता​ांना प्रवेश नाही अशा नठकाणी अगदी समाधीच्या समीप थेट


मतू ीच्या पायावर डोकां ठेवून माझा बालनमत्र म्हणजेच प्रनसद्ध नक्रके टपटू , श्री . शांतनू सगु वेकर, वाकून उभा होता . मला आश्चयाशचा धमका बसला . मी पुन्हा पुन्हा ननरखून पानहलां. तीच देहयष्ी ,तीच उांची.. मला खूप आनांद झाला. शांतनू साईभक्त आहे हे मला मानहत होतां आनण इतमया नदवसा​ांनी आमची साई ांच्याच मांनदरात भेट व्हावी याचा मला नवलक्षण योगायोग वाटला . त्याच खश ु ीत मी होते अन इतमयात गदीत थोडी रेटारेटी झाली आनण त्या उडालेल्या गोंधळातून स्तवतःला सावरून मी परत त्याच नदशेला पानहलां ,तर नतथे कोणीच नव्हतां.. शांतनूचा नतथे मागमस ू ही नव्हता . नांतर परतीच्या प्रवासात मी त्याला लगेच िोन लावला . आनण नवचारलां नक आत्ता तू कुठे आहेस ? तर तो म्हणाला,' मी घरी आहे माझ्या ! पणु यात ! ' मग मी नवचारलां की, ' तू साधारण ७.३० ते ८ च्या दरम्यान काय करत होतास ? ' त्याचां उत्तर होतां...' मी ननत्याप्रमाणे बाबा​ांच्या िोटो समोर ध्यानाला बसलो होतो. का ग ?' मी त्यानांतर त्याच्याशी काहीही बोलू शकले नाही . डोळे भरून आले होते माझे ... आत्म्याला झालेली जाणीव म्हणजे ,जे अांनतम सत्य आहे त्याची जाणीव . आनण दुसरा प्रकार म्हणजे शरीराला नकां वा मनाला झालेली नकां वा होत असणारी जाणीव …" हृदयी प्रीत जागते ,जाणता


अजाणता …" या गाणयाच्या ओळी काय सा​ांगतात आपल्याला ? कळत नकळत प्रेम हृदयात ननमाशण होतां... आनण जेव्हा याची जाणीव होते तो क्षण िार सदुां र असतो . सारां जग सदुां र भासू लागतां. के वळ ही प्रेमाची जाणीव आपल्याला जगणयाची स्तिूती देऊन जातां...सांकटकाळी कोण आपलां आहे आनण कोण आपलां नाही याची जाणीव ही अनभ ु वा​ांनी नमळते . आई वनडला​ांना मल ु ा​ांच्या प्रती , मल ु ा​ांना आपल्या वडीलधायांच्या प्रती , नवरा बायकोला एकमेका​ांच्या प्रती जी कतशव्ये आहेत त्याची , जबाबदारीची जाणीव जर योग्य वेळी झाली तर उत्तमच असते नाहीतर या नात्या​ांना ग्रहण लागणयाची दात शमयता असते . ही जाणीवच िार महत्वाचा रोल ननभावत असते आपल्या आयुष्यात! आपलां माणूस काही कामानननमत्त घरापासनू दरू गेलां की त्याची नकां मत नव्याने जाणवते. पुन्हा एकवार ती व्यक्ती आपल्या आयष्ु यातला एक अनवभाज्य घटक आहे ही जाणीव होते . आपण म्हणतो ना अमक ु तमक ु घडलां आनण त्याचे डोळे उघडले ! म्हणजे नेमकां काय घडतां ? म्हणजे एखादी ठरानवक धारणा आपण मनात ठे वलेली असते नतचे खरे स्तवरूप कळते आनण सत्य पररनस्तथतीची जाणीव होते… आनण मग आपण म्हणतो , डोळे उघडले ! इतका काल हेच


डोळे बांद होते का ? नाही ! िक्त आपण आपल्या मेंदतू काहीतरी ननराळे च नचत्र उभे के लेले असते आनण बाकीच्या सवश शमयाता​ांकडे डोळे झाक के लेली असते . परवाच स्तवातांत्र्य नदन मोठ्या उत्साहात साजरा झाला . या स्तवातांत्र्यासाठी देशभक्ता​ांनी आपले प्राण अपशण के ले याची जाणीव " ए मेरे वतन के लोगो… जर आांख में भर लो पानी.. जो शहीद हुए है उनकी जर याद करो कुबाशनी.." हे गीत ऐकल्यानांतर जास्तत प्रखर होते . स्तवातांत्र्य नमळू न इतकी वर्े लोटली म्हणून बनलदानाच्या जाणीवेची धार बोथट होत गेली का ? ही जाणीव खरां तर आयष्ु यभर आपल्या मनात राहायला हवी. एका नदवसापुरते देश प्रेम काय उपयोगाचे ?या अशा जाणीवा नकां वा प्रेरणा जीवनात िार महत्वाच्या असतात त्यासाठी वेगळां काही करावां लागत नाही . के वळ आपण त्या​ांचा अथश नीट समजावून घ्यावा आनण नाहीच समजला तर आपापल्या गरू ु ां ना त्याचा अथश नवचारावा. intution कडे दुलशक्ष न करता त्याला धरून आपला नवकास करावा आनण प्रचीतीद्वारे पुढची वाटचाल करावी . ओम साईराम ! शुभम भवतु . - राजश्री मोनहते जाधव, पुणे


जपा या सवां ेदनाशील मना​ांना! कधी सरु ु होत असतील या जानणवा?? आनण जानणवा म्हणजे काय ? मला वाटत जानणवा म्हणजे सांवेदनशील मनाचा प्रनतक , नकवा त्या सांवेदनशील मनाचा output product ... आपण आई च्या पोटात असतानाच कदानचत ह्या जानणवा म्हणजेच जाणवणां सुरु होत असावां. कारण आई चा आवाज आपण पोटात असतानाच ओलखू शकतो . म्हणजेच आपण मल ू असणयाची जाणीव तेव्हा सुरु होते. आनण नांतर मोठ होता होता प्रेम , माया, मैत्री ,आनांद, दुख, नवरह , चा​ांगलां, वाईट, पाप, पणु य अशी भली मोठ्ठी नलस्तट तयार होते आपल्या जानणवा​ांची. पण यातल्या चा​ांगल्या जानणवा आपण प्रयत्ना​ांनी वाढवल्या पानहजेत. नाहीतर मग नवकृत जाणीवा​ांनी आपला ताबा घेतला तर आयष्ु य वेगळ्याच वळणाला लागतां. परवा whatsapp वर खूप छान मेसेज आला होता. लहान मल ु ा​ांनी (मल ु गा न मल ु गी) दोघा​ांची आपण कशी काळजी घ्यायला हवी . आनण त्या​ांना स्तवत:ला स्तवत:ची काळजी घ्यायला कशी नशकवावी या बद्दल. हल्ली रोजच आपण जे काही भयानक अशा गोष्ी लहान लहान मुलींच्या बाबत वाचत असतो . त्या​ांना कुणी नकस द्याला सा​ांनगतलां नकां वा


त्या​ांच्या अांगाला नको नतथे स्तपशश के ला तर त्या मल ु ा​ांनी कसां वागावां याबद्दल असा मेसेज होता तो. तो वाचल्यावर असा वाटला नक अरे हे वय आहे का त्या नचममु ल्यनच?? त्या ननरागस बाळा​ांच्या मध्ये या जाणीव जाग्या करून देणयाचां. पण आपल्याला ते कराव लागतांय.. का? तर समाजातल्या नवकृत जाणीव जास्तत जाग्या झाल्यात . त्या पुढे लहान थोर काही नदसेना झालाय. आनण त्याहीपेक्षा वाईट गोष्.. आपल्या देशातल्या कायदे तज्ञ न सरकार ला अजूनही या गन्ु ह्यासाठी िाशीची नशक्षा देणां गरजेचां आहे याची जाणीव होत नाही. या सामानजक जाणीव आपल्या कडून व्यक्त व्यायला हव्यात. - मना (तनुजा इनामदार ) पा​ांचगणी


नशवोSहम् नशवोSहम.् ..! आज सकाळी मल ु ाला बस स्तटॉपवर सोडायला गेले तेव्हा मैनत्रणीने एका बाईशी ओळख करुन नदली, “अग ही तेजसची आई...! तुला शाळे बद्दल काय नवचारायचां ना ते नहला नवचार...!” मग नवऱ्याच्या नमत्राची बायको भेटली...ती माझ्याशी बोलताना श्रीधरची बायको याच अूँगलने बोलत होती. क्षणभर इरावती कव्यांची ‘पररपूती’ ही गोष् आठवली. याची बायको, त्याची मल ु गी, त्याची बहीण एवढांच आहे का ‘मी’ म्हणजे? साधां पॅनकाडशवर स्तवत:चां नावआडनाव बदलायचां तर पन्नास पुरावे आनण फ़ोटो लागतात. सगळ्या या देहाला नचकटलेल्या उपाधी. या नामरुपा​ांच्या जगातून बाहेर पडून कधी तरी त्या आत्मतत्त्वाची ओळख घडेल का आपल्याला? अशा नवचारात असतानाच घरी येऊन आवराआवरी सुरु के ली. पुस्ततकां आवरणां चाललां होतां. आवरता आवरता एक पुस्ततक चाळत होते. एका स्ततोत्राखाली नलनहलां होतां ...प.पू. गुळवणी महाराजा​ांचां अत्यांत नप्रय स्ततोत्रां...! मग वाचायला सुरुवात के ली. वाचत असताना या स्ततोत्रासांदभाशतली एक गोष् आठवली. गोनवांदयतींना भेटणयासाठी शांकराचायश गेले असता, प्रथम भेटीत त्या​ांनी “तू कोण आहेस ?”


असा प्रश्न छोट्या शांकरा​ांना नवचारला. त्याच्या उत्तरादाखल शांकरा​ांनी प्रस्ततुत श्लोक म्हटले आनण तेच स्ततोत्र आत्मर्टक’ वा ‘ननवाशणर्टक’ या नावाने प्रनसद्ध झालां. वयाच्या आठव्या वर्ी के लेली ही रचना नन:सांशय अद्भुत आहे. स्तवत:तल्या नशवत्त्वाची जाणीव होणां म्हणजेच स्तवत:ला ओळखणां. हे व्हायला अनेक जन्म लागतील. हे आत्मतत्त्व सगळ्या द्वांद्वा​ांच्या पलीकडे घेऊन जाणारां आहे, पांचमहाभूतां, पांचतन्मात्रां, पांचज्ञानेंनद्रयां, पांचकमेंनद्रयां या​ांच्यापैकी काहीही म्हणजे “मी” नव्हे. उपननर्दा​ांतील प्राणसांवादात देखील हेच तर सा​ांनगतलांय..! शरीरातून नाक, कान, डोळे , वाणी कोणीही बाहेर पडले तरीही शरीर नननष्क्रय होत नाही. पण प्राण वा आत्मतत्त्व जेव्हा उत्क्रमण करते तेव्हा मात्र शरीर एखाद्या प्रेताप्रमाणे ननष्क्रीय होते. हा जो कोणी मी तो सगळ्या द्वांद्वा​ांच्या पलीकडे गेलेला आहे. ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय या​ांपैकी काहीही म्हणजे “मी” नव्हे. भोज्य, भोजन, भोक्ता मी नव्हे. नननवशकल्प, ननराकार, सत, नचत आनांदमय अशा “मी” ची जाणीव व्हायला हवी. हे जाणवेल तेव्हाच ही सगळी धडपड सांपेल, ओळख पटवणयाची.....! - श्रेया महाजन, ठाणे.


‘मी’ व ‘माझा’ अह.ां .एक जाणीव ------

सवशसामान्यतः सगळ्याच गृनहणींना असे वाटत असतां, की माझ्यामळ ु े च हे घर सुव्यवनस्तथत चालते आहे..! मी..मी म्हणून..माझ्यामळ ु े ..ई! मलाही असेच वाटले, त्यात नवल ते काय..! माझा सांसार म्हणजेच माझां नवश्व, माझां जग, माझ्या भोवती निरतय, या माझ्या जगाचा, मी के न्द्रनबांदु आहे, मी कें द्रस्तथानी आहे असां वाटलां होतां. हा माझा अहां होता, याची जाणीव कशी झाली..सा​ांगते.. 'मी' व माझा ’अहां'.. ‘मी’ कें द्रनबांद,ू ‘माझ्या’च भोवती, निरतांय जग सारां..(माझां जग, म्हणजेच माझा सांसार) जरासां गरगरलां, जरासां चमकरलां, दोन्ही हाता​ांनी डोकां धरलां..(‘मी’च गरगर निरत होते!‘माझ्या’ सांसाराभोवती..!) घट्टां नमटलेले डोळे ऊघडले, सारांच काही निरत होतां, ‘माझ्या’च भोवती..!? (‘मी’ चमकर येऊन पडल्यावर,‘माझ्या’साठी चाललेली ‘माझ्या’ आप्तजना​ांची धावपळ..!) आपण गरगर निरत रानहलो तर जरावेळाने चमकर


येतेच..मलाही चमकर आली..! मग मात्र मी चक्रावले. मी गरगर निरत होते, का माझ्याभोवती सगळे निरत होते..? मी कें द्रनबन्दू, की, त्या वतशुळाचा पररघ..? मला काही काळ काही उमगेना! नांतर उमगलेही समजलेही. मी कें द्रस्तथानी पण आहे अन पररघ बनून सवांना सावरणारी पण आहे. माझा अहां ननवळला, माझ्यातला 'मी' ननखळला. ती जागा आता.. आम्ही, आमचां, आपलां, आपल्यासाठी..याने भरली आहे. तरीपण एक मात्र खरां ठरलां पहा..माझ्या भोवती माझां सारां जग निरत होतां..माझ्या काळजी पोटी..! खरांय नां!. ‘मी’ व ‘माझा’ अहां..एक जाणीव - रजनी अरणकल्ले..


रुनममणी आजी . कधीपासनू ती आजीच . कुबड आहे नतला . वाकलेली. जग कुरूप म्हणायचे . आवाज घोगरा . नऊवारी साडी , गुढग्यापयंत खोचलेली . शाळे त मल ु ा​ांना सोडायला , आणायला जायची . मी आजीबरोबर जायचे . त्रास नदला तर आजी सा​ांगायची " था​ांब , रुनममणी आजीला सा​ांगते तुला न्यायला. " मी मक ु ाट्याने गप्प बसायचे . नतची एक अनानमक भीती होती . मल ु ा​ांनी हट्ट के ला की त्या​ांना बकोटीला पकडून न्यायची . मी नतच्या वाटेला कधी गेलेच नाही . पुढे भाऊ लहान असता एकदा आजीला जायला उशीर झाला म्हणून नतच्याबरोबर आला … वरती आजीला धमकावले " वेळेवर आली नाहीस नाहीस तर असाच येईन " त्यामळ ु े भीती गेली …पण जवळीक नाहीच . आईला खूप नतचे . जन्ु या साड्या ती गोधडी बनवायला घेवून जायची . नशवाय अम्मा नतला काही बाही द्यायचीच . कधी मासळी चा​ांगली आहे , जेवून जा . म्हणून आग्रह करायची . . माझ्या लग्नाला आली होती . हळदीला . तेव्हा


कळले लग्न झाले होते , पण नवऱ्याने सोडले . त्याबद्दल कधी राग , चीड नाहीच . हातात एक नोट ठे वून नदली … नाही म्हणायचे नाही असा दम सुद्धा . नांतर नेहमे ीची सइु ण नव्हती म्हणून थोडे नदवस अमरजीतला तेल ही लावले . मग आजी , आई गेली … आमची नबल्डींग सद्ध ु ा development साठी पाडली . भाऊ दुसरीकडे स्तथाईक झाला . माझे जाणे कमीच झाले . काल खूप नदवसा​ांनी नदसली . आनण म्हातारी , थकलेली , वाकलेली . बसली होती एका दुकानापाशी . " अग , आता कुठे असतेस तू ? बऱ्याच नदवसा​ांनी ? गावाला गेली होतीस " "नाही ग , आजारी होते … २ मनहने … के इम ला …. नांतर घरी सद्ध ु ा .डॉमटर भला म्हणनू वाचले …. ८०००० रुपये बील झाले …. " ८०००० ??? माझा चेहरे ा वाचला असेल नतने … अग तो देव माणूस . त्यानेच वाचवले . होते माझ्याकडे … जमा के लेले … द्यायला नको त्याचे? . नदले .ठे वून काय करु ? मी अवाक … हीला घर नाही . अशीच रहाते ….


कोणाच्या तरी दारावर … पण पैसे गेल्याचे दख ु ः नाही . ज्याचे त्याला नदले असा नवचार आनण आचार सद्ध ु ा … आपण पॉनलसी घेतो . मेनडकल नमळतेही आनण तरीही कोणाला पैसे द्यायची वेळ आली की नशव्या देत देतो …. के वढा हव्यास आनण कोणासाठी … त्या​ांची मेहने त असतेच नां ? नकती लोक नवचार करतात … आपले श्रम , आपले नशक्षण , आपले काम उत्तम …बाकी सगळे चोर असा दृष्ीकोन असतो … त्यामळ ु े होईल नतथे हात आखडता … मी माणूस आहे …. याची जाणीव प्रकर्ाशने झाली.

- नप्रया प्रभुदस े ाई, मबुां ई


होती हरवली वाट काल जणू काही दृष्ातां झाला....दोन पाढां रे हत्ती आनण त्यावरून दोन पाढां रे वस्त्र पररधान के लेल्या व्यक्ती .... नक्षनतजावरील ताऱ्याखाली नवस्ततीणश नहरवळीवर नहरव्यागार झाडाश ां ी त्याचां ी हालचाल....... ‘वासदु वे हरी’ म्हणत गगां ा स्तनानासाठी ननघालेले नारदमनु ी... ननळ्याशार पाणयावर त्याचां े पा​ांढरेशुभ्र प्रनतनबबां ... नबल्वपत्रानां कत नशवनलगां ..... अहाहा....अन माझ्या मनाचा गाभा मला गवसू लागला... गडद धमु याची चादर, दरू सराया लागली माझी हरवली वाट, पन्ु हा नदसाया लागली

कुांद होते माझे मन, उडू बागडू लागले डोळे ननतळ ननतळ, नबबां नदसाया लागले होती मोठी रात्र जरी, नदस उजाडू लागले क्षण क्षण भगां लेले, सरू जुळाया लागले वेल सक ु ल्या मनाची, बघ िुलाया लागली होती हरवली वाट, पन्ु हा नदसाया लागली - वर्ाश देशमख ु


बेटा , तू आज खरांच मोठा झालायांस…… निरोझपूर जनता एमस्तप्रेस … ५ जानेवारी २०१३ च्या मध्यरात्री प्रवाशा​ांना भरून धाड धाड करत ननघालेली … टूरवर गेलेली २० वर्ांच्या आतबाहेरील ही साधारण १२० मल ु े ९ नदवसानांतर घरी परतत होती . कॉलेजची ५० एक मल ु े आनण सोबत २३ मल ु ी, हे S-1 च्या बोगीत होती तर बाकीची ४७ मल ु ां दुसयाश टोकाला , S-8 च्या बोगीत होती . सांध्याकाळी ६ च्या समु ारास सवाई माधोपरु च्या आधीच्या कुठल्याश्या गावच्या स्तटेशनात गाडी था​ांबली . मल ु ा​ांनी नखडकी बाहेर पानहले आनण त्या​ांची छातीच दडपली . प्लाटिॉमशवर हीsss खचाखच गदी ! नमकी काय झालांय याचा अांदाजच येईना . खट-खट , खट-खट , कुणीतरी नखडकीवर काठी आपटली. दरवाजावर धडका बसायला लागल्या . गदीतल्या एकाने बाहेरून fire-exit चा दरवाजा उघडला . प्रसांगाचां गा​ांभीयश 'त्या'च्या लक्षात आलां . क्षणाधाशत तो नतथे पोहोचला , आत नशरणाऱ्या हाताला त्याने जोर लावून पूणश शक्तीननशी बाहेर ढकलले , नखडकी लावून घेतली. सगळ्या नमत्रा​ांना पटापट सूचना


नदल्या. ठीकनठकाणी नवखुरलेल्या मल ु ींना खालच्या बथशवर एकत्र एका नठकाणी बसायची सूचना नदली . सवांना शा​ांत राहा , दक्ष राहा म्हणनू सांभाव्य धोमयाचा इशारा नदला . इतमयात खळ्कन आवाज झाला . बाहेरच्या​ांनी नखडकीच्या काचा िोडल्या होत्या . दरवाजावर आता जोरदार धडका बसू लागल्या होत्या . मल ु ी प्रचांड घाबरल्या होत्या . सगळां च अघटीत, अनपेनक्षत…. इतमयात fire-exit उघडणयात बाहेरची गदी यशस्तवी झाली होती . सोबतचा एक वयस्तक प्रवासी बाहेरच्या​ांना ओरडत समज द्यायला नतथे धावला , " ये सब गलत है !! आप लोग ऐसे अांदर घुस नहीं सकते , ये मया कर रहे हैं आप लोग ,ये तो सरासर ज्यादती हुई।“ खाडकन त्याच्या मस्तु कटात बसली . " अबे चूप बे बुड्ढे , मया करेगा ? हां ? मया उखाड लेगा रे तू ? जानता नहीं हम कौन हैं ! नजांदा वापस जाना हैं ना तेरक े ो ? तो चूप बैठनेका, समझा ना ?" दोघे जण त्याला धरून बाहेर खेचायचा प्रयत्न करु लागले . 'त्या'ने पटकन आजोबा​ांच्या कमरेला पाठीमागून घट्ट नवळखा घातला , नमत्रा​ांना ओरडून "defend and attack" म्हणून सा​ांनगतले . बाचाबाची , धमकाबमु की नांतर कसेतरी एकदाचे आजोबा​ांना ओढून आत घेतले .


मल ु ा​ांपैकी एक जण प्रचांड घाबरलेला होता . " ते खूप मोठ्या सांख्येने आहेत , आपण खूपच थोडे आहोत . नाही रोखू शकत त्या​ांना ," असे म्हणून तो धडपडत उठला आनण काही कळायच्या आत त्याने दरवाजा उघडला . एक प्रचांड लोंढा उसळला , मधमाश्या​ांचा थवा घोंगावत यावा तसा . बघता -बघता पूणश डबा शेकडो माणसा​ांनी क्षणाधाशत भरून गेला . सगळे एकमेका​ांना नचकटून उभे , मध्ये एक वीतभर जागाही नशल्लक नाही . गाडीने स्तटेशन सोडलां व सवाई माधोपुरच्या नदशेने ननघाली . आत घस ु लेले , आडदा​ांड देहयष्ीचे , रुांद , नकमान ६ िुट उांची , काळे , राकट , दणकट , एकजात राक्षसी स्तवरूपाचे , कुठली तरी उत्तर भारतीय भार्ा बोलणारे … जरा नस्तथर झाल्यावर लगेच त्या​ांचां मल ु ींना एकटक न्याहाळणे सरु ु झालां .नदल्लीचा सामनु हक बलात्काराचा नकस्तसा अगदीच ताजा होता . पुढे कसलां ताट वाढून ठे वलांय ? या नवचाराने प्रत्येकाची मनत कुांठीत झाली होती . आपले वय , आपली शरीरयष्ी , आपली ताकत , आपली सांख्या , सवश बाबतीत नवचार करून मल ु ां दडपली होती . मबांु ई गाठणयासाठी अजून २४ तासा​ांचा प्रवास करायचा होता तो ही अशा पररनस्तथतीत! हे देवा !


'तो ' ह्या टूरचा ऑगशनायझर होता . सांपूणश ग्रुपची जबाबदारी त्याच्यावर होती . ३० सेकांद , शा​ांत राहून त्याने नवचार के ला , झटपट हालचाली सुरु के ल्या . नखशातून मोबाईल काढला , whatsapp वर S-8 मध्ये बसलेल्या आपल्या नमत्रा​ांना थोडमयात प्रसांगाचां गा​ांभीयश कळवलां व " ताबडतोब S-1 मध्ये नशफ्ट व्हा " म्हणून मेसेज पाठवला . नतथेच असलेल्या आपल्या प्रोिे ससशना पोनलसा​ांत तक्रार करणयानवर्यी सुचवले . हळू हळू त्या राक्षसा​ांची नशांगे नदसायला लागली . त्या​ांनी हातपाय पसरायला सुरुवात के ली . हळू च कोपराने ढोसणे , दांड घासणे , गुडघा लावणे असले प्रकार सुरु झाले . 'तो ' व त्याचे नमत्र मल ु ींच्या समोर ब्लॉक करून उभे रानहले . बाकी मल ु ा​ांनाही मराठीत " मल ु ींना कव्हर करा " म्हणून सा​ांनगतलां . काही मल ु ा​ांनी त्या​ांना शा​ांत आवाजात समजवायचा प्रयत्न के ला, " भाईसाब , मयुां तकलीि दे रहे हो ? नसधे खडे रहो ना. " 'त्या'चां डोकां मात्र वेगळ्या नदशेनां चालत होतां . त्याने त्या लोका​ांशी मद्दु ाम इकडच्या नतकडच्या फ्रेंडली गप्पा सुरु के ल्या , दुसऱ्या बोगीतील सहकारी इथे येईपयंत वाट पण बघायची होती . यात रसेल , जॉन , फ्लॉय्ड , प्रसाद , श्रीधर , सधु ीर , एलन , व्हींसेंट यासारखे तगडे


खेळाडू होते , व्हॉलीबॉल , िुटबॉल खेळणारे , रुांद , उांचेपुरे , दणकट , शरीर कमावलेले . ते इथे आल्यावर थोडा धीर येणार होता. गदीतल्या एकाने सरळ नसगरेट काढून नशलगावली , मग दस ु याशने, मग नतसऱ्याने. डबाभर नसगरेटचा धरू अन उग्र दपश भरून रानहला , नकळसवाणा. मल ु ी आकसनू गेल्या . मल ु ींनी नाकाला रुमाल लावले. आता त्या​ांना आणखी जोर चढला . हळू हळू पोरींच्या छे डछाडीला सुरुवात झाली . 'त्या'च्या मठु ी वळल्या , समोर िक्त चौघे असते तर त्याने नमकी प्रनतकार के ला असता , एक-दोघा​ांना तर नमकीच लोळवलां असतां . तो स्तवतः िुटबॉल आणी कबड्डीचा मरु लेला खेळाडू होता, नेशनल लेव्हेलची ट्रॉिी दोनदा नजांकलेला , इांटरकोलेजच्या स्तपधेत नेहमीच सुवणश आनण रजत पदक पटकावणारा, पण आज अगदी हतबल , स्तवतःवरच नचडलेला. त्याचां नवचारचक्र चालू झालां, नमत्रा​ांबरोबर नजरेने , खुणेने बोलणी झाली. लगेच Whatsapp वर एकमेका​ांचे मेसेज गेले , " ज्या​ांनी ज्या​ांनी अमतृ सरला खांजीर आनण कट्यार नवकत घेतली आहे त्या​ांनी सुसज्ज रहा. कदानचत गरज पडेल आत्मसांरक्षणासाठी , मल ु ींना सांरक्षण म्हणून सद्ध ु ा! सवु णश मांनदराच्या बाहेर नवकत ठे वलेल्या


नक्षीदार , शोनभवांत कट्यारी काही जणा​ांनी तेथील आठवण म्हणून , शोपीस म्हणून घरी नेणयासाठी नवकत घेतल्या होत्या . बोथट, थोड्या गांजलेल्या पण , तरी देखील बुडत्याला काडीचा आधार वाटावा तशा. आता त्यातले चौघे आडदा​ांड मवाली आपापसात मद्दु ाम मोठ्याने नहांदीत बोलू लागले. " आज मौसम बहोत गमश है , यार।" " मया बोलते हो ? मझ ु े तो ठांड लग रही है , गरमाहट लानेकी जरुरत है यार।" " ओये , देख , तेरे नलये तो यहा पहलेसेही इांतजाम हो चक ु ा है।" " तो मया, लाईट बांद करते है मया ?" " चल रे , नदल्लीवाला सीन ररपीट करते है , बडा मजा आयेगा ,स्तसाला।" मल ु ींचे चेहरे पा​ांढरे िटक पडले , नाही म्हटलां तरी मल ु ां हादरली. त्या​ांच्यापैकी नकत्येका​ांनी बहुतेक बऱ्याच वर्ाशनतां र आज देवाचां नाव घेतलां असेल , "देवा, सहीसलामत पोहोचव रे घरी, आम्हा​ां सगळ्या​ांना .“ प्रचांड चीड येत होती, हात नशवनशवत होते , पण भलतां पाऊल उचलणां म्हणजे आणखी समस्तयेला आमांत्रण देणां , स्तवतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणयासारखां ठरलां असतां . याचे काय पररणाम होतील ? हे प्रत्येकाच्या


आकलनाबाहेरचां होतां . प्रचांड घुसमट , उलथापालथ आनण तणाव िक्त. इतमयात गदीत हालचाल नदसली , गदीत त्याला रसेल आनण फ्लॉय्ड धमकाबुमकी करत आपल्या नदशेने येताना नदसले . त्याचे डोळे चमकले . आतापयंत आत जी भीती जाणवत होती पण त्याने कुणाला बाहेर नदसू नदली नव्हती, ती बरीचशी कमी झाली . " हाय प्रब्स !!" " हाय दया,, हाय रसेल !!" ( फ्लॉय्ड CID मनधल दया सारखा नदसतो ) मागोमाग जॉन , प्रसाद , श्रीधर , सुधीर , एलन , व्हींसेंट आले . " हाय, हलो, …हाय, हलो…" ताण आता बराचसा हलका झाला , तेव्हढा आधारही पुरस े ा होता . " चल श्रीधर , अांताक्षरी खेलते है, कबसे बोर हो रहा था ." " अरे, बेस्तट आयनडया ." "भाईसाब, जरा अांदर जाने दो ना ! " "जरा प्लीज! " "जरा जगा दो, हा बस, बस." असां करत हळू हळू सगळे आत घस ु ले . प्रत्येकीला कव्हर करत एके क जण उभा रानहला .


इतमयात त्याचा िोन वाजला . " बेटा , कुठवर पोहोचलात रे ?" "कसा चाललाय तुमचा प्रवास ?" " मॉम , आय कान्ट टॉक टू यु नाव , प्रचांड गदी आहे गां ट्रेन मध्ये !" त्याने खटकन िोन डीसकनेमट के ला आनण आपल्या मॉमला मेसेज पाठवला "नवल कॉल यु इन द मॉननंग ." मल ु ां मग मोठमोठ्याने गाणी गात अांताक्षरी खेळत रानहली . त्यावेळी ते बेसूर आवाज देखील त्या​ांच्यासाठी आधार बनले होते . रात्री पावणे दोन वाजता ही टोळधाड कोटा स्तटेशनवर बाहेर पडली . वातावरण सैल झाले. कोंडून ठे वलेले श्वास मोकळे झाले. ही असांस्तकृत , रानटी माणसां पोलीस -भरतीच्या परीक्षेसाठी चालली होती म्हणे. मल ु ां कधीतरी पहाटे ५ नांतर हळू हळू झोपी गेली, नबनघोर. रात्रभर त्याच्या मॉमचा डोळा लागला नाही . सगळे लक्ष िोनच्या ररांग कडे लागले होते . सकाळचे ९ वाजनू गेले होते . उनशरा झोपला असेल म्हणून नतने कॉल के ला नव्हता . सकाळपासून या​ांनत्रकपणे नतचां काम चाललां होतां . मनात अनेक शांका-कुशांका. साडेदहा वाजले , अजनू कॉल नाही आला . ती अस्तवस्तथ . ऑनिसच्या कामात


लक्षच लागेना नतचां . नाईलाजाने नतनेच कॉल लावला . नस्तवच्ड ऑि… १५ नमननटा​ांनी पुन्हा , नस्तवच्ड ऑि. आता मात्र ती पुरती नचांताक्रा​ांत झाली !! नतने त्याच्या नमत्राला कॉल लावला . पलीकडून , " हलो, आांटी , ही स्तलेप्ट एट ९ ओ मलोक आांटी ,, आय नवल गीव हीम योर मेसेज ." " इज ही िाईन ?" " या आांटी , डोणट वरी , एव्हरी नथांग इज िाईन " रात्री ८.३० वाजता डोरबेल वाजली . त्याच्या मॉमने दर उघडलां . तो आत आला , ब्यागा खाली ठे वल्या . दोघा​ांनी क्षणभर एकमेका​ांकडे पानहलां . "मॉम " म्हणत त्याने मॉमला घट्ट नमठी मारली. खोलीभर व्यापून रानहलेली नन:शब्द शा​ांतता. 'त्याच्या पाठीवरून निरणारा मॉमचा हात' ही एकमेव हालचाल , त्या क्षणाची साक्ष देणारी ! माझ्या मागे मागे रेंगाळणारा , शाळे तल्या छोट्याछोट्या गमती -जमती दारात पाऊल टाकल्याबरोबर अखांड बडबड करत सा​ांगणारा, प्रत्येक गोष् मला सा​ांगून नवचारून करणारा , चूक झाली की , ' पुन्हा असे नाही करणार' म्हणून प्रामानणकपणे सा​ांगणारा , झोपताना "मॉम , गोष् सा​ांग ना, " म्हणणारा , आपली इवली-इवली पाऊले पप्पाच्या बुटात सरकवून , "पप्पा,मला तुझे बूट होतात , बघ ना ," असां म्हणत घरभर


सगळीकडे निरणारा , आमच्या मायेच्या पांखा​ांखाली सरु नक्षत वावरणारा…. माझ्या कडेवर बसनू खा​ांद्यावर डोकां टेकून नननश्चांतपणे झोपणारा आमचा बाळ , अनखल, या क्षणी माझ्या कुशीत नशरलाय , पुन्हा एकदा नननश्चांत होणयासाठी !! पण खरां सा​ांगू का अनखल , या क्षणी मलाच सुरनक्षत वाटतांय रे तुझ्या मजबूत हाता​ांच्या पकडीत ! 'तू मोठा झालायांस' याची मला झालेली ही पनहली जाणीव आहे रे बाळ , अनभमानाने मान ताठ करायला लावणारी ! तुझी आई असणयाबद्दल साथशकता वाटते आहे रे आज ! नकती नमश्कील , नम्र ,ननरागस, खोडकर आनण गमत्या होतास तू पण आज नततकाच नवचारी , दक्ष , ननभशय आनण प्रसांगावधानी झालायांस , अगदी इतरा​ांची जबाबदारी घेणयाइतपत… बेटा , तुला येत असलेल्या जबाबदारीच्या जाणीवेने मी अगदी आनांदनू गेलेय . आजवर आम्ही के लेल्या सांस्तकारा​ांचां तू चीज के लांयस रे राजा ! आयुष्यात असांच जबाबदारीने कतशव्य करत रहा . यश-अपयश हे आयष्ु यात येणारच, ठे चाही बसतील , पण तू नहम्मत सोडू नकोस , नाउमेद होऊ नकोस … पुढे चालत राहा … आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच ! - सनवता प्रभू, मबुां ई


एक अनभ ु व मी कॉलेजला असताना ची गोष् आहे. थांडीचे नदवस होते , मी पहाटे ६.१० ला नेहमीप्रमाणे ननघाले , अथाशत च काळोख खूप होता .मी बस था​ांब्यावर येउन उभी रानहले , त्या नदवशी माझी मैनत्रण येणार नव्हती , त्यामळ ु े आता 5 -10नमनटे वेळ कसा घालवायचा असा प्रश्न होता . बस ची वाट बघत असतानाच ,अचानक मला एक टॅमसी गोल -गोल निरते आहे असे नदसले , आनण दस ु याशच क्षणाला मी नजथे उभे होते नतथे त्या बस स्तटॉप च्या खा​ांबाला धडकली ,सटकन पेट ही घेतला . मी भानावर आले , तेव्हा मला जाणवले की मी बस स्तटॉप पासून साधारण १० िुट अांतरावर उभी आहे. .... मला काही देखील झाले नव्हते .... पण मी हे कधी चालले हे मला कळलेच नव्हते . .... आज ही असे वाटते की मी नमकी चालले होते का नमननतभारत १० िुट की काही शक्तीने मला नतथून दूर जाउन उभे के ले .... - अचशना कुलकणी . ठाणे


कठीण समय येता आयष्ु यात अनेक कठीण प्रसांग येतात .त्या वेळी आपली आनण परकी कोण याची जाणीव होते .मग ते एखादे सांकट असेल नाही तर आजार ,पण या वेळी जी माणसे आपल्या कामे येतात. त्या​ांना आपण कधी नवसरत नाही . माझी मल ु गी सहा मनहन्याची असतानी मला हॉनस्तपटल मध्ये राहावे लागले . पण मी मल ु ीला माझा बरोबर ठे ऊ शकत नव्हते .नतला माझा सासूची सवय होती .परांतु सासनू े नतला सा​ांभाळणयास सरळ नकार नदला .दुसऱ्या नदवशी अडनमट होयचे होते.आता काय करायचे हा प्रश्न ,आजच्या सारखे तेव्हा घरोघरी िोन नव्हते . शेवटी गावी जाणाऱ्या एक बस ड्राईव्हार जवळ नचट्ठी नदली . रात्री ११ ला गावी बस पोचली .माझा छोटा भाऊ ननरोप भेटल्या बरोबर लगेच मबुां ईला सकाळी पोचला .९ वाजता मला अडनमट करायचे होते . माझ्या पेक्षा लहान भाऊ असून तो मला धीर देत होता .


तो मल ु ीला घेऊन गेला .सकाळी ८ ची बस होती .गावी साडेपाचला पोचणारी . मी जगणार का मरणार मानहत नव्हते.पण माझा मल ु ीला काही त्रास नको म्हणून सात आठ तासाचा प्रवास त्या​ांनी मल ु ीला मा​ांडीवर घेऊन के ला .मल ु ी साठी हे सगळे नवीन होते . पण नतला रडू नदले नाही . गावी मल ु ीसाठी सगळे नवीन होते .शेतातील गहू सोडून सगळी कामे सोडून त्या​ांनी आपले नकती नुकसान होते याचा नवचार देखील नाही के ला . स्तवत:च्या मल ु ी सारखी काळजी घेतली. जवळ जवळ दोन मनहने . सासू जे वागली ते मी कधी नवसरले नाही. आनण भावाने माझ्यासाठी जे के ले ते पण कधी नवसरले नाही . या गोष्ीचा उच्चार देखील त्या​ांनी कधी के ला नाही.त्या​ांनी माझ्यासाठी काही के ले याचा . पण मी कधी नवसरले नाही आनण नवसरणार नाही . त्या​ांनी माझ्यासाठी जे के ले त्याची जाणीव मात्र कायम राहीन …..आशा नवले.


माझे मलाच कळले!

प्रत्येकीमध्ये काही न काही गुण असतातच पण काहीजणा​ांना त्याची जाणीव नसते. मलाही नकतेक नदवस असेच वाटत होते नक मला कनवता नकां वा लेख नलनहता येणार नाहीत. पण मे मनहन्यात माझ्या मल ु ाचा वाढनदवस होता त्यावेळेस माझ्या सनु ेने मला सा​ांनगतले नक तू एका छानशा मल ु ाची आई आहेस तर तू त्याच्याबद्दल काहीतरी नलही. २ नदवस गेले पण मला काही सुचेना , तर ती म्हणाली नक नाही तुला नलहावेच लागेल आनण काय नवल सख्यानो मी चमक ४ पाने नलनहली आनण हो एक छोटीशी कनवता पण के ली माझ्या मल ु ावर. आनण मग मला लक्षात आले नक प्रयत्न के ला तर सगळे जमते. माझ्यातील ह्या गुणाची ओळख मला माझ्या सुनेने कल्याणीने करून नदली म्हणून मी नतची आभारी आहे. आनण हो तुम्ही सवश सख्या तुमच्या मल ु े नह मला नलहावेसे वाटतेय तुम्ही सवश सख्या आहात गुणी म्हणूनच माझा हा लेख अपशण करते तुमच्या चरणी - मानसी रवींद्र बापट


एक नरू आदमी, और दस नरू कपडा मी दहावी झाले आनण माझ्या आईने मला जवळजवळ जबरदस्ततीने नशवणाच्या मलासला घातलां. कम्प्यटु र, नस्तवनमांग असलां काही तरी नशकणयाच्या युगात मी हे काय प्रचांड आऊटडेटेड, डाऊनमाके ट करते आहे असां वाटायचां मला. अथाशत हा वृनश्चक राशीचा नवांचू काही शा​ांत बसला नाही. प्रचांड वाद घातले मी घरात..! पण जात होते मलासला. एक नदवस कुठल्या तरी ड्रेसमधलां नपवळां धम्मक कापड होतां ते घेतलां मी नशवायला. त्याला लाल पायनपन लावून मयुट झबलां नशवलां, वर एक छानसा बो लावला, फ़्रीलवाला इवलासा नखसा नशवला, पॅटां नशवली आनण मनोमन स्तवत:च्या सज ृ नशीलतेबद्दल खूर् झाले. मस्तत नदसत होतां सगळां . मग स्तवत:चे गाऊन नशवले. कुठे लेस लाव, कुठे शो बटन्स लाव, कुठे पायनपन, कुठे नफ़्रलवाले नखसे....! नवां दालनच खुलां झालां मला..!! मध्ये एक दोन वर्ं गेली. बारावीच्या सुटीत पुन्हा प्रयोग सरु ु झाले गळे आनण नखसे कापणयाचे...! एकदा खादी भा​ांडारमध्ये गेले तर खादीचां कापड घेऊन आले. आठ तुकडी कुडता, गुरुशटश कसा नशवतात हे कुतुहल वाटलां म्हणून घरातलां


नशवणाचां पुस्ततक चाळलां. अरे, हे नडझाइननांग पण आवडतांय की आपल्याला...! तो चाळाच लागला मग. बनहणींनी लग्नां झाल्यावर काही ड्रेस मला देऊन टाकले, ते हवे तसे ऑल्टर करायचे, कधी मावशीनी साडी नदली त्याचा स्तकटश नशवनू पानहला, कधी आईच्या साडीचा फ़्रॉक, वनडला​ांच्या जन्ु या पॅटां ् चा ए लाईन स्तकटश असे अनांत प्रयोग. खूप मज्जा यायला लागली. कारण अगदी नवनाखचाशत कपाटात नवीन कपड्या​ांची भर पडत होती. नशवाय मनासारखां नफ़नटांग होईपयंत कपडा घालून बघ, उसव, पुन्हा शीव असां करणां सहज शमय होतां. एक नदवस आमच्या नबनल्डांगमध्ये एक बाई हननकोम्ब आनण स्तमॉनकां गचे ड्रेस नवकायला आल्या होत्या. खूप कुतुहल वाटलां,” हे काम कसां करीत असतील?” मग आमच्या नशवण नशकवणाऱ्या बाई- मनीर्ामामीला नवचारलां. नतने उत्साहाने डॉटस कसे काढायचे दाखवलां. बाकी नडझाइन पाहून एक छोटां झबलां नशवलां भाच्यासाठी. एका मैनत्रणीचा ड्रेस भरुन नदला. लखनवी नचकनकारी नशकले, मग स्तवत:चाच ड्रेस नशवला. काही मैनत्रणींना सुटीत स्तवत:चे सलवार कुरते, गाऊन नशवायला नशकवलां. धम्माल होती ती सगळी. कधी अभ्रया​ांवर भरतकाम करायचां, कधी ड्रेसस े वा साड्या​ांवर...! कॉलेजमध्ये असताना ‘मी हा ड्रेस नशवलाय’ असां मैनत्रणींना सा​ांगायला इतका अनभमान वाटायचा. इतर कामां


वाढली, अभ्यास वाढला आनण हा छांद कमी झाला. माझ्या मल ु ासाठी दपु टी, झबली, टोपरी नशवली आनण मग आईला सा​ांनगतलां आता हे नशवणाचां मशीन नवकायचां तर नवकून टाक. आता नशवण सटु लां तरीही ज्या क्षणी जाणवलां ‘हे जमतांय आपल्याला’ तो क्षण अजून नवसरता येत नाही. आनण कपड्या​ांची फ़ॅ शन, कापडाचा पोत, रांगसांगती, त्याचां नफ़नटांग, गळ्याचां, कॉलरचां नडझाईन, हाताची फ़ॅ शन ह्याचां ननरीक्षण करायची सवय जी लागली ती लागली. आता मन नकळत या गोष्ींची नोंद घेत असतां. परदेशा​ांतल्या लायब्रऱ्या​ांत या नवर्यावरची अनेक पुस्ततकां नमळाली. कपडा कसा बेतावा याचां ननरीक्षण के लां आनण कपड्या​ांची दुकानां खूप नहांडले. कधी तरी हा छांद देखील व्यवसाय म्हणून करता येईल असां वाटत असे. आजही कधी कोणी नवचारलां,पृथ्वीवरचा स्तवगश कुठे आहे? तर मी नमकी सा​ांगेन…वेस्तट्साईड, मेनसज वा कोहल्स या कपड्या​ांच्या दुकानात असेल बुवा …! - श्रेया श्रीधर महाजन. ठाणे.


जाण थोडे मान थोडे ..... मक्त ु हे आभाळ घे चांद्र सयू श तारका गीत नन सांगीत घे घे कृष्णाची द्वारका तू िुला​ांचे गांध घे नन कळ्या​ांचे रांग घे या वेलींची वाढ घे नन वृक्षा​ांची छाव घे तुज अस्त्र शास्त्र नदधले नन अघोरी उपासना स्तवप्न नदधले जाणीवा​ांचे नदधले दृष्ा​ांत सारे िूलव आता नपसारे नन सृष्ीस आकार दे लाभले आयष्ु य हे वाच थोडे वाट थोडे या जगणयाचे अथश तू जाण थोडे मान थोडे ..... - नवशाखासमीर


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.