या सख्यांनो या "श्रावणसरी"

Page 1

-

“श्रावणसरी”


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

सपं ादकीय.... ओल्या सरींनी ग धदुं आला मातीचा सगु धं सणावारांची बरसात आला आला ग श्रावण.... श्रावण म्हणजे काय ?? मोगरयाने बहरलेल्या अंगणात प्राजक्ताचा खच्च सडा त्यावर नननिगंधाचा सवु ास आनण रातराणीचे आल्हाददायक अनततत्व... सदुं र, सुखद आनण सुवानसक अनुभूती. एका संगमरवरी दगडावर बसून ओघवत्या धबधब्याचे तुषार अंगावर घेत अनभ ु वायचे हे क्षण.. नकती सदुं र मनहना...... सुखाच्या इंद्रधनुवर चालायचं माहेरच्या आठवणीचे ठसे वेचत... सणावारांची रेलचेल... मंत्रमग्ु ध करणारी भक्ती.. तनामनात डोलणारा पाऊस ... झंकारणारा ननसगग आनण धदुं आपण... "या सखयांनो या" चा हा "श्रावणसरी" नविेषांक!! सणावारात नभजलेला, माहेरच्या आठवांनी ओथंबलेला .... या अंकात मखु य कौतुक श्रुनत के दार जोिीचे जीने हा अंक व मख ु पृष्ठ सजवलंय आपल्या कलेतून. आनण खूप खूप आभार िोभाताई ंचे जयांच्या नववनलंग कलेने अंकाला एक सदुं र रूप नदलंय.. - नविाखा समीर मिानकर


http://yasakhyannoya.blogspot.in/

अतं रगं ..... चातुमागस – रजनी अरणकल्ले श्रावणी पौनणगमा – राजश्री मोनहते जाधव मानझया माहेरा जा – श्रेया महाजन माझे माहेर पढं री – अज ं ली गद्रे कनवता: माहेर – पूनणगमा नावेकर माजं साजरं निवार – नविाखासमीर पाउलवाटा – नविाखासमीर श्रावण नववधूचा – मण्ृ मयी राम नववनलगं पुरवणी – िोभा जोिी श्रावण िभ ु ेच्छापत्र – श्रतु ी जोिी

“या सखया​ांनो या”


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

चातुमागस नवष्णु दिावतारातील एक अवतार `वराह'. श्री वराह पुराणात धरणी माता व वराह यांच्यात झालेल्या संवादात चातुमागसाचा असाही उल्लेख आहे. कनलयुगातील लोक अज्ञानी, व्यानधग्रतत, अनेक रोगांनी नपडीत असलेल,े अल्पायुषी असे असल्याने, देवी धरणी माता काळजीने व्यनथत झाली. श्री वराह देवाकडे नतने आपली व्यथा व्यक्त के ली. व यावर ऊपाय काय असे नवचारले. यावर श्री वराह यांनी, कलीयुगातील लोक अगदी सहज साध्य करू िकतील असे काही सोपे ऊपाय चातुमागसात करण्यास सांनगतले. धरणी मातेने नवचारले, देवा बारा मनहन्यातील हेच चार मनहने का ननवडले? हेच चार मनहने िभ ु कसे ठरले? वराह म्हणाले, `दनक्षणायन' आषाढ मनहन्यापासनु सुरू होते, हा सहा मनहन्यांचा कालावधी असतो. पौष मनहन्यापासून `उत्तरायण' सुरू होते, हा सहा मनहन्यांचा कालावधी असतो. दनक्षणायन व उत्तरायण नमळू न १ मानव वषग, तर देवांचा एक संपुणग नदवस (नदवस / रात्र) होतो. दनक्षणायन म्हणजे आषाढापासुन ते पौष मास देवांची रात्र, तर पौष ते आषाढ मास देवांचा नदवस असतो.' ते पुढे सांगु लागले.. `एकदा, रात्र झाल्यावर तवगागतील सगळे


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

आपापली कामे संपवून राजा घेऊन ननघून गेली. तेव्हां एक काळीकुट्ट, िभ्र ु वसने ल्यालेली, हातात परिू धारण के लेली अिी तेजतवी स्त्री माझ्यासमोर आली, म्हणाली, `देवा, मी रात्र आहे, अनभमानीनी आहे. पण मला अिभ ु मानले जाते. या काळात कोणतेही िुभ समजले जाणारे कायग..लग्न ई. के ले जात नाही. मी कोणालाच आवडत नाही, यामळ ु े मी दु​ुःखी झाले आहे. माझे जगणे व्यथग आहे असे वाटते आहे. म्हणुन मी जीवन त्यागणार आहे. जर तुम्ही मला `वर' नदला तरच मी जगण्याची ईच्छा ठे वेन.' ईतर देवही माझ्याकडे, रात्रीच्या जगण्यासाठी काही ऊपाय करावा, नवनवणी करू लागले. हे सवग ऐकुन मी (वराह) रात्री ला एक वर नदला. `हे रात्री तुझ्याकडे ३ यम (१ यम=मानवाचे २ मनहने, रात्रीचे तीन भाग=३ यम) आहेत. यापैकी पनहले २ यम (चातुमागस) माझे खूप नप्रय असणार आहेत. हा काळ पनवत्र मानला जाईल. या काळात पुण्यकमग के ल्यास लाभदायक ठरणार आहे. श्रावण, भाद्रपद, आनिन, कानतगक हे चार मनहने चातुमागस म्हणुन ओळखले जातील.' हे ऐकुन रात्र आनंनदत झाली. `म्हणुन, देवी धरणी माते, तेव्हांपासुन हे चार मनहने मला नप्रय आहेत. या काळात तनान, दान, व्रत, होम, जप-जाप्य ई. सुकमग जे कोणी करतील ते माझे नप्रय असतील. त्यांच्या पानठिी मी सतत ऊभा असेन, त्यांचे रक्षण करणे हे माझे मी परमकतगव्य


समजतो. या चार मनहन्यात मी श्रीधर, हृषीके ि, पद्मनाभ, दामोदर या नावाने ओळखला जाईन.' हे ऐकुन देवी धरणी माता प्रसन्न मद्रु ेने पृथ्वीवर परतली.

http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

-रजनी अरणकल्ले


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

श्रावणी पौनणगमा (रक्षाबंधन) श्रावण िुद्ध पौनणगमा म्हणजेच नारळी पौनणगमा नकं वा राखी पौनणगमा ! या नदविी समद्रु नकनाऱ्यावर राहणारे सवग जातीचे आनण धमागचे लोक समद्रु ाचा अनधपनत वरुणराज याला नवधीपूवगक नारळ अपगण करून त्याची पूजा करतात.िांती करतात.श्रावण पौनणगमेनतं र खवळलेला समद्रु िांत होतो.वादळी वाऱ्याचा जोर कमी होतो. जयांचे समद्रु ािी अत्यंत नजव्हाळ्याचे नाते जोडलेले असते,ते नानवक लोक ,मच्छीमार लोक होड्या पाण्यात घालण्याचा महु ूतगनदन आला म्हणून हा नदवस फार आनंदाचा नदवस मानतात. त्यांच्या जीवनात समद्रु ाच्या भरतीओहोटीिी ननगडीत असलेल्या चंद्राचे , नविेषतुः या श्रावणी पौनणगमेच्या चंद्राचे फार महत्वाचे तथान आहे. त्यामळ ु े च हे लोक चंद्राला नदवटी ओवाळतात आनण चंद्राचीही पूजा करतात. नारळी पौनणगमेला समद्रु ापासून दूर भागात असलेले लोकही नारळाचे गोड पदाथग करून खातात. पूवी उत्तर भारतात मयागनदत असलेला हा रक्षाबंधनाचा सण आता भारतभर साजरा के ला जातो. मथरु ा वृंदावनात यावेळी जणू यात्रा लोटते. नकत्येक बनहणभाऊ या पनवत्र तथानी जातात आनण नतथे हा सोहळा साजरा करतात.


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

जैन लोक हा नदवस रक्षापवग म्हणून पाळतात. त्या नदविी जैन मंनदरातून राखया ठे वतात. जैनमनु ी त्यांचा अगत्याने व आदराने तवीकार करतात. राजतथानात नस्त्रया एकमेकींना राखया बांधतात. या श्रावण पौनणगमेला जेजुरीच्या खंडोबाची मोठी यात्रा भरते. नविेष उत्सव होतो. पूवी श्रावण कमग हा नवधी श्रावण पौनणगमेला करत असत. सातूच्या लाह्या आनण खापरावर भाजलेली पोळी अग्नीला अपगण करत आनण उरलेल्या लाह्या प्रसाद म्हणून खात असत. रक्षा बंधनाच्या या नदविी दपु ार टळल्यावर नकं वा सयू ागततानंतर रक्षाबंधन करतात .बनहणीने भावाच्या हाताला राखी बांधावयाची असते. भावाचा उत्कषग व्हावा आनण बनहणीला त्याने संरक्षण द्यावे ह्या हेतूने रक्षाबंधन के ले जाते...िद्ध ु रेिमाची बनवलेली आनण वर गाठ असलेली राखी घेऊन नतची 'रक्षायै नमुः ' या मंत्राने गंध,हळदकुंकू,फुल, दीप, उदबत्ती या पंचोपचारांनी पूजा के ली जाते ..आनण मग ही राखी बनहण नतच्या भावाला बांधते..दरू गावी असलेल्या बनहणी भावांकडे राखया पाठवतात. जयाला िवय असेल तो भाऊ राखी बांधनू घेण्यासाठी नतच्या घरी जातो. या राखया रेिमी दोरा, मोती, मणी,मखमल इ.चा कलापूणग वापर करून आकषगक बनवलेल्या असतात. या सणाने भावाबनहणीमधले तनेहसंबंध दृढ होतात.


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

सखखा भाऊ नसेल तर भ्रातृसमान व्यक्तीस राखी बांधावी आनण सखखी बनहण नसेल तर बनहणीसमान स्त्री कडून राखी बांधून घ्यावी..राखी बांधण्यापूवी बनहणीने प्रथम देवास आनण नंतर भावास औक्षण करावे. म्हणजेच ,तेलाची ननरांजने असलेली आरती ओवाळावी. भाऊ यावेळची 'ओवाळणी' बनहणीला घालतो. नतचा यथोनचत भेट देऊन सत्कार करतो. रक्षाबंधन झाल्यावर भनगनीने बंधूस गोड पदाथग खाण्यास द्यावा. या पौनणगमेला भोजनात नारळी-भात करण्याची पद्धत आहे. या नननमत्ताने पुराणातील कथा सांगावीिी वाटते..बलाढ्य बलीराजाचे वचगतव देवांना सहन झाले नाही आनण त्यावेळी त्यांची झोप उडाली होती..मग बळीराजाने उभारलेल्या यज्ञ मंडपात जाऊन भगवान नवष्णू वामन अवतार धारण करून बटूच्या रूपात बलीपुढे उभा रानहला..बळीने या तेजतवी बटूचे कौतुक के ले. बळीजवळ वामनाने तीन पावले जमीन मानगतली. बळीने तीन पावले जमीन देण्याचे आनंदाने कबूल के ले. दोन पावलातच बटूने पृथ्वी व्यापली आनण त्याला नतसरे पूल ठे वायला जागाच रानहली नाही. मग बळीने आपले मततक वामानापुढे नमनवले. आनण वामनाने आपले नतसरे पाऊल बळीच्या मततकावर ठे वले. आनण त्याला पाताळात


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

लोटले. अिा कपटाचा धनी झाल्याने मग वामनाला म्हणजेच नवष्णूला बळीच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. इकडे लक्ष्मीला नवष्णूला िोधून काढल्यावाचून राहवेना .नतला मग नारदमनु ींनी जी यक्त ु ी सांनगतली ,ती नतने अंमलात आणली..लक्ष्मी बळीच्या वाड्यावर गेली आनण साक्षात लक्ष्मीला पाहून अत्यंत आनंद झालेल्या बळीने ' काय सेवा करू ?' असे लक्ष्मीला नवचारले. लक्ष्मीने त्याला सांनगतले की "आज रक्षाबंधनाचा नदवस आहे. माझा भाऊ म्हणून मी तुला आज राखी बांधणार. ती तू बांधून घे." बळीने आनंदाने राखी बांधनू घेतली. आनण "या गोष्टीची फे ड, (ओवाळणी) किी करावी?" असे नवचारले. लक्ष्मीने त्याला सांनगतले की,''तुझ्या द्वारपालाला तुझ्या सेवेतून तू मक्त ु कर. तो माझा पती आहे.'' आपल्या दारावर असलेला हा द्वारपाल म्हणजे साक्षात नवष्णू आहे हे कळल्यावर बळीने त्याला मक्त ु के ले आनण मग लक्ष्मीनारायणाचे दिगन घेऊन तो धन्य झाला.. रक्षाबंधनाचा मंत्र असा आहे.."येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलुः I तेन त्वामनभबध्नानम रक्षे मा चल मा चल I याचा अथग असा आहे,"जया राखीने दानवांचा महापराक्रमी राजा बली याला बद्ध म्हणजे आपलेसे के ले,ती राखी मी तुला बांधत आहे.माझे रक्षण कर.यात अंतर देऊ नकोस." - राजश्री मोनहते जाधव .


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

मानझया माहेरा जा....! आठवी-नववीच्या मराठीच्या पुततकात ही कनवता होती राजा बढे यांची...! तेव्हा काही फ़ारसा अथगबोध नव्हता झाला...एवढं काय माहेराचं कौतुक. हवं तेव्हा आईकडे जायचं वाट्टेल ते हादडायचं आनण परत यायचं..! िब्दि: मी हा प्रकार अनेक वषं के ला लग्न झाल्यावर देखील. रोज कॉलेज सुटलं की आईकडे जायचं. चहा प्यायचा, खायचं आनण वलासेस घ्यायला जायचं. जेव्हा मोठी सटु ी असेल तेव्हा बरेचदा दोन्ही वेळचे वलासेस असायचे. मग सकाळचा वलास संपवून माहेरी आनण संध्याकाळचे वलास घेऊन सासरी असा पनहलं वषंदीड वषं नदनक्रम होता. माझ्या आईला वाटलंच नसेल ही सासरी गेलीये असं. मग बाळं तपण, मल ु गा लहान करत नतकडं जाणं खूप व्हायचं. परदेिात गेल्यावर मात्र ह्या ‘मम्माज गलग’ साठी फ़ार अवघड गेल.ं मानझया माहेरा जा...चा अथग तेव्हा समजला. अजूनही माहेर म्हटलं की आमचं प्रांजलीतलं घर आठवतं. घरी तसं अभ्यासाचं, निततीचं वातावरण होतं. सकाळी ६ वाजता उठलं तरी आई गरम पोळ्या करताना नदसायची. आनण पनहल्या भुकेला ताजी तूपमीठ पोळी कधी पोळी -भाजी नमळायची. िेजारी आजी, मामी, मामा...! कधी लाड व्हायचे, कधी आजी म्हणायची, “नपंटूबाई, कसं होणार तुझं सासरी


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

गेल्यावर? कुठलंच घरकाम येत नाही.” मामाकडे अभ्यासाला म्हणून जाऊन बसायचं आनण त्यानी लायब्ररीतून आणून ठे वलेली पु.लं. वपु काळ्यांची पुततकं वाचायची. अनेकदा मी आजीकडे झोपायला जायचे, नविेषत: िननवारी...! रनववारी सकाळी मामा उठवायचा... “ओ कं टाळाबाई आता उठा...!” पुष्कळ हाका मारुन कं टाळला की हे संबोधन ठरलेल.ं मामीच्या हातच्या पांढऱ्यािुभ्र नारळाच्या वड्या, कधी उकरपेंडी, उब्जे असे खास इंदोरी पदाथग नमळायचे. मामी नकं वा नतच्या माहेरचं कोणी इंदोरहून आलं की गजक, आकाि के नमकीन, जगदीिकडची रबड़ी आनण बनिया नहंदी...! कधीच नवसरु िकणार नाही त्या गच्चीवरच्या मैनफ़ली. नबनल्डंगमधले नमत्र, कधी माझा भाऊ पण असायचा. तासचे तास गप्पा चालायच्या. अभ्यासाचं पुततक गच्चीवर घेऊन जायचं. सकाळी अभ्यास व्हायचा आनण संध्याकाळी मात्र गप्पाच ...! नदवाळी पहाट, कोजानगरी आनण उन्हाळी सुटीतली गेट-टुगेदसग...! सगळ्या आजयांना पटवणं आनण हवे तसे मेनु आखून घेणं. धमाल असायची. थंडी पडायला लागली की गाजर हलवा, उंनधयू असल्या पदाथांची देवाण घेवाण चालायची. समोरच्या नबनल्डंगमधल्या काकांकडे अमेररके तून खाऊ आला तरी आठवणीने आमच्यासाठी त्यातलं काही तरी पाठवलं जायचं. आनण िेजारचे काका जमगनीत


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

जाऊन आले की नतकडून पासगल यायचं. कुटुंबच जणू ते...! अथागत दु:खाच्या अडचणीच्या प्रसंगी पण सगळे एकत्र यायचे. कोणाची नकल्ली ठे वायचीय, ननरोप ठे वायचाय अिा वेळी आमच्या नकं वा आजीच्या घरी ठे वला जायचा, नेहमी कोणीतरी घरी असतंच म्हणून. कोणी हॉनतपटलमध्ये असेल तर डबा पोचवणार कोण नकं वा त्यांच्या घरचं काही आणायचं असेल, औषधं नकं वा इंजेविन्स हवी असतील तर आणणार कोण असा प्रश्न पडत नसे. नबनल्डंगमधला एक दादा डॉवटर होता, त्याला तर इमजगन्सीला हवकाने बोलावलं जाई. फ़्लॅट्स असले तरी वातावरण चाळीसारखं होतं. पररसर देखील रम्य होता. अजूनही आठवतं ते उंबराचं झाड. आमच्या घराच्या गॅलरीतून नदसणारं..! त्यावर नवनवध पक्षी यायचे, उंबराची फ़ळं खायला. मतत करमणूक व्हायची. जांभळाचं झाड आनण चार पाच अनंताची झाडं होती आवारात. हे मबुं ईतलं वणगन वाटत नसलं तरीही खरं आहे. सकाळी आजीसोबत फ़ुलं आणायला जाणं ही पण गम्मत होती. पाररजातकाची, तगरीची फ़ुलं सहज नमळायची. कधी मधी जातवंदाच्या कळ्या. मग त्या पाण्यात टाकायच्या आनण उमलेपयंत वाट पहायची. अनंताच्या फ़ुलांसाठी कट्ट्यावर चढणं हे एक खास कौिल्य अवगत के लं


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

होतं मी....! एकदा कावळ्याने डोवयात चोच मारली तेव्हापासनू जरा ते वेड कमी झालं. वनडलांना पूजेसाठी फ़ुलं आणून द्यायची, कधी मधी रांगोळी घालायची, पूजेची तयारी करुन द्यायची हे सगळं सरु ु वातीला जबरदततीचं होतं. पण पुढे पुढे आवडू लागलं होतं. फ़क्त आईने देवपूजा करुन जा असं कधी सांनगतलं तर फ़ार संकट वाटायचं. इतवया तसनबरी होत्या आमच्या घरी, चांगलाच उिीर व्हायचा ते करताना....! सासरी मात्र सकाळी डब्यांची गडबड आनण सासरच्या व्यवसायानननमत्ताने घरी येणारे व्यापारी, कामाच्या बायका, चहा पाणी. सगळं एकदम बदलनू गेल.ं नमत्र मंडळ पण दुरावलं. मग कळलं...माहेर हे िेवटी माहेर असतं...! - श्रेया श्रीधर महाजन, ठाणे.


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

माझे माहेर पंढरी….. " माझे माहेर पंढरी आहे देिातीरी".....हे भीमसेन जोिी नन म्हटलेले तुकोबारायाचे गाणे ऐकताना माझी तंद्री लागली होती ....नवचार करत होते प्रत्येकाचे माहेर वेगळे असते का ? तुकोबारायांना पंढरी माहेर का वाटले असेल ?...खरच माहेर म्हणजे नवकी काय ?......ह्याचे उत्तर एक नवनववानहता नवकी देऊ िके ल .....नजथे नजवाला सुकून नमळतो ते माहेर .....माझी बाळ कधी नव्हे ती आली आहे,! झोपू दे नतला मनसोक्त .....कुण्णी कुण्णी नतला उठवू नका असा आई चा हाकारा असतो....पुढे मल ु झाल्यावर आई ला वाटत असते अग तुला नेहमी ह्यांचे करायला लागते ...मी त्यांना आज अंघोळ घालते ....नकती लेकीचे लाड करू नकती नको असे नतला होवून जाते !ह्या निदोरी वर ती सासरी जाऊन कुठल्या ही पररनतथती ला हततमख ु ाने तोंड देते ....आई ..अडीअडचणी ला चार यक्त ु ीच्या गोष्टी सांगते ! माहेर म्हणजे फक्त आई असते का ?....अह! वडीलनह आपल्या मल ु ीचे कौतुक आनदाने न्याहाळत असतात .....त्यांनानह बरेच नदवसांनी आलेल्या मल ु ीचे कौतुक करायला आवडते ! आईवडील मल ु गी हे माहेराचे एक तवरूप झाले


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

पण कधी कधी आपले िहर नह आपले माहेर होते! मी माझ्या नवऱ्याच्या नोकरी नननमत्त बाहेरगावी गेले आनण ते होते अत्यंत खेडे!.....मबुं ईच्या अत्यंत धकाधकीच्या च्या जीवना ची सवय झालेल्या मला हे जीवन अत्यंत डल वाटत होते 'मला एकदम त्यावेळी ओळी सुचल्या होत्या "मबंु ापुरी माझी मबंु ापुरी |कधी भेटेन वाटे उराउरी |रतता रतता नवचारी काय ग पोरी ?तुजवरी आमचु ा जीव भारी !" मबुं ईत पाऊल टाकल्या टाकल्या माहेरी आल्याचा फील येत होता ! अजून एक नवीन गोष्ट हल्ली मला अनुभवाला येत आहे हल्ली मल ु े नोकरी नननमत्त इकडे नतकडे असतात आनण मग मल ु ी त्यांच्या माहेरी सुट्टीला जातात त्यावेळी त्या आपल्या नवऱ्याला सांगतात मी माझ्या माहेरी जाईन तू तुझ्या माहेरी जा .....'मल ु ाचे माहेर' ही संकल्पना मला नवी वाटली कारण मल ु ाचे हे तवत:चे घेर असते हा आपला माझा बाळबोध समज !......काळ बदलत आहे हेच खर !.....माझ्या एका मामीने मबुं ई सोडून महाड जवळ मोठ्ठी वाडी घेऊन नतथे खोल्या बांधल्या आहेत आनण नतथे नस्त्रयाना माहेरपणा साठी खोल्या भाड्याने देण्याची तकीम आखाली आहे हवं तर जेवण करा नकवा वाडीत जेवायला या !...आधुननक काळात नोकरीवाल्या नस्त्रयांना अश्या प्रकारच्या सनु वधेची नकीच गरज असते !


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

साधू संताना का बर परमेिराचे घर आपले माहेर वाटत असेल?त्यांची मोक्षाकडे वाटचाल करावीिी वाटते म्हणून नक तो सुखकताग दुखहताग आहे म्हणून ? ..... नेमके त्यांचे मागणे काय असेल ह्या जीवन मरणाच्या फे ऱ्यातून मला सोडव नक दुसर काही ? .....जर जन्म मरणाच्या फे ऱ्यातून वाचवायचे असेल तर त्या घराला माहेर कसे म्हणायचे ?.....माहेर तर औट घटके चे असते! मग ? अिीच मी तंद्री लावून नकतीही वेळ बसले असते पण अहो च्या हाके ने भानावर आले "आज खायला काय के ले आहेस "! चला वाततवाला सामोरे जावे हे खरे ! - अंजली अनजत गद्रे


बाजारात फे र फटका मारताना दगडी पेनन्सल नवकत घेतली उजाळा देत आठवणीना मायेची गत नचत्र नह रेखाटली

माहे र

http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

माहेरच ते दोन खोल्यांचं घर सतत पै पाहुण्याचा वावर आजीची नदवसभर असे लगबग आल्या गेल्याची आपुलकीने उठबस आजोबांची वाटे दरारा जरी नातवंडावर प्रेम असे भारी काकाची तर आदरयक्त ु भीती संयमाने बांधून ठेवली सारी नाती बाबांचा तवभाव तसा तवच्छंदी जरी हौस मौज के ली आमची त्यांनी सारी आईची माया असतेच काहीिी जगावेगळी नकती मोठे झालो तरी नतच्या साठी लहान बाळी

आज भाऊ जरी गेला असला दूर देिी मायेची नवन अजून घट्ट जिीच्या तिी उजाळा देत आठवणीना मायेची गत नचत्र रेखाटली … आनंदाचे रंग त्यात भरताना ओघळणाऱ्या अश्रनु ीही साथ नदली … - पूनणगमा नावेकर (दनहसर )


माजं साजरं निवार

http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

माजं साजरं निवार हळु मले बोलानवत धापा टानकत टानकत वेडं थाटात सजत माजं साजरं निवार भावावानी ग उदार आविा आनंदात माह्या त्येचा लागे हातभार माह्या निवाराची नचंच त्येला अमतृ ाची गोडी नदवाळीचे नदवसात नेसे कपािीची साडी माजं साजरं निवार नोवरीवानी ग नटतं तवागताले माह्या मंग छोटं वासरू धाडतं

- नविाखासमीर


पाऊलवाटा आज पुन्हा का कोरड्या पाऊलवाटा भेदरला पाऊस येथे सांजवेळी

http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

गदु मरले आकाि सारे वेदनांनी सूयग येथे चेतला वेळी अवेळी फीरनवली चाके कुणी रे हे मक ु ुं दा जागवली आता कुणी ही रात काळी कोण गजे आता किी आकािवाणी "टाक जरा फासे उन्हाळ्य़ा याचवेळी"

माज कुणाचा वाढला तू सांग देवा का रुसली माहेरची गंगा अवेळी - नविाखासमीर


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

श्रावण नववधूचा !!

श्रावण म्हणजे नव्या नवलाईचा उत्सव. श्रावण म्हणजे मनाचा मोर नाचरा. सष्टृ ीने पांघरलेलं नवंचैतन्य, नवं सौजन्य. नव्यानेच सासरी गेलेल्या नववधल ू ा श्रावणाचे वेध लागतात कारण श्रावण म्हणजे सणांची मंनदयाळी आनण सण म्हणजे 'नननमत्त्य' माहेरी पाठवणीचं. श्रावण म्हणजे पावसाची ररमनझम, रंग उधळणारं इंद्रधनू अन कोवळ्या उन्हेची सोनेरी मेजवानी. संपूणग धतीच्या चराचरातून सौंदयागचा वेध घेणारा काळ. श्रावणातील पावसात सूयगनबंब अदृश्य होते, पाऊस जरा जरा थांबायला येतो. वारा सुटतो. ढग पांगतात जाता येता रंग बदलतात. नह रंगीबेरगं ी श्रष्टु ी मनात काहूर घालते. पररसरात बहरलेली नहरवाई आनण फुलांचा सडा माहेरच्या अंगणाची आठवण करून देतात. मायेने ओतप्रोत ती आईची हाक ऐकू येऊ लागते. आला श्रावण घेऊन सणांची रेलचेल माझ्या माहेरचं ं अंगण घाले ओळखीची निळ सासरच्या नखडकीतून नदसे माहेराची वाट माझ्या माहेराची वाट घाले बोलवण्या साद


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

पनहली मंगळागौर आली नक आईचे बोलावणे येते. आनण नवीन घरात रुजतांना माहेरच्या आठवणींना दाताखाली ओठ दाबावे तसे इतके नदवस दाबून धरलेल्या नववधूच्या ओठांवर अलगदच प्रफुल्लीत हसू फुटतं. रात्रंनदवस सासरच्या माणसांत तवतुःला रुजवतांना होणारी त्रेधा तीरपट, नाही म्हणतांना नव्या वातावरणात नव्या परंपरेत तवतुःची वानवा होत असतांना मनाची नकळत होणारी घुसमट… अश्यात माहेरची हवकाची जागा, हवकाचे माणसे आनण त्या माणसांची ननरपेक्षी माया ओढ लावणार नाही तरच नवल. मग तो नदवस उगवण्याची वाट पाहण्यात ती रमते. क्षणात येणाऱ्या उन्हािी बोलते आनण क्षणात पडणाऱ्या पावसािी भांडते. माहेराला जातांना असं अडवू नकोस म्हणून पावसाला मरु डतच साकड घालते. नकलनबलणाऱ्या पक्षांना नवचारते माहेरचा ननरोप आणलाय का म्हणून नवनवणी करते … माहेरची अिी वेड लावणारी ओढ नतच्या एवढे कोण जाणून असेन. जारे पाखरा उडत जा माहेराला जा रे आण आईचा ननरोप मला माहेराला ने रे िेवटी तो नदवस उजाडतो. घ्यायला आलेल्या भावासोबत सक ु न्या माहेरचा रतता धरते. संपूणग रतता नकत्ती बोलावं न बोलू नये असं नतला होत राहतं. गावात पोचताच नतच्या तवागताची तयारी घरी घरी न दारी दारी झालेली नदसून येते. झाडांना


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

झोके बांधलेले असतात. आषाढात पेरलेले बीज अंकुरले असते. भाताचे िेत नहरवाळले असते. नपंपळ नहरव्या लाल रंगाने बहरला असतो, उन-पावसाचा लपंडाव चालू असतो. धदुं कुंद वातावरणात गारवा पसरलेला असतो. ढगात काळ्या पांढऱ्या ढगांची निवानिवी चा खेळ सुरु असतो. दगड धोंडे सुद्धा िेवाळी नहरव्या गदग मखमलीचा िालू पांघरून नवसावले असतात. सासरवािीन येताच सखया नतच्या भोवती गोळा होतात. नतच्या गालावर बहरलेला ऋतू पाहून नतला नचडवू पाहतात. गप्पांचा पट रंगतो. संकोचल्या जीवाचा सारा िीण उतरून जातो. सणाचा नदवस उजाडतो. अंगण रांगोळीने भरते. झोके फुलांनी बहरतात. नववधूला गजरे माळांनी सजवले जाते. सखया एकत्र येतात. नझम्मा-फुगडी खेळतात. माहेरच्या कौतुकाची आनण सासरला टोमणे मारणारी मजेिीर गाणी गायली जातात. दोन नदवसासाठी आलेल्या माहेरवानिणीला श्रावण असे लाखमोलाचे आनंदाचे आंदण देऊन जातो. श्रावण राजा ये रे रोज माझ्या अंगणी नवसावं तुझा आनंदाचा अकग माझ्या अंगणी सांडावं. मला माहेरची आस तुझ्यावर नविास श्रावण तुझ्यामळ ु े नमळे माहेराचा सहवास. - मण्ृ मयी राम


http://yasakhyannoya.blogspot.in/

शोभा जोशी

“या सखया​ांनो या”


“या सखया​ांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

नववनल्लंग या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या िोभाताई जोिी म्हणजे आपल्या या आवडीला एक व्यावसाईक रूप देणारे, हसते खेळते व्यनक्तमत्व... िोभाताईना त्यांच्या या कलेबद्दल नवचारले असता त्या म्हणाल्यात, “मला सरु वाती पासनू च हततंकलेची अनतिय आवड होती.मी Registrar of Companies, या कें द्र सरकार च्या office मधे 36 वषग नोकरी करून 6 वषग निल्लक असतांना 2009 साली, V R S घेतली. नात्यातील आणी ईतर मैत्रीणी माझ्या कडून त्या वषी काय ननवन भेट नमळणार याची वाट बघायच्या. पूवी मल ु ं लहान असतांनाही रात्री जागून मी नमत्र-मैत्रीणींसाठी काही तरी करत असे, नोकरी सोडल्यावर माझी ओळख या 3 D Quilling प्रकारािी झाली आणी मी अक्षरिुः झपाटली गेले...नवननवन प्रयोग के ले. ग्रीटींग काड्गस, एनवलपस,् फोटोफ्रेमस, घड्याळं , गीफ्ट बॉवसेस नन आणखी बरच काही...मल ु ं लग्न होऊन आपापल्या संसारात सख ु ी...मग मी माझा वेळ असा कारणी लावते. माझ्या मल ु ाने फे सबुक वर "Shobha Joshi arts and craft" नावाचं पेज ओपन करून नदलंय....माझ्या सवग नमत्र मैत्रीणी माझी हततंकला पाहू िकतात.....”


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

नगफ्ट बॉवसस े


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

नगफ्ट बॉवसस े


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

नगफ्ट बॉवसस े


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

घड्याळी


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

घड्याळी


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

घड्याळी


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या”

फोटो फ्रेम्स


http://yasakhyannoya.blogspot.in/

“या सखया​ांनो या” .

- श्रत ु ी जोशी


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.