या सख्यांनो या अंक ४३ - आदिशक्ती

Page 1

अंक – ४३

आदिशक्ती


संपादिका दिशाखा समीर मशानकर सहसंपादिका संकल्पना - श्रेया श्रीधर महाजन पल्लिी उमेश कुळकर्णी अनरु ाधा िर्तक “वेबसाईट आणि सोशल णिडीयाच्या िाध्यािातून व्यवसाय वृद्धी” हे णनयणित सदर सुरु के ल्याबद्दल. दिशेष आभार श्रेया रत्नपारखी


संपािकीय..... नवरात्र – उत्सव चैतन्याचा, उत्सव प्रसन्नतेचा, उत्सव शक्तीचा, उत्सव भक्तीचा. एक असे पवव णिथे भक्तीने शक्तीवर णविय णिळवायचा. भक्तीच्या डोहात पोहता​ांना उठिाऱ्या चैतन्याच्या तरांगा​ांवर प्रसन्नतेचा झल ु ा झल ु ायचा. रोिारोिात साठवनू घ्यायचे सगुि रूप. त्या अांबाबाईचे.... गात्रागात्रातून िग आवाि यायला हवा..... “उदो उदो उदो” अणिन शुद्ध पक्षी अांबा बैसली णसहां ासनी हो | प्रणतपदेपासनु ी घटस्थापना ती करुनी हो | िल ू ित्रां िप करुनी भोवते रक्षक ठे णवसी हो | ब्रह्मा, णवष्िू, रुद्र आईचे पूिन कररती हो | उदो बोला उदो अांबाबाई िाऊलीचा हो | उद:कार गिवती काय िणहिा विवू णतचा हो || ज्या अांबािातेचे पूिन ब्रह्मा, णवष्िू, िहेश या आपल्या णतन्ही रूपात करतात अशा आिच्या या आणदिातेवर भरभरून प्रेि करायचे हे णदवस. िासािासात गुांि​िारा णतचा ध्वनी... “उदोSS उदोSS” उद्याची णदशा दाखणविारा, आशीवावदाची फुले उधळत शक्तीची पेरिी करत चैतन्याची आणतषबािी करिारे नऊ णदसा​ांचे, नऊ रांगा​ांचे, नवरत्ना​ांचे नवलाईचे हे पवव........ ियोस्तुते !! उदयोस्तुते !! - णवशाखा सिीर िशानकर


अंतरं ग .....

 नवरात्र-िहत्व – रिनी अरिकल्ले  कुपुत्रो िायेत क्वणचदणप – श्रेया िहािन  पाववतीबाई पेशवे – िाधुरी गयावळ  शतसह्स्त्र िन्ि. – डॉ. अणिता पुरोणहत  देवाणचये द्वारी – रािश्री िोणहते िाधव  िी आणदशक्ती – रुचा फाटक  निन.आणदशक्तींचे – सांगीता शेंबेकर  अष्टभुिा वणनताताई – िना इनािदार  काव्यकुांि  आई नावाच बेट असत – पल्लवी कुलकिी  िननी – स्वाती भट  व्यथा रीची – पूणिविा नावेकर  तुझ्यासाठी – वषाव देशिुख  देवी म्हिावे – णवशाखासिीर  कथाकुांि  क्रेडीट काडव – सणवता प्रभू  वेबसाईट आणि सोशल णिडीयाच्या िाध्यािातून व्यवसाय वृद्धी – श्रेया रत्नपारखी  पाककृती – लाल भोपळ्याच्या घाऱ्या – पल्लवी कुलकिी


..नवरात्र-िहत्व.. िगात तािसी व क्रूर लोका​ांची सख्ां या वाढून ते इतरा​ांना त्रास देऊ लागतात तेव्हा​ां सज्िना​ांना त्रासिक्त ु करून, त्या​ांना स्थैयव देऊन, त्या​ांचे स्थान पुन्हा णिळवून देण्यासाठी शाणक्तदेवता धरतीवर अवणतिव होते. दुिवना​ांचा नाश करण्यासाठी देवीने अनेक अवतार घेतले. सािान्य िना​ांना व णवद्वाना​ांना णतने पुन्हा सख ु व शा​ांती प्राप्त करून णदली. णतच्या या कतवुत्वाला स्िरून णतचे स्तवन करण्यासाठी नवरात्र सािरी के ली िाते. िाकं डेय परु ािात देवी िहात्म्यात एका प्रसगां ात देवीने असे सा​ांणगतले आहे की,''िी तुिच्या सरां क्षिासाठी सदैव तत्पर असेन. सक ां टकाळी अनन्यभावनेने िाझे स्िरि करताच िी प्रकट होऊन तुिचे दु​ुःख दूर करेन. प्रत्येक अणिन शुक्ल प्रणतपदेपासनू नऊ णदवस घटपि ु ा, होि-हवन ई. प्रकाराने िाझे पूिन करावे. िाझ्यावर अचल णनष्ठा ठे वून सक ां ट सियी िे िाझी करुिा भाकतील, त्या​ांच्यावर िाझी नेहिी कृपादष्टॄ ी असेल. तुिच्या सख ु ासाठी िी सतत झटत असेन.'' यावरून नवरात्र पाळण्याची परांपरा सरू ु झाली असावी. नवरात्रीतील प्रत्येक रात्र आणदशक्तीच्या नऊ नावाने प्रचलीत आहेत.


नऊ णदवस नऊ री-शणक्तांची या णनणि्त पि ू न होते. १. शैलपुत्री २. ब्रह्मचाररिी ३. चद्रां घटां ा ४. कुशिा​ांदा ५. स्कांदिाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. चािडुां ा ९. णसद्धीदात्री दुगाव-िाता आणदशक्तीची ही नऊ रूपे..! - रिनी अरिकल्ले


कुपुत्रो िायेत क्वणचदणप कुिाता न भवणत । “कुपत्रु ो िायेत क्वणचदणप कुिाता न भवणत ।” श्राविातले सिवार, गिपती उत्सव, णपतृपध ां रवडा आणि पाठोपाठ येिारां शारदीय नवरात्र....! पाउस िवळ िवळ था​ांबतो. पाररिातकाचे सडे पडायला लागतात. थोडां गरि, थोडां थडां असां िोठां रम्य, आल्हाददायक वातावरि असतां या शरद ऋतूत...! अशाच एका नवरात्रात वाचनात आलां आणद शांकराचायांचां ‘श्री देवी अपराध क्षिापन स्तोत्र’...! अत्यांत प्रासाणदक, रसाळ असां हे स्तोत्रां आहे, िगन्िातेस सपां ि ू व शरि िाण्याचा भाव, आतवभाव यातून व्यक्त झाला आहे. याचां पालुपद हे तर णत्रकालाबाणधत सत्य आहे---“कुपत्रु ो िायेत क्वणचदणप कुिाता न भवणत”। वाईट िूल णनपिू शके ल देखील कदाणचत! पि आई वाईट असिार नाही. णकती णविास आईवर....! आपि लहानपिी आपल्या आईसिोर णितक्या सहिपिे कबूल करत होतो की आई िी अिुक अिुक गोष्टी के ल्या नाहीयेत. पि तरीही तू िला हवा तो खाऊ दे. िी छोटा आहे ना. िाझ्याकडून घडलांही असेल काही णवपरीत. पि तू तर िोठी, सि​िूतदार आहेस. णपलां सक ां टात सापडली, रडू लागली तर आईच घेते पांखाखाली. भूक लागली तर आईचीच आठवि येते. तसाच पि ू व णविासाने िी तुझ्याकडे आलो आहे.


स्तोत्रकताव ज्या आईला हे सा​ांगतोय ती साक्षात िगन्िाता पाववती देवी आहे. प्रत्यक्ष स्तोत्रात देखील णतचा उल्लेख “लम्बोदरिननी” गिपतीची आई असा के ला आहे. तर कुठे भवानी, िगन्िाता, िृडानी (सतां ुष्ट करिारी), रुद्रािी अशी सबां ोधने णतच्यासाठी वापरली आहेत. हे स्तोत्र आहे, अथावत स्तुती करिे, स्तवन करिे यात आलेच. एका णठकािी स्तोत्रकताव म्हितो, िाते, शांकराचे ’िगदीश’ हे िे ना​ांव पडलेय ते के वळ तुझ्याशी णववाहबद्ध झाल्यािुळेच. िात्र स्तोत्रकत्यावच्या िनात एक खतां आहे. “इतर अनेक देवता​ांची णवणवध प्रकाराने सेवा करण्यात िी व्यग्र होतो. पच ां ाऐशी ां (वषांचा) झाल्यानतां र आता िाझ्याच्याने ते होत नाही. कठीि पूिाणवधी, किवका​ांड याला कांटाळून िी सवव सोडून णदले आहे. या वेळी िला िर तुझी कृपा णिळाली नाही तर िी णनराधार होऊन कुिाला शरि िाऊ?” स्तोत्रकताव स्वत:च्या ियावदा सा​ांगतो... “िी ित्रां ही िाित नाही आणि तांत्रही. िला स्तुती करिे येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ा​ांची िाणहती नाही. स्तोत्र व कथा िला ठाऊक नाहीत,िला तुझ्या िद्रु ा सि​ित नाहीत आणि व्याकुळ होऊन हांबरडाही फोडिे येत नाही. पि िला फक्त एक गोष्ट सि​िते ती म्हि​िे तुझे अनुसरि करिे. तुला शरि येण्यािुळेच सवव सक ां टा​ांचा नाश होतो. िला पि ू ाणवधी िाहीत नाही, िाझ्याकडे सपां ्त ी नाही, िी


स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवणस्थत प्रकारे पूिा करिे िला शक्य नाही. या सगळ्या कारिा​ांिळ ु े तुझ्या चरिी सेवा करण्यात ज्या त्रटु ी येतील त्याबद्दल िला क्षिा कर. या पथ्ृ वीवर तुझे पष्ु कळ साधेसध ु े पत्रु आहेत पि िी त्या सवांिधील अत्यांत चांचल िुलगा आहे. तरीही तू िाझा त्याग करिे हे कधीही योग्य ठरिार नाही. िी कधीही तुझ्या चरिा​ांची सेवा के ली नाही, तुला फारसे धन सिपवि के ले नाही, तरीही तू िाझ्यासारख्या अधि िािसावर अनपु ि स्नेह करतेस. तुझ्या ित्रां ाचे एक अक्षर िरी कानावर पडले तरी चा​ांडाळ देखील िधुपाकासारखे िधुर बोलिारा उ्त ि वक्ता होतो, दररद्री िािूस कोट्यावधी सवु िविद्रु ा णिळून णचरकाल णनभवर होऊन णवहार करतो. तुझ्या िांत्राचे एक अक्षर ऐकण्याचे एवढे िोठे फळ आहे तर िे लोक णवधीवत् तुझा िप करतात त्या​ांना काय णिळत असेल कोि िािे? िला िोक्ष णिळवण्याची इच्छा नाही, िगातील वैभवाची अणभलाषा नाही, णवज्ञानाची अपेक्षा नाही, सख ु ाची आका​ांक्षा नाही. तुझ्याकडे िाझे एवढेच िागिे आहे की िाझा िन्ि िडृ ानी, रुद्रािी णशवणशवभवानी या तुझ्या नािा​ांचा िप करण्यात व्यतीत होवो. नाना प्रकारच्या पूिा सािुग्रीद्वारे तुझी णवणधवत् पूिा िाझ्याकडून घडली नाही. नेहिी रूक्ष णचांतन करिा-या िाझ्या वाचेने कोिकोिते अपराध के ले नसतील ?


तरीही तू स्वतुः प्रसन्न होऊन िाझ्यासारख्या अनाथावर थोडीशी कृपा करतेस हे तुझ्या योग्यच आहे. सक ु े स्िरि करीत ां टात सापडल्यानतां र िी तझ आहे. (आधी के ले नाही) पि हे िी िािनू बि ु ून करतो आहे असे िानू नकोस कारि तहान भूक लागल्यावरच िल ु ाला आईची आठवि येते. िाझ्यासारखा पापी कोिी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा नाश करिारी कोिी नाही हे िािनू तुला िे योग्य वाटे ल ते कर.” आिच्या काळात पापपुण्याच्या सक ां ल्पना िागे पडत चालल्या आहेत. तरीही आपली सदसणद्ववेकबुद्धी अिूनही िागृत आहे. किवका​ांड, पूिेचे उपचार आणि नैवेद्याचे सतरा प्रकार हे सारे करण्याऐविी त्या शक्तीचे िािीवपवू वक स्िरि करावे, णतला पूिव शरि िावे हा णवचार िनापासनू पटतो. िगदम्ब उदयोSस्तु। - श्रेया श्रीधर िहािन. ठािे.


िला भावलेले आणदशक्तीचे रूप ....पाववतीबाई पेशवे !! री िध्ये असिाऱ्या शक्तीची िािीव सिािाच्या णखिगितीत नसतेच. िेंव्हा ती आणदि रुपात प्रकट होते, तेंव्हा िात्र सिाि​िन णदपनू िातां. भक्ती, श्रद्धा या भावना अशा आहेत की णिथे ज्ञान णवज्ञान या​ांचे काही चालत नाही पेशवाईच्या इणतहासात सदाणशवभाऊांच्या पत्नी पाववतीबाईचेां असेच उदाहरि आहे. सदाणशवराव पेशवे पाणनपतावर िरि पावले यावर त्या​ांनी कधीही णविास नाही ठे वला. शेवटपयंत सौभाग्य लेिी उतरवली नाहीत. त्या​ांच्या या श्रद्धेला पेशव्या​ांच्या ३ णपढ्याना िानावे लागले. अगदी पेशवाईिधले साडेतीन शहािे पि काही करू नाही शकले. प्रणसद्ध लेखक ना. स. इनािदारा​ांनी आपल्या ' णशकस्त’ या पुस्तकात याचे अणतशय हृद्य णचत्रि के ले आहे. पाववतीबाई, पेशवाईच्या अनेक णस्थत्यांतरा​ांच्या साक्षीदार होत्या. नानासाहेब पेशव्या​ांचा िृत्यू, िाधवराव पेशवे आणि रिाबाई याचां अल्पायषु ी पि अनेक प्रसगां ा​ांनी घडवलेले िीवन, राघोबा दादा​ांची स्त ा लालसा आणि अनेक कारस्थानां ,नारायिराव पेशव्या​ांचा खून, िोरोबा फडिीस या​ांचे बडां , बारभाई कारस्थान, सवाई िाधवराव बाळ असल्यापासनू पेशवेपदावर णवराि​िान असिे, एक न अनेक घटना! सदाणशवभाऊ हयात आहेत नाहीत या​ांच्याबद्दल


येिाऱ्या उलट सल ु ट बातम्या. आशा णनराशेचा खेळ, हे सगळां त्या​ांनी पेललां ते के वळ सदाणशव भाऊांवर असिाऱ्या प्रेिापोटी आणि ते णिवतां आहेत या श्रद्धेपोटी. गोणपकाबाई पेशव्या​ांप्रिािे त्या​ांना स्त ालालसा नव्हती. आनदां ीबाई पेशव्या​ांप्रिािे अांगात कारस्थानीपिा नव्हता. रिाबाई पेशव्या​ांप्रिािे पेशवाईि म्हिून नािाणभधान त्या​ांच्या नणशबी नव्हते. गांगाबाई पेशव्या​ांप्रिािे औटघटके चा राि​िाता होण्याचा िान नव्हता. तरी त्या​ांची पणतणनष्ठा कोितीही रािस्त ा,सनातन सिाि आणि कुठलेही रािकारि भांग करू शकले नाही. कुठलाही आक्रस्ताळे पिा न करता, देवघरातल्या नदां ादीपा प्रिािे शा​ांत आणि ओिस्वी तरी अांतरांग िाळिारां आयुष्य त्या िगल्या. त्या​ांच्या णनधनाची नोंद इणतहासाला सौभाग्यवती पाववतीबाई पेशवे या​ांचा िृत्यू ! अशीच करावी लागली . अशी स्वतुःच्या अांतिवनावर श्रद्धा असिां आणि णटकून राहिां यासाठी खपू लढाई करावी लागते स्वतुःशीच नाही तर सिािाशीही ! - िाधरु ी गयावळ


शतसह्स्त्र िन्ि.. उत्सव िन्िा​ांचा... नाणशक णिल्यात काि करताना अनुभवलेली एक घटना..ज्यािळ ु े सगळे रस्ते बदलनू गेले..अगदी सरु​ु वातीला नाणशक णिल्यातल्या कािाला हळू हळू आम्ही सगळी टीि सरावत होतो....रोि आिच्या वेगवेगळ्या ठरलेल्या आणदवासी पाड्या​ांवर िाऊन आिची हेल्थ सेन्टसव िेथे आहेत णतथे णतथे वैद्यकीय सेवेचा लाभ आणदवासींना अगदी नाि​िात्र िोबदल्यात द्यायचा हा आिच्या सस्ां थेचा प्राथणिक हेतू होता..३४ गावा​ांिध्ये णिळून िवळ िवळच्या आणदवासी पाड्या​ांना सलग्न अशी सिु ारे १० हेल्थ सेन्टसव आम्ही या पैकी काही पाड्यात उभी के ली होती..रोिचा आिचा हाच क्रि होता...णदडां ोरी िधनू णनघायचे..एक णदवस.णदडां ोरी तालुक्यािधले आणदवासी पाडे दुसऱ्या णदवशी पेठ तालुक्यािधले आणदवासी पाडे......एक गाव आहे आिच्या कडे डोंगरशेत नावाचे...सरु​ु वातीला िायला यायला रस्ता नव्हता इथे....िीप १० णकिी अलीकडे लावनू चालत िावे लागायचे....नतां र गावकऱ्या​ांनी श्रि दान करून रस्ता तयार के ला..आणि आम्हाला िाता येऊ लागले...रोिचे काि पेशटां ् स बघिे.औषधे...सगळीकडच्या हेल्थ सेन्टसव वर हाच उपक्रि..िग पाड्यापाड्यावर णिटींग्ि घ्यायच्या..कारि आम्ही एक प्रकल्प या भागात सरु​ु


करायचा णवचार करत होतो...त्याची पूवव तयारी म्हिनू .ग्रािस्था​ांच्या सभा घ्यायला सरु​ु वात के ली होती...हा प्रकल्प होता िाता बाल सगां ोपन.. (Reproductive child Health).. ग्रािीि आणि आणदवासी भागात किी वयात िुलींची लग्ने आणि त्यािुळे नांतर िन्िाला येिारी कुपोणषत िल ु े..तसेच बाळांतपिात िरि पाविाऱ्या णरया​ांचे आणि िुला​ांच्या प्रिािाची टक्के वारी ही िास्त आहे, त्यासाठी अवेअरनेस आणि उपाय यासाठी आम्ही गावागावात णहांडायचो.....त्यावेळी असे वाटले नव्हते की यातून काही नवीन एक वळि णिळे ल...इथे णिळिाऱ्या वैद्यकीय सोयी या अत्यतां तुटपुांज्या आहेत..िवळ िवळ नसल्यासारख्याच.... प्रायिरी हेल्थ सेन्टसव आहेत पि साध्या सोयी सद्ध ु ा नाहीत..नरक कसा असतो हे डोळ्या​ांनी पाणहलेले..तुटलेले बाक..िोडक्या णखडक्या..णविेची सोय नाही...स्वच्छतागृहे णकळस वािी....आणि डॉक्टसव िाग्यावर असतील नसतील. सेणवका.. किवचारी नाहीत..अशया पररणस्थतीत एखादी बाळांतपिाची के स आली तर ती णिल्हा रुग्िालयात पाठवली िायची...आणि नाणशक णिल्हा रुग्िालय हे या गावा​ांपासनू णकिान ७० तें ८० णकिी अांतरावर .रस्ते नीट नाहीत..अशया पररणस्थतीत अशी एखादी के स णतथपयंत पोचेपयंतच काही बरे वाईट होण्याची शक्यता... आम्ही एके णदवशी गोंदे या आिच्या गावात काि करत


होतो..त्याच वेळी आिच्याकडची नणसंगचे णशक्षि घेतलेली कम्युणनटी वक्रव णसध ां ू धावत पळत आली....डोंगरशेत या आिच्या एका दूरच्या पाड्यातली एक री अडलीय...असे सा​ांगत...प्रायिरी हेल्थ सेंटर ची णिड वाईफ .िाग्यावर नव्हती...अशया वेळी गावात ज्या अप्रणशणक्षत दाया असतात त्यापैकी एकीची िदत घेतली होती आधीच...पि उपयोग नव्हता झाला..सिु ारे ८ तास होऊन गेले होते या पररणस्थतीला..दाईच्या िते िुल आडवे आलेले होते...आणि त्यासाठी डॉक्टरची गरि होती...आम्ही णनघालो ...डोंगर शेत ला िाता िाता चार वािले सध्ां याकाळचे...अगदी डोंगर दरीतले गाव..त्यािुळे अांधार िास्तच गडद झालेला...आणि अशया आड वळिाच्या णठकािी एखादी बाई अशया प्रकार अडिे म्हि​िे सक ां टच...घरािध्ये त्या बाईचे म्हातारे सासू सासरे...णसध ां नू े गेल्या गेल्या बादलीत पािी आिनू णदले आणि आम्ही स्वच्छ हात पाय धुवून आत गेलो..खतां एक..िवळ कोितेही अत्याधणु नक साधन नाही..ज्या योगे हे बाळांत पि सल ु भ होईल..फक्त ग्लोव्ह्स्त्ि आणि आिची औषधा​ांची बॅग ...आणि णकरकोळ काही उपकरिे...पि िाझ्या िोडीला णसध ां ू होती..णसध ू ा िाझ्या बॅग िधली ां ल कात्री..दोरे...सयु ा....काढून उकळत ठे वायला लावले..स्वच्छ आणि धुतलेले िुनेर काढून ठे वायला लावले..बाळांतीि म्हि​िे िेितेि २०-२१ वषावची


मल ु गी होती....अगदी प ांढरी फटक पडलेली..ब ळांततणीची न डी प तहली..ब ळ चे ठोके प तहले...आतण एक श्व स सोडल ....थोडे कौशल्य...पष्ु कळस अनभु व..आतण आत्मतवश्व स हे क मी आले..ततल डोक्य वर ह त ठे वनू .. मी त्य वेळी म्हणले..घ बरू नकोस ..सगळे ठीक होईल....तसधां ल ू मदतील घेऊन पढु च्य ह लच ली सरु​ु के ल्य ..कौशल्य गरजेचे होते...समु रे १ त स झगडल्य नांतर त्य इवल्य श्य कौतुक च जन्म झ ल ....ब कीचे नतां रचे सोपस्क र तसधां ू करत होती..मी ब हेर येऊन घर तल्य आजीन स ांतगतले... . आजी न तू झ ल य तुम्ह ल ... आजबू जच्ू य घर तले शेज री प ज री..ब यक ..परु​ु ष हे जमलेले होते....त्य ांचे चेहरे े उजळून गेले....तसांधनू े ब ळांततणील स्वच्छ पसु नू घेतले...ब ळ ची न ळ क पली..ती ब ांधली आतण ब ळ ल स्वच्छ फडक्य त गांडु ळून त्य च्य आजीकडे तदले....म झ्य दृष्टीने हे एक तदव्यच होते. .कसल्य ही आधतु नक उपकरण तशव य प र प डलेले असले ब ळांतपण म झ्य स ठी पतहलेच होते...य मल ु ीस रख्य ल खो ब यक अजनू आपल्य देश त ग व तल्य अप्रतशतित द य ांकडून प्रसतू ी करून घेत त ही ज णीव झ ली...य आतदव सी.. वनव सी ब यक ांचे खरे च ध ररष्ट्य तकती ! य च समु र स आम्ही आमच्य कडे असण र्य प ड्य प ड्य वर सव्हे च लू के ले होते....ब ल तवव ह...त्य तवषयी अवेअरनेस...HIV ..कुपोषण...... कुटुांब तनयोजन...आतण बरे च क ही...य त आमच मख्ु य


णवषय होता हा की आि आपल्या देशात बाळांतपिात ित्त्ृ यिू ख ु ी पडिाऱ्या णरया​ांचे आणि बाळा​ांचे प्रिाि हे िास्त आहे.(MMR..IMR)Maternal Mortality rate..Infant Mortality rate...आणि त्यासाठी आम्ही काय करायला हवे याचा सव्हे करून आम्हाला आिच्या सस्ां थेला पाठवायचा होता...यािध्ये आम्हाला सगळी िाणहती गोळा करून घ्यायची होती..त्यासाठी सवव पाड्यात िाऊन ग्राि सभा भरवून या उपक्रिाची िाणहती ग्रािस्था​ांना देिे हे गरिेचे होते.. या िध्ये गावात िल ु ी.िल ु े त्या​ांची सख्ां या..नक ु ती लग्ने झालेली िुले./िुली..गावातल्या गरोदर णरया..त्या​ांची वये..धनवु ावताची इि ां ेक्शन्स णदली गेलीत का...रक्त वाढीच्या गोळ्या..वेळेवर विन..हे सवव ररपोट्वस घेिे चालू के ले...त्या आधी गावात आधी बाळांत झालेल्या णरया ..त्या​ांची िाणहती..प्रणशणक्षत/अप्रणशणक्षत दाई कडून बाळांतपि...का दवाखाना/प्रायिरी हेल्थ सेंटर .हॉणस्पटल िध्ये बाळांतपि झालयां .. बाळांणतिीचे खािे णपिे....औषध पािी...सरकारची िननी सरु क्षा योिना या बद्दलची िाणहती आहे का...ही सगळी िाणहती गोळा करताना असख्ां य णवचार डोक्यात येत होते....आपि िे णशकलोय ते ज्ञान पररपूिव आहे का?....हा आलेला अनभ ु व इतका णिवतां होता की त्यािुळे अनेक णवचार प्रवणतवत झाले...या अशया आणि णकत्येक भागा​ांिध्ये आि अशया णकतीतरी बाळांतीिींची ही अशी अवस्था होत असेल..आणि प्रत्येक वेळी त्या​ांची सटु का सख ु रुप होत असेल का?


िी या सवांचा णवचार करत असताना अिून एक गोष्ट िनात आली िुलगी नको म्हिून णचणकत्सा करण्याचे तांत्र णवकणसत झालेले आहे..णकती िाता आपल्या पोटाच्या िुलींना िन्िाला येण्या आधीच नाहीशया करतात..भारतात यावर बदां ी आलीय खरी...आपि िन्िाला येिाऱ्या बाळा​ांचा ....त्या​ांच्या सख ु रूप िन्िाचा णवचार करतोय...पि िन्िाला येऊ पाहिाऱ्या आणि त्या​ांची वाट बदां करिाऱ्या​ांचे काय?..एक प्रणशक्षिाथी दाई...आणि तीही वयोवृद्ध री िाझ्याकडे णशकायला यायची..णतच्या तोंडून अनेक अनभ ु व ऐकताना णवचार िथ ां न व्हायचे..णतच्या भाषेत.."एके क िन्ि म्हि​िे एके क िरि असते..म्हिनू रीचा िन्ि नको ."..त्याणदवशी त्या बाळांणतिी ची सटु का करायला िर डॉक्टर म्हिून कोिी णिळाले नसते ...तर णतची सटु का कशी झाली असती? बाळ असे आडवे णतडवे आले होते णक त्याला सारखे करण्यासाठी कुशल हाता​ांची गरि होती..त्या दाईने काय के ले असते ? बाळाला वेडेवाकडे ओढले असते ..त्यात ते गिावलेही असते..कदाणचत त्या आईच्या िीवाला धोका णनिावि झाला असता...आपल्या देशात या अशया णकती भेडसाविाऱ्या सिस्या .आहेत...अत्यतां अत्याधुणनक साधने..सगळे आलेय..पि अनेक बाळा​ांचे िन्ि असे होतायत...चा​ांगली प्रसणू तगृहे नाहीत...अनेक बालका​ांचे रोग णनदान होत नाही..कुपोषिावर उपाय नाही...कसला आलाय णवकास....ज्या देशाची


पायाभूत सपां ्त ी....िल ु े हीच िर सशक्त..णनरोगी नसतील तर त्या देशाचे भणवतव्य काय?याच वेळी आिच्या NGO ला िाता बाल सगां ोपन ...या प्रकल्पावर काि करण्यासाठी िान्यता णिळाली...आणि एक आशा िागृत झाली.... या अशया आणदवासी पाड्या​ांिध्ये णरया​ांचे सख ु रूप बाळांतपि ...उ्त ि प्रसतू ीपवू व णचणकत्सा...आणि प्रसतु ी नांतरची िातेची आणि बाळाची काळिी घेण्यासाठी आम्हाला अिून एक िोठा आधार णिळाला...या सदां भावत एक पेपर णलहायला घेतला होता...NGOs कशया काि करतात(Roll Of NGOs..In rural Development..)..WHO आणि UNICEF ला ..सादर करण्यासाठी ...त्यासाठी िी ठरवले...इथेच राहायचे...याच पाड्या​ांिध्ये...या अशया अनभ ु वलेल्या बाळाच्या िन्िासारखे अनेक िन्ि अनुभवायचे...अनेक बाळा​ांना सख ु रूपपिे िगात आिण्यासाठी...अनेक आया​ांची िरिे चुकवण्यासाठी...एके क िन्ि म्हि​िे एके क िरि असते...ते िरि चक ु वण्याचा प्रयत्न करायचा..फक्त िन्ि ..िन्ि ..फक्त िन्िाचा उत्सव...हा णवचार िी आिच्याकडे प्रणशक्षि घेिाऱ्या त्या दाई ला बोलून दाखवला....खरे ग बायो....अग हा तुझा धिवच हाय....काय म्हिावे िी?..ही तर अनुभवाची शाळाच बोलत होती...अनेक िन्िाला येिाऱ्या बाळा​ांच्या िन्िा​ांचा णहस्सा...भागीदार बनायचे ठरवले िी....हा िन्िा​ांचा उत्सव िगायचे ठरवले िी....पुढची ३ वषे हा


प्रकल्प सपां ेपयंत ह उत्सव अनभु वल मी......आतण खरोखर कोणत्य ही आधतु नक हॉतस्पटल मध्ये..सवव उपकरण ांनी पररपणू व अश्य तठक णी असे जन्म अनभु वण्य पेि य आतदव सी प ड्य ांवरचे शतजन्म कै क मोल चे ठरले.....क रण ते अनेक अडथळे चक ु वत झ ले...जन्म म्हणजे क य असते य ची ज णीव देत झ ले होते.... य प्रकल्प नांतरही देश च्य अनेक भ ग ांमधे य च तवषय वर,प्रकल्प वर क म कर यची एकही तमळ लेली सांधी सोडली न ही...मग आतदव सी प डे असोत,चांतदगड,हररय ण ,र जस्थ न य स रखे मल ु ींचे जन्म न क रण रे प्रदेश असोत,उत्तर ांचल स रख 6 मतहने बफ वच्छ तदत व फक्त शेती व प्रव श ांवर अवलांबनू असण र म ग सलेल भ ग असो व नेप ळ मधे एव्हरे स्टच्य कुशीत तवस वलेल ,जग प सनू क हीस तुटलेल भ ग असो.प्रत्येक नव जन्म ह एके क कथ घेऊन आल ..अनेक जन्म..शत सहस्त्र जन्म व पनु जवन्म..हे अनभु वलां..ब लक च जन्म ह नवजन्म व त्य तून प र पडण य व स्त्रीच जणू पनु जवन्मच..असे शत सहस्त्र जन्म अनभु वले.. दुःु ख ची गोष्ट ही आहे की आजही underprivileged देश ांमधे म त व ब लके य ांच्य मत्ृ यचू े प्रम ण ज स्त आहे.इतकी प्रगतीकडे व टच ल करण री मनष्ु य जम त...य ब बतीत अजनू ही उद स आहे...अन जोपयंत य चां महत्व समजनू येत न ही तोपयंत ही पररतस्थती बदल यल वेळ ल गेल...


आपल्याकडे कीडािुांग्यासारखी िािसां िरत असतात.अन त्यातही बाळांतपिात िरिा-या णरया व िल ु े या​ांची सख्ां या तर िास्तच..वैद्यकीय सेवेचा अभाव,उदासीनता,सध्याच्या वैद्यकीय व्यवसायात बोकाळलेला लोभ हे आपि णकत्येक वषे पाहातोय..िला वाटतां िागच्या सप्तरांगिधील एक लेख आहे..डॉ अरुि गद्रे या​ांनी णलणहलेला..अन त्यािधे त्या​ांनी सरु​ु वातीलाच म्हिलयां ....'प्रािाणिक डॉक्ट रा​ांची कोंडी करिारी, तसच ां गरीब आणि श्रीितां ा​ांनाही योग्य वैद्यकीय सेवा न णिळू शकिारी णवणचत्र पररणस्थती सध्या राज्यात आणि देशात आहे. '..अन िी हे अनुभवलयां ..बाहेरच्या देशात काि करताना िानवी िीवनिल्ू यां णकती िपली िातात व आपल्या देशात त्या​ांची के वढी अवहेलना होते...म्हि​िे बाळांतपिात बायकोचा िास शेवटचा असेल तर असू दे बापडा..िूल तर िगतांय ना..बायको काय दुसरी करता येईल इतकी उदासीनता..हररयाना , चणां दगड िधे; तर िल ु ींचे िन्ि ज्या पद्धतीनां नाकारले िातात ते बघून भयभीत झाले..अिूनही प्रसगां काटा आितात.,नविात िल ु ींना या राज्यात कसां िारलां िातां..'दूध णपती' म्हितात त्याला,कणपल देव या​ांच्या ‘खुशी’ या ऑगवनायझेशनबरोबर काि करताना हा भयानक अनभ ु व अनभ ु वला..एक दूधणपती था​ांबवण्याचा असफल् प्रयत्न..दुसरी िुख्यिांत्री भपू ेंद्रणसगां हुडा या​ांच्या िदतीनां था​ांबवलेली..पि नतां र अन हे


था​ांबवण्यासाठी आम्ही के लेले प्रयत्न..त्यात आलेलां अपयश ....ही आपल्या देशातली सवावत िोठी णवफलता आहे.. ..अन हे पाहताना िीव कांठाशी यायचा िाझा.. .. एके क िन्ि म्हि​िे एके क िरि असते ...ते िरि चुकवण्याचा प्रयत्न करायचा..फक्त िन्ि ..िन्ि ..फक्त िन्िाचा उत्सव.. अनेक िन्िा​ांचे िोल हे सि​िून आले या अनभ ु वािळ ु े ....म्हिनू च शत सहर िन्ि........ डॉ अणिता कुलकिी- परु ोणहत


देवाणचये द्वारी..... देवालयाशी ,परिेिराशी णनगडीत सगां ीत णिथे िाझे भक्त गातात णतथे िी णतष्ठत उभा असतो. "िदभक्ता यत्र गायन्ते तत्र णतष्ठाणि नारद: " भगवदगीतेिधील या ओवी िध्ये "गायन्ते " या णक्रयेला िास्त िहत्व आहे. पि ू न्ते असा शब्दप्रयोग नाही . पूिेत ज्यावेळेला सगां ीत णवलीन झाले त्यावेळेला कदाणचत ते भिन बनले असावे. देवालयातील भिने ,आरत्या , परिेिराचा स्वरिय ियियकार , अनेक धूनी आपि खूप पूवीपासनू ऐकत आलो आहोत. या देवस्थाना​ांिधील णभतां ींवर थाप िारली तरी ती काहीवेळा कान भरून नादिय अशी साथ देऊन िाते आणि गाभारा …साउांड इफे क्ट म्हिावा तसा … णकांवा त्यापेक्षाही णवलक्षि असा नुसता पररिाि नव्हे तर पूतवता ! हीच पूतवता प्राचीन भारतीय वास्तू तज्ञा​ांनी िािली होती . या गाभाऱ्यात नुसता 'षड्ि ' उच्चारला की त्या घुिटाच्या धुिाऱ्यातून 'गांधार ' साद देतो. ओिकाराने भक्ताला णदलेली ती साद ! हा नाद ,ही साद कानाकोपऱ्यात घुिून त्याचा ध्वनी आकाशी णननादतो. या सादेला भक्ताने घातलेला हुांकार म्हि​िेच ि​िू काही गांधार असावा. हा एकिेका​ांना साद देिारा 'ओिकार' आणि 'हुक ां ार' या​ांची ज्या​ांना ओळख झाली असेल त्या​ांनाच देवालयातील अद्भुत सगां ीताचे


िहत्व आणि िाहात्म्य कळे ल . "अनाहत प्रिव नाद " हा ओिकाराचा उत्स्फूतव ध्वनी. ही आपल्यातील अांतगवत असलेली एक घटां ाच आहे . देवळातील घटां ा ही या अांतगवत ओक ां ाराचे बाय स्वरूप असनू ,त्याचाच प्रणतध्वनी आहे . हा घांटानाद आपल्या अांतगवत वेदीच्या शा​ांततेिध्ये ही घटां ा परिेिरी प्रेिाच्या वतवुळाची िािीव करून देतो. हे वतवुळाकार प्रेि एका णक्षणतिापासनू दुसऱ्या णक्षणतिापयंत पसरत िाते आणि शेवटी त्याचा पररध णदव्य प्रेिािध्ये म्हि​िे परिेिरािध्ये णिसळूनत्याच्याशी एकरूप होऊन िातो. आणि या घटां ा िेव्हा वाितात त्यादेखील बहुधा सा ग ि , सा ग प अशा नाद्लहरी णनिावि करीत असाव्यात आणि याच नाद्लहरींच्या बरोबरच भक्त देवळात प्रवेश करतो . भगवांताचे दशवन घेतो आणि भिनाची सरु​ु वात होते. ''रूप पाहता लोचनी I सख ु झालें हो साि​िी II ” या अभगां ाने ज्या रागात तो आळणवला िातो त्या िोगीयाने ,शा​ांत रसाने ओथांबलेली अशी ही सरु​ु वात असते. देवळात अनेक प्रकारची भिने गायली िातात . यिन,बागेश्री, णबहाग ,दरबारी कानडा इ ऱाग या भिना​ांच्यािधून आळणवले िातात . भूपाळ्या गाणयल्या िातात . साध्या साध्या श्लोका​ांच्या चालींचे उगिही अशा रागा​ांतून ,शारीय सगां ीतातून णनिावि झाले आहे. त्या लोका​ांना शारीय सगां ीत नसनू देखील ते त्या​ांच्यात उतरले आहे .


णदडां ी या श्लोकाची सरु​ु वात णन रे ग ि ,अगदी यिन रागाने होते. एखाद्या गीतात 'ि ग रे सा णन ' या स्वरापासनू सरु​ु वात होताच गौरी या रागीिीचे रूप उभे ठाकते . णनरणनराळ्या चालींनी भिनात रांग भरले िातात . भक्त हे परिेिराची करूिा भाकत असतात . भिन गाता गाता ती करुिा आतवतेचे रूप धारि करते . अांत:करिात आतवता णनिावि होते . आणि भिना​ांच्या शेवटी तीच "आरती " म्हिनू गिली िाते . पच ां प्रािज्योती ओवाळून के लेली ती आरती असते. देवळातून असे हे भिन णननादत असते . धाणिवक कायावच्या प्रसगां ी , यज्ञाच्या वेळी ऋचा गायल्या िात तेव्हा गािाऱ्या लोका​ांना णरया वीिा वािवनू साथ करीत असत. एकतारी तर आपल्या िाणहतच आहे .एकतारीचा नाद गायकाच्या सरु ाला आधार प्राप्त करून देतो. हा साधा एकसरु ी नाद थोडी लय देखील णिळवून देतो. सरोद हे वाद्य शारदी वीिा म्हिून ओळखले िाते आणि हे वाद्य इतर सतार ,तांबोरा ,बािाची पेटी , दुधम्ु बी (श्रीकृष्ि िन्िल्यावर देवा​ांनी स्वगावत दुदुभ ां ी वादन के ले होते असा उल्लेख आढळतो ),नगारा,सतां ूर ,तार सनई ,तुतारी ,बासरी,चौघडा ,ढोल ,िृदगां , इ.वाद्या​ांच्या बरोबर भिन गाताना णकांवा परिेिरासिोर आळविी करताना , िगां ल प्रसगां ी वापरले िाते. भारत वषावतले देवाणदक हे गायन, वादन, नत्ृ य या


कला​ांिध्ये पारांगत आहेत असा उल्लेख आपल्याला णिळतो . शक ां राने ता​ांडव करावे , गिपतीने िदृ गां वािवावा असा हा िेळ . भगवान णवष्िूांचे विवन आपि "शख ां चक्र गदा पद्म "धारी असे करतो. भारतात शख ू ा ां ाला फार पणवत्र िानतात . त्याची पि के ली िाते आणि धाणिवक प्रसगां ी देवळात शांखनाद आवशयक िनाला िातो . रुद्र देव शांकराचा डिडि​िारा डिरू आणि खिखि​िारा शूल,सरस्वती देवीचा वीिावरदडां ,नारद िुनींच्या हातातली िहतीवीिा , श्रीकृष्िाची वेिू प्रणसद्ध आहेत . आिच्या िीवनातील देवळात भिने गाताना वापरली िािारी वाद्ये म्हि​िे ढोलकी,णचपळ्या,झा​ांिा ,धनुवीिा इ वाद्ये िुळच्या द्राणवडी सस्ां कृतीत देखील वापरली िात असत. नतां र आयांचे आगिन भारतात झाले . त्या​ांनी आपल्याबरोबर गायन णवद्या आिली पा​ांडुरांगाच्या णदडां ीत नादात रांग आणि रांगात नाद असतो. ती टाळिृदुगां ाची धून ऐकून िराठी िातीत िन्िलेल्याला गणहवर येतो. अन्त:करि हलले िाते . "णधन णधन धा ,धा नीन णतनक " या दादऱ्याच्या लयीने सिद्रु ाच्या लाटा पुढे पुढे िाव्यात त्याप्रिािे णदडां ी पुढे पुढे िात असते . देवळातूनच हे सगां ीत उगि पावलेले असते . सकाळच्या प्रहरी िेव्हा गवई स्वरसाधना करीत असतो ते अत्यतां श्रविीय आणि दशवनीय असते . ती परिेिराची नादब्रम्हाची पि ू ाच असते . णिथे भाव


असतो णतथेच परिेिर असतो. या भावनेतूनच श्रद्धा णनिावि झालेली असते . हीच श्रद्धा देवळातील सगां ीतात ओतप्रोत भरलेली असते . हे सगळे णवि व्यापून उरलेला परिेिर सप्तस्वरा​ांिध्ये देखील व्यापून उरलेला आहे. आणि णदवस रात्रीच्या णविसगां ीताचे प्रणतक म्हि​िेच देऊळ, िे नाद णननाद या​ांनी भरलेले आहे .. - रािश्री िोणहते िाधव


िी आणदशक्ती…… आधुणनक री कशी आहे? री कशी असेल? पत्नी आणि िाता या णतच्या िहत्त्वाच्या भणू िका​ांकडे दुलवक्ष न करता ती त्या सिथवपिे पार पाडेल पि त्याचबरोबर ती णतच्या व्यणक्तगत स्वातांत्र्याची िपिक ू करिारी असेल. ती सिािणहतकती आहे. ती कुटुांबकल्यािकती आहे, सष्टृ ीसि ृ नाचे कायव ती प्रभावीपिे करेल. स्वरक्षिासाठी ती सबळ आहे. अन्यायाचा प्रणतकार करताना सािथ्यवशाली, धीरोदा्त आहे. आपत्काली भयक ृ नात्िक ां र रूप धारि करिारी आहे. ती सि आहे. तसेच णतच्यात भांिनाचे सािथ्यवही आहे.हे िग णतचे आहे. णतने णनिावि के लेले आहे. िी सन्िानाने िगेन, सवव शक्तीणनशी आणि बणु द्धसपां न्नतेने िगेन हा णतचा बािा आहे. आणि म्हिून ती नव्या युगाची यगु ांधरा आहे. िणहषिणदवनी दुगाव ही आपल्या अष्टभुिा​ांत आयुधे धारि करून िणहषादी असरु ा​ांचा सहां ार करते आणि अत्यतां करुिेने, अथा​ांग वत्सलतेने भक्ता​ांचे रक्षि करते. श्रीतुळिाभवानीचे रूप हे िणहषिणदवनीचे रूप आहे. सप्तशतीत साकारलेले णतचे िणहषिणदवनी रूप ज्ञानदेवा​ांच्या णनता​ांत श्रद्धेचा णवषय बनून राणहले होते आणि सतराव्या शतकात ते णशवप्रभूांच्या ध्यानी-िनीस्वप्नी भरून राणहले होते. त्या​ांनी के लेला अफझलखानाचा वध हा िणहषिणदवनी


श्रीतुळिाभवानीने के लेला िणहषासरु ाचा वध आहे, अशा श्रद्धेनेच णशवकालीन शाणहरा​ांनी, कवींनी, बखरकारा​ांनी या घटनेचे विवन के ले आहे. एकोणिसाव्या-णवसाव्या शतकातील राष्रिागृतीसाठी प्रेरिा देिाऱ्या रचना​ांतही या श्रद्धेचा वापर उत्कट श्रद्धेने के ला आहे. स्वातांत्र्यसिराच्या काळात एका कवीने तर या घटनेवर रचलेल्या पोवाडय़ाचे नाव िणहषासरु िांथन असेच णदले आहे. अथावत देणवतत्त्वाने भारलेल्या एका प्राचीन णिथकाने िहाराष्रात आणि सपां ूिव भारतातही आपल्या आत्यणां तक प्रेरक शक्तीच्या बळावर क्रा​ांती घडणवली. त्या णिथकाने असख्ां या​ांचे अांतरिीवन तर उिळलेच, परांतु बाह्स्त्य़ अणनष्टा​ांचा सहां ार करण्याचे बळही भारतीय सिािाला णदले. सववच देवस्थाना​ांत रात्री शेिारतीनांतर िांणदरातील आराध्य देवता शेिघरात सख ु णनद्रा अनुभवतात आणि पहाटे भक्त-भाणवका​ांची व सेवेकऱ्या​ांची आवाहनगीते सरू ु झाल्यावर णनत्योपचार स्वीकारण्यासाठी त्या गभवगृहातील पीठावर णवराि​िान होतात. देवता​ांनी प्रतीरात्री शेिघरात िाऊन सख ु णनद्रा अनुभविे भक्तीच्या क्षेत्रात साववणत्रक आहे. अनेक िोठय़ा देवस्थाना​ांत तर दुपारच्या नैवेद्यानांतर काही देवता​ांचा णवश्राणन्तकाल असतो. या काळात देवता​ांचे दशवन बदां असते. ितू ीपढु े पडदा टाकलेला असतो.


तुळिापुरातील भवानीचे णनद्राकाळ फारसे दीघवनाहीत. भाद्रपदातील कृष्ि नविीपासनू म्हि​िे अणवधवा नविीपासनू सववणपत्री अिावास्येपयंत एक आठवडाभर णतचा पणहला णनद्राकाळ आहे. अिावास्येची िध्यरात्र उलटल्यानांतर ती नवरात्रारांभासाठी िागृत होऊन सज्ि होते. णतची ही िागृती दसऱ्याच्या सीिोल्लांघनापयंत असते. दसऱ्याच्या दुसऱ्या णदवसापासनू म्हि​िे आणिन शुक्ल एकादशीपासनू चतुदवशीअखेपयंत पुन्हा ती णनणद्रस्त राहते आणि कोिाणगरी पौणिविेचा उल्हासिय सोहळा अनुभवण्यासाठी िागी होते. यानांतर पौष शुक्ल णद्वतीयेपासनू सप्तिीपयंत णतची णतसरी णनद्रा असते. या णतसऱ्या णनद्रे नतां र लगेच पौषातले शाकांभरीचे नवरात्र या तीन उत्सवा​ांपूवीचा भवानीचा हा णनद्रानभ ु व फार सच ू क आहे. भक्ता​ांच्या अनावर दाटीत सािरे होिारे हे तीन उत्सव उल्हासाने अनुभवता यावेत, म्हिून आणदशक्तीने शणक्तसच ां यासाठी सादर के लेले हे णनद्रानाटय़ आहे. नवी झेप घेण्यासाठी, नवे णवक्रि गािवण्यासाठी, नव्या णदशा चोखाळण्यासाठी भक्ता​ांनी अगोदर थोडा णवश्राि घ्यावा आणि त्या णवश्रािातून उदडां शक्तीचा स्फोट अनुभवावा, असे सच ू न या उत्सवपूवव णनद्रे तून घडते. हे सच ू न िर भक्ता​ांनी िागरूकपिे िािले नाही, देवीच्या उत्सवपूवव णनद्रानाटय़ाचा अथव िर त्या​ांनी सि​िून घेतला नाही, तर उत्सवातील णवणधणवधाने व


छबीने औपचाररक पातळीवर सािरे करूनही त्या​ांना पररिाित: कालणनद्राच अनभ ु वावी लागेल! अिांगलाचा, अणशवाचा सहां ार करून िांगलाने भूिी भारून टाकण्याचे कायव त्या​ांना करता येिार नाही. देवीभागवत या िहापरु ािातील शणक्तपीठ-नािावलीत कोल्हापूरला पणहले स्थान णदले आहे. देवीभागवत हे परु ाि देवीच्या उपासना क्षेत्रात िरकडेय परु ािातील सप्तशतीच्या खालोखाल िहत्त्व पावलेले आहे. कोल्हापूर क्षेत्रातील िहालक्ष्िी ही लक्ष्िी आहे की पाववती आहे, ती ब्रह्मा-णवष्ि-ू िहेश या देवत्रयाची िननी आहे, की त्या​ांनीच आपल्या शणक्ततत्त्वातून या णत्ररूपात्िक (िहालक्ष्िी, िहाकाली, िहासरस्वती या तीन रूपा​ांनी युक्त) देवतेची णनणिवती के ली आहे, यासबां ांधी पारांपररक धारिा णभन्न णभन्न आहेत आणि या धारिा​ांचा सक ां रही पनु :पन्ु हा होत राणहलेला आहे. हे क्षेत्र शैव आहे की वैष्िव आहे, इथला आणदशक्तीचा लीलासहचर णशव आहे की णवष्िू आहे, याणवषयीही भक्त-भाणवका​ांची आणि अभ्यासका​ांची िते णभन्नणभन्न आहेत. सत्य हे आहे की, ती णत्रदेवा​ांसह िगत्रयाची िननी आहे, तीन रूपा​ांनी देवत्रयाचे सहचाररिीपद सा​ांभाळते आहे आणि या सवावच्या अतीत असलेली साववभौि आणदशक्ती तीच आहे. देवीभागवत या िहापुरािातील शणक्तपीठ-नािावलीत कोल्हापूरला पणहले स्थान णदले आहे. देवीभागवत हे परु ाि देवीच्या उपासना क्षेत्रात िरकडेय परु ािातील सप्तशतीच्या खालोखाल िहत्त्व पावलेले असनू ,


वैष्िवा​ांच्या श्रीिद्भागवत या पुरािग्रथ ां ाशी स्पधाव करिारे आहे. देणवभागवताच्या सप्ति स्कांधातील अडणतसाव्या अध्यायाच्या प्रारांभीच, णहिालयाने देवीकडे अशी पच्ृ छा के ली की, ‘‘हे देवी, या पृथ्वीतलावर तुला णप्रयति अशी कोिती स्थाने पाहण्यासारखी आहेत, तसेच तुला सतां ोष देिारी कोिती व्रते आणि कोिते उत्सव आहेत, ते कृपया सा​ांगावे.’’ णहिालयाच्या या णिज्ञासेची तृप्ती करताना देवीने म्हटले की, ‘‘हे णगरीराि णहिालया, लक्ष देऊन ऐक. िी सववरूणपिी असल्यािुळे सवव िगत हेच िाझे स्थान आहे, सवव काल व्रतात्िक आहेत, णनरांतर िाझे उत्सव होताहेत. तरीही के वळ भक्तवात्सल्यापोटी िी िाझ्या स्थाना​ांचा, व्रता​ांचा आणि उत्सवा​ांचा उल्लेख सक्ष ां ेपाने करते आहे.’’ नगराि णहिालयाच्या प्रश्नाला उ्त र देताना अशी प्रस्तावना करून देवीने म्हटले की, णिथे लक्ष्िी सदैव वास करते, ते कोल्हापूर िाझे आद्य पीठ आहे. दुसरे पीठ आहे रेिुकेने अणधणष्ठत के लेले िाहूर, णतसरे तुळिापरू आणि त्यानतां र अधवपीठ सप्तशगृां , णहगां लाि, ज्वालािुखी इत्यादी िाझी इतर अनेक िहास्थाने आहेत. या नािावलीतील पणहली चार शणक्तपीठे िहाराष्रात प्रणतष्ठा पावलेली औटपीठे आहेत. साडेतीन शणक्तपीठे आहेत, हे िराठी देवीभक्ता​ांना िाहीत आहे. सप्तशगृां गडावरची अष्टदशभि ु ा भगवती (अठरा हाता​ांची िगदबां ा) णहचे स्थान औटपीठातील


अधवस्थान आहे; ओिकाराच्या अ-ऊ-ि या तीन िात्रा​ांवरचे णबन्दुस्थान आहे, हेही आपि िाितो आहोत. पणहल्या तीन पीठा​ांतील क्रि- त्यातील आद्यत्वाचा िान कोिाला द्यायचा, हे णनणित नाही. देवीभागवताच्या कत्यांने तो कोल्हापूरला णदलेला असला तरी कोिी तो िातापरु ाला म्हि​िे िाहूरला देतात, तर कोिी तुळिापूरलाही देतात. णवशेष म्हि​िे या नािावलीत भारतीय ख्यातीची अनेक देवीस्थाने िशी उल्लेणखलेली आहेत, तशीच िहालसा (नेवासे), चांणद्रका (हररिांद्रगड), चान्द्रलाम्बा (सन्नती), शाकांभरी (वातापी-बदािी), योगेिरी (अम्बापुरी-िोगाईचे आबां े) या​ांसारखी िहाराष्रातील आणि िराठी िना​ांना णप्रय अशी सीिावती प्रदेशातील स्थानेही परु ािकत्यांने उल्लेखलेली आहेत. नैणिषारण्यातील िहास्थानातली देवी ही णलगां धाररिी आहे, असे णतचे िणू तववैणशष्टय़ परु ािकार सा​ांगतो आहे. तुळिाभवानीच्या िस्तकावर णशवणलांग आहे, याचा उल्लेख श्रीकरभाष्यादी कृतींतून येत राणहलेला आहे. कोल्हापरू च्या शणक्तपीठात ना​ांदिारी श्रीिहालक्ष्िीही आपल्या िस्तकी णशवणलांग णिरविारी िहाशक्ती आहे… ( सग्रां णहत िाणहतीच्या आधारे… ) - सौ. ऋचा फाटक


निन.आणदशक्तींचे .......! भगवती म्हि​िेच दुगाव होय. ... ही दुगावदेवी हीच आणदशक्तीचे रुप आहे आणि दुगावदेवीला आणदशक्तीचे रूप िानल्याने ...उिा, गौरी, पाववती, चांडी, चािुांडा, काली, कपाणलनी भवानी, णविया इ. देवींची अनेक रूपे व नावे आहेत. नवरात्रीच्या नऊ रात्रीत िहाकाली, िहालक्ष्िी, िहासरस्वती आणि दुगेच्या नऊ रूपा​ांची पि ू ा के ली िाते. त्या​ांनाच नवदुगाव म्हितात...... या णनणि्त ाने िी िेव्हा यावर णलहायचां ठरवलां तेव्हा िाझ्या डोळ्यासिोर..िाझ्या खरया आयुष्यात भेटलेली ...एक एक नारी रूपां फे र धरू लागली........ १]...सवावत प्रथि िाझी आई.....काय नव्हतां त्या रुपात.? ...लणडवाळ िातृत्व ...काळिी घेिारी िाया......किखर णशस्तीची दुगाव.....िीवनाला आकार देिारी....अष्टभुिा .......या रूपा​ांच्या साक्षीने िाझी ओळख झाली आयुष्याशी..... २]...तद्नतां र िाझ्या णशणक्षका.....एक एक सदुां र सबु क गोष्टी णशकवत िला घडविाऱ्या सवव णशणक्षका​ांचे ऋि कसे णवस्िरावे? आकार उकार......बुद्धीला धार .....अशीच भावना िाझ्या िनात येते..... ३]..िाझ्या िैणत्रिी या तर सवव शक्ती रुपात िला भेटल्यात...त्या वयात न कळलेल्या सवव भाव


भावना फुलविाऱ्या िाझ्या सवव िैणत्रिींचे िला स्िरि होते........ ४]...िाझ्या शेिारी पािारी राहिाऱ्या आत्या िािी काकी...या सध ु ा णतचीच रूपां..... ५]..िाझ्या सवव डॉक्टर भणगनी ज्या​ांनी िला वेळोवेळी िागवदशवन आणि धीर णदला...... ६]..सवव नातेवाईक...बणहि...आिी ..काकी िािी..आत्या..णरया..ज्या​ांनी बरेवाईट ओळखायची प्रज्ञा णदली.... ७]..िाझ्या सवव घरकाि करिाऱ्या भणगनी ज्या​ांनी िाझा सस ु भ के ला .... ां ार सल ८]...सासरकडील सवव णरया ज्या​ांच्या रुपात िला वैणवध्य णदसले आणि िी खूप णशकले... ९].....िी स्वतुः ........िी या सवव शक्तींचे उगि रूपां आहे ...ज्या िुळे " री-शक्ती" स्वतुः अि​िावता आली ...अनभ ु वत आली.....

या णनणि्त ाने िला णविात असिारया सवव........ री रूपा​ांना अणभवादन करायचे आहे......वदां न करून आभार िानायचे आहेत.... नवरात्राच्या सरु ेख कालावधीत नऊ णदवसात आपि या सवव रूपा​ांचे स्िरि करूया.................. साष्टा​ांग निन...... - सगां ीता शेंबेकर


अष्टभि ु ा वणनताताई नवरात्र सरु​ु झाला ग सख्या​ांनो, आता गरबा सरु​ु होईल रांगा​ांचा उत्सव सरु​ु होईल. त्या दुगेला त्या अांबेला काणलिातेला वांदन . आणदशक्तीची णवणवध रुपां आपि सिािात पाहत असतो. त्या साठी िांणदरात िाऊनच दशवन घायला हवां असां नाही. आिची री ही अांबा, काली, दुगाव आणि वेळ आलीच तर िगदबां ा हीआहे. ती अष्टावधानी आहे आयुष्यातल्या सगळा आघाड्या​ांवर ती न थकता लढिारी आहे. रोि लवकर उठून आपल्या सोबत घरातल्या सगळ्या​ांच्या आवडी णनवडी बघून आवरून बाहेर पडून ठरलेल्या वेळेची लोकल गाठिारी आणि ऑणफस िध्येणह तेवढाच िीव ओतून काि करिारी णकवा गावाकडची आपल्या शेतात राबिारी आणि त्याच बरोबर घराला पैशाचा हातभार लागावा म्हिून चार घरची धुिी भा​ांडी करिारी री असदु े. प्रत्येकीत एक शक्ती , एक ताकद आहे . आपि बायका खरतर खपू सहनशील , कष्टाळू, िायाळू असतो पि ते णह ठराणवक ियावदे पयंत. कोिी आपल्याला णकांवा आपल्या िािसाना नाहक त्रास णदला त्या​ांच्याशी चक ु ीचां वागलां तर हीच िायाळू िाय िगदबां ा होते. दुगेचा अवतार धारि करते. आपल्या िािसा​ांच्या पाठीशी खांबीर उभी राहते . त्यािुळे बघा न आपली लहान िल ु स ु ा शाळे त काही भा​ांडि झाले,तर ां द्ध


पटकन म्हितात , " ए, िी िाझ्या आई ला नाव सा​ांगेन हा तुझ”ां . हा आधार घरातल्या प्रत्येक िािसाला णतच्या बद्दल वाटत असतो . िाझ्या ओळखीतल्या अशाच एका ताईची गोष्ट सा​ांगते िी तुम्हाला , णतच्या णिद्दीला िाझा सलाि आहे. णतच्यातल्या आणदशक्तीच्या रुपाला िाझा निस्कार. तर णह िाझी वणनता ताई , लहानपि एका णभक्षक ु ाच्या घरात गेलेलां.. म्हि​िे न खपू श्रीितां आणि न खूप गररबी . दोन वेळच्या िेविाला किी नव्हतां अशी पररणस्थती. १० वी पयंत णशक्षि झाल्यावर गावातलांच एक स्थळ सा​ांगून आलेल.ां िल ु गा शहरात नोकरीला होता. त्या​ांची छोटीशी नारळ सपु ारीची बाग, दोन आब्ां याची झाडे आणि राहायला घर. एवढाच त्या​ांचा पसारा. पि एक तर गावातला िल ु गा आणि व्यसन नाही आणि िुलीकडून एक पैशाची अपेक्षा नाही. बस एवढाच ि​िेचा णवचार आई वणडला​ांनी के ला आणि लग्न ठरलां. लग्न झालां. घरी सासू सासरे आणि ती, घर सा​ांभाळत आयुष्य चा​ांगलां चाललां होतां. सख ु ाचां. पि निर लागलीच कुिाची तरी आणि नवऱ्याची नोकरी सटु ली. नवरा घरी परत आला. आता घर चालिार कस?ां नवरा फार काही उत्साही नव्हता नवी नोकरी शोधण्यासाठी. टाळा टाळ सरु​ु होती. आणि काहीतरी कारिे देऊन नवरा कायिचा गावाला राणहला. आता छोट्याशया बागेवर काही घर


चालिार नव्हतां . वणनताताई खूप स्वाणभिानी !! खूप वाईट परीस्थीती असनू ही णतने िाहेरची एका पैशाच िदत घेतली नाही. त्यातच सस ां ार वाढत होतां. पणहली िल ु गी झाली, आणि िग िल ु गा हवा म्हिनू दुसरा िुलगा झालां. उत्पन्न काही नाही आणि खािारी तोंड वाढतच होती. आता िात्र णह िाय गप्प बसिार नव्हती. णतच्यातली दुगाव िागी झाली. ती स्वत: काहीतरी करिार होती हे तीने िनात नक्की ठरवलां. णतच्या हाताला खपू छान चव. आणि िग णतने ठरणवले णक स्वयांपाकाची कािे घ्यायची. घरात िेव्हा हे सा​ांणगतल त्यावेळी नवऱ्याची, सासच ू ी खपू कुिकट बोलिी ऐकावी लागली. “आता काय स्वयांपाकीि होिार का. लोका​ांच्या घरच्या पोळ्या करिार का? ” असां खपू काही. पि तीनां ते िनावर घेतलां नाही. छोट्या छोट्या गोष्टींच्या orders णतला गावातच णिळायला लागल्या. आणि िग हळू हळू णतच्या हाताची चव तालुकाभर आणि िग णिल्हाभर पसरली. या सगळ्या प्रवासात णतची खपू ओढाताि झाली. णतचा लहान िल ु गा अचानक ताप येउन आिारी पडला. साधा ताप असा सि​िून उपचार सरु​ु असतानाच फार अवधी न देताच ते १० वषांचां बाळ आईला सोडून गेल.ां णह िाय परु ती कोसळून गेली या आघाता​ांनी. सगळा एकटीचा चाललेला प्रवास. न घरातून सहकायव, न पैशाचां पाठबळ. णतला आपल्या दोन िुला​ांसाठी परत उभा राहायलाच हवा होतां. णह णिद्द णतच्यात होती.


ती पन्ु हा सगळा दु:ख णवसरण्यासाठी स्वत:ला कािात बुडून घेऊ लागली. आता नवरा थोडा थोडा िदत करू लागला होता​ां. िल ु ाच्या उपचाराला िो पैसा णिळाला होता​ां तो णहच्याच कष्टाचा होता​ां आणि म्हिून थोडे उपचार होऊ शकले होते हे पटलां होतां त्याला. आता णतला िोठ्या orders णिळू लागल्या. णदवाळीत फराळाची order तर खपू आधी पासनू णतच्या कडे बुक करावी लागे. आता छान settled झाला होता णतचा व्यवसाय. िुले णशकून नोकरीला लागली. िल ु गी बँकेत आणि िल ु गा IT त. आता न पैशाची कितरता होती न कष्ट करण्याची गरि. िल ु ां लहानपिा पासनू आई चे कष्ट बघतच िोठी झालेली. त्यािुळे णतच्या बद्दल त्या​ांचा िनात खूप आदर होता. ती म्हित आई नको करू आता काि बस झाले तुझे कष्ट. पि णह त्या​ांना म्हिते, “अरे अिून म्हातारी नाही झाले िी. िो पयंत होतांय तो पयंत करते काि. आणि आता शरीराला एवढी कष्टाची सवय झालीय आता शा​ांत बसले तर आिारी पडेन. करू दे होतांय तो पयंत.” अशी णह िाय अिून काि करतेय. आणि स्वत:ला busy ठे वतेय. या आणदिातेला िाझा साष्टा​ांग दडां वत !! - िना इनािदार



आई नावाच बेट असत आई नावाच बेट असत, गिबिलेले गाव असत! सारखी वटवट ,कटकट हे णतचे शर असत नवरा-िल ु ा​ांच ित असत!!

आई नावाच बेट असत! गिबिलेले गाव असत क्षिभर णवश्रा​ांती असत आयष्ु यभराची पि ुां ी असत णविासाच हक्काच घर असत!

आई नावाच बेट असत, गिबिलेले गाव असत! आणिबािीत सहारा असत काटकसरीत उिव असत आई नावाच बेट असत! सहनशील पाचवीला पुित!! गिबिलेले गाव असत, घराची ती सावली असते िोुतची िोलकरिी असते आई नावाच बेट असत, गिबिलेले गाव असत! घरची लक्ष्िी णतच्यात वसते! िायेने खावु घालत असत वात्सल्य िन्िताच वसत आई नावाच बेट असत, लेकराच्या चक ु ी पोट ु​ुगत! गिबिलेले गाव असत! िाझी ती िाय असते आई नावाच बेट असत, बाबा​ांची ती सखी असते गिबिलेले गाव असत! घरची ती पाया असते !! िनोरांिनाचे ठीकाि असत - पल्लवी उिेश ियणसगां परू खेळण्यातील ती सय असत हिखास यश िाझांच असत!


िननी...

िेंव्हा िातेच्या गभावत आकारतो एक ओक ां ार णतच्या तना िनात णननादतो सौख्याचा हुांकार. णचिक ु लीशी िाि आणि इवला इवला िीव, चाहूल घेता घेता उदरी बीि अांकुरते सिीव. स्वप्ना​ांच्या पाकोळ्याची बनवुनी रेशीि शेि, िोिावते गभावला िाय भरवुनी िायेची िऊ पेि. गुि िनीचे इवल्या कानी गुिगुिता अलगद, साद देई पहा कसे हात पाय हलवनू ी लगबग. िोपासनु ी िातेच्या कुशीत बाळ वाढे णदसिासी. वेदना अनतां झेलनु ी, िाय हसत घाली त्यास िन्िासी. िािनु ी सष्टृ ी रणचता ने िातेची ही थोरवी िहान, अपत्य िन्िाचा णदला णतिला गौरवशाली अणभिान. - स्वाती भट


व्यथा रीची …. आरे परु​ु षा लग्न के लेस तू रीशी बाईको झाली ती तुझी

पि तुझ्या िीवनात अणस्तत्व काय णतचे सहाचारीिीचे ? अधांगनीचे ? सखीच ? णक िोलकरिीचे ? रोि शरीर बघतोस णतचे कधीतरी िन णह बघ िप णतचे णह अणस्तत्व तर साकार होईल सख ु ी सस ां ाराचे स्वप्न लक्षात ठे व हा कानिांत्र नको सोडूस ताळतांत्र कारि हे पुरुषा लग्न के लेस ती रीशी बाईको झाली ती तुझी - पूणिविा नावेकर, दणहसर


तुझ्यासाठी ! - वषाव देशिख ु नसावां अगदी भोळांभाबडां सरळ दुणनयेला िानू नये रीत इथली अशीच आहे की णदल्या शब्दाला िागु नये हक्काच्या िािसाशीच गुि करावां नको त्याला िागू नये सख ु ाला स्वतुःच्या गहाि टाकावां पि स्वतुःला गहाि टाकू नये ! प्रत्येकि​ि नसतो आपला अपेक्शाना अवास्तव फुगवू नये भांग झाल्यावर तया​ांचा उशी णभिवत िागू नये ! सवय असू द्यावी दु​ुःखाचीही नेहिीच सख ु ािागे असू नये चटका सहावा दु​ुःखाचा पि चटक सख ु ाची लागू नये ! असतो सदैव तो पाठीशी सख ु ात अन् दु​ुःखातही अांतर स्वुःताला द्यावे पि णवसर त्याचा पडू नये ! श्रध्दा किी न व्हावी णतळभर कोसळले पहाड सक ां टाचे िरी बरेच असतात आपले िवळचे पि त्याची सर कोिा ला नये !


िन्िीच णशकले | णसद्धची व्हावे | त्या देवी म्हिावे | णहिवाया || झाली िीवाची |सरु वात ऐशी | नकोत िळ ु ाशी | आम्हा िल ु ी || णह काय बयाच | िाझ्याच पदरी | णदवा घरोघरी | बरा णदसे || पाचणवला पि ू े | नयनी णदसले वेगळे कसले | एकरक्त || िाये तू पि | िणहला असशी का होतसे अशी | कुचांबिा || भेदभाव हा का | ि​ितसे तुला का ग नाकारला | गभव हाच || िीवाचे ग हाल | तुझ्या िी िािते गभावत िाररते | कीती िीव || पहाटे उठावे | घरात राबावे | त्या देवी म्हिावे | नेिोणनया || हो ग तू णशणक्षत | ठाि या क्षिी | प्रकाश णशक्षिी | आत्िज्ञान || प्राप्त ऐसे कर | बळ एकवट | हाि एक थेट | थोबाडात || वश ां ाचे तेि | का पितीणवि बघा ना अांधार | दाटीयेला || नाठाळाचे िाथी | हािू एक ब्त ी | कसे िन्िा येती | बघच ू या || का देवी म्हिावे | णशकवू या आि | उतरवू िाि | िेंढरा​ांचा || - णवशाखासिीर



क्रेडीट-काडव कारची चावी उचलत तो म्हिाला, "उिा , सध्ां याकाळी ७ वािता िेहताच्या पाटीला िायचयां , तयार रहा." " णपनाणकन, िी सध्ां याकाळी िोशीकाकुांना त्या​ांच्याबरोबर येईन म्हिनू सा​ांणगतलयां ." "क्यान्सल कर ना , उद्या िा ." "अरे , डॉक्टरा​ांची अपोईन्टिेंट घेतली आहे रे त्या​ांनी , असां कसां क्यान्सल करिार ?" "उिा , तुला काही कळतां की नाही ?? िेहता िाझा बॉस आहे , िाझां प्रिोशन त्याच्या हातात आहे ." "णपनाणकन , तू िला आधी का नाही सा​ांणगतलांस ?? त्या​ांना काल सध्ां याकाळी हो म्हिून सा​ांणगतलां िी, तू काही रात्री ८ णशवाय येत नाहीस , तोपयंत आम्ही िाऊन परत येऊ शकतो न ! " "तुला कुिी सा​ांणगतलयां गां लष्कराच्या भाकऱ्या भािायला ? सोसायटीत इतर बायका नाहीयेत का?" "असतील रे , पि िी अगदीच शेिारी आणि असते घरी म्हिनू णवचारलां त्या​ांनी ." "िग काल का बोलली नाहीस , िला णवचारायचां तरी, आिच्या पाटीचां आधीच ठरलयां . तुला काही गरि नाही िायची , त्या णवचारतील दुसऱ्या कुिाला."


"कधी सा​ांगिार तुला , सा​ांग न ? गेले २ णदवस तर ११ नतां र आलास ,, काल तर न िेवताच न बोलताच झोपलास.“ "No arguments !! Be ready in the evening... िी बेंगलोरहून आिलेली िरून कलरची साडी नेस , िी पोहोचतोच साडेसहा पयंत , आणि हो , िाझा ग्रे सटु तयार ठे व . " "िी ती िोरणपशी का​ांिीवरि नेसते रे णपनाणकन , िला खपू आवडतो तो रांग . " " िी सा​ांणगतलां ना एकदा , िरुन कलरची नेस म्हिून , िग णवषय सपां ला … चल बाय , उशीर होतोय … “ ************************************* "हाय णिसेस कुलकिी !!" "हाय!" "हलो" ग्लासा​ांचा णकिकीिाट ,, कुिबुि , फ्याशन , शॉणपांग णसनेिाच्या गप्पा , रािकारि , िाके ट , फायनान्स, क्लायिेट … िधेच कुिाचा तरी िोरदार खळखळून हसण्याचा आवाि … उिा सगळां अणलप्तपिे अनभ ु वत होती … िेह्स्त्तासाहेब णतच्या अगदी िवळ येउन कधी उभे राणहले ते णतच्या लक्षातही आले नाही . "णिसेस कुलकिी , तुम्ही फार सदुां र गाता म्हिनू


सा​ांगत असतो तुिचा नवरा, आम्हाला पि आवडेल ऐकायला . " "नाही सर , तसां काही प्रोफे शनल णसणां गांग नाही येत िला . असच ां स्वतुःचां िन रिवायला गाते िी ." "अहो, चालेल , म्हिा ना एखादां तुिच्या आवडीचां." णतने सभोवार निर णफरवली , अनेक चेहरे , ओळखीचे , काही अनोळखी , काही आनदां ी , काही असयू ेने पाहिारे तर काही उत्सक ु … काही आग्रह करिारे …. णतने डोळे णिटले आणि गायला सरु​ु वात के ली …. “लग िा गले के णफर ये हसीन रात हो न हो शायद णफर िनि िें िल ु ाकात हो न हो लग िा गले से sss से sss ….” ती तन्ियतेने गात होती ,, एक वेगळाच िाहौल, आतवता, भारून गेलेले श्रोते …. सगळे ित्रां िुग्ध, हातातले ग्लास ओठा​ांपयंत गेलेच नाहीत , सगळे णनुःशब्द , स्तब्ध … ती तर स्वरा​ांच्या णहदां ोळ्या​ांवर बसनू कें व्हाच भतू काळात भराऱ्या िारत होती …. गािां सपां लां, टाळ्या​ांचा कडकडाट झाला आणि ती भानावर आली …. णतच्या भोवती आता अनेकींचा गराडा पडला … कौतुक , शाबासकी , प्रोत्साहन यात ती न्हावनू णनघाली … णतने हळूच णपनाकीनकडे पाणहलां, तो िेहताशी बोलण्यात गकव होता , कसलातरी हास्यणवनोद , खळखळून हसला , खपू णदवसात त्याला एव्हढे णदलखुलास हसताना णतनां पाणहलां नव्हतां . बऱ्याच वेळाने णपनाणकननां णतच्याकडे पाणहलां आणि


त्याच्या कपाळावर बारीकशी आठी उिटली द हांड्सि ,िोस्ट एणलणिबल ब्याचलर ,'णवक्रि साठे ' , णकशोरच्या आवािातली गािी म्हि​िारा, स्वतुःभोवती एक वलय घेऊन णफरिारा , 'लेडीकीलर'…. णतच्या भोवती-भोवती करत होता .… आणि नेिकां त्याच वेळी उिानां त्याच्याकडे पाणहलां .णतच्या निरेने ती आठी बरोबर णटपली .… त्यानांतर िात्र णपनाणकन णतच्या सोबत राणहला. पाटी सपां नू घरी येता -येता १२ वािले . िोशी काकुांना नकार णदल्याची खतां होती पि आिची सध्ां याकाळ णतने खूप णदवसा​ांनी िनापासनू एन्िॉय के ली. काही काळ का होईना, णतच्यातली 'ती' णतला आि खूप णदवसा​ांनी भेटली होती … साडी बदलनू णतनां गाऊन चढवला आणि खुशीत गुिगुित ती बेडरूि​िध्ये णशरली … "एकाच या िन्िी ि​िू णफरुनी नवी िन्िेन िी …" "एकाच या िन्िी ि​िू णफरुनी नवी िन्िेन िी …" "ए उिा, प्लीि आ्त ा गाऊ नकोस, सकाळपासनू दोन णिटींग्ि , ४ क्लायन्ट्स आणि ही पाटी, पार दिलोय िी , त्यात िेहताने िरा िास्तच पािली , डोकां िाि दुखतांय , त्रास नको देऊस, त्यापेक्षा िरा डोकां चेपून दे…" णतने कपाटातून अितृ ा​ांिनची बाटली काढली आणि बाि कपाळावर चोळून हलके हलके चेपत राणहली …. णतला खरां तर त्याच्याशी खपू गप्पा िाराव्याशा वाटत होतां , आपलां गायनाचां वेड, णतने भाग घेतलेल्या गायन स्पधाव , बणक्षस सिारांभ , िैणत्रिी , भूतकाळातल्या अनेक आठविी त्याला सा​ांगायच्या


होत्या, पि त्याची अखडां बडबड चालू होती , खश ु होता तो, णतला त्यात खांड पाडावासा वाटला नाही. "साला िेहता आि िाझ्यावर िाि खश ु होता , सकाळी ऑणफसिध्ये सप्रावय्झ देिाराय म्हिाला . नक्कीच िाझ्या प्रिोशनची बातिी देिार तो . िाझी आहेच तेव्हढी पात्रता , िाझ्या िीवावर तर चाललयां त्या िेहताचां, णदवसरात्र खपलोय िी कांपनीसाठी … त्याने बोलावलयां बरां का घरी , बायडीला घेऊन ये म्हिालाय . एरव्ही कुिाला घरी नाही बोलवत तो…" बोलता-बोलता त्याने णतला िवळ ओढले आणि ती त्याच्या स्वाधीन झाली , नेहिीप्रिािे … ************************************** "उिा , अगां , िाझा िोबाईल कुठे आहे ? िाझा laptop पि आि . आि यायला उशीरच होईल , सध्ां याकाळी फोरेन डेणलगेट्स बरोबर णिणटांग आहे . " "णपनाणकन , तुला सा​ांगायचां राहूनच गेलां बघ ! तुझ्या क्रेडीट काडवचां स्टे टिेन्ट आलांय काल , कधी भरायचां आहे बघ ." "एव्हढांच ना ! भरीन गां सावकाश ,, काय घाई आहे …. फार-फार तर थोडे िास्त पैसे िातील ना उणशरा पे के लां तर . िास्त कटकट के ली तर परत करीन त्या​ांना , छप्पन्न आहेत िाके ट िध्ये क्रेडीट काडव देिारे , नवीन नवीन क्लप्ृ त्या लढवत असतात कस्टिर णिळवण्यासाठी , बऱ्याच फ्याणसलीटीि सद्ध ु ा ऑफर करतात , घ्यायचां आपल्या पसतां ीचां … एक्स्पायर झालां की बदलायचां , शेवटी आपली सोय िहत्वाची !


उिाने डस्टर घेतला आणि सिोरची पांचधातूची नटरािाची िुतीवरची धूळ साफ करू लागली … णतचे हात या​ांणत्रकपिे एके का वस्तूवर णफरत होते , िनात िळभ दाटून आलेलां ,, आि आपल्याला असां का वाटतांय ?? डोळे का भरून येतायत ?? आणि णतच्या डोक्यात लख्खां प्रकाश पडला…. ती स्वतुःशीच णखन्नपिे हसली .…. ती सद्ध ु ा एक क्रेडीट काडवच की, णतच्या नवऱ्याचां… त्याला िेंव्हा हवां तेंव्हा वापरता येण्यािोगां , चार-चौघात रुबाबात वॉलेट िधून बाहेर काढावां , हवां ते खरेदी करावां व काि झालां की पन्ु हा सरु णक्षत वॉलेटिध्ये सरकांवावां…. हवां तेंव्हा हवां तसां रीपे करावां… गरि लागेल तेंव्हा फक्त त्यालाच वापरता येण्यािोगां,, अगदी सोयीचां …. - सणवता प्रभू


णनयणित सदर 'वेबसाईट आणि सोशल णिडीयाच्या िाध्यािातून व्यवसाय वृद्धी!’ श्रेया रत्नपारखी


लेख क्रिा​ांक -१ िध्यांतरी या ग्रुपवर आपला हा अांक चालू ठे वायचा की बदां करायचा अशी एक चचाव झाली. गेली पाच वषव अव्याहतपिे चालिारा अांक बांद होऊ नये अशी अनेकींची इच्छा णदसली पि णवषय णिळाल्यावर साणहत्य टाईप करून पाठवायला णिळिारा अणतशय किी वेळ ही देखील बहुतेकींची सिस्या होती. णशवाय िाझ्यासारख्या काही ि​िी; एखादा णवणशष्ट णवषय हाताशी धरून त्याच णवषयक काि करत असल्याने इतर णवषया​ांवर णलणहिे पसतां करत नाही असेही एक लक्षात आले. अक ां बदां पडू नये म्हिनू आपल्याला आपल्या क्षेत्राशी सबां णां धत राहून अांकाकरता काय करता येईल असा णवचार के ला आणि डोक्यात एक कल्पना आली. णवशाखा आणि श्रेया याच्ां याशी सपां कव साधनू िाझी कल्पना त्या​ांना सा​ांणगतली आणि त्या​ां दोघींनी सद्ध ु ा ती उचलून धरली. त्यानुसार िी आता दर िणहन्याला आपल्या अांकाकरता िाझ्या णवषयाला अनस ु रून एक लेखिाला णलहीिार आहे. आपल्यातल्या ज्या सख्या िला ओळखत नाहीत त्या​ांच्याकरता िी िाझी ओळख सा​ांगते. िी एक ब्लॉगर आणि कांटेंट रायटर आहे. छांद म्हिून ब्लॉणगांग करता करता िी याचे व्यवसायात रूपा​ांतर के ले आहे. अनेक लघुउद्योिका​ांना आपली सेवा/ उत्पादने णवकण्यासाठी आणि णवक्री वाढवण्यासाठी कधी कांटे ट लागतो, कधी वेबसाईटची गरि असते णकांवा


िग सोशल णिणडयावर आक्रिक िाणहरातबािी करायची असते. त्यािुळे िाझ्या ज्ञानाचा उपयोग िी अथाविवनासाठी करायचा ठरवून लघउु द्योिका​ांच्या िदतीकरता सद्ध ु ा करते. इथे देखील अशया अनेक सख्या आहेत ज्या प्रपांच सा​ांभाळतानाच आपल्या छांदाला िोपासत एखादा घरगुती व्यवसाय देखील करत आहेत. त्या​ांच्या िाणहतीसाठी िला असलेली िाणहती िी दर िणहना एका सदराच्या रूपात देिार आहे. पि िला या​ांत तुिचा देखील सहभाग हवा आहे. िाझ्या प्रत्येक लेखानतां र, तो लेख तुम्हाला कसा वाटला?, त्यात काही त्रुटी होत्या का? िी णदलेल्या िाणहती व्यणतरीक्त अिून काही शक ां ा तुम्हाला आहेत का? हे िाझ्यापयंत पोचायला हवे. हे आविवून सा​ांगण्याचे कारि म्हि​िे, िागे अशयाच एकीने िला णतच्या प्रकाणशत झालेल्या पस्ु तकाच्या णडणिटायझेशन करता काही शांका णवचारल्या आणि त्यावेळी िला िाणहत नसलेल्या त्या गोष्टी करता िाझा शोध सरू ु झाला. शेवटी 'गरि ही शोधाची िननी आहे' असे िे म्हटले िाते ते खरांच आहे. िाझ्या प्रत्येक लेखाला तुिचा िो प्रणतसाद असेल; त्यावरच पढु चा लेख िी णलहीन. िर तुिच्याकडून काहीच प्रणतसाद णिळाला नाही तर तुम्हाला या सदराची गरि नाही असे सि​िून हे सदर बदां करीन. याचे कारि असे की, वेळात वेळ काढून णलणहलेले लेखन वाचण्यात िर


कुिालाच रस नसेल तर कशाकरता त्यात वेळ दवडा, बरोबर की नाही? तेव्हा येऊ द्या तुिच्या शांका! पुढच्या अांकापासनू सि​िाऊन घेऊया 'वेबसाईट आणि सोशल णिडीयाच्या िाध्यािातून व्यवसाय वृद्धी! '

- श्रेया रत्नपारखी



लाल भोपळ्याच्या घा-या साणहत्य.... लाल भोपळ्याचा णकस २ वाट्या णकसलेला गुळ णदड वाटी ता​ांदळाचे पीठ अधी वाटी सारिात बसेल एवढी अांदािे किीक वेलदोड्याची पूड १चिचा तेल १ चिचा, िीठ णचिटू ् भर तळण्यासाठी तेल... कृती:-----प्रथि लाल भोपळ्याचा णकस प्रथि िायक्रो ओव्हनिध्ये ४ णिनीटे णशिवनु घ्यावा..त्यानांतर त्यात गुळ णिसळून परत ५ णिनीटे िायक्रो ओव्हन िध्ये एकत्र णशिवनु घ्यायचा.त्यात नांतर १ चिचा तेल आणि णचिुटभर िीठ टाकून हलवावे..थोडे गार झाल्यावर िग त्यात ता​ांदळाची णपठी आणि त्यात बसेल एवढी कणिक घालत तो घट्ट गोळा होइल इतपत िळून घ्यावे.तो गोळा २ तास झाकुन ठे वावा... त्यानांतर त्याचे लहान गोळे करुन त्याच्या प-ु या लाटाव्यात.नतां र त्या उकळत्या तेलातून तळून काढाव्यात. तयार प-ु या खाण्यास तयार....प-ु या गार झाल्यावर ड्ब्यात भरुन ठे वाव्यात. - सौ.पल्लवी उिेश कुलकिी ियणसगां पूर


या सख्या​ांनो या, िणहला​ांनी िणहला​ांसाठी चालणवलेली साणहत्य सेवा. या सेवेतील पुढील अांक दीपोत्सव ... चला साकार करू या आपल्या लेखिीतून !! कुठल्याही णवषयाचे बध ां न नाही. आपले साणहत्य, पाककृती, रा​ांगोळ्या, आकाशणदवे या सवांनी प्रज्वणलत करू या आपली णदवाळी !! फक्त िणहला लेखीका​ांसाठी साणहत्य पाठणवण्याची अांणति तारीख १५ .१०.२०१४ yasakhyannoya@gmail.com


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.