मायेचे बंधन, खूणगाठ रक्ताची तेवते ज्योत मैत्रीत मधुर ्नेााची अद्वैत यग ु ांच,े भेट जरी नननमषांची नात्यागोत्यांची ठेव असे जन्माची - क्ांनत साडेकर
संपानिका – नवशाखा मशानकर सासंपानिका – श्रेया मााजन
yasakhyannoya.blogspot.in
आयुष्याच्या सदुुं रशा टप्पप्पयावर फुलत असतुं ना जीवन मी आपली एक जुना एक नवा धागा घेवुन ववणत असते नाती ... न लादलेली.. एकत्रच वाढलेली.. एकाच बध्ुुं यातून वनघालेली.... फाुंद्या होतात हळू हळू वेगळ्या... वेगळी पाने वेगळी फुले वेगळी फळे मग सुंबुंध उरतो फ़क्त त्या बुुंध्याशी प्रत्येक फाुंदी स्वतुंत्र .... नाळ बध्ुुं याशी घट्ट रोवलेली.... बुुंध्याचा रुबाब वाढववणारी... फाुंद्याना जपायचे असते स्वातुंत्र्य एकमेकाुंत न अडकता फुलवायचे ववश्व सवव वेदना सुंवेदना पोटात घालून बधुुं ा पेलत असतो प्रत्येक फाुंदीचे अवसत्व... गमु ान....... इथुं मग उगीच नाते सुंबुंध तोच नात्याुंचा भागाकार , गण ु ाकार, बेरीज वन वजाबाकी... प्रत्येक नातुं अवधक होत जातुं गण ु ाकार के ल्यासारखुं आवण मग तेच नातुं उणे होतुं काहीच वशल्लक न ठेवलेल्या भागाकारासारखुं वजथे ही वजाबाकी भागाकार नसतो
yasakhyannoya.blogspot.in
वतथे नात्याुंची वकुं मत.... 'क्ष'असते जोड़तोड़ के लेल्या नात्यात बरोबरची खुण असते जर तर च्या आधारावर गवणते जातात माुंडली समीकरणाच्या वनयमात अडकवली जातात नाती मानलेल्या नात्याुंची होते एकदा उजळणी वनयमबाह्य नात्याुंच्या नशीबी हेटाळणी - सौ ववशाखा समीर मशानकर सुंपावदका
“या सखयाुंनो या” मवहलाुंनी मवहलाुंकरता चालववलेले अक्षरववश्व. या अक्षरववश्वात भावनाुंचे ववववध पैलू आपण गफ ुुं त असतो. सखयाुंनो, गेल्या चार वर्ाांपासून आजपयांत आपला सहभाग आवण सहकायव लाभात गेले आवण अुंकाची वाटचाल बहरत गेली. अुंकाकरता जरी ववर्य वदला असला तरी ववर्याचे बुंधन कधीच नसते. फक्त तुम्ही तुमच्या लेखणीतून मक्त ु व्हावुं, व्यक्त व्हावुं हीच “या सखयाुंनो या” ची इच्छा !! आपल्या लेख, कववता, कथा, कला, पाककृतीचे खालील ई मेल आयडी वर स्वागत : yasakhyannoya@gmail.com
yasakhyannoya.blogspot.in
अतुं रगुं लेख १. मानसी- स्वाती भट २. अशीही नातीगोती- साधना टेंभेकर ३. नाते जळ ु ले, मनाशी मनाचे- श्रेया महाजन ४. ऋणानुबुंध - मनीर्ा कुळकणी. ५. माझी सनू , माझी मल ु गी- मानसी बापट ६. नाते जुळले, मनाशी मनाचे- श्रुती जोशी. ७. थाुंबला तो सुंपला- माधुरी गयावळ. ८. देह दल ु वभ- सौ. मैवथली देशपाुंडे ९. एक अधुरी कहाणी- आशा नवले. सदर वेबसाईट आवण सोशल वमवडयाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी!-श्रेया रत्नपारखी काव्यकुुंज नातुं नातुं म्हणजे काय हो- मना इनामदार नातुं- स्नेहा दाभोळकर तुझी साथ- पौवणवमा नावेकर वाट- अुंजली दीवक्षत मैत्र जीवाचे- सगु धुं ा जगदळे . वडवजटल वप्रुंटींग – वैशाली वन. दवहफळकर
yasakhyannoya.blogspot.in
मानसी ... नाती अनेक असतात. एकमेकात गफ ुंु लेली असतात. कधी कधी काही ओळखींना वकुं वा मैत्रीला सद्ध ु ा आपण नात्यात बाुंधून ठेवायचा प्रयत्न करतो. आपल्या त्या वेळच्या पररवस्थतीनस ु ार आपली त्या माणसाबरोबर नात्याची वीण अवधक गवहरी होत जाते. सख ु द:ु ख आवजवून एकमेकाुंबरोबर share के ली जातात. आपल्या दख ु ावलेल्या मनाच्या सुंवेदना आपण हळु वार पणे व्यक्त करतो. आपले मन व्यक्त करताना नकळत ते हलके फुलके होवून जाते. कधी आपला आपल्या आनुंदात त्याुंना सामावून घेताना ते मन अवधक भारावून जाते. परुंतु कालाुंतराने काही व्यवक्तगत कारणामळ ु े वेळेच्या अभावामळ ु े वकुं वा जसे वय वाढते त्या प्रमाणे आपल्या priority वकुं वा जबाबदाऱ्या ह्यातील होणाऱ्या फे रफारामळ ु े त्या व्यक्तीबरोबर पूवी इतके वजव्हाळ्याचे सुंबध ठेवणे बऱ्याचदा मनात असूनही अशक्य होते. ह्याचा अथव आपण त्या व्यक्तीला आपल्या आयष्ु यातून पस ु नू काढले असा होत नाही. त्या हळव्या कातर क्षणी एकत्र घालवलेले क्षण मनाच्या तळाशी अलगद जाऊन बसलेले असतात. कालाुंतराने त्या आठवणी पस ु त न होता अवधक गवहयाव होतात. परुंतु त्या स्मतृ ींची पोच त्या व्यक्ती पयांत आपण पोचवू शकलो नाही तर त्या व्यवक्तनी गैरसमज न करता समुंजस पणा ने एकमेकाुंना उमजून घेतले तर मला वाटते त्या नात्याला काळाच्या ओघात एक अनोखे प्रौढत्व येईल. ह्या आपल्या नात्याचा, मैत्रीचा आपणच सन्मान नाही राखायचा
yasakhyannoya.blogspot.in
तर अजून कोणी राखायचा? माझ्या ही आयष्ु यात अशा काही व्यक्ती आहेत जयाुंनी मला जपलुंय जोपासलुंय. त्याुंनी मला प्रोत्सावहत करून माझ्या आनुंदाचुं दरू ु ा कौतुक के लुं आहे. ु न सद्ध अशा ह्या सोनसळी व्यक्तींच्या पाठींब्या मळ ु े मी आज तप्तृ व समाधानी आहे. आवण मला सद्ध ु ा ह्याुंच्या सारखुंच इतराुंना समजून घेत त्या नात्याचा आनुंद लटु ायचा आहे. मला सद्ध ु ा असेच एक सोनसळी व्यवक्तमत्व बनायचुं आहे. आवण ह्याकररता तुम्हा सवाांची बहारदार साथ हीच माझी प्रचुंड प्रेरणा आहे.
- स्वाती भट
yasakhyannoya.blogspot.in
अशीही नातीगोती माणूस जन्माला येतो तोच मळ ु ी वेगवेगळी नाती स्वतः भोवती वचकटवून...!!आई वडील भाऊ बवहण काका मामा आत्या मावशी अशी जवळची अन दरू ची तर अनेक..!! ही नाती त्याला अपररहायवपणे स्वीकारावी लागतात.पण जसजसा तो मोठा होतो,एक व्यक्ती म्हणून घडण्याच्या वस्थतीत असतो तसतसा तो आपल्या आवडीनस ु ार जी नाती स्वीकारतो ती असतात मैत्रीची नाती..!! काही वरवरची तर काही अगदी जवळची वजवलग.....!! पण ’नातुं’ हे काही दोन व्यक्तींमधेच असतुं असा नाही . मनाच्या कप्पप्पयात खोल जपलेली नाती असू शकतात आपल्या काही वस्तूची वकुं वा वास्तूची सद्ध ु ा.. !! आपल्या खूप तरल हळव्या भावना त्याच्याशी वनगडीत असतात. कामाच्या रगाड्यात ती वस्तू वकुं वा वास्तू अगदी रोज आठवत नसली तरी काही सुंदभव वनघताचआपल्या स्मतृ ी लगेच वजवुंत होतात अन मन हळवुं..!! अशाच एका वास्तूुंपैकी असते ती आपली " शाळा "..!! मळ ु ात आपल बालपणच आपल्या मनाचा एक मोठा कप्पपा अडवून बसलुं असतुं.आवण त्यातला खूप महत्वाचा भाग असते ती आपली शाळा..!!कारण आपल्या बालपणाचा जास्तीत जास्त काळ आपण वतथेच घालवला असतो. वकती गोड आवण घट्ट नातुं असतुं आपलुंआवण शाळे च..!! ’नातुं’ववर्य म्हटल्यावर ह्या नात्याची तीव्र जाणीव होण्याच कारण म्हणजे आमच्या १९७५ च्या १० वव pass out मल ु ा मल ु ींचुं ( ???? ) get together ठरतुंय...!! खर तर खूप उवशरा म्हणजे उणेपुरे
yasakhyannoya.blogspot.in
४० वर्ाांनी आम्ही सगळे भेटणार... Thanks to Technology....!! कारण काही उत्साही मल ु ाुंनी (??) खूप प्रयत्नाुंनी बऱ्याच जणाुंचे फोन नुंबर शोधून काढले आवण w app चा ग्रपु बनववला.आवण आश्चयव म्हणजे इतक्या वर्ाांनी ते सद्ध ु ा virtually भेटल्यावर सद्ध ु ा सगळ्याुंच्या गप्पपा खूप रुंगल्या.forwarded messages न बुंदी असूनही पहाटेपासून उगवलेला वदवस मध्यरात्री पयांत msgs वन गजबजलेला असतो.शाळे च्या वशक्षकाुंच्या, वमत्रामैत्रींनी च्या असुंखय आठवणी.. ववववध वकस्से...!!काही वशक्षकाुंची वववशष्ट वाक्य,त्याुंच्या लकबी,सवयी,शाळे च्या शेजारी बोरकूटआवण गोळ्या ववकणाऱ्या बाईचुं तसाच वशपायाच नाव,शाळे ची सुंपूणव प्राथवना,वशक्षकाुंना ठेवलेली टोपण नाव..कुठल्या खोड्याुंसाठी कुणी कुणी खाल्लेला मार..शाळे च्या भोवती असलेल्या शोवभवुंत वेली , शाळे तील पाणी वपण्याची जागा ...काय काय अफाट आहे अजून सगळ्याुंच्या स्मरणात...!! आता सगळे च जवळपास ५५ च्या वयाचे आहेत.पण "बचपन से पचपन " च्या आठवणी साुंगताुंना आताही वकशोर वयीन च वाटतात. मळ ु ात आमची नागपूरची " हडस हायस्कूल " त्यावेळची सगळ्यात उत्तम शाळा म्हणून गणली जाणारी. त्यात जयावेळी एका शाळे तून जास्तीत जास्त ५-६ ववद्याथी बोडावत येत त्यावेळी आमच्या batch ला १७ ववद्याथी बोडावत येउन एक ववक्रम घडलेला..!! आता बरीच मल ु ुं आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेली अशी " नामवुंत " झाली आहेत .पण शाळे च्या आठवणी साुंगताना एकमेकाुंना शऱ्या,अव्या,पक्या अशा टोपण
नावाने बोलावतात तेव्हा त्याुंचुं एकमेकान मधल bonding अजूनही वकत्ती घट्ट आहे ते जाणवत. आवण म्हणूनच मला "नातीगोती " हा ववर्य म्हटल्यावर प्रत्येकाचुं आपल्या शाळे शी असलेलुं हळवुं आवण तरल नातुं नव्याने जाणवलुं - वलहावसुं वाटलुं- माझ्या शाळकरी वमत्रमैवत्रणींनो खास तुमच्यासाठी......!!
yasakhyannoya.blogspot.in
- साधना राजहुंस टेंभक े र
yasakhyannoya.blogspot.in
नाते जळ ु ले, मनाशी मनाचे....! नाते जुळले, मनाशी मनाचे! ही वकती क्ववचत येणारी अवस्था आहे. जयाुंनी जन्म वदला ते आईबाप, पाठीला पाठ लावून येणारी भावुंडुं आवण शाळू सोबती...! इथपयांत तुम्ही कोण आहात, कसे आहात याचा ववचार न करता प्रेम वदलुं घेतलुं जातुं. पढु े मात्र गवणतुं के ली जातात. कोणाशी सुंपकव ठेवावा आवण कोणाशी ठेवू नये याची समीकरणुं तयार होतात. अशा वठकाणी मनाची गाठ पक्की बसणुं हे अवघड असतुं. मला मात्र अशी वजवलग सखी भेटली. मनातलुं न साुंगताही कळावुं आवण भलुं बरु ुं काहीही घडलुं तर धावत जाऊन साुंगावसुं वाटणारी व्यक्ती. पसवनल वस्कल्स, पीपल वस्कल्स आवण प्रोफ़े शनल वस्कल्स या सगळ्याुंत खूप वनपुण आवण सहज वशकवणारी. वास्तववक आमच्यात वयाचुं अुंतर १५ एक वर्ाांच.ुं त्या कॉलेजमधल्या वसवनयर मोस्ट स्टाफ़ मेंबर आवण मी जयुवनयरमोस्ट, सरु ु वातीला तर चक्क पाटव टाइमर. त्याुंचा ववर्य मराठी, माझा सुंस्कृत. अखुंड काहीतरी वाचत रहाणुं, चचाव करत रहाणुं हा आमच्यातला समान धागा. त्याुंचुं आणखी एक वैवशष्ट्य म्हणजे गण ु ग्राहकता. माणूस काल अपॉइुंट झालेला असो वा वर्ावनवु र्े वशकवणारा असो, गण ु ी आवण कामात तत्पर असेल तर त्या त्याला सहज जवळ करीत. कधी कधी खूप धाडसाची ववधानुं के ली तरीही तो ‘प्रामावणक’ आहे या गोष्टीला अवधक महत्त्व देत.
yasakhyannoya.blogspot.in
ववचार करण्याची खूप वेगळी धाटणी मला या व्यक्तीने वशकवली आवण माणसुं ओळखायला वशकवलुं. दस ु ऱ्याला त्याची स्पेस वदली तर माणूस अवधक चाुंगलुं काम करु शकतो. कधी कधी अनावश्यक कामाुंचुं ओझुं कमी के लुं तर कामाची गण ु वत्ता सधु ारते हे ववचार माझ्यासाठी नवीन होते. खूप काम करणारी एखादी व्यक्ती लगेचच्या लगेच कामाचा फ़डशा पाडेल, कुणी डेड लाईन समोर वदसली की करेल, त्याने कायवक्षमता मापता कामा नये. काम अचक ू होतुंय का हे महत्त्वाचुं हाही ववचार माझ्यासाठी नवीन होता. माणसाची काम करतानाची लववचकता, नवीन तुंत्र वशकण्याची तयारी, जबाबदारी पेलायची कुवत याचा अुंदाज कसा घ्यावा, त्याच्या सहज ववधानाुंतून “या माणसाच्या हातात सत्ता आली, तर हा सहकाऱ्याुंशी कसा वागेल” याचा अुंदाज कसा घ्यावा, हा चाुंगला टीममेट होऊ शके ल काय हे अध्यापनाव्यवतररक्त कामाुंतून कसुं समजून घ्यावुं याची फ़ारच सरु ख े ओळख त्याुंनी मला करुन वदली. आणखी एक गोष्ट मी वशकले...माझ्या घरात काय घडलुंय, माझा मडू कसा आहे, येताना काय त्रास झाला हे चेहऱ्यावर वदसता कामा नये. समोर ववद्याथी-सहकारी कोणीही असलुं तरीही हसून बोलता आलुं पावहजे. त्याच्या वैगण्ु याबद्दल, एखाद्या रेंगाळलेल्या कामाबद्दल न बोलता अगदी सहज जर काही आवडलुं तर ते साुंगता आलुं पावहजे. एखादा प्रसन्न कटाक्ष, सुंवाद पण दस ु ऱ्याचा वदवस आनुंदाचा करुन जातो. आवण नेहमी त्याच्या वैगण्ु याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला टाळले जाते. जे देऊ तेच परत वमळतुं, मग अपशब्द कशाला उच्चारा? ही सगळी वथअरी सोपी वाटते. हे प्रत्यक्ष करणारी व्यक्ती मात्र लोकाुंना खूप हवीहवीशी वाटते. जे सहकाऱ्याुंबाबत तेच ववद्यार्थयाांबाबत...! आपण हातात
yasakhyannoya.blogspot.in
शस्त्रुंच वदली नाहीत आवण लढायला साुंवगतलुं तर ते कसुं जमेल? ववद्यार्थयाांना समोर मूतव रूपरेखा वदली नाही आवण नस ु त्याच परीक्षा घेतल्या तर के वळ आपलुं मौवखक व्याखयान लक्षात ठेवून ववद्याथी कसे काय उत्तीणव होणार? या प्रश्नाचा मी कधीच ववचार के ला नव्हता. हातात आज पूणव प्रश्नपवत्रका देते आवण उद्या येऊन उत्तरे वलहा हे साुंगणारी ही पवहली वशवक्षका. प्रत्यक्ष प्रयोग के ल्यावर कळले ट्यटु ोररयल्सना छोटा ग्रपु असतो, तेव्हा ही पद्धत खूप उपयोगी ठरते. आत्मववश्वास वाढववण्यासाठी ही तुंत्रुं वापरणुं फ़ायदेशीर असतुं. त्या नेहमे ी म्हणत, ओपन बक ु एक्सॅम ही सगळ्यात अवघड. सोबत पुस्तक असणार हे मावहत असल्यामळ ु े उघडून वाचावुंसुं वाटत नाही आवण परीक्षेच्या वेळात उत्तरुं पस्ु तकात कुठे वलवहली आहेत ती सापडत नाहीत. बापरे...! मी नव्हता हा ववचार के ला. एका वववशष्ट चौकटीत राहून ववचार करणारी माझ्यासारखी मल ु गी अशा उदारमतवादी व्यक्तीच्या सुंपकावत आल्यानुंतर काही बदल घडणुं साहावजकच होतुं. इलेक्रॉवनक माध्यमाुंची ही कृपा की पर्थृ वीच्या पाठीवर कुठेही असलुं तरी अशा वजह्वाळ्याच्या व्यक्तींच्या सुंपकावत आता रहाता येतुं... - श्रेया श्रीधर महाजन, ठाणे.
yasakhyannoya.blogspot.in
ऋणानबु ुंध आज कालच्या या धावपळीच्या युगात नातेवाईक असोत वकुं वा वमत्र मैवत्रणी असोत त्याुंना भेटण, शाुंत वनवाुंत गप्पपा मारण असे योग दवु मवळ होत चालले आहेत. पूवीच्या काळी सण समारुंभाच्या वनवमत्ताने भेटणे आवण त्याच बरोबर मनसोक्त गप्पपा मारणे वह होत असे . पत्राने दूरच्या नातेवाईकाुंची खयाली खुशाली ववचारली जायची. त्यासाठी पोस्टमन काकाुंची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट वह पवहली जयवच. पण आजच्या मल ु ाुंना खास अुंतदेशीय पत्र व पोस्टकाडव म्हणजे काय ते ववकत घेऊन दाखवायची वेळ आली आहे. कारण तो पत्र प्रपुंचाचा काळ के व्हाच मागे सरला आहे आवण आता पोस्टमन काकाुंची वाट हीबवघतली जात नवह. आज ववज्ञानाने खूप प्रगती के ली आहे, पण त्याचा फायदा वकती करून घ्यायचा आवण त्याचा दरु ु पयोग वह झाला नाही पावहजे हे आपण ठरवायचे आहे. टेवलफोन आल्यावर दूरच्या नातेवाईकाुंशी वह सुंपकव साधला जाऊ लागला, वतकडे परदेशातल्या आपणया मल ु ा बरोबर आई वडील घर बसल्या बोलू लागले, नुंतर मोबाइल मल ु े तर चालता बोलत वह बोलत येऊ लगले. शभु च्े छा देण्यासाठी एस एम एस चा वापर होऊ लागला. त्यात आता इुंटरनेट , फे स बुक , व्हाट्स आप सारखया अनेक सुंकेत स्थळाुंची भर आहेच, दोन माणसाुं मधील बोलका सुंवाद अशा प्रकारे मूक सुंवाद होऊ लगल. बेटी गाठी कमी झाल्या, आपले पण कुठे तरी हरवून गेला. टीव्ही वसररअल च्या नादात एकत्र बसून मन-मोकळ्या गप्पपा मारत जेवण करण्यापेक्षा त्या वसररअल मधील पात्राुंवर चचाव होऊ लागली.
yasakhyannoya.blogspot.in
थोड्या फार प्रमाणात का होईना आज काल घरो घरी हेच दृश्य वदसते, त्याला जबाबदार वह आपणच अहोत. आवण जाणते - अजाणतेपणी याचा सगळा पररणाम कुटुुंब व्यवस्थेवर होऊ लागला आहे. प्रत्येकाला आपले वेगळे घर हवे आहे. तशी अट वह काही मल ु ी लग्न ठरवताना घालतात वक मल ु ाचा स्वतुंत्र ब्लॉक हवा. पण त्या एकत्र कुटुुंबातील फायदे , त्यातील माया आपुलकी समजून घेण्याचा प्रयत्न वह के ला जात नाही. आज काळ मल ु ीही कररअरच्या बाबतीत मल ु ाुंएवढ्याच पुढारलेल्या आहेत. लग्नाआधी हा क्लास , तो क्लास , पाटव टाईम कॉलेज या सगळ्या धावपळीत घरी कमी वेळच असतात, अुंगात हुशारी असते , बद्ध ु ी असते पण व्यवहार ज्ञान कुठे तरी कमी पडते असे जाणवते. आपल्या माणसाुंसाठी द्यावा लागलाणारा वेळ कमी होत जातो. लग्न झाल्यावर तडजोड करणे हे मल ु गा / मल ु गी दोघाुंना ही मान्य नसते. कधी त्याने तडजोड के ली . तर कधी वतनेही तडजोड करायला हवी. एकमेकाुंच्या कामाबद्दल / कलेबद्दल आदर दाक्यावायला हवा , तरच तो सुंसार खऱ्या अथावने सख ु च होतो. कधी सनु चे े सासू – सासऱ्याुंशी पटत नाही तर कधी सासू सासरे जुन्या ववचाराुंचे असतात , अशा वेळी रोजच वाद वववाद होण्या पेक्षा वेगळे राहणे हा पयावय चाुंगला, वनदान त्यामळ ु े नाती दरु ावत तरी नाही, दरू ु न तरी त्या मध्ये प्रेम राहते, आपले पण वटकून रहते. पाळणाघराच्या वाढत्या सुंखयेला ही काही अुंशी याच गोष्टी जबाबदार आहेत. आजी - आजोबा घरी नसतील तर ती मल ु े पाळणा घरातच वाढणार नाही का ? काही वठकाणी तर आजी - आजोबाना सरळ वद्ध ृ श्रमाचा रस्ता दाखवला जातो. घरातील अडगळ अशा प्रकारे दूर के ली जाते.
yasakhyannoya.blogspot.in
आज काल च्या मल ु ाुंना आजी- आजोबाुंचे प्रेम , त्याुंची माया खूप अभावानेच वमळते, जे मल ु ाुंच्या वाढी साठी त्याुंच्यावर सुंस्कार होण्या साठी खूप महत्वाचे आहे. काळात तर असत सगळ्याुंना पण आपला अहुं भाव त्या आड येतो. मग काय त्या मल ु े मल ु ाुंना आजोलाही नाही, लाड करायला आजी- आजोबाही नावहत. वखडकीतल्या गाजला धरून के ववलवाण्या नजरेने सुंध्याकाळ झाली वक आईची वाट बघत मल ु उभी असतात, असे दृश्य बवघतले वक डोळ्याच्या कडा नकळत पाणावतात . मग आजोळ नसल्याची कमतरता मामाच्या गावाने भरून काढली जाते , त्यामळ ु े च तर अशा नवनवीन सुंकल्पना उदयास आल्या. गल्लो गल्ली सुंस्कार वशबीर आवलत. जे प्रेम खरे तर घरी वमळायला हवे त्या साठी पैसे मोजावे लागतात . पण तरी वह प्रत्येकाला मनात वाटत असत वक हे सुंबुंध परत जुळायला हवेत, नाते सुंबुंध बरोबरच स्नेह सुंबुंध वह जपायला हवेत. नात्यामधला हा ववरत चाललेला धागा, परत जोडायला हव. ती क्रोध मत्सराची धार बोथट व्हायला हवव. एखादा कपडा जरासा कुठे तरी फाटला तर तो आपण फे कून देत नाही न ? तो रफू करून त्या आधीच्या कपड्या सारखा वदसेल म्हणून प्रयत्न करतो न ? मग तो प्रयत्न नाते सुंबुंधातही व्हायला हवा , ती परत जुळायला हवी. त्याच्या मधील मक ू सुंवाद हा बोलका सुंवाद व्हायला हवा. एकमेकाुंसाठी थोडा वेळ तरी काढायलाच हवा. आपल्या मनातील नेट सेट च्या माध्यमातून व्यक्त होत असल्या तरी त्या भेटी गाठीतूनही व्यक्त व्हायला हव्यात न! हे नाते सुंबुंधातील ऋणानबु ुंध आपण सगळ्याुंनीच मनापासून जपायला हवेत...... - पूवणवमा नावेकर, दवहसर
yasakhyannoya.blogspot.in
“दा'' मबुुं ई सी. एस.् टी. वर घडलेला भीर्ण प्रसुंग. दहशतवादाने मन अवस्थर. गप्पपाुंमध्ये, चचेमध्ये सतत हाच ववर्य. एकदा, तावातावाने, बोलण्याच्या ओघात त्याला म्हणाले, ""पुण्यात कुठेही बॉम्ब स्फोट झाला, तर मला सहन होणार नाही; अधे पुणे माझे नातेवाईक आहे.'' तो पटकन्म्हणाला, ""भारतात कुठेही बॉम्बस्फोट झाला तर मी सहन करू शकणार नाही. सारे भारतीय माझे नातेवाईक आहेत.'' शब्दाुंतून जाणते करत नेणारा तो! त्याचे नाव ""दा''. फक्त दा. एक लोभस, हसरे, सावळे व्यवक्तमत्त्व. कृष्णाच्या बासरीसारखे मधरु , वनमवळ मन! कृष्णाच्या गीते प्रमाणे ववचारी, जाणत मन! सहजपणे बोट धरून आयष्ु य पार करावे, असे प्रगल्भ मन! बासरीच्या स्वराप्रमाणे कववतेत रमणारे उत्कट, प्रवाही मन! कृष्णाच्याच ववचाराुंप्रमाणे ववश्वबुंधत्ु व, मानवता, स्नेह व सत्जपणारे मन! म्हणूनच तो "दा.' माझा गरू ु , सखा आवण या दोन्हीपेक्षा वकुं चीत जास्त बुंध!ु आकाशासारखया वनमवळ, वनमवम ववश्वव्यापी प्रेमातील मठु भर माझ्या ओुंजळीत आले "दा' होऊन! पण त्याचा स्वभाव मात्र हे सारे गण ु लपवणारा. अत्युंत खट्याळ व खोडकर. एकदा कोकणात गेले होते. मस्त वफरत होते. फोन आला. त्याने ववचारले, ""कोकण आवडले?'' पुणेरी ठसक्याने उत्तर वदले, ""नाही, अवजबात नाही.''लगेच म्हणाला, ""स्वाभाववक आहे. कोकणामध्ये माझ्या वशवाय आवडेल असे काहीच नाही!''त्याच्या या स्वभावगण ु ामळ ु े आमचे कधीच पटत नाही. तसे पण राखी व भाऊबीज या दोन वदवशी मी त्याला न भाुंडण्याचे वचन वदले आहे. हे वदलेले वचन पाळण्याचा मी
yasakhyannoya.blogspot.in
आटोकाट प्रयत्न करते. असाच एक राखी पौवणवमचे ा वदवस होता. मी छान घर सजवले होते. साजक ु तपु ातील के शरी भाताचा गुंध फुलाुंच्या गुंधात वमसलत होता. गालीचा, चौरुंग, समई अशी सरु ख े रचना के ली होती. स्वारी चौरुंगावर बसली. मी हसत ववचारले, ""दा, कसे वाटतेय?'' लगेच उत्तर, ""माझ्या मना, बन दगड! '' मग वदलेले वचन पाळायचा प्रयत्न करताना, खूप जास्त कष्ट पडले. सतत वचडवत असतो तो, तरी त्याच्या चेष्टते ही एक वनमवळ स्वर सतत जाणवत असतो. हाच स्वर, सुंकटामध्ये मला आधार देतो. आयुष्याची लढाई झेलताना,सोबत असतो. एकदा मल ु ीला आपघात झाला, नेमके हे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर. एकीकडे डॉक्टर व मल ु ीची काळजी, दस ु रीकडे अपघातातील माणसे व पोलीस, या साऱ्या लढाईत हा माझ्या सोबत न खाता-वपता. सखखा मामा गेला तेव्हा पाठीवर मायेचा हात याचाच. दस ु ऱ्याला समजून घेण्याची, न बोलता मदत करण्याची याची क्षमता ववलक्षणच. वकत्येक सुंस्थाुंना न बोलता देणगीच देत नाही तर स्वत: पत्रकार, लेखक, कवी व उत्तम सुंपादक असल्याने, त्याुंच्या कायवक्रमात, पुवस्तकाुंमध्ये, लेखाुंमध्ये अमूल्य सूचना करत असतो. तसा हा हाडाचा कुं जूर्. वाढवदवस, पाटी, भेटी, देणेघण े े यात न रमणारा. एका वदवाळीला गुंमत झाली. एका सुंस्थेला फराळाची पावकटे देत होते. नकळत मल ु ाुंची सुंखया वाढत गेली व खचव मी साठवलेल्या पैशाुंपेक्षा खूप जास्त झाला. मी जरा वचुंतेत व्यग्र आवण भाऊबीजेला हातात पाकीट, चक्क पाच हजाराुंच!े त्यातील एक नोट मी आजही पूजनात ठेवली आहे.
yasakhyannoya.blogspot.in
माझ्या सवव कववताुंना हा मागवदशवन करतो. (कृवत्रम आहेत - फाडून टाक. असे) माझ्या कथाुंना, लेखाुंना (हा सोडून) याचेच सुंपादन. आम्ही अनेक ववर्याुंवर बोलतो. "कववतेपासून अध्यात्मापयांत' एकदा पूजा करत असताना घरी आला. आरती झाल्यावर मला म्हणाला, ""लखलखत्या सूयाव खाली पाण्याने भरलेली बादली ठेवली तर त्यात सयू ावचे प्रवतवबुंब पडते. त्या साठी पाणी वस्थर असावे लागते. आरती करताना, देवाला नमस्कार करताना शक्य वततके मन वस्थर ठेवत जा.'' म्हणूनच हा माझा "दा' आहे. तसा हा पक्का परु ोगामी. पण समजावू लागला. दृष्टान्त देवू लागला की वाटतुं हेच तर अध्यात्म! एकदा त्यालाच या बाबत ववचारले, शाुंतपणे म्हणाला, ""एखादी सुंगती लावत असताना जर पूणव टनव घेतलेली ववसुंगती वाटली तर भूवमती आठवावी. 360 अुंशाच्या कोनानुंतर आपण परत शन्ु यावर येतो. अशा प्रकारची सुंगती ववसुंगती ही शन्ु यापासून सरू ु होते. खरा अध्यावत्मक माणूस हा परु ोगामीच असतो. म्हणूनच ज्ञानेश्र्वर वाचताना ते पवहले बुंडखोर ठरतात. कमवकाुंड म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म हे धमावहून, कमवकाुंडाहून पूणव वेगळे आहे.'' याचे शब्द वकत्येकदा अथाांच्या पलीकडे घेऊन जातात. दा हा शब्द आला आहे द्रा पासनू . द्रा हे दत्तगरु ु ुं चे नाव. द्रा म्हणजे देणारा, दाता. द्रा म्हणजे ववश्वाला सख ु , शाुंती, समाधान देणारे दत्तगरु ु . त्याुंचाच वारसा "दा' या शब्दात. यालाही दत्तगरु ु ुं ची ववलक्षण ओढ. हा त्याुंचा शोध घेत, त्याुंच्यावर कववता रचत भटकत असतो. पण हा भक्त का अभ्यासक हे मात्र कळत नाही. हा कधीही साधना करताना वदसत नाही पण काही
yasakhyannoya.blogspot.in
चक ु ीचे बोलू लागले तर लगेच बारकावे साुंगतो. ओुंकार साधना बुडवली तर जोरदार धपाटा घालतो. याच्या मळ ु े ओुंकारसाधना, आरती साधना यामध्ये वनयवमतता आली आहे. माझे ही पाऊल प्रकाशाच्या मागाववर आहे. आपला भाऊ जेव्हा खोडकर असतो, तेव्हा "सखा'असतो. पण जाणता, मोठा असतो तेव्हा "गरू ु ' असतो, "दा' असतो. सध्या कुटुुंबातील काही अुंतगवत कलहामळ ु े नाते थाुंबले आहे. तरीही याच्या स्नेहाच्या, ववश्वासाच्या जाणतेपणाच्या आधारावर मी जगत आहे, सारे सोसत आहे.कधी कधी सवाांची खूप आठवण येते. त्याची, त्याच्या कुटुुंबाची, त्याुंच्याकडून वमळालेल्या प्रेमाची कासाववस होते मी आवण डोळे भरून येतात. अशावेळी परत त्याचेच शब्द आठवतात. ""जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण वमळत नाही तेव्हा ती देवाला द्यावी. मग देव ती आपल्याला परत देतो. नैवेद्याची वाटी आपण देवापढु े ठेवतो व ती परत आपल्याला स्वत:लाच वमळते, त्याचप्रमाणे!'' त्याचे माझे नाते साईचरणी सख ु रुप आहे!
- मनीर्ा कुळकणी manisha@technofour.com
yasakhyannoya.blogspot.in
माझी सनू माझी मल ु गी माझ्या मल ु ाचे लग्न करावयाचे असे ठरले आवण मी खूपच काळजीत पडले . येणारी सून कशी असेल ? वतचे वन माझे जमेल का? १ मवहन्याच्या आताच माझ्या मल ु ाचे लग्न ठरले आवण साखरपुडा झाला. साखरपुडा ते लग्न ५ मवहन्याचा अवकाश होता. त्यावेळात माझे आवण माझी सनू कल्याणी चे खूप छान जमले. आम्ही रोज वेगवेगळ्या ववर्यावर बोलायचो. मग मी ठरवले वक सनु चे े आवण माझे इतके छानजमलेय तर वतला आपण ए आई म्हणायला साुंगायचे आवण काय साुंगू सखयानो आज आमच्या दोघीत इतके मस्त नाते आहे वक मला असे वाटतच नाही वक कल्याणी माझी सून आहे ती माझी मल ु गीच झालीय. एखादेवेळेस फोनवर बोलताना जर माझा आवाज वेगळा आला तर ते वतला लगेच समजते ती मला लगेच ववचारते वक आई तुझी तब्येत बरी नाही का ? आवण मला खूप नवल वाटते वक वतला कसे काय समजते .मी वतची सासू आहे असे कुणीच म्हणत नाही आम्ही कुठेही वफरायला बरोबर गेलो तर सगळे वतला तुझी आई बरोबर आहे का असे ववचारतात. आमचे नाते खूप छान आहे सासू म्हणजे सारखया सूचना आवण सून म्हणजे सूचना नकोत असे आपण ऐकले आहे पण आपण जर एक पाउल पढु े टाकले आवण सनु ल े ा ववश्वास वदला वक हे तुझे सासर नसून दस ु रे माहेरच असेल तर तुम्ही सद्ध ु ा हया छान नात्याचा अनभु व घेवू शकता.मी तर सगळ्याुंना अवभमानाने साुंगते की कल्याणी माझी सून नसून मल ु गीच आहे. आवण अश्या हया छान नात्याचा मला अवभमान आहे........... - सौ मानसी बापट, नावसक
yasakhyannoya.blogspot.in
नाते जुळले मनाशी मनाचे…. दोघाुंचे आज परत भाुंडण झाले होते. 'तो' वतच्याशी न बोलताच ऑवफस मध्ये वनघून गेला. कारण तसे शल्ु लकच होते, पण दोघेही आपल्या मताुंवर ठाम होते. "वत"ला कुठेतरी वफरायला जायचे होते , बदल हवा होता आवण त्याचे नेहमीचे उत्तर तैयार होते, "मला सट्टु ी नाही." त्या कारणावरून ती परत त्याच्यावर रुसली होती. ती' रागावली आहे म्हणून त्यालाही त्याचा त्रास होत होता. ऑवफस मध्ये कामात मन लागत नव्हते, सारखी 'ती' च वदसत होती डोळ्यासमोर. 'तो' पण अस्वस्थ झाला होता. वतचा रुसवा कसा काढायचा हाच ववचार तो करत बसला होता. त्यालाही पटत होते, पण तो कामामळ ु े सध्या तरी काही करू शकत नव्हता . 'तो' वतला म्हणत होता " अग, मला थोडा वेळ दे, मी तल ु ा वफरायला नक्की नेईल पण 'ती' पण ऐकायलाच तैयार नव्हती. इकडे पण पररवस्थती वेगळी नव्हती. त्याच्याशी भाुंडण झाल्यापासनू ती पण अस्वस्थच होती. घरची सगळी कामे झालीत , मल ु ीला खाऊ घालून झोपवले, तरी मनात कसली तरी हुरहूर होती. पस्ु तक वाचावे म्हणून 'ती' ने पस्ु तक हातात घेतले तरी त्यात 'वत'चे लक्ष लागत नव्हते. मग शेवटी पुस्तक बाजूला ठेऊन 'ती' ववचार करायला लागली. "का भाुंडलो आपण त्याच्याशी?" भाुंडायला नको होते का?पण ती तरी काय करणार? गेले वकत्त्येक वदवस ती दोघे कुठेच वफरायला गेले नव्हते. वतला आवडायचे वफरायला आवण गेल्या ३-४ वर्ाांपासून काहीना काही कारणावरून ठरलेले cancel होत होते. आता वपल्लुपण मोठे झाले होते
yasakhyannoya.blogspot.in
आवण वातावरण पण छान होते वफरायला जायला. पण त्याचे ते ऑवफसचे प्रोजेक्ट पण आत्ताच यायचे होते, 'तो' तरी काय करणार? तो प्रयत्न तर करत होताना पण पररवस्थती मळ ु े जाणे शक्य नव्हते. 'ती' ला थोडे वाईट वाटले उगीच बोललो आपण त्याला वक "तू माझ्या मनाचा ववचारच करत नाहीस." काय करू soorry चा msg करू का? पण नेहमी मीच का माघार घ्यायची कधी तरी त्यानी पुढाकार घेऊन sorry म्हणायला हवे वक नाही ? असा ववचार करत असताुंनाच त्याचा फोन आला, वतनी बराच वेळ वाजू वदला मग घेतला, मद्दु ाम बोलण्यात रागावली असल्याची टोन ठेऊन ती बोलत होती. तो वतला ववचारात होता, "जेवलीस का ?" ती म्हणाली "हो…. तो- "वपल्लू झोपली का?" ती -"हो'. तो- " आज भाजी खूप छान झाली होती" ती- "ठीक आहे" . वतचे असे तुटक बोलणे त्याला सहन होत नव्हते शेवटी\ न राहवून तो म्हणाला "अजून राग गेला नाही का?" ती काहीच बोलली नाही, वास्तववक 'ती' त्याच्यावर कधीच जास्तवेळ रागावू शकत नव्हती, पण "कसे बोलणार ती तरी? त्याच्याकडून sorry ऐकायचे होते ना…. पण तो वह हट्टी, बरुं म्हणून फोन ठेऊन वदला . वतला त्याच्या आवाजावरून समजले होते वक तो पण वबचारा वहरमस ु लाय. आता आपण खूप ताणायला नको , म्हणून वतने ठरवले तो घरी यायच्या वेळेस छान तै यार होऊन बसायचे आवण त्याला आल्या आल्या लगेच sorry म्हणायचे. आवण त्याच्या आवडते त्याला काहीतरी खायला करून द्यायचे . सुंध्याकाळी तो घरी आला. हातात कसलीतरी मोठी वपशवी होती.तो वतच्याकडे न बघताच आत गेला आवण २ plates घेतल्या त्यात त्या वपशवीतील भेळ आवण सामोसा ठेवला
yasakhyannoya.blogspot.in
आवण tomato sauce ने वतच्या plate वर sorry वलवहले, आवण एक गल ु ाबाचे फुल असे रे वर सजवून बाहेर घेऊन गेला . वतचा राग गेलाच होता पण ती खास वतच्यासाठी तैयार करून आणलेली plate आवण त्यावरचा sorry आवण गल ु ाब बघून तर तो राग दूर दूर पळू न गेला. मग त्याने वतचा हात हातात घेऊन वतला sorry म्हटले आवण ती पण लगेच "मी पण sorry" म्हणाली आवण दोघेही हसत भेळ खायला लागले. त्या दोघाुंच्याही लक्षात आले होते ,आपले हे सदुुं र नाते जपायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनुंद घेता आला पावहजे. मधून मधून भाुंडण, वाद हे होणारच पण ते कुठे थाुंबवायचे हे आपल्याला समजायला हवे. एकमेकाुंबद्दल ववश्वास ,प्रेम आवण समजून घेण्याची इच्छा असेल तर मनाशी मनाचे नाते जळ ु ू न त्याची घट्ट रेशीमगाठ व्हायला वेळ नाही लागणार. - श्रतु ी के दार जोशी हैदराबाद
yasakhyannoya.blogspot.in
थाुंबला तो सुंपला ! काही वर्ाांपूवी माझुं मन अगदी कोमेजून गेलुं होतुं . आयुष्यात एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनाुंनी मनाचा अगदी गोंधळ उडाला होता. भावनाुंचा कल्लोळ अनावर झाला होता. त्यावेळी नेमकी ही कल्पना समोर आली वतवमानात जगायचुं ! मी तर अजूनच गोंधळू न गेले. फक्त वतवमानाचा ववचार करायचा? मला तर सगळच सुंदभवहीन वाटायला लागलुं. माझ्या अवस्तत्वाची भूतकाळावशवाय मला कल्पना करता येईना. माझ्याभोवतीचा माुंडलेला हा पसारा वनरथवक आहे की काय? आवण त्या सगळ्याुंचे माझ्यापयांत पोचणारे दवु े ? जया नात्याुंच्या कावशद्यामध्ये मी गफ ुुं ले आहे स्वतःला वतथून वेगळुं होणुं जमणार आहे का मला? आवण स्वतःला त्यातून वगळू न मी शाुंतपणे श्वास घेऊ शके न? हा गतुुं ा म्हणजे फक्त दःु खच आहे असुं तरी कुठे आहे? ते वचत्रकोडुं असतुं ना. वाट शोधण्याचुं … माकडाला के ळ्याच्या घडापयांत पोचायला मदत करा. वकुं वा आजकालच्या भार्ेत उुंदराला चीजच्या तुकड्यापयांत पोचवायचुं असतुं. असो. एकूण एकुं च … मागव शोधणे! साुंगायचा मद्दु ा हा आहे की, या शोधात
yasakhyannoya.blogspot.in
उलटीकडून मागव शोधला की लगेच सापडतो. चीज कडून उुंदराकडे यायचुं. मग अवघड काय आहे? माझ्यापयांत नात्याुंचे रस्ते आलेले आहेतच. मग मी का वळू न त्यावरून उलटा प्रवास करून बघू नये? सगळुं सोपुं सरळ वाटायला लागलुं. उलट प्रवास म्हणजे भतू काळ आलाच की ! पण तरीही … नस ु तुं वळू न बवघतलुं आवण काय साुंग?ू काही रस्ते महानगरपावलके नुं पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईने खड्डे बुजवल्यावर वदसतात तसे. काही इतके द्रुतगती की मागव कधी सुंपला ते कळलुंही नाही. काही इतके अरुुंद की पाऊल जरा चक ु ले तर कपाळमोक्ष करणारे. काही इतके वळणावळणाचे की पढु चा मागवच वदसत नव्हता. आवण काही इतके रम्य की ते मागे सोडून आपण पुढे आलोच कसे, असा प्रश्न पडावा! मी ठरवत होते तसा उलटा प्रवास शक्य होता? मग सगळे प्रवासात भेटलेले प्रवासी तरी वतथेच कसे थाुंबून रावहले असतील? लहानपणी के लेले वेडे हट्ट, अधववट वयातला वनष्कारण उतावळे पणा, तरुणपणाचा कै फ, अहुं ब्रम्हावस्म! हा जाणत्या (?) वयातला दुंभ. हे परत कसुं येणार आयुष्यामध्ये. आयुष्य म्हणजे वचत्रकोडुं नाही ना. आवण बेधडक चीज उचलून उुंदरासमोर टाकायला आपण कोणी ब्रम्हदेव नाहीसष्टृ ी वनमावण करणारे,
yasakhyannoya.blogspot.in
हे ही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यातून जाणवतच असतुं. म्हणजे प्रवास करतच रहायचुं असतुं. परतीचे मागव बुंद असतात. याचाच अथव भूतकाळाचा ववचार करून काही उपयोग आहे का? आवण पढु चा रस्ता तसा तर मावहतीच नसतो भववष्याचा. मळ ु ात आयुष्याचे मागव आखीवरेखीव,एके री, एकतफी नसतातच. वतथे बे दण ु े चार असुं गवणती उत्तर नसतुं. रस्त्यामध्ये ठेच लागताना आपली काहीच चूक नव्हती असा जो साळसूद आव आपला असतो ते तरी पूणव सत्य असतुं का? म्हणूनच माफ करून टाकायला वशकायला हवुं, स्वतःलाही आवण समोरच्यालाही! मग आता उरलुं आहे तरी काय? वनखळ वतवमानकाळ! बाकी कसलुं ओझुं मनावर हवुं तरी कशासाठी? मी कोण? हा शोध माणसाचा आवदमकाळापासूनचा जगण्याचा मळ ू स्त्रोत आहे. त्याचा मागोवा घेत आयुष्य पुढेच जात असतुं. शावब्दक कसरत वकतीही के ली तरी एखाद्या क्षणी सगळुं शहाणपण अश्रच्ूुं या धबधब्यामध्ये वाहून जायचुं ते जातुंच. काय हरकत आहे? वेडपे णाने वागूच नये अशी आजन्म शपथ थोडीच घेतली आहे? थोडुंस वभजायचुं परत काळाच्या सरकणाऱ्या गतीमध्ये सामील व्हायचुं. म्हणूनच म्हणतात ना, थाुंबला तो सुंपला ! - माधरु ी गयावळ
yasakhyannoya.blogspot.in
देह दल ु वभ परमेश्वराने माणसाला देवदल ु वभ असा देह बहाल के लाय या मानवी देहाने मनष्ु याने खूप काही प्राप्त करून घेतले आहे. त्यामध्ये जसे चाुंगले तसे वाईटही आहे. गणेश – शारदा वुंदन, नाना प्रकारचे अध्ययन, ग्रुंथलेखन, सत्सुंग, तीथावटन, श्रावण, मनन, कमवज्ञान, उपासनादी मागव, ववववध प्रकारची साधने, पाप – पुण्याचे वहशोब, भोग, रोग, त्याग, शक्ती, भक्ती, मक्त ु ी, यक्त ु ी, कला, साधना, ही सारी या देहाचीच लेणी !! देह हे ब्रह्ाुंडवृक्षाचे फळ आहे. प्रत्येक देहामध्ये “मी” पणाची सुंकल्पना मल ु त: च आढळते. आत्म्यामळ ु े देह असतो व देहामळ ु े आत्मा !! अशा उभय योगाने सष्टृ ीचा कारभार सरु ु असतो. देहात आत्माराम असतो म्हणून देहाची पूजा करावी. त्यामळ ु े आत्माराम सुंतुष्ट पावतो. देहाला वपडा वदली तर तो द:ु खी होतो. म्हणून सहसा कोणाचे अुंत:करण दख ु वू नये. जनी जनादवन आहे हे ओळखून सवाांना सुंतुष्ट करावे. जया शरीरात उदुंड ववचार प्रकटतो जया शरीराकडून आत्मारामाच्या ज्ञानाचा प्रसार होतो ते शरीर पजु यनीय असते. आत्मारामाचे प्रकट स्थान असलेला दल ु वभ असा देह सहजा सहजी प्राप्त होत नाही. म्हणून सत्सुंगाने देहाचे साथवक करावे, रक्ताची नाती वटकवावी, सामावजक नाती जोडावी, भावनेची रेशीमगाठ बाुंधावी. स्वामी म्हणतात.... अवघेची जन आपुले करून सोडावे.... - सौ मैवथली देशपाुंडे
yasakhyannoya.blogspot.in
एक अधुरी कहाणी . सुधा उुंच गोरी वदसायला अवतशय छान . खूप बोलकी आईची अवतशय लाडकी होती. अभ्यासात जशी हुशार तशीच कामात पण तरबेज होती. वडील वशक्षक त्यामळ ु े नेहमी होणायाव बदल्या. नवीन शाळा नवीन मैवत्रणी ,नवीन लोक हे नेहमीचे होते . आता अशाच एक गावात सुधाच्या ववडलाुंची बदली झाली होती. गाव तसे खूप छान होते . घर भेटले ते पण छान वठकाणी , समोर मुंवदर असलेले घराची मालकीण राधा बाई अवतशय चाुंगल्या होत्या .भरपूर जमीन ,मोठे घर याचा त्याुंना अवजबात गवव नव्हता .राधाबाईचा मल ु गा बाहेर गावी वशकायला होता .कोणालाही आवडणारी सुधा वह राधा बाईना खूप आवडली .नवीन गावात सुधा चाुंगलीच रुळली होती .एक वदवस अचानक राधाबाई चक्कर येऊन पडल्या , त्याुंना हॉवस्पटल मध्ये ठे वले . त्याच्या पोटात ट्यूमर असल्या मळ ु े ऑपरेशन करावे लागले . या काळात त्याची स्वताच्या मल ु ी सारखी काळजी घेतेली सुधाने , परीक्षा असल्यामळ ु े त्याुंच्या मल ु ाला काही कळू वदले नाही . अचानक सकाळी सकाळी राधाबाईचा मल ु गा ववनय आला . तेव्हा सुधा त्याुंना चहा देत होती .त्याने सुधाला बगीतले आवण त्याला ती खूप आवडली . रोज घरी येणारी सधु ा बरोबर आता ववनय बरोबर बोलयची . तो खूप हुशार होता . तो बोलताने ती ऐकत बसायची . त्याची मैत्री आवण सुधाचे वागणे बघून राधाबाईने वतनी सून करून घेण्याचे ठरवले . पण मल ु ाला नोकरी लागली का मग .असेच वदवस जात होते ,ववनय आवण सधु ाची मैत्री आता प्रेमात रुपातरीत झाली होती . घरापासून जवळ असलेल्या नदीवर ते तासनतास जाऊन बसत, सख ु ी सुंसाराचे स्वप्पन रुंगवत नदीमधील खोल डोहा कडे बघत .नदी मधील तो खोल डोह त्याला खूप आवडायचा . ववनय आय पी यस मधील लेखी परीक्षा पास झाला होता. आता मेवडकल आवण मल ु खात बाकी होत्या .आपण नक्की पास होणार यावर त्याचा पूणव ववस्वास होता . मेवडकल टेस्ट साठी ववनयला शहरात जावे लागले . चार पाच वदवसानी येणारा ववनय मवहना झाला तरी परत आला नव्हता.
yasakhyannoya.blogspot.in
ती त्याला रोज फोन करत असे पण तो मात्र मी वबझी आहे म्णून वतचे फोन घेत नसे . आता त्याुंनी वतला मेसेज करणे पण बुंद के ले . सधु ाला काही समजत नव्हते ववनयला काय झाले . हसरी ,बोलकी सधु ा आता अबोल झाली होती . वतची वह अवस्था वतचा आई बाबाुंना आवण राधा बाईना पण बघवत नव्हती .ववनय परत आला .पण आता तो सुधासी बोलत देखील नव्हता . काय झाले हे सागत पण नव्हता . एक वदवस सुधाच्या बाबाुंनी बदली मागवून घेतेली .आता ते गाव सोडून जाणार होते . सधु ा मनात खूप रडत होती .ववनय काय चक ु ले रे माझे साुंग तरी मला ,बोल माझाशी एकदा तरी बोल ..वतची उदाशी त्याचा पयांत जाताच नव्हती ,आज सुधा हे गाव सोडून जाणार होती ,सामान बाधून झाले .ती राधाबाईना भेटायला गेली . त्याुंना नमस्कार के ला . राधाबाई रडत होत्या आवण सुधा देखील वतची नजर ववनयला शोधात होती . "माझा समोर एकदा तरी ये रे मला तल ु ा डोळे भरून बघू तरी दे " पण तो कुठे नव्हता .या गोष्टीला आता १०ते १२ वर्व झाले .सुधा आता वशक्षण अवधकारी झाली आहे . वतनी लग्न के ले नाही आज ती ववनयच्या गावात शाळा तपासायला आली आहे .बस मधून उतरली आवण वतला जाणवले गाव खूप बदलले आहे ,शाळे तील काम आटोपले आवण सधु ाच्या नकळत वतचे पावले.ववनयच्या घराकडे वळाले वतला वाटले आता वतथे नवीन बुंगला असणार . पण ते घर होते तसेच होते .रुंग नसलेले उदास वाटत होते . ववनय आता गावी येत नसावा असे वतला वाटले . घरासमोर राधा बाई बसल्या होत्या आता त्या खूप वयस्कर वाटत होत्या . त्याुंनी सधु ाला लगेच ओळखले . सधु ा त्याच्या पाया पडली .कोणी ववनयचा ववर्य काढला नाही . चहा झाला सुधा बोलली मी नदीवर जाऊन येते . राधाबाई वतला थाुंब बोलल्या त्या आता गेल्या एक कागद घेऊन आल्या तो सुधाच्या हातात वदला आवण बोलल्या हे ववनय ने तुझा साठी वदले आहे ,वाच . ती काही न बोलता नदीवर गेली .वतनी तो पेपर उघडला .त्या मध्ये अजून एक पेपर होता .वतचे नाव असलेला पेपर वतनी वाचायला सुरवात के ली .
yasakhyannoya.blogspot.in
वप्रय सुधा ... तू खूप रागावली असणार माझ्यावर मावहत होते मला पण तू पन्ु हा कधीना कधी येशील हे मावहत होते मला , म्हणून हे पत्र तझ्ु यासाठी , खूप प्रेम होते ग माझे तुझावर . पण ते वनयतीला मान्य नव्हते .मी मेवडकल साठी गेलो तेव्हा समजले .मला ब्लड कॅ न्सर झाला आहे .मी जास्त वदवस नाही जगू शकणार .आवण माझ्या वशवय तू मावहत होते मला .पण मी तर या जगातून जाणारच आहे तर तुला दुखी नव्हते करायचे मला . म्हणून मी तुला धोका वदला असे दाखवले मला मावहत होते तू ते सहन नाही करू शकणार पण माझ्या मरणाच्या दुखा पेक्षा ते बरे होते . सधु ा तू गाव सोडून गेली .तू जेव्हा गेली तेव्हा मी तल ु ा बघत होतो ग पण मी समोर असलो तर तुला खूप वाईट वाटेल म्हणनू मी झाडाच्या मागे उभा राहून तुला बघत होतो .खूप रडायला येत होते डोळे भरून येत होते आवण बघता बघता तू वदसेनाशी झाली . तू गेली मला काही सचु तच नव्हते ग रोज या नदीवर येऊन बसायचो .सुधा मला माफ कर .सुधाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. अजून एक पेपर होता तो वतनी उघडला . वप्रय आई ुंबाबा . मी तर आता काही वदवसाचा सोबतो आहे मला मावहत आहे पण तो पयांत मी कसा जगू मला सधु ा वशवय जगणे मश्ु कील आहे म्हणून मी नदी मधील डोहात आत्महत्या करत आहे .एक वदवस सुधा नक्की येईन मी वतचा साठी एक पत्र वलवहले आहे ते वतला द्या . म्हणजे ववनयने मला धोका नव्हता वदला .तो फक्त माझा होता . ववनय तुझी सुधा पण तुझा कडे येत आहे ,असे बोलून सुधाने डोहात उडी मारली . धप्पप आवाज आला आवण सगळे शाुंत झाले . .पाण्यावर तरुंग तेवढे वदसत होते . ---आशा नवले.
yasakhyannoya.blogspot.in
yasakhyannoya.blogspot.in
मागच्या मवहन्यातल्या लेखात मी आपण व्यावसावयक; व्यवसायाच्या करत नसलेल्या माके वटुंग ववर्यी वलहीले होते. मध्युंतरी मी माझ्या लेकाबरोबर काही कामाकरता बाहेर गेले होते. जाताना आम्ही शॉटव कट म्हणून कोटावच्या आवारातून चाललो होतो. आम्ही वशरल्या वशरल्या वतथे वठकवठकाणी ग्रुप करून उभे असलेले वकील काही 'बकरा' ;-) वमळतोय की काय आवण तो कोणाला वमळतोय याकडे आशाळभतू पणे पहात होते. वतथे जवळपास पन्नासएक तरी काळे डगले घातलेले वकील वग-हाईक शोधत उभे होते. माझ्या मल ु ाला आश्चयव वाटले. इतके कठीण वकीलीचे वशक्षण घेऊन जर तुम्हाला कोटव बाहेर ग्राहक शोधावे लागणार असतील तर काय अथव आहे असे त्याचे म्हणणे होते. पण मला त्या वकीलाुंच्या वागण्याचे वावगे वाटले नाही. एक तर घरबसल्या आपल्याला आपली रोजीरोटी कुणीही आणून देणार नाही. म्हणजे त्याकरता बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. पण बाहेर पडायचे म्हणजे एखाद्या कोप-यात दक ु ान थाटून सद्ध ु ा उपयोगी नाही कारण आपला व्यवसाय काय आहे हे लोकाुंना कळावे यासाठी आपला वनयवमत जनसुंपकव असणे अवतशय आवश्यक आहे. थोडक्यात लोकाुंना आपल्याबद्दल मावहती होण्यासाठी लोकाुंनी आपल्यापयांत पोचायची वाट बघत न बसता आपण त्याुंच्यापयांत पोचणुं आज खूप महत्वाचे झाले आहे. इथे मी जेव्हा व्यवसाय असा उल्लेख करते, तेव्हा ढोबळमानाने त्याचा अथव म्हणजे एकतर ती आपण देऊ के लेली सेवा असते वकुं वा आपण करत असलेल्या एखाद्या उत्पादनाची ववक्री असते. वर उल्लेखलेला व्यवसाय हा सेवा या सदरात येतो त्यामळ ु े प्रत्यक्ष ररत्या दक ु ान न थाटता देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो.
yasakhyannoya.blogspot.in
पण जर आपण एखादे उत्पादन ववकण्याचा व्यवसाय करत असू तर काय? तर अथावतच ते उत्पादन लोकाुंना वदसण्याकरता, त्याुंनी येऊन पाहण्याकरता दक ु ान थाटणे भागच आहे नाही का? उदाहरणाथव आता समजा मी उत्तम चवीच्या, पातळ, मऊसूत रेशमासारखया अश्या पुरणपोळ्या करू शकते आवण त्या करून ववकायची जर मला हौस असेल तर मी काय करायला हवुं? एकतर ओळखीच्या लोकाुंना त्या खायला घालून; त्याुंच्या कानावर घालायला हवे की मी ऑडवप्रवमाणे उत्तम क्वावलटीच्या परु णपोळ्या करून देऊ शकते. पण वततक्यानेच भागेल का? वशवाय पुरणपोळीसारखया के वळ एका प्रॉडक्ट करता दक ु ान घ्यायची जोखीम कोण घेणार? म्हणून मग जास्तीत जास्त लोकाुंपयांत माझ्या पुरणपोळ्या पोचण्याकरता मला एखाद्या खाद्यपदाथाांच्या दक ु ानाशी बाुंधील रहावुं लागेल, त्याुंच्याकडे वनयवमत पोळ्या करून देऊन, माझ्या पुरणपोळ्याुंना कसा काय खप आहे याचा अुंदाज घ्यावा लागेल. पुरणपोळी हा बारमाही खपेलच असा पदाथव नाही. त्यामळ ु े त्या व्यवतररक्त इतर पदाथाांचीही गरज लागते आहे का? याचा अदमास घेऊन, कोणते पदाथव लागू शकतात आवण मी ते करून देऊ शकते का? याचाही मला ववचार करावा लागेल. हा खाद्यपदाथव (उत्पादन) असल्याने तो नस ु ता पाहून आवडला आवण येता जाता लोकाुंनी ववकत घेतला असे होणार नाही. स्वत: चाखून पावहल्यावशवाय ग्राहक तो पदाथव घेतीलच असे नाही, मग ग्राहकाुंनी तो चाखून पहावा म्हणून काही सॅपल ुं उपलब्ध करून देता येईल का यावर काही उपाय शोधावा लागेल. थोडक्यात एक हौस म्हणून सरू ु के ला तरी त्या व्यवसायात यश आवण पैसा वमळवायचे असेल तर लोक आपल्यापयांत कधी येतील याची वाट बघत न बसता
yasakhyannoya.blogspot.in
आपणुंच त्याुंच्याकडे ऍप्रोच झाले पावहजे. आता या दोन्ही के सेसमध्ये आपला ग्राहक कोण असेल याची वनवश्चत खात्री देता येऊ शकत नाही. काही सेवा वकुं वा उत्पादने ही काही वववशष्ट ग्राहकाुंकरता असतात तेव्हा त्याुंना डोळ्यासमोर ठेऊन त्याुंना अवपल होतील अश्या जावहरात करणुं एक वेळ सोप्पपुं पडतुं पण वकीलाची सेवा काय वकुं वा पुरणपोळी्ची गरज कुणालाही के व्हाही लागू शकते. नेमका ग्राहकवगव जेव्हा डोळ्यासमोर नसतो तेव्हा जनरलाइजड माके टींग करणुं खूप अवघडुं असतुं पण वतथेच आपल्या कल्पनाशक्तीचा कस लागू शकतो. आम पवब्लक ला आपली सेवा / आपले उत्पादन कसे, कुठे आवण कुणी वापरणे उपयुक्त आहे हे आपणुंच त्याुंना दाखवून द्यायचुं असतुं. आपल्या व्यवसायाचा जयाच्याशी सुंबुंध आहे असा थोडासा हटके मद्दु ा घेऊन त्या दष्टॄ ीने के लेली जावहरात जास्त फायदेशीर ठरू शकते. उगाच नाही सफव एक्सेल च्या “दाग अच्छे है!” च्या जावहराती यशस्वी होत असतात. ********************
yasakhyannoya.blogspot.in
नातुं नातुं म्हणजे काय हो दधु ावरची साय हो साई सारखुं वस्नग्ध्न न दधु सारखुं शभ्रु हो. नातुं नातुं म्हणजे काय हो
yasakhyannoya.blogspot.in
समद्रु ाची भरती ओहटी ची लय हो कधी भरती कधी ओहटी तरी मनात अखुंड प्रीती हो. नातुं नातुं म्हणजे काय हो उन पावसाचा खेळ हो कधी राग, कधी लोभ याुंचा सदुुं र मेळ हो. नातुं नातुं म्हणजे काय हो
ग्रीष्माच जाळणुं आवण वसुंताची पालवी हो. नातुं नातुं म्हणजे मनाचुं मना जवळ असणुं हो. - मना इनामदार
नातुं
yasakhyannoya.blogspot.in
माझुं नातुं तुझ्याशी तझ ु नातुं कोणाशी असेल कदावचत पाना फुलाुंशी ढगाशी, आकाशाशी की चुंद्राशी व चाुंदण्याुंशी खवचतच नाही माझ्याशी !! नातुं असाव मनाच मनाशी आवण भावनेच भावनेशी मला आहे नात्याची असोशी तरीही जोडण्यात ठरले अपेशी !! नातुं जपले आहे धरेने वक्षवतजाशी फुलाने गुंधाशी आवण सरू ाने तालाशी असेच अखुंड जपेन मी वजवात जीव असेपयांत तुझ्याशी !! - स्नेहा दाभोळकर, अुंधरे ी
तझ ु ी साथ तझ ु ी साथ आहे म्हणून तर … जगण्याला अथव आहे
yasakhyannoya.blogspot.in
तझ्ु या ववना जगणे म्हणजे … सगळ काही व्यथव आहे दख ु ाचे काटे असले तरर… आनुंदाची फुलबाग आहे सुंकटाचा वानवा असला जरी … हास्याचा झरा वाहता आहे
वनराशेची सावली पडली तरी... आशेची पणती तेवती आहे
तझ ु ी साथ आहे म्हणून तर … जगण्याला अथव आहे जगण्याला अथव आहे
- पूवणवमा नावेकर, दवहसर
yasakhyannoya.blogspot.in
वाट माझ्या मनातल्या जुंगलात भटकत हरवून गेलल े ी मी की मी माझ्याच मनडोहाचा थाुंग न लागणारी? गन्ु तागवु न्तचा प्रवास माझ्यासोबतच सुंपणारा की वाट अशी हरवलेली कधी भकव टलेली. वतचा धागा येउन सुंपणार शेवटी माझ्यापाशी कुणालाच सापडणार नाही कधीच, ही अदृश्य वाट फ़क्त माझीच... ~वाट~.. कधी दाट अुंधारात गडप होणारी कधी प्रकाशात उजळणारी कधी स्पष्ट डोंगरमार्थयावर चढणारी,रेघा मारत नाहीतर माळावर राुंगोळी कधी इथे तर कधी वतथे पार जाणारी नदीत अदृश्य होउन पैलवतरावर परत वदसणारी सरसर वेग दाखवणारी तर कधी सुंथ वनवाुंत सावलीतली कधी फरपट करणारी कधी रम्य.. गजबजलेली कधी साथीदारा सोबत, साथसुंगत सोबत्यान्सोबत, कधी एकटी न सरणारी ,अवघड घाटाची. कधी फे साळ लेल्या समद्रु ाच्या साथीने उन्मत्त वभजलेली कधी चाकोरी ने धळ ु भरली गोधल ु ी.. कधी याच वाटेवरून गेल असेल वसद्धाथव त्यागनु सवव कधी वनवासात रामामागनु वसता.. आवण वाटेकडे डोळे लावून बसली असेल वसद्धाथावची यशोधरा लक्ष्मणाची उवमवला. ~वाट.~. एवलसला अदभतु प्रवासाला नेणारी,मोगवलला जुंगलातल्या
yasakhyannoya.blogspot.in
वमत्रान्पासनू दरु ावणारी,माणसाुंच्या जुंगलात नेणारी.. वाट.. वाट आठवते गावातल्या वाडयाुंच्या भव्य सावल्यातली दगडी चौकोंनाुंची.. वाडयाुंच्या बळदी चौकातले दबले अस्पष्ट हुक ुं ार ऐक्णारी. वाट दोन गावाना जोडणारी,कडेने कधी जन्गलाचा शाुंत वकरव गुंध जपणारी कधी लालजदव कधी वपवळे सडे वशम्प्पलेली. वाट कधी खाकी चड्डयातल्या मल ु ाना तालुक्याला नेणारी कधी पाुंढयाव कुरत्या टो प्पयातील गाव्कयाांच्या वनवाुंत गप्पपानी ववसावलेली. वाट..गरम फुफाट्यातुन जाणायाव गरु ाुंची, कधी एक घागर पाण्यासाठी वणवण करणारी. शेताच्या बाुंधावर पलणारी अल्लड वहरव्या शेतात हरवून जाणारी तर कधी काळी तप्त कोरडी भेगाळलेली उसासनारी. वाट..मेरोमधली बेभान वेगाची.,अनोलखी झालेली चाकू खपु स्णारी. ही वाट बफावतली एक अवघड यात्रा आत्मशाुंवत कड़े नेणारी. स्वगावकडे वनघाल्या कुुंती धतृ राष्ट गाुंधारी च्या सोबतीने ववकारमक्त ु होणारी..! राधेच्या मनात श्याम उतरत गेला अनुंत वाटानी,पुंचप्राणान्च्या इुंवद्रयाुंच्या तन्मात्त्रानच्या वाटानी आत्मा ते परमात्मा नेणारी...ती ही वाट.. - अुंजली वदवक्षत
‘‘मैत्र जीवाचे’’
मातावपत्याचे बोट धरुन सरते आपल ु े बालपण कौमायावच्या उुंबरठयावर सरु ु होते शालेय-जीवन मैत्रीचे रेशीमधागे ठेवलेत मनी जपून आयष्ु याच्या साुंजवेळी आव आलय दाटून
yasakhyannoya.blogspot.in
आठवणींच्या स्मवृ तपटलावर कोरला गेलाय क्षण न् क्षण पण हातातून वनसटून गेलेत रेशमीवाळू चे स्मवृ तकण मैत्रीत असते भावनाुंची तरलता जणू मोरपुंखी स्पशव पारदशी ववचाराुंचा घेऊ या थोडा परामशव मैत्री दोन मनाुंची असते जणू भगवुंताच देणुं खरा वमत्र असतो आपुला सदभाग्याचुं लेणुं अथाुंग आभाळाला कवेत घेऊन मैत्री चालते वाट मैत्रीच्या सख ु स्वप्पनात होते सदुुं र पहाट जीवलगाची ओढ असतेच मैत्रीत खास पूनवचाुंदवेला जशी तारकाुंची आरास सप्तसरु ाुंची तार छेडून व्हावा ववणेचा झुंकार हृदयस्पुंदनातून उमटलेला तो ववश्वव्यापी ओमकार
प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे काय ते देणेघण े े आयुष्यात मग काय रावहले बरे उणे? मैत्रीत कशाचाच वहशोब नसतो ठेवायचा चक ु ाुंना माफ करुन व्यवहार असतो क्षमेचा (ववश्वासाचा)
मैत्रीत नसतो वलुंगभेद नसतो वासनेचा गुंध मैत्री वनमवळ झऱ्यासारखी, उरतो फुलाुंचा ‘सगु धुं ’ वनष्पाप-वनरागस मैत्री असते जीवनाचा आधार वेळ आली तर हात देणारा असतो साथीदार
yasakhyannoya.blogspot.in
सुंकटात धावून येतो तोच खरा वमत्र खुंबीरपणे पावठशी उभा राहतो तो होतो ‘‘सौवमत्र’’ सख ु दःु खाचा भागीदार असतो तो पाठीराखा जीवनात मागवदशवक होतो तो ‘‘कृष्णसखा’’ मैत्रीत अनभु वतो ररमवझमणाऱ्या श्रावणधारा वसुंतातील हवाहवासा मुंद सगु धुं ीत शीतलवारा ग्रीष्मातील चटके सहन करणारा ती वटवक्ष ृ ाची साऊली कडाक्याच्या थुंउीत पाुंघरतो तीच उबदार शाल मखमली वमत्राच प्रेमळ अुंतःकरण असत जणू आभळमाया इवच्छले ते देणारी असते कल्पवृक्षाची छाया अधवशतकाहून अवधक पक्की आहे आमची ‘‘यारी’’ म्हणूनच तर दोस्तहो चाललीय आजची ‘‘दवु नयादारी’’ - सौ. सगु धुं ा जगदाळे
डिडिटल डरिंटींग
yasakhyannoya.blogspot.in
वैशाली वन. दवहफळकर