या सखयाांनो या अंक ४७
कधी पुढे जाण्यात द:ु ख तर कधी मागे राहण्यात आनांद !! छोट्या छोट्या पावलाांचे कौतक ु तर मोठ्या पावलाांचा कधी आदर कधी धाक तर कधी आधार !! प्रतयेक पावलाचे ठसे वेचण कठीण. प्रतयेक ठसा वेगळा. आपली ओळख जोपासणारा. प्रेमानां बबलगणारा, तवेषानां णिडकारणारा, तरीही दल ल ीत कधी कधी!! ु क्ष माझ्या असांख्य जाणणवा कवेत घेवून चालणारी मािी पावलां, सोबत असणाऱ्या साऱ्या साऱ्या कडू गोड आठवणीांचे बोचके घेवन ू उद्या नववन वषालत पदापलण करणार... तारीख बदलताांना .... वषल उलगडताांना अशी अनेक पावलां माझ्यासोबत येवून उभी राहणार काही जुनी काही नवी... मग पन् ु हा सरु ु होईल धावाधाव !!
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
एक जीवन... दोन पावलाांवर खेळणारां .. ददवसागणणक 2-2 पावलां जोडत जाणारां ... एक साखळी.... ववराट ववश्व ... असांख्य पावलाांचां !! कधी या असांख्य पावलाांसोबत, कधी तयाांच्या मागे, कधी पढ ु े , आपली दोन पावलां ममरवायची !!
- सौ ववशाखा समीर मशानकर,
“या सख्याांनो या” मदहलाांनी मदहलाांकरता चालववलेले अक्षरववश्व. या अक्षरववश्वात भावनाांचे ववववध पैलू आपण गुांफत असतो. सख्याांनो, गेल्या चार वषाांपासून आजपयांत आपला सहभाग आणण सहकायल लाभात गेले आणण अांकाची वाटचाल बहरत गेली. अांकाकरता जरी ववषय ददला असला तरी ववषयाचे बांधन कधीच नसते. फक्त तम् ु ही तम ु च्या लेखणीतन ू मक् ु त व्हावां, व्यक्त व्हावां हीच “या सख्याांनो या” ची इच्छा !! आपले लेख, कववता, कर्ा, कला, पाककृतीचे खालील ई मेल आयडी वर स्वागत : yasakhyannoya@gmail.com - श्रेया महाजन, सहसांपाददका
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
मागे पढ ु े होतील पावलां... कळत - नकळत ठसे होतील रां गीबेरांगी !! खल ु ु लागतील स्वप्नां, चमकु लागतील डोळे , मभजतील आनांदाश्रत ु ददवसागणणक प्रतयेक क्षण !! सापडेन मीच मला माझ्या अस्स्ततवाच्या छायेत !! दवबबांदां च ु े आांगण तयावर चाांदण्याांचा सडा !! सतारीच्या ताराांवरून हळुवार िांकारणारी पावलां आणण तया नादववश्वात मी जगलेले मािे "मी" पण !! "या सख्याांनो या" च्या लेणखका, वाचक आणण शभ ु चचांतकाांचे २०१५ हे वषल असेच सुरेल होवून प्रतयेकाला आपला सूर गवसावा हीच सद्गुरू चरणी प्रार्लना !!
काव्यकांु ज वेडी आशा – क्ाांती साडेकर नातयाांची माळ – ननकीता रकटे हृदयी प्रीत जागते – वप्रयांका लोणकर आमचां कसलां आलांय मदहला ददन – सववता इांगळे सष्ृ टी – सग ु ांधा जगदळे
ननयममत सदर – श्रेया रतनपारखी वेबसाईट आणण सोशल मीडडयाच्या माध्यमातन ू व्यवसायवद् ृ धी
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
ववचार नशीब घडववतो – मानसी ताम्हणकर २०१४- काही बेरजा काही वजाबाक्या – श्रेया महाजन पांचामत ृ – रजनी अरणकल्ले पुरुषसुक्त – अांजली ददक्षीत काांदेपोहे – वप्रया सातपुते
वाचक हो ! ही जी गोष्ट मी साांगणार आहे , ती आहे एका गरीब कोळ्याची !! अतयांत दाररद्र्यात जीवन कांठणारा हा कोळी खप ू मेहनत करायचा पण तयाला आयष्ु यात यश ममळालांच नव्हतां. वषालनवषां तो समद्र ु ावर मासे पकडायला जायचा.. पण सांध्याकाळी घरी परतताना मात्र तयाचां जाळां नेहमी ररकामांच असायचां ! तयाच्या आसपास मासेमारी करणा-याांना खप ू मासे ममळायचे.. पण याला मात्र ममळत नसत ! ''असां का ?'' या तयाच्या प्रश्नाचां उत्तर तयाला कधीच कळलां नाही., ना तयानां कधी ते शोधण्याचा प्रयतन केला ! तो फक्त दे वालाच दोष दे त बसत असे. एक ददवस… नेहमी सारखीच सांध्याकाळ उलटली होती. आपल्या हातातील छोटां जाळां पाण्यात फेकून तो होडीत बसला होता. आज मासे ममळाल्यामशवाय घरी परतायचांच नाही, असा तयानां ठाम ननधालर केला होता. सूयल अस्ताला गेला. हळू हळू आकाशात चाांदणां ददसू लागलां. अर्ाांग सागरात कोळी आपल्या होडीसह एकटाच होता. तयाच्या समवेत असलेले तयाचे बाांधव केव्हाच ननघन ू गेले होते. सन् ु न करणाऱ्या तया शाांततेत केवळ सोबतीला होता
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
ववचार नशीब घडववतो !
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
तो लाटाांचा धीरगांभीर आवाज आणण तया आवाजात डचमळणारी एकाकी होडी ! अचानक… तयाच्या हातातील छोट्या जाळ्याला हलकासा धक्का बसला ! ववचाराांच्या तांद्रीत असलेला तो कोळी तया िटक्यानां भानावर आला. घाईघाईनां तयानां जाळां वर खेचलां. तयाचवेळी चांद्र ढगाआड गेला ! वर खेचलेलां जाळां तयानां लगबगीनां चाचपून पादहलां.. जाळ्यात मासा ?…. छे ! जाळ्यात एकही मासा नव्हता ! पण तया जागी एक चामड्याची परु चड ांु ी वजा छोटीशी वपशवी होती ! कोळ्याच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी उमटली. तयाला मासे हवे होते. पुरचड ुां ीत तयाला सारस्य नव्हते. परु चड ांु ी काढून तयानां बाजल ू ा ठे वली आणण जाळां पन् ु हा समद्र ु ात फेकलां. आता तरी मासे ममळतील, या आशेवर तो बसून वाट पाहू लागला. चांद्र अजन ू ढगाआडच होता. बराच वेळ िाला. आता मात्र कोळी कांटाळला. सहज चाळा म्हणन ांु ी ू मघाशी ममळालेली परु चड तयानां उघडली. आणण चामड्याच्या तया वपशवीत तयाने हात घातला. हाताला बारीक बारीक खडे लागले. तो स्वत:शीच हसला.
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
चांद्र अजून ढगाआडच होता. बराच वेळ िाला. आता मात्र कोळी कांटाळला सहज चाळा म्हणन ू मघाशी ममळालेली पुरचड ुां ी तयानां उघडली. आणण चामड्याच्या तया वपशवीत तयाने हात घातला. हाताला बारीक बारीक खडे लागले. तो स्वत:शीच हसला. खड्याांच्या स्पशालने तयाचा अपेक्षाभांग िाला नाही… कारण आपल्या नमशबी खडेच आहे त, असा तयाचा पक्का समज होता. कांटाळा घालववण्यासाठी म्हणून तयानां परु चड ांु ीतील एक एक खडा पाण्यात फेकायला सरू ु वात केली. अधाल-पाऊण तास तो पुरचड ुां ीतले खडे पाण्यात फेकत रादहला. तासाभराने हळू हळू सगळे खडे सांपत आले. शेवटी हातात एकच खडा रादहला. तो फेकण्यासाठी तयानां हात वर केला…आणण…तयाचक्षणी… तयाचक्षणी चांद्र ढगाबाहे र आला ! तयाच्या स्स्नग्ध दध ु ाळ प्रकाशानां सारा आसमांत शीतल िाला, कोळ्याच्या हातातील शेवटचा खडा पाण्याच्या ददशेनां उडवला गेला... सहज म्हणून कोळ्यानां पाण्यात पडणा-या खड्याकडे पादहलां.. आणण आ S वासून तो ववस्फाररत नजरे नां पहातच रादहला. पाण्यात पडणारा तो खडा चांद्र प्रकाशात लखकन ् चमकला होता ! तो खडा…खडा नसून दहरा होता !
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
सद ु ै व दत्त म्हणून समोर उभां ठाकलां असतानाही कोळ्याला ते ओळखता आलां नाही. खडे समजन ू लक्षावधी रुपयाांचा एक एक दहरा तयानां आपल्या हातानां पाण्यात फेकला होता ! का असां िालां असेल ? 'आपलां नशीब कधी बदलणारच नाही ' असा करां टा ववचार कोळ्याच्या मनात सतत का घोळत असेल ? वाचक हो ! ह्या कोळ्याप्रमाणे तुमच्याआमच्यातही असा करां टा ववचार करणारे खप ू आढळतात. तेही असाच ववचार का करत असतील? कोणाच्याही मनातील असे करां टे ववचार म्हणजे अकततलृ व आणण बेजबाबदारपणाचे द्योतक असतात. योग्य ददशेने ववचार करण्याची जयाांची प्रवत्त ृ ीच नसते, तयाांना कततलृ व गाजवता येत नाही... म्हणजेच अयोग्य ववचार ते करीत असतात. हे अयोग्य ववचार तयाांच्याकडेच कुठून येतात ? या प्रश्नाचा ववचार करताना, इर्े प्राचीन भारतीय ज्ञान परां परे चा कमल-मसद्धाांत आपल्याला ववचारात घ्यावा लागतो. कोणताही मनष्ु य-प्राणी चाांगला ककांवा वाईट ववचार करतो… तो ववचार तयाच्याकडे म्हणजे वातावरणातून तयाच्याकडे कसा येतो ? …याचां उत्तरही या मसद्धाांतात ममळतां. माणसाचा में द ू अनेक ववद्युत-कांपनां वातावरणात फेकत असतो. ही कांपने वातावरणात सोडण्याची प्रतयेक में दच ू ी क्षमता वेगवेगळी असते. उदा. ''अ'' नावाचा में द ू सेकांदाला पाच लाख
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
ववद्यत ु -कांपनां वातावरणात सोडत असेल तर ''ब'' नावाचा में द ू सेकांदाला सहा लाख ववद्युत-कांपनां वातावरणात सोडतो. पाच लाख आणण सहा लाख ववद्यत ु -कांपनसांख्याच ही तया-तया में दच ू ी खरी ओळख असते ! हे च तया-तया में दच ू े मूलभूत अस्स्ततव असते ! ही कांपनसांख्या जशी कमी ककांवा जास्त होते तशी तया तया में दच ू ी ववचार-ग्रहण क्षमता आणण ववचार- प्रसारण क्षमता ठरत असते ! वातावरणात सोडलेल्या ववद्यत ु -कांपनाांबरोबरच ववचार-कांपनांही सोडली जात असतात. ववद्युत-कांपनाांना रां ग रूप गुण आणण आकार नसतात...पण ववचार-कांपनाांना रां ग रूप गण ु आकार असतात. वातावरणात सट ु लेली ववचारकांपनां, में दल ू ा तयाच्या ववद्यत ु -कांपनसांख्येच्या मनात ओळखत असतात. तया में दच्ू या खाली असणारा…अर्ालत में दल ू ा धारण करणारा चेहरा तयाांच्या णखजगणतीतही नसतो ! तयामळ ु े, तया नावाच्या में दन ू े सोडलेली ववचार-कांपनां ९० अांशाचा कोन करून जेव्हा पन् ु हा तयाच्याकडे परत येतात, तेव्हा तया में दख ू ालील चेहरा धारण करणा-या दे हाने अनेकवेळा मतृ यू पावन ू , अनेकवेळा जन्मही घेतलेला असतो ! जयावेळी ही ववचार-कांपनां अशा नव्या शरीरातील में द ू ग्रहण करतो तयावेळी तशाच तऱ्हे चे ववचार, हा नवा दे ह अचधक गतीनां व्यक्त करतो !…आणण गती घेतलेल्या ववचाराांच्या आवतालनस ु ार ह्या नव्या दे हाला
- मानसी ताम्हणकर
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
तयाच्या नव्या जीवनक्मात पररणाम भोगावे लागतात ! कोळ्याच्या हाताांत दह-याांची परु चड ांु ी येऊन सद् ल ु धा तयातील ''खडे'' लक्षपव ू क पाहण्याचा ववचार तयाला सूचला नाही ! याचा अर्ल असा की…ह्या आधीच्या तयाच्या कुठल्यातरी दे हातील में दन ू ां असे…स्वत:चाच अवसानघात करणारे ववचार, वातावरणात आधी सोडलेले होते आणण ववचार जयाक्षणी ९० अांशाच्या कोनात कफरले, नेमक्या तयाचक्षणी तयाला ती दह-याांची पुरचड ुां ी ममळाली ! पण तयानांच असमांजसपणे सोडलेल्या, तयाच्याकडेच आलेल्या करां ट्या ववचाराांच्या आवतालत तो गरु फटला गेला...आणण दहरे ही तयानां खडे म्हणून फेकले ! …. तयामुळे आपलां नशीब चाांगलां होतां ककांवा वाईट होतां…ते आपणच तयार केलेल्या पार्ेयानस ु ार ! आपणच पेरलेलां बी…. हे चांदनाचे वक्ष ृ म्हणून डेरेदार करायचे की ननवडूग ां म्हणून फोफवायचे? हे , तो चांदन वक्ष ां ृ ठरवीत नसतो की ननवडूग घडवीत नसतो !…ते ठरववतो ककांवा घडववतो आपणच ! कारण कोणतां बी पेरायचां, कोणता ववचार वातावरणात प्रसत ृ करायचा हे आपणच ठरवत असतो !..म्हणूनच कमल मसद्धाांत ही हे च साांगतो की '' जे पेराल तेच उगवेल” !!
काही बेरजा, काही वजाबाक्या...! डडसेंबर मदहना सुरु िालाय आणण वेध लागलेत नवीन वषालच.े नवीन कॅलेण्डरची खरे दी तर िालीये. आणण गेलेल्या वषालचे दहशेब पण. काय चक ु लां, काय बरोबर केलां? कोणाशी सांपकल िाला, कोणाचा ववचार करण्याला पूणवल वराम ददला...बरां च काही...! २०१४ ननस्श्चतच खप ू छान गेलां. नवीन घर, नातेवाईक, ममत्रां मैबत्रणीांशी भेटी-गाठी या दृष्टीने खप ू उतकांठावधलक गेलां. परदे शात असलेली सततची टाांगती तलवार आणण घरां बदलण्याची धास्ती जाऊन स्र्ैयल आल्यासारखां वाटलां. काही वप्रय व्यक्तीांचा कायमचा ववयोग िाला. पण कुठे तरी समाधान होतां, जाण्यापव ू ी आपल्याला तयाांच्या सहवासाचे काही क्षण का होईना ममळाले. ते जपन ू ठे वता येतील आयुष्यभर. आनांद मात्र चचरकाल दटकेल इतका ममळाला. नवीन घराजवळ नवीन ममत्रां मैबत्रणी ममळाले. केवळ कामासाठी भेटीगाठी न होता, मनां जळ ु ली. अनेक वषाांनी पन् ु हा स्वत:चां असां रुदटन बसवता आलां, तयाने एक वेगळाच आतमववश्वास ममळाला. घरातलां काम साांभाळून मला मािे छां द जोपासता येतात, ममत्रमांडळ जपता येतां आणण तरीही कुठलाच तोल ढळत नाही हे जाणवणां खप ू महत्त्वाचां...! बऱ्याच वषाांनी सगळे शाळासोबती सांपकालत
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
२०१४
- सौ. श्रेया श्रीधर महाजन
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
आलेत आणण अगदी मस्त गट्टी जमलीये काहीांशी. सकाळी उठल्यापासन ू िोपेपयांत काही न काही बोलणां, ननरोप दे णां चालच ू असतां. घरातली माणसां, आत्ताचे ममत्रां-मैबत्रणी, शेजारी या सगळ्याांशी जी दे वाण घेवाण चालते तयापलीकडे आमचां असां एक वेगळां जग आहे हे सतत जाणवतांय. तयात लहानपणीच्या आठवणी आहे त. मधल्या वीस पांचवीस वषाांत जमवलेले अनुभव आहे त आणण दररोज घेतलेले ताजे अनुभव आहे त. दाांडगां वाचन आणण प्रसन्न मन घेऊन रोज आम्ही भेटत असतो. मला असां वाटतां २०१४ ने मला ददलेली ही सगळ्यात मोठी भेट आहे . हा चचरां तन ठे वा असाच राहो.... २०१५चां स्वागत ..!
'चला पाट पाणी घ्या. पाण्याचे ताांबे भरून ठे वा. ताटां वाढायला लागा. अगां आधी मीठ वाढावां, कधी मशकणार कोण जाणे ही.. लग्नाला आली पण काही जमत नाही अजन ु , सांसार कसा करणार कोण जाणे.. ‘घोर आई-बापाच्या स्जवाला'. 'आजजी पुरे ग, मशक्षण घेतेय हुशार आहे , हे सुद्धा मशकेल पटकन.' दादा म्हणाला. 'पांचामत ृ िालां का, वाढायच्या आधी चव घ्या, नमी ने केलय म्हणन ू म्हटलां. ते तेव्हढां जमलां म्हणजे हुशार म्हणेन हो मी.' इनत आजजी. नमीताई खप ू हुशार, शाळे त नेहमी पदहली, आता तर कॉलेजातही स्कॉलर म्हणन ू गाजतेय. ददसायला स्माटल नीट नेटकी राहणी, आम्हा लहान बदहणीांसाठी ती एक आदशल आहे . हे तीचां बी.ए. चां शेवटच वषल. ताई अजुन पुढे मशकणार आहे . आजजी म्हणते 'पांचामत ृ ' करणे जमलां तरच हुशार! रात्री आजजीलाच ववचारे न हे कसां..? 'चला आजचा सण पार पडला. सगळां कसां अगदी वेळेवारी िालां. सगळां आवरूनही िालय. साववत्रीवर फारच भार पडतोय हल्ली. दामोदरला साांगावां पोराच लग्न ठरव, सन ू आली की तेव्हढाच साववत्रीला हातभार! हां यावषी श्रीधर आणी नमी(नम्रता) दोघाांच कायल उरकून घ्यायला हवांय. लेक जावी सून यावी.. परमेश्वरा तूच बघ रे बाबा..'
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
'पांचामत ृ '
-रजनी अरणकल्ले
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
'आजजी, पांचामत ृ छान िालां होतां, नमीताईला जमलां, हो न! ती खरच हुशार आहे की नाही, साांग आता आणण आजजी, पांचामत ृ करायला आलां म्हणजे हुशार हे कसां गां!' मी आजजीला ववचारलां. आजजी म्हणाली, 'आांबट, गोड, खारट, नतखट आणी कडु, या मुख्य पाच चवीांचां ममश्रण योग्य प्रकारे जमलां तरच पांचामत ृ छान जमलां असां म्हणायच. हो हो साांगते, तुझ्या मनातला पुढचा प्रश्न आला माझ्या लक्षात! सांसार ननटनेटका करता येणे, हुशार असणे याचा आणी पांचामत ृ ाचा काय सांबध..असेच न? असां बघ, सांसारात भलेबुरे, चाांगले-वाईट, असे बरे च प्रसांग घडतात. या सगळ्याला कसे सामोरे जावे, तर पांचामत ृ ासारखे! कटु प्रसांगही सहज हसत हसत गीळता यावेत, तयासाठी नतखट, खारट, गोड, व आांबट प्रसांगाांची योग्य साांगड घालता येणे महतवाचे असते, म्हणजेच कडु सुद्धा अमत ृ ासारखे लागते. कळलां का अमत ृ ाताई..! म्हणून दर सणासुदीला पांचामत ृ करावे व खावे, आणी बरां का, रोज पांचामत ृ करण्याची व खाण्याची आवश्यकता नाही. कारण, सगळ्या चवी आधी वेगवेगळ्या कळल्या पादहजेत, नतखट, कडु, गोड, या नेमक्या चवी कळल्याखेरीज तयात आांबट, खारट ककतपत घालावे याचा अांदाज कसा यावा, तो यायला हवा न..तरच पांचामत ृ चववष्ट होईल! यासाठी हुशार असणे गरजेचे आहे ..!' खरच की..! मािी आजजी कसली आहे , ग्रेटच..! या न्यू ईयारला मी पण पांचामत ृ करणार आहे !' मी नतर्ल्या नतर्े ठरवून टाकले सुद्धा..!
अम्बेजोगाई ची जोगेश्वरी कुलदै वत. पज ू ेसाठी गेलो होतो.नवयालने मसल्कचा केशरी वपताम्बर नेसलेला,वरती शाल.कपाळावर कांु कवाचा उभा दटळा, लख्ख गोयाल रां गावर उठून ददसणारा. मी सारख तयाच्याकडे पहात होते.तयाच्याकडे पादहले की तो हसतो नेहमीच.मग गालावर खळी पड़ते.(दाढ़ी वाढलेली असली तरी ददसते.)आणण डोळ्याच्या कोपयालत सुरकुतया पडतात.जोरात हसल की डोळे अगदी बारीक़ बांदच होऊन बाजच् ू या सरु कुतया अजन ु स्पष्ट होतात.पव ू ी मी म्हणायचे हसल्यावर तल ु ा ददसत का रे समोरच?.तर तयाच्याकडे पहाताना तयावेळेस परत जाणवल की अरे काय सुन्दर ददसतो हा..नाट्यशास्त्रात नायकाांचे प्रकार साांगीतलेले, रामासारखा चधरोदत्त, कृष्णा सारखा लमलत..वगैरे..अगदी तसाच ददसतोय. बाांधेसद ु कमनीय शररर. अगदी कृष्णासारखा...तयावेळेस पुजेला बसल्यावर नतर्ल्या ननरां जन समया होम याच्या प्रकाशात तयाचा उजळलेला गोरा रां ग, गल ु ाबी तळहात तळपाय कानाच्या पाळया आणण तरतररत नाक. शोभणाऱ्या ममशा.. दाट सोनेरी िाक असलेले केस. ही मनू तल माझ्या डोळ्यासमोरन कधी हलतच नाही. लग्नानांतर परत तयाच्या प्रेमात पडले तेव्हा. लग्नापव ु ी एकदा दोघानी वेरुळ दौलताबाद कफरायला bike वर जायच ठरवल.सोबत आमचा एक ममत्र. घरून ननघताना माि काही लवकर
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
परु ु षसक् ु त
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
आटोपेना. हा रागाने सरळ तड़ताड़ चालत घरात आला.आणण मनगटाला धरून दरदर ओढत बाहे र आणल.. हाये इतक मस्त वाटल.. पुरुषानी अस धसमुसळ असल पादहजे. र्ोड़ अवखळ agresive असाव.. तर नवरा/परु ु ष कसा पहावा आणखी? नाइट ड्रेस ककांवा पाांढरा िब्बा (तोच प्रमसद्ध ववनोद मेहरा वाला) ककांवा स्लीवलेस टीशटल घातलेला ककांवा कोणतच शटल न घालता.. छातीवर एखादी चेन रूळनतये..आणण अांर्रुणात लोळत नतर्न ू आपल्या हालचाली िोपाळू डोळ्याांनी न्याहाळत असणारा.. सकाळी सकाळी एकदम डेंजर.. जाम स्फोटक मटे ररयल.. अजुन केव्हा बघाव पुरुषाांना? बार्रूम मधन ू बाहे र ननघतात न एकदम फ्रेश अरोमस्क आणण काय साबणाचा, शेववांग जेल बबल चा सग ु ांध घेऊन, ओल्या केसात हात कफरवत पाणी उडवत तेव्हा.. आहाहा तया ओलसर पापण्या, ऋतू नुसार ओलसर गरम ककांवा र्ांड सख ु दस्पशल, सस् ु नात असा परु ु ष, मीठी मारण्याचा मोह होणारच. छातीवर नाक खप ु सन ु दीघल श्वास घेऊन तो सग ु ांध भरून ठे वण्याचा चान्स मारायलाच हवा.. पुरुषाांच्या कपाटा मध्येही हा दरवळ भरून रादहलेला असतो. आफ्टर शेव oldspice ब्लुstratus, वगैरेचा. हा गावाला गेलेला असला की मी आणण मुलगी तयाच्या कपाटात खद ु बुड करतो. कधी तर तयाचे टी शटल
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
घालतो.परु ु षाांच्या घड्याळ बेल्ट वॉलेट कड़े perfumes अशा पुरुषी accessories बघायला फार आवडते.. परु ु षाना बघाव बाहे र जाताना तयार होताना,ऑकफस शटल घालन ु इन करण असो ककांवा टाय कोट घालणे असो मन लावून काम चालत. नवरा तयार होतो तेव्हा आफ्टर शेव लावणे, भाांग पडणे या सगळ्या प्रोसेसकड़े मी पहात राहते कौतक ु ाने. आणण मग तयार िाला की केस ववस्कटायचे.. तम् ु हा बायकाना आम्ही पुरुष बाहे र ननघालो की बरा मूड येतो. (बाकीच्या बायकाांच वागण कस काय माहीत?.) अजन ु परु ु ष कसे? काही जणाांचे कपडे गबाळे असले तरी ते छान ददसतात. असाच काय काय मलदहलेला टी शटल जीन्स, र्ोड़ी वाढलेली दाढ़ी जरा मोठे वाढवलेले केस,हातात मोठ ट्रें डी घड्याळ. बेकफककर. अशा मल ु ाांनी भरून आमच्या नाांदेड आयव ु ेद कॉलेज समोरून sggs govt इांजीननयररांग च्या बसेस जायच्या. मल ू े जास्त. न नागपुर मुम्बई इकडची बरीच. काही साउर् ची. तयाांची बस ददसली की मी म्हणणार ए र्ाांबा ग माला पाहू दया डोळे भरून. आपल्या कॉलेज ला दष्ु काळ आहे . हे हे. अशा राहणीच्या ववरुद्ध टोक म्हणजे कड़क कपड्यातले बारीक़ कदटांग असलेले अचधकार आणण बुद्चधमत्ता चेहऱ्यावर ममरवणारे IAS IPS IFS अचधकारी.. हे पण बघणेबल परु ु ष. अजन ु पहावे परु ु षाांना बाइक वर बसताना चालवताना काय पण स्टाइल confidence
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
खास परु ु षी. तयात ती रॉयल एनफील्ड असेल आणण तयावर स्वार िालेला तसाच दमदार असेल तर हाय सांपलांच.. आपल्या हृदया वरून धड़धड़त जाणार ती आर इ..ढाग ढाग फायररांग करत. आणण पाहावे कोणतयाही स्पोट्लस मधले परु ु ष, तया खेळातले कौशल्य असलेला, तन्मयतेने स्जांकण्याच्या स्जद्दीने खेळणारा कसाही असो सुांदर ददसतो. आणण घामाच्या धारा वहात असलेला असा पुरुष एकदम सेक्सी.. बैडममांटन स्टे डडयम मधे गेलां की नतर्ल्या वड ु न फ्लोर च्या वासासोबत अस खेळणाऱ्या खेळाडूच ां ा पुरुषी गांध येत असतो. आणण.. पुरुष पहावा तन्मयतेने बासरी वाजवणारा माउर् ऑगलन वाजवणारा, चचत्र काढ़णारा, नतृ य करणारा, भाषण करणारा, surgery करणारा, मग्न आतमरत.. पुरुष सुांदर ददसतो आपल्या बाळाला हळुवार जवळ घेणारा, खाांद्यावर र्ोपटुन िोपवणारा.. कुशीत घेणारा, जेऊ घालणारा, मल ु ाांबरोबर खेळणारा, बाइक वरुन चक्कर मारून आणणारा एखादा बाबा, मामा, काका, दादा.. पुरुष सुन्दर ददसतो, असतो, पौंगांडावस्र्ेतल्या मुलाना ममठीत घेणारा, ..मािा नवरा जेव्हा मल ु ीला गाढ़ प्रेमाने ममठीत घेऊन लाड करतो न तया क्षणाला मला कुपीत बांद करून ठे वावे वाटते.
- अांजली ददक्षीत
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
तस जवळ घेण मला जमत नाही. तयाच्या ते हृदयातन ू आतन ू आलेल असत. तयाांच्यासाठी तया वेळेस जग र्ाांबलेल असत. परु ु षाांमधे न एक लहान मल ू असतांच पण एक ममत्र, एक पाटल नर असतो. प्रसांगी बापही असतो. मािा नवरा माझ्या हळव्या क्षणी र्ोपटणारा बाप असतो. मुलगा हॉस्टे लला गेल्यावर 'ए करमत नाही रे ये न परत‘ म्हणणारां मुल असतो. उदास बसलेल्या मला हाताला धरून उठवणारा.. चल कफरायला.. मड ु येईल मस्त.. म्हणणारा ममत्र असतो. आणण 'ही पोरां जातील आपापल्या मागालनी, आपण दोघच आहोत एकमेकाांसोबत' अस म्हणत स्व्हस्की चे ग्लास भरून चचयसल करायला लावणारा आयष्ु याचा सार्ीदार असतो.
पोहे म्हटलां कक कसां तोंडाला पाणी सुटतां...गरम गरम पोहे आणण चहा.... अरे च्या काांदे पोहे , आधीच्या काळात रीतच होती, मुलगी पाहायला आले कक पाहुण्याांना काांदे पोहे ददलेच पादहजेत. मग तो पोह्याांचा ट्रे , मुलगी घेऊन येईल... सगळ्याांना दे ईल, मल ु ाकडे दे ताना लाजन ू चरू र होईलां, आणण मधोमध बसन ू , मान खाली घालून सगळ्याांच्या प्रश्नाांना सामोरी जाईल, गाणी गाऊन दाखवावी लागतील, चालून दाखवाव लागेल,....हे सार कशासाठी? मल ु गी कशी गाते? आवाज कसा आहे ? नीट चालते का? आणण बरां च काही तपासलां जायचां. पण, आता काांद्याचे Onion पोहे िाले आहे त....ते कसां काय? ववचारात पडलात??
अनघा, आताच्या काळातली स्वतःच्या पायावर उभी असलेली एक सामान्य युवती. इांस्जननयर बनन ू , चाांगल्या कांपनीत नोकरीला होती. लग्नाच्या उां बरठ्यावर उभ्या असलेल्या अनघाच्या घरातल्याांना नतच्या लग्नाचा घोर लागला होता...अनघा ऑकफस सांपून बराच वेळ ननघून गेला होता पण ती घरी जाण्याच्या मड ू मध्ये ददसत
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
काांदे(ओननयन)पोहे
डोळे पस ु न ू अनघाने मोठ्ठा श्वास घेतला आणण ती बोलू लागली.... " मी अनघा, वय २५, एका मोठ्या कांपनीत काम करतेय, ददसायला सांद ु र, रां ग गोरा, उां ची ५ फूट ६ इांच, कोणतच व्यसन नाही, ना काही अफेयरस, जेवण सुद्धा छान बनवते, पगार सुद्धा छान आहे , मोठ्याांचा आदर, लहानाांना प्रेम करणां हे च मला लहानपणापासन ू मशकवलां आहे , आणण मी तशीच आहे , ना मी कोणाला कधी दख ु ावलां ना मारलां....मािी चक ू आहे तरी काय?? कक मी एक मुलगी आहे ? खेळण आहे का मी सगळ्याांच्या हातातलां...?? इतकी मशकून
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
नव्हती. आज तसां नतला नतच्या ग्रप ु ला भेटायला जायचां होत, सारखे फोन येत होते पण, ती उचलतच नव्हती, शेवटी वैतागून नतने उचलला, सगळ्याांचा ओरडा सरु ु िाला होता तसां ती नाईलाजास्तव उठली.... ग्रप ु मध्ये तसां कोणाच लग्न नव्हत िाल...सारे बेचलरस...सगळ्याांच्या गप्पा रां गात आल्या होतया...अचानक नतने गोप्यस्फोट केला कक ती प्रोजेक्टसाठी अमेररकेला जातेय... सगळ्याांचा जोरात ओरडा सरु ु िाला...सगळे एकदम धमाल मड ू मध्ये होते. अचानक, र्ोड्यावेळाने नतने ग्लास फोडला, आणण ती जोरजोरात रडू लागली....कोणालाच समजेना काय िाल अचानक?
अशा अनेक अनघा आपल्या आजूबाजूला आहे त. काही, सहन करत आहे त तर काही.... अनघा नांतर भेटूया मोननकाला, आधनु नक ववचाराांची तरुणी, आई वडील सुद्धा नततकेच आधनु नक आहे त, इांटरनेट या नव्या मागालने तयाचां वर सांशोधन सरु ु आहे . प्रतयेक पोटल लवर नतचा प्रोफाईल अपलोड आहे . अधन ू मधन ू नतच डेदटांग पण चालूच असत...आणण तयात काही गैर आहे असां मला तरी वाटत नाही. पण, रोज नवीन मल ु ाांसोबत बोलन ू नतचां मानमसक सांतुलन बबघडलां होत. अपेक्षा आणण वास्तव यातला फरक नतला करता येईना. याच रुपाांतर चचडचचड करने, रात्री मध्यरात्री मद्यधद ांु होऊन ममत्र-मैबत्रणीच्या घरी र्ाांबण,...नकार पचला नाही कक पबला जाण... योग्य काय आणण अयोग्य काय हे समजण्याची नतची क्षमता कुठे तरी हरवून गेली होती. योग्य आणण अयोग्य यामध्ये जास्ती फरक असतोच कुठे ? तो तर आपणच
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
सावरून, माि लग्न होत नाहीय? का? मी हुांडा दे णार नाही म्हणाले म्हणून... माझ्या आईचां मी पण एकुलत एक पाखरू आहे , मला पण भावना आहे त, मला नाही घ्यायचा ववकत नवरा. नतला बरचां काही बोलायचां होत पण, ती अचानक गप्प िाली."
- वप्रया सातपत ु े. priya.7pute@gmail.com
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
ठरवतो, प्रतयेक जण आपापले ठरवतात काय योग्य आणण काय अयोग्य. आजकाल मी पण ठरवतेय कक मी कोणता मागल घेऊ? मनामध्ये कधी कधी ववचार येतात आणण ते पांख लाऊन उडून दे खील जातात पण, मी तयाांच्या मागे धावत नाही, कारण ते पन् ु हा माझ्याच ओांजळीत येऊन ववसावणार हे मला मादहत असत, म्हणन ू मी ठरवलांय, मी मध्य साधणार दोन काळाांचा मध्य आणण तो आहे Onion पोहे . बघा ववचार करा ममत्रहो, तम् ु हाला कोणते पोहे खायचे आहे त? आणण बनवणाऱ्या माझ्या मैत्रीणीांनो, कोणते पोहे बनवणार आहात तुम्ही?
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
स्वप्नातल्या गावाची वाट शोधत मभरमभरणारी वेडी आशा दहरव्या अवखळ पाउलवाटा, वळणावरचा दे खणा पळस, इांद्रधनू पांखाांची फडफड मावळतया सूयालचा लामणददवा चक ु ार ढगाला सोन्याची िालर, डौलदार राजहां स चांदेरी तळ्यात आणण ----------आणण अचानक आलेली वावटळ धळ ु ीचां वादळ, वपसाट वारा बेभान पाऊस भरकटलेला उदास धक् ु याचे गदहरे पडदे , कोंदटलेल्या दाही ददशा उरी दाटून आलेले श्वास, आसवाांनी भरलेले काजळकाठ ------------------पायाांखालची वाट कुठे हरवन ू गेली, कळलांच नाही ! मभरमभरणारी वेडी आशा अजून नतर्ेच, तयाच वळणावर स्वप्नातल्या गावाची वाट शोधतेय! - क्ाांनत साडेकर
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
वेडी आशा
नातां प्रेमाचां, तझ् ु या प्रेमाने वेड्या होणारया मनाचां या प्रेमाच्या प्राांतात मक् ु तपणे बागडणारां ननरागस प्रेमाच्या चाहुलीने हळूच लाजणारां असां.....
नात ववश्वासाचां, तझ् ु या प्रेमावर सवल काही सोपवणारां कशाचीच पवाल न करणारां फ़क्त तुझ्याशीच एकरूप होणारां आणण तुझ्यातच सामावणारां असां.... नात बांधनाचां, तझ् ु या प्रेमाच्या गोड बांधनात बाांधलेलां ननमलळ मनाला ददलासा दे णारां सारया जगाचा ववसर पडणारां फ़क्त तझ् ु या साठी र्ाांबणारे असां.... नातां भावनाांच,ां तुझ्या प्रेमात सारया भावना एकवटणारां भावनाांच्या या दहांदोळयावर फ़क्त फ़क्त ति ु चां पाखरू बागडणारां सारया भावना फ़क्त Reserve असणारां असां.. नातां आठवणीचां तुझ्याचां आठवणीत सतत रमणारां मग डोळ्यात पाणी आणणारां आणण मग पन् ु हा नव्याने तझ् ु या प्रेमात पडणारां असां... - ननकीता रकटे
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
नातयाांची माळ
तज ु पाह्ता ह्रुद्यी प्रीत जागते मनी सुर नवे िांकारते ह्रुद्य अचधकच धड्धडते, ह्रुद्यी प्रीत जागते............. भावना डोळ्यात उमलते, शब्द् ओठातच अडखळते, ओठी स्स्मत नवे जागते, ह्रुद्यी प्रीत जागते............. मन स्वप्नील जगात रमते, सारखेच आभासात जगते, भुांग्यासम तुझ्याभोवती कफ़रते, ह्रुद्यी प्रीत जागते............. जन्मोजन्मी ति ु ी सार् लाभो, हा जन्म घ्यावा तुझ्याचसाठी, शेवटचाही क्षण असावा तुझ्याचसाठी ह्रुद्यी प्रीत जागते............. - वप्रयांका श्रीकाांत लोणकर
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
ह्रुद्यी प्रीत जागते....
आमचां कसलां आलांय मदहला ददन...... लहान होते तवा कळत बी नव्हतां आई जायची कामाला दस ु यालचा शेतावर अन ब जायचा खडी फोडाया रस्तयावर लहान पाच भावांडाांना साांभाळायचां आई येईस्तोवर भाकरी कालवण करायचां आईला मािा लई कौतक वाटायचां पण बा नतला म्हणायचा कसा... दहला नको घेऊ डोक्यावर चढवून अन आमचां कसलां आलांय मदहला ददन......
र्ोडी मोठी िाले तवा भावांडाांना शाळे त घातलां अन भावांडाना साांभाळण्यासाठी म्हणन ू मला शाळे तन काढलां मी बी लई हट्ट करायची शाळे त जाण्यासाठी पण आजी म्हणायची कशी पोरीच्या जातीला काय करायचा मशकून अन आमचां कसलां आलांय मदहला ददन...... तेराव्या वषी लगीन बी िालां नव्याचा नऊ ददवस काय असतां ते म्या कधीच न्हाही पदहला रोज दोन मैलावरून पाणी आणायचां घरात राबराब राबायचां
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
आमचां कसलां आलांय मदहला ददन......
गावाकडां दष्ु काळ पडला म्हणन ू पोट भराया शेरात आलो नवयालनां काम कमी आणण दारूपायी कजलच जास्त केलां तयाला माराया घरी माणस आली तवा तो माझ्या पदराआड लपला मी घरातला ववळा घेवन ू तयाांच्या समोर गेली अन मािा तो अवतार बघून समदीजण पळून गेली तरी बी दारूला पैसे नाही ददले तर नवरा रोज मारतो अजन ू अन आमचां कसलां आलांय मदहला ददन...... दोन्ही पोरीच िाल्या म्हणू सासन ू े खप ू जाच केला पोरगा होऊ दे म्हणन ू खप ू जणाांनी समजावलां पण मी कुणाचांच नाही ऐकल... जीवाचा आटावपटा करून पोरीांना मशकवलां एक दहावीला हाय, अन दस ु री डडप्लोमा करते तरी बी सारी दनु नया मलाच छळते वांशाला ददवा नाही म्हणून अन आमचां कसलां आलांय मदहला ददन...... अन आमचां कसलां आलांय मदहला ददन...... - सववता इांगळे
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
राांधायाच वाढायचां अन उष्टी काढायची तरीबी सासू माझ्याच नावाने बोटां मोडायची अन आमचां कसलां आलांय मदहला ददन......
ब्रम्हाने ही सष्ृ टी रचचली ववष्णु - महे शाने साांभाळली आप - तेज - वायच ु े वलय भोवती आकाशी ताराांगण वरती पथ् ृ वी गरगरा कफरे खालती सागरास तया येई भरती चांद्र - सय ू ल - ग्रहमांडलातन ू ववश्वाची िाली ननममलती
ब्रम्हाची ही ककमया न्यारी मानवमनु तल तयाला प्यारी सौंदयालचे दान जयाला बुध्दीचे वरदान तयाला ववज्ञानाची उां च भरारी यांत्रयग ु ाची कमाल सारी ग्रह, चांद्रावर पाय रोवन ू ी मानव िाला बहु अमभमानी परदास्याची कोंडी फोडूनी स्वतांत्र िाली भारतजननी सीमेवरी जवान रोखता शत्रल ु ा परतून लावीती
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
सष्ृ टी
कोणी न आता त्राता उरला सवलदरू हाहाकार माजला म्हणूनचच केले हे सांघटन करा आपुले स्वसांरक्षण अबला नच तू सबला होउनी पाशवीवत्त ृ ी दे सांहारुनी आददमाया, आददशक्ती तू सांरक्षक्षत कर भारतजननी - सौ. सुगांधा जगदळे yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
अांतगलत अन ् बाह्य सुरक्षा जनसामान्या सवलच मशक्षा स्त्रीला नच मान रादहला आई – बदहणी मुली नागववल्या
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
मागच्या लेखाांमधन ू आपण आपल्या व्यवसाया्च्या आपण करत नसलेल्या पण अनतशय आवश्यक असलेल्या माकेटीांग ववषयी वाचले. या लेखात पाहूया की माकेटीांग कशा प्रकारे करता येईल. आजपयांत आपण जादहरातीचे जे प्रकार पादहले आहे त, ते सगळे पारां पाररक प्रकार आहे त. म्हणजे मािा व्यवसाय जर अगदीच घरगत ु ी स्वरूपाचा असेल तर मी पॅम्प्लेट्स छापन ू पेपरवाल्यामाफलत घरोघरी वाटीन. मािा व्यवसाय जर मी रहात असलेल्या भागापुरता मयालदीत असेल तर बहुदा मी माझ्या भागात एखाद्या खास जादहराांतीकरता असलेल्या वातालपत्रात मािी जादहरात दे ईन. मािा व्यवसाय तयाही पेक्षा मोठा असेल तर अनक् ु मे एखादे मामसक, एखादे स्र्ाननक वत्त ृ पत्र, सांपण ू ल राजयभरात वाचले जाणारे वत्त ृ पत्र, सांपण ू ल दे शभरात वाचले जाणारे वत्त ृ पत्र, स्र्ाननक रे डीयो वादहनी आणण सवालत शेवटी दट.व्ही. वर जादहराती दे ईन. आपल्या व्यवसायाचा आकार आणण तया्च्याकरता ककती खचल करावा हे गणणत प्रतयेकानेच ठरवलेले असते. तयानस ु ार ती व्यक्ती तसा तसा खचल करत असते. यापैकी पॅम्प्लेट्स छापणे आणण वाटणे हाच खचल तयातल्या तयात कमी आहे . पण यात दस ु रा एक मद् ु दा आहे तो असा की,
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
अश्या पारां पाररक पद्द्धतीने ददलेली जादहरात ककती काळ लोकाांच्या स्मरणात राहाते? स्जतका जास्त काळ लोकां आपले उतपादन / सेवेबद्दल वाचतील-पाहातील नततक्या जास्त वेळा ते तयाांच्या मनावर बबांबले जाईल हे आपल्यापैकी सगळ्याांनाच मादहती आहे . पण याचाच दस ु रा अर्ल असा की जास्तीत जास्त वेळा आपल्याला जादहरात म्हणन ू लोकाांच्या नजरे स ककांवा कानावर पडू द्यावे लागेल तयामुळे सहास्जकच खचल वाढे ल. एक तुलना म्हणून साांगते, आपल्या राजय पातळीवर ववतरण असणा-या एखाद्या वत्त ृ पत्रात एक छोटीशी २० शब्दाांची जादहरात आज रु.१०००/- ला पडते. अश्या ककती जादहराती ददल्याने आपला व्यवसाय भरभराटीला येईल असे वाटते? एकदा बरकत आल्यावर जर जादहराती करणे सोडून ददले तर नस ु तया आधी केलेल्या जादहरातीांवर व्यवसाय वाढू शकेल? तसे जर असेल तर मोठ्या मोठ्या ब्रॅंडड े कांपन्या वेगवेगळी माध्यमे वापरून आपली जादहरात का करत असतात? एकदा तो ब्रॅंड प्रमसद्ध िाला तरी सद् ु धा मोठे मोठे ब्रॅंड्स टी.व्ही., वत्त ृ पत्रे याांच्यामाफलत जादहराती करतच असतात कारण तयाांना मादहती असतां की आपण जाहीरात करणां र्ाांबवले तर कालाांतराने बाजारात आपलां स्र्ान मशल्लक रहाणार नाही. म्हणन ू च वेगवेगळ्या कल्पना घेऊन, तयावर वारे माप पैसा खचल करून
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
प्रतयेक ब्रॅंड आपले अस्स्ततव दटकवू पहात असतो. मग कधी सणाांच्या ननममत्ताने ’कुछ ममठा हो जाये’ तर कधी ’कोई अच्छा काम करने से पहले ममठा हो जाये’ अश्या क्लप्ृ तया लढवत नव्या नव्या जादहराती आणाव्याच लागतात, कारण एकाच प्रकारची जादहरात बघन ू प्रेक्षक / वाचक कांटाळताच. आपण मात्र छोटे उद्योजक असल्याकारणाने या ब्रॅंडच्या तुलनेत इतका भरमसाठ पैसा जादहरातीकरता नाही खचल करू शकत. मग ग्राहकाांकडे तर ननयममत आपले उतपादन पोचावे पण खचलही कमी व्हावा ही आपली सगळ्याांची अपेक्षा रास्त आहे नाही का! असे असेल तर मग ’सोशल ममडडया’ ला हाताशी धरून आपण आपल्या उतपादनाचे माकेटीांग कमी खचालत ककांवा काही वेळा मोफतही करू शकतो. नस ु ताच खचल कमी व्हावा हा एकच फायदा नाहीये. तर सोशल ममडडया माकेटीांग चे अनेक फायदे आहे जे आपण पुढच्या लेखातून पाहूच पण तयाहीपेक्षा 3G इांटरनेटच्या गतीमळ ु े आणण मोबाईल च्या स्माटल नेसमळ ु े आज अवघां जग आपल्या हातातल्या फोनमध्ये सामावले गेले आहे . लोकां सतत कनेक्टे ड असून फेसबक ु , ट्ववटर सारख्या सोशल ममडीयावर मलदहते िालेले आहे त. ववववध ववषयाांवरच्या चचाल दठकठीकाणी वाचायला ममळत असतात , तयावरचे स्व्हडडयोज बघायला ममळतात. गुगलवर एखादा सचल मारा, तयाववषयीचे इतके स्व्हडडयोज, फोटोज, मादहती आपल्यापुढे
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
आणन ू टाकली जाते की ती ववचारायची सोय नाही. असे असताना आपण तयाचा वापर करून न घेता मागे रादहलो तर कुठच्याकुठे फेकले जाऊ. आज जर आपल्या व्यवसायाची वेबसाइट, ब्लॉग, फेसबक ु पेज, ट्वइटर अकाउां ट, यट् ु यब ु पेज नसेल तर आपल्याला फारसे कोणी ववचारत नाही. याचे कारण असे की, लोकाांना जे हवे आहे ते आपल्याकडे आहे की नाही, आपण तयाांच्या उपयोगाला येऊ शकतो की नाही, आपली उतपादने यापव ू ी जयाांनी वापरलेली आहे त तयाांना ती कशी वाटली हे तपासून बघायला आपण आपल्या ग्राहकाांना काही मागलच ठे वलेला नाही. तेव्हा स्जतक्या लवकर आपण व्यवसायाला ऑनलाईन प्लॅ टफॉमलवर प्रेिेंट करू नततका तो आपल्या ग्राहकाांना पारदशी वाटे ल, अन्यर्ा सोशल ममडीयाच्या वावटळीत कुठल्या कुठे जाऊन पडू याचा आपल्याही पत्ता लागणार नाही.
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या
yasakhyannoya.blogspot.in
या सखयांनो या