1
2
उल्हासनगर मधील शासकीय मल ु ाांच्या बालगहृ ाांचा अभ्यास २०१७ – २०१८ सदस्य – ज्ञानेश्वर भावेश राज रोहण सोहन भष ू ण सल ु तान अननकेत आकाश
Facilitator – अरव द ां सकट Alumentor – ससद्धेश सुये ाांशी यथ ू फेलोसशप प्रोजेक्ट – पक ु ार
3
अनुक्रमणिका
स
ना
पान क्र.
१. आभार
५
२. प्रस्ता ना
६
३. सांशोधन पद्धती
८
४. थोडांसां व षयाबद्दल
९
५. उल्हासनगरचा इततहास
१०
६. थोडांसां सांस्थेबद्दल
१२
७. साहहत्य ससमक्षा
१४
८. आमचा प्र ास
१७
९. तनशब्द म्हििे काही
२२
१०. सांख्यात्मक व श्लेषि
२७
११. तनष्कषष
५७
१२. आम्ही काय सशकलो ?
६१
१३. तनरीक्षि -
६३
१४. पररसशष्ट
७०
१५. सांदभष
७४
4
5
आभार आज आम्ही एक मोठा प्रवास पण ू ण करत आहोत . हा प्रवास आमच्या ग्रप ु ने एकट्याने पण तो पण ू ाण केला नसन ू ू ण होण्यासाठी अनेकाांची ममळालेली साथ कारणीभत ू आहे . आम्हाला सवण कामाांमध्ये मदत
करणार्या तसेच आम्हाला अनेक षोट ी
मशकवण्यामध्ये मदत करणार्या पक ु ार सांथेथेचे आम्ही आभार मानतो . तसेच त्या सवण मल ु ाांचे आभार जयाांनी त्याांचा मौल्यवान वेळ आम्हाला दे ऊन आमच्या सांशोधनाच्या प्रश्नाांची उत्तरे आम्हाला ददली. आमचे बालषह ु ाांचे बालषह ृ (शासकीय मल ृ कननटठ व वरीटठ शाांतीभवन उल्हासनषर – ५ ) व
,
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ वररटठ शाांनतभवन, उल्हासनषर –
५ ही सांथेथा , तसेच तेथील अधधक्षक , समप ु दे शक व कमणचारी वषण
या सवाांचे
मनःपव ण आभार. तसेच महत्वाचे आभार मदहला व बालववकास , ठाणे ,स ू क जयाांनी या उपक्रमास परवानषी ददली.
6
प्रस्ता ना धचल्रेन सी रीम्स ग्रुप – उल्हासनषर (मल ु ाांचे क/व बालषह ृ )
ववषय: उल्हासनषर मधील शासकीय मल ु ाांचे बालषह ृ ाची मादहती ममळववणे व तेथील मल ु ाांचे दै नांददन जीवन जाणणे. ष
सदथेयाांची नावे : १. ज्ञानेश्वर २. भावेश ३. राज ४. रोहण ५. सोहन ६. भष ू ण ७. सल ु ता ८. अननकेत ९. आकाश
7
उद्हदष््ये – १. बालषह ृ ाांची मादहती ममळवणे. २. बालषह ृ चालवण्याचा उद्दे श समजून घेणे. उल्हास नषर हे मांब ु ई पासन ू 60 ककलोमी र अांतरावर असलेले एक शहर आहे . उल्हास नदीच्या काठी बसलेले आहे . या शहरामद्धे अनेक छो े मोठे व्यवसाय चालतात आणण ही या शहराची एक ओळख बनलेली आहे . या शहराचा एक खूप सांद ु र इनतहास आहे जो आम्ही पढ ु े मलहलेला आहे च. या दठकाणी शासकीय वसनतषह ृ े आहे त या मध्ये मदहला बाल कल्याण ची बालषह ृ े , समाज कल्याण चे वसनतषह ृ , आददवासी ववभाषाचे वसनतषह ृ , अश्या वेषवेषळ्या सांथेथा या दठकाणी चालतात. आम्ही सवण मल ु े या बालषह ृ ा मध्ये राहतो आणण म्हणून आम्ही या बालषह ृ ाचा अभ्यास करण्याचे ठरवले.
8
सांशोधन पद्धती आम्ही एकूण शासकीय बालग्रुहाांमध्ये राहणार्या ३१ मल ु ाांचे सवेक्षण केले
. ही
प्रकक्रया फक्त उल्हासनषरमधील बालषह ृ ाांमध्येच मयाणददत आहे .
आम्ही कोिाची माहहती समळ िार – 1. शासकीय मल ु ाांचे बालषह ृ (कननटठ व वररटठ ). 2. शासकीय मल ु ाांचे वररटठ बालषह ृ .
सांशोधन अभ्यास कधीपयंत पि ू ष करिार –
जन ू २०१८ पयांत आम्ही सवण ममळून या ववषयाची मादहती ममळवणार व अहवाल बनन ू अभ्यास पण ू ण करणार.
9
थोडसां व षयाबद्दल उल्हासनषर मधील बालषह ृ व बालषह ृ याांचा आम्ही सवणजण ममळून अभ्यास करणार आहोत. कारण आम्ही सवणजण या बालषह ृ ामध्ये राहत आहोत आणण आमचे भववटये घडवत आहोत. त्यामळ ु े
या बालषह ृ ाांची मादहती आम्हाला असणे
षरजेचे आहे . या मध्ये बालषह ु े ृ कोण चालवते ? या दठकाणी कोणती मल राहतात ? या मल ु ाांचे अनभ ु व काय आहे त ? त्याांची थेवप्ने काय आहे त ? या दठकाणी काय सवु वधा ममळतात ? या दठकाणी प्रवेश ममळवण्यासाठी कोणते ननयम आहे त ?
ही सवण मादहती हा ववषय अभ्यास करताांना आम्हाला ममळे ल
म्हणून हा ववषय आम्हाला महत्वाचा वा तो.
आम्ही बनवलेला ककल्ला – रायषड
10
उल्हासनगरचा इततहास – भारत दे श थेवतांत्र झाला त्यावेळेस पाककथेतान हा एक नवीन दे श भारत दे शापासन वेषळा दे श तयार झाला. या दरम्यान पाककथेतान मधील मसांधु ू नदीच्या ककनारी वाथेतव्यास असणार्या दहांद ू लोकाांवर अत्याचार झाले आणण लाखो लोक शरणाथी बनन ू भारतात थेथलाांतररत झाले. त्यातील १ लाख मसांधी लोकाांना कल्याण पासन ू ५ ककलो मी र दरू असणार्या सैननक क्म्प मध्ये ठे वण्यात आले. उल्हासनषर महाराटरातील एक शहर आहे जे मांब ु ई पासन ू ६० ककलो मी र दरू अांतरावर आहे . या शहराला मसांधु नषर या नावाने दे खील ओळखले जात होते. या शहराचे नाव उल्हास नदीच्या नावाने ठे वलेले आहे . कारण हे शहर याच नदीच्या काठी बसवला आहे . या शहराची लोकसांख्या साधारण ८ ते ९ लाख आहे . ८ ऑषथे
१९४९ या ददवासी भारताचे पदहले आणण शेव चे षवनणर सी.
राजषोपालचारी याांच्या हाताने या शहराची कोणशीला रोवण्यात आली. या शहराचा ववथेतार १३ थेकेवर ककलोमी र च्या अांतरावर झालेला आहे आणण २८५ ब्लॉक मध्ये ववभाषला आहे . हे शहर ठाणे जजल्हयामध्ये येते आणण सरू ु वातीला या शहराला कल्याण मममल री राांसीथे
क्म्प या नावाने ओळखले जायचे .
दस ु र्या महायद् ु धाच्याच्या वेळेस या दठकाणी सैननक राहत होते कारण ही जाषा खास त्याांच्यासाठी बनवण्यात आली होती. १९५५ मध्येय शहरात रे ल्वे थे े शन बनले आणण १९६५ ला नषर पामलका बनली. हे शहर अनेक छोट्या मोयाया उद्योषाांसाठी प्रमसद्ध आहे . जसे की जीन्स पॅं , थेकूल ब्ष, इलेक्रोननक वथेत,ु बेकरी, फननणचर, या शहराांमध्ये ६० खासषी व ३ सरकारी दवाखाने आहे त. या व्यनतररक्त १२९ मध्येममक शाळा , ५६ उच्च
11
माध्यममक शाळा आणण ९ जयनु नअर व ३ सीननयर कॉलेज आहे त. वाहतक ु ीसाठी या दठकाणी ररक्षा
आणण बस याांचा वापर होतो. या शहराला वपण्याचे पाणी
एमआयडीसीच्या माध्यमातून परु ववण्यात येते.
12
थोडांसां सांस्थेबद्दल असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतीगाषमय शासकीय मल ु ाांचे बालषह ृ क/व शाांनतभवन उल्हासनषर, ५ जजल्हा ठाणे
सांस्थेचे ध्येय समाजातील अनाथ उपेक्षक्षत
माषण चक ु लेल्या
आणण
बबक
पररजथेथतीत
सापडलेल्या मल ु ाांच्या बाबतीत योग्य उपचार करणे . शालेय व व्यवसाय
मशक्षण
दे ऊन त्याांना सय ु ोग्य नाषररक बनववणे हे च सांथेथेचे ध्येय .
सुचना या सांथेथेत वयोष
६ ते १२ व १३ ते १८ या मल ु ाांना अन्न , वथेत्र, ननवारा
मशक्षण व वैद्यकीय सवु वधा ववनामल् ू य परु वली जाते . महाराष्र शासन आयक् ु तालय , मदहला व बालववकास ववभाष, महाराटर राजय , पण ु े – १ सांथेथेचे नाव सांपण ू ण पत्ता
सांथेथा सरू ु झाल्याचा ददनाांक
सांथेथा मान्यता क्रमाांक व ददनाांक
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ ( कननटठ / वररटठ) शाांनतभवन , षाांधी रोड , उल्हासनषर -
५
10 / 08 / 1944 1) एच. डी. 1423 / 4 दद. 10 / 08 /1944 2) नों. प्र. क्रां. 5275 दद. 02 / 08 / 2010
(बाल न्याय (मल ु ाांची काळजी व सरक्षण )
प्रवेशीत ठे वण्यात मान्यता सांथेथेची प्रवेशीत ठे वण्याची क्षमता
सध ु ाररत अधधननयम 2006 नस ु ार ) 150 मल ु े 100 मल ु े
13
ननयांत्रक कायाणलयाची मादहती – जजल्हा मदहला व बाल ववकास अधधकारी कायाणलय, ठाणे ननयोजन भवन दस ू रा मजला, जजल्हाधधकारी कायाणलय आवार, को ण नाका ठाणे – 400601 फोन. नों. – 022 – 25330752
14
साहहत्य ससमक्षा पररचय महाराटर सरकारने जन ु १९९३ मध्ये मदहला व बाल ववकास ववभाषाची थेवतांत्र प्रशासकीय ववभाष म्हणून थेथापना केली. या ववभाषाचे प्रमख ु उद्ददट
मदहला आणण बालक याांचे जषणे, सरु क्षा, ववकास
आणण समाजात सहभाष या बाबी समग्रपणे झाल्या पादहजेत यावर लक्ष केंदित
करणे हा आहे . धोरण तयार करणे, कायणक्रम/ योजना तयार करणे, ववकास योजनाांची अांमलबजावणी करणे तसेच मदहला व बाल ववकास कायाणत काम
करणार्या सरकारी आणण समाजसेवी सांथेथाांमध्ये समन्वय साधणे ही या ववभाषाची दानयत्वे आहे त.
महाराटर हे दे शातील लोकसांख्यबाबत दस ु र्या क्रमाांकाचे ११.२ को ी नाषरीक वाथेतव्य करीत आहे त.
राजय असन ू यामध्ये
मदहलाांची सांख्या साधारण ५.४१ को ी म्हणजे एकूण लोकसांख्येच्या ४८% आहे .
बालकाांची (0-६ वषे वयोष ) सांख्या साधारण १.३३ को ी म्हणजे एकूण लोकसांख्येच्या १२% आहे .
0-६ वषे वयोष
मलांषदर ८९४ आहे .
सांघटनात्मक सांरचना
मदहला व बाल ववकास ववभाषाकडे, आयक् ु तालये आणण अन्य क्षेत्रीय कायाणलये याांचे
प्रशासकीय
ननयांत्रण
तसेच
त्याांच्या
बाबतीतील
ददशादशणक
धोरणे
ठरववण्याची, प्रशासननक आणण आधथणक बाबी ठरववण्याची जबाबदारी आहे . वरील आकृती ववभाषाच्या अधधपत्याखालील आयक् ु तालये दशणववते
15
आणण क्षेत्रीय कायाणलये
आमचे नेतत्ृ श्रीमती पांकजा मांड ु ,े मा. मांत्री, ग्राम ववकास आणण मदहला व बाल ववकास ववभाष (महाराटर) श्रीमती ववद्या ठाकूर, मा.राजयमांत्री, मदहला व बाल ववकास ववभाष (महाराटर) श्रीमती ववननता वेद मसांषल सधचव, मदहला व बाल ववकास ववभाष (महाराटर) जथेमता ननवतकर उप सधचव, मदहला व बाल ववकास ववभाष (महाराटर)
16
अजय पडोळ बालववकास अधधकारी
जजल्हा मदहला बालववकास ठाणे.
बाल षह ृ अधीक्षक शासकीय कननटठव वररटठ मल ु ाांचे बालषह ृ उल्हासनषर – ५ बालकल्याि ससमतत ठािे जजल्हा (हद. ६ एवप्रल २०१८ ) १. डॉ. सध ु ीर सावांत – अधक्ष २. श्रीम. शभ ु दा ववध्वांस – सदथेय ३. डॉ. बाळासाहे ब जषताप – सदथेय ४. श्रीम. सन ु ीता बभळ ु कर / इांषळे – सदथेय
17
आमचा प्र ास 18
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ क / व उल्हासनषर – ५ वसनतषह ु ार सांथेथेकडून ृ ामध्ये पक
या आमच्या
सन ु ील दादा आणण पायल ताई आले . त्याांनी
आमचे नाव ववचारले मष आमची सरु ु वात खेळापासन ू झाली. त्यानांतर त्याांनी आम्हाला खायला सद् ु धा ददले . अशाप्रकारे पक ु ारची आमच्यासोबत हसतखेळत सरु ु वात झाली . त्यानांतर आम्हाला साांषण्यात आले की आम्ही ररसचण करणार आहोत. प्रथम तर आम्हाला माहीतच नव्हते की, ररसचण म्हणजे नक्की काय असते . पण हळूहळू ताई व दादा ने आम्हाला काही षोट ी साांधषतल्या जयात त्याांनी ररसचण बद्दल थोडसां साांधषतलां . दादाांनी आमच्यासाठी प्रत्येक सोमवारी ननवडला . आम्हीही त्याांना येण्यास साांधषतले. त्यानांतर आमच्यासोबत प्रत्येक सोमवारी अरववांद दादा आणण मसद्धेश दादा येऊ लाषले. ते दोघे २ ते ३ तास आमच्यासोबत बसत तसेच कधी कधी तर पण ू ण ददवससद् ु धा बसत . त्याांनी आम्हाला ररसचण बद्दल आणखी खूप काही साांधषतले तसेच आपण पढ ु े काय काय करणार आहोत हे ही साांधषतले. ररसचणचा पदहला भाष होता त्यासाठी ववषय ननवडणे . आम्ही ठरववले की आपण आपल्याच वसनतषह ृ ावर ररसचण करायची . प्रथम
दादाांनी आम्हाला उल्हासनषर
ची मादहती षोळा करण्यास सांधषतले . या सवण षोट ीांसोबत आमचे खेळ , ववववध कायणशाळा सवणकाही चालच होते. दादाांनी साांधषतल्याप्रमाणे आम्हीही ू उल्हासनषरची थोडी मादहती षोळा केली जयात आम्ही उल्हासनषर चा इनतहास भरपरू प्रमाणात शोधन ू काढला होता. आम्ही ही मादहती इां रने
, बालषह ृ ातील
कमणचारी,
प्रकारे
आमचे
ममत्र
याांकडून
षोळा
केली
होती.
अश्या
आम्ही
“उल्हासनषर मधील शासकीय मल ु ाांचे बालषह ृ व वसनतषह ृ ाांची माहीती” या ववषयावर ररसचण करण्याचे ठरववले. या ररसचण च्या ग्रुपमध्ये इतर मल ु ेही कायणशाळे त बसत व ररसचणच्या कामात ही मदत करायला येत असत. आम्हाला ररसचण म्हणजे वा लां होता भरपरू अभ्यास वषैरे असेल ककवा मोठे च करतात. पण इथे असां काहीही नव्हतां . उल
19
दादा आम्हाला काही काही
सोमवार धचत्रप
ही दाखवायचा तसेच ररसचण ची कामे LAPTOP , थेकेचपेन व
काडणपेपर, प्रोजेक् र
तसेच ननरननराळ्या पद्धतीांनी मशकवायचा . तसेच त्याांनी
कधीही आम्हाला शाळे सारखे मशकवले नाही. तसेच काही षोट ी तर दादा आम्हाला खेळातून मशकवायचा . एकदा तर दादानी आमच्या आवडीच्या षोट ी व न आवडणार्या षोट ी आणायला साांधषतल्या . अनेकाांनी तर जेवणाचे ता
तर
काहीांनी अभ्यासाची पथे ु तके सद् ु धा आणली. आमची फो ोग्राफीची कायणशाळा सद् ु धा झाली. जयामध्ये आम्ही फो ोग्राफी या ववषयाबद्दल जाणन ू घेतले . जयात आम्ही सद् ु धा फो ो काढले. फो ो कसा काढायचा
तसेच क्मेरा
बालषह ृ ातील
कसा
पकडायचा
हे
ही
मशकलो.
या
तर होत्या
षोट ी . पण पक ु ार ने इतक्यावरच न थाांबता आमच्यासाठी
शैक्षणणक सहलीचे ही आयोजण केले. जयात आम्ही नेहरू सायन्स सें र , वरळी , मांब ु ई येथे भे
ददली . नतथे वेषवेषळे
ववज्ञानाचे प्रकार पादहले. जे
आमच्यासाठी खप ू अववथेमरणीय होते. यानांतरचा पढ ु चा
प्पा होता ररसचण साठी पद्धती ननवडणे . जयात आम्ही
सवेक्षण करण्याचे ठरववले. यात आम्ही आमच्या शासकीय मल ु ाांचे वररटठ बालषह ु े ृ ा मधील १० मल
होथे े ल मधील २१ मल ु े
व
अश्या ३१ मल ु ाांचे सवेक्षण
केले. त्याचसोबत आम्ही ममळालेल्या मादहतीवरून आलेखही बनववले . तसेच त्याांची मादहती ही मलदहली. आमचे मलखानासांबांधधत सद् ु धा कायणशाळा झाली. तन्वी दीदी ने आमची ही कायणशाळा घेतली. यात आांम्हाला षोट
कशी मलहायची
हे मशकवले. तसेच आम्ही ही थेवतः काही षोट ी मलदहल्या . दीदीने खेळ सद् ु धा घेतले जे खेळायला आम्हाला मजजा आली. हे सवण एकबत्रतपणे समह ू ात केलां . आम्हाला बघन ू बालषह ु ेही ृ ातील इतर मल आमच्यासोबत बसत आणण काम करत. तसेच परीक्षा चालू असताना व सांपल्यावर हे काम करत होतो. आमच्यात काहीजण १० वीला सद् ु धा होते. परां तु प्रत्येकाने त्याांना जमेल तसा वेळ इथे ददला. आम्ही मल ु े बालषह ृ ातील कामे
20
सद् ु धा थेवतः करत असतो पण तरीही आम्ही हे करू शकलो. तसेच हे करत असताना आम्ही खप ू नवीन षोट ी मशकलो व अनभ ु वलो. तन्वी दीदीने घेतलेल्या कायणशाळे त आम्ही मलहीलेल्या कहाणी ...
21
:-
22
तनशब्द म्हििे काही... 23
24
25
26
27
सांख्यात्मक व श्लेषि 28
१.
य योगट मुलाांची सांख्या २० ९
१ ५ ते १०
११
ते १५
१
१६ ते २०
वयोष
वय माहीत नाही
मल ु ाांची सांख्या
५ ते १०
१
११ ते १५
२०
१६ ते २०
९
वय मादहतनाही
१
आम्ही ररसचण करत असताना आम्हाला मादहतपडले की
५ ते १० वयोष ातील
१ मल ु षा आहे आणण ११ ते १५ वयोष ातील २० मल ु े आहे त. १६ ते २० वयोष ातील ९ मल ु े आहे त. तसेच वय मादहतनसलेला १ मल ु षा आहे . यावरून असे ददसते की ११ ते २० या वयो ष ातील मल ु े जाथेत आहे कारण आम्ही जयाां बालषह ु ाांचे होते. ृ ातून मादहती ममळवली ते कननटठ आणण वररटठ मल त्याचसोबत वररटठ मल ु ाांचे बालषह ृ होते.
29
२.
सशक्षि
सशक्षि मुलाांची सांख्या २१
८ २ १ ली ते ४ थी
५ वी ते ७ वी
८ वी ते १० वी
आम्ही दोन सांथेथाांमध्ये ममळून एकूण ३१ मल ु ाांचे इां रव्यू घेतले . त्यामध्ये १ ली ते ४ थी मध्ये २ मल ु े म्हणजे सवाणत कमी मल ु े या इयत्तेत मशकणारी आहे त. ५ वी ते ७ वी मध्ये थोडे जाथेत म्हणजे ८ मल ु े मशक्षण घेत आहे त. तसेच ८ वी ते १० वी मध्ये सवाणत जाथेत म्हणजे
एकूण २१ मल ु े मशक्षण घेत
आहे त. या सांथेथेमध्ये मशक्षण घेण्यासाठी भरपरू लाांबन ू मल ु े येतात. वेषवेषळ्या राजयाांमधन ू मल ु े इथे येतात. मल ु ाांना मशक्षणाची भरपरू आवड आहे . या दठकाणी ८ वी ते १० वी मध्ये मशक्षण घेणारी मल ु े जाथेत आहे त कारण हे कननटठ व वररटठ मल ु ाांचे बालषह ृ आणण वररटठ बालषह ृ आहे . तसेच या दठकाणी कननटठ बालषह ु ेही पढ ु ील मशक्षणासाठी येतात. ृ ातील मल
30
३ . गा . गा े एकूण मल ु े १३ ११
३ १
० मुांबई
३
मुांबईलषत
महाराटरातील महाराटराबाहे रील इतर
दे शाबाहे रील
माहीत नसलेले
जजल्हे
ववभाष
सांख्या
मांब ु ई
०
मांब ु ईलषत
१३
महाराटरातील इतर जजल्हे
११
महाराटराबाहे रील
३
दे शाबाहे रील
१
मादहतनसलेले
३
31
मांब ु ईलगत
महाराटराबाहे रील महाराटरातील इतर जजल्हे
दे शाबाहे रील
मादहतनसलेले
ठाणे
कोलकाता
नामशक
नेपाळ
३
कल्याण
यप ु ी
षडीलच, कोल्हापरू
कल्याण
यप ु ी
पनवेल मभवांडी षाव)
(खोणी
ठाणे
,
ठाणे
,
कोपरखेरणे कोपरखेरणे ठाणे उल्हासनषर ३, दहराघा
पांढरपरू पण ु े
पाचौरा षडीलच, कोल्हापरू भस ु ावळ औरां षाबाद
-
खादे श्वर मरु बाड
रत्नाधषरी नामशक ता. :-
यवतमाळ
ददग्रस व जजल्हा:-
मरु बाड
नालासोपारा
वरील आलेखावरून असे कळते की, ३१ मल ै ी मांब ु ाांपक ु ईमध्ये राहणारे येथे कुणीच नाही. मांब ु ईलषत राहणारी
एकूण १३ मल ु े येथे आहे त. महाराटराच्या इतर जजल्हयाांमधन ु आलेली
११ मल ु े व महाराटराबाहे रील ३ मल ु े येथे राहतात . तसेच दे शाबाहे रील १ मल ू इथे राहते. जयाांना थेवतःच्या षावाांबद्दल मादहत नाही असे एकूण ३ जण आहे त. मांब ांु ईलषतच्या षावाांमध्ये षरीबी ु ईलषत राहनारी मल ु े या दठकाणी जाथेत आहे त कारण मब जाथेत आहे आणण मशक्षणाच्या सवु वधा कमी आहे त . म्हणून या दठकाणाहून येणारी मल ु े या बालषह ु े ककांवा ृ ात जाथेत प्रमाणात येतात. तसेच या ववभाषात थे े शन वर आढळणारी मल
32
बाल कामषार म्हणन ू काम करणारी मल ु े असतात. याांना दे खील याच दठकाणी आणले जाते म्हणून दे खील या दठकाणची मल ु े ही जाथेत आहे त.
४.
बालगह ृ ाचे
ना बालगह ृ एकूण मुले
२१
Series3
१०
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ कननटठ व वरीटठ शाांतीभवन
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ वररटठ
,
शाांनतभवन, उल्हासनषर - ५
उल्हासनषर - ५
बालषह ृ ाचे नाव
एकूण मल ु े
शाांतीभवन , उल्हासनषर – ५
२१
शासकीय मल ु ाांचे बालषह ृ कननटठ व वरीटठ शासकीय मल ु ाांचे बालषह ृ वररटठ शाांनतभवन, उल्हासनषर – ५
१०
कननटठ व वररटठ बालषह ु े जाथेत आहे त कारण याच ृ ५ या दठकाणची मल बालषह ु ाांनी सांशोधनामध्ये सहभाष घेतला होता. ृ ातील मल वरील ३१ मल ै ी एकूण २१ मल ु ाांपक ु े इये शासकीय मल ु ाांचे बालषह ृ ( क / व ) उल्हासनषर , ५ मधील आहे त. तसेच उरलेली एकूण मल ु ाांचे बालषह ृ ( वररटठ ) उल्हासनषर , ५ मधील आहे त.
33
१० मल ु े ही शासकीय
५.
या बालगह ू राहता ? ृ ात कधीपासन
१९
७
५
0 वषे
० ते २ वषे
३ ते ५ वषे
वषे
सांख्या
० ते २ वषे
१९
३ ते ५ वषे
७
६ ते ८ वषे
५
६ ते ८ वषे
वरील आलेखावरून असे लशात येते की या ० ते २ वषाणपासन ू एकूण १९ मल ु े आहे त . ३ ते ५ वषाांपासन ू ७ मल ु े आहे त. तसेच ६ ते ८ वषाणपासन ू ५
मल ु े
आहे त . या दठकाणी ० ते २ या वषाणतील मल ु े जाथेत आहे त कारण हळू हळू जसे मल ु ाांचे पालक ककांवा आई वडील ममळतात तसे ही मल ु े ही घरी जातात ककांवा मष मशक्षणासाठी दस ु र्या बालषह ृ ात पाठवले जातात.
34
६.
बालगह ृ ात येण्याचे कारि बालगह ृ ात/ सततगह ृ ात येण्याचे कारि सांख्या १६
५
५
मथेती करणे
मशक्षण घेणे.
३ पररजथेथतीमुळे
आई वडील दोन्ही नसणे ककवा
२ माहीत नसलेले
एक
पालक असणे
बालगह ृ ातयेण्याचे कारि
सांख्या
पररजथेथतीमळ ु े
१६
आई वडील दोन्ही नसणे ककवा पालक असणे
एक
३
मथेती करणे
५
मशक्षण घेणे.
५
मादहत नसलेले
२
या आलेखावरून असे कळले की , १६ मल ु े ही षरीब पररजथेथतीमळ ु े आलेली आहे त. त्याचसोबत आई वडील दोन्ही नसणे ककवा
एक पालक असणे
अशी एकूण ३ मल ु े आहे त. तसेच मल ु े ही मथेतीमळ ु े तर ५ मल ु े ही मशक्षणामळ ु े पाठवली षेली आहे त. यावरून असे लक्षात येते की या दठकाणी येणारी मल ु े ही त्याांच्या घरच्या पररजथेथती मल े मल ु े आलेली आहे त या मध्ये बहुतक ु ाांची घरची आधथणक
35
पररजथेथती ही हलाखीची आहे . तसेच काही मल ु ाांना मशक्षणासाठी येथे पाठवलेले आहे . कारण ते घरी मशकू शकत नव्हते ककांवा त्याांना तशी सोय नव्हती .
७.
या बालगह ु ही कोिाच्या माध्यमातून आलात ? ृ ात तम् या बालगह ु ही कोिाच्या ृ ात तम् माध्यमातून आलात ? माध्यम २१
६
नातेवाईक
या
बालषह ृ ात
माध्यमातून आलात ?
४
पोमलस
तम् ु ही
इतर
कोणाच्या
सांख्या
नातेवाईक
२१
पोमलस
६
इतर
४
यावरून असे कळते की, ३१ मल ै ी २१ मल ु ाांपक ु े नातेवाईकाांकडून पोमलसाांकडून ६ आलेले आहे व इतराांकडून ४ मल ु े आहे .
36
आलेले आहे त .
या दठकाणी जाथेत करून नाते वाईक आणण पोमलसाांच्या माध्यमातून जाथेत मल ु े ही आलेली ददसतात कारण एक तर ते कुठे तरी बालकामषर म्हणन ू सापडलेले होते ककांवा मष मल ु ाांचे आई व वडील हे
नसल्याने दे खील बरीच मल ु े
नातेवाईकाांकडून या दठकाणी आलेली आहे त.
८.
या बालगह ृ ात येण्यापू ी तुम्ही कुठे होतात ? या बालगह ु ही कुठे होतात ? ृ ात येण्यापू ी तम् येण्यापूवी २६
घरी
या
बालषह ृ ात
होतात ?
१
१
रथेत्यावर
रे ल्वे थे े शन
येण्यापव ू ी
तुम्ही
कुठे
सांख्या
घरी
२६
रथेत्यावर
१
रे ल्वे थे े शन
१
इतर
३
37
३ इतर
या आलेखावरून
कळते की, ३१ जणाांपक ै ी घरी २६, रथेत्यावर, १ , रे ल्वे थे े शन
वर , इतर दठकाणी ३ जण
होते.
या दठकाणी येण्यापव ू ी बहुतेक मल ु े ही त्याांच्या घरीच राहत होती. पण त्याांच्या बबक
पररजथेतथी मल ु े त्याांना या दठकाणी आणले षेले.
९.
या बालगह ृ ात हठकािी राहायला आ डते का ? 31
0 हा
नाही
या बालषह ृ ात राहायला आवडते का ?
सांख्या
हा
३१
नाही
०
वरील आलेखावरून लक्षात येते की, सवण मल ु ाांना राहायला आवडते .
38
कारण या दठकाणी मल ु ाांच्या जया महत्वाच्या षरजा आहे त त्या पण ू ण होतात त्यामध्ये अन्न, वथेत्र, ननवारा, करमणक ू , मसक्षण, आरोग्य आणण मानमसक आधार या सवण षोट ी ममळतात.
१०.
म्हणून मल ु ाांना या दठकाणी राहायला आवडते.
बालगह ु ही काय-काय ृ ात तम् बालगह ु ही काय-काय ृ ात तम्
करता ?
करता ?
२६ ५ मशक्षण,
मशक्षण, काम
सांख्या
बालगह ृ ात तुम्ही काय-काय करता ? मशक्षण,
२६
मशक्षण, काम
५
वरील आलेखावरून कळते की, ३१ जनाांपक ै ी २६ जण हे मशक्षण करतात. तसेच ५ जण हे मशक्षण व काम हे दोन्ही करतात. म्हणजेच या दठकाणी जी
मल ु े राहतात ती सवण मशक्षण घेतात जया मल ु ाांनी
मशक्षण आणण काम सांधषतले ते काम करतात म्हणजे बालषह ृ ातील जी साफ सफाईधच कामे असतात ती करतात जी सवण मल े ु ाांना करावी लाषतात. बहुतक कामे ही कठीण असतात. ही सवण कामे ही मल ु ाांची थेवतःची असतात .
39
११. मोठे झाल्या र तम् ु हाला काय बनायला आ डेल ? मल ु ाांनी साांगगतलेले स् प्न
सांख्या
धचत्रकार
२
पायल
१
पोमलस
४
इांजजननयर
४
बबझनेसम्यान
१
इलेक्रौननक
१
ऑकफसर
१
आय
१
ी आय
मोबाइल म्नेजर
१
वैज्ञाननक
१
इलेजक्रशन
१
शेफ
१
मशक्षक
१
ष्रेज
१
मोबाइल ररपेयररांष
१
अधधकारी
१
फू बॉल प्लेयर
३
डान्सर
१
ठरलेले नाही
४
40
या दठकाणच्या बहुतक े मल ु ाांना आय ीआय करून लवकर नोकरी ममळावी अशी अपेक्षा आसते आणण म्हणून त्याांच्या नोकरी ननवडण्यामध्ये दे खील जाथेत सरकारी ककांवा जाथेत मशक्षक्षत नोकरी
ददसत नाहीत कारण या मल ु ाांना
शासनाकडून १८ वषाणपयांत मदत केली जाते आणण पढ ु ील मशक्षणासाठी मष मल ु ाांना बालषह ृ ाच्या बाहे र राहून थेवताला तयार करावे लाषते. म्हणून खूप सार्या मल ु ाांना जाथेत मशक्षण घेणे जमात नाही कारण त्याांना सवण थेवत:चे थेवत:लाच
बघावे लाषते आणण जयामळ ु े मल ु े लवकर नोकरी
ममळे ल आणण पैसे
ममळतील अशीच थेवप्ने बघतात.
१२. येथे तम् ु हाला स ाषत जास्त आ डिारी गोष्ट कोिती ? सांख्या सांख्या ८
७ १
१
२
२
जेवण, खेळ,
जेवण, खेळ,
जेवण, खेळ,
जेवण, मशक्षण
कमणचारी
कमणचारी,
कमणचारी
कमणचारी,
मशक्षण
मशक्षण, इतर
41
खेळ
१०
मशक्षण
येथे तुम्हाला स ाषत जास्त आ डिारी गोष्ट कोिती ?
सांख्या
जेवण, खेळ, कमणचारी, मशक्षण
७
जेवण, खेळ, कमणचारी
१
जेवण, खेळ, कमणचारी, मशक्षण, इतर
१
जेवण, मशक्षण
२
कमणचारी
२
खेळ
८
मशक्षण
१०
जेवण ,खेळ, कमणचारी,
मशक्षण हे सवण आवडणारी एकूण ७ मल ु े आहे त.
मशक्षण सोडून इतर सवण आवडणारे १ मल ू आहे . खेळ आवडणारी ८ मल ु े आहे त. तसेच कमणचारी आवडत असणारी २ मल ु े आहे त. जेवण खेळ कमणचारी मशक्षण
इतर वथेतू आवडणारी मल ु ाांची सांख्या फक्त १ आहे . जेवण व मशक्षण याची आवड असणारी २ मल ु े आहे त. आहे त.
तसेच फक्त मशक्षण आवडणारी एकूण १० मल ु े
यावरून असे ददसते की मल ु ाांना या दठकाणच्या सवणच षोट ी आवडतात आणण
ते मल ु ाांच्या आवडी ननवडी वर पण ददसते त्यामळ ु े या दठकाणी काही मल ु ाांना जेवण , मशक्षण, खेळ , कमणचारी अशी वेषवेषळी
42
उत्तरे ममळतात.
१३.
तसेच, येथे तुम्हाला न आ डिारी गोष्ट कोिती ?
८
८
८
४
२ १
जेवण, खेळ,
मशक्षण
खेळ
कमणचारी
इतर
कोण
कमणचारी
तसेच, येथे तुम्हाला न आ डिारी गोष्ट कोिती ?
सांख्या
जेवण, खेळ, कमणचारी
१
मशक्षण
२
खेळ
८
कमणचारी
८
इतर
४
कोण नाही
८
43
नाही
वरील आलेखवरून असे लक्षात येते की, मल ु ाांना खेळ आणण कमणचारी हे जाथेत आवडत नाही . तसेच तसेच काही जणाांना मशक्षण ही नाही आवडत आहे . तसेच असेही काही जण आहे त जया न आवडणारी षोट
कोणतीच नाही.
काही मल ु ाांना माषील प्रश्नाांप्रमाणेच काहीांना कमणचारी तर काहीांना मशक्षण, काहीांना खेळ अश्या षोट ी आवडत नाहीत. कारण हे सवण पन् ु हा प्रत्येकाच्या आवडी-ननवसडी वर अवलांबन ू आहे .
१४.
का नाही आ डत ?
आलेख क्र. वरून आम्हाला कळले की. मल ु ाांना कमणचारी , खेळ हे जाथेत प्रमाणात नाही आवडत. तसेच काही प्रमाणात त्याांना मशक्षण , ममत्र नाही आवडत. प्रत्येकाचे थेपट ीकरण खालीलप्रमाणे आहे .
कमषचारी :मल ु ाांना कमणचारी ओरडतात, ववनाकारण मारतात, तसेच सतत अभ्यासाला बसवतात, जसे की मल ु ाने असे साांधषतले की, “कारण ते ववांनाकारण मारतात खोडी नसली तरी म्हणून कमणचारी नाही आवडत” कमणचारी याांचे तर ते कामच असते की मल ु ाांना मशथेत लाषावी, त्याांनी त्याांचे कामे करावीत, अभ्यास करावा म्हणन कधी कधी कमणचारी मल ू ु ाांना तसे
करण्यास साांषतात जे की मल ु ाांना आवडत नाही म्हणन ू कमणचारी मल ु ाांना आवडत नाहीत असे या दठकाणी ददसते.
खेळ :-
44
खेलमध्ये इतर मल ु े आवडत नाहीत.
मथेती करतात. खेळ बषण ु बोररांष होते . बांददथेत खेळ
तसेच एक महत्वाची बाब म्हणजे एका मल ु ाने असेही साांधषतले की, “ अभ्यासाच्या वेळी पोरां मथेती करतात मला डडथे बण होतां .”
सशक्षि
:-
या बद्दल मल ु ाांनी साांधषतले की, अभ्यास
करायला आवडत नाही. कारण
मशक्षनाचीषोडी वा त नाही ककांवा मशक्षण समजत नाही, कां ाळा येतो,
इतर :-
यात आम्हाला कळले की, मल ु ाांना ममत्र नाही आवडत कारण ते भाांडतात ,
धचडवतात . तसेच पोराांची मथेती ही नाही आवडत. या दठकाणी मल ु ाांचा थेवभाव दे खील असा असतो की त्याांना एक े च राहायला आवडते.
१५. या हठकािी बालगह ृ ा माफषत कोित्या
स्तु समळतात ?
समळिार्या गोष्टी Series1 ११
१२
३
१
१
वहया, पुथेतके, वहया, पुथेतके, वहया, पुथेतके, वहया, पुथेतके, वहया, पुथेतके, साबण, तेल,
साबण, तेल,
साबण, तेल,
साबण, तेल,
तेल, चप्पल,
चप्पल, कपडे, चप्पल, बू ,
चप्पल, कपडे
इतर
बू , कपडे
इतर
कपडे
45
१ पुथेतके
२ इतर
वहया, पथे ु तके, साबण, तेल, चप्पल, कपडे, इतर
३
वहया, पथे ु तके, साबण, तेल, चप्पल, बू , कपडे
११
वहया, पथे ु तके, साबण, तेल, इतर
१
पथे ु तके
१
वहया, पथे ु तके, साबण, तेल, चप्पल, कपडे
१२
वहया, पथे ु तके, तेल, चप्पल, बू , कपडे
१
इतर
२
या आलेखावरून असे लक्षात येते की,
चप्पल, कपडे, इतर हे सवण ममळणार्या मल ु ाांची
वहया, पथे ु तके, साबण, तेल,
सांख्या ३ आहे
वहया, पथे ु तके,
साबण, तेल, चप्पल, बू , कपडे हे ममळणार्या मल ु ाांची सांख्या ११ आहे .
वहया,
पथे ु तके, साबण, तेल, चप्पल, कपडे ममळणार्या मल ु ाांची सांख्या १२ आहे . वहया, पथे ु तके, साबण, तेल, इतर ममळणार्या मल ु ाांची सांहया १ आहे व तेल, चप्पल, बू , कपडे ममळणार्या मल ु ाांची सांकया १ आहे .
वहया, पथे ु तके,
म्हणजेच बालषह ृ ा माफणत सवणच सवु वधा जया षरजेच्या आहे त त्या परु ववल्या
जातात.
46
१६. या हठकािी करमिुकीची कोिती साधने आहे त ? या हठकािी करमिुकSeries1 ीची कोिती साधने आहे त ? ६
६
४ ३ २
३
२
२ १
१
१
मैदानी
मैदानी
ीव्ही,
ीव्ही,
ीव्ही,
ीव्ही,
ीव्ही,
ीव्ही,
ीव्ही,
खेळ,
खेळ
मैदानी
मैदानी
मैदानी
मैदानी
मैदानी
मैदानी
मैदानी
खेळ,
खेळ,
खेळ,
खेळ,
खेळ,
खेळ,
खेळ,
षोट ीची पथे ु तके
ीव्ही
षोट ीची पुथेतके
वतणमान षोट ीची .बांददथेत .बांददथेत .बांददथेत .बांददथेत वतणमान पत्रे, षोट ीची
पुथेतके
पुथेतके
खेळ,
खेळ,
खेळ,
वतणमान वतणमान षोट ीची पत्रे,
पत्रे,
षोट ीची षोट ीची पथे ु तके, इतर
पुथेतके
खेळ
पत्रे, षोट ीची पुथेतके
पथे ु तके
उल्हासनषर मधील शासकीय बालषह ृ याचा अभ्यास करत असताना या दठकाणी मल ु ाांचे सवेक्षण ३१ बालषह ृ ामध्ये
करमणुकीची कोणती साधने आहे त. त्यावेळो असे समजून आले
की, या दठकाणी त्याचसोबत
केले. त्यावेळी त्याांना असे ववचारले की ,
राहणार्या मल ु ाांना बांददथेत खेळ आहे आणण मैदानी खेळ आहे .
वतणमानपत्रे
,
ीव्ही
व
करमणक ु ीसाठी आहे .
47
षोट ीची
पथे ु तके
या
सवण
षोट ी
म्हणजेच असे ददसते की या दठकाणी मल ु ाांना मनोरां जनाची साधने दे खील आहे त या मध्ये ही
१७.
ीव्ही , पथे ु तके, पेपर, खेळ असे अनेक प्रकार आहे त.
तुम्ही आजारी असताना सांस्थेत काय केले जाते ? आजारी असताना घेण्यात येिारी काळजी १३ ७
६ ३
१
१
डॉक् र तपासणी डॉक् र तपासणी डॉक् र तपासणी डॉक् र तपासणी डॉक् र तपासणी साथी येतात,
साथी येतात,
साथी येतात,
साथी येतात,
काळजी घेतली
औषधे ददली
औषधे ददली
औषधे ददली
जाते
जातात, काळजी जातात, काळजी घेतली जाते,
साथी येतात
काळजी घेतली जाते
जातात
घेतली जाते
सकस आहार ददला जातो
उल्हासनषर मधील शासकीय बालषह ृ याचा अभ्यास करत असताना या दठकाणी मल ु ाांचे सवेक्षण ३१
केले. या दठकाणी आजारी असताना घेण्यात येणारी
काळजी या ववषयावर प्रश्न केला यावरून आम्हाला असे कळले की , मल ु े आजारी वसनतषह ु ाांना सकस आहार ही ृ ामध्ये डॉक् र तपासण्यासाठी येतात. मल ददला जातो. तसेच त्याांची काळजीही घेतली जाते. यावरून असे लक्षात येते की , मल ु ाांची दे खभाल केली जाते. यावरून असे समजते की मल ु ाांना आरोग्याच्या सवु वधा आहे त आणण आजारी असताांना मल ु ाांची योग्ये ती काळजी घेतली जाते.
48
१८. बालगह ृ ात राहिायाष मुलाांकडून त्रास होतो का ? २० ११
हो
नाही
बालगह ृ ात/
होतो का ?
राहिायाषघ
मल ु ाांकडून
हो
त्रास
सांख्या ११
नाही
२०
सवेक्षणातून असे कळले की ३१ पैकी ११ मल ु ाांना त्रास होतो. यावरून असेही लक्षात येते की त्रास सहन करावा लाषतो. म्हणजे जया दठकाणी मल ु े असतात त्या दठकाणी मथेती माजक तर होतेच आणण अश्याच येच्यातून काही मल ु ाांना त्रास होतो. जया मल ु ाांकडून त्रास होतो ती बहुतेक
मोठी
असतात
ती
लहान
49
मल ु ाांना
त्रास
दे तात.
१९.
होत असल्यास कोिता त्रास होतो ?
६
५
२
१
धचडवणे, मारहाण
२
धचडवणे
मारहाण
इतर
होत असल्यास कोिता त्रास होतो ?
सांख्या
धचडवणे, मारहाण, जबरदथेती
१
धचडवणे, मारहाण
२
धचडवणे
६
मारहाण
५
इतर
२
तर हयानांतर आम्ही हे ही पादहले की कोण कोणत्या षोट ीांचा मल ु ाांना त्रास होतो . त्यामध्ये आम्हाला असे कळले की, सवाणत जाथेत मल ु ाांना त्रास धचडवण्याचा होतो. त्यानांतर मारणीचा त्रास होतो. तसेच काही जणाांना जबरदथेती ही केली जाते.
या मध्ये जी मोठी मुले आहे त तीच आपल्यापेक्षा लहान असणार्या मुलाांना धचडवणे मारणे, जबरदथेती म्हणजे काही सफसफाईची कामे करून घेणे अश्या प्रकारचा त्रास मुलाांना होतो.
50
२०. येथील कमषचायांबद्दल काय
ाटते ?
उल्हासनषर मधील शासकीय बालषह ृ याचा अभ्यास करत असताना या दठकाणी ३१ मल ु ाांचे सवेक्षण केले. २० मल ु ाांच्या मते कमणचारी चाांषले आहे त.
तसेच एका मल ु ाच्या मते कमणचारी
चाांषले नाहीत. बहुतक े मल ु ाांनी कमाणचार्याांबद्दल चाांषले मत दशणवले आहे . त्याांच्या मते कमणचारी त्याांना मदत करतात . तसेच त्याांना चाांषल्या माषाणवर आणतात. जसे की एका मल ु ाने सांधषतले की, “येथील कमणचारी आम्हाला कोणतीही अडचण असली की मदत करतात.” तसेच काही मल ु ाांनी सांधषतले की त्याांना कमणचार्याांबद्दल काहीच नाही वा त. या दठकाणी कमणचार्याांचीही भमू मका खप ू महत्वाची आहे . त्यामळ ु े त्याांना कधी कधी थोडेसे कठोर वाषावे लाषते कारण मल ु ाांना मशथेत लाषावी, मल ु ाांनी अभ्यास करावा, शाळे त जावे, चाांषले राहावे, चाांषले भववतव्वे घडवावे हा त्याांचा प्रयत्न असतो.
२१.
मल ु ाांसमोर सांस्थेमध्ये कोिी व्यसन करते का ? व्यसन करते का ? २१
व्यसन करते का ?
९ १ हो
नाही
51
माहीत नाही
मल ु ाांसमोर सांथेथेमध्ये कोणी व्यसन करते का ?
सांख्या
हो
२१
नाही
९
मादहत नाही
१
वरीलआलेखानस ु ार, मल ु ाांनी साांधषतल्या प्रमाणे २१
जणाांच्या मते हॉथे े ल
मध्ये मल ु ाांसमोर व्यसन करण्यात येते. तसेच ९ जणाांचे असेही मत आहे की
मल ु ाांसामोर कुणी व्यसन नाही करत. तसेच एका मल ु ाला या बद्दल मादहत नाही असेही कळले.
२२.
करत असल्यास कोि ? करत असल्यास कोि ? Series1 १४ ९
६ १
१
मल ु े, कमणचारी,
मल ु े
बाहे रील व्यजक्त
बाहे रील व्यजक्त
कमणचारी
माहीत नाही
मल ु े, कमणचारी, बाहे रील व्यजक्त
१
मल ु े
१
बाहे रील व्यजक्त
१४
कमणचारी
६
मादहतनाही
९
52
वरील आलेखावरून असे लक्षात येते की, १ मल ु ाच्या मते मल ु े, कमणचारी बाहे रील व्यजक्त हे सवण
व्यसन करतात. एका मल ु ाच्या मते,
फक्त
मल ु े व्यसन
करतात . तसेच १४ मल ु ाांच्या मते फक्त बाहे रील व्यजक्त व्यसन करतात. ६ मल ु ाांचे असे म्हणणे आहे की कमणचारी करतात . तसेच ९ मल ु ाांनी असे साांधषतले की त्याांना याबद्दल मादहत नाही. या दठकाणी जे व्यसन
करतात ती बहुतेक जाथेत प्रमाणात बाहे रील व्यजक्त त्या दठकाणी येऊन करतात यामध्ये मल ु ाांचे नातेवाईक, जे कोणी मल ु ाांना भे ायला येतात ती , ककांवा आजब ू ाजच ू ी लोकां ही समाववट
आहे त. तसेच या
मध्ये काही कमणचारी दे खील आहे त.
२३.
तम् ु ही इथे सांस्थेत नसता तर कुठे असता ? सांख्या
२०
२
घरी
शाळे त
१ दक ु ान
२
रथेत्यावर
४
माहीत नाही
१
१
आधीच्या
कुठे च नाही
हॉथे े ल मध्ये
53
तम् ु ही इथे सांस्थेत नसता तर कुठे असता ?
सांख्या
घरी
२०
शाळे त
२
दक ु ान
१
रथेत्यावर
२
मादहतनाही
४
आधीच्या हॉथे े ल मध्ये
१
कुठे च नाही
१
वरील आलेखावरून असे लक्षात येते की, जर ते ३१ जण सांथेथेत नसते त्याांच्यापैकी असते
व
१
घरी २० , शाळे त २ , दक ु ानात १ , रथेत्यावर २ मल ु े या दठकाणी जण
बोलला
की
त्याला
मादहत
नाही
तो
तसेच एक जण बोलला की तो आधीच्या हॉथे े ल मध्ये असता.
कुठे
असता.
म्हणजेच असे समजते की मल ु े जर इथे नसती तर ती कुठे तरी घरी ककांवा
दक ु ानात, रथेत्यावर असती म्हणजेच ती मशक्षणापासन ू वांधचत रादहली असती आणण त्याांचे बालपण हे काहीतरी काम करण्यात षेले असते त्यामळ ु े त्याांना खूप काही त्रास सहन करावा लाषला असता असे यावरून कळते. तसेच बहुतक े मल ु ाांचे आयटु य वाया षेले असते ककांवा मष वेषळ्या वळणावर षेले असते.
54
२४. सांस्थेमुळे तुम्हाला तुमचे भव ष्य घड ण्याची सांधी समळाली का ? 35 30 25 20 ३०
15 10 5 सांथेथेमुळे
१
० नाही
0 हो
माहीत नाही
तुम्हाला तुमचे भववटय
घडवण्याची सांधी ममळाली आहे असे वा ते का ?
सांथेथेमळ ु े तम् ु हाला तम ु चे भववटय घडवण्याची सांधी ममळाली आहे असे वा ते का ?
सांख्या
हो
३०
नाही
०
मादहत नाही
१
या जेव्हा आम्ही ३१ जणाांचे सवेक्षण केले तेव्हा असे कळले की , ३० मल ु ाांना असे वा ते की त्याांना सांथेथेमळ ु े भववटय घडवण्याची सांधी वा ते. तसेच फक्त एका मल ु ाांनी यावर उत्तर ददले नाही. यावरून असे समजते की ९६.७ % मल ु ाांना मादहती आहे की बालषह ु े ृ ामळ त्याांना त्याांचे भववटय घडववण्याची सांधी ममळाली आहे . कारण अश्या प्रकारची
55
बालषह ु ाांना भववटय घडववण्याची सांधी ममळाली नसती. ृ े जर नसती तर अनेक मल यावरून या बालषह ृ ाांचे महत्व लक्षात येते.
२५. तुम्ही या समळालेल्या सांधीचा फायदा करून घेत आहात का ? उल्हासनषरमधील मल ु ाांचे शासकीय बालषह ृ याांचा अभ्यास करत असताना या दठकाणी ३१ मल ु ाांचे सवेक्षण केले.
३१ पैकी ३० मल ु ाांनी ममळालेल्या सांधीचा
फायदा होतो असे सांधषतले व एका मल ु ाांनी उत्तर ददले नाही. ९६.७ % मल ु े या ममळालेल्या सांधीचा फायदा करून घेत आहे त म्हणजेच त्याांना या दठकाणी राहायला चाांषली जाषा आहे , वेवथेतीत जेवण आहे , कमणणक ु ीची साधने आहे त, आरोग्याच्या सवु वधा आहे त, आणण त्याांना या दठकाणी मशक्षण पण ू ण करण्यास मदत दे खील ममळते आणण म्हणून मल ु े या सांधीचा फायदा घेत आहे त असे त्याांना वा ते.
२६.
तुम्ही जर सांस्थेचे अगधकारी झालात तर कोिते 3 महत् ाचे बदल कराल
?
उल्हासनषरमधील मल ु ाांचे शासकीय बालषह ृ याांचा अभ्यास करत असताना या दठकाणी ३१ मल ु ाांचे सवेक्षण केले.
त्यामध्ये मल ु ाांना ते सांथेथेचे अधधकारी झाले
तर कोणते बदल करतील असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्याांनी खालील षोट ी साांधषतल्या . १
) दैनांददन
सवु वधा
:- षरम पाणी, अन्न , वथेत्र, ननवारा, चाांषली सोय,
वेळेवर जेवण , कांबल , बॉ ल, बेड .
56
२
) आरोग्य
सांबांधधत :- व्यायाम शाळा , खेळाचे मैदान , सायकल सेवा ,
व्यसनमजु क्त , थेवच्छता जाषत ृ ी.
३
) सरु क्षा
:- मसमस ीव्ही क्मेरा , ओळखपत्र , काळजी घेणे , लाई ची
सवु वधा , कमणचार्याांचा त्रास होऊ न दे णे .
४
) मनोरां जनाची
सवु वधा :- प्रत्येक रूममध्ये एक
ीव्ही लावणे , पावसाळी
सहल.
५ ६ ७
) बाांधकाम :- प्रसाधनषहृ बाांधणे, वसनतषहृ ास रांषकाम करणे . ) मनटु यबळ :) शैक्षणणक
तत्पर कमणचारी , सफाई कामषार , कुक .
सवु वधा :- चाांषले मशक्षण , ग्रांथालय , प्रयोषशाळा , सांषणक
रूम , शाळे ची बस
57
तनष्कषष
58
उल्हासनषरमधील मल ु ाांचे शासकीय बालषह ृ याांचा अभ्यास करत असताना या दठकाणी “शासकीय मल ु ाांचे बालषह ृ कननटठ व वरीटठ शाांतीभवन
,
उल्हासनषर – ५” तसेच “शासकीय मल ु ाांचे बालषह ृ वररटठ शाांनतभवन, उल्हासनषर – ५” असे दोन बालषह ु ाांचे सवेक्षण केले. ही बालषह ृ ातील ममळून एकूण ३१ मल ृ े महाराटर राजयाच्या मदहला व बालववकास ववभाष , याांच्या अांतषणत कायणरत आहे त. बाल न्याय मल ु ाांची काळजी व सरां क्षण सध ु ाररत
अधधननयम 2006
नस ु ार ही बालषह ु ाांना काळजी व ृ े चालवली जातात. या दठकाणी जया मल सरां क्षाांनाची षरज असते अश्या
मल ु ाांना प्रवेश ददला जातो. या दठकाणी जया
मल ु ाांना पालक नाहीत, आधथणक पररजथेथती बबक
आहे , बालकामषार असेल,
थे े शन वर ककवा इतरत्र सापडलेली मल ु ,े बाल न्यायालयाने अश्या मल ु ाांना या सवु वधेचा लाभ ददला
पाठवलेली मल ु े,
येतो.
हे सवेक्षण व सांशोधन हे “मल ु ाांचे बालह ृ ातील जीवन व बालषह ृ ाची मादहती” यावर आधाररत होते. यात पररजथेथतीपासन ू ते मल ु ाांच्या षरजा , शारीररक, मानमसक षोट ी या सवण षोट ीांना प्राधान्य दे ण्यात आले होते. आम्ही केलेल्या सवेक्षणावरून
अनेक
षोट ी
मादहत
झाल्या
आहे त.
या
मादहत
झालेल्या
षोट ीांवरून आम्ही काही ननटकषण बनववले आहे त ते खालीलप्रमाणे :बालषह ु े ही महाराटरासह दे शातील ववववध राजयाांतून आलेली ृ ातील येणारी मल आहे त. बहुतक े मल ु ाांची
घरची पररजथेथनत ही बबक
बालकामषार
पोमलसाांद्वारे
असल्यामळ ु े तसेच आई
ककांवा वडील / दोघे नसल्यामळ ु े त्याांना बालषह ु े ृ ात ठे वले जाते. यामध्ये काही मल होती
जे
नातेवाईकाांकडून आणले
आणले
षेले आहे त. यात आसे
षेले.
जे
इतर
आहे त
ते
ददसन ू आले की मांब ु ईतील
एकही मल ु षा येथे नाही. कारण मांब ु ईमध्ये बालषह ृ ाांचे प्रमाण जाथेत आहे . त्यामळ ु े
मांब ु ईलषतच्या
षावामधन ू
आणण
महाराटरातील
इतर
जजल्हयाांसह
दे शातील इतर राजयातून अनेक मल ु े या दठकणी येतात / त्याांना आणले जाते.
59
उदाहरणाथण काही मल ु ाांनी सांधषतले की , ते बालकामषार होते व त्याांना पोमलसाांनी आणले आहे .
या दठकाणी येणार्या मल ु ाांना अन्न , वथेत्र , ननवारा
यासह मशक्षण , आरोग्य , मनोरां जण व काळजी या सवण सवु वधा परु ववल्या जातात. या सवण सवु वधा मल ु े बालषह ृ ात असे पयणन्त ककवा वयाची १८ वषे होईपयांत ददले जातात. वय वषण १८ नांतर मल ु ाांना सरकारी ननयमानस ु ार बालषह ृ ाबाहे र जावे लाषते आणण थेवताची जबाबदारी थेवतः घ्यावी लाषते. त्यामध्ये पढ ु ील मशक्षण, राहण्याची व्यवथेथा,
आरोया
इत्यादद
षोट ीांचा
समावेश
आहे .
या
सवण
षोट ी
पण ू ण
करण्यासाठी पैश्याांची षरज लाषते आणण ती षरज मल ु े पण ू ण करू शकत नाही ककांवा ते पण ू ण करण्यासाठी आवश्यक असलेली साधने त्याांना उपलब्ध होत नाहीत म्हणून मल ु े लवकर षरजा पण ू ण करण्याच्या दृट ीकोणातून लवकर नोकरी ममळे ल असे पयाणय ननवडतात. त्यामध्ये मष आय ीयआय करून ममळणार्या नोकर्याांचे प्रमाण जाथेत ददसते. तसेच सरकारी
नोकर्या व उच्च उच्चमशक्षक्षत नोकर्या
याांचा जाथेत ववचार करताना मल ु े ददसत नाहीत. येथे असे ददसन ू आले की , मल ु ाांना मल ु ाांकडूनच त्रास होतो. जसे की धचडवणे , मारणे , भाांडणे इत्यादद. तसेच कमणचारी त्याांची कामधषरी पार पडत असताना अनेकदा सक्तीने वाषतात यामध्ये मल ु ाांवर बांधने येतात. जसे की मल ु ाांना अभ्यासाला बसववणे , साफ सफाई करून घेणे , मशथेत लावणे तसेच मल ु ाांवर लक्ष्य ठे वणे इत्यादद. यामळ ु े काही मल ु ाांना कमणचारी आवडत नाहीत . तसेच सवण मल ु ाांना बालषह ृ ात राहायला आवडते. तसेच त्याांना वा ते की त्याांचे भववटय घडववण्याची सांधी फायदा ही
त्याांना या दठकाणी ममळाली आहे व ते या सांधीचा
घेत आहे त. जेव्हा मल ु ाांना ववचारण्यात आले की , जर ते अधधकारी
झाले तर ते काय काय सवु वधा करतील. त्यावर मल ु ाांनी अनेक उत्तरे ददलीत की जयामध्ये त्याांनी त्याांना आणखी आवश्यक असणार्या षरजा व्यक्त केल्या . यामध्ये काही दै नांददन षरजा जसे की चाांषले पाणी , वेळेवर जेवण तसेच
60
मसमस ीव्ही , व्यायाम शाळा , खेळाचे मैदान
, रां षकाम , ग्रांथालय , इत्यादद
षोट ीांचा समावेश आहे . जया मल ु ाांना
काळजी व सांरक्षण याांची षरज असते (यामध्ये हरवलेली ,
अनाथ , ननराधार , बालमजरु , इत्यादद ) अश्या मल ु ाांसाठी अशी बालषह ृ े आवश्यक असतात.
कारण या दठकाणी त्याांच्या षरजा पण ू ाण होतात आणण
भववटय घडवण्याची सांधध ममळते.
61
आम्ही काय सशकलो?
62
पक ु ारच्या या उपक्रमात आम्ही काय मशकलो हे साांषणां खरां च खूप अवघड आहे . परां तु थोडक्यात येथे माांडत आहोत . सरु वातीचे आम्ही आणण आताचे आम्ही यातला फरक म्हणजे “आम्ही काय मशकलो ?” . सवणप्रथम तर आम्ही या सांशोधनाच्या माध्यमातन ू उल्हासनषरबद्दल भरपरू जाणले तेही थेवतःच्या प्रयत्नाांनी . जयामधे उल्हासनषरचे नाव कसे आले तसेच त्याचा इनतहास अश्या अनेक षोट ी समाववट
होत्या. तसेच सांशोधन कसे
करायचे , समोरच्या व्यक्तीच्या मल ु ाखती कश्या घ्यायच्या हे ही मशकलो. आधी आम्हाला बोलण्यास भीती वा ायची पण
आता आम्ही न घाबरता बोलतो.
आम्ही आता समोरील व्यक्तीशी सांवाद करू शकतो . आमची मलखाणाची आवड सद् ु धा वाढली आहे . आम्ही पथे ु तक ही मलहायला मशकलो. पक ु ारतफे आम्हाला नेहरू सायन्स सें र मध्ये ही
नेण्यात आले. तेथे आम्हाला
अनेक वैज्ञाननकाांची मादहती ममळाली . आम्ही थ्रीडी मव्ू ही ही पादहली जजथे आम्हाला थ्रीडी चटमे ददले . जयात बघताना असां वा त होतां की सषळां डोळ्यासमोर घडतांय . याचसोबत आम्ही आलेखाचे तक्ते व आलेख
कसे बनवायचे ते मशकलो . हे
सवण करताना आमचा आत्मववश्वास वाढला आणण आता आम्हाला हा उपक्रम भरपरू आवडतो. तसेच फो ो कसे काढायचे व फो ो काढताना ककती जाषा सोडायची ,आडवी लाईन उभी लाईन या मध्ये कसे फो ो काढायचे हे सवण मशकलो. अशाप्रकारे पक ु ारकडून आम्ही भरपरू काही मशकलो.
63
तनरीक्षि
64
फेसससलटे टरच्या नजरे तून
उल्हासनगरमधील मल ु ाांचे शासकीय बालगह ृ ाांचा अभ्यास :उल्हासनषर मध्ये मदहला व बाल कल्याण ठाणे ववभाष याांच्या अांतषणत
चालवण्यात येणारे बालषह ु ाांचे कननटठ व वररटठ बालषह ृ आहे त यामध्ये मल ृ या दठकाणी पक ु ार या सांथेथेच्या माध्यमातन ू या बालषह ु े ८ वी ते १० ृ तील जी मल वी मध्ये मशकतात.
अश्या एका ष ाला सांशोधन कौशल्य आणण जीवन कौशल्य
दे ण्याचे काम करण्यात
आले.
सांशोधन करण्यासाठी मल ु ाांनी
उल्हासनषर मधील मल ु ाांचे शासकीय
बालषह ु वातीला जेंव्हा मी या ृ याांचा अभ्यास असा ववषय ननवडला. अषदी सरू बालषह ु वात ृ ात षेलो आणण या सांशोधन करणार्या ष ा सोबत काम करण्यास सरु केली तें व्हा पासन ू ते आतापयांत एक फेमसमल े र
म्हणून मी खूप सारे बदल
अनभ ु वले आहे त जे मी पढ ु े साांषेलच. जया मल ु ाांना काळजी आणण रक्षणाची षरज आहे अश्या मल ु ाांसाठी हे बालषह ृ मदहला व बालकल्याण ठाणे ववभाषाकडून चालवले जाते या दठकाणी येणारी मल ु े ही ठाणे, कल्याण अश्या शहरातील रे ल्वे
थे े शन वर सापडलेली मल ु े असतात जी पोमलसाांच्या माध्यमातून ककांवा मष
काही सामाजजक सांथेथाांच्या माध्यमातून या दठकाणी येतात ककांवा मष जया मल ु ाांची घरची आधथणक पररजथेथती ही कमजोर असते ककांवा आधथणक पररजथेथती ने जी मल ु े मशक्षण घेऊ शकत नाहीत. अशी मल ु े या दठकाणी त्याांच्या पालकाांमाफणत येतात तसेच या मध्ये काही मल ु े अशी ही आहे त की जयाांना एकाच पालक आहे
ककांवा एकदम अनाथ आहे त अश्या प्रकारची मल ु े या दठकाणी असतात. या मध्ये येणारी मल ु े ही महाराटराबरोबर भारतातील इतर राजयातून दे खील येतात या मध्ये जाथेत करून उत्तर प्रदे श, मधेप्रदे श, बबहार, असतात तसेच एक मल ु षा तर नेपाळ येथन ू दे खील आलेला होता.
या मल ु ाांना या दठकाणी जेवण, कपडे, राहण्याची सवु वधा, करमणक ु ीची
साधने, मशक्षण, तसेच मानमसक आधार दे खील ददला जातो. सरू ु वातीला या दठकाणी येणार्या मल ु ाांचे नातेवाईक ककांवा पालक याांचा शोध घेतला जातो आणण
मष या मल ु ाांना त्याांच्या पालकाांच्या ककांवा नातेवाईकाांच्या हवाली मदहला व बालकल्याण सममतीच्या ननदे शाने ददले जाते जया मल ु ाांचे नातेवाईक ककांवा पालक
65
सापडत नाहीत अश्या मल ु ाांना शाळे त घालन ू त्याांचे सांषोपन या बालषह ृ ाद्वारे करण्यात येत.े
सरू ु वातीला
या
मल ु ाांचा
या
आमच्यासाठी एक कठीण काम होते.
कायणक्रमामध्ये
सहभाष
ममळवणे
हे
या साठी जजल्हा मदहला बालकल्याण
ठाणे कायाणलय याांच्याशी पत्रवेव्हर करावा लाषला या साठी आमचे जवळ जवळ 3 मदहने षेली असतील पण बालषह ु दे शक ृ ाच्या अधधक्षक्षका व समप सहकायाणने आम्ही पक ु ार यथ ू फेलोमशपचा उपक्रम चालू केला होता.
याांच्या
सरू ु वातीला मल ु ाांना एका जाषेवर बसवन ू त्याांना मशकवणे हे खूप कठीण
वा त होते. कारण मल ु ाांचा सहभाष या मध्ये पादहजे तसा ममळत नव्हता कारण मल ु ाांना हे कां ाळवाणे वा त होते त्यामळ ु े मल ु े लक्ष न दे णे , मथेती करणे ,
वेळेवर सेशन ला न येणे , सेशन चालू असताना दस ु र्या मल ु ाांना धचडवणे, ककांवा सेशन बांद होईल असे काही तरी करणे असे अनेक प्रकार मल ु े करत होती मष
आमच्या लक्षात आले की मल ु ाांसोबत काम करायचां असेल ककांवा त्याांचा खरा सहभाष ममळवायचा असेल तर आपल्याला मल ु ाांसोबत षप्पा मारत, खेळत, षोट ी साांषत, ककांवा मल ु ाांना काही डॉक्यम ु ें री कफल्म दाखवन ू ककांवा काही मराठी ,दहांदी धचत्रप
दाखवले पादहजे आणण मष आम्ही तसे केले मष मात्र मल ु ाांचा चाांषलाच
सहभाष आम्हाला भे ला नांतर नांतर तर आम्हाला मल ु ाांना बोलवायला ही लाषायचां नाही मल ु े थेवतःच सोमवारी दप ु ारी २
वाजले की थेवतःच
तयारी
करून सेशन साठी हजर असायची. या दरम्यान मल ु ाांना सांशोधन म्हणजे काय असते, ते कसे करायचे या ववषयी मशकवन ू पढ ु े ववषय ननवडणे , सांशोधनाच्या
पद्धती ठरवन ू सांशोधनाचे प्रपोसल मलहले, प्रश्नावली तयार केली , मादहती कशी
षोळा करायची ककांवा मल ु ाखत काशी घ्यायची याची प्र्जक् स करून प्रत्यक्ष
मादहती षोळा केली, षोळा केलेली मादहती ल् प ॉप मध्ये जमा केली नतचे ववश्लेषण केले या साठी तासन्तास बसन ू मल ु ाांनी मलखाण काम केले आणण शेव ी आपला सांशोधन त्याांनी पण ू ण या व्यनतररक्त
केले.
मल ु ाांना थेवतःची ओळख , आत्मचररत्र मलहणे,अभ्यास कसा
करायचा ,वाचन करणे , मलखाण करणे , धचत्र काढणे , षोट ी बनवणे चाांषल्या सवयी, वेळेचे ननयोजन, चाांषला थेपशण वाई
66
थेपशण , आणण जेंडरची ओळख अश्या
प्रकारचे
सेशन
या व्यनतररक्त
मल ु ाांसोबत
हसत
खेळत
षप्पा
मारत
घेतले
षेले
या मल ु ाांना नेहरू सायन्स सें र मांब ु ई येथे कफरायलाही
.
घेऊन
षेलो होतो. या दठकाणी तर मल ु ाांनी खूप मजजा केली आणण सोबत ववज्ञानातील खूप सारे दे खावे, जव्हडडओ, खेळ, धचत्रे, उपक्रम , वाचन , प्र्जक् कल्स अश्या अनेक प्रकारे
ववज्ञानाची मादहती ममळवली. मब ांु ई जवळ असन दे खील ही मल ू ु े
पदहल्याांदाच मांब ु ई मध्ये आली होती, त्यामळ ु े मांब ु ईतील रथेते इमारती, राजीव षाांधी सेतू माषण , हे सवण कुतूहल होते पण या उपक्रमाने ते या मल ु ाांना अनभ ु वण्यास ममळाले.
शेव ी मल ु ाांचा आत्मववश्वास वाढलेला आम्ही बनघतला, मल ु े धीराने बोलू
लाषली त्याांचे सवाांद कौशल्य चाांषले झाले, त्याांचा थेवतःला बघण्याचा दृजट कोन
सकारात्मक झाला , त्याांना मलखाणाचे कौशल्य ममळाले, ते थेवतः थे ोरी बनवू लाषले, भववटया ववषयी ववचार करू लाषले आपले थेवप्न रां षव,ू ठरवू लाषले वाचन करू लाषले असे अनेक बदल या मल ु ाांमध्ये या पक ु ार यथ ु फेलोमशप उपक्रमाने घडून आलेले ददसत आहे त.
67
अॅलमें टरच्या नजरे तून :समळती येथे स क ष ाही अन्न
स्त्र तन ारा सारे
घडती मोजकी पाखरे काही आधार ज्याांना पुरता नाही
स् प्नाांची असे यादी भारी बनली
ाटलेल्या जबाबदार्याांतून सारी
भीती मनात भव ष्याची प्रत्येक पा ला र आस
ाटे त्यासी बाहे रून येिार्या पत्येका र
दे ईल साथ त्याला
घड ेल भव ष्य त्याचां
सारां मात्र ठरे ल खोटां हे सत्य मनात दडलेलां
खेळ अनेक खेळी
खादी ही मनापासून खाई
पि “बालगृहातले” हे ऐकुनी मनोमन व्याकुळ होई ओरडा मार
सशव्याांचा असे बोलबाला सांगती
एका ताटात जे िाच्या अनेक बसती पांगती एकमेकाांत हजारो
68
ळ े ा भाांडती
पि एकमेकाांचे महत्त्
कधी न व सरती
धीटपिा दतु नयादारी स ष जािती जजतके बाहे रचे सुद्धा न जािी पैश्याचे असिे
ाटे महत् ाचे
पि अनुभ ायला समळिे अ घड
बालगृहाच्या सभांतीत सशक्षि कामे आणि जगण्याची धडपड सांघषष स् तःशी येिार्या प्रत्येक २४ तासाांशी शोधत राहा ा लागतो स् तःतला “स् सापडलेला हटक ा ा लागतो “स् हर ल्या र पुन्हा शोधा ा लागतो “स् पि मायेच्या अभा ात कधी कधी सांपून जातो हा “स्
शे टी सारा खेळ घडतो बालगृहाच्या सभांतीत होतो आम्ही बाहे र पडण्यासाठी खांबीर हाताळतो प्रत्येक पररजस्थतत जरी ककतीही असली गांभीर १८ व्या
षाषपयंत समळतो हा धीर
69
पुढील आयुष्य जगण्यास होतो जस्थर ... शे टी सारा खेळ घडतो बालगृहाच्या सभांतीत
या ग्रप ु चे वैमशटट्य म्हणजे हा यावषीचा असा एक ग्रप ु होता.
जयाची
पररजथेथती ही इतर ग्रप ु च्या तुलनेत खूपच वेषळी होती. हा ग्रुप शासकीय बालषह ु े व उल्हासनषर जो की मांब ु ईपासन ू दरू असल्यामळ ु े ृ ात असल्यामळ त्याांना आमच्या सेशन्सला येणे अशक्य होते. तरीही या ग्रुप ने उत्तम प्रकारे ही ररसचण पण ू ण केली. सरू ु वातीला त्याांचा कामातील सहभाष आणण नांतर त्याांच्या सहभाषात झालेला बदल खरां च उल्लेखनीय होता. मल ु ाांनी
थेवतःचे
ीव्ही बघणे,
खेळ खेळणे , इतर कामे तसेच त्याांची मथेती याांचा जराही हथेतक्षेप ररसचणच्या कामात येऊन ददला नाही . शेव ी शेव ी तर असेही घडले की मल ु ाांनी त्याांना ममळालेल्या सट् ु ीत ररसचणसाठी घरी जाण्याचे
ाळले . ररसचणचे महत्त्व भरपरू च
मल ु ाांमध्ये वाढले. मल ु ाांना अनेक नवीन इांजग्लश शब्द सद् ु धा मादहत झाले . माझ्या मते, ही षोट
हया ररसचण चे एक यशांच आहे .
70
पररसशष्ट गचल्रन सी रीम्स ग्रप ु मल ु ाांचे शासकीय बालगह ृ , उल्हासनगर – ५ मल ु ाांसाठी प्रश्ना ली 1. नाव : ............................................................................................................... 2. वय : ................................ 3. मशक्षण : ......................................................................................................... 4. षाव :................................................................................................................. 5. बालषह ृ / वसनतषह ृ ाचे नाव : ................................................................................ 6. या बालषह ू राहता ? ......................................................... ृ ात/वसनतषह ृ ात कधीपासन 7. बालषह ृ ात/वसनतषह ृ ात येण्याचे कारण : .......................................................................................................................... 8. या बालषह ु ही कोणाच्या माध्यमातन ू आलात ? ृ ात/वसनतषह ृ ात तम् १. पोमलस
२. नातेवाईक
3. इतर
9. या बालषह ू ी तम् ु ही कुठे होतात ? ृ ात/वसनतषह ृ ात येण्यापव १. घरी
२. रे ल्वे थे े शन
३. कामावर
४. रथेत्यावर
५. इतर
................................................... 10. या बालषह ृ ात/वसनतषह ृ ात दठकाणी राहायला आवडते का ? १. हो
२. नाही
11. बालषह ु ही काय-काय करता ? ृ ात/वसनतषह ृ ात तम् १. मशक्षण
२. काम
३. काहीच नाही
12. मोठे झाल्यावर तम् ु हाला काय बनायला आवडेल ? ................................................................................................................................... 13. येथे तम् ु हाला सवाणत जाथेत आवडणारी षोट १. जेवण
२. खेळ
कोणती ?
३. कमणचारी
४. मशक्षण
५. इतर ................................................................................................................ 14. तसेच, येथे तम् ु हाला न आवडणारी षोट १. जेवण
२. खेळ
कोणती ? ३. कमणचारी
४. मशक्षण
५. इतर .................................................................................................................
71
15. का नाही आवडत ? ............................................................................................. 16. तम् ु हाला या दठकाणी बालषहृ ा माफणत कोणत्या वथेतु ममळतात ? १. वहया
२. पथे ु तके
६. बू
७. कपडे
३.साबण
४.तेल
५.चप्पल
8. इतर ...................................................................
17. या दठकाणी करमणक ु ीची कोणती साधने आहे त ? १.
ीव्ही
२. मैदानी खेळ
५. षोट ीची पथे ु तके
३.बांददथेत खेळ
४.वतणमान पत्रे
६. इतर
............................................................................... 18. तम् ु ही आजारी असताना सांथेथेत काय केले जाते ? १.डॉक् र तपासणी साथी येतात
२. औषधे ददली जातात
३. काळजी घेतली जाते
४. सकस आहार ददला जातो
५. इतर ................................................................................................................... 19. बालषह ु ाांकडून त्रास होतो का ? ृ ात/ वसनतषह ृ ात राहणार्या मल
१. हो
२.
नाही 20. होत असल्यास कोणता त्रास होतो ? १. धचडवणे
२. मारहाण
३. जबरदथेती
४.इतर ...................................................................................................................... 21. येथील कमणचार्याांबद्दल काय वा ते ? .................................................................................................................................. 22. मल ु ाांसमोर सांथेथेमध्ये कोणी व्यसन करते का ? १.हो 23. करत असल्यास कोण ? 1. मल ु े
2. कमणचारी
२. नाही 3.बाहे रील व्यजक्त
24. तम् ु ही इथे सांथेथेत नसता तर कुठे असता ? .................................................................................................................................. 25. सांथेथेमळ ु े तम् ु हाला तम ु चे भववटय घडवण्याची सांधी ममळाली आहे असे वा ते का ? 1. हो
2. नाही
26. तम् ु ही या ममळालेल्या सांधीचा फायदा करून घेत आहात का ? 1. हो
2. नाही
27. तम् ु ही जर सांथेथेचे अधधकारी झालात तर कोणते 3 महत्वाचे बदल कराल ? ................................................................................................................................... .............................................................................................................................
72
गचल्रन सी रीम्स ग्रुप उल्हासनगर मल ु ाांचे शासकीय बालगह ृ – ५ प्रश्ना ली 1. नाव:....................................................................................................................... 2. बालषह ृ ाचे नाव: ............................................................................................................................. 3. पद:........................................................................................................................ 4. अनभ ु व:.................................................................................................................. 5. या क्षेत्रामद्धे येण्याचा ननणणय का आणण कसा घेतलात ? ............................................... ............................................................................................................................. 6. सध्या इथे काम करताांना कसा अनभ ु व येत आहे ? ............................................................................................................................. ................................... .......................................................................................... 7. सांथेथा कोणी चालू केली ? ............................................................................................................................. 8. सांथेथा कधी चालू झाली ? ............................................................................................................................. 9. सांथेथेचे उद्दे श काय आहे त ? ............................................................................................................................. ............................................................................................................................. 10. सांथेथा कोणामाफणत चालवली जाते ( ववथेताराने उत्तर अपेक्षक्षत ) ............................................................................................................................. ............................................................................................................................. ............................................................................................................................ 11. सांथेथेमध्ये प्रवेश ममळण्याचे ननयम कोणते आहे त ? ............................................................................................................................. .............................................................................................................................
73
12. सांथेथेमध्ये मल ु े का येतात ? ............................................................................................................................. ............................................................................................................................. ............................................................................................................................. 13. मल ु ाांसोबत काम करताांना कोणत्या अडचणी येतात ? ............................................................................................................................. ............................................................................................................................. ............................................................................................................................ 14. मल ु ाांचे भववटय उजवल करण्यासाठी सांथेथा / सांथेथेचे काम पण ू ण आहे असे वा ते काय ? ............................................................................................................................. 15. अजन ू कोणत्या सध ु ारणा तम् ु हाला या दठकाणी अपेक्षक्षत आहे त ? ............................................................................................................................. ............................................................................................................................. ............................................................................................................................ 16. तम् ु हाला हे काम आधधक प्रभावशाली करण्यासाठी NGO, शासन आणण नाषररक या कडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे ? ............................................................................................................................. ............................................................................................................................. ......
74
सांदभष https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/intridu ction-ma.php
75